गुढी पाडवा आणि शंभूराजे हत्या | Appa Parab | Gudhi Padwa । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग १३

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 214

  • @jainuddinsayyad8420
    @jainuddinsayyad8420 2 года назад +20

    सर्व प्रथम आप्पा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आज गुडी पाडवा च्या दीवसी आपले विचार आईकुन मन संतुष्ट झाला व माझ्या ही मनात
    मी आज गुडी ऊभार्ली आज महाराष्ट्र ला आपल्या सारके विचार वंत लोकांचि गरज आहे

  • @udayujal3014
    @udayujal3014 2 года назад +16

    खूप खूप धन्यवाद अप्पा आणी भोसले साहेब ,
    मी फक्त आणी फक्त शनिवार ची वाट पाहत असतो की अप्पा आज नवीन काय माहिती देत आहेत .खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करतात अप्पा ,आणी आपल्याला व्यासपीठ नाही असें आपण मुळीच समजू नका, आपण तर समस्थ मराठी जनांच्या हृदयात आपलं आढळ असं स्थान आपलं आहे .
    जय शिवराय ....

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar1485 2 года назад +14

    खुप छान सान्गतात आप्पा...... सुंदर.....आपला मजकुर योग्य असल्याने वक्ता असण्याची गरजच नाही...

  • @hrs8772
    @hrs8772 2 года назад +80

    सर्वांनी अप्पांचे व्हिडिओस हे 1.25x स्पीड मध्ये पाहावेत, वेळ वाचेल..
    अजूनही महत्वपूर्ण माहिती आम्हाला देत चला👌👌👍👍

  • @manojshedge602
    @manojshedge602 Год назад +4

    खूप सखोल अभ्यास करून माहिती दिली..धन्यवाद 🙏

  • @umeshjagtap5724
    @umeshjagtap5724 2 года назад +3

    खुप छान महिती दिली,खरोखरच आप्पांचा सखोल अभ्यास आहे.

  • @kirtiframes2499
    @kirtiframes2499 2 года назад +37

    मराठा या शब्दाचा अर्थ व त्याचा संपूर्ण इतिहास ,
    आताचा मुलांना समजायला पाहिजे. 🙏🏻🚩

    • @babasahebzhende4147
      @babasahebzhende4147 Год назад

      P

    • @aum0005
      @aum0005 Год назад +1

      Maratha he Shri BabaRaje,Shri MalojiRaje,Shri Shahaji Raje Ani Shri Shivaji Maharaj Yanni deleli identity ahe ..Maratha hya shabdacha artha ahe Mahan Rashtrache loka..aaapan Maratha hope this is helpful jai Chatrapati Shivaji Maharaj

  • @KunalMagar23
    @KunalMagar23 8 месяцев назад +2

    गुडी पाडवा साजरा करू नये आपल्या शंभू राजे साठी

  • @gtspeak
    @gtspeak 2 года назад +68

    आप्पांच्या बोलण्यात आज खिन्नता जाणवली. त्यांच कार्य पुढे कसे चालू ठेवतां येईल ह्याचा आपण विचार करायला हवा. लवकरात लवकर.

    • @deepakprabhudessai2959
      @deepakprabhudessai2959 2 года назад +2

      एकदम बरोबर...आपण दोघं त्या ना भेटूया आणि पूढ नेऊया

  • @rajd7614
    @rajd7614 2 года назад +15

    You are fortunate to Have Appa willing to give you all his knowledge and wisdom . Pl try and preserve it . If you need any financial help I can as my friends here in North America to start sending you some regular income for specific projects . Needles to say there will have to be time bound input output metrics established .
    20 years a go Marathi person settled in North America was treated as Cash Cow but those days of free funds are over now. Lot of funds available for apolitical good work .

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +2

      we can discuss more on this.... contact us on 9769573985

    • @manjushagotarkar8903
      @manjushagotarkar8903 2 года назад +2

      Great initiative

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 Год назад

      शालिवहन किंवा सातवाहन हे कुंभार असल्याने मराठे पडावा करत नाहीत.शक राजवटी चा पराभव केले म्हूणन शकारी म्हणतात.

