Bhari video, maze mulgi pan asech kapade shoes Chapal sarve khupch ghete Maching hahus aste ahsu dhya Tai..Pooja lahan pani mar khayache pan atta kiti hushar zale..Rahul tar smart boy ahe..👍👌😍😊
ताई पूजाला असे कॅमेरा समोर नका ओरडत जाऊ ती खूप हुशार आहे स्वतः कमवते त्यामुळे ती स्वतः साठी खर्च करू शकते ती गरजेच्याच वस्तू घेते वायफळ खर्च नाही करत आणि ती नवीन जनरेशन ची मुलगी आहे त्यामुळे तिला जे आवडेल शोभेल तेच ती घालणार त्यामुळे तिला असं नका बोलू तुम्ही
Pujachi मैत्रीण सेलिब्रेशन छान होते खूप छान पनीर नान recipe ताई pujala तिच्या माणसासारखी खरेदी करू देत जा लग्नानंतर खूप जबाबदारी पडेल तिच्यावर म्हणुन खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
सुवर्णाताई तुम्ही पूजाला बोललेलं मला आवडलेलं नाही. पूजा डॉक्टर आहे तिला रोज समाजसेवा करावी लागते त्यामुळे तिला एवढे कपडे आवश्यक आहेत आणि तिने घेतले पाहिजे पूजाला तुम्ही आणि जावयांनी बोलून हार्ट करायला नको होते. ती सहनशील आहे म्हणून तुम्ही असे कॅमेऱ्यासमोर बोलत जाऊ नका. तुम्हाला लग्न झाल्यानंतर खूप पश्चाताप वाटेल. तिच्यावर आई-वडील भाऊ सगळे खूप प्रेम करत जा. पूजा सहनशील आहे आणि खूप यशस्वी होणार. 👍👍👍👍👍
हो ताई बरोबर आहे तुमचं..परत नाही बोलणार आणि पूजा खूप समजदार आहे तिने आता पर्यंत जे पण पैसे कमवले सर्व आमच्या हातात देते ..आणि फक्त 2000 रू जवळ ठेवते बस साठी..पण तिने याच महिन्यात खरच केला.. आणि मी पण जास्त रागावली नाही पावसाळी जॅकेट नव्हतच तिला सकाळी टी पावसात गेली होती ..जॅकेट होत म्हणून काही वाटलं नाही तिला...😃😍
Suvarna tumhi pooja la asa saglyan samor bolayala nahi पाहिजे, mr.pan bolale tila मला nahi aavadal , garibit tumachya sarakhi rahili na, aata rahude tichya mana sarakh,tashi ti samjutdarpana aahe, mulgi mhantal ki natan murad yenar😊❤❤❤❤❤
Chhan vlog tai,,, Pooja ,,Mummy cha ऐकणार म्हणाली होती आणि तरी स्वेटर आणल 😅😅,,,पण ती खूप गोड आहे,,,आप्पल्या जीवाभावाच्या मैत्रिणी साठी किती छान प्लॅन केला,,, माणसं जपणं सुवर्णा ताईंकडूनच शिकली आहे,,,,आज तर जावई बापू पण घाबरले पूजाच्या खरेदीला 😂,,,मेनू छान होता ताई,,,पूजा चे गिफ्ट पण सुंदर ❤,,,,take care,,,
डॉक्टर पुजा आपल्याला संसार करायचा आहे जाऊद्या ताई लग्न झाल्यावर मुल झाली की समजेल काटकसर काय असते ते आई कडे आहे तो पर्यंत घे हाऊस करून आपोआप शहान पण येईल सौंसरला लागल्यावर माझ्या बोलण्याचा राग नको मानू
गुंड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सगळ्यांना 🎉घालघाल पिंगा वारं माझ्या परसात माहेरी सूखा साठी मण खंतवत 😮 करू दे मजा पूजला माहेरी ताई नको काही बोलु लेक जाईल सासरी तोंड नाही दिसतं लवकर लेकिचय मगं ❤🎉 विडियो आतिश सुंदर मस्त छान झाला आहे नेहमी प्रमाणे छान सूंदर काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सभाळा 🎉
@@vishalbiradar7868 का तुम्हाला मुलगा असेल तर त्याचे मित्र येत नाहीत का? माझ्या मुलाचे मित्र घरी येतात.आता मोठा झाला तरी म्हणून कुतूहलाने विचारले.तुम्ही ममता बॅनर्जी सारखा विरोधाला विरोध करताय
