कोंकणातील आमच्या १२० वर्षे जुन्या घराची सफर | चिरेबंदी घर | जुनं ते सोनं | ColoursOfKonkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोंकणातील आमच्या १२० वर्षे जुन्या घराची सफर | चिरेबंदी घर | जुनं ते सोनं | ColoursOfKonkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Комментарии • 174

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 3 месяца назад +1

    सुंदर. व्हिडिओ. विनू. भाऊ. तुला. तुझ्या. घराची. खूपच. आवड. आहे. भाऊ. बंदकि चे. नाते. सुंदर. जप्तोस. असेच. आनंदाने. एकत्र. मिळून. मिसळून रहा. तरच. पूर्वजांची. कृपा. कायम. तुमच्यावर. रहाणार. खूप. सुंदर. माहिती. दिली. पण. एक. शंका. तुळस. घरातून. बाहेर. जाताना. उजव्या. बाजूला. असते. आतजाताना. डाव्या. बाजूला. तुमची. तुळस. वेगळीच. वाटली. घराचा फुडा. पण. पचिमेला. आहे. वाटते. जुनी. स्टोरी. असली. अहिजे. जूनते. सोन. धन्यवाद. मी. सुधा. मालवणचा. बाबु राव. ना. पण. सांग. प्रेमाने. रहा. नमस्कार

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 9 месяцев назад +1

    सुंदर. व्हिडिओ. सुंदर. घर. आणि. प्रेमळ. माणसे. सर्वांनी. सुंदर. कॉमेंट. टाकल्या. धन्यवाद. तुळशी. वरून. असे. वाटते. तुमच्या. घराची. पुढची. बाजू पश्चिमेला. आहे. काय. बाकी सुंदर. धन्यवाद

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 Год назад +2

    छान एकत्र कुटुंब पध्दतीत आपले पणा असतओआपउलकइ प्रेम जिव्हाळा.आणि मालवणी माणूसच करू शकतो.

  • @meghasawant-uf6tj
    @meghasawant-uf6tj Год назад +24

    घर एकदम मोठे आहे , जुनं ते सोनं ❤❤❤

  • @SSZ12
    @SSZ12 Год назад +5

    वाडवडलांनी कष्टान आनि प्रेमान बांधलेल्या घराक व्यवस्थित ठेवून तसाच पुढे नेतास, ह्या खूप चांगला हा. विनूदा congratulations, नव्या घरासाठी.

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +10

    खूपच छान आहे तुमचे घर. अशीच चिरेबंदी व कौलारू घरे गावातील निसर्गात आणखीनच मस्त दिसतात.

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 Год назад +11

    खुप छान जुने घर पण जुन ते सोन ते अजून टिकवून ठेवले आहे तुम्ही 👌👌👍

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад

    खुप छान घर. जे बाहेरून पारंपारिक लूक. (आतमध्ये पुढची पडवी, ओटी, माजघर, स्वयंपाक घर, पाठीमागील पडवी इ. माॅडर्न काॅन्क्रिट बांधकाम आहे.) 7 ते 8 पिढ्या झाल्या आणि तेवढ्याच आठवणी या घराशी जोडल्या गेलेल्या आहेत हे विशेष. घर खुप आवडलं. धन्यवाद. 🙏🏻

  • @santoshcborkar9714
    @santoshcborkar9714 Год назад +3

    छानच घर आणि कोकण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा अभिमान 👍👍👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад +1

    घर खुप छान सजलय आता. अणि सर्वात महत्वाचं म्हणजे मांड घर ही परंपरा सांभाळली जातेय.

  • @pratibharawat5259
    @pratibharawat5259 Год назад

    🙏🙏खुप छान वखुपमोठ आहे
    तुमचे वीडयोपणखुपछान
    असतात. 🙏🙏❤❤❤❤❤

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Год назад +5

    फारच सुंदर काम झालं घराच. तसेच घराचा जुनाच आराखडा तसाच ठेवल्या बद्दल फार बरं वाटलं.
    जर दोन्ही कडील माणस एखाद्या सणाला एकत्र आली तर फार मोठा सोहळाच होईल.

  • @udaygawade7964
    @udaygawade7964 Год назад

    Naringre gavache dr. Satish naringrekar yana 'House of comans' puraskaar milalyabaddal Hardik Abhinandan🎉🎉🎉

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +3

    खुप सुंदर जुनं ते सोनं विनू बाबल्या असेच ऐकत्र रहा

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Год назад +1

    सुरुवात तुळशी पासून केली...😊
    व्वा काय घर आहे...
    एक नंबर

  • @kanchanlotankar4124
    @kanchanlotankar4124 Год назад

    खूप खूप सुंदर आहे घर ...👌👌👌👌👌

  • @deepaliparab1026
    @deepaliparab1026 Год назад

    घर 🏡 अप्रतिम आहे खुप मोठं आहे.

