मला आता दुपारीच फोन आला होता. इंडियन आर्मीतून अनिल कुमार बात कर रहा हू | मला लगेच समजलं की हा खोटा कॉल आहे. मी जी जोर जोरात हसायला लागली की बीचाऱ्याने कॉलच कट केला.😂😂😂😂😂
मी पण अशीच फसले , मुला च्या लग्नासाठी मुली शोधत होते , एका मॅरेज ब्यूरों शी संपर्क केला ताबडतोब त्यांनी काही मुलींचे फोटो पाठवले व तुम्मी ३००० भरा आम्ही एका महीन्यात तुम्हाला ३० मुलींशी ओळख करून देतो व मध्यस्थी करतों म्हणुन काॅल वर काॅल केले , मग मी म्हणाले की मी आधी एक हजार भरते तुम्ही मुली दाखवा पुढ च पुढ पाहू , त्यानंतर मी १००० रु , भरले न बस त्या नंतर न त्यांनी मुली दाखवल्या न माझा काॅल उचलला 😂
खरं आहे माझ्या पुतण्याला 35000 भरून घेतले घाटकोपरला बाहेरगावी पाठवतो म्हणून फसवलं सिंगापूरला 45 हजार पगार कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर रिजेक्ट केलं कागदपत्रे बरोबरच होते मुंबईमध्ये तर बाहेरगावी पाठवणारे ऑफिस खूप फसवणारे आहेत फ्रॉड आहेत
माझं अता स्वतःच घर आहे! पण अगोदर माझ्यासोबत घरमालकानेच स्कॅम केला होता! माझ्याकडून ऍडवान्स रेंट घेतल, अग्रीमेंट ला टाळाटाळ केली आणि त्याला 3 महिन्यांनी माझ्यापेक्षा जास्त रेंट देणारा टेंनंट मिळतोय असं दिसल्यावर मला डायरेक्ट खोटं नाट सांगितलं कि त्याला घर विकायचं आहे! पण अशाने मला व माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला! कारण नवीन घर बघणे सामानाची शिफ्टिंग आणि मुलांच्या शाळेचा पण विचार करायला लागतो! तेंव्हाच मी ठरवलं कि स्वतःच घर लहान का असेना पण कोणी परिस्थितीचा फायदा तर घेणार नाही आणि आज ही अशी हरामखोर लोक अस्तित्वात आहेत याचंच दुःख वाटत...
आलेलं अनुभव व्यक्त केले आणि सर्वांना शेअर केले . स्क्याम कश्याप्रकारे होतो लोकांना माहिती देवून अलर्ट करता हे खूप छान आहे. अभिनंदन. कुठलाही व्यवहार करताना काळजी घ्यावी, चौकशी करून घाई न करता थोडं सावधगिरीने करत जावा. धन्यवाद 👍
आम्हि तर वेगळय प्रकारे फसलो भाडेकरी ठेवले महिन्याच्या शेवटी भाड देतो म्हणाले एक तारीख यायच्या आत पळुन गेले तपास केल्यानंतर कळले ते असेच प्रत्येक ठिकाणी करतात म्हणुन रेंट आधीच घ्या
मला पण फसवलं आहे गुगल पाय केले मला बोलतात मला तुम्हाला गुगल पाय करायचे तर मी बोलले करा त्याचे पैसे गुगल पाय आले तर बोलतो माझ्याकडून जास्त आले तर आम्ही त्याला रिटर्न करायला गेलो तर आमचे पैसे गेले आणि त्याचे आले नव्हते
अरे अस लहानमुलांला सांभाळण्यासाठी आँनलाईन बाई बघितल आमच्या ओळखीचे जोडी होती तर ती बाई आली महिना भर चांगली प्रामणिक राहीली दुसर्या महिण्यात घरातले सगळे सोन व पैसे चोरुन पळून गेली मोबाईल बंद
माझ्याबरोबर पण असे सेम घडले आहे मला सांगितले होते की मी आर्मी मध्ये आहे आणि पहिले तुम्हाला पे फोन वरून पैसे तुम्हाला पाठवायला लागतील आणि परत आम्ही देणार त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड फेक पाठवले होते
No broker किंवा तत्सम सगळे वेबसाईट वाले तुमच्या फ्लॅट साठी एक सेल्स पर्सन अरेंज करून देतात त्याच्यासाठी ते पैसे मागतात... फ्री फक्त तुमची पोस्ट असते...ती पण दिसत नाही जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही... यांच्या नादीच लागू नये
Aaj काल असे प्रकार फार चालले आहेत.माझ्या मैत्रिणीला फोन आला तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे त्याच पॉकेट आम्हाला सापडलं त्यात नंबर मिळाला तुम्ही चला आमच्या सोबत तिला समजले frod आहे कारण तिचा मुलगा बाहेरगावी असतो. सावध रहा सगळ्यांनी.