Tai Chaan pauchaar kela snehal cha...Chaan jhali recipe...Aaplya best friend la special treat karna,athavan mhanun photo frame dene ,khup chaan..Hyach memories kayam aaplya aathavanit rahtaat...👍😊
ताई मी पण माझ्या आई वडिलांच्या घरी अशीच होते मला 8 दिवसाला कपडे आणि चपला लागायच्या मला जी वस्तू आवडल त्या taimala मला भेटत होती,पण आता माझे लग्नं झाले आहे ,मला एक मुलगा आहे मला स्वतःला मी एक टॉप सुद्धा घेत नाही ,अस वाटत तेच पैसे कश्याला तरी काम येतील आता दिवाळी ल साडी सुद्धा घेत नाही मी
सुवर्णा नको बोलू ग पूजाला चार पाच महिने मोजून राहिले तिच्या लग्नाला ती गेल्यावर तुला पस्तावा येईल आपण पूजाला किती बोलत होतो आजकाल मुली करतात ग थोडा खर्च आपला काळ वेगळा होता आता मुलांना थोडी मजा मस्ती करू दे हेच वय असतं मजा करण्याचं राग मानू नकोस मला मुलगी नाही म्हणून मला मुलीबद्दल जास्त प्रेम वाटत व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
ताई तिने आणलेल जॅकेट चांगल आहे फॅशन च आहे बाकी सगळे स्वेटर्स लांब आहे पुजारा एकही चांगल दिसत नाहि .तिला हाॅस्पीटलमधे जाव लागत .नको बोलत जावु तिला संस्कार आहे ती .
आजच पुजाच वागणं मला नाही आवडलं .एकतर उगाच खर्च कर ते.आणि आईला बोलते तू घरांत असते चुकीचं बोलते.नोकरी करते तर हवा लागली का?? आई काय कमी कष्ट करते का?? माफ करा 🙏 राग आला तर.❤
स्वेटर आणि जॅकेट अशा वस्तू आहे की जन्मभर पुरतात...नवीन घ्यायलाच नाही मिळणार..आणि आपल्या आवडीने घेतलेल घालायची खुशी वेगळीच असते...तुम्हीच तिला बोललं तर बाकी लोक पण बोलनारच ना ताई...चांगल राहायची आवड आहे तिला ..चांगली गोष्ट आहे ना..मेहेनत पण करते ती..राग नका मानू पण तुम्ही एवढं तिला बोलल्या किती चेहेरा उतरला बिचारीचा...nice n trendy jacket puja..😊❤
Khrch Aai mulech naat ast as .aai bolte pn tyt prem ast.tumhi bolo naka.pooja sasre gele ke tumhich teela dress vastu sagl ghun dyl.mg athvel tumhla .mala pn mulge ahe tee asech ahe.mnun sangitl.dont take seriously. Pratibha from pune .😊
Suvarnataee puja ki date of birth ka total 6no. hai shukra grah wo log luxurious hote hai so uski naseeb bahut acha hai I am healer to usko kuch mat bolo abhi thode din apke pas hai sorry for giudence aapka vlog 1no. Shubh ho mangal ho 🙏
Bhari video, maze mulgi pan asech kapade shoes Chapal sarve khupch ghete Maching hahus aste ahsu dhya Tai..Pooja lahan pani mar khayache pan atta kiti hushar zale..Rahul tar smart boy ahe..👍👌😍😊
खरच आई आणि लेकीच नात कीती छान आसत ना या भुतलवर त्याला तोड नाही,,,👌👌🥰
Thankyou 🥰
ताई पूजाला असे कॅमेरा समोर नका ओरडत जाऊ ती खूप हुशार आहे स्वतः कमवते त्यामुळे ती स्वतः साठी खर्च करू शकते ती गरजेच्याच वस्तू घेते वायफळ खर्च नाही करत आणि ती नवीन जनरेशन ची मुलगी आहे त्यामुळे तिला जे आवडेल शोभेल तेच ती घालणार त्यामुळे तिला असं नका बोलू तुम्ही
Tai gavthyavar kuthe rahta tumhi amcha Ghar pan ahe .majha Maher ahe .
