अप्रतिम होतात तिघांचेही प्रतीक प्रताप ओंकार राऊत देवदूत अतिशय आवडला आणि सर्व तिघांनाही अप्रतिम सादरीकरण केल्याबद्दल तिघांचेही खूप खूप आभार निशा ताईंचे चांगले आभार
हसता हसता रडवलास दादा प्रसाद सर तुम्ही म्हणता ते पण खरंच आहे बायका खूप समजूतदार असतात 👌❤ तुम्ही सर्व जण खूप आनंदी राहावे आणि तुमच्या सोबत आम्ही पण हसत राहो 😊❤❤❤❤️
‘कुठल्या तोंडाने सांगायचं..आपल्याच बायकोसाठी आपण काही करू शकत नाही ह्याचं guilt नवऱ्याला किती असत माहितीये का तुला?’ is the line that touched my soul badly 😢😢
skits ke time beech beech mei yeh aunty kaise chillaati rehti hai yeh nahi dekha kya. waah wooh ohho arre urre kaay re naay re baap re oh my god ruins the fun of the jokes shes nothing but an immature dumbass 🤣
अतिशय सुंदर सादरीकरण, देवदूताचा रोल आणि नवरा बायको तर अप्रतिम, शेवटी डोळे भरुन यावेत, सर्व सामान्य माणसाची वस्तुस्थिती, अभिनयाला वंदन आणि तिघांचे अभिनंदन
पहिल्यांदा बागीतल की एका पुरुष ने बायकांना समजलं पहुमिजे असा ऐकलं खूप बरं वाटलं कोणी तरी आहे ह्या जगात ज्यांना माझा सारखं वाटलं स्त्रियांना नेहमी बिनडोक असं दाखवलं जातं
नवरा बायकोचा सादरीकरण बघून देवदूत कशाला हवाय असं वाटतं, शेवटी तर डोळ्यात पाणी चाललंय 😢 अतिशय सुंदर सादरीकरण होतं विषयी खूप छान होता आम्ही बायका खरच खूप भावनिक असतात पण नवऱ्यालाही ते कळालं पाहिजे❤❤❤😊
हा कार्यक्रम खूपच अप्रतिम आहे. नैराश्य घालवणारा आहे. पण फक्त शनिवार रविवारी ठेवणे हे योग्य नाही. हा कार्यक्रम रोज असावा. त्यासाठी एखादी सिरिअल बंद करावी. शनिवार रविवार हे दिवस लोकांचे स्वतःसाठी किंवा इतर गोष्टीसाठी घराच्या बाहेर वेळ जातो . त्यामुळे त्या दिवशी बघता येत नाही . सो प्लीज...
खरंच खूप छान स्क्रिप आणी सादरीकरण नवरा बायको आणी देव दुड जी बायको समझदार असेल तर संसार म्हणजेच पूर्ण देवलोक असते घरातील लक्ष्मी खुश तर नारायण पण विचार करतो...
माझ्या भावाचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं त्या बाईने..त्या बाईमुळे माझ्या आजरी आईला कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत..खोटे नाटे आरोप करून..पोलीस कंप्लेंट करून स्वतः सुखात जगतेय
लेखन, सादरीकरण छान होते यात वाद नाहीच पण पौराणिक पात्रांचा उपयोग हास्यासाठी करू नये असे वाटते. आता मनोरंजन होईल , होतं आहे पण पुढील पिढीला आपण आपल्या धर्माबददल काय संदेश देणार आहोत हा विचार प्रेक्षक, लेखक आणि कलाकार या सर्वांनी करावा अशी विनंती.
18:38 🎉🎉 one of the BEAT episode in MHJ....... Onkar. Pruthvik suberb........ आणि त्यावर कमेंट सई -पश्या वा वाव 🎉
More love, more peace, more independence ... लय भारी ... आवडलं आपल्याला ....
अप्रतिम होतात तिघांचेही प्रतीक प्रताप ओंकार राऊत देवदूत अतिशय आवडला आणि सर्व तिघांनाही अप्रतिम सादरीकरण केल्याबद्दल तिघांचेही खूप खूप आभार निशा ताईंचे चांगले आभार
खुपचं छान व्हिडिओ आहे 🎉🎉🎉❤❤❤
हसता हसता रडवलास दादा प्रसाद सर तुम्ही म्हणता ते पण खरंच आहे बायका खूप समजूतदार असतात 👌❤ तुम्ही सर्व जण खूप आनंदी राहावे आणि तुमच्या सोबत आम्ही पण हसत राहो 😊❤❤❤❤️
नवरा बायको चं नातं हे असंच असतं ❤❤🎉🎉
‘कुठल्या तोंडाने सांगायचं..आपल्याच बायकोसाठी आपण काही करू शकत नाही ह्याचं guilt नवऱ्याला किती असत माहितीये का तुला?’
is the line that touched my soul badly 😢😢
👌👌👌👌👌विषय खुप छान आहे
संसाराचे खरे वास्तव तुम्ही यातून दाखवून दिलेत.....खरंच तुम्हीच आहात आमचे देवदूत.....