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 Год назад +2

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @darshalingle3269
    @darshalingle3269 Год назад +17

    राजांच्या मृत्यूचा बदला तर महारांनी घेतला तो इतिहास अभ्यासून घ्या आणि आम्हाला पण समजून सांगा ❤😊

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 9 месяцев назад

      तू डोक तपासून घे😂

  • @क्षत्रीयमराठा96

    महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा वंश म्हणजे सातवाहन या सातवाहन वंशातील तेविसावे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा पराभव केला शकांचा राजा होता नहपान त्याला नाशिक जवळील गोवर्धन भागामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शिरच्छेद करून ठार केले व शकांचा पराभव करून शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली त्यावेळी विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये गोदावरी नदीच्या किनारी विजयस्तंभ बांधला जो आज देखील आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्रात गुढी उभारण्याची सुरुवात झाली पहिली गुडी नाशिक मधील सातपूर वसाहतीमध्ये उभारली गेली त्यानंतर जुन्नर पैठण नंतर संपूर्ण महाराष्ट्रात गुढी उभारण्याची पद्धत सुरू झाली.

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 2 года назад

      Good information

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 Год назад

      सातवाहनांनी शकांचा पराभव केला म्हणून शालिवाहन शक साजरा केला जातो, हे सत्य. मात्र, गुढीचा आणि सातवाहनांचा थेट संबंध दिसून येत नाही. सातवाहन हे मूळचे आंध्र प्रदेशचे किंवा सातवाहनांच्या नंतरच्या पिढ्या या आंध्र प्रदेशमध्ये राज्य करीत होते. याबाबत इतिहास संशोधाकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मात्र, आंध्र प्रदेशात हा पाडवा साजरा करताना गुढी उभारली जात नाही. तिथे कलशपूजन केले जाते. कर्नाटकातही कलशपूजन केले जाते. तिथे हा पाडवा "उगाडी" या नावाने साजरा केला जातो. उगाडी हा शब्द युगादी अर्थात् युगारंभ या शब्दाचा अपभ्रंश आहे.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +5

      शकांचा पराभव झाला तर हरलेल्या शकाचे नावाने शके सुरू केले गेले ?
      गुढी पाडवा हा समारंभ भगवान राम आयोध्येला आल्यावर तेथील जनतेने सुरू केला आहे हा इतिहास 4000 वर्षांचा हिंदुचा आहे.

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 Год назад

      @@rahulnagarkar8237 गुढी पाडवा या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे का, ते ऐतिहासिकदृष्ट्या तपासून पहावे लागेल. मात्र, ज्याअर्थी तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरी आणि त्याच शतकातील लीळाचरित्रात मंगल प्रसंगी गुढी उभारण्याचे उल्लेख येतात, त्याअर्थी शुभ दिनी गुढी उभारण्याची प्रथा महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून आहे, हे दिसून येते. प्रभु रामचंद्र अयोध्येत परतल्यावर तेथील हिंदूंनी गुढ्या उभारल्या होत्या, असे वाल्मिकी रामायणात म्हटलेले आहे काय, ते पहावे लागेल. मात्र, आज तरी उत्तर प्रदेशातील हिंदू पाडव्याला गुढी उभारत नाहीत. महाराष्ट्रातील हिंदू उभारतात. हा प्रघात सातवाहन कालखंडापासून चालत आला,असे परंपरा सांगते. मात्र, सातवाहनांच्या नाणेघाट, कान्हेरी अथवा कोणत्याही शिलालेखांत गुढी उभारण्यात येत असल्याचा उल्लेख आलेला नाही. यज्ञांचा उल्लेख आहे. दानाचा उल्लेख आहे. देवांचा उल्लेख आहे. मात्र, गुढी उभारल्याचा उल्लेख नाही. तो मिळाल्यास, तसे विधान ठामपणे करता येईल...

    • @dadasahebagale5297
      @dadasahebagale5297 Год назад +7

      सातवाहन या राजांनी सर्वात जास्त बौध्द लेणी निर्माण केल्या
      महाराष्ट्र चे शान आहेत सातवाहन घराणे आणि त्यांनी मोठा राजाश्रय दिला बौध्द धम्मला आणि मोठा राज्य विस्तार केला

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 года назад +10

    सूंदर विश्लेषण केले.... धन्यवाद🙏🏼

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 2 года назад +3

    🙏🙏🙏 अप्रतिम विश्लेषण

  • @diptichavan6935
    @diptichavan6935 2 года назад +2

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 9 месяцев назад

    🚩धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज की जय 🚩

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Год назад +3

    Many many thanks Appa for sharing yr views towards the great Sambhaji maharaj....all the society will always like to listen yr thoughts n information regarding sambhaji maharaj with love.. so it's a request that don't get frustrated about yr age...yr holy work will always increase yr life. Keep it up n u will be blessed always n will keep on sharing yr thoughts for long time.... thanks once again for beautiful informative videos..