**जयश्रीगणेश, नमस्कार🙏🙏 **सर, मँडम.....तुम्हां दोघांचेही खूप खूप आभार....😊 ** आपण चांगली महत्त्वाची माहिती दिली आहे.😊 **तुम्ही खूप चांगले पुण्यकर्म करत आहात.... देव आपल्याला सदैव सुखात ठेवो, व आपले सदैव रक्षण करो, ही नम्र प्रार्थना। ! ! **जयहिंद, जयश्रीगणेश**
Mala pan asa call aala hota, Indian Navy tarfe call karto asa bollo. Same mala pan call karun sangitla ki me google pay karto tumhi asa press kara ani instead of money transfer to sangto money pay la press kara.
आमच्यासारखे तुम्ही फसू नये माय लेक दोघांनी किती निस्वार्थीपणे हा व्हिडिओ केलाय.त्याबद्द्ल पप्पू तुम्हाला धन्यवाद जागा भाड्याने देण्यासाठी किंव्हा विकण्यासाठी नी ब्रोकर मध्ये पण रिस्की वाटते.पैसे वाचवण्यासाठी आपण हे करतो पण नंतर महागात पडते .आणि पुस्तकाबद्दल पण बरोबर आहे चुका काढून रीजेक्ट करतात पैसे तर नाहीच देत उलट आपल्यालाच पैसे भरायला लावतात.
तुम्हाला विहीर मंजूर झाली आहे.तुम्हाला एक लाख मिळतील परंतु साहेबांना देण्यासाठी 10000 रू भरावे लागतील .पैसे भरले तर विहिरीचे पैसे येत नाहीत .सरकारी काम आहे असे सांगून वेळ लागतो परंतु अशी पाच वर्षे झाली तरी पैसे मिळत नाहीत.
आम्हालाही असा अनुभव आला आहे आम्हाला टू व्हीलर घेताना आमचे 2000 रुपये गेले प्रत्येकाने सावधान आणि जागरूक राहणे आवश्यक आहे तुम्ही तुमचा अनुभव सांगितला या व्हिडिओ मुळे बरेच जण सावध होतील Thank you
Namaskar, mi पाहिलेला हा तुमचा पहिलाच vlog ahe khup chaan mahiti दिलीत थोडीशी कल्पना होतीच कारण मी सुध्धा फसले होते matrimony मधून फेक मागणं आल होत Malaysia hun mhanala majhi property तुझ्या नावावर करायची आहे तर त्या साठी तुझं बँक details de mi dile nantar mhanala kahi formalities complete करायच्या आहेत तर 2.5 लाख द्यावे लागतील मग मी वेळीच सावध झाले आणि दुसरा ac open kela ase लुबाडणारे लोक पण असतात so when you are registering in matrimony beware from fraudsters and thanks for your information 🙏 God bless you
Ho dada mazya sobat pan zale ahe samorun 1 leady boli tene mala scanner pathvle what's up la Ani me maze swing mashin olx var vikayla takle hote tenva maze what's up var bolene suru hote Ani ti mala bolte ke tumhi fakt 1 rupees pathva mag amhi tumhala 10000 pathvto me 2 minute vichar kela ase kase Ani ti aplya sobat call var bolt rahte Ani aplyala confuse karte but me nahi pathvle jar ka tichya scanner var 1rs takla asta tar maze phone pay che password Tila bhetla asta Ani tine maze purn account Khali kele aste
Army madhe aahet ase call yetat ani upi ne paise transfer karun karto manun sagatat aani the paise barkot send karun paise aapla bank ac madhun credit honache shivay debit hotat
Ekdam barobar bollaas pappu. Khup scams hotaat ase. Data entry che pan khuup yaayche aadhi calls. Deposite bharaa n laptop denaar n ek pan mistake zaali ki paise naahi. Even M indicator var suddha paise gheun Jobs offer karnaare fraud lok aahet. Instagram, youtube var followers increase karaaylaa pan paise gheun fasavnaare fake lok astaat. Tu sarvaannaa Alert kelas te chaangla kelas . Mainly gharaachyaa topic madhe. 😊👍
माझा मुलगा पण असा नोकरीच्या निमित्ताने फसला आहे. पण थोडक्यात पैशाने फसला. इकडे तिकडे कधी घाटकोपर कधी कुर्ला कधी ऐरोली कधी ठाण्याला इंटरव्यू आहे असं सांगून पैसे घेतात आणि नोकरी पण नाही देत. कुठलीतरी फालतू फोर क्लास मधली नोकरी देतात.
