झणझणीत पावट्याचं कालवण | बिना कांदा टोमॅटो, रगडून केलेला दाटसर पावट्याचा रस्सा Pavata Rassa Recipe
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
झणझणीत पावट्याचं कालवण | बिना कांदा टोमॅटो, रगडून केलेला दाटसर पावट्याचा रस्सा Pavata Rassa Recipe
पावट्याची रस्सा भाजी रेसिपी I हिरव्या पावट्याच गावरान कालवण I Hirvya Pavtyach Gavran Kalvan I Pavta Rassa Recipe
भाजी बनवण्याचे वेग वेगळे प्रकार असतात . जर चांगल्या पद्धतीने भाजी केली, तर त चवीला उत्तम लागतेच आणि सगळ्यान खायला आवडते. शेंग भाज्या विविध प्रकारच्या बाजारात भेटतात . जास्त करून थंडीत . त्यातील एक शेंग भाजी म्हणजे पावटा. सुकी मसाले पावटा भाजी पेक्षा रस्सा पावटा भाजी जास्त चवीला छान लागते. चला तर पाहूया हिरव्या पावट्याच गावरान कालवण कसा करायचा ते.आज आपण कांदा टोमॅटो काहीही न वापरता अगदी पटकन १५ मिनिटात पावट्याचं कालवण करतोय. करायला सोपे, चपाती, भाकरी भात कशासोबत पण खा.. उत्तम चव
साहित्य I Ingredients
पावट्याची रस्सा भाजी रेसिपी I हिरव्या पावट्याच गावरान कालवण I Hirvya Pavtyach Gavran Kalvan I Pavta Rassa Recipe
• हिरवा पावटा २५०-३०० ग्रॅम्स I Green Pavta 250-300 grams
• कोथिंबीर २-३ चमचे I Coriander 2-3 tbsp
• सुके किसलेले खोबरे २ चमचे I Dry grated coconut 2 tbsp
• लसूण १०-१५ Garlic Cloves 10-15
• मोहरी १/४ चमचा I Mustard seeds 1/4 tsp
• जिरे १/४ चमचा I Cumin seeds 1/4 tsp
• हिंग १/४ चमचा I Asafoetida ¼ tsp
• लाल तिखट १/२ चमचा I Red Chili Powder 1/2tsp
• लसूण मसाला २ चमचे I Onion Garlic paste 2 tsp
• मीठ चवीनुसार Salt as per taste
• दाण्याचा कूट २-३ चमचे I Groundnut powder 2-3 tbsp
• तेल २-चमचे I Oil 2 tsp
There are different ways in which we can make vegetables, be it dry, with gravy, full liquid etc.. If vegetables are cooked properly, they taste great and are loved by everyone. Legumes or say Sheng Bhajya are available in abundance in markets. More in the cold season. One of the legumes is Pavta. Very few people like this vegetable. Rasa Pavta Veggies have more flavor than Dry Spice Pavta Veggies. But if made in a gravy style, this gives it a different level of taste along with Bhakri or Chapati. Let's see how to make Village Style Gavran Kalvan with green Pavta. Gavran Zanzanit Pavta Rassa bhaji Recipe.
How to make Pavata Rassa Bhaji -
• Roast Pavta on Tava nicely.
• After 3-4 mins, once you see dark spots on Pavta, mash it with a masher on tava itself, & keep roasting and cooking for another 3-4 mins.
• Remove this roasted Pavta in a plate.
• Take garlic, Dry coconut, coriander & grind it in a mixer to form a dry paste.
• In a pan, heat oil, add mustard seeds, cumin seeds. Add the dry paste from the grinder & cook for 1 min.
• Add red chili powder, Onion Garlic masala & roast the mixture on low gas flame.
• Add the roasted Pavta, salt and roast it for 2 mins.
• Add water & groundnut powder, mix well & cook it for 10 mins.
• Garnish it with coriander.
Other recipes
• गावरान बटाटा, पावटा रस्सा | हिरव्या पावट्याची आमटी | Batata Pavata Rassa | Madhurasrecipe Ep - 515 • गावरान बटाटा, पावटा रस...
• शेवग्याच्या शेंगाची भाजी | पाहुणे आल्यावरही करू शकाल एवढी चमचमीत भाजी | Shevgyachya Shengachi Bhaji • शेवग्याच्या शेंगाची भा...
• शेवग्याची गावरान झणझणीत सुकी भाजी शेवग्याची भाजी सोपी रेसिपी Shevaga Bhaji Recipe | DrumstickRecipe • शेवग्याची गावरान झणझणी...