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Год назад

    Thanku Appa Sir for very good information given by u

  • @NimishVishwasrao
    @NimishVishwasrao Год назад +3

    श्री अप्पा परब यांच्या कडून शिकण्यासारखं बरच काही आहे. मी आपल्याला विनंती करतो कि, आपण अजून नव नवीन विषय अप्पा यांच्या अश्या मुलाखतीतून माणसांपर्यंत आणावे

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 7 дней назад

    बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 Год назад

    Thanks sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SKYT6086
    @SKYT6086 2 года назад +8

    जय शिवराय🚩 जय शंभुराजे 🚩

  • @hemantbhoyar1759
    @hemantbhoyar1759 2 года назад +27

    मूळ मुद्दा सोडून अवांतर भाषण

  • @udayrajrangapurkar5011
    @udayrajrangapurkar5011 2 года назад +16

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानच्या दुसऱ्या दिवशी कसं काय पाडवा साजरी करायची 😭? हे मला पटत नाही आणि मी हे साजरी करणार नाही भले याचा मागे काही ही कारण असो.
    जय शिवराय जय शंभूराजे 🚩

    • @nilesh007modak
      @nilesh007modak 2 года назад

      गुढी पाडवा आधी पासुन आहे, महाराजांची हत्या आैरंगजेबाने मुद्दाम सणाच्या आदल्या दिवशी केली

    • @hrk3212
      @hrk3212 2 года назад

      Sambhaji maharajanni dharmasathi balidan kele hote.he lakshat thevne mahatwache.gudhipadwa vegli gosht aahe.taripan jyala nahi patat tyane nahi sajra karu.

    • @Jsinka48
      @Jsinka48 9 месяцев назад

      एवढी काळजी आहे तर मग बलीदान मास पाळतो का?😂
      ज्ञानवाटू 😅

  • @meetammu88
    @meetammu88 2 года назад +2

    खूप खूप आभार आप्पा 🙏🏻

  • @dhanrajgalinde
    @dhanrajgalinde Год назад +2

    Appa.rangnath..gosavi.yanchi.mahiti.sanga

  • @mayurdhondsekar1249
    @mayurdhondsekar1249 9 месяцев назад +2

    Ramayan aani Mahabharta sarkha 'shivabharat' houn palkhi aani yatra kadhtil hyachi daat shakyata aahe appa, kaaran aaj kal che Gen Z aani bahutek millennial maratha, OBC aani Bahujan mule nivval 'Jay Bhavani, Jai Shivaji' kartaat pan maharaj aatmasaat karat nahi, vaicharik banat nahi.

  • @amogh9627
    @amogh9627 2 года назад +23

    पुढे जाऊन जेव्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर असं नामांतरण करायची वेळ येईल तेव्हा कळेलच की संभाजी ब्रिगेडवाले विशेषतः त्यांच्यातले मुस्लिम हे किती पाण्यात आहेत!

    • @whomi6881
      @whomi6881 Год назад +2

      Tumche shabd khree Zale saheb...

    • @suvegaming
      @suvegaming Год назад +1

      sambhaji nagar zhale

    • @arunjadhav3126
      @arunjadhav3126 Год назад

      ​@@whomi6881😢😢😢😢😢😢🎉😢🎉

    • @madanprakash7445
      @madanprakash7445 Год назад

      Dada perfect 👍

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 9 месяцев назад

      Manohar Bhide ( Kulkarni)jo sambhaji maharaj cha far pulka alya sarakha vagato tya badhal pan jara bola pant 😡😡😡😡😡😡

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 9 месяцев назад

    Shiv shahi jaun peshvayi kashi ali ,?

  • @mediniudgaonkar454
    @mediniudgaonkar454 Год назад

    Aapanchi sarv pustake kuthe milatil

  • @spagro1833
    @spagro1833 2 года назад +3

    असे हुशार माणसे जन्माला आली त त्यांचा फायदा करुन घ्यायला पाहिजे मात्र नालायक राजकारणी लोकांनी यांना मागे टाकले दुर्दैव म्हणावे

  • @prashantshinde3567
    @prashantshinde3567 2 года назад +4

    शिंद्यांचा इतिहास व उदय सांगा आणि महादजी शिंदे यांच्या विषयी माहिती द्या.

  • @vandanenterprises6382
    @vandanenterprises6382 Год назад

    Great person

  • @nitinbagkar1435
    @nitinbagkar1435 2 года назад +15

    श्रीराम अयोध्येमध्ये परत आल्यानंतर गुढि ऊभारल्या होत्या असा रामायणात ऊल्लेख आहे

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +6

      गुढी म्हणजेच आजचा झेंडा त्यामुळे जस आपण आपल्या सर्व सणांना, विजय उत्सवांना झेंडा उभारतो तसच तेव्हा सर्व सद् प्रसंगी गुढी उभारली जायची.

