काय ते संगीतकार,काय ते गीतकार, काय ती गायिका.. अगदी दुध शर्करा योग असल्याशिवाय असं गाणं तयार होणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे. आम्ही स्वतःला खूप धन्य समजतो की आपल्या सारख्या महान कलाकारांची महान कला ऐकायला मिळाली.हे सर्व शब्दांच्या पलीकडले आहे. आपणा सर्वांना मनापासून आभार व अभिनंदन!!!!
शब्द, सुर, संगीत, आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रमजी गोखले व अभिनेत्री माननीय आशाजी काळे यांचा सहजसुंदर अभिनय... सगळं काही अनुपमच! अशा कलाकृती अजरामर आहेत... Navnath Mazire
या गाण्यातून मला माझे बालपण आठवते. खास करून त्या वेळी माझी आई, गीता गणेश जाधव ही हे गाणे आवडीने गात असे. विशेष म्हणजे ती सुरात गात होती. म्हणून या गाण्यातून मला माझ्या सुशिक्षित आईचे हुबेहूब दर्शन घडून येत असते. आणि या गाण्याच्या निरंतर आठवणीने मन भरून येते. आज ही आई माझ्या सोबत आहे. भरपूर थकली आहे. परंतु मला तिला आयुष्यात काहीच सुख देता आले नाही. व पुढे लवकर तिला आनंदी कसे ठेवता येऊ शकेल यासाठी मी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ईश्वर मला शक्ती, बुद्धी आणि यश देवो. व माझ्या आई म्हणजेच माईला दीर्घायुष्य देवो ही ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना करतो.
गेले ते दिवस राहिल्या आठवणी किती छान गीत गायन आणि संगीत अप्रतिम खूप छान काळ होता तो आता फक्त थोतांड राहील काहीच पाहण्यासारखं नाहीसर्व जुन्या कलाकारांना त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
खूपच हळुवार स्पर्श करून जाते हे गीत मनाला ...गीत संगीत खूप सुंदर आहे शेवटी जो तबला वाजवला आहे त्याला तोडच नाही.लहानपणापासून हे गीत ऐकत आहे तरी पण मन भरत नाही म्हणून ऐकवस वाटते .🎉❤🎉❤
खूप ग्रेट हे गीत आहे बालपणी आकाशवाणी सांगली केंद्रावर अनेक वेळा ऐकले आहे दोन अशा एक आशा काळे आणि आशाताई यांचा सुरेल संगम आणि कोल्हापूरचे महान कलावंत जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना ग्रेटच
गीत विचार करण्यासारखच आहे संसार सुखाचा आनंदाचा असेल तरच आनंद मिळतो जीवन सुंदर आहे आणि हे गायन लई सरस मन प्रसन्न करून मन भरून गेले शब्दच रचना कशी केली ज्यांनी केली त्यांना सुद्धा वंदन खरी मेहनत घेतली सगळ्यांनी मिळून म्हणून हा मला तुमच्यामुळे खुप आनंद मिळाला आणि सतत मिळत असतो
आशा काळे वीक्रम गोखले आणी नयनतारा यांनी तीघांनी बाळा गाऊ कशी अंगाई मध्ये खूप छान काम केले आहे ! मला हा सीनेमा खूप आवडतो आणी त्यातली सर्व गाणी पण सूंदर आहेत
Yes you are right madam All songs of this 📽️ are very nice as a singer I have sung all these songs of film many times at the end of film it has been shown that one mother's love for her child even after her death
आज हे गीत ऐकताना डोळ्यात तरळले आनंदाश्रू की आम्हीं आमच्या काहीही न कळणाऱ्या लहानपणात ऐकलेली गाणी आजही आमच्या मनात जपुन ठेवली होती आणि आता ती अधिकाधीक आवडत असून आम्ही स्वतःला भाग्यवान समजत आहोत . संगीतकार एन.दत्ताजी यांनी जगदीशजी खेबुडकर यांच्या शब्दांना आशाजी स्वरांच कोंदण लावुन या घेतला संगीत देऊन अजरामर केले त्यांना मानाचा मुजरा ❤❤️❤️🙏
शब्दाप्रभू खेबूडकर, काळजाचा ठाव घेऊ शकणारा आशाताईंचा आवाज, तोडीसतोड रोमांचकारी दत्ता नाईक यांचे संगीत असा त्रिवेणी संगम झाल्यावर गाणे अजरामर होणारच. एक विनंती...... या गाण्यातील सतारवादक व तबलजी यांची नावे कोणी सांगेल का? संगीतकाराबद्दल मनस्वी आदरभाव ठेऊन हे विचारत आहे. जाणत्या श्रोत्यांनी कृपया सांगावे.
