अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • समृद्ध खाद्यसंस्कृती जपण्यात कोल्हापूरच्या माणसाच्या रोजच्या सवयी कारणीभूत आहेत. इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो. रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच. वरण वगैरे प्रकार आजारी माणसांसाठी राखीव ठेवला जातो. आवडीनिवडीनुसार खाण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी आमटी मात्र भुरकन प्यायली जाते.
    मांसाहारी जेवणातला फरक खडानखडा खाणाऱ्याला. मांसाहारी जेवणातील भेसळ कटाक्षाने ओळखली जाईल इतपत चव इथल्या खाणाऱ्याच्या जिभेवर आहे. तांबडा-पांढरा रस्सा म्हटलं की, राज्यातील कोणत्याही खाद्यप्रेमींच्या डोळ्यासमोर आपोआप कोल्हापूर येते
    कोल्हापूरला ऐतिहासिक, पारंपरिक वारशासोबत समृद्ध खाद्यसंस्कृतीचं देणं लाभलं आहे. इथला रांगडेपणा जसा जगभरात पोहोचला अगदी त्याचप्रमाणे गेल्या दशकभरात कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने बाळसे पकडत 'लोकल टू ग्लोबल' प्रवास केला.
    महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं आणि झुणका भाकरीचे नाव घेतलं नाही असं होणं शक्यच नाही. झुणका आणि भाकरी ही तर महाराष्ट्राची शान आहे. सर्वात महत्वाचा महाराष्ट्रीय पदार्थ ज्याशिवाय महाराष्ट्राचा मेन्यू पूर्णच होत नाही.
    रानात बसून चुलीवरची भाजी भाकरी खाणे म्हणजे नशीबच लागते , थंडी सुरु झाली कि सगळी रान हिरवीगार दिसू लागतात आणि कोल्हापूरच्या प्रत्येक घरात एकाच पदार्थ दिसणार तो म्हणजे पावट्याचं कालवण , तव्यात खरडून केलेलं पावट्याच कालवण , चुलीवरची गरम गरम भाकरी आणि रानातली ताजी ताजी भाजी खायला नशीब लागतं तर बघूया आपल्या आजी आणि काकूंनी राणातलं जेवण कसं केलं ते , धन्यवाद .
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

Комментарии • 413

  • @jitendrasamrat6021
    @jitendrasamrat6021 2 года назад +96

    मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात. माझी आई आसच सगळं बनवायची मी पण कोल्हापूरची आहे. एक वर्षापूर्वी माझी आई वारली जेवन बनवताना काही अडचण आली की आईला विचारत पण आता विचारता येत नाही म्हणून तुमचे व्हिडीओ बघते. आस वाटत कि आईच तुमच्या तोंडून सांगते खूप धन्यवाद

    • @shivangijoshi6075
      @shivangijoshi6075 2 года назад +8

      खरचं आईची आठवण कधी ही केव्हा ही येते
      सगळेच तिच्याकडून शिकलेलो असतो आपण

    • @shwetaravgan3590
      @shwetaravgan3590 2 года назад +1

      🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +4

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +3

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @aarzooaarzoo6993
      @aarzooaarzoo6993 2 года назад

      Maa ki kami koi puri nhi k sakta

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +19

    हिरव गार शेत बघूनच किती समाधान वाटतय पावट्याच्या शेंगा त्या शेंगा सोलताना खूप छान वास येतो 👌👌👍रेसिपी मस्तच 😋👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @Singh-zs3bl
      @Singh-zs3bl 2 года назад +1

      Varne ani Vange te pan kolhapur che wow....mastach

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 года назад +12

    ताई आणि आई व्हिडीओ पहायच्या आधीच लाईक केलय.तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. निसर्गाच्या सानिध्यात चुलीवरच जेवण मस्तच नशिबवान आहात तुम्ही. रोज ताज्या ताज्या भाज्या गरमागरम भाकरी ते पाहून भुक लागते बघा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 Год назад +2

