आज पुजा थोडी नाराज..😔पुजावर झालेला कॉमेंट्सचा परिणाम..😰 बप्पासाठी मस्त क्रिस्पी तळणीचे मोदक..😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 368

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva Месяц назад +67

    जॉब करणाऱ्या मुलामुलींना कपडे जास्तच लागतात लोकांचा खूप लक्ष असते तेच तेच कपडे घातल्यानंतर तोंडावर बोलायला पण लोकं कमी करत नाहीत

  • @ShitalT14
    @ShitalT14 Месяц назад +75

    सुवर्णा तुला थोडा राग आला तरी चालेल पण मी तूलाच ओरडणार होते आपल्या लेकरांची आपल्याला माया , प्रेम वाटू शकते तू vlog मध्ये न घेता पण तिला ओरडू शकली असतीस सगळ्या समोर सतत तिला ओरडू नकोस,काल तर अति झालं असं मला वाटलं जावाई समोर तुझी मुलगी आहे .तू तिचीच बाजू घेणार कधी ना कधी राग मानू नकोस आजकालच्या कमावणारे मुलं एवढं ऐकून घेत नाहीत,तुझे संस्कार आणि मुलंही गुणी आहेत 😊 सगळे छान रहा प्रगती करा 😊

  • @sangeetamane1390
    @sangeetamane1390 Месяц назад +44

    Pooja खूप गोड मुलगी आहे, जेव्हा आई बोलते तेव्हा सगळेच बोलतात, आई ने आई असावे सासू होऊ नये,ती एक समंजस मुलगी आहे मुळात सगळं ऐकून घेते तिला तिच्या जबाबदारी समजते,पूजा तू नाराज होऊ नकोस,तू बरोबर आहेस ,माणसासारखे जग, मनाविरुद्ध वागवणारे भरपूर लोक वेगवेगळ्या रूपात सासू म्हणून आहे.राहुल सदैव जवळ आहे.सुनेला या सूचना नाही देता येणार,मत तर खूप लांबच..पूजा सारखी समंजस असणे नशीब लागते.पूजा कर हौस,पुढे काटकसर करायची आयुष्भर😊

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +63

    पूजा नाराज नको होऊ बेटा आई चांगल्यासाठीच बोलते सुवर्णा तू पूजाला काही बोलू नकोस थोडे दिवसच आहे ती सासरी गेल्यावर आपोआप कळत मुलींना कसं वागायचं तिला खूप छान संस्कार आहेत

  • @srushtirayate
    @srushtirayate Месяц назад +71

    काही नाही एन्जॉय करू द्या तिला माहेरी आहे तोपर्यंत सासरी गेल्यावर आपोआप काटकसर करतात मुली त्याच्यामुळे तिचे खूप लाड करा ताई❤ माझ्या बहिणीची मुलगी सेम तुझ्यासारखीच आहे 😊 गुणी मुलगी आहे पूजा

    • @sangitapagare5874
      @sangitapagare5874 Месяц назад

      Ho agdi barobar maza mulgi pan marriage nater agdi samjle tari teche husband pan husi ahet..ajun 2 pahije te ghett..maze javaebapu pan chan ahet 🤗👍

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Месяц назад +10

    पूजा तू खूप cute 🥰 मुलगी आहेस ...मम्मी पप्पांची लाडकी परी आहेस...मम्मी हक्काने प्रेमाने बोलते ..मम्मी आहे ती ..तिला सगळ्यात जास्त आपले चांगले,वाईट कळते ..सगळ्यात जास्त आपली काळजी करणारी आपली आईच असते ग ...तू खूप समजुतदार आहेस ...मम्मी पप्पांनी खूप कष्टाने, काटकसरीने हा संसार उभा केला , मुलांना वाढवले, शिकवले.म्हणून त्यांना कळकळ वाटते ..सगळ्या आई वडिलांना आपली लेकरे सुखी राहावी असेच वाटते ..तू नेहमीच खूप वैभवात राहशील ...तुला आणि राहुलला खूप खूप आशिर्वाद आहेत ...❤

    • @kalpanaabhang2960
      @kalpanaabhang2960 Месяц назад +1


      ताई पण दुसर्‍या समोरच मुलाना रागावू नका 20:23 20:23

    • @varshathorve9830
      @varshathorve9830 Месяц назад

      हो बरोबर आहे. मुले मोठी झाल्यावर त्यांना कोणा समोर बोलले की वाईट वाटते...

