अनिश जी -सर 👍🤝🚩🚩जय महाराष्ट्र -खरच अनिश जी आज आपण या Video च्या माध्यमातून -महाराष्ट्रांच्या गद्दारांचे संपूर्ण पोल खोलून टाकले आहे सर आपण 👍🚩🚩🚩जय महाराष्ट्र
सर्व एकाच माळेचे मणी आहेत..देशातील 99.99% नेते माजलेले आणि जनतेचा पैसा लुटून उन्मत्त झाले आहेत..निवडणुकीला आता मतदारांनी नेत्यांना लुटून NOTA ला मत दिलं तरच नेत्यांची काय लायकी आहे ते त्यांना समजून येईल
अमिशदादा जय महाराष्ट्र मी धर्मवीर 1हा चित्रपट पहिला त्यावेळीच कळलं हा चित्रपट स्वार्थासाठी तयार केला गेला आहे. आणि आताचा हा चित्रपट कधीच बघणार नाही. जय महाराष्ट्र 🚩🚩
पहिला बघितला आणि शिंदे नी गद्दर्री केली तेव्हा लक्षात आले की सिनेमा स्वतः ची इमेज चांगली दाखवण्यासाठी केला होता दिघेंच्या नावावर आपली पोळी भाजून घेत आहेत दुसरा सिनेमा बघण्याची अजिबात इच्छा नाही
वाह खूप छान माहिती या व्हिडिओ मधे दिलीत.सत्य कधीच लपून राहत नाही.असे ऐरे गैरे किती येऊन गेले पण शिवसेना ही अढळ राहिली आहे.आणि या पुढेही ती अशीच अढळ राहील. कारण शिवसेना हे चार शब्द हे नेहमी मातोश्री व कट्टर शिवसैनिक याचे ज्वलंत प्रतीक आहे.
ऑन लाईन मुख्य मंत्री असलेल्यांना आम्ही मत देत नसतो.😂😂😂 बाकी तुम्ही कितीही बोंबला. आदरणीय बाळा साहेबांचे विचाराचा अपमान करणाऱ्याला आम्ही मत का द्यावे.??
अनिश तू असाच अभ्यासपूर्ण बोलत रहा सुषमा व तू ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन त्यातलं सत्य शांतीपूर्ण मांडता त्या साठी तुम्हा दोघांना मानाचा जय महाराष्ट्र शिवसेनेची खरी ताकद हीच आहे. सामान्य शिवसैनिक ❤
तीस वर्षे उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा चालला आणि दोन वर्षे सी एम पद सेनेला द्यायची वेळ आली की मग हे रामायण. शिवसेना आमची. धर्मवीर दिघे साहेबांच्या आश्रमावर शिंदेच्या नावाचा बोर्ड. हेच बाळासाहेबांचे विचार का? अडीच वर्षे मलीदा लाटताना शिंदेच हिंदुत्व कुठे गेल होत. हि सर्व ढोंग आहे.
साहेब एकदम ठणठणीत खडक आवाजात बोलता, मी काय म्हणतो बाळासाहेब ठाकरे स्वतः बोलले होते काँग्रेस सोबत जाणार नाही, यावर पण व्हिडिओ बनवा, नाहीतर आम्हाला समजेल तुम्ही उद्धव ठाकरेचे आहात
Bjp modi kadun Shinde la vatate 10 khoke milale asavet, nahitari te ED chy navakhali lubadun ghetlelwch aahet. Narendra modi nahi tar tyache nav Narbhashak asayla have.
पद आणि पैसा यापुढे कोणताही गुरू किंवा प्रमुख नाही ,आदर नाही ,सन्मान नाही.फक्त आणि फक्त पैसा प्रतिष्ठा ,स्वार्थ खरचं खुप खुप संताप येतो. आणि वाईट वाटतं.
Aajkal deshat hech chalaley, modi aalyapasun tar tyane bjp madhe hagandari suru kele aahe, Tyane na Nehru ji na sodle na Gandhina, Sarvan var to atishay ghanerde aarop karatch aala aahe. Jasa kay to Mahan shuddha parmatma, tyane aata he shinde karvi karun Ballasaheb v Aanand dighe na pan sodle nahi. Navratri madhe Devi asha lokancha lavkar vinash karo.
Shindeni sena vachawali....khare gaddar tar mashal geun palat ahet...Balasahebancha varasa sodla matasati ani khurchisati....ugach khokhe ani gaddar mhanun justify hot nahi....Tuza Miya chuklay....