    खर सांगू का आज्जी,तुम्ही सोललेले वरण्याचे बी नि ताजी भाजी ,पाट्यावर चेचलेल्या लसूण कुड्या नि चुलीवरची चरचरीत फोडणी अहाहा झाडाखाली बसून सावलीत तुमची भाकरी ताई मी खाल्ली इथंच बसून ,वाव्वा क्या बात है

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l 2 года назад +3

    खूप छान रेसिपी असतात ताई एकदम ताज्या ताज्या भाज्या आणि चुलीवरचा स्वाद काही औरच असतो खूप छान...शेती खूप खूप छान आहे ताई खूप नशिबान आहेत तुम्ही..🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @suchetasharma3648
    @suchetasharma3648 2 года назад +4

    मला तर वेड लागलय तुमच्या रेसिपी बघायचं,आजी तर मला फार आवडतात,खूप खूप मस्त आणि सोप्या रेसिपी बघून खूप मस्त refresh वाटतं. love u both आजी आणि ताई.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @tejassalke2754
    @tejassalke2754 2 года назад +4

    नाद च नाय करायचा आमच्या नगर ला पण अस वातवरण आहे ,खुप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

  • @IBornSupreme
    @IBornSupreme 2 года назад +3

    दोन्ही भाज्या खूपच मस्त.....बघूनच पाणी सुटलं तोंडाला....👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @shriyagokhale7996
    @shriyagokhale7996 2 года назад +3

    खुप छानच असतात रेसिपी आम्ही तशा करण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण कोल्हापूर चे शेती एखदम मस्तच आहे पहायला यावे वाटते चुलीवरचे जेवण छानच करतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @shubhangisahasrabudhe7512
    @shubhangisahasrabudhe7512 2 года назад +4

    ताई तुम्ही पदार्थ करतानाच खूप मजा येते, ते खाताना तर किती मजा येत असेल.

    • @Priyalandmummyskitchen
      @Priyalandmummyskitchen 2 года назад

      मला खूप गरज आहे तुम्हा सर्वांच्या सपोर्ट ची 🙏🙏😞

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 2 года назад +5

    Wow ajji ani mavashi Lai bhari recipe ahe ❤️ ❤️ ❤️❤️.tumchya sagalya recipe try kelya yekadam bhari jhalelya❤️❤️❤️.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад +1

    ताई व आजी शेतातुन तुमही ताजी भाजी व पाले भाजी आणुन. दाखवली खरच भरपूर टिप्स मिळतात मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 года назад +3

    कोल्हापुरी जेवणाचा थाट काही औरच...इतकं मस्त रेसिपी बनवली की बघताक्षणी खावीशी वाटते..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @megham3605
    @megham3605 4 месяца назад +1

    Thank u Tai for your bhadang receipe

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад

    नमस्कार दोघींना पावट्याची रेसिपी छान नशीब लागतं सगळ्याला रानातल चुलीवरच चवदार सुंदर रेसिपी छान छान मस्त बाय-बाय एक आजी सोलापूर.

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 2 года назад +1

    Tumhi ani tumachi aai khoopach mehanat gheta. Me tumache sagale vdos baghate.mala khoop awadtat. Karun pan baghate.hey pavatyache kalwan agadi tondala pani sutavte.👌👌👍👍🙏😀😍😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sujatakale6261
    @sujatakale6261 2 года назад +1

    खुपच चॅन आणि सुंदर आणि सोपी रेशिपी शिकविली खूपच आवडली धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 года назад +2

    हो छान गावरान भाजी होते खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад +2

    खुप छान जेवण. भाकरी तर सर्वात उत्तम 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 2 года назад +1

    एकदम मस्त रेसिपी जी जगातल्या कोणत्याही फाईव स्टार मध्य मिळणार नाही

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

    • @sunehathombre9672
      @sunehathombre9672 2 года назад

      Tumcha gav konta

  • @brd8764
    @brd8764 2 года назад +2

    Green green.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @brd8764
      @brd8764 2 года назад

      आज ही.