मला हे गीत खुप आवडते. बालपणी रेडिओवर केव्हातरी ऐकले होते. तेव्हाच त्याने मनात घर केले होते. पण आज युट्यूबवर ऐकायला मिळाले. फार आनंद झाला. एन.दत्ता (दत्ता नाईक) यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांना सुद्धा संगीत दिलं. फार गुणी संगीतकार होते एन.दत्ता. त्यांची तबला वाजविण्यात कला फार सुंदर होती.
Balha gau Kashi mi aangai khare tar ya Filamadhil strict geete khupch Chan aahet. Yay kanhich shanka nai. Goreganw yethe Anupam yethe ha sinema khup ch diwas chalu hota kiti tari Aathwade Advance booking milhat navhate. Shewati line madhe unhealthy rahun stal che ch tikit KADHUN ch ha sinema Panama lagala hota. Yevhadi LOKPRIYATA ya marathi sinemane Milhwili hoti.. Marathi last sudden tha kalhi jo man sanman hota to A Warananiy asach hota... Sasha tai Bhosaleji w Aashaji kalhe ji ya donhi Aashanni lokannchya manatil aasha hi khupch wadhwinyache ch tyakalhi khup mothe Kam kele.... Doghinnch khup khup ch Aabhar. W tyannchya kamala shat shat Salam..
Balha gau Kashi mi aangai ya chitrapatatil sarwe chya sarwe geete khupch Chan aahet ya til sangeeta tar atishay Karan Priy zale aahe shiway uttam aawajanni hi tyat khupch molache yogdan dile aahe tya mulhe ha chitrapat hi atishay supar dupar hit zala hota aani aaj hi pahanyasathi man utawilh hou pahate. Thankas Shree kamlakar torane ji w thanks for saregama jyanna ashya ch supar dupar Geetannchi aawad aahe w tich aawad te sarwa jantepudhe Thewanyache mahan Kam karatat.
काहीच शब्द नाहीत बोलायला.fkt ऐकावं आणि ऐकत च राहावं.. एका नवरीने संसार मांडावा आणि त्याच वर्णन कराव यात वावग नाही पण गाणं ऐकताना माणूस पण हरवून जातो .आणि संसार मांडतो. एवढा भाव आहे या आवाजात.आणि शब्दात...
Bhagwan ki kripa jinpar hote hain ve itane bade artist hote. Hain sansar mein sabhi ko apna karm karna padta hai.mere hardik shauk the achha sangeet vo ab poore ho rahein hain yah purana geet hai purane geet bahut achhe lagte Hain.👍🙏
सतिश शेरकी 💿📻लहान पणी हे गित आम्ही आकाशवाणी नागपूर वर सकाळी ऐकायचे ❤रेडिओ उंचावर असताना आम्ही आई बाबांना रेडिओ चालू करायला सांगायचे आजही मला जिथे असेल तिथे मोबाईल वर ऐकून मन आनंदित होते❤
माझ्याच सावलीला मी जवळ ओढीते या मधील मर्म सांगणारे हे गीत म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन हे गीतातून स्पष्ट होते.
साहित्याची शेकडो नोबेल पारितोषिकं ओवाळून टाकावीत अशी ही मराठी गाणी आहेत.
खुप छान यु ट्यूब मुळे मराठी गाणी ऐकायला मिळतात यु ट्यूब चे आभारी आहोत अशी मराठी गाणी आता ऐकायला मिळतात.🙏🏻
हो अगदी बरोबर आहे You tub मुळे खूप जूनी गाणी ऐकायला मिळतात भावगीत.भक्तीगीत खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🌹🌹🌹
काय ते संगीतकार,काय ते गीतकार, काय ती गायिका.. अगदी दुध शर्करा योग असल्याशिवाय असं गाणं तयार होणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे. आम्ही स्वतःला खूप धन्य समजतो की आपल्या सारख्या महान कलाकारांची महान कला ऐकायला मिळाली.हे सर्व शब्दांच्या पलीकडले आहे. आपणा सर्वांना मनापासून आभार व अभिनंदन!!!!
l b
Hya aanandi parvani baddal khup khup aabhar aani abhinandan.Thanks!