    • @tushardevarukhakar9085
      @tushardevarukhakar9085 2 года назад +9

      Are pan aayodhey madhey gudhi ka nahi ubharat sang पाहू ?

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 2 года назад

      गुढी म्हणजे झेंडा हे बरोबर आहे.
      पाडवा म्हणजे एखाद्या शत्रूचा झालेला पराभव, वा पाडाव. मराठीत पराभव होण्याला, पाडाव होणे असेही म्हणतात. पराभव म्हणजे पाडाव झालेला दिवस तो पाडवा.
      सनातन्यांचा शत्रू छ.संभाजीराजे आणि त्याची हत्या म्हणजेच पराभव अथवा पाडाव झाला तो "गुढी पाडवा"
      बलिप्रतिपदेला बळीराजाचा पराभव म्हणजे पाडाव झाला. वामनाने कपटाने बळीराजाला पाताळात गाडले. तो "दिवाळी पाडवा".
      म्हणजे बहूजन महापुरूषांचा पाडाव अथवा पराभव झाल्यावर त्याचा होतो "पाडवा".

    • @yashghadage700
      @yashghadage700 Год назад +5

      कोण राम कुठला राम

    • @Jsinka48
      @Jsinka48 9 месяцев назад

      ​@@yashghadage700अंतरी शोध.😅

  • @poonamtelgute1135
    @poonamtelgute1135 2 года назад +8

    Jai chhatrapati sambhaji raje 🚩

  • @InsiderTraderUlhas
    @InsiderTraderUlhas 2 года назад +4

    🌸🌸🌸
    नव-वर्ष कामना :
    Happy New Year !![Chaitra Shukla / Ugadi / Gudi Padwa / etc]
    वेद॑ मा॒सो धृ॒तव्र॑तो॒ द्वाद॑श प्र॒जाव॑तः । वेदा॒ य उ॑प॒जाय॑ते ॥
    ऋग्वेद १.२५.८
    *The knowledgeable knows (i) the science behind the twelve months, and (ii) the need of the leap days / months.*
    RigVeda 1.25.8
    *विक्रमी संवत् 2079 सभी को शुभकामनाएं और नववर्ष सभी के लिये मंगलमय हो...*
    🌻🌻🌻

  • @girishherekar2150
    @girishherekar2150 2 года назад +4

    Shivarynchya vagana bolna disna hasna chalna daindin jeeavn exercise kiti ani kasa karyche maharjnbddlchi ashi mahiti ji daily life mdhe amhla vaprta yeil ashi mahrjnbddl mahiti appa kadun dya

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 9 месяцев назад

    Mee kadhich gudhi ubharat nahi karan tas karan mhanje bramhandharmacha jay karane hot ❤❤

  • @dlartistacademy5258
    @dlartistacademy5258 9 месяцев назад

    1.25 speed really good

  • @devendraduryodhan8840
    @devendraduryodhan8840 Год назад

    suruvatila gharaneshahi nantar vansh nanatar rjeshahi nantar
    nantar lokshahi
    yat vishleshan tasech bhasha prant aani bhagva,kamal,hathi, ghoda yanche vishleshan che videos dya tr adhik mahiti milel

  • @salmanshikalgar2947
    @salmanshikalgar2947 2 года назад

    Great work

  • @truelifemotivationtowardsg818
    @truelifemotivationtowardsg818 Год назад

  • @befrank3392
    @befrank3392 2 года назад

    आप्पा 🙏🙏👌👌

  • @sameermhaske7848
    @sameermhaske7848 Год назад

    ब्रम्हदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात.
    कलश हा हिरण्यगर्भ म्हणजे (Big Bang) च प्रतिक आहे.तो उलटा आहे कारण त्यातून हि त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण झाली.भगवत गीते मध्ये सांगितली प्रमाणे
    हि सृष्टी तीन गुणांनी बनली आहे.सत्व,रज,तम ह्यप्रमाणे सत्व म्हणजे गोड गाठी लावतात,रज म्हणजे वस्र लावतात,कडुलिंबा चे पाने तम गुणाचे
    प्रतिक म्हणून लावतात.अशा ह्या ब्रम्हध्वजा ची पुजा केली जाते ह्या
    दिवशी.
    🚩🙏

    • @jitendrabansod6228
      @jitendrabansod6228 Год назад

      मग संपूर्ण भारतीय हिंदूंनी गुडी पाडवा सेलिब्रेट करायला पाहिजे पण दु्दैवाने फक्त महाराष्ट्रातच सेलिब्रेट करतात.

