आजीचं जुनं उन्हाळ्यातील शरीरातील उष्णता कमी करणार पौष्टीक थंडगार जेवण | उन्हाळा वाटेल थंडीसारखा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 277

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  2 года назад +22

    Watch all videos - playlist
    ruclips.net/video/DfW96uR_R34/видео.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत ,
    तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

    • @varshamohite9317
      @varshamohite9317 2 года назад +2

      असचं आम्हाला जुन्या काळातील रेसिपी दाखवा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल

    • @sangitasiddheshwaringale.1412
      @sangitasiddheshwaringale.1412 2 года назад

      लोक

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 2 года назад +2

      आपले पारंपरिक पदार्थ् हेच आरोग्य दायी व् ऊर्जा वाढवणारे आहेत म्हणून सर्व जुन्या व् आधुनिक सुग्रनिना शुभेच्छा.

    • @lalitarathod1146
      @lalitarathod1146 2 года назад +1

      @@gavranekkharichav कण्या कशाच्या आहे

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 2 года назад +6

    तुम्हा दोघींच्याही बोलण्यात किती माया आहे हो.... मातृत्व आणि वात्सल्य यांनी तुमचे शब्द भरून वाहतायत बोलताना....

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 2 года назад +12

    आज्जी 80+ वाटतात. अजून चष्मा नाही? ग्रेट आहेस आज्जे तू 🤔👍🙏

    • @amitasule9995
      @amitasule9995 Год назад +1

      खरंच ग्रेट.👌👌👏👏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад +2

    आजी ताईने बनविलेली रेसिपी आवडली.धपाटे चण्याची उसळ आणि कण्यापासून ताक घालून केलेली खीर प्रकार छान वाटला.उन्हाळ्यात नक्की करून बघणार. मायलेकी बोलतात छान आणि करतात पण छान आवडलं
    धन्यवाद ताई आणि आई 👌👌🙏🏿🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nanawaresushma7599
    @nanawaresushma7599 2 года назад +3

    तुम्ही मातीची भांडी वापरता ते खूप छान आणि रेसिपी पण खुपचं छान आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 5 месяцев назад +1

    खुपखुप सुंदर काकडीची धपाटी बनवली ताई सुंदर रेसिपी आहे मला आवडली 👌👌👌👌👍👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

    • @GaiaLoki16
      @GaiaLoki16 5 месяцев назад +2

      Looked for word Dhapati, but could not see it. What is Dhapati means? Tx. 🇨🇦🇨🇦🤷‍♀️🤷‍♀️

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 5 месяцев назад

      ​@@GaiaLoki16 This is very tasty dish, like pan cakes. cucumber or other veggie mix with mixed flour, milletes flour, with some desi masala, garlic paste, chilli powder, onion, etc all and shallow fry on pan. You can search like as, Indian recipe thaleepith words, or maharashtrian dhapate, thalipith etc..,

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 5 месяцев назад

      ​@@GaiaLoki16 where are you living?

  • @suvarnad5352
    @suvarnad5352 2 года назад +2

    Hii from Mumbai,
    खुप खुप धन्यवाद आजी,
    ताक कण्या एकदम लहानपणी गावाला सुट्टीमध्ये बाबा शेतात जाताना खायचा आणि मी पण त्यांच्या शेजारी बसून खायचे,तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये नाचणीचे अशीच रेसिपी टाकली होती,तेव्हाच तुम्हाला request करणार होते ताक कण्या ची रेसिपी साठी.माझ्यासाठी ही receipe नाही माझे बाबा आजोबा यांची आठवण करून दिलीत,पुन्हा खुप खूप धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 5 месяцев назад +1

    The most loveliest ladies on RUclips. Especially grandma. Tx. 🇨🇦🇨🇦🙏🏻🙏🏻🕉️🕉️👍👍🩷🩷

  • @ulhaslanjekar1085
    @ulhaslanjekar1085 2 года назад

    स्वयंपाक फार छान आहे , प्रत्येक व्हिडिओ तील पदार्थ छान आहेत. प्रत्यक्षात खाण्याची खूप इच्छा होते. पत्ता कळवा , मी जेवायला येईन. आजी व ताई ना नमस्कार. 🌷🌷🙏🙏

  • @yojanaanmul6010
    @yojanaanmul6010 2 года назад

    Tai Ani ajji khupch sundar pratek tips upukat astat marthi khup sundar bolta awosom