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m Месяц назад +9

    तुमच्या पर्सनल लाईफ चे चर्चा व्हिडिओ मध्ये दाखवत जाऊ नका🙏🙏 आम्ही व्हिडिओ स्वयंपाक पदार्थ बघतो. आणि आनंद घेतो. परंतु काल खूप दुःखी झालो. पूजाला मिठी मारून जवळ घेत जा सुवर्णा तिच्या आवडीचे खाऊ पिऊ घाल.

  • @swatibogam453
    @swatibogam453 Месяц назад +1

    Puja is matured and is earning, she has the right to make her own decision.

  • @shraddhaarvikar7218
    @shraddhaarvikar7218 Месяц назад +9

    एन्जॉय करू द्या काकू सुरवातीला नवीन नवीन खर्च करायची इच्छा असते ती. नंतर जबाबदारी पडली की खर्च कमी होता. 😊 पूजा समजुदर आहे. काळजी नसावी

  • @user-nn5jv5us5j
    @user-nn5jv5us5j Месяц назад +1

    Pooja is very sweet girl let her enjoy don't disturb her after all she is a Dr.she has to wearvnice dresses she is with you for few months.

  • @swapna_swami.22
    @swapna_swami.22 Месяц назад +3

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असत्तात....तुम्ही अस व्हिडिओ मधे नका दाखवत जाऊ ....चांगल्या गोष्टी च दाखवत जावा ...❤❤❤❤

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Месяц назад +5

    हाय सुवर्णा आस म्हणू नका आता ती दिल्या घरी जाणार तिचे खूप लाड करा पूजा खूप गुनी आहे आणि व्यवस्थित पण आहे समजदार आहे मुलीना कपडे खूप लागतात तेच ते घालायला कंटाळा येतो फिरुन तो ड्रेस घालावा वाटत नाही ❤❤🎉🎉

  • @ramakantpatil9471
    @ramakantpatil9471 Месяц назад +1

    आजच्या विडीयो मला खुपचं आवडला आई आणि मूलीचा प्रेम बघुन दोघांचं बरोबर आहे

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Месяц назад +1

    Tai Pooja khup god n hushaar mulgi aahe...Lagna nantar Ti ticha future pan masta karun dakhavnaar aahe..Ticha job sambhalun ti donhi ghar chaan peki sambhalnaar..All the best Pooja.❤😊

  • @hemlataghuryani6850
    @hemlataghuryani6850 Месяц назад +3

    Tai pooja la jhe pahije te gheu dya Ti Khup chhan aahe tiche mann Khup chhan aahe ani Tila tumhi raag karu naka.

  • @apurva9246
    @apurva9246 Месяц назад +2

    पुजा, १०℅ बचत Retirement साठी, 10% Gold, 10℅ postal investment, 10℅ Mutual funds, 10℅ entertainment साठी, 10% upgrade, ऊरलेले Household purpose

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 Месяц назад +21

    ताई तुम्ही च पूजाला सगळे स्वेटर दाखवायला लावले त्यामुळे सगळे बोलले तिला ती आता सासरी जाणार तिचे लाड करा तिची हौस होऊ द्या

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +16

    तुमचे जावईच बोलले तिला त्यावर तुही बोललीस on कॅमेरा.तसे व्हायला नको होते.

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 Месяц назад +2

    पुजा बाळा नाराज नाही होयच हेच मावशी तुला जर बोलले असतील तर ते तुला भविष्य मध्ये योग्य बोलले आसं जानवेल बाकी तु खुप समजदार आहे वेलडन❤❤❤😊

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Месяц назад +1

    मोदक खूप छान बनवलेत ❤

  • @Supadma649
    @Supadma649 Месяц назад +1

    Pooja kiti cute aahe yaaaar .......tu ghe na re Pooja kapade kiti pahije titk ghe.....kashala comments la mana var ghyayche.... people will think and comment as per their perspective but it is your duty to take care of yourself and your happiness....an independent woman like you (don't forget tu kon aahe Dr.Pooja) can even buy the world's jacket once decided....tar he ek jacket Kaay aahe Pooja❤....I and many more girls like you, love you so much just remember that and keep shopping ❤😊 your one smile really made my day.....❤so keep smiling ❤❤

