- Видео 55
- Просмотров 2 145 432
Travel Food aani Barach Kahi
Индия
Добавлен 10 янв 2021
नमस्कार,
मी सिद्धेश बांदेकर आणि तुमच माझ्या 'Travel, Food aani Barach Kahi' या मराठी यूट्यूब चॅनेल वर स्वागत आहे. या चॅनेल वर प्रामुख्याने मी तुम्हाला कोकणातील समुद्र किनारे, वेगवेगळी पर्यटन स्थळे, Hidden Beaches, Unexplored ठिकाण, मंदिरे तसेच कोकणातील परंपरा, सण- उत्सव, मासेमारी, खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील पर्यटन स्थळ फिरण्याचा अनुभव सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे.
याच बरोबर कोकणात राहण्यासाठी Resorts आणि Homestays, जेवणासाठी रेस्टॉरंट्स आणि खानावळी तसेच वॉटरस्पोर्टस आणि इतर साहसी खेळांची संपूर्ण माहिती आणि थेट संपर्क तुम्हाला देणार आहे.
हे सर्व पाहण्यासाठी माझा RUclips चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडीओ आवडले तर नक्की लाईक करा आणि मित्र परिवारामध्ये शेअर करा.
माझ्या बद्दल थोडक्यात माहिती. मी सिद्धेश दिगंबर बांदेकर. माझे मुळगाव मालवणमधील आचरा हे आहे. मी मुंबई मध्ये मालाड येथे स्थायिक आहे. मी Finance मध्ये MBA केल आहे. मी एका अमेरिकन MNC मध्ये नोकरीला आहे आणि मी काही महिने इंग्लंड मध्ये नोकरी केली आहे.
धन्यवाद!!!

अष्टविनायक दर्शन.. कसे Plan करावे? जवळची कोणती मोठी देवस्थाने करता येतात?#ashtvinayak #bhimashankar
#ashtavinayak #balaji #bhimashankar_jyotirling #gagangirimaharaj #jejuri #ganpati
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा.
RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA
Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456
Instagram - travel_food_aani_barach_kahi
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा.
RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA
Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456
Instagram - travel_food_aani_barach_kahi
Просмотров: 17 839
Видео
आचरा बीचवर पकडलेली वागळी पुन्हा का सोडली? २७ वर्षांनी जुळून आलेला योगायोग आणि पर्यटकांशी गप्पा
Просмотров 1 тыс.8 месяцев назад
#shovelnoseguitarfish #konkan #malvan खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
कोकणातील अस्सल रानमाणसाबरोबर जंगल सफारी आणि बिबळ्याचा शोध.. जंगलात लपलेली चौपाटी आणि बिबळ्या
Просмотров 2,3 тыс.Год назад
धाकटा केउंडला बीच - ruclips.net/video/O7l6jfoKEtk/видео.html मोठा केउंडला बीच - ruclips.net/video/2GMypQJVZi8/видео.html आचरा लाईटहाऊस - ruclips.net/video/y2taD4fyAc8/видео.html खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
कोकणातील बाराही महिने आंबे देणारे झाड, मसाल्याचे पदार्थ पिकवण्याचा प्रयोग आणि नवे कृषी पर्यटन केंद्र
Просмотров 2,1 тыс.Год назад
कोकणातील शेतात मसाल्याचे पदार्थ तसेच वेगवेगळ्या भाज्या आणि आंब्याचे वाढीव उत्पन्न घेण्याचा प्रयोग आणि नव्याने उभे राहणारे कृषी पर्यटन केंद्र बुकिंगसाठी पुढील नंबर वर संपर्क करा - ९१४५० ५५३०१ / ९३७१८ ८०५९४ #agrotourism #agriculture #farming #farmresort #modernfarmhouse #प्रयोगशीलशेतकरी #शेतकरी #कृषीपर्यटन #konkantourism #malvan खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/chann...