    • @Jsinka48
      @Jsinka48 9 месяцев назад

      ​@@jitendrabansod6228सुदैवाने*😅

  • @sanjaychavan1802
    @sanjaychavan1802 Год назад

    सणस हया घराने शाही बदल सागाल का 3:16

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 года назад +9

    *हिंदु नूतन मराठी वर्षाच्या* *शुभेच्छासह भेटूया !*
    *हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा*🚩✌🏻😊

  • @santoshgaikwad3029
    @santoshgaikwad3029 2 года назад +2

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी दुर्गाबाई यांच्या विषयी इतिहासात जास्त माहिती मिळत नाही,
    तरी आपण महाराणी दुर्गाबाई यांच्या विषयी एखादा व्हिडिओ बनवावा ज्या मधे त्यांच्या जनमापासून ते मृत्यू पर्यंत माहिती मिळेल
    _/\_

    • @rudranany7825
      @rudranany7825 2 года назад +1

      Sarva lokanna ya vishay var math aahe. Koni tari video banvava. Chukicha mahiti loka samoor yeth ahe and bandan hote

  • @artandcraftwithpayal2442
    @artandcraftwithpayal2442 2 года назад

    आप्पा तुम्हाला नमन आहे

  • @kaushik8538
    @kaushik8538 2 года назад +11

    Misunderstanding against Gudhi Padva is spread by Briged to increase hate between Bramhans and Non Bramhans..... Political leaders in Maharashtra didn't wanted to give Maratha reservation when movement was taking energy after 1995.... So with perfect planning in 1999, NCP created separate party and suddenly organisations like Briged came up with so many things like hate against Gudhi Padva, Nathuram Killed Gandhi subject, James lane thing etc ( it's common sense that Purandare can't dare even to insult Maharaj by staying in Maharashtra... But still unfortunately non Bramhans fell into trap of Briged and believed their James lane theory )....... Gudhi Padva misconception is just another childish theory spread by NCP intellectuals to keep non Bramhan huge population away from main issues and make them fall in trap of Bramhan hate...

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 2 года назад +2

      असत्य,

    • @kaushik8538
      @kaushik8538 2 года назад +5

      @@satyashodhak573 Fine sir.... Carry on ur false dreams then , what more I can say 🙏🙂👍

    • @VikasAwale
      @VikasAwale 2 года назад +5

      True

    • @kaushik8538
      @kaushik8538 2 года назад +2

      @@VikasAwale 🙏🙏🙏

  • @Deva63937
    @Deva63937 2 года назад +2

    Mala hyana madad karaychi aahee...choti madad majhya kadun

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +1

      9152209842 हा त्यांच्या कन्येचा नंबर आहे दुअपरी 2 ते संध्याकाळी 7 पर्यंत कधीही कॉल करू शकता. 🙏

  • @vishalshet9307
    @vishalshet9307 2 года назад +2

    Appa.rangnath.gosavi.yanchi.khari.mahiti.sanga.plz

  • @shivamani5514
    @shivamani5514 2 года назад

    Sawant family baddal aapana asleli mahiti ..tyavar plzz ek video banva plzz..

  • @aniket2724
    @aniket2724 2 года назад +4

    maza ek que ahe appa Sir yena ki
    Maratha Empire madhe kiti sar-senapati hohun gela ?....

    • @aniket2724
      @aniket2724 2 года назад +4

      Please ek video sarva sar senapati varti karu sakata ka 🙏

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад

      नक्की

  • @parashuramghodekar4997
    @parashuramghodekar4997 Год назад

    SAHEB AAPAN PRAWIN BHOSALE MARATHYANCHI DHARATIRTHE HYANNA BHETALAT TAR BARICH MAHITI MILU SHAKEL.

  • @vin5111
    @vin5111 2 года назад +2

    तर्क वितर्क आणि जर तर वर भाष्य किती समाधान कारक ठरेल.

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 2 года назад +10

    गुढीची परंपरा पौराणिक काळापासून चालत आलेली आहे अगदी प्रभू रामचंद्र यांचे दाखले दिले आहेत पाडव्याच्या दिवशी भगवान राम अयोध्येला परत आले आहे

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +8

      गुढी ही सर्वसामान्य जनतेच्या घरातील ध्वज होता हे लक्षात घ्यावे , तो प्रत्येक मंगल प्रसंगी उभारला जायचा म्हणूनच अनेक दाखले पुराणात सुद्धा सापडतात, पण म्हणून त्यावरून गुढी पाडव्याला राम परत अयोध्येत आले असा अंदाज लावणे चूक ठरेल. तेव्हा देखील गुढी उभारल्या असतील यात शंका नाही. पण काळसत्र नीट पाहिले तर रावण वध आज पाडवा यात बरेच अंतर आहे.

