Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Chhan ahe nivedan
Beautiful vedio😅
धन्यवाद
Siddesh Dada, Tumhala ani purn ParivaaralaDiwalichya subheccha.
धन्यवाद.. तुम्हाला पण दिवाळीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाघ दिसला तर भारीच वाटतं पण जंगलाचा अनुभव घेणे हा जास्त छान अनुभव असतो
जंगलात येऊन जंगलाच्या राजाला भेटायला मिळणे यापेक्षा मोठा आनंद एका वन्यप्रेमीसाठी कोणताही नाही.
Ek hai bhau kalap kuthay hai jeep madhy kaa.
झाडी मागे कळप होता.. काही गोष्टी जंगलातच अनुभवता येतात विडिओ मध्ये नाही.
आधी तर वाघ दिसला म्हण. दर्शन झाले हे कसेतरी वाटते. अर्थात सगळे मीडिया पेपर वाले दर्षणाच म्हणतात. का ते समजत नाही.
कदाचित वाघ दिसणं हे नशिबाचा भाग आहे म्हणून असेल.
पुन्हा तीच विनंती: केवळ वाघ दिसला म्हणजेच सफारी सक्सेस झाली असे नाही.
प्रत्येकाची सक्सेस ची व्याख्या वेगवेगळी असते आपण आपली व्याख्या दुसऱ्यावर लादू शकत नाही. ताडोबाला सर्वजण वाघ पाहायला जातात जर तो दिसला तर आपली सहल यशस्वी झाली हे म्हणण्यात काही चूक नाही.
Chhan ahe nivedan
Beautiful vedio😅
धन्यवाद
Siddesh Dada,
Tumhala ani purn Parivaarala
Diwalichya subheccha.