  • @anilpawar4262
    @anilpawar4262 2 года назад +3

    तुम्ही दोघी खूप लकी आहात . छान जेवण बनवता.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @varsh3772
    @varsh3772 2 года назад +1

    तुम्ही खूप छान माहिती सांगता जेवण करण्याची... 👌💐🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehasawant8934
    @snehasawant8934 2 года назад

    Khup chan recipe dakhavata aajji
    Chulivar che jevayala yave Se vatate
    Tumche shet pan khup aavadte

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 года назад +1

    Wow mastch Good 👍 Dhapate sundar chanyachi bhaji Apratim Thankyou Moraya

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @GaiaLoki16
      @GaiaLoki16 5 месяцев назад

      What is Dhapati? Tx. 🇨🇦🇨🇦🙏🏻🙏🏻

  • @neel8840
    @neel8840 2 года назад

    खूपच छान पदार्थ कण्या मस्तच खूप खूप आभारी आजी आणि काकी देव तुमचं भलं करो तुम्हाला आरोग्य मिळो तुमची भरभराट होवो ही प्रार्थना 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mriduljoshi2690
    @mriduljoshi2690 2 года назад +5

    lovely videos....we enjoy the background and the village ambiance the most . kindly add the subtitles for the ingredients...especially for the non-Marathi viewers....
    if possible share your address....i want to visit your house

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Thank you so much for suggestion , will try for that , for address - will share all details very soon ....
      Once again than you so much for such comments

  • @lalitaaware7281
    @lalitaaware7281 2 года назад +1

    अप्रतिम खूपच छान रेसिपी आंजी मावशी 👌👌😘😘🌹🌹🌷🌷🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 года назад

    Each and every recipe of aaji and kaki of kolhapuri style is very nice and liked by me. Thanks.

  • @madhuriphanasgaonkar6254
    @madhuriphanasgaonkar6254 2 года назад

    खूप छान रेसिपी.वातावरण बघून गांवची प्रकर्षाने आठवण येते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarikapalande9136
    @sarikapalande9136 2 года назад +1

    एकच नंबर रेसिपी😋👌🏻👌🏻 धन्‍यवाद या छान रेसिपीसाठी🙏🙏❤❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 2 года назад +2

    Khup Chan 👌👌
    Tumchi matichi bhandi Chan ahet

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shakihrashid4822
    @shakihrashid4822 2 года назад

    झकास छान झनझनी वह आई साहेब 😘😘😘😘😘😘💐💐💐💐💐💐🍰🍰🍰🍰🍰🍰

  • @dipalikardile8654
    @dipalikardile8654 2 года назад

    kaniche peeth mhanje kay ? pls share receipe

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 года назад

    Khup mast
    Tumachya recipe mi karate khup mast hotat
    100%
    Perfect

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Aaji aani kaki tumcha jevaan mastach asta nehmi aani paustik pan asta thanks so much

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +1

    काकू व आजी तुमच्या रेसिपी एकच नंबर असतात भन्नाट गावरान पद्धतीने पौष्टिक धपाटे मस्त रेसिपी 😋😋👌👍

    • @yasmindesai388
      @yasmindesai388 2 года назад

      खुप छान रेसिपी मी देखील करते ताक कण्या उडदाचा डागंर ची रेसिपी दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe5825 2 года назад +1

    Wow aaji ha padart mi lajanpani khala hota

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rohinihushare130
    @rohinihushare130 2 года назад +1

    Matichi bhandi tumhi kashi vapartat? Futat nahi ka chulivar?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      will share details very soon
      Thank you so much for comments

  • @varshamane5901
    @varshamane5901 2 года назад +1

    Aaji tumhi kanya khup chan kelya pn ekda makyacha kanya kasha kartat ti recepi dakhva na plz🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @royalboy906
    @royalboy906 2 года назад +1

    Jwarichya hundyachi recipi sanga. Bgha

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay Nakki
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @medhaparanjpe3922
    @medhaparanjpe3922 2 года назад

    खूपच छान . मातीची भांडी कशी वापरायची त्याबद्दल एक video कराल का ?

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 2 года назад

    खुपच छान रेसिपी 👌👍🙏👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @char449
    @char449 Год назад

    Pahunach khup bhuk lagli

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 2 года назад

    खूप छान आहे

  • @MarathiFoodCorner
    @MarathiFoodCorner 2 года назад +1

    Khupach Chan recipe 😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 2 года назад +1

    काठवठ कुठे मीळेल तुम्हि ज्यात पीठ मळले ती लाकडी परात .कृपा करुन सांगा रेसीपी छान पौष्टीक धन्यवाद ताई आजी नमस्ते.

