एक नंबर आंबील आणि संपूर्ण जेवणाचा बेत सुध्दा 👍👌 तुमचे व्हीडिओ आजूबाजूच्या वातावरणामुळे फार सुंदर असतात . हिरवेगार शेत, चूल, मातीची भांडी, भाकरी थापण्याचे लाकडी काठवट, वारली चित्रं काढलेले तुमचे शेतातले घर आणि तुम्हा दोघींची प्रेमळ बोलीभाषा या सर्वांनी व्हीडिओ अतिशय अप्रतिम होतात, आपलेसे वाटतात 💐☺️🌴🙏
मस्त बेत 👌🏽👌🏽 मी सांगलीची असल्या मुळे आमच्याकडे ही हे सर्व केले जाते काहीही म्हणा तुम्ही दोघी खूप भारी आहात 😘😘 आजींना बघितले की मला माझी आजीच दिसते त्यांच्यात लव्ह यू aaji😘😘
कण्या आम्ही चाळून वरच्या कण्या तले कोंडा सुपाने पाखडून बाजूला काढून परत पीठ वकण्या एकत्र करून पाण्यात भिजवून उकळत्या पाण्यात वैरुन घेतो😊तुमचा जेवणाचा बेत लयी भारी 👍 मी सांगलीची आहे
Khup chan mazi aai pun hey sagle padarth unhala chalu zala ki karte ani tine amha mulina pun hey padarth shikavlet mazya vadilanche ani dhaktya bahiniche ambil ani kanya tur favourite padarth ahet Ajji ani maushi tumhi doghi khup chan ahat mazya aai che maher jaysingpur ahe
एक नंबर आंबील आणि संपूर्ण जेवणाचा बेत सुध्दा 👍👌
तुमचे व्हीडिओ आजूबाजूच्या वातावरणामुळे फार सुंदर असतात . हिरवेगार शेत, चूल, मातीची भांडी, भाकरी थापण्याचे लाकडी काठवट, वारली चित्रं काढलेले तुमचे शेतातले घर आणि तुम्हा दोघींची प्रेमळ बोलीभाषा या सर्वांनी व्हीडिओ अतिशय अप्रतिम होतात, आपलेसे वाटतात 💐☺️🌴🙏
मस्त बेत 👌🏽👌🏽
मी सांगलीची असल्या मुळे आमच्याकडे ही हे सर्व केले जाते काहीही म्हणा तुम्ही दोघी खूप भारी आहात 😘😘
आजींना बघितले की मला माझी आजीच दिसते त्यांच्यात लव्ह यू aaji😘😘
Taai tumcha jevan karanyachi padhhat khup sopya aani chhan aahe mala hya nisarga at asajevayla bhari vatel tithe pyavasa vatata 👌🙏🌹👍
खूपच छान बेत केला आहे. मस्त.
मस्त उन्हाळी जेवण....घर दाखवा ताई...मी पण जात्यावर दळत असते.......🎉🎉
नमस्ते सर्वच पदार्थ खुपच छान आहेत खुप सुगरण आहेत तुम्ही आई
आजी ताई रेसिपी तर खूप छान पण तुम्ही खूप छान माहिती दिली आजी च जात जुन्या रेसिपी कण्या मस्त कण्या नी अंबिल खूप खूप छान
Mavshi
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
Ekdam super healthy Jevan vahini nachnicha thalipit pan Karu shakta khup tasty astoe Loni jodi khav😊
Far chan savistar serv sangitale baghun ekun chan vatal serv padarth mast aambil far aavdte..😋👍
Mastach kaki thanks khup chaan jatha chaan mahiti dilit tumhi kaki Aajji
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Khup Chan
Lay Bhari video aasach unali jevan dakavat raha Thanku verry much
Chup chaan 👌👌
खूप खूप धन्यवाद
मस्तच मावशी खुपच छान जेवण १ नंबर
ताई खुप छान जेवण आहे, आम्ही पन आंबील बनवतो पण. ज्वारीच्या पिठाची , आणि आणि उन्हात तर छान थंड असते पोटाला,
खुपच छान व्हिडिओ. माहिती पण छान सांगितली.
फार छान आह केले आहे
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Khup mast....
