पण एवढ्या मोठ्या पुरातन देवाची अशी दैनिय अवस्था का आहे, देव घर स्वच्छ का नाही वावस्तित देखभाल केलीत तर देवघर आणि संपूर्ण वास्तू उजळून निघेल 🙏🏻 आणि पुष्कळ वर्षे टिकेल🙏🏻
समई पण स्वच्छ नाही. बाकी घर स्वच्छ करतात मग देवघर का नाही उजळून काढत ? तूम्ही बोलताना साधे-सोपे खोली, स्वैपाकघर सारखे शब्द ईंग्रजीत का बोलता ? तूम्हाला मराठी येत नाही का तूम्ही मराठी भाषीक नाही ?
" घरो घरी मातीच्या चुली " हल्ली 4-5 जणांच्या कुटुंबात मतभेद आहेत तर 48 लोकांमध्ये के होत असेल? या व्यक्ती ला जुने घर आणि जुन्या वस्तू दाखवायच्या होत्या, तर आपण तेच पाहूयात 😉🙏
४८ जन अजून पर्यंत येतात कोणा एकालाही वाटले नाही त्याची थोडी तरी डागडुजी करावी , गणपती बसवतात, देव्हारा आहे थोडे तरी काही वाटले पाहिजे हे तर गरो सरो वैद्य मरो झाले.
वाड वडीलांची अशी ही पूरातन वास्तू इतकी वर्ष आपण अजून जतन करून ठेवलीत हेच महत्त्वाचे होय, आज अशा अपवादात्मक वास्तु पाहायला मिळतील, खरोखरच मनस्वी धन्यवाद 🙏🙏
एवढ जून घर पाहून खूप बर वाटल. पण घराची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. एवढे ४८ कुटुंब आहेत . आणि एक एक वर्ष वाटून घेतात पण घराची स्वच्छता राखणं नाही.घरात देव्हारा,समया,काही स्वच्छ नाही एवढं मोठं घर सर्वानी मिळून जर स्वच्छ केलं तर जास्त काळ टिकून राहील . पण त्या कडे कूणीच लक्ष देत नाही असे वाटते.
अतिशय सुंदर , माहीतीपूर्ण व्हिडिओ आहे मला तर फार आवडला . मला अशा पुरातन वास्तू , फोटो आणि काळ वाचायला ,बघायला आवडते. राहीली गोष्ट देवघर साफ करण्याची तर अनेकांनी टिका केलीय पण त्यांच्या लक्षात नसेल आले कि माहिती सांगणारी व्यक्ती ने सांगितले आहे की बायकोच्या माहेरातील वास्तु आहे ही. फारच सुंदर.
असाच आमचा जुना घर होता,पण लहान होता, त्याकाळी भाजलेली वीट नसायची कच्ची मातीची वीट असायची ती पावसाने भिजून घर मोडकलीस येऊन काही वर्षा पूर्वी पाडून टाकले.पण हा आताचा घर पण ऐश्वर्य संपन्नतेची त्याकाळची साक्ष देत खडा पहारा देत आहे हे पाहुन त्याकाळच्या घर मालकाच्या जबरदस्त व्यक्तिमत्वचा आदर,अभिमान वाटतोय 19-4-22. 🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏
कोकणातील घर आणि वास्तू खूप सुंदर आहेत.. त्या वस्तू जतन करायला हव्यात ..आणि महत्त्वाचे म्हणजे घराबद्दल व वस्तूनबद्दल ऐतिहासिक माहिती सांगताना इंग्रजीत न बोलता जास्तीत जास्त शुद्ध मराठी शब्द वापरून माहिती सांगितली तर जास्त चांगलं वाटेल.. 🚩🚩
48 कुटुंबाचे जर हे घर आहे तर सगळ्यांनी मिळून ही वास्तू जपली पाहिजे,देवघर पाहिले खूप वाईट वाटले,भिंतीतून माती निघाली आहे,ती लिपुन घ्यायला सांगा समया घासून दिवे लावा, मंदिर स्वच्छ करा,200 वर्षे पुरातन घराची काळजी घ्या🙏
देव्हारा व ईतर जुन्या वस्तू ऐंटीक आहेत,ह्या वस्तू खूप किंमती अस्तात त्यांना फक्त स्वच्छ ठेवा रंग व पाॅलीश व डागडुजी रिपेअर करायच्या भानगडीत पडू नका नाहीतर त्यांची किंमत शुन्य होईल हे लक्षात ठेवा,
आम्ही मुंबईकर अश्या गोष्टी मिस करतो. केरळचे कर्नाटकचे लोक आपले वडीलोपार्जित घर छान जतन करतात. तेंही सर्व वर्षातून एकदा भेटतात. पण घर छान स्वच्छ ठेवतात. आपण ही हे जतन करा. जेथे प्रसन्नता स्वच्छता तेथेच देवत्व असतेआणि उत्कर्ष होतो
खूपच् अप्रतिम् अशी वास्तू व त्यातील आपल्या कुलदैवते (ईश्वराची) ची अविरतपणे सेवा खरंच अलौकिक ज्यापरमेश्वराने तुमच्च्या प्रत्येक पिढीला निस्काम सेवा करण्याचें सामर्थ्य दिलेले आहे तसेच ईश्वराची कृपादृष्टी सदैव तुमच्या पाठीशी आहे .....!! श्री स्वामी समर्थ !!
