यावर्षी पण सोयाबीन कापूस आणि हळद या विषयाबद्दल माहिती द्या. तुमचे व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्वक बनवलेले असतात. त्यामुळे आम्हाला खूप सारी माहिती मिळते खूप खूप धन्यवाद अनिकेत दादा, असे शेतकऱ्याच्या सेवेत रहा.🙏🙏🙏🙏
सोयाबीन उत्पन्न घेण्यासाठी लागणारा खर्च आणि झालेले उत्पन्न व मिळणारा भाव याचा ताळमेळ घेतला तर शेतकरी नुकसान ग्रस्त आहे,तरी सोयाबीन पिकास दुसरा पर्याय सांगा जेणेकरून शेतकरी उत्पन्न वाढू शकेल

हो नक्कीच
सोयाबीन उत्पन्न घेण्यासाठी लागणारा खर्च आणि झालेले उत्पन्न व मिळणारा भाव याचा ताळमेळ घेतला तर शेतकरी नुकसान ग्रस्त आहे,तरी सोयाबीन पिकास दुसरा पर्याय सांगा जेणेकरून शेतकरी उत्पन्न वाढू शकेल
घरगुती सोयाबीन बिया उगवण्यासाठी पेरणी करण्याच्या अगोदर कोणते औषध वापरावे याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा❤
Ok
Cascade
Dada हलक्या जमिनीत कोणत्या सोयाबीन ची लागवड करायची या वर video बनवून माहिती द्या
Oky
Very nice
Thanks
❤
हलक्या muramad jaminit bed paddtit tokan पद्धत येईल का
नाही
छान
सोयाबीन पेरण्या अगोदर M 45 . बियाणाला चोळून पेरेल तर चालेल का
हो चालते
सोयाबीन पेर त्या वेळेस 20 20 0 13 हे खत वापरलं तर चालेल का? का दुसरं खत वापरावे 🤔
12-32-16 plus sulphur vapra
हो चालेल
10:26:26
19.19.19 vaprle tar chalel ka
उडीद मोठ्या प्रमाणावर खोड आळीने जळतोय त्या साठी पेरणी पूर्व उपाय आहे का
Cruseir ची बीज प्रक्रिया करा.
Soyabin Peranichyaweli khat peran jaruri ch ahe ka?
नाही टाकले तरी चालता
सर सोयाबीनला खूप प्रमाणात हुमणी अळी लागते तर खतासोबत रिजंट अल्ट्रा खत दिले तर चालेल का
हो चालेल
Sir tumhi konte khat vaparta?
Dada hindi me banaiye taki hum bhi laabh utha sake🙏🏻pls
Sure 👍
1 karat kitti biyana lagta perani sathi
25 ते 30 किलो
15ते 18
25-30
18 kg
Dada bed 4 fut पाडला 2 ओळी आणि 6 इंचावर टोकण केलं तर एका ठिकाणी किती बिया पडल्या पाहिजे.....
फुले दुर्वा किव्हा ग्रीन गोल्ड 3344 जात करणार आहे.....
2 te 3
@@onlinefarmer9189 thank you dada
एकरी सोयाबीन किती पेरावे ट्रॅक्टर ने
भाव नाही सोयाबीन ला दुसरा पर्याय सांगा
माझी जमीन काळी आहे कोनत बियान वापरू
दादा 90 टक्के शेतकऱ्यांना कुटार उरलं
बीजप्रक्रिया साठी basf च xelora कसं राहील अनिकेत दादा
चांगले आहे
मका लावा ऍडव्हानटा 751🌽🌽🌽
Sir WhatsApp number dya