पुजी जेवताना सुद्धा निट खाऊ देयना सारखी आंगावरच पळत येतीय शेवटी टाकली ना डस्ट 😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • पुजी जेवताना सुद्धा निट खाऊ देयना सारखी आंगावरच पळत येतीय शेवटी टाकली ना डस्ट 😭#गावठीनिलेशपुनम

Комментарии • 72

  • @prashantteler1760
    @prashantteler1760 6 дней назад +16

    सगळ नाटक आहे मित्रानो हे

  • @NitinJagdale-z3m
    @NitinJagdale-z3m 6 дней назад +24

    केमेरा धरलागी लगीच साईटनं समोर आली कॅमेरा चालू झाला की लगेच ॲक्शन

  • @SangeetaPednekar-o3n
    @SangeetaPednekar-o3n 6 дней назад +35

    अहो निलेश भाऊ या बाईला वेगळी ठेवा नाहीतर ही बाई असं तुम्हाला रोज रोज असा वाद घालून एक दिवस ती कोणाचा तरी घात करेल खरोखर दिला वेगळी ठेवा काय तो आवाज चांगलं नाही असं रोज भरल्या घरामध्ये ती वाद घालते स्वतःच्या नवऱ्याकडे मुलाकडे जरा पण लक्ष नाही एक बाई असून तुम्हाला पण ती घाबरत नाही नवऱ्याला तर अजिबात घाबरत नाही अशी बाई जर आणखीन तुमच्या गावात असेल तर त्या घराची पूर्णपणे वाट लागेल कारण हिची सावली तिथला सगळा सुनांवर पडत असेल आत्ताच आवरा तिला नाहीतर तुमचं काय खरं नाही

  • @RanjeetJadhav-lh1zz
    @RanjeetJadhav-lh1zz 6 дней назад +7

    निलेश पुराच्या आडुन नाटक चांगले करतोय 😅😅😅

  • @Kinjal-t6y
    @Kinjal-t6y 6 дней назад +3

    जाऊद्या नाटक का असं ना पण पोटासाठी काही ना काही करतात ना लोकांना भीक मागून तर नाही ना टीव्ही वरती जे शो दाखवतात त्यांच्याही एपिसोड शो वगैरे ते दाखवतात त्याच्यामध्ये पण हेच असतं ना सगळं आपण सपोर्ट केला तर काय बारीक होत नाही एक लाईक आपलं खूप एखाद्याला पुढे जात असेल तर जाऊ द्या ना

  • @Shreyashgamingshorts05
    @Shreyashgamingshorts05 6 дней назад +12

    निलेश भाऊ घराचं काम चालू असताना अशी पूजा ताईची किरकिर काय बरी नाही

  • @gouripatil-x9u
    @gouripatil-x9u 6 дней назад +4

    हे सगळे चालले आहे पैसे मिळवण्यासाठी धंदा सुरू केला आहे

  • @sharadrepal5685
    @sharadrepal5685 6 дней назад +21

    माझ्या सारख्यानी एका रपाट्यात सरळ केली असती

  • @SuvarnaPawar-q4b
    @SuvarnaPawar-q4b 6 дней назад +22

    हाणा कि धरून एक बाई ऐकत नाही का दोघाला

  • @SandipGadilkar175
    @SandipGadilkar175 6 дней назад +3

    पैशासाठी कुटुंबाची चव घातली यांनी

  • @savitatodkar9141
    @savitatodkar9141 6 дней назад +12

    कॅमेरा चालू करून भांडण... नाटक सगळी 😂😂

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad9122 5 дней назад +1

    नुसती तोंडाची हवा सोडता, बाकी काही नाही, हाणा तरी एकामेकाला....

  • @SangeetaPednekar-o3n
    @SangeetaPednekar-o3n 6 дней назад +5

    त्या पुनम चा पण काय अवतार झालाय खूप खराब झाली आहे तिच्यावर पण तिने हात उचलायला कमी नाही केला ती खाऊन पिऊन मजबूत आहे ती तुम्हाला त्या घरात सुखाने राहू देणार नाही आणि खाऊ पण देणार नाही एखादी लावसट असते ना तशी ती प्रत्येक कामामध्ये तुमच्या आड येते त्यामुळे तिला एका एकदा बाजूलाच टाका तेव्हा तिला कळेल

  • @shamalkamble1280
    @shamalkamble1280 6 дней назад +11

    अगं दोघं भाऊ विचारून राहते ती तुला बघवत नाही का तुम्हाला तुझ्या तुझं खरच वर वरच भांडण नाही बर का असा तर मला वाटायला लागलंय