फक्त गणपती असतात तेव्हा च घर उघडतात असे वाटते बाकी कुठल्या च गोष्टी कडै लक्ष दिले जात नाही असे वाटते. एवढे चांगले धरोहर व्यवस्थीत ठेवले पाहिजे असे वाटते.
खूपच छान जुन्या वस्तू व वास्तू ची माहिती दिलीत ,धन्यवाद परंतु देव्हारा व तिथल्या वस्तू ह्या नीट स्वच्छ ठेवायला हव्यात असे मनात आले जुन्या वस्तू हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे तो जपायला हवा
घरात वास्तव्य असलं तरच घर शोभतं, घर सुध्दा माणसांची आतुरतेने वाट पहात असतंच.वापर आणि वावर असलेलं घर प्रसन्न वाटतं! घराची आपल्याला ओढ आहे ,हे घराला बरोब्बर जाणवतं......घरातल्या माणसांचा वावराने घर जसं प्रसन्न होतं तसंच,वावर नसल्यास एकटं पडतं....! जर एक कुटुंब 48 वर्षांत एक फेरी पुरी करत असेल तर घरात त्यानुसार वावर ठेवणं शक्य असावं.....तसं करावं,असं वाटतं !
बोलणे सोपं करणे कठीण,प्रयत्न केल्या शिवाय डोसक्यात गुंजणार नाही, तेव्हा लोखंडाचा,प्लास्टिकचा,सिमेंटचा जमाना नव्हता तरीही अजरामर ,,,,देवारे देवा वास्तू देवा. आताच्या बिल्डिंगा दहा वर्षात कोसळतात आतल्या रहिवाशांसह.
विडिओ छान,आवडला. खूप छान घर आहे. जुने आहे खूप, एवढी वर्ष राहिले आहे आणि सगळ्या वारसानी ठेवलय तसे टिक आहे. अजून चांगले ठेवता आले असते. किती तरी वर्षानी गणपतीची वरसल येते. म्हणजे किती ह्या मुख्य घराचे वारसदार आहेत. फक्त सण साजरे करण्यासाठी वापरतात. नेहमी वापरले असते तर बरे झाले असते. पण तरीही खूप बरे वाटले हा विडिओ बघून
एक no.1. दादा पुरावा द्यायची गरज नाही. आम्ही गावी राहिल्याने. माहिते आहे. माझ्या आते चे घर 80 ते 90 वर्ष्ये जुने मातीच्या पारे यांनी बनवले. त्यांच्या नातवंडच्या नातवंडणे आता वरचा पारा अर्धा तोडून त्यावर चिरंचे बांधकाम करून त्या घराला आधुनिक बनवायचे kaam चालू आहे. मुक्काम -रोणापाल, तालुका -सावंतवाडी.. जिल्हा. सिंधुदुर्ग..
एवढी जुनी परंपरा आणि वास्तु आणि वस्तू फारच दुरवस्था झालेल्या दिसतात. वाईट वाटले. एवढ्या मोठ्या कुटुंबात वर्गणी काढून सुद्धा हे सर्व जोपासता येईल, पण आस्था असणे महत्वाचे...