• काळ्या चण्याची झणझणीत भाजी रेसिपी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चण्याची भाजी/ ChanaBhaji Recipe • काळ्या चण्याची झणझणीत ...
• टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | recipe • टिफिनमध्ये काय द्यावं ...
• रात्रीच्या जेवणात / स्पेशल थाळी मध्ये बनवा व्हेज मसाला पुलाव| मसाले भात Masale Bhat Saritaskitchen • रात्रीच्या जेवणात / स...
• फरसबीची भाजी अशी बनवाल तर 2 नाही 4 चपाती खाल | फरसबी रेसिपी | Green Beans Sabji Recipe / kids tiffin • फरसबीची भाजी अशी बनवाल...
Some other names of the recipes
पावट्याची रस्सा भाजी रेसिपी I हिरव्या पावट्याच गावरान कालवण I पावट्याची भाजी I पावट्याची पातळ भाजी I पावट्याची सुकी भाजी I गावरान बटाटा पावटा भाजी रेसिपी I झणझणीत पावट्याची भाजीI Pavta Rassa Recipe I Hirvya Pavtyach Gavran Kalvan I Pavtyachi Bhaji I Pavtyachi Patal Bhaji I Pavtyachi Suki Bhaji I Gavran Batata Pavta Bhaji Recipe I Jhanjhanit Pavtyachi Bhaji I Shengbhaji Recipe I Valachi Bhaji I Saritas Kitchen Marathi
#पावट्याचीरस्साभाजीरेसिपी #हिरव्यापावट्याचगावरानकालवण #पावट्याचीपातळभाजी #पावट्याचीसुकीभाजी #झणझणीतपावट्याचीभाजी #शेंगभाजीरेसिपी #वालाचीभाजी #PavtaRassaRecipe #HirvyaPavtyachGavranKalvan #PavtyachiBhaji
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
यामध्ये वांगी, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा टाकून सुद्धा एक नंबर कालवण होतो गरम भातासोबत किंवा भाकरी सोबत एक नंबर लागते..
मस्त आहे रेसिपी...❤
Ho
मला तुमच्या रेसिपीही आवडतात अगदी प्रमाणात योग्य त्यामुळे सहसा चुक नाहीत बर्याचदा केल्या व्हेज मराठा तीळगुळा च्या वड्या नाचणीची गुळपापडी छान झाल्यात
खूप खूप धन्यवाद..असेच रेसिपीज ट्राय करता रहा🙏🙏🙏
मस्तच पावटा भाजी आत्ता थडी असल्यामुळे थंडीमध्ये आपण जे जे पदार्थ खातो तेच तु दाखवते हे मला तुझे खुप आवडते जो रुतु आहे त्याप्रमाणे तु रेसिपी दाखवते धन्यवाद सरिता
मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏👍
Khuuuupch goad athwn ahe tuzi😍😀❤️.. n recipe tr nehmipramane apratim, zatpat n khamang pn🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏👍
सरीता मला ना चुलीवर बनवलेली ज्वारी ची भाकरी आणि पिठल आणि ठेचा आणि ते पण दुसऱ्याच्या हातचे बनवलेले बाहेर अंगणात चांदण्यांच्या प्रकाशात जेवण करावे पण माझी इच्छा माझ्या सासूबाईंनी पूर्ण केली आणि सर्व कुटुंबच बाहेर अंगणात जेवण केलं
hi mam खूप खूप छान रेसपी आज करून बघितली सर्वांना खूप खूप आवडली
Wow.. खूप छान.. धन्यवाद
खुप छान रेसिपी आपण सांगितली, अगदी त्या पद्धतीने तयार केली, चव एकदम भारी होती
आपले मनापासून आभार 😊
Dhanyavad
Tumcha recipe khup chan astat didi thank you❤
Most welcome 🤗
Khupach chavishta distayay kalvan. Nakki karun pahnar. Thanks for sharing!