काय ती शब्द रचना
अगदी अप्रतिम वर्णन ❤
ही गाणी आणि त्या वेळेचे चित्रपट अविस्मरणीय आहेतच व आता असे दिवस व चित्रपट पण होणार नाहीत
ही आमच्या काळातील अप्रतिम सुवर्ण अक्षराने लिहावीत अशी गीत आहेत....
आज दिवाळीचा दुसऱ्या दिवसाची सकाळ ०२/११/२४, ८. ३० आणि मराठी प्लेलिस्ट ऐकत आहे. अप्रतिम..,.....!!
खुप छान आकाशवाणी सांगली केंद्राच्या माध्यमातून लहानपणी एकत होतं ही गाणी आकत असताना अंगावर शहारे येतात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी धन्यवाद
खरंच रेडिओवर ऐकताना मन भरुन येत होते.अन संसार छानच असावा.
शब्द, सुर, संगीत, आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रमजी गोखले व अभिनेत्री माननीय आशाजी काळे यांचा सहजसुंदर अभिनय...
सगळं काही अनुपमच!
अशा कलाकृती अजरामर आहेत...
Navnath Mazire
नाथा तुझी करावी सेवा अनन्य...भावे हळुवार स्पर्श वेलीक्ष फुल यावे ❤❤❤... अस वाटत की .. ऐकतच राहव....
अगदी बरोबर ऐकताना आपण एकदम समरस होऊन जातो
हा सिनेमा त्यातील गाणी कलाकार सर्वच आहे.
लग्नाला जातो मी फिल्म मधील गाणी कृपया डाऊनलोड करा. अप्रतिम गाणी आहेत. धन्यवाद.
असे कलाकार आणि गेलेले दिवस
वारंवार यावेत,हीच देवाकडे मागणी.
या गाण्यातून मला माझे बालपण आठवते. खास करून त्या वेळी माझी आई, गीता गणेश जाधव ही हे गाणे आवडीने गात असे. विशेष म्हणजे ती सुरात गात होती. म्हणून या गाण्यातून मला माझ्या सुशिक्षित आईचे हुबेहूब दर्शन घडून येत असते. आणि या गाण्याच्या निरंतर आठवणीने मन भरून येते. आज ही आई माझ्या सोबत आहे. भरपूर थकली आहे. परंतु मला तिला आयुष्यात काहीच सुख देता आले नाही. व पुढे लवकर तिला आनंदी कसे ठेवता येऊ शकेल यासाठी मी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ईश्वर मला शक्ती, बुद्धी आणि यश देवो. व माझ्या आई म्हणजेच माईला दीर्घायुष्य देवो ही ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना करतो.
गेले ते दिवस राहिल्या आठवणी किती छान गीत गायन आणि संगीत अप्रतिम खूप छान काळ होता तो आता फक्त थोतांड राहील काहीच पाहण्यासारखं नाहीसर्व जुन्या कलाकारांना त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
मंत्रमुग्ध करणारी गाणी खुपचं सुंदर आणि अप्रतिम आहेत ❤❤
खूपच हळुवार स्पर्श करून जाते हे गीत मनाला ...गीत संगीत खूप सुंदर आहे शेवटी जो तबला वाजवला आहे त्याला तोडच नाही.लहानपणापासून हे गीत ऐकत आहे तरी पण मन भरत नाही म्हणून ऐकवस वाटते .🎉❤🎉❤
Child असताना 1995-96 मध्ये tape रेकॉर्डरवर गाणे ऐकायला फार आवडायचे
.तो काळ परत यावा अस वाटत
यू ट्यूब मुळे मनासारखे मराठी गाणे ऐकायला मिळतात खरच खुप खुप धन्यवाद
खूप ग्रेट हे गीत आहे बालपणी आकाशवाणी सांगली केंद्रावर अनेक वेळा ऐकले आहे दोन अशा एक आशा काळे आणि आशाताई यांचा सुरेल संगम आणि कोल्हापूरचे महान कलावंत जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना ग्रेटच
Nice
Jai bhim bava ❤❤❤❤
Tumhi wakurdyache ka
किती गोड गाणं आहे हे.... शब्द, गायकी, संगीत सारेच अप्रतिम ❤️❤️👌👌
आशाबाई यांच्या आवाजाला तोड नाही.वा खूपच श्रवणीय
Kharay
Right
असे संगीतकार,कलाकार पुन्हा होणे नाही,विसरू शकत नाही.