Beautiful and amazing ..Hats off to the owner of this house who has maintained the original age old structure of the house along with its accessories .Really amazing
आमच्या घरीही अगदी असाच देव्हारा आहे अगदी सर्व नक्षी वै. अशीच.... पण आम्ही तो रंगवतो वरचेवर आणि विठ्ठल रखुमाईची दगडी मुर्ती पण एकदम सुरेख आहे..... आम्हाला मिळालेला वारसा मला अभिमानास्पद आहे
माझ्या कडे १००ते११०वर्षजूनी भांडी ,नाणी ,व इतर अनेक गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही दर सहा स्वच्छ करून पॅकिंग करुन ठेवतो. जागा नसताना. तुम्हाला तर जागाही मोठी आहे.वाईट वाटते असे सर्व काळोख व काळी भांडी आणि देव्हारा पाहताना. राग मानू नका पुन रहावले नाही म्हणून सांगितले. जर सर्व स्वच्छ करून ठेवले तर पहाताना खूप छान वाटेल.क्षमा असावी
अतिशय सुंदर आमचं कोंकण म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्गच आहे म्हणू आम्हाला कुठे ही जायची गरज नाही वर्षातून एकदा जरी कोंकणात गेलो म्हणजे स्वर्ग फिरून आल्यासारख वाटतं
खूप छानपरंपरागत ठेवा तुम्हाला मिळा ला आहे सर्व घराची डागडुजी करून घ्या घरात सगळीकडे पडून असलेल्या जुन्या पण अगदी वै शिष्ट पूर्ण वस्तू स्वच्छ करून नीट लावून ठेवा काही खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करा आणि पर्यटन स्थळ म्हणून सुट्टी तील होम स्टे विकसित करा तुमच्या पैकी कोणी निवृत्त झाला असेल त्यांनी कायम राहायला हरकत नाही _____ म्हणजे तुमच्या या ठेव्याचे जतन होईल व यु ट्यूब घ्या माध्यमातून तुमच्या घराला भेट देणारे पर्यटक मिळतील व पर्यायाने आर्थिक लाभ ही होइल कृपया विचार करावा
Sir Khupch Sunder.. Kokan mhantal tr Natural Beauty..... Pn Jo Denara aahe.. tyalachich awastha ..padik ka br . Jewadhya abhimanane tumhi ha video Shearing kela tewdhich Devgharachi swachata garjechi aahe..
View of old house is extremely very good and historical heritage articles not seen now days.Due to financial up and down people are not taking interest to maitain .Most and for most to preserve this old heritage u will have spent money and keep maintained in decent in future also.
Evdhe sunder aani puratan mandir devghar tyala jara swachhta tri theva pratekala asa puratan khajina milat nhi . Kiti sundar sundar vastu ye pan tyachi avtha ekdam bikat
सिंधुदुर्ग जिल्हा, देवगड तालुका देवगड तालुक्यातील शेवटची वाडी.. घराचा मागचा दरवाजा उघडल्यावर जी खाडी दिसते आहे त्या खाडीपासून मालवण तालुका सुरु होतो. (हि खाडी मालवण तालुक्यात येते)
घराची , देव्हाऱ्याची डागडुजी करा . प्राचीन ठेवा आहे तुमच्या जवळ . खूप भाग्यवान आहात तुम्ही . 👌👌👌👌
ह्या घरात सण उत्सव साजरे होतात त्या घरातील देवघर व देव्हारा व त्यावरील साचलेली धूळ पाहून मन खिन्न झाले
खरंच एवढी जुनी वास्तू जतन करून,सनासूंदीला त्यात वावर असणं. आणि त्यात वावरणारी माणसं अतिशय भाग्यवान आहेत.🙏🙏
खुपच छान आहे घर व घरातील सर्व वस्तु आशा वस्तु आता बघायला सुद्धा मिळणार नाहीत पण निधान देव घरातील सर्व स्वच्छता केली तरच बरे होईल 😊👌
Nice
निदान असा शब्द पाहिजे होता...
बरोबर आहे तुमच शब्द चुकीचा टाईप केला गेला
पण एवढ्या मोठ्या पुरातन देवाची अशी दैनिय अवस्था का आहे, देव घर स्वच्छ का नाही वावस्तित देखभाल केलीत तर देवघर आणि संपूर्ण वास्तू उजळून निघेल 🙏🏻 आणि पुष्कळ वर्षे टिकेल🙏🏻
48 janache kutumb asun kay upyog. Ek dev ghar sambhalta yet nahi.
समई पण स्वच्छ नाही. बाकी घर स्वच्छ करतात मग देवघर का नाही उजळून काढत ? तूम्ही बोलताना साधे-सोपे खोली, स्वैपाकघर सारखे शब्द ईंग्रजीत का बोलता ? तूम्हाला मराठी येत नाही का तूम्ही मराठी भाषीक नाही ?
मूळ गाव ची ओढ नाही.
निसर्गाच्या कुशीतील कोकणस्थ
मुंबईत बिल्डिंग च्या पिंजऱ्यात बंदिस्त झाले.
Bhawa juna te sona asta saf karun baghnyat ti juni wali fileeng nahi yenar aahe tasach thevlele khoup changla aahe
" घरो घरी मातीच्या चुली " हल्ली 4-5 जणांच्या कुटुंबात मतभेद आहेत तर 48 लोकांमध्ये के होत असेल?
