मराठी कॉर्नर चॅनेल चे खूप खूप आभार, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपले ऋणी राहतील एवढी महत्वपूर्ण माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून देतात, खरो खर धन्यवाद दादा, असेच मार्गदर्शन शेतकरी व शेतकरी पुत्रांसाठी राहुद्यात, धन्यवाद
'या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी शोती किंवा अन्य रस्यांसाठीही गंक्यांची करता येईल खरेदी-विक्री रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी देखील गुं्यांच्या व्यवहारास परवानगी
'या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी शोती किंवा अन्य रस्यांसाठीही गंक्यांची करता येईल खरेदी-विक्री रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी देखील गुं्यांच्या व्यवहारास परवानगी
✅ PDF download - drive.google.com/file/d/1XYc1tPnTY2kSkjh464_Fj84phjmc6t4L/view?usp=drivesdk
Plz make a video on how to earn money from RUclips and plz share u r average monthly income form this channel
मराठी कॉर्नर चॅनेल चे खूप खूप आभार, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपले ऋणी राहतील एवढी महत्वपूर्ण माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून देतात, खरो खर धन्यवाद दादा, असेच मार्गदर्शन शेतकरी व शेतकरी पुत्रांसाठी राहुद्यात, धन्यवाद
Ho nkkich ❤️💯 dada
खरोखर गुंठा वरील कायदा सुधारणा
I Love You,, Shubham Bhava,, ❤❤😊😊
Thank you for the information Bhai
भोगावट दार वर्ग 2 चे 1 कसे करावे शुभम दादा.... ते 2025 मधील प्लीज माहिती सांगावे
वडिलोपार्जित जमीन आहे तीन भावाच्या संयुक्त मध्ये आहे 0.27गुंटा तरी तिघांचे नावाने नऊ नऊ गुंठा करता येतो का सर
अभ्यासपूर्ण नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील ❤
खूपच छान
🙏🙏👌
सध्या 2 एकर सामाईक शेत 4 भावामध्ये आहे ..प्रत्येकाला अर्धा एकर अस विभागाता येईल का? please replay अपेक्षित
Sir zamin varg 2.varg 1 karayla kiti kharch hoto 86 ghunte zamin ahe
Nise
Gujrat madhala niyam lagu pahije 1 shetkri fakt shetkri la ch viku shakto
Barobsr agdi ❤❤
Sir ration kyc ghari kru shakto ka mera kyc app ni?
९ गुंटे जागा, साठे खत आणि वातमुटेयार पत्र नी घेतली आहे तर आता तिचा खरेदी खत होऊ शकतो का?
शुभम भाऊ अतिवृष्टी नुकसान भरपाई चा व्हिडिओ बनवा
दादा नुकसान भरपाई मिळणे कधीपासून सुरू होणार आहे.
MH 22 Parbhani good information shubham bro 🎉
Dada pm kisan reason for rejection madhe Hard Copy Not Recived In Taluka Agricultrul Office as yet aahe upay saga
Solar spreayer pump mahadbt please video
वर्ग 2 मधील जमिनी मधील तुकडे करून प्लॉट घेता येईल का यावर उपाय सांगा
Hdfc scholarship bharlyavar aamchi sarkari scolership tar asel na plzzz answer
❤❤❤
Taluka thikani ek guntha karedi karta yeil ka dada
Subhash bhau 11. Gunte jamen he maji mi Tila 7.12 spisil karu sakte ka
आम्हाला तुमच्या व्हिडिओवर विश्वास आहे.
शेतकरी आधीचे विज बिल माफबाबत काही माहिती आहे का?
Sir मी एका डेव्हलपर कडून 2022 मध्ये एक गुंठे जमीन घेतली आहे ते शेती झोन आहे पण 7/12वर सार्वजनिक नांव आहे ते पर्सनल करता येईल का
डेव्हलपर कडून सातबारा वरती नाव लावून घेण्यासाठी काय प्रोसिजर केली होती भाऊ आणि तुम्ही जागा कुठे घेतलेले आहे
शुभम भाऊ वर्ग 2 ची जमीन वर्ग १ मध्ये कशी करायची विडिओ बनवा खूप दिवस झाले वाट बगतोय प्लीज...
