नगरमधील बेलेश्वर मंदिर आहे रेश्मा तुमचे सासू सुनेचे व्हिडिओ बघून मला माझ्या सासूबाई आठवतात आमच्या दोघींच असच नात होत तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना तुमच दोघींच प्रेम पाहुन खूप छान वाटते मी नगरलाच राहते तु कुठल्या भागात राहतेस
रेशमा ताई आणि आत्या नाद खुळा 😂😂😂😂😂😂😂😂लय हासले मला तुमचे व्हिडिओ पहिले शिवाय रात्र आणि दिवस च जात नाही ताई मी टेन्शन मधी असले की तुमचे व्हिडिओ बघते मग लय हासते मी😂
तुम्ही दोघी खुपचं छान कामेडी करतात
Dewajavalsudhacomedi
Nahi
खरं खूपच सुंदर आहे तूमची सासू सुनेची जोडी
Mast sasu ahe❤
एकच नंबर जोडी सासू आणि सून.
Divasbhar bhandan 😂
एकच नंबर एक्टिंग 🙏🙏👌👌👌👌👍👍😅😅😅😅😅😅
रेशमाची साडी एक नंबर आहे
मस्त ❤
Khup chan jodi👌🌹🙏🤣
भारी.....❤❤
Phone shidori😂😂😂😂
Shree Shivay Namastubhyam 🙏🙏🙏 har har Mahadev आवाज 😂😂❤❤ 1नंबर कॉमेडी 1नंबर,राग लोभ मोह आवरता आवरता 1नंबर कॉमेडी
Khupch bhari
छान माहिती अगदी प्रसन्न
हे मात्र खरं आहे फॅशन
खुप छान माहिती
श्री शिवाय नमोस्तुभ्यमं :
🙏🙏🙏🙏om namah shivay ek number Reshma tai ani Aai ❤❤❤😊😊😊😊😊😊😊
thank you so much ❤
हर हर महादेव..........🙏🙏🙏
एक नंबर comdey Marathi pitcher kada
नक्की 🙌💯
ओम नमो शिवाय❤
ओम नमो शिवाय❤
Mast❤
Thanks 🤗
खुप छान
आत्या बाई lay भारी😊😊😊
आम्ही पण नगर मध्ये राहतो ताई एमआयडीसी रोड वडगाव गुप्ता
छान
Har Mahadev Namonamha❤❤❤❤
.त्रिपुंड लावले कपाळी खुप सुदंर दिसतात दोघेही❤❤
🙏🏻😊
अशी हवी सासु
Shre shivya namostunhyam 🌿🙏
👌😂
Me pn nager chi ahay
Sasuke khup Chan Actig kartteh
❤
Best
Ani tumchi comedy pan khup khup avadte mala tumchya doghinch boln bhasha khup chan ahe
Balishwar Mandir bhingar
एक नंबर एपिसोड 😂😂😂
छान ! ❤
❤
Chan tai❤
Mast tai
Om Namah Shivay ❤
छान पुजा केली दोघींनी मस्त 👌👌👌👌👌 ऊॅ. नमो शिवाय
Jay bhole
खूप छान 🎉🎉😂
तुम्ही खरंच सासू सुना आहात ka बोला ना
नगरमधील बेलेश्वर मंदिर आहे रेश्मा तुमचे सासू सुनेचे व्हिडिओ बघून मला माझ्या सासूबाई आठवतात आमच्या दोघींच असच नात होत तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना तुमच दोघींच प्रेम पाहुन खूप छान वाटते मी नगरलाच राहते तु कुठल्या भागात राहतेस
Mi pan नगरची आहे ही ताई पण नगरची आहे
❤❤❤
New aapisod ❤
😂❤
Mi aale hote tau बेलेश्र्वर la
साडी कूटून घेतलीं सांगा मला आवडली आहे
❤❤
😂😂😂😂
Baleshwar mandir ahe na
ताब्यातून दूध चां आभिषेक नाही करायचं om namah shivay,,
तुम्ही दोघी सासु सुन आहे का
मस्त 😊
वहिनी एकच नंबर विडीओ दोघींचे विडीओ लयच भारी 🙏🙏👌🏻👌🏻
मी कल्पना पवार मला तुमी खुप आवड ता बर तुम्हीं दोघी सासु सुना खुप छान आहे त ❤
खरच तुमचा आवज पन खुपच छान आहे
छान पुजा केली कूठले मंदिर आहे। दोघी मसत आरती केली नाही पाहीजेहोती
Reshma tuzya sasubai khup chan ahet tuzi sasu bolte pan te comedy sarkhach vatat mala
रेश्मा तुझ्या सासूबाई खूप चांगल्या आहे सासूबाई रेश्मा ला खूप ओरडतात पण रेश्मा जिथे चुकत असेल तिथे अशा प्रेमळ सासूबाई सगळ्यांना मिळाव्या
बेल्हेश्वराचं मंदिर आहे
श्री शिवाय नमस्तुभ्यं
Mi khup aikun ahe beleswar mahadev mandirach nav maz maher nagar javalach ahe tumhi nagarche ahe mhanun mala tumche vidio khup avadtat
सासुबाई एक नंबर खूप छान संस्कार देतात खूप छान माहिती दिली बोलत बोलत संस्कार देऊन जातात दोघेही खूप छान 👌👌
Tai vedio mast aata ghar change kela ka tuhmi
Shivmuth nai vahili ka
Kup chan tai. Pan tabyacya bhadyane dud vhavu nahi. Baki kup chan vidio astat tumche.
देवाला गेल्या तरी भांडत बसतात,शांतता अशी नाही.
Tai आमच्या gharapasun beleshwar khup javal ahe mala mahit ast ter mi ale aste na thumala bhetayla
Hii
रेशमा ताई आणि आत्या नाद खुळा 😂😂😂😂😂😂😂😂लय हासले मला तुमचे व्हिडिओ पहिले शिवाय रात्र आणि दिवस च जात नाही ताई मी टेन्शन मधी असले की तुमचे व्हिडिओ बघते मग लय हासते मी😂
खूपच छान ❤❤
मोबाईल मुळे सगळे ग्रंथ पोती कोणीही वाचना गेलं
Sun khup Kam karti 😅
सासूने सुनबाई काम पर्यंत करेपर्यंत सर्व पूजेचे सामान एकत्र करून घेऊन यायचे की नाही हो नुसत्याच दोघीजणी हात हलवत आल्या😅
सासुबाई तुम्ही एकमेकांना एव्हड बोलता राग नहीं येत काहो
Tambech kalsani kadi dudh vahu nai deval tai
ok
Tai he tapeshwrachy mandire na bhingar madhy
Tuthi Nagra la rata ka
व्हिडीओ पाहण्याऱ्याचा काय फायदा सासु सुन कोनाला च रिप्लाय देत नाही त्या मुळे व्हिडीओ पाहा नाही वाटत
videos आणि reel चे कमेंट खूप येतात... सगळ्यांना रिप्लाय नाही देणं शक्य होत... 😐 तुमचं प्रेम आहे आमच्यावर ....धन्यवाद 🙏🏼
ताई तांब्याच्या तांब्याने दूध व्हायचं नाही
का ओ ताई ? 🤔
@@NagariComedy विष तयार होत त्याने
ओम नमो शिवाय ❤