नमस्कार मला पडल्याला एक छोटा प्रश्न,तो आसा आहे समजा दिघे साहिबाचा मुत्य बाळासाहेबांमुळे झाला असं समजू मग शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे मग हे काय खरं का खोटं
या वरुन अस दिसतयं की हेतु आहे पण आजच्या आधुनिक युगात हे जे कोणी करतयं ते शक्य होणार असं दिसत नाही कारण जनता चाणक्य आहे हे विसरुन चालणार नाही-सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही
मी आता जाऊन बघितला ही मुव्ही खरंच खोटं बोला पण रेटून बोला अशी कथा आहे मला पडलेला ऐक प्रश्न तो पत्रकार कसा मिंदे ना वारंवार भेटतो पुढे @@@ आम्ही फक्त सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवशेना पुढे घेऊन जाणार 🙏 जय महाराष्ट्र 🙏
योग्यते पेक्षा जास्त फुकट मिळाले की भूक वाढते, निष्ठा,आपुलकी, पात्रता, इमानदारी,सर्व गहाण ठेवून गद्दरी करणे, हेच वाटत आहे आज च्या ह्या सर्व चोरांना बघुन. तुमच्या आधी पण किती आले आणि गेले. घरचे सुध्दा, स्वतःच्या हिमतीवर उभे राहिले. चोर तर चोर वर शिरसाट.
धर्मवीर 2 मी पाहिला तेच्यात ईनडायरेक्ट असं दाखवलय की आनंद दिघे साहेबांचा घातपात बाळासाहेबानी केला बर हे दाखवलंय कोनी एकनाथ साहेब व तेच्या नेत्यांनी बरोबर मग समजा आनंद दिघे साहेबांचा घातपात बाळासाहेबांनी केला असेल तर एकनाथ शिंद साहेबांच्या गटांनी बाळासाहेबांचे नाव कशाला घेता त्यांचे फोटो कशाला लावता ते आमचे आदरणिय आहेत हे कशाला बोलता नका बोलुन राजकारणासाठी माणुस्किचा दजाॅ कशाला घसरवता
अनिष दादा अतिशय मोलाची माहीती योग्य वेळी तुम्ही आमच्या पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे मांडली... खुप खुप धन्यवाद..जय महाराष्ट्र...
एक सच्चा शिवसैनिकच निडर पणे हे सर्व सांगू शकतो साहेब तुमचे फार फार आभार जय भारत जय महाराष्ट्र 👌👍🙋♂️
परखड आणि सटीक विश्लेषण ❤❤
गद्दारांना जागा नाही! गद्दारांना माफी नहीं!जय हिंद जयमहाराष्ट्र!
अनिष साहेब अभ्यासपूर्ण विश्लेषण
अनिश जी -सर 👍🤝🚩🚩जय महाराष्ट्र -खरच अनिश जी आज आपण या Video च्या माध्यमातून -महाराष्ट्रांच्या गद्दारांचे संपूर्ण पोल खोलून टाकले आहे सर आपण 👍🚩🚩🚩जय महाराष्ट्र
या चाळीस आमदारांच्या ठिकाणी चाळीस उमेदवार उभे करा आणि उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करा
Yes
पण उद्धव तर महा विकास आघाड़ी शी नीट बोलत नाही
Chalis khokayna pada permanently
सर्व एकाच माळेचे मणी आहेत..देशातील 99.99% नेते माजलेले आणि जनतेचा पैसा लुटून उन्मत्त झाले आहेत..निवडणुकीला आता मतदारांनी नेत्यांना लुटून NOTA ला मत दिलं तरच नेत्यांची काय लायकी आहे ते त्यांना समजून येईल
अनिश दादा काय बुरखा फाडला राव,❤❤
माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कसं कमी करायचं आहे महाराष्ट्रात याचा प्लॅनिंग बीजेपी ने आखलेली या चित्रपटाच्या माध्यमातुन....
अगदी बरोबर
Gandu उद्धव ला काँग्रेस चि हिरवी चादर अंगावर घ्यायची परवानगी कोणत्या hindutvaat बसते ते सांग
जिथे जिथे शिंदे शिवसेना तिथे तिथे ठाकरे शिवसेनेचा उमेदवार पाहिजे.काय तो निकाल जनता लावू दे.