गीत विचार करण्यासारखच आहे संसार सुखाचा आनंदाचा असेल तरच आनंद मिळतो जीवन सुंदर आहे आणि हे गायन लई सरस मन प्रसन्न करून मन भरून गेले शब्दच रचना कशी केली ज्यांनी केली त्यांना सुद्धा वंदन खरी मेहनत घेतली सगळ्यांनी मिळून म्हणून हा मला तुमच्यामुळे खुप आनंद मिळाला आणि सतत मिळत असतो
वा फार चछान..ऐकत च राहावे असे मला वाटते
यातील नाथा तुझी करावी सेवा अनन्य भावाने.... किती जबरदस्त गायलं आहे
കഖ്ോ
Mi tar hich ol satat gunguat asto Ani gaan sudha parat part aikto
हो खूप सुंदर गाणी आहेत या चित्रपटात खूप सुंदर गाणी आहेत
आपली आवड या कार्यक्रमात मी हे गीत ऐकलं
अशी गोड गोड गाणी यू ट्यूब वर कायम यायला हवी. धन्यवाद.keep it up.
आशा काळे वीक्रम गोखले आणी नयनतारा यांनी तीघांनी बाळा गाऊ कशी अंगाई मध्ये खूप छान काम केले आहे ! मला हा सीनेमा खूप आवडतो आणी त्यातली सर्व गाणी पण सूंदर आहेत
अप्रतिम आहे गाने
हो खुपच छान आहेत ना .जुन तेच सोन
😊
Yes you are right madam All songs of this 📽️ are very nice as a singer I have sung all these songs of film many times at the end of film it has been shown that one mother's love for her child even after her death
❤😅😂fharech Shane gite ahe ahikeleywer atemeyala shaneti labhte
आज हे गीत ऐकताना डोळ्यात तरळले आनंदाश्रू की आम्हीं आमच्या काहीही न कळणाऱ्या लहानपणात ऐकलेली गाणी आजही आमच्या मनात जपुन ठेवली होती आणि आता ती अधिकाधीक आवडत असून आम्ही स्वतःला भाग्यवान समजत आहोत . संगीतकार एन.दत्ताजी यांनी जगदीशजी खेबुडकर यांच्या शब्दांना आशाजी स्वरांच कोंदण लावुन या घेतला संगीत देऊन अजरामर केले त्यांना मानाचा मुजरा ❤❤️❤️🙏
शब्दाप्रभू खेबूडकर, काळजाचा ठाव घेऊ शकणारा आशाताईंचा आवाज, तोडीसतोड रोमांचकारी दत्ता नाईक यांचे संगीत असा त्रिवेणी संगम झाल्यावर गाणे अजरामर होणारच.
एक विनंती...... या गाण्यातील सतारवादक व तबलजी यांची नावे कोणी सांगेल का? संगीतकाराबद्दल मनस्वी आदरभाव ठेऊन हे विचारत आहे. जाणत्या श्रोत्यांनी कृपया सांगावे.
Khup Chan geet
माळव दाव र सन 1975 ला ऐकलेले रात्री थंड गार निसर्गाच्या सानिध्यात आकाशवाणी औरंगाबाद परभणी चे आपली आवड हा कार्यक्रम ऐकत आहे असा भास आज होतो आहे.
अप्रतीम. गीतकार,,संगीतकार,,गायीका आशा
ताई,,,,चित्रपटातील. सर्वच. कलाकार. याचे
सर्वाची. प्रशंसा. करण्यासाठी. शोधुनही. शब्द
मिळत. नाहीत.🌹🌹🌹
तसेच. चित्रपटाचे. निर्माता.,,निर्देशक,,,,
दिग्दर्शक,,,यांची. मेहनत. ही. अमुल्य. आहे.
ग्रामीण. चित्रीकरण,खुपच. मन मोहक. आहे.
म्हणुनच. हा. चित्रपट. मराठी. रसीकांच्या
ह्रदयात. कायम. राहणारा आहे.शुभेच्छा.🌹
मी भाग्यवान आहे कारण मी मराठी आहे अशी सुंदर गाणी ऐकायला आवडतात
आपल्या ओडिया कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्र गाणं ऐकलं मी
अप्रतिम!अवीट गोडी लाभलेले अत्यंत कर्णमधुर, आशाताईंच्या मधाळ आवाजातील he गीत अमर झाले आहे. ❤❤❤❤❤❤❤
असे गीत पुन्हा होने नाही
सहज सोपी चाल मनाला भिडणारा आवाज अतिशय आवडणारे गीत
सांगली आकाशवाणीची जुन्या आठवणी 👏
डोळे मिटून तासनतास ऐकतच रहावे अशी ही कलाकृती.मधुर आवाज,मधुर संगीत आणि कवीची अप्रतिम अशी शब्द रचना.वाह क्या बात है !