कोकणात एकाच झाडापासून 5 प्रकारचे आंबे घेण्याचा प्रयोग आणि नव्याने उभे राहणारे कृषी पर्यटन केंद्र
Просмотров 1 тыс.Год назад
कोकणात एकाच झाडापासून पाच प्रकारचे आंबे घेण्याचा प्रयोग करणाऱ्या आधुनिक प्रयोगशील शेतकऱ्याची भेट आणि नव्याने उभे राहणारे कृषी पर्यटन केंद्र बुकिंगसाठी पुढील नंबर वर संपर्क करा - ९१४५० ५५३०१ / ९३७१८ ८०५९४ #agrotourism #agriculture #farming #farmresort #modernfarmhouse #प्रयोगशीलशेतकरी #शेतकरी #कृषीपर्यटन खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQf...
किल्ले विजयदुर्ग.. मराठी आरमाराच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा दुर्लक्षित किल्ला Vijaydurg Fort
Просмотров 788Год назад
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
Sindhudurg Fort सिंधुदुर्ग किल्ला/ मालवण किल्ला - इतिहास भूगोल आणि संपूर्ण माहिती #malvanfort
Просмотров 389Год назад
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
ताडोबा जीप सफारी - माहिती आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे... बुकिंग कशी करावी? #tadoba #pugmarkresort
Просмотров 38 тыс.2 года назад
ताडोबाला कसे जावे? बुकिंग कशी करावी? Core Zone की Buffer झोन? जीप सफारी कि Canter सफारी? कोणत्या सिझन मध्ये जावे? सकाळची सफारी कि संध्याकाळची सफारी? राहायचे कुठे? किती महिने आधी बुकिंग करावी? खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aa...
ताडोबा जीप सफारी... अवघ्या दहा मीटर वर दिसला वाघ Tadoba Tiger Sighting #tadoba #tiger #tigerreserve
Просмотров 538 тыс.2 года назад
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
ताडोबा जीप सफारी.. मधू वाघिणीचे दर्शन.. आगरझरी बफर झोन #madhutigress #tadobanationalpark #tadoba
Просмотров 17 тыс.2 года назад
#agarzaribufferzone खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
Periyar Tiger Reserve Jeep Safari पेरियार व्याघ्र प्रकल्प जीप सफारी #periyar #periyartigerreserve
Просмотров 9072 года назад
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
Periyar Tiger Reserve Government Boat Safari पेरियार जंगल बोट सफारी #periyartigerreserve #periyar
Просмотров 6582 года назад
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
मुन्नार ते थेक्कडी प्रवास, केरळ मधील शॉपिंग आणि कथकली शो #Thekkady #kathakali #keralashopping
Просмотров 1,1 тыс.2 года назад
खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
केरळ मधील Elephant सफारी आणि Elephant Shower.. केरळ मराठी vlog 9 #elephantride #elephantsafari
Просмотров 1,5 тыс.2 года назад
Music Credits: www.bensound.com #elephantshower खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
स्वर्गीय मुन्नार भाग 2, केरळ मराठी vlog 8 Munnar, Kerala #munnar #tatateamuseum #flowergarden
Просмотров 4072 года назад
मुन्नार भाग १ - ruclips.net/video/g-Onu9lnS-Q/видео.html खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा. RUclips - ruclips.net/channel/UCFiGvmuT-04HnA7PiHQfRnA Facebook - Travel-Food-aani-Barach-Kahi-104264611670456 Instagram - travel_food_aani_barach_kahi
स्वर्गीय मुन्नार भाग १, केरळ मराठी vlog 7 Munnar, Kerala #munnar #eravikulamnationalpark #kundaladam
Просмотров 9332 года назад
स्वर्गीय मुन्नार भाग १, केरळ मराठी vlog 7 Munnar, Kerala #munnar #eravikulamnationalpark #kundaladam
केरळ मधील हाऊसबोट सफारीचा अविस्मरणीय अनुभव.. केरळ मराठी vlog 6.. Kerala Houseboat Safari #houseboat
Просмотров 1,2 тыс.2 года назад
केरळ मधील हाऊसबोट सफारीचा अविस्मरणीय अनुभव.. केरळ मराठी vlog 6.. Kerala Houseboat Safari #houseboat
