जास्त उत्पन्न देणारे सोयाबीन वाण | Top 5 soybean Verity | soybean vaan | सोयाबीन वाण
HTML-код
- Опубликовано: 28 апр 2024
- In this video, we provide detailed information about the top 5 soybean varieties grown in Maharashtra, India. Soybean is an important crop in Maharashtra, and knowing about the different varieties can help farmers make informed decisions for their cultivation.
#soyabean #verity #mharashtra #shetkariputra
Thanku Aniket bhau
छान माहिती❤
Thank you Aniket ji
धन्यवाद साहेब
🙏😊
धंनेवाद सर 🙏🏻
🙏😊
नमस्कार अनिकेत भाऊ लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank you 🙏😊
धन्यवाद दादा खुप छान सोयाबीन वान सागले बदल
Thank you 🙏😊
या पुढे कोणत्या जमिनीसाठी कोणते वान म्हणजे कोरडवाहू... पाण्याची जमीन ....असा पण उल्लेख करावा
❤
KDS 992 five bag बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे.बियाणे उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.तरच बियाणे घेण्यात येईल
सर्वात बेस्ट फुलें संगम आहे उतपन्न जास्तं होते फक्त लवकर पेरणी किवा टोकन कारावे आणि पाणि देनाचीर्वेवस्था आसावी, फुलें किमया सर्वात बेस्ट आगे कोरडवाहू अस्थाई
Hmm
खरय भाऊ 1आहे 753
मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे वापरले होते,त्यावर व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही,त्यामुळे यावर्षी वर्धा जिल्ह्यात कोणते वान लावावे
Green gold ३३४४ halkya jamini sathi yoge aahe ka marathacadyat
अरे दादा माझ्या शेतात पहिले सोयाबीन चांगल्या प्रकारे वाढत होते पन ४ वर्ष झाले आता वाढत नाही आहे आनी सोयाबीन ला शेंगा 20 ते 25 आशा लगतात कीतिही डाट सोयाबीन पेरा पतल च निघत आहे काहीं उपाय सांगा
माती परीक्षण करून घ्या.... दोन वर्षांनी पिक पालट करत जा.... रासायनिक खता चां वापर प्रमाणात करा....
Sir pahile msti prarikshan marun घ्या tya nantar pudhchi mahiti milel ka hot ahe ase te
अंकित जी टोकन यंत्राने यंत्राने टाकावे आणि आणि एका मुलीवर बी किती टाकावे धन्यवाद भाऊ
छान माहिती दिली बंधू,,हे9560 साध्या जमिनीत ,कमी सिंचनात चालते का सांगा प्लिज ,लवकर रिप्लाय द्या.
हो
Maus var yellow mozac lavkar padto
Hello sir, 3344green gold he van kashe rahil Vidharbha amravati , land type- bhari jami sathi (kali kasadar jamin) please suggest........ Amravati
चांगले आहे जास्त वाढ होत नाही पण शेंगा भरपूर लागतात आणि लवकर पण येणारा वाण आहे
Kds 992... फुले दुर्वा, किमया फेल आहे. फक्त maus 612 कोणत्याही जमिनीत येते
दादा खूप छान माहिती 🙏🙏
अनिकेत भाऊ आम्ही बेड मारला नाही. पेरणीपुर्वी कोणता खत वापरावा. 🙏🙏🙏
चॅनेलवर व्हिडिओ आहे पाहा
Green gold 3344 टोकण चालेल काय?
मी ग्रीन गोल्ड 3344 आणि ईगल 81ची पेरणी करायची कसे आहे
Sir Bed var Kutli variety lavachi please suggest kara
फुले संगम,
फुले किमया,
फुले दूर्वा
612 konihi lau naka 2 danyachy shenga ahet
335 lay bhari
जून ते सोन 😃🔥
Fist coment pravin bansode
Thank you 😊🚩
Ok
Hal Kya. Jaminit, yenare, Soyabin, konte, ahe .
फुले संगम
दादा माऊस 612 किंवा 3344 यांचे पेरणीचे अंतर किती घ्यायचे यावरती सविस्तर व्हिडिओ बनवा
Ok
अनिकेत भाऊ जे एस -९३०५ हा वान पाऊस जर लांबला तर या वानाचे नुकसान होते का? कृपया सविस्तर माहिती द्यावी.
