माझे गाव आचरा पिरावाडी Achara Pirawadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025
  • खालील लिंक वर क्लिक करून मला follow करा.
    RUclips - / @travelfoodaanibarachk...
    Facebook - / travel-food-aani-barac...
    Instagram - / travel_food_aani_barac...

Комментарии • 35

  • @maheshk2675
    @maheshk2675 8 месяцев назад +1

    Nice program okay bye cu

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 11 месяцев назад

    खरच खुप सुंदर रमणीय स्थान आहे पण तुम्ही व्यवस्थित पूर्ण गाव नाही दाखविले

  • @anujachoulkar4036
    @anujachoulkar4036 2 года назад +1

    Khup chhan

  • @shaukatshaikh3237
    @shaukatshaikh3237 2 года назад

    Thanks for your Peeran wadi Achra shoot. Well done friend. I am from Masure, staying in Mahim. I love konkani people their culture. My best wishes, Bro.
    God bless you and your family

    • @travelfoodaanibarachkahi9379
      @travelfoodaanibarachkahi9379  2 года назад

      Thanks Shaukat Shaikh.. Hope you have seen my other videos on Kokan.. You will definitely enjoy it.

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 3 года назад

    खूपच सुंदर व्हिडिओ आहेत👍👍

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 3 года назад

    खूपच सुंदर पिरावाडी हे माझ माहेर आहे. माझ्या बाबांचे नाव वासुदेव फकीर हुर्णेकर.
    माझ सासर गिर्ये बांदा देवगड.

    • @travelfoodaanibarachkahi9379
      @travelfoodaanibarachkahi9379  3 года назад

      धन्यवाद.. गिर्ये बांदा येथे आमची कुलदेवी चौंडेश्वरी आहे.

  • @balsarang639
    @balsarang639 3 года назад

    खूपच छान

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 года назад

    मस्त व्हिडिओ झालाय.

  • @ramanandkaranje6707
    @ramanandkaranje6707 3 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @arpanasarvankar4204
    @arpanasarvankar4204 3 года назад

    खुप सुंदर निसर्ग रमणीय स्थान

  • @vijaykubal2788
    @vijaykubal2788 3 года назад

    Khup chan
    Masst mahiti dilat
    Asec chan video banva
    Best of luck 👍

  • @dipaligolatkar2809
    @dipaligolatkar2809 3 года назад

    Mast video

  • @prasadclarion
    @prasadclarion 2 года назад

    Nice!

  • @sunandaramgade1626
    @sunandaramgade1626 2 года назад

    👌👌👌

  • @vmpatkar1744
    @vmpatkar1744 3 года назад

    adbandar te achra jety paryant boatingla kiti rupaye ghetat.

    • @travelfoodaanibarachkahi9379
      @travelfoodaanibarachkahi9379  3 года назад

      नरेश आचरेकर यांना संपर्क करा ८२७५ ६१३ ९६४.. माझ्या मते आडबंदर ते जामडूळ ५० रुपयांपेक्षा जास्त नसणार.

  • @tayyabbagwan9175
    @tayyabbagwan9175 Год назад

    व्हिडिओ व माहिती छान दिली फक्त संगीत ची किर किर बंद करा

  • @pradeepkohok-mo9ow
    @pradeepkohok-mo9ow Год назад

    Pan komdi aahe

  • @bhushankandalgaonkar2070
    @bhushankandalgaonkar2070 2 года назад +1

    आचरा गाव आणि समुद्र किनारा खूप छान आहे पण तीन दिवस आम्हाला खूप वाईट अनुभव आला तो म्हणजे सकाळी जवळपास पन्नास साठ लोकं हगायला बसली होती ते किळसवाणे द्रूष्य् बघून आम्हालाच लाज वाटली मी विनंती करतो की खरी वस्तूस्थिती कॅमेरात टिपून ती लोकांसमोर आणि ग्रामपंचायत समोर यावी म्हणजे समुद्र किनारा स्वच्छ होईल

    • @travelfoodaanibarachkahi9379
      @travelfoodaanibarachkahi9379  2 года назад +1

      नमस्कार भूषण कांदळगावकर, मी मागचा पूर्ण आठवडा आचरा पिरावाडीला होतो आणि दररोज सकाळी सात ते आठ मी बीचवर जायचो मला एकदाही कोणता माणूस हागायला बसलेला दिसला नाही. सकाळी पण बऱ्यापैकी पर्यटक समुद्रावर होते.जिथे समुद्राचा आणि खाडीचा संगम होतो त्या ठिकाणी काही परराज्यातून आलेले मासेमारीच्या बोटीवर काम करणारे मजूर हागतात, त्याबद्दल बोट मालकांनी किंवा ग्रामपंचायतीने योग्य व्यवस्था केली पाहिजे.

    • @Vijay.shinde5833
      @Vijay.shinde5833 7 месяцев назад

      पुन्हा योग आलाच तर जाताना राॅकेट फटाके घेऊन जा..... नक्की....
      मी जाईन त्यावेळी घेऊन जाईनच उडवणार म्हणजे उडवणार......
      अहो लोकांना निसर्ग पहायला आवडत
      दोन पायाचे ससे नाहीत

  • @kiranbhosale6576
    @kiranbhosale6576 2 года назад

    Kakacha no pahije