केरळचं प्रसिद्ध Martial Art कलारीपयत्तू .. केरळ मराठी vlog 5.. Kalari Payattu Show in Kerala #kalari
Просмотров 3812 года назад
केरळचं प्रसिद्ध Martial Art कलारीपयत्तू .. केरळ मराठी vlog 5.. Kalari Payattu Show in Kerala #kalari
Kulukki Sarbat केरळ मधील प्रसिद्ध कुलूक्की सरबत... केरळ मराठी vlog 4 #kulukki #keralafamouskulukki
Просмотров 5182 года назад
Kulukki Sarbat केरळ मधील प्रसिद्ध कुलूक्की सरबत... केरळ मराठी vlog 4 #kulukki #keralafamouskulukki
Thiruvananthapuram Zoo केरळ मराठी vlog 3.. तिरुवनंतपुरम प्राणीसंग्रहालय... #thiruvananthapuramzoo
Просмотров 3,2 тыс.2 года назад
Thiruvananthapuram Zoo केरळ मराठी vlog 3.. तिरुवनंतपुरम प्राणीसंग्रहालय... #thiruvananthapuramzoo
जटायू अर्थ सेन्टर, जगातील सर्वात मोठा पक्ष्याचा पुतळा.. केरळ मराठी vlog 2 #JatayuEarthCentre #jatayu
Просмотров 1,1 тыс.2 года назад
जटायू अर्थ सेन्टर, जगातील सर्वात मोठा पक्ष्याचा पुतळा.. केरळ मराठी vlog 2 #JatayuEarthCentre #jatayu
तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) शहर, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, कोवलम बीच, फिश थाळी... केरळ मराठी vlog 1
Просмотров 10 тыс.2 года назад
तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) शहर, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, कोवलम बीच, फिश थाळी... केरळ मराठी vlog 1
नवीन वर्षात तुम्हाला आपल्या चॅनेलवर भारतातील हे सुंदर राज्य पहायला मिळणार #travelfoodaanibarachkahi
Просмотров 1523 года назад
नवीन वर्षात तुम्हाला आपल्या चॅनेलवर भारतातील हे सुंदर राज्य पहायला मिळणार #travelfoodaanibarachkahi
Mars Farmhouse & Nature Resort, Shahapur मार्स फार्महाऊस आणि नेचर रिसॉर्ट शहापूर #marsagrofarmresort
Просмотров 3,8 тыс.3 года назад
Mars Farmhouse & Nature Resort, Shahapur मार्स फार्महाऊस आणि नेचर रिसॉर्ट शहापूर #marsagrofarmresort
How to Cut Big Surmai/ King Fish step by step सुरमई मासा कसा कापावा #kingfish #fishcutting #seerfish
Просмотров 5483 года назад
How to Cut Big Surmai/ King Fish step by step सुरमई मासा कसा कापावा #kingfish #fishcutting #seerfish
कुरकुरीत चिकन लॉलीपॉप बनवा घरच्या घरी How to make Crispy Chicken Lollipop at home #chickenlollipop
Просмотров 2943 года назад
कुरकुरीत चिकन लॉलीपॉप बनवा घरच्या घरी How to make Crispy Chicken Lollipop at home #chickenlollipop
माझे गाव आचरा पिरावाडी Achara Pirawadi #achara
Просмотров 6 тыс.3 года назад
माझे गाव आचरा पिरावाडी Achara Pirawadi #achara
आचरा लाईटहाऊसचा थरारक अनुभव Achara Lighthouse #achara #thrillingexperience #lighthouse
Просмотров 4873 года назад
आचरा लाईटहाऊसचा थरारक अनुभव Achara Lighthouse #achara #thrillingexperience #lighthouse
तुमचे प्रश्न माझी उत्तरे... Youtube मधून किती उत्पन्न मिळते? QnA Session #travelfoodaanibarachkahi
Просмотров 3203 года назад
तुमचे प्रश्न माझी उत्तरे... RUclips मधून किती उत्पन्न मिळते? QnA Session #travelfoodaanibarachkahi
कोकणातील २०० वर्षे जुने घर.. १९३ वर्षे जुना देव्हारा लेखी पुराव्या सहीत.. ४८ वर्षांनी येते वरस्की
Просмотров 1,4 млн3 года назад
कोकणातील २०० वर्षे जुने घर.. १९३ वर्षे जुना देव्हारा लेखी पुराव्या सहीत.. ४८ वर्षांनी येते वरस्की
दादा आम्ही जर विघ्नहर ओझर पासून यात्रेला सुरुवात केली तर चालेल का कल्याण हून माळशेज मार्गे ओतूर
हो तसे सुद्धा चालेल ओझर किंवा लेण्याद्रीपासून सुरुवात करून मग उलट्या क्रमाने शेवटी पाली किंवा महड करून तुम्ही प्रवास संपवू शकता.