    • @poojalonare1467
      @poojalonare1467 Месяц назад

      Thank you so much ❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      ,😃🤦🏻‍♀️

    • @Supadma649
      @Supadma649 Месяц назад

      🙏❤

    • @Supadma649
      @Supadma649 Месяц назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@suvarnalonare

    • @Supadma649
      @Supadma649 Месяц назад

      ​@@poojalonare1467❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 Месяц назад +6

    Changle ahe. Kahi hrkt nhi. मुलींचे लाड करावेत. आपण आपल्या लहानणापासून काम आणि शाळा केली. आता मुलीचं लाईफ बदले आहे. ती शिकली. Doctor zali. Kra lad.

  • @Premya_Dj_Shorts
    @Premya_Dj_Shorts Месяц назад +1

    मोदक छान बनवले आहे पुजा खुप गुणी मुलगी आहे तीला पे 15:02

  • @ashaingle2447
    @ashaingle2447 Месяц назад +7

    नाही ग बेटा करता तुला काय करायचे सासरी गेली की आपच समज येत नाराज नको होऊ खुश रहा

  • @samgaikwad2636
    @samgaikwad2636 Месяц назад

    सर्व कुटुंब सदैव आनंदात राहा.सुर्वंणाताई,तुमच्या ड रेषिपी छान असतात.

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 Месяц назад +1

    Congrats mavshi for 350K subscribers 🎉 puja ignore kar..kuchh to log kahenge logo ka kam hai kahana 😅 be happy always...😊

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Месяц назад +1

    गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला काळजी घ्या तब्येत ची सगळेच 🎉 आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ताई जास्त धावपळ नको करू काळजी पण् घेतली पाहिजे आपणच आपलं 🎉 पुजा अजीबात नाराज नको होऊ तू खुप खुप छान मस्त गुणी मुलगी आहे आम्ही रोज पाहत असतं समजदार आहे तु खुप आई आपल्या कधीच रागावत नसतं बेटा ती फक्त समजून सांगत असत आपल्या मुलण साठी पिलिज पुजा तूं खुप खुप छान आहे अशीच राहा नेहमी आनंदी 🎉 तुझ्यावर आम्ही सर्व खूप खूप पृम करतोय तू दिसली नाही की आम्हाला करमतं नाही खरंच विडियो मध्य तुला लराहुला माझ्या खुप खुप आशीर्वाद ❤🎉

  • @dnyaneshvarsanap4854
    @dnyaneshvarsanap4854 Месяц назад +4

    घेऊ दया हो सुवर्णा ताई का इतक्या दमात घेता तिला असुद्या मला तर तिची बिदाई डोळपुढे आली आणि मी रडले आणि तुमी खूप बोलताय तिला 🌹

  • @smitahule4925
    @smitahule4925 Месяц назад +4

    ताई मी तुमचे video बघते पण कधी कमेंट नाही करत पण आज मुद्दाम करते कारण तुम्ही पूजाला youtube असं दाखवायला नाही पाहिजे होत चूक तुमची आहे मला पण एक मुलगी आहे ती पण jab करते आणि असेच कपडे आणत असेत पण त्या आपल्या मुलीच आहेत ना आपल्याकडेच shopping करणार ना आता ती चार महिन्यांनी जाणार आहे लग्न करून ❤

  • @vaishalighuge4777
    @vaishalighuge4777 Месяц назад +3

    ताई हल्ली च्या मुलीना सगळ्यांनाच कपडे घ्यायला आवडत ठीक आहे ना तुम्ही तिला राग वायला नको होत समजून सांगत जा पण वीडियो मधे नका बोलत जाऊ राहूल तर आहे च गुणी दोन्ही मुलं गुणी आहेत बाकी व्हिडिओ मस्त❤❤

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Месяц назад

    Pooja jaude,u r the best girl❤❤❤😊😊

  • @hemadevi2290
    @hemadevi2290 Месяц назад +5

    Tumhi pujala bolat jau naka aamhalch wait watale tila tar kiti wait watale asel ti samjdar aahe

  • @ashaingle2447
    @ashaingle2447 Месяц назад +2

    गोड आहे लेकरू माझी मुलगी पण अशी आहे ❤❤

  • @anitachhailkar2035
    @anitachhailkar2035 Месяц назад

    Pooja ekdam mazya mulisarkhi h ahe.