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад

    Mast lucky people old house is great👍👍

  • @kalpanaparab2263
    @kalpanaparab2263 Год назад

    एवढ्या मोठ्या घराची स्वच्छता कोण करत त्याला सलाम या म्हणतात गाव पण आज मुंबई करांना गावची माणसं respect देत नाही सगळेच मुंबई कर वाईट नाहीत हो पैसे देत आहेत तो मुंबई कर चांगला वाईट वाटत हो

  • @mazakokan942
    @mazakokan942 Год назад +1

    Vinudada tumcha ghar khupch mast ha bhari khup safsuthara pan ha

  • @thebeardedbiker4321
    @thebeardedbiker4321 Год назад

    घर खुप छान आहे. आणि हो बाबल्या विनू मुंबईक गेलो म्हणून व्हिडिओ कमी होऊ देऊ नको. रोज कमीत कमी 20 मिनिट शूट करायचा प्रयत्न कर. 15 मिनिटाचा व्हिडिओ निघेल त्यातून. नवीन घराचा शुभेच्छा..❤❤❤

  • @sakshikhambe6807
    @sakshikhambe6807 Год назад

    खुप छान बांधल घर ❤शेवटी जुने ते सोने 😍

  • @rup.2309
    @rup.2309 Год назад

    👌🏕️🌴😻घर मस्तच आहे.. फक्त kitchen च्या मागे जिथे fridge आहे तो पॅसेज separate न ठेवता kitchen मध्येच ठेवायला हवा होता.. मधली भिंत काढून पायऱ्या ठेवायला हव्या होत्या.. kitchen मस्त मोठेही झाले असते.. अजून छान दिसले असते.
    असो.. पर्सनली काही अडचणी असू शकतात.. पण रंग छान दिसतोय घराला. तुम्ही सर्व ज्या पडवीत असता ती खूपच आवडते. 😄👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +1

    खूप छान व सुंदर आहे जुने घर...👍

  • @reshmapawar6924
    @reshmapawar6924 Год назад

    खूपच सुंदर आहे

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Год назад

    सुंदर घर व renolvation छान केलंय..... येऊन जाऊन योग्य निगा ठेव...

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Год назад +3

    खूप छान घर आहे जुनं ते सोनं जुन्या आठवणी जपून ठेवले आहेत ❤👍👌

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit Год назад +1

    Awesome....old memories ❤

  • @nilamlaygude4344
    @nilamlaygude4344 Год назад

    Chaan y ghar

  • @anilkambli1838
    @anilkambli1838 Год назад

    खूप छान घर आहे, सर्व कुटुंबीय सुखेनैव नांदा हीच शुभेच्छा

  • @manjulathakur4839
    @manjulathakur4839 Год назад

    खूप सुंदर आणि खूप छान

  • @siddheshrane3896
    @siddheshrane3896 Год назад

    छान आहे घर .
    गावातली ही जुनी घर बघायला कमी मिळतात.

  • @samirrane7843
    @samirrane7843 Год назад

    1 number

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Год назад

    विनु घर खुप सुंदर आहे तुमच

  • @manalirawool6035
    @manalirawool6035 Год назад

    Mastch

  • @yatinmungekar41
    @yatinmungekar41 Год назад

    Khupch mast aahe ghar

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 Год назад

    गावातलं घर म्हटलं कि कौलारू.छान मस्त.

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Год назад

    Khup chan ghar aahe 👌👌👌

  • @meenanevase2518
    @meenanevase2518 Год назад

    खूप छान आहे घर

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад

    Great keep it up

  • @udaygawade7964
    @udaygawade7964 Год назад

    Khup sundar bhava

  • @pravinjadhav6852
    @pravinjadhav6852 Год назад

    खूप छान दादा

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 Год назад +1

    Chan ahe Gavch ghar.👌👌

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 Год назад

    Ghar khup chaan aahe and Junya goshti baghun khup chaan wattle

  • @meenakshisawant6313
    @meenakshisawant6313 Год назад

    Chan aahe ghar

  • @PramilaPatil-h1s
    @PramilaPatil-h1s Год назад

    घर खूप छान आहे तुमचे हे घर बघून मला माझे आजोळ चे घर आठवले माझे आजोळ तळेरा मध्ये आहे कोकणा तली घर अशीच सुंदर कौलारू आणि चिऱ्याचे असतात

  • @kalyanichavan5081
    @kalyanichavan5081 Год назад

    Bhari 👌💐 khupa Chan 👍🌹❤️

  • @Viswa325
    @Viswa325 Год назад

    Aaplya konkanat ashich ghar changli vatatat.ti slabchi ghar aapulaki naslyasarkhi .mala gramin bhag jast aavadatat nhani, chul vharanda ani chirebandi ghar mhanje swargiy shukh.mascth ghar❤❤❤❤😊

  • @deeparane9525
    @deeparane9525 Год назад

    Tumhi tumcha he juna ghar sudharlay hi khup chan ghosta aahe

  • @prajaktasolanki3222
    @prajaktasolanki3222 Год назад

    Khup chaan ghar.khup chaan vatle Ghar baghun ❤

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Khupchan sunder video

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 10 месяцев назад

    👌👌

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад

    घर खुप छान आहे मला छुपच आवडला ❤❤❤

  • @dayakarangutkar5003
    @dayakarangutkar5003 Год назад

    👌👌👍

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Год назад

    अप्रतिम घर, पर्यटकांसाठी एखादी रुम काढली असती तर,आम्हीदेखील येऊ शकलो असतो,नंदन कसा आहे?