या व्यक्ती ला जुने घर आणि जुन्या वस्तू दाखवायच्या होत्या, तर आपण तेच पाहूयात 😉🙏
४८ जन अजून पर्यंत येतात कोणा एकालाही वाटले नाही त्याची थोडी तरी डागडुजी करावी , गणपती बसवतात, देव्हारा आहे थोडे तरी काही वाटले पाहिजे हे तर गरो सरो वैद्य मरो झाले.
48 जण आहेत पण कोणालाही वाटले नाही देव्हारा स्वच्छ करूया,त्याला पॉलीश तरी करू या .200 वर्षाचा ठेवा आहे त्याची काळजी घ्या
Swata video banvnara pn nusta video bnvun ghetla pn vatl nhi ki swachhta kravi
Atargat bhadan
अगदी बरोबर बोललात सामुहिक असेल तर कुणीच पुढाकार घेऊन करत नाहीत दुसर्याने फुकटचे करुन दिले हवे असते घरोघरी मातीच्या चुली 😢 स्वानुभवातून आहे
स्वानुभवातून बोलणे आहे
घरातील सर्व रूम्स साफ करा तिथे लाईट ची सोय करा अंधार ठेवू नका अडगळ ठेवू नका डाग्ड़ूजी केली पाहिजे तरच एवढी जुनी वास्तू टिकेल
खूप खूप छान मला आवडते जुनी माणसं जुन्या वस्तू जुनी घर जुनी राहणी परंपरा जपली आहे तुझ्या सासरच्या लोकांनी किती छान वाटते 👌👌👌👌❤
😂
P
00
0p
मला पण आवडतात .
वाड वडीलांची अशी ही पूरातन वास्तू इतकी वर्ष आपण अजून जतन करून ठेवलीत हेच महत्त्वाचे होय, आज अशा अपवादात्मक वास्तु पाहायला मिळतील, खरोखरच मनस्वी धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
एवढ जून घर पाहून खूप बर वाटल. पण घराची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. एवढे ४८ कुटुंब आहेत . आणि एक एक वर्ष वाटून घेतात पण घराची स्वच्छता राखणं नाही.घरात देव्हारा,समया,काही स्वच्छ नाही एवढं मोठं घर सर्वानी मिळून जर स्वच्छ केलं तर जास्त काळ टिकून राहील . पण त्या कडे कूणीच लक्ष देत नाही असे वाटते.
बरोबर आहे देखभाल अजिबात नाही
Yane pn fkt video shoot kla paise sathi ani changli comment bgun reply diley
Kmit kmit devhara tr swachh thevava na
खर्च कुणी करायचा यावर एकमत होत नसेल.... कालाय तस्मै नमः....!!
अतिशय सुंदर , माहीतीपूर्ण व्हिडिओ आहे मला तर फार आवडला . मला अशा पुरातन वास्तू , फोटो आणि काळ वाचायला ,बघायला आवडते.
राहीली गोष्ट देवघर साफ करण्याची तर अनेकांनी टिका केलीय पण त्यांच्या लक्षात नसेल आले कि माहिती सांगणारी व्यक्ती ने सांगितले आहे की बायकोच्या माहेरातील वास्तु आहे ही.
फारच सुंदर.
मी तुमच्या विचारांशी सहमत आहे
असाच आमचा जुना घर होता,पण लहान होता,
त्याकाळी भाजलेली वीट नसायची कच्ची मातीची वीट असायची ती पावसाने भिजून घर मोडकलीस येऊन काही वर्षा पूर्वी पाडून टाकले.पण हा आताचा घर पण ऐश्वर्य संपन्नतेची त्याकाळची साक्ष देत खडा पहारा देत आहे हे पाहुन त्याकाळच्या घर मालकाच्या जबरदस्त व्यक्तिमत्वचा आदर,अभिमान वाटतोय 19-4-22.
🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏
जपा ह्या घराला। अनमोल ठेवा आहे ,
90 टक्के कोकणातली घरे बंद असतात... सर्व मुंबईला कामासाठी स्थायिक जाले... गणपती आले कि 10 दिवस आधी येऊन पुन्हा नव्याने सर्व तयारी करतात... कोकणकर...👍
खुपच छानं देव्हार्याला पाॅलीश करुन घ्यायला पाहीजे व समया छान घासुन घ्यायला पाहिजे
😁😁😁👍👍👍
🤣🤣🤣🤣
Samaicha khalcha bhag lakdi asto khambasarkha
Vdo खरंच खूप सुंदर आहे.जुन्या वास्तू खूपच दुर्मिळ झाल्यात.पण vdo करण्यापूर्वीच जर वास्तूची स्वच्छता झाली असती तर वास्तू जास्त आकर्षक दिसली असती.