सगळेच Great आहेत, पण पृथ्विक प्रताप चांगला Actor आहे.
प्राजक्ता माळी साडीत च छान दिसते पूर्वीच्या सात्विक नट्या जयश्री गडकर, सुलोचना अशासारखे सात्विक सौंदर्यांची धनी आहे.
skits ke time beech beech mei yeh aunty kaise chillaati rehti hai yeh nahi dekha kya.
waah wooh ohho arre urre kaay re naay re baap re oh my god
ruins the fun of the jokes
shes nothing but an immature dumbass 🤣
जिवंतपणा जिवंत ठेवणारे जिवंत मालिका❤
शेवटी मन भरून आलं
Great kalakar❤❤❤
My Favrite Shivani Parab
डोळे भरून आले, खूपच छान 👏👏👏
पार म्परिक वेशभूषेत सई व प्राजक्ता खूप छान दिसतात🎉❤
Khup chan 👌🤗
Khup Sundar skit ! 🎉 Sagalech kalakar apratim kaam kartat. Sarv samanya gharatale vishay tumhi sadar karata he tisarya dolyani Third eye ni baghatana maja yete ani swata madhye apsuk dokaval jaat.
Mast, mast, mast, wah, wah 👌👍🙏
अतिशय सुंदर सादरीकरण, देवदूताचा रोल आणि नवरा बायको तर अप्रतिम, शेवटी डोळे भरुन यावेत, सर्व सामान्य माणसाची वस्तुस्थिती, अभिनयाला वंदन आणि तिघांचे अभिनंदन
😢
आमंच सर्व स्वप्न स्वप्न राहतात असतात असू दे जगाला फसवून -मला मोठ नाही बनायचं पण महजे हसावत उम्मेद देते जगायला...
😂😢🎉😊
अगदी 👌🏻
रर
हसत हसत रडवून नेणारा होता 1st play 😊😊.. खूप छान❤❤❤
देवडूड आवडला. 👌🏻👌🏻
Tathastu...👏👏👏👍
Mast mast acting ❤superb❤
पहिल्यांदा बागीतल की एका पुरुष ने बायकांना समजलं पहुमिजे असा ऐकलं खूप बरं वाटलं कोणी तरी आहे ह्या जगात ज्यांना माझा सारखं वाटलं स्त्रियांना नेहमी बिनडोक असं दाखवलं जातं
उचचंचंऊचंचंक चा चंचचंचंकचंूूूतछंूू जसं
Best one till now for me
I must say very well performed ❤
Prajakta cha jwellery so cute. Delicate
खुप छान 🎉❤
One of the best skit ever.... Isha, omkar and pruthvik ... brilliant❤ dolyat paani aala... apan bayko mhanun navryala kashi saath dyaychi he shikli 😊
खूप मज्जा आली 😂😂
aaj pahilaynda wishaye aawadla .khup sundar wishye hota ..dodhyat aashru aale😢😢❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉superrrb
एकदम अतिशय सुंदर🎉
Mai muslim hu muje marathi itni nahi samajti par fir b sunne me maza aata hai😊😉
फारच छान सादरीकरण.🌹
प्राजक्त सुंदर
Beautiful concept hats off❤❤
❤❤ Great episode change mindset ❤❤
Best act pruthvik, onkar and isha
Very nice performance
1 st skits best skit ever kharch Tod nahi vishyala ani ya kalakaranna.. khupach sundar vishay❤👌
लय भारी 😅😅
खुप छान विषय
डोळ्यात पाणी आले
नवरा बायकोचा सादरीकरण बघून देवदूत कशाला हवाय असं वाटतं, शेवटी तर डोळ्यात पाणी चाललंय 😢 अतिशय सुंदर सादरीकरण होतं विषयी खूप छान होता आम्ही बायका खरच खूप भावनिक असतात पण नवऱ्यालाही ते कळालं पाहिजे❤❤❤😊
मस्त ईशा मॅम, पीपी, ओ रा, खूप छान वाटले.
खुप खुप छान अप्रतिम. दिग्गज फॉर्मन्स छान👌♥️ यू all teem
More Love , More Peace , More Happy 🙂
अप्रतिम दिवदूत.