@@vforvideos105 लोकसभेत शिंदे फार मागे नाहीत उद्धव च्या.. उलट कोकणातून साफ केले उबाठा ला
पहिला धर्मवीर चित्रपट कीती खरा आहे हे जुन्या शिवसैनिकांना माहीत आहे
अशीच सत्यता बाहेर काढा आणि मिऀधेचे वाद करा उध्वव ठाकरे शिवसेना झिंदाबाद❤❤❤
उद्धवने बाळासाहेब यांचे नाव पुढे लावु नये
हा Video सर्व ठाणे जिल्हा मध्ये दाखवला पाहिजे, सर्व ठाणे जनतेला कळलं पाहिजे, जय महाराष्ट्र दादा
ठाण्या laa सर्व कळतं म्हणूनच सर्व खासदार शिंदेंच्या सेने चे आलेत
संपूर्ण महाराष्ट्रात दाखवा.. खूप फरक पडेल.
अतिशय अर्थ पूर्णं विश्लेषण तंतो तंत मांडणी केली सुंदर जय महारष्ट्र
अमिशदादा जय महाराष्ट्र मी धर्मवीर 1हा चित्रपट पहिला त्यावेळीच कळलं हा चित्रपट स्वार्थासाठी तयार केला गेला आहे. आणि आताचा हा चित्रपट कधीच बघणार नाही.
जय महाराष्ट्र 🚩🚩
शिंदे मोदी चे अनुकरण करतो
फक्त एक आणि एकच साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩जय महाराष्ट्र🚩
Nahi fakt balasaheb.. Hindu hriday samarat.. Same Shinde Saheb. .
बाकीचे काही हो पण नारायण राणे खर बोलले या बाबत सलाम राणे साहेब
तुम्ही शेवटचे दिघे साहेबांचा गेलेत, आणी आमच्या दैवताला तुम्हीच घालवेत राणे साहेब 😡
Rane saheb dighe chya mrityu la jababdar aahet
हे मित्रा तुझा हा व्हिडिओ फार अप्रतिम आहे एकनाथ दादा ची लायकी दाखवणार आहे धन्यवाद
एकनाथ शिंदे हे व अजित पवार हे एक नंबर चे महाराष्ट्र चे गधार आहे वोट फॉर उद्धव बाळा साहेब ठाकरे शिवसेना मशाल
तो कुठला आलाय दादा-फादा ?
मे धर्मावीर 1 पाहिला होता पण आत्ता आलेल्या चित्रपताला आम्ही ढुंकून पण पाहिलं नाही
आम्ही पण
बघायचा तेव्हा आपल्याला चुका समजतात
पहिला बघितला आणि शिंदे नी गद्दर्री केली तेव्हा लक्षात आले की सिनेमा स्वतः ची इमेज चांगली दाखवण्यासाठी केला होता दिघेंच्या नावावर आपली पोळी भाजून घेत आहेत दुसरा सिनेमा बघण्याची अजिबात इच्छा नाही
@@saritachoudhari9002 पाहायला तर हेच पसरवतील हिट झाला
@@saritachoudhari9002 kuthlya kalat jagat aahe mai tu..😂😂😂 picture madhe je dakhwal te khar asel ch, as naste..
शिवसेना म्हणजे काय हे समजाण्यासाठी हा चित्रपट नक्की बगाव खूप छान आवडलं
हेच व्हिडीओ स्क्रिन वर घ्या आणि प्रचार रथ तयार करा .ठाणे पिंजून काढू.ठाण्याचा ठाणेदार बदलू पण हे व्हिडीओ लोकांप्रमाणेच जावू देत
कल्पना छान आहे.
हेच केले पाहीजे.
अगदी बरोबर आहे
छान
अगदी बरोबर
१००% बरोबर.
अत्यंत व्यवस्थित मांडलेले प्रभावीपणे वास्तव साहेब संपूर्ण देशभरात वायरल होऊ दया जय महाराष्ट्र जय शिवराय
वा राणे साहेब आपण गूढ उघड केलंत काय करावं पन्नास खोकेवाल्याना
वाह खूप छान माहिती या व्हिडिओ मधे दिलीत.सत्य कधीच लपून राहत नाही.असे ऐरे गैरे किती येऊन गेले पण
शिवसेना ही अढळ राहिली आहे.आणि
या पुढेही ती अशीच अढळ राहील.
कारण शिवसेना हे चार शब्द हे नेहमी
मातोश्री व कट्टर शिवसैनिक याचे
ज्वलंत प्रतीक आहे.