कोकणातील घर आणि वास्तू खूप सुंदर आहेत..
त्या वस्तू जतन करायला हव्यात ..आणि महत्त्वाचे म्हणजे घराबद्दल व वस्तूनबद्दल ऐतिहासिक माहिती सांगताना इंग्रजीत न बोलता जास्तीत जास्त शुद्ध मराठी शब्द वापरून माहिती सांगितली तर जास्त चांगलं वाटेल.. 🚩🚩
48 कुटुंबाचे जर हे घर आहे तर सगळ्यांनी मिळून ही वास्तू जपली पाहिजे,देवघर पाहिले खूप वाईट वाटले,भिंतीतून माती निघाली आहे,ती लिपुन घ्यायला सांगा समया घासून दिवे लावा, मंदिर स्वच्छ करा,200 वर्षे पुरातन घराची काळजी घ्या🙏
सर्व वारसांनी मिळून या वास्तूची व्यवस्थित देखभाल करायला हवी होती.एवढा जूना व मोठा वारसा,त्याची ही अवस्था पाहून खुप वाईट वाटलं.
🌹🌹अप्रतिम व्हिडीओ आहे. घरी राहणारी माणसे फार भाग्यवान आहेतं. त्यांनी हे सर्व सांभाळून ठेवले आहे 🌹🌹👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
देव्हारा व ईतर जुन्या वस्तू ऐंटीक आहेत,ह्या वस्तू खूप किंमती अस्तात त्यांना फक्त स्वच्छ ठेवा रंग व पाॅलीश व डागडुजी रिपेअर करायच्या भानगडीत पडू नका नाहीतर त्यांची किंमत शुन्य होईल हे लक्षात ठेवा,
घर आणि घरातील वस्तू जपा जेनेकरून पुढच्या पिढीला त्याच महत्त्व कळले. धन्यवाद.
नमस्कार बांदेकर छान माहिती
48कुटूंबातले 18 जनजरीएकत्र झाले तरी हे घर सुंदर होऊ शकते ज्यांना घर नाही त्याना घराची किंमत कळते देवबरे करो
आम्ही मुंबईकर अश्या गोष्टी मिस करतो. केरळचे कर्नाटकचे लोक आपले वडीलोपार्जित घर छान जतन करतात. तेंही सर्व वर्षातून एकदा भेटतात. पण घर छान स्वच्छ ठेवतात. आपण ही हे जतन करा. जेथे प्रसन्नता स्वच्छता तेथेच देवत्व असतेआणि उत्कर्ष होतो
Right
Ho. Barobar
खूपच् अप्रतिम् अशी वास्तू व त्यातील आपल्या कुलदैवते (ईश्वराची) ची अविरतपणे सेवा खरंच अलौकिक ज्यापरमेश्वराने तुमच्च्या प्रत्येक पिढीला निस्काम सेवा करण्याचें सामर्थ्य दिलेले आहे तसेच ईश्वराची कृपादृष्टी सदैव तुमच्या पाठीशी आहे .....!! श्री स्वामी समर्थ !!
फक्त गणपती असतात तेव्हा च घर उघडतात असे वाटते बाकी कुठल्या च गोष्टी कडै लक्ष दिले जात नाही असे वाटते. एवढे चांगले धरोहर व्यवस्थीत ठेवले पाहिजे असे वाटते.
खूपच छान जुन्या वस्तू व वास्तू ची माहिती दिलीत ,धन्यवाद
परंतु देव्हारा व तिथल्या वस्तू ह्या नीट स्वच्छ ठेवायला हव्यात असे मनात आले
जुन्या वस्तू हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे तो जपायला हवा
धन्यवाद
जुन्या आठवणी जाग्या होतात जुन्या वस्तू बघून खूप छान वाटले 🙏🙏👌👌
धन्यवाद
Ganpati bappanchi Pooja zali pahijey.
खूप आवडला.
कोकण मला खूप आवडते.पण एवढी पुरातन वास्तू ,डागडुजी करून व्यवस्थित ठेवावी असे वाटते.
माडाची झाडे,खाडी,निसर्ग छानच.
धन्यवाद.
घराला छान करून , प्रत्येक वस्तू जपून ठेवा आणी त्या सगळया वस्तू वर त्याचा माहिती चा फलक लावा
जुनं ते सोनं अश्याच प्रकारची वास्तू आणि त्यातील अनमोल वस्तू, एकत्र कुटुंब पध्दतीत बांधून ठेवणारा एक दुवा आहे हे घर
अतिशय दुर्मिळ वास्तु. फारच छान.