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 2 года назад

    Khup chhan bhaji bhakri aaji n hai. namaskar. sunder video astat tumche dhanyavad.

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 года назад +1

    खूप सुंदर आणि चविष्ट दिसत आहे मी नक्की करून बघेन

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 2 года назад +1

    Khoop chan mastch Aaji thumi khoop chan javan dakhvata thanku so much aaji ani tai 🙏❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @creativepash1242
    @creativepash1242 2 года назад +1

    खुप छान घरीच आसल्यासारखं वाटलं धन्यवाद🙏🌸

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 2 года назад +1

    खूप छान.मी कोल्हापूर जिल्यातील वारणा काठावरील असल्याने आमची आणि तुमची बोलण्याची पद्धत एकच आहे. बाकी वरण्याची आमटी काय छान झाली असेल.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 2 года назад +1

    नाद खुळा आजी आणि काकू

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @artikamble653
    @artikamble653 2 года назад

    Aajji mla tumhi doghi khup avdata mla tumchya sglya recipe avdatat ani mi tya try pn krte ☺️ mla tumhala pahil ki mazi aajji athvte 😘

  • @suvarnakadekar9904
    @suvarnakadekar9904 2 года назад +1

    Kiti sunder pasta aahe aasa fresh pawta milat ch nahi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @raghuramgangavati7134
    @raghuramgangavati7134 2 года назад +1

    Koop mast ajji ani maushi koop sundar kara gavran recepi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandanasawant5705
    @vandanasawant5705 2 года назад +2

    Khup bhari 👌👌
    Aajji an kaku yanna namskar.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @pritipriti5236
    @pritipriti5236 2 года назад +1

    खूप सुंदर रेसिपी आजी काकू 👌👌👌👌😋😋😋ek no 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @vijaydalavi8821
    @vijaydalavi8821 2 года назад

    मी पन तुमच्या रेसिपी बघून जेवण बनवायला शिकलो.... मी पन कोल्हापूर चा आहे

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 2 года назад +2

    लईभारी गावरान जेवण.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sumansonawle2649
    @sumansonawle2649 2 года назад +1

    खूप छान खूप नशीबवान आहात तुम्ही ❤👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 2 года назад +2

    Khup mast kaku.. Mi hi kolhapur chi aahe.. Taje warne baghun chhan watale.. Mast season che warne...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rugveddesai7045
    @rugveddesai7045 Год назад

    खूप छान आहे जेवण बनवायची पद्धत.

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 2 года назад +1

    Khup Chhan............
    Tondala pani sutle.......

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !

  • @prakashjadhav2887
    @prakashjadhav2887 2 года назад +1

    kay mast 👌👌👌👌 banvle javn mast kaku Ani ajee

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 2 года назад +2

    खूप च सुंदर रेसिपी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @crazyallgameandvolgs1237
    @crazyallgameandvolgs1237 2 года назад +1

    आजी खुप छान आहे बनवला तुम्ही ही खुप मस्त आहात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 2 года назад +2

    Khup chaan Tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nileshpatil2761
    @nileshpatil2761 2 года назад +1

    खूप छान रेसिपी आहेत आणि तुमच शेत पण खूप भारी आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @Abhi-jx7nz
    @Abhi-jx7nz 2 года назад +1

    Khuppch sundar asatat tumchya recipe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @asmitashelake7580
    @asmitashelake7580 2 года назад +1

    Tumchya ithe vatavarn khup chann ahe ajii n mavashi tumchya recipe tr khupch chann

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 года назад

    मावशी आजी भाजी कालवण 👌🏻 आहे तुम्ही दोघी छान समजावून सांगता 👍🏻👍🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 года назад +1