Jau dya tai naka ragavu pujala, lagn zalya var jabbadari padli ki apap kharch kami hotat😊
Thankyou 🥰
Tae gaon kont tumch?
पुजा😃😃
किती छान आहे पुजा गोड सुद्धा 👌👌👌👌
Puja doctor aahe aani tila kapde bharpur laglat aani aata aapla jamana gela.mulgi sasri geli ki kimmat kalte tula hi samjel.ti kamavti aani samajdar aahe thod enjoy karu de.nantar sansar laglelach aahe😊
Pujachi मैत्रीण सेलिब्रेशन छान होते खूप छान पनीर नान recipe ताई pujala तिच्या माणसासारखी खरेदी करू देत जा लग्नानंतर खूप जबाबदारी पडेल तिच्यावर म्हणुन खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
Thankyou 🥰
Pooja shopping kami kar pude lagnachi shopping karaychi ahe❤
Amchykade tomato 100 Rs.kilo ahet.
Tai tujha ani pooja cha swabhaav khup mast ahe g
Thankyou 🥰
सुवर्णाताई तुम्ही पूजाला बोललेलं मला आवडलेलं नाही. पूजा डॉक्टर आहे तिला रोज समाजसेवा करावी लागते त्यामुळे तिला एवढे कपडे आवश्यक आहेत आणि तिने घेतले पाहिजे पूजाला तुम्ही आणि जावयांनी बोलून हार्ट करायला नको होते. ती सहनशील आहे म्हणून तुम्ही असे कॅमेऱ्यासमोर बोलत जाऊ नका. तुम्हाला लग्न झाल्यानंतर खूप पश्चाताप वाटेल. तिच्यावर आई-वडील भाऊ सगळे खूप प्रेम करत जा. पूजा सहनशील आहे आणि खूप यशस्वी होणार. 👍👍👍👍👍
हो ताई बरोबर आहे तुमचं..परत नाही बोलणार आणि पूजा खूप समजदार आहे तिने आता पर्यंत जे पण पैसे कमवले सर्व आमच्या हातात देते ..आणि फक्त 2000 रू जवळ ठेवते बस साठी..पण तिने याच महिन्यात खरच केला..
आणि मी पण जास्त रागावली नाही पावसाळी जॅकेट नव्हतच तिला सकाळी टी पावसात गेली होती ..जॅकेट होत म्हणून काही वाटलं नाही तिला...😃😍
भाग्य वान लक्ष्मी असतात मुली त्यांचा कधी ही राग करू नये.
@@suvarnalonareमाझ्या पुजा दिदी ला प्लिज भांडु नका ती किती छान काम करते तिला अस नका बोलु प्लिज ताई😢
Ajcha video khupc chan hota Tai mazi mulghi pan tumchya puja sarkhi ahy tila boolat javu naku khupc good ahy puja🎉🎉❤
Thankyou 🥰
हो पण थोडस बोलल पण पाहिजे
Pooja ch lagn jhal ki tila samjel sagl ata enjoy karu dya tila 👌👌👌👌👌👌
🤦🏻♀️😂
Suvarna tumhi pooja la asa saglyan samor bolayala nahi पाहिजे, mr.pan bolale tila मला nahi aavadal , garibit tumachya sarakhi rahili na, aata rahude tichya mana sarakh,tashi ti samjutdarpana aahe, mulgi mhantal ki natan murad yenar😊❤❤❤❤❤
हो ताई बरोबर आहेत चुकून झालं..परत नाही बोलणार,😍
Very nice view 😊bicari pooja saglyani laic fayring keli ticyavr pn ky ti pn kharch karte na 😊😅
😂😂
Chan aahe pooja fashionable .bolu de . ❤