एव्हढे जुने घर किंवा वाडा मी पहिला बघत आहे. माझे वय 73 आहे. मी 100 ते 150 वर्ष जुने घर पाहिले आहे, पण एव्हढे जुने घर पाहिले नव्हतं, धन्यवाद
छान आहे
घरात वास्तव्य असलं तरच घर शोभतं, घर सुध्दा माणसांची आतुरतेने वाट पहात असतंच.वापर आणि वावर असलेलं घर प्रसन्न वाटतं! घराची आपल्याला ओढ आहे ,हे घराला बरोब्बर जाणवतं......घरातल्या माणसांचा वावराने घर जसं प्रसन्न होतं तसंच,वावर नसल्यास एकटं पडतं....!
जर एक कुटुंब 48 वर्षांत एक फेरी पुरी करत असेल तर घरात त्यानुसार वावर ठेवणं शक्य असावं.....तसं करावं,असं वाटतं !
बोलणे सोपं करणे कठीण,प्रयत्न केल्या शिवाय डोसक्यात गुंजणार नाही,
तेव्हा लोखंडाचा,प्लास्टिकचा,सिमेंटचा जमाना नव्हता तरीही अजरामर ,,,,देवारे देवा वास्तू देवा.
आताच्या बिल्डिंगा दहा वर्षात कोसळतात आतल्या रहिवाशांसह.
खूप सुंदर जून्या काळातील ठेवा आहे. त्याच जतन कराव पुढील पीढीने.🙏
विडिओ छान,आवडला. खूप छान घर आहे. जुने आहे खूप, एवढी वर्ष राहिले आहे आणि सगळ्या वारसानी ठेवलय तसे टिक आहे. अजून चांगले ठेवता आले असते. किती तरी वर्षानी गणपतीची वरसल येते. म्हणजे किती ह्या मुख्य घराचे वारसदार आहेत. फक्त सण साजरे करण्यासाठी वापरतात. नेहमी वापरले असते तर बरे झाले असते. पण तरीही खूप बरे वाटले हा विडिओ बघून
खूप छान आहे तुमचं देवघर thanks mla tumi जुन्या वस्तू दाखवल्या 🙏सर्व खूप छान होत आणि गणपती बाप्पा मोरया 🙏गणपती पण छान होता 👍👍❤️
धन्यवाद
एक no.1. दादा पुरावा द्यायची गरज नाही.
आम्ही गावी राहिल्याने. माहिते आहे. माझ्या आते चे घर 80 ते 90 वर्ष्ये जुने मातीच्या पारे यांनी बनवले.
त्यांच्या नातवंडच्या नातवंडणे आता वरचा पारा अर्धा तोडून त्यावर चिरंचे बांधकाम करून त्या घराला आधुनिक बनवायचे kaam चालू आहे.
मुक्काम -रोणापाल, तालुका -सावंतवाडी..
जिल्हा. सिंधुदुर्ग..
एवढी जुनी परंपरा आणि वास्तु आणि वस्तू फारच दुरवस्था झालेल्या दिसतात. वाईट वाटले. एवढ्या मोठ्या कुटुंबात वर्गणी काढून सुद्धा हे सर्व जोपासता येईल, पण आस्था असणे महत्वाचे...
खूप छान. बदलाचे वारे वाहत आहेत त्यात हे घर आपले अस्तित्व टिकून आहे हेच खूप मोठे आहे.पूर्वजांची वास्तू जपणे महत्त्वाचे आहे
घर खुपच छान आहे..वस्तु पण खुप छान आहेत..त्या स्वच्छ करून जपुन ठेवा..!
हल्लीच्या काळात तशा वस्तु पाहायला पण नाही मिळत...!
मित्रा हा व्हिडिओ बगून खूप मस्त वाटलं ... आणि तुझी मराठी खूप उत्तम आहे..
धन्यवाद
घर सुदर च आहे पण ह्या घरात कोणीतरी रहायला पाहिजे तरच त्या घर च देखरेख होईल देवपण एकटेच रहातात म्हणून मी सांगते कुणीतरी घरामध्ये रहा -
इतिहास छान आहे तो त्याच्याहीपेक्षा जोपासणे गरजेचे आहे येथे राहणारी मंडळी काही कारणास्तव बाहेर असतील पण जुना इतिहास सर्वात गरजेचे आहे
खुप छान
किमान आडकर यांच्या आजोबा व पणजोबांची नावं तरी सांगा ह्या घराशी संबंधित खूप गोष्टी आहेत.ह्या घरात पूर्वीच्या काळी सुध्धा उच्च शिक्षित लोक होते
Beautiful and amazing ..Hats off to the owner of this house who has maintained the original age old structure of the house along with its accessories .Really amazing
तुम्ही खूपच भाग्यवान आहात. तुम्ही सर्व जण ही पुरातन वास्तू जतन करून ठेवा.