    Khup mast mala pan khup aavadate hi bhaji
    Thank u aaji aani mavashi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @kshitijapotdar8884
    @kshitijapotdar8884 2 года назад +1

    Mala tumcha channel far avdto... specially aaji....🥰

  • @bhoyargb9836
    @bhoyargb9836 2 года назад +1

    Aaji Tumi khup chhan ahe mla aaji nahi pn tumchya sarkhich hoti mazi aaji😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @abhijeetkumar6075
    @abhijeetkumar6075 2 года назад +2

    Mla tumchi jevan khup Aavdtya Aai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @dancingmachine17724
    @dancingmachine17724 11 месяцев назад +1

    मला पर्सनल वर सांगितले तरी चालेल 😊

  • @mycookeryshow780
    @mycookeryshow780 2 года назад

    mi tumhi dakhavleli harbharyacha playachi bhaji aajach keli apratim zali, ghari saglyana khup aavdali, dhanyavad!!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 2 года назад +2

    भाजीची रेसिपी 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vithalchougule6730
    @vithalchougule6730 2 года назад +2

    Khupch chhan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

    • @mangalasahasrabude9645
      @mangalasahasrabude9645 2 года назад +1

      मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात. मी पण कोल्हापूर जवळ जयसिंगपूर ची आहे. माझी आई असाच चुलीवर स्वयंपाक करायची. आता ती नाही. पण तुमचे शेत व चुलीवर केलेला स्वयंपाक पाहून तिची आठवण झाली.
      खूपच सुंदर.!!!!!🌾☘️😊😊

  • @sadhanajagtap1984
    @sadhanajagtap1984 Год назад +1

    Kup chian karata bhaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @creativemind4608
    @creativemind4608 2 года назад

    किती सुंदर video बनवता तुम्ही,अगदी तुमच्या शेतातून फिरल्यासारख वाटतं 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kavitaawale592
    @kavitaawale592 Год назад

    खूप छान रेसिपी आहे ,✌️✌️👍👍 तुमच बोलण खूप छान वाटतं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 2 года назад +1

    Aaji mast taste recepi ahai he 👍🏻😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @harshtamhankar2759
    @harshtamhankar2759 2 года назад +1

    Wow ekach tavyat 3 recipes 👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @khanbhai1944
    @khanbhai1944 2 года назад +1

    Kup chan aaji aani kaku

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manjirishah7902
    @manjirishah7902 2 года назад

    Aaji tumchya recepie khoop chan vatate..Assal gavaran..mastach..👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 года назад +1

    Namaskar. Khupch mast.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @santoshjadav2819
    @santoshjadav2819 2 года назад +2

    आजी मावशी छान भाजी बनवली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ankushmane4972
    @ankushmane4972 2 года назад +2

    Kiti Chan ahe recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @supriyamenavlikar9635
    @supriyamenavlikar9635 2 года назад +2

    Tumchya शेतातल्या bhajya khup chan aahet एकदा आजी हरभरा palyachi bhaji दाखवा na

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , ho tai lavkarch dakhvu

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 2 года назад +1

    मला वालाचे दाणे मिळाले. मी याप्रमाणे त्याचे कालवण केले. छान झाले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @user-zn4kv5cx3p
    @user-zn4kv5cx3p 8 месяцев назад

    Aji jewan Chan kartta😊

  • @mangeshkale5441
    @mangeshkale5441 2 года назад

    कोरड्यास हे किती दिवसांनी ऐकले माझी आजी पण कोरड्यास असच बोलायची पण आता आधुनिक भाषेमध्ये हे ऐकायला मिळत नाही मला पावटा आणि भाकरी त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी खायला खूप आवडते. पण आईसारखं नाही बनवता येत

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 2 года назад

    Wah maushi aaji ek number keli bhaji bhakri

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 2 года назад +1

    Khup Chan aajl

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @pallavikumbhar9912
    @pallavikumbhar9912 Год назад +1