ऑन लाईन मुख्य मंत्री असलेल्यांना आम्ही मत देत नसतो.😂😂😂 बाकी तुम्ही कितीही बोंबला. आदरणीय बाळा साहेबांचे विचाराचा अपमान करणाऱ्याला आम्ही मत का द्यावे.??
शिवसेना हे एक वादळ आहे हे नकीच 101% खरे वादळ आहे 🤍🌹
अनिश तू असाच अभ्यासपूर्ण बोलत रहा सुषमा व तू ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन त्यातलं सत्य शांतीपूर्ण मांडता त्या साठी तुम्हा दोघांना मानाचा जय महाराष्ट्र शिवसेनेची खरी ताकद हीच आहे. सामान्य शिवसैनिक ❤
मनःपूर्वक आभार
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत
जय महाराष्ट्र अनिस दादा 🚩🙏🚩
फार सुंदर जय हिंद जय महाराष्ट्र
विसरणार नाही 50खोक्या साठी विसरला
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
Only एकच हिन्दू हृदय सम्राट...ते म्हणजे... आदरणिय Bala shehab ठाकरे.... नाम ही काफी... ठाकरे ❤❤
❤❤❤❤❤
राणे साहेब या एका वाक्याने (सत्य ते सत्य)तम्ही अभिमानाने जागा केली आहे.❤
दादा 🙏🏻
🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
धर्मवीर दिघेसाहेबांबरोबर, माझी भेट 1980 साली झाली होती.
आनिशजी जय महाराष्ट्र. फक्त त्या चित्रपट मिंधेवर आहे. आमचा पक्ष फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
हज हाऊस ला पाठिंबा आहे ना. वकफ बोर्डाला पाठिंबा आहे ना?
तीस वर्षे उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा चालला आणि दोन वर्षे सी एम पद सेनेला द्यायची वेळ आली की मग हे रामायण. शिवसेना आमची. धर्मवीर दिघे साहेबांच्या आश्रमावर शिंदेच्या नावाचा बोर्ड. हेच बाळासाहेबांचे विचार का? अडीच वर्षे मलीदा लाटताना शिंदेच हिंदुत्व कुठे गेल होत. हि सर्व ढोंग आहे.
😂😂😂
साहेब एकदम ठणठणीत खडक आवाजात बोलता, मी काय म्हणतो बाळासाहेब ठाकरे स्वतः बोलले होते काँग्रेस सोबत जाणार नाही, यावर पण व्हिडिओ बनवा, नाहीतर आम्हाला समजेल तुम्ही उद्धव ठाकरेचे आहात
आदरणीय बाळासाहेबांनी कोणाचीही हुजरेगिरी करायला सांगितले नाही त्यांनी कमळाबाईला पण अगदी परखडपणे तासून काढले होते.
आनिश दादा धन्य वाद खूप टेलेंट आहे तूम्हाला
माननीय बाळासाहेब ठाकरे असताना, शिवसेना आणि शिवसैनिक चांगले होते
दादा, दिघे साहेब यांचं गद्दारा ना माफी नाही हे कुणीच विसरणार नाही आणि जो माणूस हे वाक्य विसरेल तो शिवसैनिक नक्की च नाही.... जय महाराष्ट्र
Auto driver hatao maharashtra bachao
Fekenaath gaddar .......😂😂😂@@ravindrashinde7782
आम्ही दोन्ही चित्रपट पाहिला नाही 🚩
@@BahratKengar-wt6mqवेळ आणि पैसा दोन्ही वाचवला.. जय महाराष्ट्र 🚩
अजून काय काय होणार आहे या आमच्या छञपतींच्या,व थोर संताच्या स्वराज्यात
अप्रतिम व्हिडिओ निस्पृह आणि निर्भिड वास्तववादी आणि पारदर्शी समालोचन तुम्हाला मानाचा मुजरा
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अगदी सत्य आणी वास्तविकता यावर उलगडा करून सांगितलं त्या बद्दल मी आपला आभारी आहे
जय महाराष्ट्र
सुंदर.... मांडणी केली व वास्तव सोबत प्रुफ....जय महाराष्ट्र
अभिनंदन भावा ll राज्यातील जनतेला महत्त्वाचे व्हिडिओ दाखवून शिंदे टोळीचे (शिरसाठ) घाणेरडे राजकारण उघडे केले..
Only Uddhav Thakre Saheb,Jay Maharashtra
अनिश भाऊ जय महाराष्ट्र
खूप छान विश्लेषण....आमचा नेहमी पाठिंबा
स्व.बाळासाहेब यांचे नाव राजकारणा करीता वापरायचे.दुसरीकडे स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्व.दिघे मृत्यु प्रकरणात ओढायचे.डबल ढोलकी
फेकनाथ ढोलकीया.