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 Год назад

    मस्तच घर आहे तुमचे 👌👌

  • @prachishinde3948
    @prachishinde3948 Год назад

    Khupch chan banvl ahe ata Ghar dada 👌😍 Jun te sonch shevti 😊

  • @vinayapednekar3842
    @vinayapednekar3842 Год назад

    वीडीयो मस्तच

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Год назад

    👌👌👌👌

  • @sakshimestry1099
    @sakshimestry1099 Год назад +1

    छान घर आहे. 👌👌👍😍

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 Год назад +1

    Nice vlog mast and you're home 🏘️🏘️ is very good and you're so lucky to good so enjoy your everyday 😊😊

  • @poonamdeshpande2073
    @poonamdeshpande2073 Год назад

    किती छान घर स्वीट होम

  • @surajdevlekar2295
    @surajdevlekar2295 Год назад

    Wa... ❤❤... Ghar asav tar as.. attchya cement chya gharala lajvel as.. apali kokani sansriti japnara.. cha ahe swapnat asav tas ... ❤❤❤❤❤

  • @rupeshghanekar1995
    @rupeshghanekar1995 Год назад

    खूप छान सुंदर आहे घर❤

  • @suchitadaravade1451
    @suchitadaravade1451 Год назад

    Sunder❤

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 Год назад

    खूप छान आहे घर 🏘️

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Год назад

    Super Sundar khupch khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 Год назад

    Wow mast 1 nabar House 🏠👌👌💐💐

  • @girishpatil5905
    @girishpatil5905 Год назад +1

    जुन ते सोन खुप छान नविन घर बांधून पण जुन्या घराच घरपण जिवंत ठेवलय

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Год назад

    एक नंबर व्हिडिओ

  • @neetamirajkar4931
    @neetamirajkar4931 Год назад

    Nice malla aavdal

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Год назад

    कणकवली पासून खाली आम्ही चोपाळा शब्द ऐकलाय. माचा पहिल्यांदा ऐकलं.

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 Год назад

    ❤❤❤

  • @milindjoshi1195
    @milindjoshi1195 Год назад

    खुप छान आहे 🏡

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 Год назад

    खुप मस्त... मजा इली घर बघुक..

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 Год назад

    Khup chan aahe ghar...... Me vedio made jewha ekte tewha tu Mumbai la jaych asch ekalay gavi rahanar aahe barech divas as nahi ekal .. but khup chan aahe saglaych goshti

  • @manasi5815
    @manasi5815 Год назад

    Ghar khupch chan aahe

  • @vandanananaware9314
    @vandanananaware9314 Год назад

    Ekdam bhari ahe ghar
    Chhan bandhale ahe

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 Год назад

    खूप भारी केल👌👌👌👌

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Год назад

    🏡 खूप सुंदर आहे ❤

  • @amitguravagurav644
    @amitguravagurav644 Год назад

    Khup sundr..dada

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Год назад

    अजूूनही छान आहे

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Год назад +1

    जुनं घर बघितल्या मूळे नविन घर छान च वाटलं. मला bablya आणि काका यांनी एका भय्या ला सुपाऱ्या विकल्या त्या व्हिडीओ चे नाव पाहिजे आहे मुलीला तो दाखवायचा आहे. कारण मी बघितलेला पहिला व्हिडीओ आहे.

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 Год назад

    तुझं घर खुपच छान आहे.

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Год назад

    सुंदर आहे घर😊

  • @yogitaraut7338
    @yogitaraut7338 Год назад

    खुप छान आहे घर कोकणं घर असंच छान वाटतात चिरेबंदी पडवी एक नंबर ,👌😘

  • @sakshirane2212
    @sakshirane2212 Год назад

    Khup chan Ghar aahe ,mala mazy lahanpanichi aathvan aali

  • @rajendra5854
    @rajendra5854 Год назад

    खूप छान

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 Год назад

    ❤mast

  • @dajipatankar1056
    @dajipatankar1056 Год назад

    सुंदर आहे घर

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 Год назад

    खूप सुंदर आहे 👌🏠

  • @NitinParab-r8x
    @NitinParab-r8x Год назад

    Chan old is gold

  • @deepalikambli1170
    @deepalikambli1170 Год назад

    Khup chan aahe

  • @sheetalghag6689
    @sheetalghag6689 Год назад

    Ghar mast aahe👌👌

  • @reginaldrudoif5790
    @reginaldrudoif5790 Год назад +1

    Very nice house old is gold 👌

  • @deepaliwalke8982
    @deepaliwalke8982 Год назад +1

    खूप छान घर आहे❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад

    Nice🙏

  • @manalirane5341
    @manalirane5341 Год назад

    खूप छान आहे घर 👌👌👍👍🌹🌹✨✨

  • @anitanaringrekar8127
    @anitanaringrekar8127 Год назад

    Ghar khoop chaan ahe 👌👌

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Год назад

    Nice video