  • @hemadevi2290
    @hemadevi2290 Месяц назад +1

    Next year pan same asech ganapati ghya he khup ch chan aahet ganpati

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 Месяц назад

    Tai tumhala pahun khup energy ate thankyou ❤❤

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 Месяц назад +2

    Pooja full enjoy krun ghe.lgn zalyavr ky ny.attach mja😅😅😅😅kaki kiti bolude😅😅😅

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 Месяц назад +5

    लोकांच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि असे विषय ब्लॉक मध्ये टाकू नका ते पर्सनल आहेत मुली आहेत त्यांना आवड असतें खरेदीची पण ती लिमिटेड करावी हे खरे आहें फार पसारा होतो कपड्यांचा आणि खूप कपडे असतील तर ते लक्षात पण राहत नाही असो

  • @yogitadesai1985
    @yogitadesai1985 Месяц назад +2

    नाही ताई पुजा खरच सर्वगुणसंपन्न आहे

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 Месяц назад +4

    काही बाबांनी सवय असते. उगाच पूजा बदल बोलल्या.. पूजा खूप गुणवान मुलगी आहे.. काही मुली उच्च शिक्षण घेतल्यानंतर घरातील काही कामं करत नाही. ... आजचा विडिओ खूप छान झाला

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Месяц назад +2

    सुवर्णा तुप कसे किलो आणले म्हणून विचार तर भाव सांगितले नाही खूप भाव खाती राहूलला तर आई कामात आहे असं काही बोलतो जसं त्याला माहित नाही भाव

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад +1

      अहो ताई टस नाही मी अर्धा किलो आणल आधी 280 च. 1किलो आणल की सांगणार होते ..तुम्हाला उदया नक्की बघा

  • @sakshikadam2411
    @sakshikadam2411 Месяц назад +4

    Tai tumhi video madhe jara jast ch bolata poojala he kahi mala avadat nahi

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 Месяц назад

    पुजा नाराज होऊ नको खुश राहा ❤❤

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Месяц назад

    पूजा कित्ती गोड आहेस ग बाळ तू ..तुझा आदर्श मी माझ्या लेकी पुढे ठेवते कायम ,कारण ती ही तुझ्या सारखी dr. च होणार आहे ..त्यामुळे तू कसा अभ्यास करते ,मेहनत करते ,किती छान वागते ,हे सगळं मी माझ्या लेकीला सतत दाखवत असते ..🙂

  • @jyotiavhad9954
    @jyotiavhad9954 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई मुली आशाच असतात माझी पण मुलगी अशीच कपडे घेते बिचारे मूल नाही काही घेत

  • @poojaukhalkar7077
    @poojaukhalkar7077 Месяц назад

    Tai mala pooja khup khup avdte ani tumhi pn ❤❤❤❤

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 Месяц назад

    पुजा बरोबर सांगते.. आजकाल एक नूर आदमी दस नूर कपडा असतो... सगळेच घेतात आता...नका रागवू तिला❤❤

  • @Swatinerake
    @Swatinerake Месяц назад

    Don't vri dont mind puja enjoy 💖

  • @vaishalimehetre3378
    @vaishalimehetre3378 Месяц назад +6

    पुजा राग नको येऊ देऊ तु खुप छान आहे आणि तुझ्या सारखी मुलगी सर्वाना मिळो 👍😊

  • @shubhangiyenare1204
    @shubhangiyenare1204 Месяц назад +1

    कपड्यांचा छंद नाही मावशी आम्हा मुलींना कपडे लागतातच.कितीही असले तरी कमीच असतात.

  • @charulatabachhav5252
    @charulatabachhav5252 Месяц назад +1

    सुवर्णा ताई मला मुलगी नाही, मला विचारा मुलगी नसल्याचे दुःख काय आहे, नका हो बोलू पूजाला वाईट वाटले

  • @An-ri7qu
    @An-ri7qu Месяц назад +2

    सफाई देण्याचं काय काम आहे आता यात सगळा देखावा दिसतो

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад +1

      तुम्हाला देखावा वाटतो तर बघू नका ..ना..मी आज उपवास केला आहे बाप्पांचं ..देखावा नाही करत मी जे सत्य आहे तेच दाखवते ..