Olx warti pan scam hotat wastu baghitli nahi samorasmor Ani mhntat pic madhe product baghun mhntat awdla Ani lgech money transfer karto Ani tumche details send kara mi money send karto lagech Ani product udya parwa gheun jato ha purn fraud manus hota ewdha bolle tyala mi Karan mala lagech samjl ha fraud ahe Karan as konich nahi ki product smor baghital ni Ani adhich money send karto Ani product nantar gheun jato as konich nast as chukun koni kel tar tyana money yenar nahi tar tyanche money odhale jatil account madhun
मी माझा फ्लॅट विकण्यासाठी २ वेबसाईट वर जाहिरात टाकली होती. त्यावेळी मला तिसऱ्या वेबसाईट च्या नावे फोन आला होता. त्यांच्या वेबसाइटवर जाहिरात टाकू का असे मला विचारले. मी त्यांना नको म्हणालो. दोन वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीस कसा प्रतिसाद मिळतो ते पहातो व त्यानंतर आपल्या वेबसाईटवरही जाहिरात देतो, असे मी त्यांना बोललो. आज तुमचा व्हिडिओ पाहून संभाव्य फसवणुकीची जाणीव झाली.
Very helpful video... I still remember 2 years back mjhya didine te book copy kryla ghetla hota.... Tyanni deposit ghetli and 7 divsat ti jad book complete pn nhi jhali.... Very helpful video 💯
Financial problem face karat hoto.fone aala ki tumhala loan deto tumhi pahile 3500/- fee bhara ani mang 10 mintaachya aat loan milel par paishe aala nahi mang boltat ki tumhi aata 12000/- bhara amhi te hi bharle Kona kadun mangun mang bolla tumhi details wrong bharli àhe tumhi 21000/- bhara mang toh form edit Kara Ani paishe miltil amhi punha Tyala 12000/- transfer kele hyan amcha murkhpana hota ki amhi udhaar gheun te paise bharle Ani akher loan che paise aale nahi
Pappu same hech jhal hota amchyababtit ; amhala army officer sangitla pn bhavala thod dought ala Ani tyane ch tyala firawla Ani complaint dili... Pn he lok khup hushar astat.amchyakde 1 rs taka as bolle. 😂pn amhi samjun gelo Karan majha bhau pvt American banket ahe so tyala he sgla mahit ahe pn sadha manus fasu shkto
आता 15 दीवसापुवीऀ आम्हाला हाच अनुभव आला ते आम्हाला म्हणाले मी Army t आहे तुम्ही डीपाजीट म्हणून 30000 रु मला दया मग मी नंतर तुम्हाला देतो आम्ही नाही दीले
Kahi lok jaminichi khod kama karatana Sona sapdala mhanun suddha nakali jwellery dakhvun bhural padtat...Ani emotional houn amhala evhada paise milale asa policana Sangitla tr police chor samjun pakadtil vaigare...Ani tumhich he jwellery theva Ani ekhada real gold mani tyatla aplyalala detat ...baki sagle nakli astat Ani sangtata sonarakade jaun check Kara pahije tr .Ani phone no detat..apan check kela kinkalat he real gold ahe..Ani mala garaj ahe Paisa chi asa mhantat Ani he sagli jwellery tumhi theva Ani amhala thode paise dya ..asa mhanun fasavtat lokana.. ntr phone no switched off asto..bhivandi Kalyan side la ha prakar khup chalu ahe..
Same asach experience Airport ver security job la ahe sangun...fake id banavtat..Ani 1rs send Kara asa hi mhantat...mi Kashmir madhun ahe or mi xyz state madhun ahe maji family yenar ahe ithe rahayla asa mhanun fasavtat.. please asha lokana paise pathavu naka
Thanks pappu for very valuable information. It will be a lesson to learn for many people. Fraudsters are every where in this world. In every field. I was cheated by a book publisher for rs 40000 in the past. Even though he signed a contract with me , I had paid him all the money , he is not honoring our signed contract.