र
प
खूप छान संगीत शब्द रचना आवाज सर्व खूप छान👏✊👍 आहे तास ऐकत बसावे असे सुंदर आहे
जोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व ह्या भूतलावर असेल तोपर्यंत हे गाणे टिकेल.
उत्कृष्ट अशा अवाजामध्ये गायलेल हे गाण मनाला मोहून टाकत.....
परत परत कितीही वेळा गाणे , गात राहावे ऐकावे वाटते.
जबरदस्त तबला , सुंदर सतार,आणि आशा भोसले यांचा मनमोहक आवाज....तो काळच वेगळा होता
तबला जबरदस्त वाजवला आहे❤
अतिशय सुंदर चालीत स्वरबद्ध केलेले छान अप्रतिम चालीत आशा भोसले यानी गायले आहे.
कितीतरी वेळा ऐकत रहावे आसे गीत.गीतकार पुन्हा होणे नाही
खुप छान गीत गायलं आहे. सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.
गुगल मुळे आपण आपले आवडते गाणे केव्हाही ऐकू शकतो, तेव्हा गुगलला माझा सप्रेम जयभीम.
मला हे गीत खुप आवडते. बालपणी रेडिओवर केव्हातरी ऐकले होते. तेव्हाच त्याने मनात घर केले होते. पण आज युट्यूबवर ऐकायला मिळाले. फार आनंद झाला. एन.दत्ता (दत्ता नाईक) यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांना सुद्धा संगीत दिलं. फार गुणी संगीतकार होते एन.दत्ता. त्यांची तबला वाजविण्यात कला फार सुंदर होती.
खरय....😊👌👌
Balha gau Kashi mi aangai khare tar ya Filamadhil strict geete khupch Chan aahet. Yay kanhich shanka nai. Goreganw yethe Anupam yethe ha sinema khup ch diwas chalu hota kiti tari Aathwade Advance booking milhat navhate. Shewati line madhe unhealthy rahun stal che ch tikit KADHUN ch ha sinema Panama lagala hota. Yevhadi LOKPRIYATA ya marathi sinemane Milhwili hoti.. Marathi last sudden tha kalhi jo man sanman hota to A Warananiy asach hota... Sasha tai Bhosaleji w Aashaji kalhe ji ya donhi Aashanni lokannchya manatil aasha hi khupch wadhwinyache ch tyakalhi khup mothe Kam kele.... Doghinnch khup khup ch Aabhar. W tyannchya kamala shat shat Salam..
Line madhe ubhe rahun tikit KADHUN ch ha sinema pahawa lagala hota..
खूपच कर्णमधुर व मनाला भावणारे असे हे अप्रतिम मातृभाषेतले गीत आहे.
अप्रतीम गीत, उत्कृष्ट संगीत आणि ह्या सर्वांना न्याय देणारा आवाज....क्या बात है....सिंपली मेलडी!
सुमधुर आवाजाने गाणं खूप मनाला स्पर्श करून जाते
अशी गोड श्रवणीय गीतं परत होणं शक्य नाही, म्हणून आताच ऐकून घ्यायला पाहिजेत.
आशाताई साहेबांच्या आवाजाला मराठीत ली खरी ओळख करून दिली
परत परत ऐकाविशी वाटणारी गाणी 🙏👌👍🌺
लहानपणी माझे आजोबा रेडिओ वर ऐकायचे पण त्यावेळी अर्थ कळत नव्हता पण आता एक एक शब्द किति अर्थ पूर्ण वाटतो...
हे गीत ऐकल्यावर मन कसे एकदम हलके होते एकदम मस्त👌👌❤❤
Zzz
रेडिओ वर हे गाणे ऐकल्यावर मन भरुन येते.
किती गोड गीत आहे me माझ्या misterasathi म्हणायची आनी त्याना सुद्धा आवडेच khup दा म्हंटल pan आता ते नाहित वाइट वाटते 😢😢😢
ही गाणी आइकताच सर्व टेन्शन जाते
Balha gau Kashi mi aangai ya chitrapatatil sarwe chya sarwe geete khupch Chan aahet ya til sangeeta tar atishay Karan Priy zale aahe shiway uttam aawajanni hi tyat khupch molache yogdan dile aahe tya mulhe ha chitrapat hi atishay supar dupar hit zala hota aani aaj hi pahanyasathi man utawilh hou pahate. Thankas Shree kamlakar torane ji w thanks for saregama jyanna ashya ch supar dupar Geetannchi aawad aahe w tich aawad te sarwa jantepudhe Thewanyache mahan Kam karatat.