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Месяц назад

    पुजा खुप समजदार आहे. मला तर ती खुप आवडते . मला मुलगी नाही एकच मुलगा आहे .मी पुजाला माझी मुलगी चल समजते . तिला आहे तेवढे दिवस पाहिजे तसं राहु दे . एकदा लग्न झालं की आपोआपच जबाबदारी येते .

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      हो ताई बरोबर आहे 👍🏻🥰

  • @swatichaudhari7056
    @swatichaudhari7056 Месяц назад +2

    Aho tai tumhi evdhe boltay sangtat tri hi pooja ch tr tech ahe....ulat t tumhala mhante ki pratyek muliche tasa ch aste....

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      हो मग ती काय चुकीचं नाही बोलत..ताई..😂

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 Месяц назад +1

      @@suvarnalonare okkk ..tumhala rag aalay ..ata nhi comment taknar

  • @meenapatil-wy8mu
    @meenapatil-wy8mu Месяц назад +3

    ताई पूजा खूप गुणी मुलगी आहे ती तुमच्यासाठी काही काही घेत राहते ती स्वतः कमावते है म्हणून तिला रागवू नका लग्न झालं की आपोआप काटकसर करेल तुम्हाला मुलगी आहे म्हणून तुम्ही नशीबवान आहेत❤❤

  • @rupalimarde266
    @rupalimarde266 Месяц назад

    पूजा मनावर नको घेऊ फक्त आनंदी रहा ❤ ताई विडिओ खुप छान होता ❤❤❤👌👌👌👍👍👍

  • @leenakadam5417
    @leenakadam5417 Месяц назад

    Khup changali ahe tumchi puja yevadhi educated asun tumhi angree zalya teri kahi ulat answer kerat nahi blessed her

  • @VarshaPatil-sv4yw
    @VarshaPatil-sv4yw Месяц назад +2

    Hay dai dai Tumsa block Khoob Sundar Hota❤❤

  • @naikbela6799
    @naikbela6799 Месяц назад

    Don't say anything to pooja. . she's very sweet girl. .why don't you wear salwar kameez at home... beautiful ganpati.nice vlog

  • @user-nr7ns2ly8h
    @user-nr7ns2ly8h Месяц назад +1

    असं काही नाही कधी कधी होतं असं ❤❤❤❤

  • @user-sv7pd9jk1z
    @user-sv7pd9jk1z Месяц назад +3

    Taie pooja cha vishay video madha ghavu naka pooja cha marriage December m ahay pl

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Месяц назад +1

    सगळ्याचा मुली कपडे घेतात update rahatat ti tar doctor aahe tyat kay evad

  • @sonuchavan1891
    @sonuchavan1891 Месяц назад

    Tai tumcha aikun majya dolyat Pani ale ani Pooja la bolat nka jau Pooja sarkhi mulgi bhetne khup kathin ahe aj cha yuga madhi God bless you 🥰 Pooja bala

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Месяц назад

    Hello Sarwani anandi raha 👌👌

  • @nanamote4163
    @nanamote4163 Месяц назад

    Tai Puja khup sanskari ahe 🥰 mala tumchi family khup awada te tai .me tumache video roj pahate

  • @NilamBansode-gy3ek
    @NilamBansode-gy3ek Месяц назад

    Pooja aani Rahul dhoghehi khup changli mule aahet 😊😊😊kharach pooja ek doctor asunhi gharatil kiti kam karte.Halli shiklelya kiti muli gharkam kartat. Asel tila
    kapde ghenyachi haus. It's ok 😊😊😊video is nice as always.

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Месяц назад

    माझ्या पुजा राहुल खुप खुप गोड गोड आहे समजदार आहे पिलिज कोणी काही बोलू नका खुप छान मूल आहेत दोन्हीही पण सूसवभाविआहे❤❤🎉

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Месяц назад

    पूजा रागू नको बेटा मला खूप आवडते तू आणि खरोखरच सांगते तू खूप गुणी आहे मलाही समजते तू डॉक्टर असल्यामुळे आपल्याला चांगले राहावे लागते आपण सुद्धा चांगले राहिले तरच लोक आपल्याला मानतात कारण आपण घरात काय खातो हे लोकं नाही बघत पण आपल्या अंगावर कपडा चांगला राहिला तर आपले इम्प्रेशन पडते सुवर्णा ताई तुमचे दोघं मुलं खूप गोड आहे ❤❤❤ तुम्ही सुद्धा ताई पूजा वर खूप प्रेम करतात पण दाखवत नाही सुवर्णाताई आजचा व्हिडिओ खूप छान मोदक लाडू एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻 सुवर्णाताई खरच पूजा नेहमी हसून देते Vidio t खरंच पूजा हा स्वभाव खूप आवडतो मला सर्वगुणसंपन्न अशी आहे मुलगी तू Pooja beta ❤❤😘🤗

