१ च नंबर मी पण करून बघेन. माझी पण वांग्याची भाजी घरात सगळ्यांना आवडते .दिवाळीला सुट्टीत मुलं सुना आल्या की हमखास बांसुदी पुरी आणि वांग्याची भाजी हा आमचा एकदा होईना ठरलेला बेत आहे .❤
आज खरं तर उपवास आहे माझा पण तुझी भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं. खुप छान झालेली दिसते भाजी नक्की करेल मी मला फार आवडते अशी भाजी पण पद्धत माहीत नव्हती. Thank you so much Sarita ❤
दीदी तू खूप छान आणि सोप्या पद्धतीत रेसिपी दाखवते... तुझ्या रेसिपी बघून मी नेहमी काही ना काही बनवत असते. आणि स्पेशली माझ्या नवऱ्याला सांगितला आहे मी नसताना कधी एमर्जन्सी मध्ये तू ह्यांच्या रेसिपी बघत जा करून आणि बनवत जा ❤❤❤तू बनवलेला पिठलं हे तर अप्रतिम आहे ते पाहून मे घरी बनवलं आणि त्या मुळे माझी पण तारीफ झाली आहे माहेरी पण आणि सासरीपण 😂
ताई मी खूप वर्षांपासून अश्या पद्धतीने भाजी बनवते ,त्यात मी घरचा मसाला आणि थोडा दाण्याचा कूट पण घालते ,आणि जरा जास्त ग्रेव्ही बनवते,खूप छान होते ,सर्वांना खूप आवडते .तुम्ही दाखवलेली भाजी पण छान आहे
Khup Chaan, Amhi pan hi Recipe follow karato. Pan majechi gosht ashi ki Tai Tar mhanat hotya Video madhe ki *"Kontahi Watan n karata keleli hi Bbhaji aahe😮'* Pan Watan Kontahi asO Recipe madhe hotech na😮? So funny Statement, Virodhabhasi Joke Chan watala.😅😂😅
Khup Khup Chan Mala Majhya Mammy Chi Atavan Aali Aapla Mi Khup Khup Aabhari Aahe...🙏 Mi Recipe Try Keli...Apratim Tumchya Recipes Mi Nahmi Pahto 👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐😊
१ च नंबर मी पण करून बघेन. माझी पण वांग्याची भाजी घरात सगळ्यांना आवडते .दिवाळीला सुट्टीत मुलं सुना आल्या की हमखास बांसुदी पुरी आणि वांग्याची भाजी हा आमचा एकदा होईना ठरलेला बेत आहे .❤
अरे वाह!! छान
पारंपरिक पद्धतीने दाखवली भाजी..❤सुंदर..रंग पण सुरेख
धन्यवाद
खूप छान...मला खूप दिवसापासुन अशी भाजी करायची होती...आत्ताच केली..धन्यवाद..🙏तुम्ही खूप छान मधुर आवाजात सांगता..🌹
आज खरं तर उपवास आहे माझा पण तुझी भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं.
खुप छान झालेली दिसते भाजी नक्की करेल मी मला फार आवडते अशी भाजी पण पद्धत माहीत नव्हती.
Thank you so much Sarita ❤
अरे वाह !! मग आज उपवास सोडायला नक्की करा
एकच नंबर माझी तर दोन-चार दिवसांनी वांग्या बटाट्याची भाजी असतेच आमच्या घरात थोडी वेगळी रेसिपी दाखवलीत खूप खूप थँक्यू मग भाजी अजून रुचकर लागणार❤🎉
नक्कीं ही पद्धत वापरून करा
Mastch Tai Thank you so much
दीदी तू खूप छान आणि सोप्या पद्धतीत रेसिपी दाखवते... तुझ्या रेसिपी बघून मी नेहमी काही ना काही बनवत असते. आणि स्पेशली माझ्या नवऱ्याला सांगितला आहे मी नसताना कधी एमर्जन्सी मध्ये तू ह्यांच्या रेसिपी बघत जा करून आणि बनवत जा ❤❤❤तू बनवलेला पिठलं हे तर अप्रतिम आहे ते पाहून मे घरी बनवलं आणि त्या मुळे माझी पण तारीफ झाली आहे माहेरी पण आणि सासरीपण 😂
खूप छान आणि सुंदर आणि मस्त, सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏
सरिता बेटा खूपच सुंदर सुरेख छान भन्नट ऐकच नंबर वांग्याबटाट्याची भाजी❤❤❤❤❤😅
लगेच करून पहिली खूप सुंदर आणि झटपट 👌👌धन्यवाद 🙏😊
Thank you so much :-)
खूप अप्रतिम झाली आहे भाजी👌👌
Dhanywad
खूप छान मसाला नवीन पद्धतीची भाजी शिकायला मिळाली
नक्की करुन बघा
Khup chhan zali bhaji .mi bnvli hoti❤
धन्यवाद 🙏🏼 साधी आणि सोपी पद्दती 👌🏻
ताई मी खूप वर्षांपासून अश्या पद्धतीने भाजी बनवते ,त्यात मी घरचा मसाला आणि थोडा दाण्याचा कूट पण घालते ,आणि जरा जास्त ग्रेव्ही बनवते,खूप छान होते ,सर्वांना खूप आवडते .तुम्ही दाखवलेली भाजी पण छान आहे
किती सोप्या पद्धतीने बनवली.... खूप छान
Thanks
मला ही वांगा-बटाटा भाजी खूपखूप आवडते. ज्वारीच्या/बाजरीच्या शिळ्या भाकरीसोबत मस्त लागते. 🤤🤤😋
हो अगदी बरोबर....