  • @bharatingole9700
    @bharatingole9700 7 месяцев назад

    आप्पांना इतिहास माहीत नाही
    पप्पांना प्रश्न काय विचारलं आणि आप्पा बोलतात काय आप्पाच्या हवेतल्या बाता

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 2 года назад +5

    हा अप्पा पवार म्हणजे विकृत इतिहास सांगणारा माणूस,इस७८ म्हणजे या देशात बौद्ध धर्म आहे

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 года назад +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .

  • @Sdpatil96
    @Sdpatil96 2 года назад

    Ani aple purvaj je sangat alet ki prabhu shree Ram he jevha Ravnacha vadh karun ayodhye madhye ale tevha jantene gudhya ubharlya Yacha Kahi sandarbh milu shakto ka 🚩

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 Год назад

    टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ती चालावी पंढरीची || असा संत चोखोबांचा अभंग आहे.या गुढी शब्दाचा अर्थ वारकरी पताका असाच करतात.ज्ञानेश्वरीमधे पाडव्याची चंद्ररेखा असा शब्दप्रयोग आला आहे

    • @vinayakbhopale4065
      @vinayakbhopale4065 Год назад

      पाडवा म्हणजे प्रतिपदा असाच त्याचा अर्थ आ आहे.हिंदुंच्या नवं वर्षावर कायमचे दु:खाचे सावट असावे हाच त्या सैतानाचा उद्येश होता.गुढी उभारतांना काठीवर साडी ठेवतात याचे विश्लेषण केलेच नाही.पूजेसाठी गडवा प्रत्येक घरी असतोच .आपण म्हणता एका दिवसासाठी कोणी विकत आणीत नाही.थांबत थांबत बोलण्यानेवेळ वाया जाते.उत्तर देतांना पूर्ण शहानिशा व्हायला पाहीजे.

  • @ashokmore6836
    @ashokmore6836 2 года назад

    अप्पा तुम्हाला भेटायचं आहे तुमचा अभ्यास चांगला आहे

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 2 года назад +6

    माझा प्रश्न आहे की 1689 मध्ये राजधानी रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर नेमका स्वराज्यात परत केव्हा आला ? तसेच छत्रपती शाहू महाराजांनी राजधानी रायगड न करता साताऱ्याला का केली ??

    • @ShubhamGangurde1
      @ShubhamGangurde1 2 года назад +18

      छत्रपती श्री राजाराम महाराज जेव्हा जिंजीचा प्रवास करीत होते आणि ईकडे श्री रायगडाला जुल्फीकार खानाचा वेढा पडला होता गडावर महाराणी येसुबाई साहेब होत्या आणि गढ झुंझवित होत्या गडाला वेढा पडल्या मुळ गडावर गुप्तहेरांकडुन खबरी पन मिळत नव्हत्या त्याच्यात मुघलांनी अशी अफवा उठवली कि छत्रपती राजाराम राजे रस्त्यात पकडले गेले.गडावर अन्नधान्य पन कमी पडायला लागलं होतं तेव्हा महारणी येसुबाई साहेबांनी खानाशी तह करण्याचा निर्णय घेतला आणि श्री रायगड मुघलांच्या ताब्यात गेला श्री रायगड 44 वर्ष यवनांच्या ताब्यात होता.1733 साली श्री रायगड जिंकला छत्रपती शाहू महाराज यांच्या मानस पुत्राने छत्रपती श्री फत्तेसिंह बाबा भोसले यांनी

    • @ShubhamGangurde1
      @ShubhamGangurde1 2 года назад

      स्वराज्याच्या दोन गाद्या निर्मान झाल्या ऐक सातार्याला आणि ऐक कोल्हापुरला छत्रपती श्री शाहु महाराज यांनी अजिंक्यतार्याला राजधानी केलं आणि महाराणी ताराबाई साहेबांनी कोल्हापुरला

    • @shivarya1752
      @shivarya1752 2 года назад

      @@ShubhamGangurde1 आणि सातारा राजधानी झाली जेव्हा महाराणी ताराबाई साहेब व त्यांचे सुपुत्र शिवाजी २ यांचे व शाहू महाराजांचे भांडण झाले, पुढचा छत्रपती कोण या वरून.
      ताराबाईंनी करवीर नगरीला राजधानी केले होते, म्हणून शाहूछत्रपती यांनी ताराबाईंना आव्हान देण्या करता साताऱ्याला राजधानी केले.
      सगळे सरदार व ब्राह्मण मंत्री मंडळी ही ताराबाई आणि शिवाजी २ यांच्या बाजूने होते म्हणून शाहू महाराजांनी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा केले, त्या आगोदर केवळ देशस्थ ब्राह्मण च राजकारणात होते.
      बाळाजी कमालीचे मुत्सद्दी राजकारणी होते त्यांनी हळू हळू सर्व सरदार आणि ब्राह्मण मंडळी शाहू छत्रपतींकडे आणली आणि म्हणुच शाहू महाराजांनी भट घराण्याला कायमचे पेशवा पद दिले.