  • @user-nj4bm8fs2z
    @user-nj4bm8fs2z Месяц назад

    खूप छान झालेत सुवर्णाताई मोदक मला जास्त बोलता येईना माझी दाढ❤❤ काढलेली आहे

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      काळजी घ्या ताई 🥰

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Месяц назад

    पूजा खूप गोड मुलगी आहे

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m Месяц назад +1

    सुवर्णा पूजा फार गुणी आणि कष्टाळू मुलगी आहे. तिने अभ्यासाचे कष्ट घेऊन डॉक्टर झाली आहे. आणि तिला ज्या वस्तू पाहीजेत त्या ती घेणार च तो तिचा अधिकार आहे. तुम्ही सुद्धा आता पूजाची बाजू घेऊन बोलत जा. व्हिडिओ मूळे ती

  • @DishankiMeshram
    @DishankiMeshram Месяц назад

    Chan aahe g puja naraj nko rahu chan nahi vath mala love u pooja

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 Месяц назад +1

    Khup chhan vatle tai Aaj ❤

  • @HiteshPawar-g8t
    @HiteshPawar-g8t Месяц назад

    हॅलो मी पूजा रोज मी तुमची व्हिडिओ बघते छान असतात लाडूंचा रेट काय आहे तो सांगा

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 Месяц назад +1

    ताई पुजला एवढे रागवुन बोलत जाऊ नका ती खुप गोड मुलगी आहे

  • @user-fv2kt2yo4q
    @user-fv2kt2yo4q 7 дней назад

    माहेरात चालते मुलीचं ताई

  • @leenakadam5417
    @leenakadam5417 Месяц назад +1

    Jawayanchi acting chan hoti

  • @shreyamate476
    @shreyamate476 3 дня назад

    Pujee ....tuza khup lad aahe

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Месяц назад +2

    Rahul 😂

  • @PradipRathod-de3hv
    @PradipRathod-de3hv Месяц назад +2

    ताई माझा मुलगा पण असाच आहे मार्केटला गेले की त्याला पहिले खायचे घेऊन यावे लागते नाहीतर तू नाराज होतो राहुल सारखा😅

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 Месяц назад

      Maza pn...23 warshacha ahe bt tyala kahi na kahi khayla pahijech aste

  • @Thecricketchampion
    @Thecricketchampion Месяц назад +1

    मी तुमची व्हिडिओ रोज पाहते पण कमेंट पहिल्या वेळेस केली आहे. ताई तुमची मुलगी सर्वगुण संपन्न आहे. मला तर तुमची पूजा खूप आवडते. आतापर्यंत तिने तुमच्याकडे कुठलाही हट्ट केला नाही. आता ती स्वतः कमावते थोडीफार खरेदी करू द्या तिला ती स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन येते. ज्याच मन मोकळं असतं त्याला कधीच काही कमी पडत नाही तिला अजिबात रागवत जाऊ नका. पूजाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. माझी समृद्धी पण पूजा सारखीच आहे. आणि व्हिडिओमध्ये असं बोलत जाऊ नका तिला. लग्न झाल्यावर तिला सगळं समजेल. व्हिडिओ खूप छान असतात मी रोज न चुकता पाहते.😊😊🎉

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      Thankyou 🥰❤️ ताई खरच मी परत पूजाला नाही बोलणार पण चुकली तर बोलेल..😃😃

  • @amritapotdar2688
    @amritapotdar2688 Месяц назад

    Let her enjoy her life..its not a very serious issue.

  • @ushachutke8131
    @ushachutke8131 Месяц назад

    मोदकाच् पीठ कोणत आहे कानिक आहे की मैदा?

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Месяц назад

    खुप छान.........