मला आता दुपारीच फोन आला होता. इंडियन आर्मीतून अनिल कुमार बात कर रहा हू |
मला लगेच समजलं की हा खोटा कॉल आहे. मी जी जोर जोरात हसायला लागली की बीचाऱ्याने कॉलच कट केला.😂😂😂😂😂
Same mala pan... Cake chi order deichi aahe manun Indian Army madhun Sunita Kumari ne call kelela
पण हे विचारणाऱ्या ला सुद्धा कॉमन सेन्स नाही का ?? घर आमचं भाड्याने आम्ही देणार आहे तर आम्ही तुम्हाला कशाला पैसे देणार😅
मी पण अशीच फसले , मुला च्या लग्नासाठी मुली शोधत होते , एका मॅरेज ब्यूरों शी संपर्क केला ताबडतोब त्यांनी काही मुलींचे फोटो पाठवले व तुम्मी ३००० भरा आम्ही एका महीन्यात तुम्हाला ३० मुलींशी ओळख करून देतो व मध्यस्थी करतों म्हणुन काॅल वर काॅल केले , मग मी म्हणाले की मी आधी एक हजार भरते तुम्ही मुली दाखवा पुढ च पुढ पाहू , त्यानंतर मी १००० रु , भरले न बस त्या नंतर न त्यांनी मुली दाखवल्या न माझा काॅल उचलला 😂
कालजी घ्या, तललेले बटाटे
आई कमी शिकलेली आहे समजते
पण तू तर शिकलास विकास कालेजात
शिवाय मुंबई राहतोस
मग भाषा मराठी ती कधी सुधारणार .
खरं आहे माझ्या पुतण्याला 35000 भरून घेतले घाटकोपरला बाहेरगावी पाठवतो म्हणून फसवलं सिंगापूरला 45 हजार पगार कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर रिजेक्ट केलं कागदपत्रे बरोबरच होते मुंबईमध्ये तर बाहेरगावी पाठवणारे ऑफिस खूप फसवणारे आहेत फ्रॉड आहेत
शुभांगी मॅडम व खेर कुटुंबीय खूपच छान माहिती देऊन सर्वांना सावध केले आहे.
माझं अता स्वतःच घर आहे! पण अगोदर माझ्यासोबत घरमालकानेच स्कॅम केला होता! माझ्याकडून ऍडवान्स रेंट घेतल, अग्रीमेंट ला टाळाटाळ केली आणि त्याला 3 महिन्यांनी माझ्यापेक्षा जास्त रेंट देणारा टेंनंट मिळतोय असं दिसल्यावर मला डायरेक्ट खोटं नाट सांगितलं कि त्याला घर विकायचं आहे! पण अशाने मला व माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला! कारण नवीन घर बघणे सामानाची शिफ्टिंग आणि मुलांच्या शाळेचा पण विचार करायला लागतो! तेंव्हाच मी ठरवलं कि स्वतःच घर लहान का असेना पण कोणी परिस्थितीचा फायदा तर घेणार नाही आणि आज ही अशी हरामखोर लोक अस्तित्वात आहेत याचंच दुःख वाटत...
11:54 are tujhysobat kay ghadal te sangitach nahi
आलेलं अनुभव व्यक्त केले आणि सर्वांना शेअर केले . स्क्याम कश्याप्रकारे होतो लोकांना माहिती देवून अलर्ट करता हे खूप छान आहे. अभिनंदन.