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 2 года назад

    नमस्कार बाबा.

    • @priyanawale1076
      @priyanawale1076 2 года назад

      खूप छान माहिती दिली नमस्कार

  • @rohitkadam8566
    @rohitkadam8566 2 года назад +7

    गुडी फक्त महाराजांच्या देहांतानंतरच का येती लहान तोंडी मोठा घास घेतो जय शिवराय जय शंभूराजे

    • @sachin-kc9hb
      @sachin-kc9hb 2 года назад +2

      यात काय विशेष ?

    • @rohitkadam8566
      @rohitkadam8566 2 года назад +1

      @@sachin-kc9hb uttar dya vishesh kai vicarta

    • @kunalkamble380
      @kunalkamble380 2 года назад

      गुढी पाडव्याच्या आधल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती म्हणून

  • @nitinwagh2556
    @nitinwagh2556 2 года назад

    Jai Shambhu Raje

  • @YadneshwarLathakar
    @YadneshwarLathakar 10 месяцев назад

    जय शिवराय

  • @janardhansuryawanshi521
    @janardhansuryawanshi521 Год назад

    इतिहास ज्ञान काही यांचं काय मुलखात घेतो

  • @mavp_arts4343
    @mavp_arts4343 2 года назад +4

    Pan एकंदरीत अप्पा च मत मत किंवा माहिती काय आहे की गुढी उभारावी की भगवा ध्वज ?

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +3

      दोन्ही ही विजयाचे प्रतीक आहे त्यामुळे जे आपल्याला आवडेल ते उभारावे झेंडा आपण वर्षभर उभारतो गुढी एकच दिवस उभारतो.

  • @santoshsawant7248
    @santoshsawant7248 2 года назад

    Aapancha patta / address milel ka ,,,,,,,pls

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 10 месяцев назад

    Kahi loka ashya mansan la sodun bhide sarkhya lokan la guru mantat

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 9 месяцев назад

    Who is this, if not throw...

  • @manishkadu1722
    @manishkadu1722 2 года назад +1

    जंजिरा किल्ल्या नक्की कोणी बांधला ?....

  • @vishnumore5200
    @vishnumore5200 9 месяцев назад

    काय सांगताय तुम्हाला तरी कळतंय का.....😂😂

  • @vinodgaikwad7383
    @vinodgaikwad7383 Год назад

    आप्पा खरा इतिहास लपवला

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in Год назад +1

    उबडा तांब्या आणी गृहलक्ष्मी चे अंगवस्त्रास् वेळूच्या काठीस दारापुढे टांगने ही गुढी नाही तर ध्वज पताका उभारून गुढी लावने ही धर्म गुढी आहे.

  • @prakashmhole2789
    @prakashmhole2789 Год назад +1

    साहेब स्त्रीयांच्याच कपड्याचा वापर का...?

    • @vishalzanje
      @vishalzanje 9 месяцев назад

      Saglay hindu Puja vidhi madhe kadhi purushachya kapdacha vapar kartat . Purush Pradhan nahiye mhanun trass ahe ka

  • @KetanJadhav-r9j
    @KetanJadhav-r9j 9 месяцев назад

    Maratha ani Mahar milun satwahan ahe

  • @pradeepshinde5848
    @pradeepshinde5848 2 года назад +2

    ruclips.net/video/t2OpRW8vUuY/видео.html ज्ञानेश्वरी नुसार गुढी पाडवा

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 2 года назад +4

    *Gudi he baghwa dhwaj asayla pahij... Karan aplya maharajancha balidan divas apan asa motha Ani navin divas mahnun sajra nahi kru shakat ....Jay daivat Chhatrapati shree shambhuraje 🙏🙏🙌🙌🙌🙌🙌*

  • @rajendrakamble2117
    @rajendrakamble2117 9 месяцев назад

    Vishy sodun bhadhan

  • @MrYog07
    @MrYog07 2 года назад

    कोणच बोलत नाही तेव्हा आप्पा बोलतात😐

  • @hatiskarakshay1153
    @hatiskarakshay1153 2 года назад

    रायगड खरंच जळत होता ? आणि होता तर त्याला जाळण्याचे कारण काय होते ?

