पाण्याची नासाडी दाखवू तरी नका. संगीत वआवाज बे कार, शब्द चांगले! राजवाडे तुम्ही निर्बुध्द आहात फारच बावळट आहात असे सिनेमे पुन्हा काढू न का. बावळट मध्यमवर्गीय कुटुंब उच्चं किंवा श्रीमंत दाखवू नका psychoanalyst दळवी हा फारच बावळट आहे ही अमेरिका नाही भारत आहे. कोणत्याही pscho . ला एवढा पैसा मिळत नाही. घरची शेती विकली तरच घर एवढ मोठे घेता येईल अभिनय १/४गुण खेडेकर १/२ गुण संगीत ० गुण कथा फालतू पटकथा फारच फालतू पाऊण/१० खूप झाले. तरस्थपणे अभिनय म्हणून एवढेच गु ण दिले.
खूप जुनी आठवण,,, अल्फा मराठी म्हणजे आताच्या झी मराठी वाहिनीवर ha सिनेमा बघितला होता,, जुने दिवस आठवले 😔
खूप सुंदर चित्रपट ❤❤.. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या त्या वर्षांमधल्या 😊😇
Kadhipasun shodhat hite ha movie ❤ ekdacha milala khup bar vatale😊
किती दिवस हा मुवी शोधत होते
Same here...Zee5 var pan available ahe. Nice movie it is!
🎉khup chhan movie
Khup chhan movie aahe manala bhavala khup❤️
❤
Tushar dalvi aani resham tipnis cha liy mota fan ahe❤❤
कथा, patak
कथा, पटकथा, संवाद सतीश राजवाडे यांचे ते पण कौटुंबिक,
Satish rajwade sir
Ratra aarambh 1999 dilip prabhavalkar movie upload kara please...
Search kar ratra aramab bhetel movie. Upload kelela aahe. Mala pan hava hota to movie ..mast aahe
Resham tipnis was so cute
1995 cha doghi movie upload kara na
Tumbbad Marathi kraa ki stream
पाण्याची नासाडी दाखवू तरी नका.
संगीत वआवाज बे कार,
शब्द चांगले!
राजवाडे तुम्ही निर्बुध्द आहात फारच बावळट आहात
असे सिनेमे पुन्हा काढू न का.
बावळट मध्यमवर्गीय कुटुंब उच्चं किंवा श्रीमंत दाखवू नका
psychoanalyst दळवी हा फारच बावळट आहे
ही अमेरिका नाही भारत आहे. कोणत्याही pscho . ला एवढा पैसा मिळत नाही.
घरची शेती विकली तरच घर एवढ मोठे घेता येईल
अभिनय १/४गुण खेडेकर १/२ गुण
संगीत ० गुण कथा फालतू पटकथा फारच फालतू
पाऊण/१० खूप झाले.
तरस्थपणे अभिनय
म्हणून एवढेच गु ण दिले.
Tuja kay gela 😡😡😡😡😡pagal