कुठलाही व्यवहार करताना काळजी घ्यावी, चौकशी करून घाई न करता थोडं सावधगिरीने करत जावा. धन्यवाद 👍
आम्हि तर वेगळय प्रकारे फसलो भाडेकरी ठेवले महिन्याच्या शेवटी भाड देतो म्हणाले एक तारीख यायच्या आत पळुन गेले तपास केल्यानंतर कळले ते असेच प्रत्येक ठिकाणी करतात म्हणुन रेंट आधीच घ्या
Deposite ghetale navhate ka
तुम्ही ठेव घेतली नव्हती का ? ज्याला मराठी मध्ये डी पोझित म्हणतात ?*
मला पण फसवलं आहे गुगल पाय केले मला बोलतात मला तुम्हाला गुगल पाय करायचे तर मी बोलले करा त्याचे पैसे गुगल पाय आले तर बोलतो माझ्याकडून जास्त आले तर आम्ही त्याला रिटर्न करायला गेलो तर आमचे पैसे गेले आणि त्याचे आले नव्हते
आम्हाला अनुभव आला होता पण आम्ही सतर्क असल्याने फसलो नाही
सर्वांनी काळजी घ्या
पपूने खूप च उपयुक्त माहिती सांगितली खूप छान
आम्ही आत्ता आपला पवई चा फ्लॅट विकला पण आम्ही ब्रोकरच्या थ्रू गेलो पैसे जातात पण फ्रॉड व इतर गोष्टींची आपण वाचतो.
अरे अस लहानमुलांला सांभाळण्यासाठी आँनलाईन बाई बघितल आमच्या ओळखीचे जोडी होती तर ती बाई आली महिना भर चांगली प्रामणिक राहीली दुसर्या महिण्यात घरातले सगळे सोन व पैसे चोरुन पळून गेली मोबाईल बंद
आपण मराठी माणूस,मेहनतीचा पैसा,खरंच सांभाळून खर्च करावा
माझ्याबरोबर पण असे सेम घडले आहे मला सांगितले होते की मी आर्मी मध्ये आहे आणि पहिले तुम्हाला पे फोन वरून पैसे तुम्हाला पाठवायला लागतील आणि परत आम्ही देणार त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड फेक पाठवले होते
ज्यांना वाचता येत ते फसणार नाहीत, जे वेल educated आहेत त्यांची फसगत नाही होणार
No broker किंवा तत्सम सगळे वेबसाईट वाले तुमच्या फ्लॅट साठी एक सेल्स पर्सन अरेंज करून देतात त्याच्यासाठी ते पैसे मागतात... फ्री फक्त तुमची पोस्ट असते...ती पण दिसत नाही जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही... यांच्या नादीच लागू नये
आई धन्यवाद 🙏🏻👩👧👧आणि भाऊ तुम्हाला ही धन्यवाद 👍👍
Aaj काल असे प्रकार फार चालले आहेत.माझ्या मैत्रिणीला फोन आला तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे त्याच पॉकेट आम्हाला सापडलं त्यात नंबर मिळाला तुम्ही चला आमच्या सोबत तिला समजले frod आहे कारण तिचा मुलगा बाहेरगावी असतो. सावध रहा सगळ्यांनी.
Ajun ek apalya la 1000 kinva 2000 paise pathavtat Ani return magtat...tyana bank madhun return Kara online ne karu naka ... account hack hou shakta
**जयश्रीगणेश, नमस्कार🙏🙏
**सर, मँडम.....तुम्हां दोघांचेही खूप खूप आभार....😊
** आपण चांगली महत्त्वाची माहिती दिली आहे.😊
**तुम्ही खूप चांगले पुण्यकर्म करत आहात.... देव आपल्याला सदैव सुखात ठेवो, व आपले सदैव रक्षण करो, ही नम्र प्रार्थना। ! !
**जयहिंद, जयश्रीगणेश**
savad raha, me sudha faslo ahe asha scam madhe, 51000 rs. gele majhe second hand car ghenya mage. documents che paise sangun
Kase ?
जय श्रीराम, पपु , ऊपयुक्त माहिती दिल्याबध्दल धन्यवाद!
माहिती चांगली आहे पण असे कोण देणार तुमच्यासारखे माणसं देणार नाहीत मग कोणीच देणार नाहीत थँक यू
On line मॅरेज ब्युरो वाले पण स्कॅम करतात आमच्या बरोबर झाले पैसे घेतल्या वर फोन रिजेक्ट करतात
bhai tu pratyek shabdan shabd khar bollas ahe maja mitrabarobar asech scam zale ahet. thank you so much ashi mahiti dilya baddal
Mala pan asa call aala hota, Indian Navy tarfe call karto asa bollo. Same mala pan call karun sangitla ki me google pay karto tumhi asa press kara ani instead of money transfer to sangto money pay la press kara.