Pan aamhala shastra paddhatine karaych aahe
धन्यवाद
watch at 1.25x
Amhala yatra karayachi ahe mahiti chhan sangitali
Maja gavch ahe hai
गणपती बाप्पा मोरया
गाव कोणते नाव काय
मुणगे, देवगड
Need help with Keundala Munage . Like can I do camping there with ,my own tent ? also shells kuthun miltil
Yes you can do. You can contact Wadekar Kaka 8275366136/ 8408078312. He arranges camping at Keundala beach.
Khupach chan mahiti dili आहे dhyanwad
खूप छान माहिती सांगितली, सविस्तर सांगितल्या बद्दल खूप मदत भेटली....
आपणास नमस्कार, व्हिडिओ छान आहे असेच छान छान व्हिडिओ बनवत जा
Hello 3n din ka package kaise kr rhe sakte a aur konsa core zone acha a kha rhe sakte a plz replay
Core zone ek hi he.. Buffer zone bahot he... 3 din me aap ek core zone aur 2 buffer zones kijiye. Probablity of tiger sight is similar across all buffer zones.
Maat
आम्हाला नाही दिसला वाघ
Lenyadri chadhayla kiti vel lagla? Tumcha mulga chadhla ka yevda
300 पायऱ्या आहेत.. साधारण अर्धा तास लागतो.. माझे 75 वर्षाचे वडील आणी 5 वर्षाचा मुलगा चढला.. आई साठी पालखी केलेली (₹1,000).
विजयदुर्गा बंदर याच्यापेक्षा चार पटीने मोठा आहे आणि त्याला पण चारी बाजूने डोंगर आहेत एकदम सुरक्षित बंदर,👍👍,
Khupach chhan mahiti dili. Mi pan aaj janar hoto ashtavinayak yatrela pan health issue mule cancel zali yatra . baghu aata kadhi bappa bolwato mala.
तुम्हाला लवकरच यात्रेचा योग यावा हीच देवाकडे प्रार्थना.
#tadoba
खूप छान माहिती दिली दादा अंदाजे या पूर्ण दर्शनाला तुम्हाला किती खर्च आला
कारचे रनिंग ९६० किलोमीटर झाले.पेट्रोल, टोल, तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोन रूम्स, काही ठिकाणी दर्शनासाठीचे पास, जेवण - नाश्ता असे सर्व मिळून साधारण तीस हजार खर्च आला.
😡
किती खर्च आला ट्रिप लां ❤
कारचे रनिंग 960 किलोमीटर झाले.. कारचा पेट्रोल, तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलमधल्या दोन रूम, जेवण-नाश्ता आणि काही ठिकाणी व्हीआयपी दर्शन असे मिळून साधारण 30 हजार खर्च झाला.