    • @geetanjaliswamig
      @geetanjaliswamig 2 года назад +1

      का ठवठ कर्नाटकात मिळेल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Will share all details very soon
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratikmedhe1212
    @pratikmedhe1212 2 года назад +1

    सोप्या पद्धतीत चिकन फ्राय सांगा
    कमी सामग्री मधे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay Nakki
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @namratadeshmukh5927
    @namratadeshmukh5927 2 года назад +1

    Khup chan recipe aaji mavshi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 2 года назад +1

    मावशी खूप छान केले धपाटे,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sheelaborade4610
    @sheelaborade4610 2 года назад

    Matichi bhandi kashi miltil tumchyakade

  • @cookingwithayesha6938
    @cookingwithayesha6938 2 года назад +1

    Amazing and very nice recipe👍👌🤝

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +1

    छानच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ratnagurjar6500
    @ratnagurjar6500 Год назад

    Aaji kolhapuri tikhat vikat milel ka

  • @poojakulye2357
    @poojakulye2357 2 года назад +1

    खुप छान आहे रेसिपी काकु असे वाटते की आम्ही तुमच्या कडे जेवायला यावे तुम्ही खूप छान रेसिपी बनवता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @M10__LOVER791
    @M10__LOVER791 2 года назад +1

    Aaji kaku khup ch chan mast aahe tumchya sagle padhart mi karte kharach khup chan aani chavisth bantat. 👍😊mala aaji ani kaku tumhi khup aavantan kharch mi kachya tamatar chi Bhajun chatani keli mast jali hoti aaji👍😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @SushilaSharma-du8cs
      @SushilaSharma-du8cs 2 года назад

      मला तर सारंख तुमच्या शेतात यावंस वाटतं.
      ती भांडी हाताळावी व तुमच्याशी गप्पा माराव्यात .
      आजीतर एक नंबर एक सहल आयोजीत करा जेवण करण्यात आम्हिही मदत करु.
      खूप भारी होईल

  • @UmaSharma-j8d
    @UmaSharma-j8d 5 месяцев назад

    Takatalya Kanya konatya dhanyachya aahet

  • @pragatiwaghmare6938
    @pragatiwaghmare6938 2 года назад

    खुप छान मावशी ,आजी ला बघून मला माझ्या आजीची आठवण येते, एकदा शेक भाजी व भात ची रेसिपी दाखवा ना

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 года назад

    खूपच छान आजी...जेवण अगदी उत्तम झालं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 года назад

    पौष्टिक आहार

  • @milishinde3039
    @milishinde3039 2 года назад +1

    What is kanya??
    Tyachi recipe pn dya ...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay Nakki
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rashiwadhwani4516
    @rashiwadhwani4516 2 года назад

    Zabardast dapate aji we love you

  • @mohammadsaifbashirdesai2404
    @mohammadsaifbashirdesai2404 2 года назад

    Ajji kanya kashachya hotya

  • @utkarshapatil2423
    @utkarshapatil2423 2 года назад

    Khup chan , tumchya gavache nav kay

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anitanaikvlogs1118
    @anitanaikvlogs1118 2 года назад

    Chan recipe with matichi bhandi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dipalipatil6385
    @dipalipatil6385 Год назад

    Chan recipe. Tai tumchi sheti kon karta ta? Karan tumcha shetmala hi khup chan aahe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      ghratle lok karata ..
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @neerjamishra961
    @neerjamishra961 2 года назад

    Tumhi tikuli lavle pn Manget sindoor nahi lavle visrlat la?.Kiti prishrm krtat tumhi doghe..Mati cha bhandyat aani chulha vr pkvan banavtat kiti changle pn kathin aahe.

  • @DikshaKhankalVlog
    @DikshaKhankalVlog 2 года назад

    खूप खूप छान आ जी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayashreemhadse8638
    @jayashreemhadse8638 2 года назад +1

    Very nice recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @premgamer2431
    @premgamer2431 2 года назад

    Mala bhukh lagat nahi Kay kary

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +1

    एकदा तूमच्या शेतशिवाराला भेट द्या वं म्हणते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Will share all details very soon
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shrutikasawant1198
    @shrutikasawant1198 2 года назад +4

    आजी आणि काकू तुमच्या गावात यावेसे वाटते ❤❤

    • @shubham.baheti
      @shubham.baheti 2 года назад +1

      Ho kharach

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      Ya na will share contact details very soon