मराठी माणसाचं प्रेम ❤❤❤❤ हे खरोखर छान बोलात
🥹
भाजी खरंच खूप छान दिसत पण आहे न खयायला hi नक्कीच छन लागेल न जास्त कांदे कपने नाही मस्त नक्की करून पाहीन
ho, nakki try kara
हे वाटण तर एकच नंबर खूपच छान❤
धन्यवाद
Khup Chaan, Amhi pan hi Recipe follow karato. Pan majechi gosht ashi ki Tai Tar mhanat hotya Video madhe ki *"Kontahi Watan n karata keleli hi Bbhaji aahe😮'* Pan Watan Kontahi asO Recipe madhe hotech na😮? So funny Statement, Virodhabhasi Joke Chan watala.😅😂😅
Commentche optionch yeat nahiye.baki saglyani comment kade kelat?
वांग बटाट्याची भाजी खूपच छान होते मी पण बनवेल
Thank you sarita for making this receipe
I followed the instructions and prepared it everyone loved it so much 😊 ❤
👌👌सोपी आणि मस्त
Yes thanks
छान बघूनच खावीशी वाटतेय ❤😊
Nakki karun paha
@@saritaskitchen नक्कीच 👍👍
👌👌👍👍छान झाली आहे भाजी.
Thanks
छान झाली भाजी 😊
मस्तच छान मला खूप आवडते
खूप सुंदर दिसते भाजी चव ter n खाता की कळते अप्रतिम asnar vatn ter लाजवाब good idea
Khup chhan recipe aasta tai tumchya mast 👌👌👌
thank you very much
Laiii laiii bhari❤
खूप छान बनवली भाजी सरीता ताई😊😊😊😊
Thanks a lot
Khup Khup Chan Mala Majhya Mammy Chi Atavan Aali Aapla Mi Khup Khup Aabhari Aahe...🙏 Mi Recipe Try Keli...Apratim Tumchya Recipes Mi Nahmi Pahto 👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐😊
Khup chan recipe ...
खूप मस्त झाली भाजी ,ग्रेव्ही सुंदर झाली ,खूप खूप धन्यवाद ,❤❤❤😊
फारच छान ❤
Tumhi khup chan sangta tai perfect map sangta
सरिता मी आज ही भाजी बनवली आहे. घरी सगळ्यांना खूपच आवडली.. 👌🏻👌🏻👍🏻 Tx Sarita😊
वाह छान...thanks
khup chan aani sopi recipy.... mi maza,mulachya bday la keli srvana khup aavdli ... thank you so much
खुपचं मस्त आणि सोपी रेसिपी. तुमचा आवाज खुप गोड आहे त्यामुळे ऐकायला छान वाटते.
❤️
खूप मस्त आहे भाजी ❤❤ छान
रेसिपी पण छान आहे आणि सोपी आहे thanks
हो ना!! नक्की करुन बघा
Me ghari kele hote mala khup avadto 😋👌khup chan sangitala tai 👌
Mazi aai gavi geli ahe mi tumchya recipe hun shevgyachya shenga Ani khichadi keli hoti khup uttam zali bahji ani khichadi.... Khupach chhan recipe ahet tumchi ...
Khup mast bhajii 👌👍😋😋
Thank you so much
Khup chan tumachy pushkalshya recipe me kartey khup awadatat tai sarvana mastach.