Thank u 😊
छान आहे
तुम्ही मध्यम वर्गीय लोकांसाठी सांगा
नमस्कार.. ताडोबा मध्यमवर्गीयच करतात... श्रीमंत लोक दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात ट्रिप साठी जातात
तुम्ही सर्वांना सूट मिळणार आहे सांगा
खूप मस्त माहिती दिली
Kup kup chan dada thanku so much
छान व्हिडिओ बनवला 👍
खुप चांगल्या पद्धतीने माहिती दिली सर, अन् आपण आपल्या आई वडीलांसोबत ही यात्रा पुर्ण केली त्याबद्दल खुप शुभेच्छा मला देखील अशी आई वडील, बायको व मुलांसोबत ही यात्रा पुर्ण करावयाची आहे.
तुमच्या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा!
अरे देवारा आणि देव घर तरी स्वच्छ ठेवायचे....
मित्रा काय दाखवता? एवढं मोठं कुटुंब असून त्यांची परस्थिती एव्हडी बिकट आहे की ते देवघरची सुध्धा दुरुस्ती करू शकत नाही. नको दाखव मित्रा, वाईट वाटत
जेवढी जास्त माणसं तेवढी एकी होणे कठीण असते.
Very nice.thaks.
bhinta rangavayla jamtay, pan devghar itka ghaan thevla ahet! Tumchi sasurvaad ahe, punha jaun please swacha astana video kadha !Amhala pan Ananda hoil!
Khoop mast explan kela aahe
खुपच छान 🙏
बघून ऐकून खूप आनंदी झाल्याबद्दल हार्दिक आभार
ताडोबाची माहिती जगात पोहचविण्याचा प्रयत्न केलात धन्यवाद.
तुम्ही घाबरत नाही का
मला जंगले आणी वन्याजीव यांची खूप आवड आहे.. तुम्ही माझे इतर काही व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला दिसले असेल की अनेकवेळा मी कोकणातील निर्जन् जंगलामध्ये बिबळ्याच्या शोधात एकटा फिरलो आहे, त्याच्या गुहेजवळ गेलो आहे. मी नाही घाबरत. पण हे वाघ जेव्हा जवळ आलेले तेव्हा माझी बायको घाबरलेली.
धन्यवाद मित्रा. खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
धन्यवाद चेतन कुलकर्णी.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद ! 😊🙏
Sevagram exp jate na chandrapur
Hotel name ky ahe ani खर्च ky ahe 1 day hotel
खूप छानपरंपरागत ठेवा तुम्हाला मिळा ला आहे सर्व घराची डागडुजी करून घ्या घरात सगळीकडे पडून असलेल्या जुन्या पण अगदी वै शिष्ट पूर्ण वस्तू स्वच्छ करून नीट लावून ठेवा काही खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करा आणि पर्यटन स्थळ म्हणून सुट्टी तील होम स्टे विकसित करा तुमच्या पैकी कोणी निवृत्त झाला असेल त्यांनी कायम राहायला हरकत नाही _____ म्हणजे तुमच्या या ठेव्याचे जतन होईल व यु ट्यूब घ्या माध्यमातून तुमच्या घराला भेट देणारे पर्यटक मिळतील व पर्यायाने आर्थिक लाभ ही होइल कृपया विचार करावा
खूप छान कल्पना आहे.. पण एवढ्या मोठ्या घरात एकमत होणे खूप कठीण आहे.. नाहीतर एवढ्यात घराची डागडुजी झाली असती.
नायकिणीचे माळाबद्दल माहिती
खूप छान माहिती दिली, मासुरकर काकांचा नंबर मिळेल का
धन्यवाद... मसुरकर काका - आचरा जामदूळ वाडी 9420308596
@@travelfoodaanibarachkahi9379 खूप खूप धन्यवाद सिद्धेश. या शनिवारी जायचा प्लॅन आहे. फोन करून जाईन
खूप खूप धन्यवाद, त्यांच्याशी बोलणे झाले आहे
Khup chaan shoot
धन्यवाद हेमंत भागवत.
Nice program okay bye cu
फारच छान👏✊👍 👌
धन्यवाद मयूर माने
Buffer zone pn june end te September paryant band asto
V3r 5:38