धन्यवाद
आमच्या घरीही अगदी असाच देव्हारा आहे अगदी सर्व नक्षी वै. अशीच.... पण आम्ही तो रंगवतो वरचेवर आणि विठ्ठल रखुमाईची दगडी मुर्ती पण एकदम सुरेख आहे..... आम्हाला मिळालेला वारसा मला अभिमानास्पद आहे
घर खरच छान आहे कोकणात गेल्यावर आम्हाला पहण्यास आवडेल
धन्यवाद अलका वाणी
माझ्या कडे १००ते११०वर्षजूनी भांडी ,नाणी ,व इतर अनेक गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही दर सहा स्वच्छ करून पॅकिंग करुन ठेवतो. जागा नसताना. तुम्हाला तर जागाही मोठी आहे.वाईट वाटते असे सर्व काळोख व काळी भांडी आणि देव्हारा पाहताना. राग मानू नका पुन रहावले नाही म्हणून सांगितले. जर सर्व स्वच्छ करून ठेवले तर पहाताना खूप छान वाटेल.क्षमा असावी
अतिशय सुंदर आमचं कोंकण म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्गच आहे म्हणू आम्हाला कुठे ही जायची गरज नाही वर्षातून एकदा जरी कोंकणात गेलो म्हणजे स्वर्ग फिरून आल्यासारख वाटतं
Vdo, घर खूप छान आहे... पण तो " माचा " नाहीये... आधुनिक बेड आहे...माचा खूप वेगळा असतो...but Thanks, खूप जुन्या वस्तू पहायला मिळाल्या..
माझी सासुरवाडी राजापूर जवळील एका गावात आहे...!!!! खुपचं साम्य आहे या घरासारखे, पण त्यांनी खुप छान ठेवले आहे घर,
पूर्वजांचे वास्तु आणी वस्तु खूपच छान आठवणी जपल्या आहेत.
Khup Chan. Jya vyaktine (Ajobanni) he Ghar bandhale tyancha khupach Adar vatatoy.
मला कोकणातील घरे फारच आवडते.
Year found on wooden tampel was 1828,means it would complete 200years in 2028.,thank you very much for uploading this proud feeling vedio clip
Thank you
सगळे जण घर सोडून जाण्यापेक्षा कोणी भावंड घरीच राहिले व इतर कुटुंबीयांनी त्याला त्याचा खर्च दिला तर अशी जुनी वास्तू अजून दिर्घआयुषी होईल. तसे होवो.
खूपच छान माहिती सांगितली अशी घरे पाहायला मिळतात कुठे पण मला खूप आवडली अतिशय सुंदर आहे 👌👌👌👌
धन्यवाद
सुरुवात जय महाराष्ट्र ने केली खूप छान.. Like केल 👍👍👍
धन्यवाद
घर खुपच छान आहे
काहीतरी नवीन पहायला मिळालं तुमच्या video मधून खूप मस्त ..☺🤗
धन्यवाद
अरे बापरे किती सुंदर जुना वारसा दाखवला दादा तुम्ही खूप छ्यान आमची कोंक नची मानस साधी भोळी
धन्यवाद
संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायला देवाची खोली छान माती लिपून सारवता येते साफ करण्याला हव घर बेटा सर्वजण पहावयास येऊ शकतात जुनी वास्तू
खरंय
घराला भेट देऊन थोडे दीवश राहयला मीळाले तर आमच नशीबी समजेल,🤗🙏🙏👍😄
Maintenance Maintenance. Some cleaning is of utmost importance.
.. एवढं जपून ठेवले आहे तर अजून जरा काळजी घेतली तर आणि वर्गणी काढून डागडुजी केली तर एकदमच भारी होईल..
Waaa...waaa..khup chaan ...pan yaa sarv junya gosti cha theva tumi jatan kara...tyachi nit niga rakha...pudhchya pidhila ya gosti pahayla bhetil
तुझा आवाज खूपच धीरगंभीर आहे ....
Feel so proud about such a rich culture we all belong to.
Horror music ani dada tumcha aavaj स्पष्ट ऐकू येत नाही मात्र जूने घर छान आहे माझ्या आजी चे घर असेच होते
अप्रतिम..👌👌
अशाच प्रकारची अजून विडिओ पाहायला खूप आवडेल.