Thanks a lot
khupppppp sunder.mastttttt.tai kal tu egg biryani recipe post zali hoti.tu jase sangitale tasech me kele.khup sunnnnnder zali.amache ghari sarvana khupppppp aavadali . thanks 🙏🙏🙏🙏. God bless you .asech chan chan recipe post kar.bye.thanks.🌹🌹🌹🌹
खूपच छान मस्तच...ऐकून आवडला. मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏👍
मस्त आहे रेसिपी
Tumcha navra khupch BHAGYAVAN aahe madam.❤❤❤🙏🙏🙏👍👍👍💕💕💕🌹🌹🌹
मला तर खूप नटाव भरपूर केसांत गजरे माळावे असे डोहाळे लागले होते मी तर रोज वेगवेगळया साड्या नेसायचे आणि हौस भागवून घयायचे मस्तच वाटायच रोज मी स्वतःला नव्याने भेटायचे आणि मला मुलगी झाली तीही छान आहे देखणी
Hi saritaji
Lov u lots❤
I lov pavta
And for craving...i wanted
Pickle...like all
You increased my craving for
Pavta
Tell us difference between
Green pavta nd dry pavta in grocery..do short video will do
Thanks..Dearest
Since you satisfy all our
Craving for tasty food..your
Craving also done by pune family 🎉😊❤
मस्तच छान ताई मला पावट्या च कालवण खूप आवडत ताई धन्यवाद जी😊❤
Thanks a lot
Khup chan mast recipe mala batae vadyche dohale lagle hote
Nice..thanks
मी पावट्याची खिचडी करते अगदी मस्त होते चविष्ट लागते 😋😋
छान
Wow looking so yummy 😋 mast recipe
Thanks a lot
आई शप्पत सुपर रेसिपी मस्त गत अठावनी शेयर केली छान वाटली धन्यवाद
धन्यवाद
Yummy 😋😋
Thanks
Khup Chan❤❤
मस्त रेसिपी 👍
Thanks
छानच 😋😋🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼
Thanks
पावण्याची रेसिपी खूपच आवडली
Thank u
तुम्ही खूप छान सांगतात आणि धन्यवाद ताई 🙏❤
आभार
पावट्याचे कालवण खूपच आवडले.
धन्यवाद
Wow MASTCH yummy chan dhohale lagale hote tai khupchan recipe thanks 😋😋👌👌♥️🙏
Thank u so much
I tried this with Edamame as we don't get these beans at our Indian
grocery store in San Diego, it came out good, thanks for sharing🙂
Aare waaa
Chanch zali bhaji
Aaj mi pavtach kelay
Mast
Mast👌😋. Maza favourite .
Thanks a lot 😊
सरीता खूपच सुंदर दिसत आहे पावट्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले ग.
😊
Dhanyawad
Purvi hot te modern kitchen chan ahe, he dekhil Sundar ahe
पावटा कलवण रेसिपी खूप छान ❤ धन्यवाद सरिता
🙏
खूप छान. 👌👌👌👌👌👌
Thanks a lot
Khup sunder bhaji tai ❤
Thanks 🙏🏻
Checken/ mutton pulav dakhava na tai
ताई खूप छान आहे recipe
Thanks
Mast khupch Chan
Thanks
खूप छान 👌👌
Thanks
वेगळी आणि मस्त!!!👌👌👌
धन्यवाद मनापासून
वाव बघूनच तोंडाला पाणी सुटले गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या
Ho na...gavi he sagle khup chan lagte
Mala tar fharach avadat tya mahdhe vang ghatalyavar mastach 😋😋
Ho..thanks
Khupch must.😋👌👌Tumhi sangitalya pramane recipe kelya ki khupch must hotat.Pavata rice pan dhakhaTai.🙏🙏
Nakii.. खूप खूप धन्यवाद
Mazi favourite bhaji❤
Mast lagte खायला
Wow khupach Chaan recipe 👌😋🙏
Thanks
Khup mast😊
Thanks
Amazing Recipe 👌👌♥️♥️
Thanks
Thanks
mast
Tai plz harabara kabab recipe send Kara na
Khup Chan zaliye
❤
Thnaks
हो छान मस्त खुबज सुंदर
Thanks
ताई पुण्याचा फेमस कोथिंबीर फ्लेवरच्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी दाखव ना गं प्लीज 🙏
Ho nakki
Tai vatan lasun,sukk khobre,kothimbir che kele Ani jya veli tumhi masalta madhe ghaltana mhantat ki lasun,khobre Ani thecha che vatan ghatal
N pregnancy mdhli vshesh athwn mhnje mla chapati khau kay ticha waas pn nko wataycha.. fkt mast tandlachi bhakri khawi wataychi.. pn yet kuthe hoti Teva😜.. pn mg mazya dhaktya dirani mla shikwli n mg mla chhan bhakri krta pn yayla laglyi n haw Teva khata pn ali😍
Mastach 👌👌👌mi aajch banvel
Nakki
Tai ha dress kuthun ghetlas khupch mst ahe. Pls link share kara na
Wow ❤❤❤
Tikhat khalyavr balacha colour kala hoto ka
Kup chan recipe 😊
Thanks
Masala karapla ki
Black zala
आमच्या मळ्यात करतात ही भाजी या season la. सोबत कुळीथ कडवे सुद्धा. आणि नदीच्या जवळ वांगी, वालीच्या शेंगा, मिरची, मोहरी अशा खूप साऱ्या भाज्या करतात. त्यांना पाणी घालायला रोज संध्याकाळी जातो. नदीचं पाणी वरती काढण्या साठी एक व्यवस्था केलेली असते, खूप छान वाटत बघायला, आणि फ्रेश भाजी काढून आणायला ही.