आमच्यासारखे तुम्ही फसू नये माय लेक दोघांनी किती निस्वार्थीपणे हा व्हिडिओ केलाय.त्याबद्द्ल पप्पू तुम्हाला धन्यवाद जागा भाड्याने देण्यासाठी किंव्हा विकण्यासाठी नी ब्रोकर मध्ये पण रिस्की वाटते.पैसे वाचवण्यासाठी आपण हे करतो पण नंतर महागात पडते .आणि पुस्तकाबद्दल पण बरोबर आहे चुका काढून रीजेक्ट करतात पैसे तर नाहीच देत उलट आपल्यालाच पैसे भरायला लावतात.
Job साठी पण आम्ही फसलो.पोलिस coplent केली काही उपयोग झाला नाही उलट आरोपी कडून पैसे घेऊन त्यांना सोडून दिले आम्हाला एकही पैसा मिळाला नाही.
ऑनलाईन व्यवहार पुर्ण भरवशाचा नाही,
फसवणुकीची 80 टक्के शक्यता असते
तुम्हाला विहीर मंजूर झाली आहे.तुम्हाला एक लाख मिळतील परंतु साहेबांना देण्यासाठी 10000 रू भरावे लागतील .पैसे भरले तर विहिरीचे पैसे येत नाहीत .सरकारी काम आहे असे सांगून वेळ लागतो परंतु अशी पाच वर्षे झाली तरी पैसे मिळत नाहीत.
आम्हालाही असा अनुभव आला आहे आम्हाला टू व्हीलर घेताना आमचे 2000 रुपये गेले प्रत्येकाने सावधान आणि जागरूक राहणे आवश्यक आहे तुम्ही तुमचा अनुभव सांगितला या व्हिडिओ मुळे बरेच जण सावध होतील Thank you
खूप छान अभिनंदन माहिती दिलीत धन्यवाद साहेब
Namaskar, mi पाहिलेला हा तुमचा पहिलाच vlog ahe khup chaan mahiti दिलीत थोडीशी कल्पना होतीच कारण मी सुध्धा फसले होते matrimony मधून फेक मागणं आल होत Malaysia hun mhanala majhi property तुझ्या नावावर करायची आहे तर त्या साठी तुझं बँक details de mi dile nantar mhanala kahi formalities complete करायच्या आहेत तर 2.5 लाख द्यावे लागतील मग मी वेळीच सावध झाले आणि दुसरा ac open kela ase लुबाडणारे लोक पण असतात so when you are registering in matrimony beware from fraudsters and thanks for your information 🙏 God bless you
Data Entry job मधे सुद्धा बऱ्याच लोकाना फसवलेल आहे.
Tumchyakadun ky chuki zhali ti nahi sangitali😢
छान माहीती सांगीतली.उपयुक्त. धन्यवाद
धन्यवाद, आपण महत्त्वाची माहिती दिली आहे.
😊maja kadun 1lakh rs ghatle ani bole loan karun deto ani pone band karun takle office pan nantar gul zal borivali indus bank madhun ahot sangetl
Bapre 😮
आज.काल लोकांना झटपट पैशे कमवायचे असतात आणी मेहनत नाही करायची त्यासाठी हे ऊद्योग करतात.
Good information. People should be aware after seeing your channel
खुपच उपयुक्त माहिती दिलीत. ओकार खुप खुप धन्यवाद .
Ho dada mazya sobat pan zale ahe samorun 1 leady boli tene mala scanner pathvle what's up la Ani me maze swing mashin olx var vikayla takle hote tenva maze what's up var bolene suru hote Ani ti mala bolte ke tumhi fakt 1 rupees pathva mag amhi tumhala 10000 pathvto me 2 minute vichar kela ase kase Ani ti aplya sobat call var bolt rahte Ani aplyala confuse karte but me nahi pathvle jar ka tichya scanner var 1rs takla asta tar maze phone pay che password Tila bhetla asta Ani tine maze purn account Khali kele aste
Army madhe aahet ase call yetat ani upi ne paise transfer karun karto manun sagatat aani the paise barkot send karun paise aapla bank ac madhun credit honache shivay debit hotat
File a complaint with the collector.