  • @SwapnilUgale-yu4sd
    @SwapnilUgale-yu4sd 6 дней назад +1

    हे सगळे नाटक येऊच साठी आहे फक्त दुसरं काही नाही..😂😂

  • @RanjanaPhadtare-xr2gt
    @RanjanaPhadtare-xr2gt 6 дней назад +4

    घरात वाद चागला नसतो अपशकुन होतो

  • @vikaspawar8124
    @vikaspawar8124 6 дней назад +2

    ही सगळा प्रकार तामाशा चालू आहे

  • @NitaMane-ce3mt
    @NitaMane-ce3mt 6 дней назад +5

    तिला जायचं नाही का विचार

  • @shamalkamble1280
    @shamalkamble1280 6 дней назад +6

    अगं तू घरात राहणार नाहीस का बाई तसं का बोलते

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 6 дней назад +3

    बरोबर दादा

  • @Pritam_1757
    @Pritam_1757 6 дней назад +3

    निलेश भाऊ पूजाच्या समोर घर बांधा अजिबात भिऊ नका

  • @Pritam_1757
    @Pritam_1757 6 дней назад +3

    निलेश भाऊ पूजाला अजिबात भिऊ नका पूजाच्या नाकावर टिचून घर बांधा

  • @PriyaY-k2o
    @PriyaY-k2o 6 дней назад +9

    तिला बोलुच नका दादा उगी ओरडून उपयोग नाही पागल आहे ‌बाई

  • @veenabansode9999
    @veenabansode9999 6 дней назад +1

    निलेश दादा त्या पूजा बरोबर का बोलता तुम्ही, तिला काही उत्तर द्यायची तुम्हाला गरज नाही, तिला एकटीला बडबड करू द्या, आशा बाईला तुम्ही घरात तरी कसं ठेवता हेच मोठं आश्चर्य आहे. इतकी निर्लज्ज बाई, जिला नवऱ्याची आणि मुलांची देखील पर्वा नाही, तिला कसं नांदवता तुमच्या घरी. तुमच्या संपूर्ण फॅमिलीला इतकाही त्रास देते, तिचं सहन का करायचं? पूजा काही काम करत नाही, कमवत नाही, अशा बाईला का पुसायचं?? आणि तिचे नखरे का सहन करायचे? या पूजा चे व्हिडिओ कोण काढतं?? आबाच ना? कशाला तिचे व्हिडिओ काढायचे? संपूर्ण घरादाराला कलंक आहे, तिची हाव काय सुटत नाही. ती जन्मभर असाच तुम्हाला त्रास देणार आहे. कुत्र्याचा शेपूट वाकडे ते वाकड.

  • @kavitashinde307
    @kavitashinde307 6 дней назад +3

    Kashi bolati dirala bavalat bai

  • @RevappaMededar
    @RevappaMededar 6 дней назад +3

    त्याला दोघांनी धरून एक रपाटा हा ना त्याला

  • @ushakale6846
    @ushakale6846 6 дней назад +4

    खरंच झाली बाई आहे हिचे कायतरी करा कसे हिला सहन करता

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 6 дней назад +3

    तुला काय करायच पुजा काय पण खाऊदे

  • @Jyotiishu8621
    @Jyotiishu8621 6 дней назад

    हिला Mental ट्रीटमेंट ची गरज आहे dr. कडे न्या हिला

  • @PoojaPawar-x3c
    @PoojaPawar-x3c 6 дней назад +2

    वेगळ ठेवा की

  • @sjjjkkkk
    @sjjjkkkk 6 дней назад +4

    Kay Natak aahe bhari😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @saritap1553
    @saritap1553 6 дней назад

    तिच कायच येकु नका उलट ऊत्तर हि देऊ नका काय बडबड करते ती करुदे पोठबर खाऊनये म्हनुन किती कीरकीर करती गडी मानसाना अस बोलु नये जेवताना तरी शात बसत नाही

  • @SeemaBansode-m5i
    @SeemaBansode-m5i 6 дней назад +3

    भांडण करताना कॅमेरा सेट करून करता का ??😮😮😮

  • @LataTalekar-k7w
    @LataTalekar-k7w 6 дней назад

    Thadcklass bai poji ahe. Eala huskon dya

  • @suvarnabale7201
    @suvarnabale7201 6 дней назад

    आई बाबा ला बोलवा तिची नातेवाईक याना सांगा

  • @vikastuppad6661
    @vikastuppad6661 5 дней назад

    😂😂😂

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f 6 дней назад

    ❤❤❤❤

  • @SeemaShendge-z8g
    @SeemaShendge-z8g 6 дней назад +1

    मिरचा खात्यात तुला भगवानाचा तू कर भाजी मग

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 6 дней назад

    काय ही बाई आहे दिराला जेवण सुद्धा करू देत नाही पुजी म्हैस 😮

  • @madhu4thgyyshamdasani812
    @madhu4thgyyshamdasani812 6 дней назад

    Sampoorna gava samor izzat kadun takli hya bai ni tichya aai bapala bolva ani pathvun dya

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 6 дней назад

    आंबा जरा तिला हानाथोड

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 6 дней назад

    👍

  • @ShashiK-t9w
    @ShashiK-t9w 6 дней назад +1

    पोलिस ला बोलवा

  • @gouripatil-x9u
    @gouripatil-x9u 6 дней назад

    हि नाटके बंद करा

  • @deepaliambure4791
    @deepaliambure4791 6 дней назад +2

    Dobarin

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 6 дней назад

    तिकायलयमुठीपैलवान

  • @veenabansode9999
    @veenabansode9999 6 дней назад

    दिरा वर हात उचलते, बादली फेकून मारण्याचा प्रयत्न करते, हिला काही संस्कार आहेत का?

  • @deepaliambure4791
    @deepaliambure4791 6 дней назад +2

    Kali

  • @AnjaliGaurad
    @AnjaliGaurad 6 дней назад

    Sagar natak aahe

  • @manishajagtap5108
    @manishajagtap5108 6 дней назад

    काळी म्हैस

  • @AppaAdsul-n5u
    @AppaAdsul-n5u 6 дней назад +1

    Toka tela kale mays

  • @HarshPorlekar-b3b
    @HarshPorlekar-b3b 6 дней назад

    एका रपाटयात पूजेला खाली पाडा

  • @GauriBansod
    @GauriBansod 6 дней назад

    हि जरा येडी झाली आहे

  • @samarthpotekar6543
    @samarthpotekar6543 6 дней назад

    निलेश भाऊ च्या अंगात लाय गोम आहे त्याला बघ पूजा

  • @KishorMile
    @KishorMile 6 дней назад

    हिला घरातलं पेटी काय देऊ नका