मस्त एकदम!
कडधाण्यातला पावटा कसा करतात? तो कडू लागुनये म्हणून काय करायचं?
तसच कडधाण्यातील डबल बी ची भाजी दाखवला का प्लीज.
तुमच्या रेसिपीज खूप छान होतात
तुम्हाला खूप शुभेच्छा.
मला पहिल्या मुलीच्या वेळी नद्यांच्या संगमावर पोहण्याचे, केळीच्या पानावर जेवणाचे खूप डोहाळे होते. मला स्वप्नात ही यायचं की मी माझ्या बालासोबत पाण्याच्या घरार्गुंडिवर खेळत आहे😊
शुध्द शाकाहारी, शक्यतो कांदा, लसूण विरहित केरळी जेवणाचे ताट दाखवाला का प्लीज?
दुसऱ्या मुलीच्या वेळी मला फक्त भरपूर भाज्या खायच्या असायच्या जेवणात.
तिच्या वेळचा सर्वात वेगळा डोहाला म्हणजे मला शिवणकाम करावसं खूप वाटायचं. जुजबीच येत होतं मला. मग मशीन घेतलं आणि मी आनंदाने रात्री दोन दोन वाजे पर्यंत काहीही शिवत नाहीतर नुसत्या टिपा मारत बसायचे. ती हौस मी आत्ता भागवते आहे. खूप तीव्र ईच्छा होते शिवायची. मग क्लास केला आणि आता शिवणकाम सुरू करेन उद्योग म्हणून असा विचार आहे.
Wish me luck.
Thank you.❤
Are wah kiti chan लिहल ahai tumhi..मस्तच..
मनापासून आभार..केरला रेसिपी ट्राय karein
Khupch chan.
Thank u
Tai ekda lasuni methi recipe hottel sarkhi dakhvana please
Nakki
खुप छान भाजी.
🙏
Khoopch chaan 😊
मला sukat bhakri che dohale lagle hote
👌👌
पालक वडा रेसिपी दाखवा ताई
What other beans/legumes can be used.
Even a male can get food cravings 😂
वालालेला पवतयाची dal amati k nanavayachi
ओल्या चावळीच्या दा पण अशी भाजी चांगली होईल का?
भाजी खूपच छान😊
Thank u
Mast mast❤
Thanks 🤗
Waw mast Tai आल्ल kon कोणत्या भाजीत घालावं ते सांगा
Yummy 😛😛
It was!
खुप छान
Thanks
Khupachan👌👌
Thanks
👌👌👍🙏
Khup Chan
Thanks
Khup chhan tai mala tumchya resipese khup avdatat ankhi yek aaj mazya sobat maza mulga hi resipe bagat hota tar to bolla ki hya mawshi kade sagli bhani sonyachi ahet😂
मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏💛
👌👌👌👌👌
Chan
Thanks
Kala gulab jamun recipes dakhva na
Noted.
Pavta ani vaal same ka?
Nahi
👍💐
सरिता तू तूझ्या रेसिपी चे पुस्तक काढ ना
Smash करण जरूरी आहे का
👌👌👌😋😋
Thanks
ऐवढी छान तेलाची किटली कुठे मिळाली.. त्यातला चमचा कोणता आहे.. पावट्याच कालवण एकदम भारी...
Dhnaywad. Local shop from Pune
चमचा पितळी आहे, कल्हई केलेला
Aamhi nehmi asch krto pavtyach kalvan... pn telat masale taknyachya aadhi lasun khobre masala bhajaych mg masale takache mhanje masale karpat nahit
Khup Chan
Masala kuthe order karu shakto?
saritaskitchenofficial.com/
Ya link var click kara
काजूकरी दाखव लवकर
Ok
Chan recipe me aajach karun baghate Pan Mala kahi dohale Nahi haa lagale 😀
Ha ha 😝
खूपच छान आमच्याकडे पावटा भेटत नाही औरंगाबादला
Ok..
❤❤
Thanks
Amch hite pavta nhi tr varna chy shenga boltat
मला बेसन आणि ज्वारीच्या भाकरीचे डोहाळे लागले होते २४ तास मी ते आरामात खाऊ शकत होती आणि खर्डा ❤
Mast..chan
माझं लगीन झालं नाही तर ढवाळ कसंलागणार
Mi recipe ali ki lagec te gheun yete v karte sopa aste sarv chanc g
Wow...khup Chan...my pleasure.