खुपच मस्त सर 👌👌🙏👍
धन्यवाद सचिन कदम
खूप छानपरंपरागत ठेवा तुम्हाला मिळा ला आहे सर्व घराची डागडुजी करून घ्या घरात सगळीकडे पडून असलेल्या जुन्या पण अगदी वै शिष्ट पूर्ण वस्तू स्वच्छ करून नीट लावून ठेवा
काही खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करा आणि पर्यटन स्थळ म्हणून सुट्टी तील होम स्टे विकसित करा तुमच्या पैकी कोणी निवृत्त झाला असेल त्यांनी कायम राहायला हरकत नाही _____ म्हणजे तुमच्या या ठेव्याचे जतन होईल व यु ट्यूब घ्या माध्यमातून तुमच्या घराला भेट देणारे पर्यटक मिळतील व पर्यायाने आर्थिक लाभ ही होइल
कृपया विचार करावा
खूप छान कल्पना आहे.. पण एवढ्या मोठ्या घरात एकमत होणे खूप कठीण आहे.. नाहीतर एवढ्यात घराची डागडुजी झाली असती.
शेवटी जुनं ते सोनं आहे.
Te nit ani swach kara..khup sunder theva aahe to japa...
देवघर स्वच्छ हवंच ,खूपच जुन्या वस्तू आहेत त्याचं जतन नीट केलंत तर हा ठेवा अजूनही टिकेल
1828 साली बनलेला देव्हारा पाहून इतिहासाला स्पर्श केल्यासारखं वाटलं.
Much better Shukriya Maharaj Dil khoosh ho Gaya Dil se Shukriya
छान अजून हे घर असे ठेवा आता असे घरनाहि पाहिला भेटणार
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी देवघर स्वच्छ करा असे देवा वर धुळ ठेवु नये खूप छान वाटले असे घर बघून तुम्ही तो ठेवा जपुन ठेवला भाग्यवान आहे तुम्ही
धन्यवाद
Thanks and great pleasant thing to see
घर खुपच छान ठेवलंय! समई देव्हारा जरा साफ केल्यावर छानच उजळेल!
खरंच खूपच सुनदर घर आहे. इथे सुटींग पण होऊ शकत.
मी वसई ला राहतो मलापण जुन्या वस्तू जपून ठेवावयाची आवड आहे.
मस्त घर आहे थंडगार अशा घ घरात पुण्य केलेकेस राहतात
घर खूप छान आहे.पुरातन वस्तू पहायला मिळाल्या.
देवघराची स्वच्छता केल्यास अजूनही चांगलं दिसेल.
न पहाता येणाऱ्या वस्तू पहायला मिळाल्या. 🙏
धन्यवाद
Sir Khupch Sunder.. Kokan mhantal tr Natural Beauty..... Pn Jo Denara aahe.. tyalachich awastha ..padik ka br . Jewadhya abhimanane tumhi ha video Shearing kela tewdhich Devgharachi swachata garjechi aahe..
असे पुरातन घर जतन करायला हवं.देवघर फार सुंदर आहे.देघभाल करायला हवी.फार छान.
धन्यवाद
देव 🛕🪔🙏🪷घर बघून मन प्रसन झालं😍🙏🚩🚩🚩🪷🪷📿📿📿🪷📿🛕🛕🛕🪷📿🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद!
View of old house is extremely very good and historical heritage articles not seen now days.Due to financial up and down people are not taking interest to maitain .Most and for most to preserve this old heritage u will have spent money and keep maintained in decent in future also.
Thank you
खूप छान वाटला
Evdhe sunder aani puratan mandir devghar tyala jara swachhta tri theva pratekala asa puratan khajina milat nhi . Kiti sundar sundar vastu ye pan tyachi avtha ekdam bikat
खुप छान अप्रतिम वीडियो 👌👌🙏🌷🌷
खूप छान वाटलं हे घर बघून...
पण तुम्ही गाव सांगितले, जिल्हा सांगितला नाहीत
देवगड.. सिंधुदुर्ग जिल्हा
Far sundar
मला खूप आवडले तुमचे जुने घर.
धन्यवाद
Khup chaan etk Jun japun thevlt bghun khup chaan vaatl
khup chan ghar aahe ani thank you so much mala as Prachin ani junya ghosti bhaghyala khup aavadat ani aaj video bhagnun khup chan vatal
Thank you Supriya More
भयानक भयानक
Dev ghar aahe pan video la Horror music ka dilay?Ghar sunderach aahe.
गाव तुझे कोणते. आणि ते कुठे आहे.
गावची जुनी घर बघायला खूप आवडतात.
👍👍👍
सिंधुदुर्ग जिल्हा, देवगड तालुका
देवगड तालुक्यातील शेवटची वाडी.. घराचा मागचा दरवाजा उघडल्यावर जी खाडी दिसते आहे त्या खाडीपासून मालवण तालुका सुरु होतो. (हि खाडी मालवण तालुक्यात येते)
खूप छान आहे वाडा