Kiti innocent aahe Pooja, tichi iccha karu dya tula ky karycha te
हो ताई बरोबर आहे
Nice vlog.ani family nok-zok mast 😄😄
Nehmipramane khup chan vlog ❤️🎉🥳
स्नेहलचे मिस्टरांचे मुळ गाव कोनते तिला कुठेदिलय
काय येवड्या चवकशा आसतात 😂
Kiti boltes poojala aag thodya divsanchi pahuni aahe mag tulach karmnar nahi n karude manasarkhe sasari gelyaver halu halu jawabdari vadhali ki hoil kami shopping poojachi friend la pan khup aashirvad
Thankyou 🥰
आणि स्वयंपाक तर छानच खूप सुंदर
Tai nan chi purn recipe taka
Ok..👍🏻😃
तुम्ही अहमदनगर चे आहात का . आवाज,बोलणे तसे वाटले
नासिक
Chhan vlog tai,,, Pooja ,,Mummy cha ऐकणार म्हणाली होती आणि तरी स्वेटर आणल 😅😅,,,पण ती खूप गोड आहे,,,आप्पल्या जीवाभावाच्या मैत्रिणी साठी किती छान प्लॅन केला,,, माणसं जपणं सुवर्णा ताईंकडूनच शिकली आहे,,,,आज तर जावई बापू पण घाबरले पूजाच्या खरेदीला 😂,,,मेनू छान होता ताई,,,पूजा चे गिफ्ट पण सुंदर ❤,,,,take care,,,
Thankyou 🥰 ताई
Very true👍
Very true👍
mavashi mi pn sem pooja chi copy ...nehmi shopping chalu asaychi maheri astana ani ata pn sasri pn tasach ...maze mr khup mastay mazya papasarkhech ...khup mast vlog frnd khup bhari asta khrch❤
अहो ताई तीच लग्न नाही झालं अजून..😂😂
mi taii nhi ...pooja sobtchi ahe🤣🤣mavashi mi tumhala nehami comment krte tri tumchya lkshat nhi
खुप छान सेलिब्रेशन 🎉
Nice video Tai 👌 👌👌
Nanchi pn recipe taka
डॉक्टर पुजा आपल्याला संसार करायचा आहे जाऊद्या ताई लग्न झाल्यावर मुल झाली की समजेल काटकसर काय असते ते आई कडे आहे तो पर्यंत घे हाऊस करून आपोआप शहान पण येईल सौंसरला लागल्यावर माझ्या बोलण्याचा राग नको मानू
हो 😍👍🏻
गार्लिक ब्रेड छान झाले ताई
Thankyou 🥰
ताई तुमच्या दोन्ही मुले खूप खूप छान आहे सुसमजदारखुप आहे शांत स्वभाव आहे दोघं पण् भाऊ बहीण 🎉❤❤
Thankyou 🥰 ho
गुंड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सगळ्यांना 🎉घालघाल पिंगा वारं माझ्या परसात माहेरी सूखा साठी मण खंतवत 😮 करू दे मजा पूजला माहेरी ताई नको काही बोलु लेक जाईल सासरी तोंड नाही दिसतं लवकर लेकिचय मगं ❤🎉 विडियो आतिश सुंदर मस्त छान झाला आहे नेहमी प्रमाणे छान सूंदर काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सभाळा 🎉
खुप छान वाटलं ताई 🥰❤️
🙏🙏🌹
खूप छान आहे मुलीचं नातं
Thankyou 🥰
राहुल दादा खूप गरीब आणि समजदार मुलगा आहे तो कधीच हट्ट करत नाही आणि खर्चही करत नाही
😃👍🏻
Poojala naka bolu jast. Saglech bolta aahe poojala. Hoil aapoaap kami kharch lagn zalyavar. Jababdari yete lagnanantar.