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
एकदम फर्डास जेवणं 👌🏻👌🏻👌🏻
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
लय भारी काकू
कण्या आम्ही चाळून वरच्या कण्या तले कोंडा सुपाने पाखडून बाजूला काढून परत पीठ वकण्या एकत्र करून पाण्यात भिजवून उकळत्या पाण्यात वैरुन घेतो😊तुमचा जेवणाचा बेत लयी भारी 👍 मी सांगलीची आहे
Thodkyat uattre dhya😄
कोंडा म्हणजे fibre असते, त्यामुळे ते काढून न टाकता खाण्यात जरूर वापरावे.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉❤@@maheshshinde8322
करण्यात ताक घालून खायला पण छान लागते. मक्याच्या कण्या आणि ताक पण खूप छान लागते
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Khul Chan Recipe 👍👍
खूप खूप धन्यवाद
लई भारी
Wow
खुप छान
आपले मनापासून आभार
Kup chan mavshi
1 nombar
Thank you
खुप खुप छान..🌹
आपले मनापासून आभार
Lay bhari unahli jevn
Amhi lahanpani khup tak ani kanya khalele ahe 1no jhala jevan 👌🌹😘
एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌😋😋
आपले मनापासून आभार
Waa g may tumchya waaratch yeun bhetale watate
❤❤❤❤❤❤
मस्तच.. ❤️🙏👌
आपले मनापासून आभार
Tumchya recipe khup chhan astat
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
आम्ही ही कण्याचा आंबिल करतो ताकाबरोबर नंतर छान सुस्ती झोप येते भाताऐवजी उन्हाळ्यात
काकू समजावुन सांगताना, बघणाऱ्याला काहीच करता येत नाही.असे समजतात, असेच वाटते.त्यांच्या समजावण्याचा पद्धतीवरून
tumhi kharch khup smart asal hyat kahi shanka nahi pan junya lokanche thodas knowledge aamhala gheu dya ki..... 😅😅
नाहि हो असं नका समजू ताई तुम्ही, पण खुप प्रेमाने सांगतात त्या, आपल्याला काही येत नाही अस नाही पण आपुलकी प्रेमळ भाव आहे त्यांच्या सांगण्यात
मस्तच आजी तुमची रेसिपी खूप छान झाली आहे 👌👌
तुमच्या सारखेच सगळेच वेगवेगळे पदार्थ तुमच्या पेक्षा चांगले करुन आम्हाला खाऊ घालायची
Mastch receipe! Aajji, Mawshi ❤️ ❤️❤️❤️👍👍👍
Chan
आपले मनापासून आभार
Khup Chan tai😊🎉
आपले मनापासून आभार
खूपच छान आज्जी आणि मावशी खूप प्रेमळपणा ने सांगितले तुमचं गाव कोणच
खूप छान काकी 🎉
👍🌹
Chan aste receipt kuthe aste tumhi adress pl
Khup chan❤️❤️
आपले मनापासून आभार
Amhala asle Jevan tar baghayala pan milat nahi fakt dal bhat bhaji poli bas
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Khup mast zale 👌😋👌👌👌 jevan aaji mavshi tumchi sadi mast ahe tya sadi che nav sanga na
ताई उन्हाळा यातले सगळे प्रकार छान दाखवले बर वाटल मिसेस दिक्षीत
क
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
लय भारी😋😋😋
खूप खूप धन्यवाद
Address sanga ki तुमचा मळा बघायला खूप आवडेल
Nice
Thank you
Sandagj shijayla khup vel lagto na, mi ekda keleli
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , bhajun ghetle ki jast vel lagat nahi
लय भारी रेसिपी झाले आहे 👌👌
Mast dish madam you are staying in village we are staying in Mumbai.
Chan kaku👌👌
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Pitha kase karyache
Khup chan mazi aai pun hey sagle padarth unhala chalu zala ki karte ani tine amha mulina pun hey padarth shikavlet mazya vadilanche ani dhaktya bahiniche ambil ani kanya tur favourite padarth ahet
Ajji ani maushi tumhi doghi khup chan ahat mazya aai che maher jaysingpur ahe
तुम्ही ऐक पुस्तक तयार करा
गावरान महिलांकडे जी खरी चव आहे ती तुमच्या कडून पुढच्या पिढीसाठी सुपूर्त करा. गावरान ऐक चव हेच नाव ध्या.
Khup chan 👌👌
आपले मनापासून आभार
Khoop chan
आपले मनापासून आभार
Sadge kase karayche
Please find the video on Channel Home page
ताई ते लाकडी परत कोठे मिळेल
मस्त मेनू.. आंबिल, ताक कण्या 😋😋😋
ती लाकडी काटवट हवीय ताई, कुठे भेटेल ?
आई.ताई.मी ऊन्हाल्यातील जेवन कस असाव.या साठी तुम्हाला मेसेज केला होता.तुम्ही लगेच ऊन्हाळी जेवनचा व्हिडीओ दाखवल्या बदल धन्यवाद.
ताई तुम्ही आबईंल आणि ज्वारीच्या करण्यामध्ये ताक टाकले का?
हो टाकले ना, त्यांनी जेव्हा जेवायला वाढले तेव्हा त्यात ताक add केले
जात्याचा आवाज ऐकून खूप भरून आले लहानपणी गावाला इथ ही थोडफार दळल होत बेसन लाडू भाजणीइदतकच
Tai garmi madhe nachani garm aste khyala titar Sardi madeh khata na nuksaan tar nahi na honar sharirala
कोल्हापूर मध्ये तुम्ही कुठे राहता.
will share all details very soon
👌👌
Thank you
Aaji tumchy sasubaie aahe ka,?
आजी जात्यावर ची ओवी म्हणा
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Tai तुम्ही आई कडे राहता का
nahi , mala javal aahe
Kulthache pithale show
Tai tumacha hatat annapurna devi aahe
भाकरी करण्यासाठी काटवट कुठे मिळेल
मातीची भांडी कुठे मिळतील
ताई तुम्हची आई आहे की सासू
आई
ताई तुम्ही आईकडे का राहता तुमचं घर कुठे आहे बोलता छान रेसिपी छान करता किती हुशार आहात
आमची माती आमची माणसं
Thank you so much for such wonderful comments
जात्या च्या डिझाईन च माहित नव्हत
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
मलिदा दाखवा
👌👌
Old is gold 🪙🪙
Thank you
तुम्ही सासू कडे राहत नाही का
Tya kakinchi aai tyanchya barobar rahate
खूप छान
आपले मनापासून आभार