👌👌👌👌👌👌👌👌👌
Thumb Nails Kon design kartay😂😂😂
Right 😂
Konitari yeduabhokacha editor ahe....sagle thumbnail black-shaded ahet..
Are te AI cha use kartayet re... 😅
MORE LOVE
MORE PEACE
MORE HAPPINESS
़
आजपर्यंत बघितलेला सर्वात चांगला प्रयोग
ओंकार, isha आणि prithavik,, खुप छान विषय सादर केला
Mast❤❤❤
महाराष्ट्री ची हास्य जत्राचा शिवय कोण ची सिरीयल पुनः कधि येतात
Feelings expeesser by Pp is really true ,that guilt is very genuine❤
हा कार्यक्रम खूपच अप्रतिम आहे. नैराश्य घालवणारा आहे. पण फक्त शनिवार रविवारी ठेवणे हे योग्य नाही. हा कार्यक्रम रोज असावा. त्यासाठी एखादी सिरिअल बंद करावी. शनिवार रविवार हे दिवस लोकांचे स्वतःसाठी किंवा इतर गोष्टीसाठी घराच्या बाहेर वेळ जातो . त्यामुळे त्या दिवशी बघता येत नाही . सो प्लीज...
all Episode very realistic in life. Pruthivk really good actor
Fakt comedy 😅😅
Vishakha subhrdar na parat bolva...super talented artist na kadhun swast Isha anliy😂😂😂
अतिउत्तम
लय भारी ❤❤❤❤❤❤ हास्य जत्रा
❤❤❤❤❤
खरंच खूप छान स्क्रिप आणी सादरीकरण नवरा बायको आणी देव दुड जी बायको समझदार असेल तर संसार म्हणजेच पूर्ण देवलोक असते घरातील लक्ष्मी खुश तर नारायण पण विचार करतो...
Aamhi lahan astana aamche shaleche sir aani madam asach kam karun ghyayche aamchya kadun 😢😢
Kharach Ka?
I love you प्राजक्ता मावशी काय सुंदर दिसत आहेत प्राजक्ता आणि सई 😅❤
हास्यजत्रा म्हणजे खळखळून हसणे आणि अचानक डोळ्यात पाणी, काही संदेशही.
Superb....
So emotional....❤❤❤
Nice🥰 episode 🥰
Awesome Skit....
Nice episode
Khup chhan performance❤
Sanika 💇🏼♀️ a good 😊 to ❤16
Background music osm 31:49❤❤❤❤
सई खुप छान दिसत आहे
हसता हसता............
देवा कडे बोलु नका यार
आज पर्यंत देव कधी बघीतलाय का
निसर्ग बोला रोज बघतोय
तेरा मे आठवा तोच
निसर्ग
Really beautiful subject very nice act and acting all' kalakar
ईशा , पृथ्वीक आणि ओंकार
नी SKIT नी चार चाँद लावला
Jabardaust shandaar sadarikaran
अप्रतिम सादरीकरण
Bhari lagn lavle prasad ch
अप्रतीम
Wow isha pruthvik
माझ्या सोबत सुद्धा घडलेले आहे अस
घरी नाटकासाठी बोलवायचं आणि काम करून घ्यायचं
माझ्या भावाचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं त्या बाईने..त्या बाईमुळे माझ्या आजरी आईला कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत..खोटे नाटे आरोप करून..पोलीस कंप्लेंट करून स्वतः सुखात जगतेय
So sad to hear. Kahi astat asha bayka hi. No doubt about it
Kontya Bai Ne?
What are you even yapping about?? Blud is onto nothing 💀
माळी मामा बाहेर काडा
खूपच सुंदर
👍👍.......
1st skit khup chan, pruthvik chan acting kartos pn thodi natural acting krt ja khup odhun tanun kartos te over acting vatate...Good wishesh❤
Really my story
LOVE YOU YAR
खुप।खुप।खुप।छान
Devdud.😮
Barobar Prasad sir
😂😂😂kast
बायकांची बदनामी करणे म्हणजे विनोद नाही
Surki chi series band karu naka...
लेखन, सादरीकरण छान होते यात वाद नाहीच पण पौराणिक पात्रांचा उपयोग हास्यासाठी करू नये असे वाटते. आता मनोरंजन होईल , होतं आहे पण पुढील पिढीला आपण आपल्या धर्माबददल काय संदेश देणार आहोत हा विचार प्रेक्षक, लेखक आणि कलाकार या सर्वांनी करावा अशी विनंती.
Farch chan❤
Today is good days