  • @deepikathakur1955
    @deepikathakur1955 2 года назад +1

    Please sahitya he description madhe dakhva bara padta

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 ho tai

  • @avinashgholap6416
    @avinashgholap6416 2 года назад

    धपाटे छान झाली उन्हाळा आहे गव्हाचीतीळ कुरडई करून

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay nakki
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 2 года назад +1

    Akdam mast ch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @q.smecharenaandpkxd5381
    @q.smecharenaandpkxd5381 2 года назад +1

    Mast farsch chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @a123pss2
    @a123pss2 2 года назад

    Ekdam bhari

  • @ujwalakadam7438
    @ujwalakadam7438 2 года назад +1

    khup masta 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pournimajagtap7339
    @pournimajagtap7339 2 года назад

    खुपच छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 2 года назад

    Uttam.

  • @SUJAY74
    @SUJAY74 2 года назад +2

    ह्या कण्या कशा बनावल्यात ते सांगा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      will explain in next video
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @SUJAY74
      @SUJAY74 2 года назад

      @@gavranekkharichav Thank u

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 2 года назад

    आजी, काकू खुप, छान आगदी उत्तम झालया जेवण,👌👌😋😋🙏🏼🙏🏼👍👍🧡💜💕

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @RadhasRasoiGhar
    @RadhasRasoiGhar 2 года назад +1

    Wa आजी खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @youhi8680
    @youhi8680 2 года назад +1

    Kani kashachi aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      Jawari chi aahe
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shrutikulkarni3318
    @shrutikulkarni3318 2 года назад +1

    Mastttt aaji n Mavshi khup chaan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @malathirao4560
    @malathirao4560 Год назад

    Could you give English sub titles

  • @violetpurple2291
    @violetpurple2291 Год назад

    Aaji khup avaadli..

  • @surekhabhavsar4780
    @surekhabhavsar4780 2 года назад

    Khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад +1

    मस्त च काकू व आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sakharamtekale8597
    @sakharamtekale8597 2 года назад +2

    ताई तुम्ही जिथे रेसिपी करतात ते घर प्लीज दाखवा मला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      Okay Nakki
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 2 года назад +1

    Aamchya kade dhapode mahantat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @annapurnalokesha3933
    @annapurnalokesha3933 2 года назад +1

    Mast mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @seemakale9915
    @seemakale9915 2 года назад

    Mast 🙏🙏

  • @abk100
    @abk100 2 года назад

    खुप सुंदर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sonaldhande7492
    @sonaldhande7492 3 месяца назад +1

    🙏👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 месяца назад

      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pushpathorat6557
    @pushpathorat6557 2 года назад +2

    👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sameenaqaazi.5343
    @sameenaqaazi.5343 2 года назад

    Chaan chaan 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dattashreedeore899
    @dattashreedeore899 2 года назад

    एकदम मस्त आजी 🙏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishadhaygude4398
    @manishadhaygude4398 2 года назад +1

    ताई कन्या मीकसर मधे कशा बणवायचा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay Nakki
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vahidanadaf3671
    @vahidanadaf3671 2 года назад +1

    Mala kanya khup avadatat ...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @saralaratnaparkhi3530
    @saralaratnaparkhi3530 2 года назад +1

    Jawaruchya January kasha karatat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Okay Nakki sangto
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pushpendrapardeshishirpur5263
    @pushpendrapardeshishirpur5263 2 года назад +1

    Aaji kani manjhe Kay

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Jawari mothe mothe tukde
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratibhasalunkhe6240
    @pratibhasalunkhe6240 9 месяцев назад +1

    Jwarichya kanya Kashyap karYchya

  • @chandrakantwankhede5771
    @chandrakantwankhede5771 Год назад

    🙏🙏

  • @dhanashrikurane7620
    @dhanashrikurane7620 2 года назад +1

    👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @WorldofSPR
    @WorldofSPR 2 года назад

    Bhari ch👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anuradhakasabe6672
    @anuradhakasabe6672 2 года назад

    👍👍👌👌

  • @s.s.shilewant6452
    @s.s.shilewant6452 2 года назад

    Do you stay in this farm house or you have a house in your village
    Show your husband and children
    Or the small especially one small girl are they your children

  • @followdream838
    @followdream838 2 года назад +1

    💯👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yashashrisonar7258
    @yashashrisonar7258 2 года назад

    Kashacha kanya Aahet nkki aajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Jawarichay aahet
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vidyarakshe7226
    @vidyarakshe7226 2 года назад

    मस्तच👌👌 आजीना 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