खूप उपयुक्त माहिती👍👍
Ekdam barobar bollaas pappu. Khup scams hotaat ase. Data entry che pan khuup yaayche aadhi calls. Deposite bharaa n laptop denaar n ek pan mistake zaali ki paise naahi. Even M indicator var suddha paise gheun Jobs offer karnaare fraud lok aahet. Instagram, youtube var followers increase karaaylaa pan paise gheun fasavnaare fake lok astaat. Tu sarvaannaa Alert kelas te chaangla kelas . Mainly gharaachyaa topic madhe. 😊👍
खूप छान माहिती अतिशय महत्वाची माहिती 👍
माझा मुलगा पण असा नोकरीच्या निमित्ताने फसला आहे. पण थोडक्यात पैशाने फसला. इकडे तिकडे कधी घाटकोपर कधी कुर्ला कधी ऐरोली कधी ठाण्याला इंटरव्यू आहे असं सांगून पैसे घेतात आणि नोकरी पण नाही देत. कुठलीतरी फालतू फोर क्लास मधली नोकरी देतात.
मोबाईल टॉवर बसवा तुमची जागा निश्चित केली आहे तुम्ही आम्हाला 40000हजार रू deposite भरण्यास सांगतात व फसवतात.
Je lok brokerage vachvayla jatat tyana motha fatka bsto..ani jyna flat rent ne dyacha asto tya veles te konakdun pn client ale tr detat...todi shahanisha krt nhi .rent bhettl bass jhl..chuk apli ahe .apn yogg manasana sangav...
Amacha sabot pan zalya assa ...no broker valyani aamacha kadun 10 thousand ghetale Ani sangital 3 month madhe flat vikun deto Ani aajun nahi dila..atta paryant..
THANK YOU 🙏 MALA PAN JOB SATI FASVNYCHA PARYATN ZALA HOATA PAN MI FASLO NAHI🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही 👌👌
Olx warti pan scam hotat wastu baghitli nahi samorasmor Ani mhntat pic madhe product baghun mhntat awdla Ani lgech money transfer karto Ani tumche details send kara mi money send karto lagech Ani product udya parwa gheun jato ha purn fraud manus hota ewdha bolle tyala mi Karan mala lagech samjl ha fraud ahe Karan as konich nahi ki product smor baghital ni Ani adhich money send karto Ani product nantar gheun jato as konich nast as chukun koni kel tar tyana money yenar nahi tar tyanche money odhale jatil account madhun
Mazya mula barobar pan job cha asa scam zala 20000 magitale pan amhi fasalo nahi
ओएलएक्स वर फर्निचर चा scam आत्ताच आमच्या एका मैत्रिणीबरोबर झाला. कंप्लेंट केलेली आहे. बघू आता पुढे काय होते.
Thank you mahiti dilyabddal
विवाह नोंदणी संस्था पण बोगस असतात.
मी माझा फ्लॅट विकण्यासाठी २ वेबसाईट वर जाहिरात टाकली होती. त्यावेळी मला तिसऱ्या वेबसाईट च्या नावे फोन आला होता. त्यांच्या वेबसाइटवर जाहिरात टाकू का असे मला विचारले. मी त्यांना नको म्हणालो. दोन वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीस कसा प्रतिसाद मिळतो ते पहातो व त्यानंतर आपल्या वेबसाईटवरही जाहिरात देतो, असे मी त्यांना बोललो. आज तुमचा व्हिडिओ पाहून संभाव्य फसवणुकीची जाणीव झाली.
Sarv kahi sangitlet te sarv mazya friend sobt zalel aahe khup chan mahiti dilit.
मी तुमची खुप आभारी आहे.तुमचे अनुभव आम्हाला सांगितले. आम्ही या फसवणूकीपासून सावध राहून.
Dada pahila tari video takayacha tu me fasli 1500 rupee sathi job sathi form che paise getale
Online site name
छान माहिती दिली असेच फसवाफसवी करतात
खूप छान माहिती धन्यवाद
9* acres var che scam hotat mostly. Military, Company madhun boltoy asa call kartat. Direct block kara and report kara.
मी पण फसली आहे नो ब्रोकर ने 3800 रूपये घेतले माझ्याकडून फी म्हणून पण भाडेकरू दिला नाह
Very helpful video...
I still remember 2 years back mjhya didine te book copy kryla ghetla hota....
Tyanni deposit ghetli and 7 divsat ti jad book complete pn nhi jhali....
Very helpful video 💯
सर्व फसवाफसवी आहे विश्वास कोणावरही ठेवु नका आपला पैसा जपुन वापरा
Financial problem face karat hoto.fone aala ki tumhala loan deto tumhi pahile 3500/- fee bhara ani mang 10 mintaachya aat loan milel par paishe aala nahi mang boltat ki tumhi aata 12000/- bhara amhi te hi bharle Kona kadun mangun mang bolla tumhi details wrong bharli àhe tumhi 21000/- bhara mang toh form edit Kara Ani paishe miltil amhi punha Tyala 12000/- transfer kele hyan amcha murkhpana hota ki amhi udhaar gheun te paise bharle Ani akher loan che paise aale nahi
भाडे किंवा विकत, पण घर/प्रॅापर्टी प्रत्यक्ष बघितली पाहिजे ना?
