ताई तुम्ही सर्व लाडू किती छान बनवले आहेत .बघूनच प्रत्येक लाडू खायची इच्छा झाली आहे आमची मी तुमचे सर्व प्रकारचे लाडू टेस्ट करणार आहे मला तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खूप आवडतात तुमचं बोलणं खूप छान आहे गोड आहे स्माईल तर अतिशय सुंदर आहे तुमच्या व्हिडिओ बघून मन आनंदी होतं😊❤❤❤❤
Chan Tai me vecharle hote 1 kg made kiti laduu bastt..me pudhcha mahinat..sarve taep che laduu ani chatni order karnar ahe..agdi cleaning aste and sarva vastu chagla vaprla ahet tumi 👌👍😊
खूप छान लाडू ..किती काळजी पूर्वक पॅकिंग केले आहे ..आमच्या पर्यंत लाडू सुखरूप पोचावे म्हणून किती काळजी घेता तुम्ही ..खरंच खूप मेहनत आहे...स्वच्छ्ता,टापटीप पणा,घर,देवधर्म, सोशल ॲक्टिविटी हे सगळे सुवर्णा ताई तू किती प्रेमाने,आनंदाने सांभाळतेस..तुला सॅल्युट आहे ..तू खूप मोठी बिझनेस woman होणार आहेस..तुला खूप खूप शुभेच्छा
नाही ताई मी हे जे काही करते ना ते फक्त लोकांना घरघुती भेटाव खायला बाहेर एवढं स्वच्छ नसत .आणि यातून मला p. 2 पैसे मिळतात आणि तुम्हाला पण चांगल मिळेल हाच हेतू आहे माझा...😍🙏🏻
खरंच सुवर्णाताई तुम्ही खूप उंच भरारी घेणार आहे.. खरच ताई खूपच कष्ट करतात... लाडू असो की मसाले किंवा चटण्या खूप प्रेमाने बनवतात.... त्यामुळे पाहता क्षणी खावेसे वाटते.. ❤❤😋👌🏻👌🏻Mast Vlogs
हाय ताई नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्या कसं आहे सगळे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला फैमीलील काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात ❤ नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर मस्त छान झाले आहे खरंच लाडू खुप खुप छान मस्त झालं आहे ताई 🎉🎉
ताई तुम्ही पुण्यात राहत असाल तर मसाले किंवा लाडू घरी येऊन नेले तर चालतील का? किंवा पुढे दिवाळीची किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ऑर्डर द्यायची असेल तर . आपला address दयाल का? Plz .
Mala tar ladu peksha
पातळ उपमाच जास्त आवडला बिना भाजलेला व कडाईला चिकटलेला laduhi असेच बनवा झटपट
😅😃👍🏻
Ladu banavtana ji swachhata Ahe ti 1 👌🏻👌🏻 but 1 kg ladu price kay ti pan sangat chla
Dinkache ladu ani kharik khobryache ladu kse kilo ahet sanga na mala magwayche ahet plzz
7666140877 यावर ऑर्डर करा
Dri fruit ladu kse kilo aahet.
7666140877 यावर MSG करा
Price kashi mahiti kraychi🎊🎊
Ani order kshi dyaychi ✨✨
7666140877
ताई तुम्ही सर्व लाडू किती छान बनवले आहेत .बघूनच प्रत्येक लाडू खायची इच्छा झाली आहे आमची मी तुमचे सर्व प्रकारचे लाडू टेस्ट करणार आहे मला तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खूप आवडतात तुमचं बोलणं खूप छान आहे गोड आहे स्माईल तर अतिशय सुंदर आहे तुमच्या व्हिडिओ बघून मन आनंदी होतं😊❤❤❤❤
Please price kalu dhya
tai aardor ci mhati sanga tai
Dry fruit ke laddu kya kilo hai
7666140877 msg करा सर्व माहिती आहे
Hi ! Can you tell me how many days it will take to reach Goa . Ur masalas & ladoos look very tempting, but these days it's raining too much in Goa.
6-7 days
Dry fruits ladu ardha kilomdhe kiti yetat 🤔🤔
मेथीचे लाडू कसा कीलो
Dry fruits ladu 1 kg mdhe kiti yetat 🤔
48-50
@@suvarnalonare Okk thank you
Laduchya kimti sanga mhanaje sanasathi ordar karu
7666140877 यावर msg करा सर्व माहिती आहे
Tai tumhi kuthe rahatat
नासिक सिन्नर
Tai tumhi sinnar la rahatay ka?
Ho
Hello tai, laduchi price sangal ka plZ
ताई मी no टाकला आहे त्यावरून ऑर्डर करा
Very nice ladoo. Pl share the recipe of dry fruits ladoo
Sure 😊
tai ladu chi recipe sanga na please
हो ताई
Kuthe aahe 🌹🌹 price kiti
Ky 250g ky bhav ahes
7666140877 यावर ऑर्डर करा
Chan Tai me vecharle hote 1 kg made kiti laduu bastt..me pudhcha mahinat..sarve taep che laduu ani chatni order karnar ahe..agdi cleaning aste and sarva vastu chagla vaprla ahet tumi 👌👍😊
हो ताई thaanku 😍
Mla ladu & bhakr vadi pahije te kay kg aahe sanga ple
ताई मी no दिला आहे त्यावर ऑर्डर करा
लाडू कितीला आहे काय आहे ते व्हिडिओ मध्ये सांगा
ruclips.net/user/shortsHoJRkgGSUZI?si=peYRkxGgXxwRvDYk
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
7666140877
Mala drayfrut che ladu havet 1 kilo
7666140877 यावर ऑर्डर करा
Tai kashe kg ahet ladu
Khup chhan ladu aahet pan tumcha address sanga na jar javalch asel tar aamhi ghari yeun ghen jai shakto plrase❤
Thankyou 🥰
Rates pan sanga tai
Laadu ki respi taka
टाकली आहे suvarna kichan चॅनल वर
खूप छान लाडू ..किती काळजी पूर्वक पॅकिंग केले आहे ..आमच्या पर्यंत लाडू सुखरूप पोचावे म्हणून किती काळजी घेता तुम्ही ..खरंच खूप मेहनत आहे...स्वच्छ्ता,टापटीप पणा,घर,देवधर्म, सोशल ॲक्टिविटी हे सगळे सुवर्णा ताई तू किती प्रेमाने,आनंदाने सांभाळतेस..तुला सॅल्युट आहे ..तू खूप मोठी बिझनेस woman होणार आहेस..तुला खूप खूप शुभेच्छा
Thankyou 🥰
नाही ताई मी हे जे काही करते ना ते फक्त लोकांना घरघुती भेटाव खायला बाहेर एवढं स्वच्छ नसत .आणि यातून मला p. 2 पैसे मिळतात आणि तुम्हाला पण चांगल मिळेल हाच हेतू आहे माझा...😍🙏🏻
Tai tumhi kuthe rahata mala ladu pahije
नासिक ok..7666140877 MSG करा
तूप, कसा, मीळेल
Tai tumi kuthe rahata address sanga na order sathi
Sinner
तुम्ही no दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
पॅकिंग च सामान कुठून घेतले ताई प्लीज सांगा लाडु छान आहेत
खरंच सुवर्णाताई तुम्ही खूप उंच भरारी घेणार आहे.. खरच ताई खूपच कष्ट करतात...
लाडू असो की मसाले किंवा चटण्या खूप प्रेमाने बनवतात.... त्यामुळे पाहता क्षणी खावेसे वाटते..
❤❤😋👌🏻👌🏻Mast Vlogs
अगदी बरोबर ..पदार्थ पाहताक्षणी खावासा वाटतो ..आणि ऑर्डर घरी आली की एवढा आनंद होतो की, जणू आपल्या माहेराहून खाऊ आला आहे ...
नंबर मिळाला ताई आभारी मिसेस दिक्षित
Thankyou 🥰
Tai mala order karayche ahet pn number nahi disla
7666140877
Tai ladu kase kilo ahet
Aluminium foil aahe ka?
Paper bowl madhe thewa
Aluminium foil arogyasati changli nahi wapru naka
Aluminium nahi ahe
@@suvarnalonare mag kay aahe meteriel
Konte meteriel aahe
सिल्वर पेपर
@@VJShivanClass chandicha varkh yeto to waprtat ka?
Tumhi kuthe rahata?
Tai ladu chi pn recipe dakhva na plz
हो ताई
Rate kiti
7666140877 MSG करा सर्व माहिती आहे
लडूचे rate सांगा ताई
Lasuchi price sanga
7666140877
ड्रायफ्रूट चे 1 किलो लाडू ची किंमत किती आहे
Thankyou 🥰
Price
Tai mala kanda lasun masala pahije
7666140877यावर ऑर्डर करा
Mi kol kru ka MLA payjt ladou mshala
हो 7666140877
कुठे आहे नंबर..... औरंगाबाद ला किती दिवसात मिळतील
2-3 दिवसात
ताई लाडूची रेसीपी सांगा
लाडू व मसाल्याचे रेट सांगावे
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
ताई कसे किलो आहे लाडू खारीक खोबरं ड्रायफ्रूट
7666140877
ताई तुम्ही सेप्रेट एक व्हिडिओ बनवा कोणते लाडू काय भाव आहे कुरिअर चार्ज काय ते सर्व सांगत जा म्हणजे कळते
No दिलाआहे त्यावर msg kra ... राहुल बोलतो..मला एवढा वेळ नसतो..मी कामात असते.ताई
No send kara
Tai kse kg laddoo aahet
Methichd ladu krta ka
me ghete order methichya ladoo chi tumhala hava asel tar sanga
लाडू ऑर्डर करण्यासाठी no.मिळेल का.