Eknath. Shinde. Lapanyasathi. Jaga. Shodha.
@@pramodrevane5775Lavkar satta janar tyachi ashane
Bjp modi kadun Shinde la vatate 10 khoke milale asavet, nahitari te ED chy navakhali lubadun ghetlelwch aahet. Narendra modi nahi tar tyache nav Narbhashak asayla have.
अनिस दादा...जय महाराष्ट्र
आज सत्य परिस्थिती चे अचूक विश्लेषण केल्याबद्दल.
सत्यस्थिती सांगितली त्याबद्दल आ. आ. श्री.नारायण राणे ह्यांचे धन्यवाद.
Jai Maharashtra.
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी👌👌
शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद गद्दारानां क्षमा नाही
आपला वनवास संम्पला. आता खऱ्या अर्थाने चांगले दिवस येणार आहेत.
अनिश साहेब आप्रतीम मांडणी करून शिवसैनिकांना सांगितलंत.जय महाराष्ट्र
खूप सुंदर विश्लेषण
मिंधेया च्या चिंध्या जणताच करणार
😂😂😂😂😂 tadfad fakt बाकी
पुरावे च पुरावे म्हणून आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🌺🙏
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ❤🎉❤🎉
आपण अतिशय वास्तव परिस्थिती मांडली,धन्यवाद
अनिश भाई 🙏
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏
जय महाराष्ट्र 🚩
ठाणे जिल्ह्यात झालंच पाहिजे
@@manineesawant211 उद्धव खान ठाकरे.. काँग्रेस मधे सामील 🤪वव्हा
@@RajendraBorge-yn9bg😅😢😮😢
बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला ते कितपत योग्य आहे.जय महाराष्ट्र 🚩
सत्ता आल्यानंतर पहीले त्या प्रविण तरडेला लाल करा म्हणजे असला फालतूपणा करणार नाही
हा तरडे दलाल आहे धर्मवीर चित्रपट निमित्ताने ह्याने आणि प्रसाद ओक ने चांगली माया जमवली
Kas kay
त्याच्या ढुंगणावर फटके द्या 😅😅😂😂
Only Eknath shinde saheb
आरएसएस चे पिल्लु आहे हा प्रविण तरडे
Awesome job ....bhai
टरबुजाचे शडयंत्र आहे . बाळासाहेबांना बदनाम करण्याचे .
Aanibanit gandit sheput ghalnaryacha movie pahnyapekha dighe sahebacha pahava ❤
सत्यमेव जयते ,जय महाराष्ट्र ,जय शिवराय 🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र अनिश दादा
हे सर्व आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी केली
Ek number Dada
आपल्या या पेजची हवा वाढतच आहे
लगे रहो अनिष साहेब
मनःपूर्वक आभार
Yourightsir❤
Thanks
Thanks
हे एकदम खर आहे राणे साहेबच दिघे साहेबाना शेवटी भेटले होते.
खाज ठाकरे पण 😊
गुपचुप राहण्यासाठी काहीनी सुपारी घेतली असेल
Good gidalens good speech 👍👍
पद आणि पैसा यापुढे कोणताही गुरू किंवा प्रमुख नाही ,आदर नाही ,सन्मान नाही.फक्त आणि फक्त पैसा प्रतिष्ठा ,स्वार्थ खरचं खुप खुप संताप येतो. आणि वाईट वाटतं.
Aajkal deshat hech chalaley, modi aalyapasun tar tyane bjp madhe hagandari suru kele aahe, Tyane na Nehru ji na sodle na Gandhina, Sarvan var to atishay ghanerde aarop karatch aala aahe. Jasa kay to Mahan shuddha parmatma, tyane aata he shinde karvi karun Ballasaheb v Aanand dighe na pan sodle nahi. Navratri madhe Devi asha lokancha lavkar vinash karo.
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
संजा शिरसाठला नारायण राणेंचे स्टेटमेंट दाखवा उठसूठ दिघे साहेबांबददल बोलत असतो
तो गद्दार शिरसाठ पडणार १०००%
हे ऐकून फाशी घ्यायचा😅😅😅
❤जय महाराष्ट्र ❤...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा विजय असो ❤...