Nahi hot
Maus 725 सुद्धा खूप छान आहे 90ते95 दिवसात काढणीला येतो
हो
Bahu biyane khute milel
Eagle 111 variety kashi आहे
Jay shree Ram
Jay shree ram🚩
Phule kimaya kase ahe bhau
Jast divsat yenara van konta aani soyabin chi branching karani mhanje fandyala shega laganari jat honti
फुले संगम चांगलें राहिलं मग
Fule sagam koradvahu aahe ki bagayti sheti sathi kalavdhi ky jamin kali pivdi v chunkhadi chi aani tur konti v kiti tas peravi
Malvikaa kas ahe bhai
भाऊ हा वाण कोरडवाहू जमिनी मध्ये येतात का,, कारण पाऊस भरपूर असेल तर इतक्या शेंगा लागतील ना
खूपच हलक्या जमिनीत उतारा चांगला नाही येतं.
Green gold 3344 कशा आहे बेड वर लावण्या करता
चांगली आहे
एकरी क्विंटल सांगा
Maus162 kashi rahil verayti dada
चांगली आहे
Js 9305 bed var tokan karava ka
नाही
Maus 162 सोयाबीन पिकाच माहिती
Kds fel aahe
KDS 726 kas ahe
सर रानाला पाणी लागते तर त्या रानामदधे कोणत्या कंपनीचे बियाणे वापरावे व त्याला पाणी लागले तरी काही फरक पडणार नाही असा बियाणे कोणते ते सांगाल का
असे कोणते बियाणे नाही येत
कृषी विद्यापीठ हे पांढरा हत्ती आहे शेती प्रधान देश आणि शेतकर्यांचे काही घेणे देणें नाही यांना
Soybean sati 12.32.16. aur 14.35.14
Sulphur 90% pratikar 10 kg
सर kds 753 कसा रहिल
Chagale aahe
Fule Sangam saglyat bhangar ahe
ग्रीन गोल्ड जे एस ३३५इंदौर हा वान कसा आहे ते सांगा.
खूप जुना वाण आहे
Ruchi 1001
किमया 753 एकच नंबर आहे
७५३ Number १Ahe.
162 वाण कसे आहे सर
रूची 2001 नागपूर साठी चांगली आहे
हो
Ankur prabhakar kas ahe.
MAUS612
8335 कसे आहे
सोयाबीन ला भाव देणारे 5 best मार्केट सांगा
Ok😅
India gatband
👌👌👌👌
जळगाव
मोदीला घोडा लावा
Maus 725 kasa aahe
चांगला आहे
व ना मराठवाडा कृशी विद्यापीठ परभणी यांचा maus 725 हा वाण बरा आहे का?
हो ठीक आहे
Unhali perleli ahe yellow mosac alay
Kds 726 fail aahe 992 pan
335,228
Ruchi 5001 kasa aahe
चांगली नाही करिश्मा पेरा
Rucchi 569 sir yach utappan kas ahe
चांगले आहे ना
Jast fandhya aasalele va shenga na futnare aase vaan saanga
फुले दुर्वा
गावात पानी
उंच वाढला पाहिजे
टोकन पद्धत 753 फुले कीमया 1न्
अंतर सांगा दादा
@@dipaktirse4917 मी स्वतः चार फुटाचा बेड ओढून वरती दीड फुट नालि अडीच फूट
Green gold 3344 la aikri kiti kg parle pahije
30
Ankit ji पेरणी टोकण यंत्र किती इंचावर एका जागी किती.बीज टाकावे धन्यवाद
Maus 725
रुची 1001 वान कसं काय आहे पिकासाठी
कमी दिवसात येणारे वाण आहे
B ग्रीन गोल्ड चे 33 44 एकरी किती बियाणे लागेल
30kg
होईट गोल्ड चे आश्रय सोयाबीन 7777 या बद्दल तुम्हाला कसे वाटते
Changle ahe
विक्रांत कसा आहे
ठिक आहे
Majhyakade MAUS 725 ani Fule 753 ahet konti peru
जमीन चांगली भारी असेल तर दोन्ही वाण करा.
बी मिळेल का 725
तुरीच वाण माहिती दा
आज व्हिडिओ येइल
टोकन साठी कोणते सोयाबीन वाण घायवी
राहुरी कृषी विद्यापीठाचे वापरा
शेती हटाव कुटुंब बचाव
हलकी खडकाळ जमीन आहे तर कोणते वाण पेरावे पाणी व्यवस्था आहे
9305
Kds 992 fail ahe
Kasa mule fail ahe jara mahiti sangtat ka mala perya che ahe
1135, Ruchi 2001 वयहराटि
चांगले आहे
Bogas aahe 3344 भरत नाही
अंकुर प्रभाकर 1 no आहे तुरी मद्द्ये पेरा
की माळे रानात 90 ते 95 दिवसात येते
आणी उतारा 10 क्वी एकरी देते
Ok
तुमचा number दया बोलेच आहे आपल्या सोबत
Ok