  • @shitalkorgaonkar2950
    @shitalkorgaonkar2950 Месяц назад

    Suvarna taai Pooja khup innocent aahe 🥰तुम्ही तीला करू द्य शोपिग मुली आई कडेच लाडोबा असतात ताई डिंकाचे लाडू कसे आहेत डझन

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Месяц назад

      Thankyou 🥰❤️ no दिला आहे त्यावर नक्की बघा

  • @mpb5923
    @mpb5923 Месяц назад +1

    Ho mala pan kalcha video jara jastach over vatala pujala bolatana baki chan hota Birthday cha ani pooja khup samjutdar ahe mulagi kadich ardun ordun bolat nahi kahi pan anal ki mammy bag mi tula aj kay anlay olakh bar as bolanari mala tar khup avdate baba ❤❤❤ love you pooja you are a very inspiring girl

  • @SonalPardeshi-g3u
    @SonalPardeshi-g3u Месяц назад

    Kuni Kay bolle tar manala tar vait vatat pooja i.. no but don't take tenstion pooja tu aata Khush rahat ja... Buss Khup chaan Vlog tai..💝

  • @manishaborkar9613
    @manishaborkar9613 Месяц назад

    Pooja khar tuj pratek mulila kapadyancha chhand astoch majya mulila pan aahe 😊

  • @payalsali
    @payalsali Месяц назад +1

    Kaku, pooja la nka jast bolu....me pn ase ch krayche....main road la gele ka sarkhe kapde ghyayche....majhi mamy pn tumchya sarkhi ch ordaychi mla....pn maz lgn zal n ksky ky mahit....apoaap kapdyanchi hous kmi zali....

  • @harshaddahifale4566
    @harshaddahifale4566 Месяц назад

    ताई मोदक छान झाले जाऊ द्या नका बोलू पूजाला लग्न झाल्यावर बरोबर सवय लागते सगळ्या गोष्टींची ताई मी अर्धा किलो चा मसाला मागितला होता तीन-चार दिवसांपूर्वी आज पोहोचला तो मसाला खरच खूप छान झालाय टेस्टी पण आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r Месяц назад

    खरे च ताई मुलींना लागतेच

  • @user-jr4ny9zx5m
    @user-jr4ny9zx5m Месяц назад

    ताई नकाकाहीमनुतिलाताईबरोबरआहेतुमचताईमननचआईदाखवतनाहिलाडकरतानापनआईलाखुपकाळजीअसतेबाळाआईचीमायाचखुपअसतेअमीतुलासागतेतरीडोळयातपानीआलेताईछानविडिओ

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 Месяц назад +1

    udyachya blog sathi exited mavashi mi karan Bappach mndir yenr nice blog ...rahul😂😂😂😂

  • @jyotigaikwad1754
    @jyotigaikwad1754 Месяц назад

    आजकाल सर्वच मुलांना कपडे घेण्याची हाऊस आणि बाहेर खायचे वेड असते😂

  • @nikitajadhav1227
    @nikitajadhav1227 Месяц назад

    Rahul fakt khaych bagto 😅 nice dada😊

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 7 дней назад

    पूजा हसत राह छान दिसते हसताना

  • @rachnavlog1812
    @rachnavlog1812 Месяц назад

    Same to same mazya mulisarkhich

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Месяц назад

    Ganpati bappa morya 🙏🙏💐

  • @user-gc7ce7cw4m
    @user-gc7ce7cw4m Месяц назад +1

    Pooja tu khup chan ani premal ahe g me pn tuzya age chi ahe....tu camera mge kam krte kay krte he tr kunla dist nahi ani ek gost dakhvli tr sagle tula kal bole me vachle comment....lokch ks ahe chaglya la pn boltat vaitala pn boltat...tyamule yevd mnavr nahi ghych g me smju skte tula aapn nehmich aai baba ni dilya tyach sagl krt ani aapn kam kryla lagl ki ekadi vela ghete te dist aapn aapn jeva kam krto na teva aaplya saglya gosti klt g aaplya pn aai baba chya jabadarichi janiv hote g....ani tu khup good girl ahe tula sagl yet tu sagl kru skte tu tuzya gharich yevd shikun aai baba cha nav pude kel tr jiju cha tr ks mage neshil 😅te pn khup mast ahe te tula smjun gheta bs jast nko lod gheu enjoy your self 😊❤

  • @simplerangoli8062
    @simplerangoli8062 Месяц назад

    Mazi pan mulgi mulga asech ahe