अनिष साहेब हया निवडणुकीत चाळीस चोरांचा सुफडा साफ होणार नक्कीच 👌🙏🙏
गड्डारीला क्षमा च नाही
*नक्कीच!*
Shindeni sena vachawali....khare gaddar tar mashal geun palat ahet...Balasahebancha varasa sodla matasati ani khurchisati....ugach khokhe ani gaddar mhanun justify hot nahi....Tuza Miya chuklay....
40 nahi 39 bcose Bharat shet gelet Ajmer dargah bheti sathi.
2024 आपले उध्दव साहेबच आहेत
नमस्कार मला पडल्याला एक छोटा प्रश्न,तो आसा आहे समजा दिघे साहिबाचा मुत्य बाळासाहेबांमुळे झाला असं समजू मग शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे मग हे काय खरं का खोटं
Mag balasahebancha photo banner var lavu naka Gaddarano
Hindutwachye vichar
या वरुन अस दिसतयं की हेतु आहे पण आजच्या आधुनिक युगात हे जे कोणी करतयं ते शक्य होणार असं दिसत नाही कारण जनता चाणक्य आहे हे विसरुन चालणार नाही-सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही
@@seemajoshi854Ajit pawar..💀💀💀
Ekdam right 👍👍
एकदम बरोबर आहे साहेब तुमचं ..... जय महाराष्ट्र.... हा सगळा भाजपचा खेळ आहे
मी आता जाऊन बघितला ही मुव्ही खरंच खोटं बोला पण रेटून बोला अशी कथा आहे मला पडलेला ऐक प्रश्न तो पत्रकार कसा मिंदे ना वारंवार भेटतो पुढे @@@
आम्ही फक्त सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवशेना पुढे घेऊन जाणार 🙏 जय महाराष्ट्र 🙏
राणे साहेबांनी या विषयावर राजकारण वाढू दिले नाही या बद्दल त्यांचे कोटी कोटी आभार
अनिश तु फार मोलाचे काम करतोयस तुझ्यामुळे नवीन तरुण मतदारांना खरा इतिहास कळतोय. आणि हो हा video त्या तरडे ला पाठव म्हणजे तो "धर्मवीर" खरा पिक्चर करेल.
फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच खरे विश्वसनीय होते
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र.
Khup chan vishleshan ...jai maharashtra Dada
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Saheb Tk
फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे❤
दादा फार छान आहे फक्त सत्ता बदलली पाहिजे
जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤
अनिशजी या प्रकरणावर छान माहिती दिली. तुमचे आभार व शुभेच्छा 🙏🏻
Only Uddhav Saheb Thakrey 🔥🇮🇳🇮🇳
1 number Anish sir
जय महाराष्ट्र दादा
मस्त भावा मानाचा स..स्नेह जय महाराष्ट्र
अनिश सर हे सगळं मोठया स्टेजवर लोकांना दाखवा हे राणे शिंदे बी जे पी किती खोटं बोलतात ते लोकांना पण समजूदे
उद्धव ठाकरे साहेब nice 👍👍👍
योग्यते पेक्षा जास्त फुकट मिळाले की भूक वाढते, निष्ठा,आपुलकी, पात्रता, इमानदारी,सर्व गहाण ठेवून गद्दरी करणे, हेच वाटत आहे आज च्या ह्या सर्व चोरांना बघुन. तुमच्या आधी पण किती आले आणि गेले. घरचे सुध्दा, स्वतःच्या हिमतीवर उभे राहिले. चोर तर चोर वर शिरसाट.
सत्त्याचा मार्ग कठीण असतो पण विजय सत्याचाच होतो एक दिवस आपला असेल .जय भवानी जय शिवाजी❤
जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
धर्मवीर 2 मी पाहिला तेच्यात ईनडायरेक्ट असं दाखवलय की आनंद दिघे साहेबांचा घातपात बाळासाहेबानी केला बर हे दाखवलंय कोनी एकनाथ साहेब व तेच्या नेत्यांनी बरोबर मग समजा आनंद दिघे साहेबांचा घातपात बाळासाहेबांनी केला असेल तर एकनाथ शिंद साहेबांच्या गटांनी बाळासाहेबांचे नाव कशाला घेता त्यांचे फोटो कशाला लावता ते आमचे आदरणिय आहेत हे कशाला बोलता नका बोलुन राजकारणासाठी माणुस्किचा दजाॅ कशाला घसरवता
पहीली वेळ राने सत्य बोलले धन्यवाद
तुमचं बोलन खुपचं उत्कृष्ट खुप छान आहे भाऊ , 👌👌
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र❤❤