Ghr bandniya sati jaga ghiu sakto kaye plzz sangha
मला माझ्या सांगली जिल्ह्यात घर साठी २ गुंठे जागा विकत घ्यायची आहे काय मी घेऊ शकतो काय ?
❤
Guntewari sathi je 25% bharyach band karun 5% zale ka shubham ?
Gr कधी येतोय
Mari gunta wari khari di hui ni abi tak flat ki ky ab hogi ky
एक गुंठा शहरी भागात विकता येईल का....कारण शहरात 11 गुंठेच घ्यावे लागतात नावे करण्यासाठी.....याने खूप त्रास होता....
गावी घेता येते का २ गुंटे जमीन कोणत्याही जिल्ह्यात
Are jsmi kay kadhala vista
Vikli ter aplyach mansala vika😊
तुमच्याशी संपर्क कसा होईल माझा
30 gunte aplya navane karun ghyaychi gavakde tr paise kami lagtil ka ata
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 22 जिल्हे आले आहेत का असेल तर लगेच व्हिडिओ बनवा सविस्तर माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे
🎉
2 गुंठे जमीन घेतली आहे नोटरी केली आहे आता तू जमीन माझ्या नावावर खरेदी करू शकतो का
Mera kyc ya aap var video banva
Solar form naav durusti kashi hoil te sanga dada please
Office mdhe jaun bheta
What is average income Your earned monthly sir from
RUclips
Gavamade १ गुंठा gheta yehil ka
No
चुकीची माहिती. गुंठेवारी चालू नाही झाली जे पूर्वी झालेली शर्थ भंग आहे त्याचे नियमित करणे साठी दंड रक्कम कमी केली आहे. काही पण title टाकू नका.
शुभम दादा आता 1गुंठा जमीन खरेदी विक्री करता येते का❓
Nahi resident zone pahijel
गावामधी 1 गुंठा जमीन घेता येती का..? सर
No
1 ते 2 गुंठे शेत जमीन विकू शकतो का... शहरी भागात
'या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी
विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी
शोती किंवा अन्य रस्यांसाठीही गंक्यांची करता येईल
खरेदी-विक्री
रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी
देखील गुं्यांच्या व्यवहारास परवानगी
1 गूठां जमीन विकत घेता येईल का
घर बांधण्यासाठी
Yeil
No
फवारणी पंप चा फॉर्म कसे भरायचे ते सांगा
Already video banvla aahe
दंडवत भाऊ... 🙏 मी पण महानुभाव पंथामध्ये आहे
@@marathi_corner मी पण महानुभाव पंथामध्ये आहे
दंडवत प्रणाम भाऊ
@@marathi_corner हो का दादा
मी पांचाळेश्वर पुजारी आहे ❤ संग्राम कोठी
काही समजल नाही सर गुंठ्या मध्ये जमीन विकता येणार आहे की काय
'या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी
विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी
शोती किंवा अन्य रस्यांसाठीही गंक्यांची करता येईल
खरेदी-विक्री
रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी
देखील गुं्यांच्या व्यवहारास परवानगी
Detail video bnava kahi samjla nhi
एक गुंठा जमीन खरेदी विक्री करता येते का
No
GR कुठं मिळेल❓
Check comment bhau
आता एक गुंठा शेत विकू शकतो काय ?
Nahi...residential zone pahije
Ration card ekyc sar help
Suru zhalyvar video yeyil
Mulanna Free Higher education denyach vidheyak pass kara jara
इलेक्शन कार्ड फॉर्म ६, ५/६ व्यक्तींचा भरल्या नंतर आजून कोणाचा
भरायला गेल कि सबमिट होत नाय
Veglya number ne register karat java...pratyek register la 5 application krta yet
मी तुम्हाला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आहे शुभम सर ❤
❤❤❤❤
❤
❤