  • @ashishtambe6294
    @ashishtambe6294 2 года назад +6

    आप्पा सातवाहन राजे हे बुद्ध राजे आहेत.

  • @ChhaganSadashivghadageGh-oz5vr
    @ChhaganSadashivghadageGh-oz5vr 9 месяцев назад

    O Baba ji aapko samne wale ne poochh liya gudi padwa ka matlab kya aur hamare baap Shambhu Raje unki hatya aur gudi padwa donon ka difference kya hai aur donon mein se lagao kya hai yahi Bata dijiye Baba ji aap Chhatrapati Shivaji Maharaj Raj e aur Chhatrapati Sambhaji Raje Inka naam lene ka Aisa main nahin bol raha hun Jo koi mulakat dekhega jiske samajh mein aaega ki use waqt Jo Insan the vah habibi is waqt hai aur aap khud Jaan lijiye dhanyvad Baba ji samajhne Wale Ko samajh jaaye Sahi kya hai hamare hamare baap Ko marne ke bad mein gudi padva chalu hua ismein Ram ka Naam nahin aata hai Ram ka Naam agar aata hota Sambhaji Raje ko Dhokha nahin de sakta tha koi vishwasghaat kya hai aap hi logon ne aur aap logon ke ichchadhari hone kuchh nahin fark padane wala hai jo hoga vah aage hoga ham bhi nahin kuchh bata sakte hain lekin hoga jarur dhanyvad good night babaji hamara baap ka tumne sahi se jawab Diya karke

  • @vikasgaikwad4707
    @vikasgaikwad4707 2 года назад +2

    Aapasaheb mg peshvai kashi aali musalman chi satta aali pahije hoti na mg he kasa ky zala

    • @anandaware6902
      @anandaware6902 2 года назад +2

      muslim badshah sattet hotach...😑😌

    • @nustabharimanus3590
      @nustabharimanus3590 2 года назад

      पेशवे हे छत्रपती शाहूंचे सेवक होते. पेशव्यांची मुद्रा नीट बघा.

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +5

      पेशवाई म्हणजे काही वेगळं नाही मराठा साम्राज्याचा एक भाग होता तो , ते काही वेगळे राज्य किंवा शासक नव्हते !

  • @rekhaavachat8427
    @rekhaavachat8427 2 года назад +2

    किती तळमळ ती
    त्रिवारनमन
    आप्पा

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 2 года назад

    माझा एक साधा प्रश्न आहे आपण साठी मराठ्यांचा नवीन वर्ष कधी चालू होतं याचा स्पष्ट उल्लेख करावा धर्म शेतकरी जात मराठा

  • @kushaq1173
    @kushaq1173 2 года назад

    shiv rajyabhishek hach nav varsh din

  • @अब्बाजान
    @अब्बाजान 2 года назад +5

    मनुवादी प्रवृत्तींनी बहुजन महानायक मारून त्याचे सेलिब्रेशन केले. तेच आज सण आहेत.
    आपले शब्दभांडार आणि लकब यांचा वापर निदान उतारवयात तरी माणसाने योग्य प्रकारे करावा.
    औरंगजेब हा ब्राह्मण लोक रंगवताना तसा नव्हता.

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 2 года назад +4

      सत्य कडू असतं. वयस्कर माणुस सांगतो, म्हणुन लोक डोळे झाकुन विश्वास ठेवतात. शेवटी प्रबोधनकार ठाकरे सांगतात तसं, शेणात पडलेला शेगदाणा खाण्यासारखं आहे. ..

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy 2 года назад +1

    नामदेव जाधव यांनी यावर एक व्हिडिओ केला आहे.

  • @Rk-qe6kv
    @Rk-qe6kv 9 месяцев назад

    Maf Kara pan tumchya bolnyat aani itihasat kahich samya disat nahi ......

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade Год назад

    हे खुप हळू बोलतात .

  • @janardhansuryawanshi521
    @janardhansuryawanshi521 Год назад +1

    हा म्हातारा झाला आहे पोकळ बाणा मारत़

  • @puneprimeproperties4708
    @puneprimeproperties4708 2 года назад

    Hindustan nahi 'bharat' mhana 'bharat' appasaheb

  • @youngodgame
    @youngodgame 2 года назад +2

    खूप खूप आभार आप्पासाहेब 🙏🙏

    • @rajedrakashid1799
      @rajedrakashid1799 Год назад +1

      ज्यांनी शिवा काशीद बाबत कोणतीच नीट माहिती दिली नाही

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 года назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