खरंच अस्मिता ताई तुझ्या घरच्या लक्ष्मणा खूप छान आहेत आणि तुझ्या कामाची स्पीड खर तू अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आहेस तुझ्यासारखी सून भेटायला खरंच नशीब लागतं आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता आणि मी खूप वाट पाहत होते व्हिडिओची दोन दिवस झाले व्हिडिओची लवकर तुम्ही आता गौरी पूजनाचा व्हिडिओ टाका वाट पाहतोय
Hi tai khup chan ahe video aani tumchyaa ghirchyaa mahalakshmi pan khup sunder tai ४ divas zaly video takly nahi khup vaat baghavi lagli me tr khup miss kel tai tula lovkar lo kr takt ja tai video ❤
बघण्यासारखा सण तुमी केला आहे डेकोरेशन छान केले आहे👌🚩
खरंच अस्मिता ताई तुझ्या घरच्या लक्ष्मणा खूप छान आहेत आणि तुझ्या कामाची स्पीड खर तू अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आहेस तुझ्यासारखी सून भेटायला खरंच नशीब लागतं आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता आणि मी खूप वाट पाहत होते व्हिडिओची दोन दिवस झाले व्हिडिओची लवकर तुम्ही आता गौरी पूजनाचा व्हिडिओ टाका वाट पाहतोय
thank you
शिवदास सर तुम्ही खुप भाग्यवांन आहेत तुम्हाल चागली बायको भेटली आहे
डिव्टीवरुन संपाकखुप मोठा आसतो श्री स्वमी समर्थ 🙏🙏
अस्मिता ताई साहेब महालक्ष्मी चे डेकोरेशन खूप खूप छान सुदंर आहे ताई साहेब🙏🙏🙏👍👍👍👍
अस्मिता साडी खूप छान दिसते तुला.....❤
ताई तुम्ही खुप छान बोलता खुप छान जोडी आहे
अंबाडी ची भाजी करने सोप आहे लय भारी ताई लक्ष्मी डेकोरेशन ❤
खूपच छान लक्ष्मी घर सजवलं आहे ताई 🎉🎉🎉🎉🎉
ताई खूप छान लक्ष्मी मांडल्यामखर पण छान आहेताई मला तर तुमच्या स्वभाव फारच छान आवडतं
thank you
Mahalaskshmi khup sundar🙏...nice blog
Nice taisaheb God bless you👍👍👍👍👍👍👍
ताई
खुप
छान आहे ते
लक्ष्मी पूजन ❤❤
मकर खुप छान आहे ताई laxminya पण खुप छान आहेत.ताई🙏🙏🙏
आसमिता ताई लक्ष्मी चीडेकेरोशन खुप छान आहे आणि तुम्ही खुप छान दिसता
मॅडम मी या व्हिडिओची खूप वाट पाहते ते मला तुमच्या गावाकडचे महालक्ष्मी खूप आवडतात आणि मागच्या वर्षी पण मी तुमचा पूर्ण ब्लॉक बघितला होता महालक्ष्मीचा❤
thank you
खूप छान ताई
खूप छान सर्व गुण संपूर्ण ❤
आम्हीं खूप नशीबवान आहे तुमच्यासारखी मानस आम्हाला भेटली ताई आणि सर
thank you
👌👌👌👌👌👌 decoration khup Chan aahe Ani rangoli pn😍😍😍👌👌👌👌
thank you
Hi tai khup chan ahe video aani tumchyaa ghirchyaa mahalakshmi pan khup sunder tai ४ divas zaly video takly nahi khup vaat baghavi lagli me tr khup miss kel tai tula lovkar lo kr takt ja tai video ❤
thank you
खूपच छान ताई
Tai Aaicha khar aahe , Jaubaila respect dene garjeche aahe as parmpara, khupch chan dada & mam tumi.
बालपणीच्या मैत्रिणी एकच नंबर
Khup Chan makhar ahe price kay ahe
Sir khupch happy disat aahet ❤ reply dya
Khup chan video aahe
वहीनी तुमच्या घरच्या लक्ष्माया खुप छान आहेत खुप छान मांडल्या वहीनी नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा नमस्कार व तुमच्या दोन्ही मुलींना खुप खुप आशीर्वाद माझा दादा वहिनी तुमचे विडीओ आम्हाला मनापासून खुप खुप आवडतात दादा वहिनी असंच आमच्या सोबत बोलत जा दादा वहिनी आजचा विडीओ खुप खुप आवडला वहीनी
thank you
जय श्री महालक्ष्मी 🙏🙏🙏🙏🙏
खूप छानच..💪
खुप अट्टाहास असतो लक्ष्मी च्या सणाला 😊
Kharcha khup khup chan👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Very nice 👌👌
Khup Chan blog 👍👍👍👍
Very nice family,
Tumchi jodi mala khup avadte
खूपचा छान आहे आर्या ❤❤❤
Khup dur aahe ka sirach gav tai
खुप छान ताई तुमच्या घरच्या लक्ष्मी आहेत आणि व्हीडीओ पण खुप छान आहे ❤👌👌
Nice video didi👌👌👌👌👌
Kup Chan tai
ताई आमच्या पण घरी आशच आहे ❤❤😊😊
खुप छान 👌👌👌🙏🙏🙏
Tai ahmipn तिथून जवळच्या गावात राहतो
खूप छान ❤️
Jay mahalakshmi maa
Apratim
Khup chan tai 😊
Gav kont aahe tai tumch
🙏🙏🌺🙏🙏 खूप छान महालक्ष्मी🙏🙏🌺🙏🙏
खूप छान ताई मस्त
Tumche gov kothe police jodi
Nice
Tai tummy Selu Madhe Kolkata Nagar Madhe rahataat
Madam tumya lakshimya baghanya sathi khup exsayted hotot
Nice video asmita .
Khup cutie ♥️🥰
Nice video
👌👌
खुप छान
6:54
Tai 3 kashya ahit tumchya
❤👏👏
Verynice🌹❤
Tai mast vlog❤
Chan
तिन लश्मि कसकाय ताई❤
उद्या विडीओ मध्ये सांगते
@@Policejodiok
👌👌🙏🙏
Madam mala vyakti bolayche ahe
ताई साहेब रोज विडिओ बगतोय ❤️❤️❤️
तीन का आहेत महालक्षमी आमच्याकडे दोन असतात
🙏🙏🙏🙏🙏
तीन लक्ष्मी कसा असते
तीन लक्ष्मी कशाकाय
तीन महालमक्षम्या कस काय
👌👌👌👌🙏🙏
महालक्ष्मी 3.नसतात.ताई.माझया.घरी.पन.मी.माडते.
2.नच.आसतात
👌👌👌👌🥰🥰🥰🥰
खूप छान ताई साहेब ❤
❤❤❤❤❤
❤❤
Ykhadi mathari ovals tichavarun
तीन लकक्षीमया कस काय तुमच्या ईथ ताई
Block aalach nahi patva
Tai. Tumhi.sadivarach. chhan.dista.lagnachi.gost.hablog mi donda pahila khup chhan vatla
जय श्री महालक्ष्मी ❤🙏🙏🌹🌹
tai tumchya ithe teen mahalaxmi ka aahe? saglikadetar donch asatat
Khuch chan
Armali nahi almari mhantat
तीनं लक्ष्मी कसं काय? दोन असतात.
उद्या विडीओ मध्ये सांगते
👌👌👌👌👌👌👌👌👌🤏🏻👌
मी पन करते ताई खाडवे मी कानडीची आहे
बर
ताई तुम्ही तीन महालक्ष्मी का बसविल्या आमच्या इकडे दोनच बसविते आमचं गाव जिल्हा जालना तालुका अंबड
उद्या विडीओ मध्ये सांगते
Tai caste Kay aahai tuzi
Mala pan khup aavdtat khandve
तीन लक्ष्मी कस काय प्लीज रिप्लाय
उद्या विडिओ मध्ये सांगते
Nice
❤❤