Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
2 बॅग ziron + 10 kg sulphar भेसळ धोस एकरी टाकला तर जमलं का
हो
👍
Dada karishma van kas ahe
झेंडू पीक व्यवस्थापन व्हिडिओ बनवा
Atp✌🏻⛳️
दादा कपासीला येवरगोल ची बीजप्रक्रिया केली तर चालेल का 475 ग्राम पाटीतला किती ML वापरायचे
Paus nhi dada
कापसाच्या टॉप वाण सांगा
बेड वर सोयाबीन टोकन करून पाणी दिले तर चालेल का..पाऊस तर पडत नाही.....
हो चालेल
दोन फुटी सरी पडून सोयाबीन टोकन करून फ्लो चे पाणी दिले तर चालेल का अनिकेत सर?
फ्लो चे पाणी नका देऊ ड्रिप किंवा स्प्रिंकलर ने पाणी द्या.
सद्या 15 ते 20 दिवसाच्या सोयाबीनला स्पीकंलरने पाणी दिल्यास सोयाबीन पाने करपतात... माझा अनुभव
Soyabin ची पेरणी करून एखाद दोन पाणी भरले तर चालेल का
वरून पाणी द्यावे
सर 20,,20,,0,13, 30,,किलो 10,किलो,, सल्फर,, 10,,किलो मायक्रो नोटीयस आस मिळून येकरी 50,,किलो,, योग्य आहे का नाही,, 🙏🙏
दादा KDS 726 बियाने घरचेच आहे तर एकरी किती पेरावे
CHaliskilo
तिफन ने पेरणी करत असाल तर 22 किलो आणि टोकन करत असाल तर 18 किलो. दोन ओळीतील अंतर 45 cm पेक्षा कमी नकोच
मी 10 दिवसापूर्वी शेतात दोन एकर 12.32.16दोन bag आणि सल्फर 20किलो टाकले आहे....पण अजून पाऊस झालेला नाही ... बेड पडून घेतले आहेत....पण काही प्रोब्लेम होईल का... सध्या तापमान जास्त आहे...
30 किलो
सोयाबीन टोकन करण्यासाठी दोन सरितील अंतर किती फूट असावे भाऊ...
3-3.5 foot
अनिकेत भाऊ 90 दिवसाच्या आत येणाऱ्या सोयाबीनचं वाण कोणता आहे
Js9305
Gn 3344
एकरी 30 kg jast hoil20-22 kg पाहिजे
भारी जामीन असेल तर कमी वापरावे
सर तुमचा नंबर द्या प्लिज लई गरज आहे महत्वाचं काम आहे पर्सनल ❤🙏 मी खूप कमेंट करतोय please द्या
Phone number da ki

एकरी 30 kg jast hoil
20-22 kg पाहिजे