7666140877
Tai ladoo khupach chan, 👌 pn price pn det ja
लाडू काय किलो आहे आणि कसे मागवायचे कळले तर बरे होइल
7666140877
ताई साहित्य तुमचे वापरणार का.एक किलोसाठी काय भाव आहे
Kajur ladu kay kelo dele
920 kg
खारीक खोबऱ्याचे लाडू कसे किलो आहे ते नक्की सांगा ताई
ताई no दिलाआहे त्यावर नक्की बघा
ताई तुम्ही कुठे राहता
नासिक सिन्नर येथील
Tai bhakt vadi kay kg aahe
255/- कुरियर चार्ज नाही
Deshi gaiche ahe ka toop
हो
बाकरवडी कशी किलो आहे
Ladooche rate kalale tar bare padel
7666140877 यावर ऑर्डर करा
Kharik khobryache ladu 1 kilo kiti che ahet
No दिलाआहे 7666140877 ऑर्डर करा
ताई रवा साजूक तुपात अधिक थोडासा घासून घ्या खूप छान चव लागते
Tai tuMhi ladu bandhanyasathi mould use krt ja mhanje eka size che bntil ladu😊
Thankyou 🥰
तुम्ही कुठे राहता
सिन्नर
ताई तू तर मनलावून लाडु कोले खुप छान झाले लाडू गणपती बाप्पा चा खुप खुप अशर्वाद आसे खुप छान प्रगती कर श्री गणेश प्रसन्न🎉
Thankyou 🥰
wel come dede
Konte ladu kase kilo dile te massag madhe lihave
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
ताई मला नारळ बर्फी बनवुन पाहिजे मिळेल का
किती पाहिजे
7666140877
Ladu chi Price nhi sagitli tr kashi order karachi
7666140877यावर MSG करा सर्व माहिती आहे
सुवर्णाताई साहेब व्हिडिओ खूप भारी होता मला खूप आवडला ताईसाहेब तुमचे व्हिडिओ खूप भारी राहता मला खूप आवडतात
तुमचा नंबर आणि प्रत्येक प्रकारच्या लाडूचा पावशेर, अर्धा किलो चा भाव सांगा
7666140877 यावर MSG करा सर्व माहिती आहे
I want to know the price
No
खुप छान कशे तुप आहे किलो
650/-
Woooooowwwwwwwwwww😘 सुवर्णा.... Yummy ladduuuuuuu💞mast....... Morayaaaaaaaaaaaa
Thankyou 🥰
लाडु कशाचे आहे.मला हवे
Video बघा आहे
1 kilo ladu chi kimat Kay ahe
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
Kasale kasale ladu ahet v price kiti ahe te danga.
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
Mith rahil ka upmyamadhe
Shoot नाही केलं
@@suvarnalonare it's ok me just pahil mhanun sangital ❤️
ड्रायफुट लाडू कसे कीलो
Nice vedio Good job u r so hard worker 🎉 दिदी
Rawa agoder bhajun ghyaycha mg khoopch chan hoto upama
असा पण मस्त होतो ..
😍
Order करायची आहे
ताई हि साडी तुम्हाला खूप सुंदर दिसते आहे❤❤❤
Thankyou 🥰
खूपच छान..👌👌 किती छान काळजीपूर्वक पॅकिंग करता. .मी मसाला ऑर्डर केला आहे ..लवकर च लाडू ही ऑर्डर करणार आहे ..खूप छान करता सगळंच..
Thankyou 🥰
Upma करताना झाकण ठेवून वाफ द्या,लाडू छान झालेत, अभिनंदन आणि शुभेच्छा
Thankyou 🥰
हाय ताई नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्या कसं आहे सगळे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला फैमीलील काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात ❤ नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर मस्त छान झाले आहे खरंच लाडू खुप खुप छान मस्त झालं आहे ताई 🎉🎉
Thankyou 🥰
Dink laadu kaye kilo aahe
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
छान झालेत लाडू 👌🏻👌🏻
Khup chan tai👍👍👍
खूप छान लाडू दिसतायेत...मी ऑर्डर करेन नक्कीच...मस्त..👌🏻👌🏻
Thankyou 🥰
ताई जरा नंबर कळवा व मुबई ला पाठवणार का ? मि मुलुडला व रहातो वयस्कर आहोत पौष्टिक कमि गोड लाडु व बाकीची सविस्तर बोलायच आहे मिसेस दिक्षीत
Ok..,7666140877
ताई तुम्ही पुण्यात राहत असाल तर मसाले किंवा लाडू घरी येऊन नेले तर चालतील का? किंवा पुढे दिवाळीची किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ऑर्डर द्यायची असेल तर . आपला
address दयाल का? Plz .
Khup mehnati ahat.
Thankyou 🥰
Mavshi tumhi kuthe rahta ...
Nasik
Todala Pani sutal sarv bhagun
Tai Maggi masala Upmayt taklyver chan lagto
Thankyou 🥰