ते हजार हजार प्रत्येकी नाही, ते तुमचा अकौंट हॅक होईल, अकौंटन्सी सफाचट!!
Tyana paise forward kelyavar tyana aple Bank details milte. Aani te aapley Bank khaata Khaali kartat
Online frauds are common. It is preferred to have Agent than online.
खर आहे मी प्रत्यक्ष फसली पैसै भरुन 2000 हजार कामासाठी
खुपच छान माहिती दिली पपुने
Pappu same hech jhal hota amchyababtit ; amhala army officer sangitla pn bhavala thod dought ala Ani tyane ch tyala firawla Ani complaint dili... Pn he lok khup hushar astat.amchyakde 1 rs taka as bolle. 😂pn amhi samjun gelo Karan majha bhau pvt American banket ahe so tyala he sgla mahit ahe pn sadha manus fasu shkto
Ho fakt saadha manusach fasto
आता 15 दीवसापुवीऀ आम्हाला हाच अनुभव आला ते आम्हाला म्हणाले मी Army t आहे तुम्ही डीपाजीट म्हणून 30000 रु मला दया मग मी नंतर तुम्हाला देतो आम्ही नाही दीले
Mi pan card club madhe fasloy 50000 rs la
MI pan phasalo 80000 adkalet dive kevai kasheli plot madhe
Thanks brother khup chan mahiti dilis kon fasnar nahi as samjavls Jo kon ha video bagel to naki fasnarch nay😂
कौणते घराची story
दादा 6महिन्या पूर्वी आम्ही पण फसलो
Same .....Majha sobat jhala pan mi fasalo nahi.....inquiry keli ani mala doubt ala....mhanun block kela no....
Mazya kdun pn paise ghetl job sthi aani fasavl ☹️
Ho ka khuty zal
Milale nahi ka paise
Kay zal hot ?
Aunty Thank you 🙏 I knew this but still thank you bhau for sharing with us.
It happens . . . I also faced & i simply laughed on them & they understood that they caught badly
Amchya sobat zalela rs pathavto deposit che bank detail dya
Many employers also not give money after one month salary
दादा खरंच तू खूप महत्वाची माहिती सांगितलिस
Kahi lok jaminichi khod kama karatana Sona sapdala mhanun suddha nakali jwellery dakhvun bhural padtat...Ani emotional houn amhala evhada paise milale asa policana Sangitla tr police chor samjun pakadtil vaigare...Ani tumhich he jwellery theva Ani ekhada real gold mani tyatla aplyalala detat ...baki sagle nakli astat Ani sangtata sonarakade jaun check Kara pahije tr .Ani phone no detat..apan check kela kinkalat he real gold ahe..Ani mala garaj ahe Paisa chi asa mhantat Ani he sagli jwellery tumhi theva Ani amhala thode paise dya ..asa mhanun fasavtat lokana.. ntr phone no switched off asto..bhivandi Kalyan side la ha prakar khup chalu ahe..
Mi pan फसलो VMC builders ne fasavle kothe fedel mahit nahi.
Thank you for sharing your experience
Same asach experience Airport ver security job la ahe sangun...fake id banavtat..Ani 1rs send Kara asa hi mhantat...mi Kashmir madhun ahe or mi xyz state madhun ahe maji family yenar ahe ithe rahayla asa mhanun fasavtat.. please asha lokana paise pathavu naka
Thanks pappu for very valuable information. It will be a lesson to learn for many people. Fraudsters are every where in this world. In every field. I was cheated by a book publisher for rs 40000 in the past. Even though he signed a contract with me , I had paid him all the money , he is not honoring our signed contract.
Thankyou brother
Khup mast mahit
मिरा शिवाजी कुटे .मुरुमखान,मालवणी चर्च मालाड वेस्ट या बाईने एका व्यक्तीला जागा दाखवून तीस लाखाला फसवले.पुलीस त्याना साथ दिले.सावध राहा प्लिज.
Khupach helpful video 🙏🙏🙏🤗