अप्रतिम वर्णन केले कौटुंबिक जीवनात काय सुख आणि दुःख असते ते ❤❤
☝️किती भाव ओतून, प्रत्येक शब्दाला दाद दिली 🌹🌹🌹🌹🌹आत्ता अशी गाणी काल बाह्य होत चाललीत
Mast
याला म्हणतात हिंदू संस्कृती
संगीत चाल गायिका उत्तम असल्याने गीत श्रवणीय झाले आहे.
सारेगम शतशा धन्यवाद ... एन दत्ता यांचे अप्रतिम गीत आणि आशाताईंचा स्वर ... 🙏
अशी गाणी यूट्यूबणे सादर आणि आम्हाला ऐकायला मिळालं खूप खूप धन्यवाद
2:44 hits hard!!❤❤❤❤❤
व्वा कीती छान, अजुनही कीती ताजेतवाने, आहे हे गित
खुपचं छान . सतत ऐकावे वाटते !
हृदयस्पर्शी गीत आहे ऐकल की आनंद होतो खुप सार काही दडलंय ह्या गीतात
अप्रतिम रचना केली आशा ताई वर्णन करावे तेव्हढे कमीच
The best compositio chal aani swar khup prabhavit kartat!
Asha ji ne khup apratim ase he git gayele ahe. Khup god awaj ani manala sparsha karnare ase gane ahe .
Kaay Sunder aawaj Dila 🌹 Nisarg maalik🙏 Yannick Aashaji Yana...khup chhan geet Dhanyvaad
अप्रतिम गीत.. 👌
जुनं ते सोन आहे ❤ मनाला कुठे तरी भिडणारी काही तरी शिकवण देणारी गाणे आहे
Awarn-niy sangeet,angavar kaata ubha rahto aiktana...Hats off to legedary Asha Tai, N Datta & Jagdish Khebudkar ❤❤❤
N. Dutta all marathi songs jukebox, please please please SaReGaMa !!
N. Datta, i&aashatai is out standing
काहीच शब्द नाहीत बोलायला.fkt ऐकावं आणि ऐकत च राहावं.. एका नवरीने संसार मांडावा आणि त्याच वर्णन कराव यात वावग नाही पण गाणं ऐकताना माणूस पण हरवून जातो .आणि संसार मांडतो. एवढा भाव आहे या आवाजात.आणि शब्दात...
अप्रतिम आणि अती उत्तम🙌🙌
Asha Bhonsale Sung is well for Asha Kale Made movie m ore musical and memorable.
आवाज सुमधुर संगीत पण छान आहे
खुप छान गाणी आहेत काळजाला स्पर्श करून जातात गायक वादक कलाकार सर्वांना मनापासून शुभेच्छा 🙏🙏
असं मराठी गीते आता होणं शक्य नाही.
Bhagwan ki kripa jinpar hote hain ve itane bade artist hote. Hain sansar mein sabhi ko apna karm karna padta hai.mere hardik shauk the achha sangeet vo ab poore ho rahein hain yah purana geet hai purane geet bahut achhe lagte Hain.👍🙏
The pain of daughter shown by Asha didi so nice lyrics yes angayi songs of mother is from her heart'. 🙏👍Love this song .
❤maze aatishay fevorite gane❤
मराठी गाण्यांतील अर्थ पूर्ण गाणं आहे ❤
सतिश शेरकी
💿📻लहान पणी हे गित आम्ही आकाशवाणी नागपूर वर सकाळी ऐकायचे ❤रेडिओ उंचावर असताना आम्ही आई बाबांना रेडिओ चालू करायला सांगायचे आजही मला जिथे असेल तिथे मोबाईल वर ऐकून मन आनंदित होते❤
काळजाला भिडनारे शब्द संगीत आवाज आणि उत्कृष्ठ ढोलकी
तबला वाजवला आहे
जुन ते सोन वाह ❤
लहान पणी हे गाणं दुसऱ्या च्या रेडीओवर आयकाला यायचे परत लहान पणी ची आठवण झाली आहे
लहानपणी रेडिओ वर सारखं लागायच संगीत,गीत,गायन कमाल
आशाताई great
खूप सुंदर वाद्यांचा आविष्कार
Khup khup sundar Marathi bhashecha godava
कधीच कंटाळा येणार नाही
जबरदस्त अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत