पावनखिंड | Appa Parab | Pawankhind | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०५ ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2022
  • प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
    तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
    आजच्या भागात अधिक जाणून घेऊ पावनखिंड विषयी.
    असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.

Комментарии • 81

  • @Gandhar1012
    @Gandhar1012 2 года назад +35

    गुरुवर्य श्री. आप्पा परब यांना नमस्कार. 2010 मध्ये आप्पाचे मार्गदर्शन झाले होते. आप्पाचा आवाज आणि प्रकृती दशक लोटले तरी सुदृढ आहे हे पाहून धन्य वाटले. STT प्रोडूकशन खुप छान एडिटिंग.

  • @harshadshinde9240
    @harshadshinde9240 2 года назад +4

    आमच्या येथील काही लोक ट्रेक साठी गेलेले पन्हाळा ते पावनखिंड पण त्यांना तेथील लोकांकडून अशी महिती मिळालेली की आत्ता जी पावनखिंड आहे ती फक्त लोकांना बघायला सोपं व्हावं आणि पर्यटनासाठी केलेली आहे... खरी जिथे लढाई झाली ती या जागेवर झालेली नाही ती जागा कोणती वेगळीच आहे असं म्हणतात..,
    आणि ट्रेक झाल्या नंतर त्यांना एक NCC कॅडेट भेटलेले त्यांनी पण असा सांगितलं की ट्रेककर्स ज्या रूट ने जातात 50% ते 70% चं खरा मार्ग आहे महाराज ज्या मार्गाने गेलेले त्या मार्गाने जायला परवानगी नाहीये फक्त ती army च्या लोकांना आहे असं समजलं..
    कोणाला याबद्दल महिती असेल तर कळवा किव्हा या page ने याचा उलगडा केला तर बरं होईल..🙏

  • @sanjaybengale934
    @sanjaybengale934 2 года назад +7

    आप्पासाहेब परब आपण खूप छान माहिती सांगाता पुरंदर किल्ल्या संदर्भात माहिती द्यावी ही विनंती

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 2 года назад +6

    आप्पा साहेब परब great अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @GajananGaju-go4ee
    @GajananGaju-go4ee 25 дней назад

    खूप सुंदर माहिती दिली

  • @rohitaiwale4900
    @rohitaiwale4900 2 года назад +13

    Sir, पुरंदरचा तह आणि सुरतेची लूट यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आप्पांना प्रश्न विचारायचे होते ते तुम्ही विचारशीला का ?

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 Год назад +1

    खूप छान....हे व्याख्यान संपू नये असा वाटत होते....जय भवानी जय शिवाजी

  • @tusharbandal6222
    @tusharbandal6222 2 года назад +4

    बांदल सेनेचे सविस्तर वर्णन सांगावे ही विनंती.....🙏

  • @vaibhavpatil5099
    @vaibhavpatil5099 2 года назад +4

    माझा प्रश्न अतिशय ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा त्याचा विचार व्हावा व त्यावर अप्पासाहेबांनी विश्लेषण करावं ही विनंती
    मलकापूर शहराची स्थापना केंव्हा झाली?छत्रपती संभाजी महाराज यांचे खूप दिवस वास्तव्य या ठिकाणी होतं. कवी कलशाला तर मलकापूर ची ठाणेदारीच दिली होती. एवढं महत्व का ह्या ठाण्याला असावं?ह्यातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेल्या गद्दारांचे धागेदोरे मिळू शकतील का? एकूण मलकापूर महाराष्ट्र मध्ये अनेक आहेत त्यांच्या बद्दल चर्चा व्हावी.

  • @VVI110
    @VVI110 Год назад +1

    Great work. Thanks for sharing.
    जय भवानी जय शिवाजी..

  • @aksharshriganesh411
    @aksharshriganesh411 2 года назад

    khup dhntvad chan mahiti

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 года назад

    अप्रतिम

  • @vivekwalekar857
    @vivekwalekar857 2 года назад +5

    आप्पासाहेब यांच्याकडून आम्हाला बांदल सेनेची संपूर्ण माहिती त्यांची युद्ध कौशल्य जाणून घेण्यास आवडेल...यावर एक व्हिडिओ बनवा

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 2 года назад

    Tumchya sarkha Hira ha amulya ahe..Maharashtra la ashe Hire ajun pahijet... Mujhra tumhala

  • @saksantosh55
    @saksantosh55 2 года назад +1

    🙏 अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 2 года назад +3

    श्री आप्पा परब यांचे इतिहासाचे ज्ञान अगाध आहे, त्यांना खुप खुप धन्यवाद. बाबासाहेब पुरंदरे सारख्यानी आपल्या माथी मारलेला खोटा इतिहास श्री अप्पांनी दुरुस्त करावा ही विनंती.

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 2 года назад +1

      अप्पांचे कार्य काही प्रसिद्धीलोलुप बेगडी इतिहासकारांच्या मुळे झाकोळलेले होते, अप्पांच्या कार्याला आपण जगासमोर आणल्याबद्दल तुमचे शतशः आभार.

    • @ujwalamane7276
      @ujwalamane7276 2 года назад +3

      Babasaheb purandare yanchya etihasala tod nahi brigade etihas khota aahe

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 2 года назад

      So called शिवशाहीरांनी (पुरंदरे) यांनी खोटा व बदनामीयुक्त इतिहास आपल्या माथी मारलेला आहे, बहुजनांनो सावधान.
      जय शिवराय.

    • @akashgholapdesign
      @akashgholapdesign 3 месяца назад

      Aalas ka brigedi .... Baba saheb purandareni mandlela itihas ha appan chya itihasashi purn pane milta julta ahe

  • @fitnessmonk9379
    @fitnessmonk9379 2 года назад +3

    Excellent lecture

  • @rajd7614
    @rajd7614 2 года назад +4

    Excellent wok done .Was not aware of some of these things. I cried when I saw the Pratapgagh in 2000 and the condition it was kept . Going to put this in my Bucket list for my India visit

  • @aakashthorve6428
    @aakashthorve6428 2 года назад

    Dhanyawaad

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy Год назад

    खूप छान माहीती

  • @praveshdeshpande9902
    @praveshdeshpande9902 2 года назад +1

    Appa Saheb veer murarbaji Deshpande yaatcha itihaas sanga

  • @praveshdeshpande9902
    @praveshdeshpande9902 2 года назад

    Appa Saheb namaskar

  • @sureshpatil-kb6le
    @sureshpatil-kb6le 2 года назад +1

    Very nice 👍

  • @akashingle5020
    @akashingle5020 2 года назад +3

    अप्रतीम अभ्यास💯

  • @firearminfo4339
    @firearminfo4339 2 года назад

    Aply bolnyschi padhat khup awadli......pause ghet, spasht ani mudesud ani pramink pane suzav deun apli baju mandne...... I like it

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 11 месяцев назад

    Chhan mahiti

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 2 года назад +1

    सलाम....

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 2 года назад +5

    शिवकाळातील शेलारमामांचे वंशज आता कुठे आहेत. कोकणात काही गावांमध्ये शेलार आहेत ते मूळचे कुठले ?

    • @prasadkadam5447
      @prasadkadam5447 2 года назад

      किल्ले पारगड...तालुका:-चंदगड....जिल्हा:-कोल्हापूर

  • @ashish7961
    @ashish7961 Год назад

    20.10 आक्षेप आहे. Jite malran ahe tihe palkinech yayala pahije

  • @umeshsatam3909
    @umeshsatam3909 2 года назад +1

    Appa khup chaan knowledge amhala milat aahe hya videos madhun ..tumche khup dhanyawaad...Mazi request hoti SATAM hya aadnaav chi kahi history aahe ka?

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 6 месяцев назад

    आप्पासाहेब खानदेश का छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी काय ओगदान आहे सांगावे ही विनंती

  • @sushilmore7320
    @sushilmore7320 2 года назад +2

    नमस्कार,
    चंदरराव मोरे यांची माहिती मिळेल का, खूप मोठा इतिहास आहे.
    -सुशिल मोरे (चिपळूण)

  • @rajd7614
    @rajd7614 2 года назад

    Wish you had just put a small map giving the time taken and the path mentioned by appa in this . I did the tracing with google maps but it took long time

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 Год назад

    Namskar appa....tumcha likhan samanya janatela upalabdh hoil ka...

  • @prasad8
    @prasad8 2 года назад

    Talegad , gav tala, jilha raigad
    Vishayi kahi mahiti milu shakel ka

  • @naveenpatil3932
    @naveenpatil3932 2 года назад +1

    Please confirm the Shivaji Maharaj wife’s and sons and daughters

  • @prithvirajbandgar5689
    @prithvirajbandgar5689 2 года назад +2

    Sir please Tell us about afzal Khan vadh

    • @guruboss9710
      @guruboss9710 2 года назад +3

      He was killed at the bottom of the Fort PRATAPGAD BY HON CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ .....🙏🚩🌺

  • @aniketdesai7846
    @aniketdesai7846 2 года назад

    Appasaheb parab yanche gav konte? Kahi kalu shakel ka?Te sindhudurg jilhyatil ahet ka?

  • @sandeshnardasmhatre9070
    @sandeshnardasmhatre9070 2 года назад +5

    आप्पा.......उत्तर कोकणातील प्रमुख वसाहत असलेले आगरी,कोळी,कराडी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधीत आणी स्वराज्यासाठी कसा योगदान दिला या विषयी काही माहिती कृपया सांगावी ?

    • @NB-ld9sn
      @NB-ld9sn 2 года назад +2

      होय नक्कीच आवडेल समजून घ्यायला
      आणि आणखी एक
      ह्याच आगरी समाजाची 23 गावे कसारा घाटाच्या वर इगतपुरी तालुक्यात देखील आढळतात. मुळात लढाऊ असलेला आगरी समाज बिंब राजाच्या कालखंडापासून तेथे वास्तवास आहे उपलब्ध माहितीनुसार बिंब राजाच्या सैन्याची घोडदळाची एक तुकडी तेथे थांबली, स्थायिक झाली आणि विस्तारली
      तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही उल्लेख किंवा कार्य होते का? जाणून घ्यायला नक्कीच आवडेल
      आप्पा, कृपया मार्गदर्शन करावे

    • @sandeshnardasmhatre9070
      @sandeshnardasmhatre9070 2 года назад +2

      @@NB-ld9sn इगतपुरीतील २३ गावांची नवीन माहिती मिळाली.माझा असा अंदाज आहे की रायगड जिल्हयातील " पाली " म्हणजेच अष्टविनायक गणपती पैकी एक.रायगड जिल्हयातील पाली आणी राजस्थान मधील पाली सरजकोट इथे दोन्ही आगरी समाजाची लोक राहतात.बहुदा तेच लोक इथे आले असावेत. संजना आगरी नावची आमदार सुद्धा आहे त्या शेत्रात.तसच दुसर रायगड जिल्हातील रोहा आणी गुजरात मध्ये सुद्धा रोहा किल्ला आहे तिथे ही आगरी समाच आहे.महाराष्ट्रात उत्तर कोकण वगळता अहमदनगर ,पुणे आणी छोटा नागपुर या ठिकाणचे रेफरण्स वाचन्यात आलेत ठोस सांगू शक्त नाही.आपल्या कडे आणखी माहिती असल्यास कळवावी.

    • @NB-ld9sn
      @NB-ld9sn 2 года назад +2

      @@sandeshnardasmhatre9070 मी सुद्धा इगतपुरीमधील गावांची नावे Google map मधे search केली आणि असे समजले की राजस्थान मधे त्याच नावाची कित्तेक गावे आहेत, ह्याचा काहीतरी संबंध असावा मग वाचन केले त्यात मिळालेल्या माहितीनुसार, महाराणा प्रतापांच्या निधनानंतर जेव्हा बहुतांशी रजपुत मारले गेले इतके की आता निर्वंश होण्याची वेळ आली तेव्हा काही लोक शरण गेले आणि जगले, तर काही लोक इकडे दख्खनेत आले (त्यापैकीच एक सिसोदिया घराणे ज्याचे दाखले स्वतः शिवपुत्र संभाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांना दिले होते)
      तर जे लोक दख्खनेत मुंगीपैठणला आले ते तेथून संपुर्ण महाराष्ट्रात परसले त्यातुनच गावगाडा चालवायला अठरा पगड जाती तयार झाल्या.
      आणि राजा बिंबसोबत जे सैन्य घाट उतरुन खाली आले त्यांनी मुंबईची बेटे जिंकली (राणी महिकावतीच्या बखरीत हा उल्लेख आहे)
      त्या सैन्याला हा प्रदेश भावला ते इथेच स्थायिक झाले मग जे शेती करू लागले ते कुणबी आणि जे मिठाचे आगार चालवु लागले ते आगरी
      त्यातील एक घोडदळाची तुकडी घाटावर गेली आणि हे 23 गावे तयार झाली
      ज्यांची संस्कृती, चालीरीती काही प्रमाणात घाटाखालची तर काही प्रमाणात घाटावरची संमिश्र आढळते.
      माझा आदरणीय आप्पांना प्रश्न वजा विनंती आहे की जर हा मुळात लढाऊ समाज आहे तर ह्यानंतरच्या काळात जेव्हा छत्रपती शिवरायांनी जी क्रांती घडवून आणली तेव्हा ह्या आगरी समाजाची काय व्यवस्था, अवस्था आणि कार्यकारीणी होती. त्याबद्दल काही उल्लेख अथवा पुरावे मिळतील का?
      कृपया मार्गदर्शन करावे
      जय शिवराय

    • @sandeshnardasmhatre9070
      @sandeshnardasmhatre9070 2 года назад +1

      @@NB-ld9sn महिकावतीच्या बखरीत खूप माहिती सापडते,जमल तर चौलची आणी साष्टीची बखर वाचा. मी सुद्धा त्या बखरी शोधत आहे.तुम्हाला चितोडचा अल्लाउदीन खिलजीचा बरोबर झालेला युद्ध म्हणायचा आहे का ? त्यात ६० हजार रजपूत कामी आला होता.धन्यवाद दिलेल्या माहिती बदल.

  • @NrsKranti
    @NrsKranti 2 года назад

    Jay hind aappancha no milel ka

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 2 года назад +1

    अप्पा एक मोठा प्रश्न..निर्माण झाला की ..शिवा काशिद ला मोठे वतन मिळावे..या साठी त्यांनी हे केले की ....की फक्त शिव विचार होता.....मला समजते हा फक्त शिव विचार होता

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад

      वतनासाठी त्यांनी हे केले असे नाही म्हणायचे आप्पाना, त्यांचा अर्थ असा आहे की शिवा काशीद हा काही महाराजांच्या सैन्यातील किंवा जुना कोणी सोबती नव्हता तर महाराजांनी पन्हाळा घेतल्यावर त्यांच्या पाहण्यात आलेला एक सरकारी पत्रे वाहून नेणारा एक साधा व्यक्ती होता. त्याने थेट वेढ्यात जाऊन मरण पत्करायचे आहे हे नियोजन नव्हते तर फक्त चकवा द्यायचा आणि निसटन्यात मदत करायची हे ठरले असावे. त्या बदल्यात त्याला वतन इमान करण्याचे कबूल केले असावे.

    • @shrikantpatil2178
      @shrikantpatil2178 2 года назад

      खूप छान माहिती मिळाली आहे इतिहासाचे संशोधक छान केला आहे

  • @virendramore1165
    @virendramore1165 Год назад

    त्यांचा एड्रेस पत्ता मिळेल का

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 2 года назад

    परब घराण्याचा इतिहास सुद्धा सांगा दादा

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 2 года назад +1

    Khot khot

  • @vishalzanjurne9145
    @vishalzanjurne9145 2 года назад

    Sir whatsup no pathva

  • @nikeshpatil928
    @nikeshpatil928 2 года назад +2

    नारो बापूजी आणि गोंदाजी नारो यांचा सुरतेच्या लुटीशी काही संबंध आहे का?

    • @ranjitsinhdighavakar1758
      @ranjitsinhdighavakar1758 2 года назад +1

      शोध या कादंबरीपुरताच संबंध आहे

  • @virendramore1165
    @virendramore1165 Год назад

    सर मी मोरे आहे आप्पा साहेबानला मला भेटायचे आहे

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Год назад

    पावनखिंड ड्रोन च्या शॉटद्वारे पन्हाळ्यापर्यंत दाखवा की ते पण च्या तिथीला महाराज तिथून गेले बाजीप्रभू लढले त्या तारीख महिना नैसर्गिक शूटिंग व्हावी एक दिवसाची शूटिंग होऊन दाखवा व नंतर एक बॅटरी ड्रोन ला लावून रात्रीची दहा ते सकाळचे सात पर्यंतची शूटिंग करून दाखवा कधी येतो ड्रोन उंचावर घेत चला कधी तोडून खिंडीमध्ये घेत चला

  • @digvijayjagtap9293
    @digvijayjagtap9293 2 года назад

    रयाजी बांदल जर वयाने लहान असते तर महाराजांनी त्यांना बरोबर घेतले च नसते , विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तुमच्या सारख्या इतिहास संशोधक लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही, का इतिहास वेगळ्या मार्गाने पुढे ओढत न्यायचा आहे ?

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад

      lahan mhanje vina lagnache. baki 9 vya varsha pasun talvar marathyanchya hatat asaychi. kadachit te 16 te 21 vayache asavet.

  • @sourabhadas
    @sourabhadas 2 года назад +1

    शिवरायांनी बार्शी लुटली होती का

  • @ashish7961
    @ashish7961 Год назад

    20.10 Delete Karve.

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 2 года назад

    आप्पा परब यांच सध्याच वास्तव्य कुठे आहे?

  • @PrathmeshBandaldeshmukh
    @PrathmeshBandaldeshmukh 2 года назад +1

    कागदोपत्री बोलतोय मी काही थोडा चुकीचं बोलत आहे चुकी आप्पा न ची नाही बांदल देशमुख कागदपत्र प्रकाशित झालेली नाहीत तर थोड खोलात अभ्यास करा कृपया मला तुमचा अभ्यास आवडतो माझ्या कागदपत्र आधारे मी सांगतो तुम्ही रायाजी न चे वडील कृष्णाजी अस बोलले तेंव्हा मला समजला की हे कमी अभ्यास आणि अंदाजे वर्णन सांगत आहात मी श्रीमंत राजश्री कृष्णाजी बांदल देशमुख यांच्या कुळातील त्यांचा वंशज आहे (प्रथमेश उर्फ प्रतापसिंह बांदल देशमुख तक्षिम आळंदे हिरडस मावळ/भोर) तर चॅनल वाले युट्यूबर plz चुकीचं काही व्हायरल करू नका आम्हाला विचार आम्ही सांगू खरं काय आहे ते कागदपत्र दाखाऊ पण कृपया नका असं करू
    खूप काही चुकीचं सांगितला जाते

  • @balaSS3272
    @balaSS3272 9 месяцев назад

    90% बरोबर माहिती. 10 %चूकीची वा अपूर्ण माहिती आहे.

    • @zealforyou6946
      @zealforyou6946 5 месяцев назад

      तुम्ही तिथे होतात का जेव्हा पावनखिंड घटना घडली?

    • @balaSS3272
      @balaSS3272 5 месяцев назад

      @@zealforyou6946 आमचे पूर्वज होते.मूळ कागदपत्रे पहायची असतील तर ये बारा मावळात.मी राजगड जवळ रहातो.

    • @balaSS3272
      @balaSS3272 5 месяцев назад

      @@zealforyou6946 आमचे पूर्वज होते .मूळ कागदपत्रे पहायची असतील तर बारा मावळात राजगड ला या.मी तिथे रहातो_ बाकी तुमचे कोणी पूर्वज असतील त्या वेळेस तर त्यांचीही मूळ मोडी लिपीतील कागदपत्रे घेऊन या मावळात.