खुपच छान वांग बटाटा भाजी
धन्यवाद
Thursday la try keli khup mast zali hoti bhaji ❤😍
Khup chan recipe tumcha sarw recipe khup chan aste
मनापासून आभार
खूपच छान रेसिपी आहे👌👌❤️
Thanks
Apratim zaliye 😋😋😋😋recipe
Thank u
मस्तच छान ताई वांग बटाटा खूप खूप छान ताई धन्यवाद जी 😊❤
welcome
थँक्यू थँक्यू सो मच खूपच छान रेसिपी
Thank u
भात / 5:48 भाकरी सोबत खूप छान लागते. ❤
हो ना
Khup chhan recipe 👌🙏🏻
एक नंबर रेसिपी खूप छान शेवटी वांग्या सोबत टमाटे का दाखवले कळालं नाही
Mast zaliye mi aja karun baghte Sarita tai 😮😮
नक्किच
खूप छान सरीता ताई ❤❤
Khub Chan hali bhaji must 👌👌👌🙏👍
Thank u so much
Khup chan tai.. 👌👌
Thank you
Yummy❤.... ह्यात कांदा आणि टोमॅटो पण घातले तर भाजी छान होते..👌
chalel कि
Khoop Chan Ani Masth👌
Thanks a lot 👍😊
खुपच छान रेसिपी
धन्यवाद
Same to same recipe I saw today on marathi food culture.by chance same day .Achhi hai recipe.👍
मस्त झाली घरी सर्वांना आवडली
Mast
Ajach keli hoti me ....thodi vegli padhhat pn asich bhaji keli hoti ...❤❤
छान...
Khup chan ❤
मस्तच 😋😋😋👍👌
thank you
Khup chan jali bhaji tai khup avdali saglyana thank you tai
Thanks a lot
Mast eakdam sopi 👍👌
Khupch must. 👌👌
धन्यवाद
Mast mazi avdti bhajit me pan ashi banvte khup chha tasty hote😋🤪👍👌❤thank you shering
मग नक्की करुन पहा
मस्तच आहे भाजी 👌👌🙏🙏
Thanks
Vaa sarita tai manatli recipe dakhavali mi aajch try karte ratri
नक्कीं करून पाहा
Manjhi fav, every alternate day khau shakte mee, vangyacha kuthla hi prakar.
Khup Chan recipe ❤❤
thanks
खूप छान ❤
thanks
Khup chhan delicious 👌👌❤❤
Thanks
खूप खुप छान रेसिपी❤🎉❤🎉
धन्यवाद
Khup chaan zali recipe me aajach try keli ....lagech ani tasty zali .....tumchya jya recipes me try kelya aahet tya sarv tasty zalya aahet ....khup chaan aahat tumhi
मनापासून धन्यवाद आणि आभार,🙏🙏
खुप च, छान, करून,पाहते,
Thanks
Khup chan nakki kurun pahanr very nice
Thanks
Khup Chan di😊
Thank You
1 number Tai
रेसिपी मस्त च👌🙏🙏
Thank u
मला khuppppppp आवडते 😍😍😍😍😍बनवायला पण आणि खायला पण
ताई tuzi कोणती भाजी सगळ्यात आवडती आहे?
हीच 😅
मस्त!!!👌👌👌
Thank You
खुप छान झाली आहे भाजी.😋😋
🙏🙏🙏
thanks
thanks
सोपी रेसिपी 😊🙏
Yes thank u
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मला रेसिपी खुप आवडली
🙏
एक नंबर 👌👌👍😋😋❤️😊😊
Thank u
Mazi favourite aahe baghunch tondala pani aal
नक्की करुन पहा
Wa mast 😊
हो.. धन्य वाद
सुंदर साधी सोपी आवडली Happy New year
happy new year ❤️
आम्ही बनवली ताई भाजी व्हा 1 नंबर
Wawww ❤
thanks :) try it
खुप छान भाजी
धन्यवाद
खुप छान
आभार
Khup mast. Pan *Watan* kontehi asO Bhaji madhe Ghatalech na.😅😂
🥲
Khup chan aahe recipe tai hi
Mala tumchya saglya reveipe aavdatat
मनापासून धन्यवाद
Chicken curry recipe & today recipe so good tasty yummy yummy 😋😋❤
Thank u so much
छान ❤❤
Thank u
I like the way you explain, the qty of ingredients is important to mention which you do. Thanks i will follow you now.
Thanks and welcome