    Mastch Aaji

  • @lataanand8567
    @lataanand8567 2 года назад +1

    Aaji tumhi khup god aahat. Tumchi recipe khup mast aahe.👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @ushashinde6244
    @ushashinde6244 2 года назад +1

    Pahun tondala pani ale khupach swadist

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 2 года назад

    नमसकार आजी ताई खप छान आणि बोलन फार गोड आहे बाकी सगळे सुंदरआहे. एक आजी सोलापूर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @hemangirangolis2957
    @hemangirangolis2957 2 года назад +2

    खूपच छान होते सगळे त्यात भाकरी आणि भाजी तर भारीच आहे.या आजी त्यांच्या आई आहे का.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , ho aai aahet

  • @seemakulkarni2671
    @seemakulkarni2671 2 года назад +1

    वा खूपच छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @snehachavan7178
    @snehachavan7178 2 года назад +1

    Khup chan astat tumcha recipe....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपले खूप खूप आभार

    • @snehachavan7178
      @snehachavan7178 2 года назад

      @@gavranekkharichav 😊 majh mame gaon sangli ahe....so tya mule aapli jevn padhat same ch ahe ....mi majhi aai tumcha sarv recipe bght asto

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 2 года назад +1

    Layeee bhari. Aaji tai namskar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @neetarathod696
    @neetarathod696 2 года назад +1

    Khup bhare ch tumcha🤗💖

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dancingmachine17724
    @dancingmachine17724 11 месяцев назад

    आजी तुम्ही कोल्हापूर ला कुठे राहता. आम्ही कोल्हापूर ला आल्यावर तुमची भेट घ्यायची खूप इच्छा आहे

  • @varshak4670
    @varshak4670 2 года назад +1

    धन्यवाद आजी काकू तुम्हाला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 2 года назад +1

    काय छान आहे सगळ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @kamalborate9109
    @kamalborate9109 2 года назад +1

    हातावरच्या भाकरी व्हिडीओ करा प्लिज

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay nakki share karto
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhagavali8442
    @rekhagavali8442 2 года назад +1

    खुप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @anitajindey5281
    @anitajindey5281 2 года назад +1

    Khup sunder recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 2 года назад +1

    Khup chan 👌 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @jyotidhavale2086
    @jyotidhavale2086 8 месяцев назад

    एक नंबर

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 года назад +2

    तुम्ही दोघी खूप छान, तुम्हाला भेटायला यायचे आहे.खूप प्रेमळ ,साधी आहात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 2 года назад +1

    Akdam bhari

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ranjanabagade6429
    @ranjanabagade6429 2 года назад +1

    लय भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 2 года назад +2

    खूपच भारी पावट्याच कालवण आणि भाकर 👌👌 काकू आजी तुमच्या आई आहेत का सासूबाई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 2 года назад +1

    हीरवगार शेत बघुन छान वाटत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @nilamkumbhar2942
    @nilamkumbhar2942 2 года назад

    Aaaji tumchi bhasha khup awdte

  • @sanskrutisagar0712
    @sanskrutisagar0712 2 года назад +2

    Ajji❤️❤️❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 2 года назад +1

    आजी भाजी खुपच छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @SunilPatil-kc8xn
    @SunilPatil-kc8xn 2 года назад +1

    गाव कोणते आहे.. Recepi सुंदर zaliy..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Dist- Kolhapur आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @bollysongs_status_
    @bollysongs_status_ 2 года назад +3

    I am away from my family and these videos take me back to my home 🥺❤️aaji is love...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +2

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @bhaupatil4488
      @bhaupatil4488 Год назад

      @@gavranekkharichav म

    • @diptigudhe1776
      @diptigudhe1776 Год назад

      ​@@gavranekkharichavअक्झ😊

  • @minajpatel9626
    @minajpatel9626 Год назад +1

  • @arunashinde316
    @arunashinde316 Месяц назад

    Kup chan

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 2 года назад

    Khupach chhan astat aaji tumchya recipes 👌👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