Thankyou 🥰❤️
राहुल ला मित्र नाहीत का? कधी दिसले नाहीत
सांगते उदया 😃
राहुलच्या मित्राची काय गरज आहे बाई
@@vishalbiradar7868 का तुम्हाला मुलगा असेल तर त्याचे मित्र येत नाहीत का? माझ्या मुलाचे मित्र घरी येतात.आता मोठा झाला तरी म्हणून कुतूहलाने विचारले.तुम्ही ममता बॅनर्जी सारखा विरोधाला विरोध करताय
Very nice Video😂🎉❤
Puja docter aahe hech age aahe house krudhy bolu naka mavashi
Tai Chaan pauchaar kela snehal cha...Chaan jhali recipe...Aaplya best friend la special treat karna,athavan mhanun photo frame dene ,khup chaan..Hyach memories kayam aaplya aathavanit rahtaat...👍😊
Thankyou 🥰
आजचा व्हीडीओ छान होता मावशी
Thankyou 🥰
Tai kalonji alag hoti hao our onian seed alag hota hai nan ko kaloji hi lgate hai
Ok.. thankyou 🥰
Khub mast video ❤❤🎉🎉
😂😂😂😂😂
Nice Vlog 🎉
Very nice, 💯🙂❤❤❤
Kitila anle swettr
1050
ताई मी पण माझ्या आई वडिलांच्या घरी अशीच होते मला 8 दिवसाला कपडे आणि चपला लागायच्या मला जी वस्तू आवडल त्या taimala मला भेटत होती,पण आता माझे लग्नं झाले आहे ,मला एक मुलगा आहे मला स्वतःला मी एक टॉप सुद्धा घेत नाही ,अस वाटत तेच पैसे कश्याला तरी काम येतील आता दिवाळी ल साडी सुद्धा घेत नाही मी
ता़ई खरं बोलली मला पन आता लग्न झाल मग कळल बालपण बर होते
Kahinla te pan ny milat
सुवर्णा नको बोलू ग पूजाला चार पाच महिने मोजून राहिले तिच्या लग्नाला ती गेल्यावर तुला पस्तावा येईल आपण पूजाला किती बोलत होतो आजकाल मुली करतात ग थोडा खर्च आपला काळ वेगळा होता आता मुलांना थोडी मजा मस्ती करू दे हेच वय असतं मजा करण्याचं राग मानू नकोस मला मुलगी नाही म्हणून मला मुलीबद्दल जास्त प्रेम वाटत व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
हो ताई बरोबर आहे...🥰
No
Ho tai akda jabab dare padle ki kuth milti mazy karyla
Very true .. करुदे मज्जा
जावयांना ही हे वागण आवडलं नाही,
त्यांना इतकं बोलतांना पाहिलं नाही कधी.
म सासूबाई ना तरी आवडेल का????
Tai pooja ch shikshan kiti zal aahe plz reply me
12वी नंतर neet exam Ani ata doctor
Tumhi kasuri methi store Kashe karta
ताई तिने आणलेल जॅकेट चांगल आहे फॅशन च आहे बाकी सगळे स्वेटर्स लांब आहे पुजारा एकही चांगल दिसत नाहि .तिला हाॅस्पीटलमधे जाव लागत .नको बोलत जावु तिला संस्कार आहे ती .
Thankyou 🥰❤️
❤ khup chhan panirbhaji keli tai nice video tai ❤
Thankyou 🥰
Mast video 😊
आजच पुजाच वागणं मला नाही आवडलं .एकतर उगाच खर्च कर ते.आणि आईला बोलते तू घरांत असते चुकीचं बोलते.नोकरी करते तर हवा लागली का??
आई काय कमी कष्ट करते का??
माफ करा 🙏
राग आला तर.❤
तिला राग येत नाही..ताई😃😃
Tomato anle tine mhnun mhtli tu ghri hoti as....Karan Tai la vatl 10 rp ajun kmi krayla pahije hot
Pooja, say reversible not two in one
खुप छान.........
स्वेटर आणि जॅकेट अशा वस्तू आहे की जन्मभर पुरतात...नवीन घ्यायलाच नाही मिळणार..आणि आपल्या आवडीने घेतलेल घालायची खुशी वेगळीच असते...तुम्हीच तिला बोललं तर बाकी लोक पण बोलनारच ना ताई...चांगल राहायची आवड आहे तिला ..चांगली गोष्ट आहे ना..मेहेनत पण करते ती..राग नका मानू पण तुम्ही एवढं तिला बोलल्या किती चेहेरा उतरला बिचारीचा...nice n trendy jacket puja..😊❤
Barobar ahe suvarna tai tumch ragvatlach pahije ajkal paishanchi kimat nhi ahe mulana
🤗
ताई पुण्यात पण टोमॅटो १०० रु किलो आहेत
😯
Khrch Aai mulech naat ast as .aai bolte pn tyt prem ast.tumhi bolo naka.pooja sasre gele ke tumhich teela dress vastu sagl ghun dyl.mg athvel tumhla .mala pn mulge ahe tee asech ahe.mnun sangitl.dont take seriously. Pratibha from pune .😊
Thankyou 🥰❤️
जाऊद्या ताई मुलगी आईकडे हट्ट नाही करणार मग कोणाकडे करणार मझी मुलगी पण जे पाहिजे ते घेतल्या शिवाय राहत नाही आशा मुली जिद्दी असतात चांगलंच करून दाखवतात
🥰
He khare aahe
100rs kilo tomatoes ahe o tai .. 50 ardha ahe
हो का,🤔🙆🏻♀️ माहीत नव्हत
पूजाला बोलू नका पूजाने छान घेतलाय स्वेटर आजकाल लागतात मुलींना
ताई पुजा च्या मिसटराचा स्वभाव छान आहे❤❤❤❤ नाशिक
हो 😍😃
खूप छान भाजी नान
Pooja didi ne kontya subject mdhe doctor course kela ahe?
Bhms . .homeopathy
Aaj kay sasu ani jawaini pooja cha classch ghetla 😢 computer cha set up kute gela sagl vegl distay hall madhe
Aajkal saglech ashi shopping kartat
पुजा ❤😂😂
Mazya mulisarkhich karate ti
shree swami Samarth
नका रागवू पुजाला... आजकाल सगळेच घेतात नवीन नवीन कपडे....आणि ती रोज स्वेटर घालते खरंच....❤❤❤ आणि तिला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची
हो 🤗👍🏻
Tai Pooja ch love marriage ahe ka
हो
👌👌👌👌
ताई पुजा ला बोलु नोका कलर वेगळा घेयचा भाजी छान बनवली
Thankyou 🥰
Khup chhan video astat tumche ❤
😊😊
1 st comment keli tai tumche vlog khup chan astat please reply deya ❤😊
Thankyou 🥰
Mst
ताई आमचे जावई पण असेच ओरडतात मुलीला म्हणतात खूप खर्च करते ते पण मी सुद्धा ओरडते तिला खूप खर्च करू नको
🤗😂
चुकिच घेऊन बोलु नका आई आणी जावई पप्रेमानेच बोलले खर तर जाकिट पाहुन आनंद झाला सगळ्यांनाच आपन पण आस लटक रागवतोच की मुलांना .
हे बरोबर बोलला..,तुम्ही आज पूजा खूप नाराज झाली कमेंट वाचून..😔
Pooja tu pan guni bal ahes, ❤❤ by the way majhi sun pan Nashik chi ahe tujya sarikhi ch sweet ❤
Thankyou 🥰
Tumi Tila mana ajun geun ye mg ti nhi anar.Puja tu pn समजुन गे
ताई मी तिला बोलली पण समजून पण घेते ..☺️ मला माहिती आहे तिला बाहेर जावं लागतं म्हणून तिने घेतल.जॅकेट
Khub chan tai
Tu aaj anlel sweatshirt saglyat chhan distay pn Pooja jaude Aai ashich aste aplya changlyasathich bolat aste rag nko manu👌👌😊😊
Thankyou 🥰
Nice n yummy food
Nice vlog tai... Bichari pooja sagle Tichya mage lagle..😱
Mulina Kapde kamich padtat Tai...
😅
Taie pooga 4din ke pouni ahay nantar k tumala
Amchya ithe pn 30rs paav ahet tomato
🤦🏻♀️😯🤔
Jira rice chi recipe taka tai
Suvarnataee puja ki date of birth ka total 6no. hai shukra grah wo log luxurious hote hai so uski naseeb bahut acha hai I am healer to usko kuch mat bolo abhi thode din apke pas hai sorry for giudence aapka vlog 1no. Shubh ho mangal ho 🙏
Super
Happy journey sneha because ti jarmany la janar ahe mhanun❤
Nice video
Kiti chaan