सर्जा आमचा चांगला रमला होता आता कुठं त्यानं पोटभर खायला चालू केलत...आत्ता कुठं अंग धरल होत पण नियतीच्या मनात वेगळच होत ....हा तरी मालक चांगला भेटाव सर्जा ला.....येवढेच सोमेश्वर अन् सेवागिरी महाराज्यांच्या कडे मागतो 😔😔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्जा तू आमच्या काळजात कायम राहशील❤❤
झालेला प्रकार है बैलगाड़ी क्षेत्रासाठी एक लज्जास्पद आहे बैलगाड़ी शौकीन यांसाठी हा एक दुःखाचा क्षण आहे बैल हा चांगल्या मांणसाकडेच आहे पन एका चांगल्या माणसाला मागे सरायला मजबूर केल जे जबाबदार आहेत त्यांनी निदान पुढे तरी याची खबरदारी घ्यावी अशी लोक जर ह्या क्षेत्रात नसली तर येणार काळ बैलगाड़ी क्षेत्रासाठी काळा दिवस असेल. एक सर्वसामान्य बैल मालक - शर्यत शौकीन कोकण.💥🙏
सोनारपाड्याचा मोठा सोन्या दुसा चौसा होता तेव्हा त्याचा पळ ज्यांना बघायला भेटला नाही त्यांनी सर्जाला पळ बघावा सर्जाला पळताना बघुन बिनजोडमधला सोन्याचा पळ आठवतोय ❤
विठल ड्राइवर तुम्ही सर्जा घेतलात ठीक आहे पण आता थार चा मैदानात मथूर आणि सर्जा पळणार होते 💯 गौतम भैयंची पण इच्छा आहे ❤मथूर आणि सर्जा ❤ पळवा भारत केसरीला 🔥🔥🔥🏆❤️❤️🏆🔥
सर खरंतर तुम्हाला प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली हा माणूस खूपच नालायक निघाला या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला नको होता सर तुम्ही खरंच आमच्या कायम काळजात राहतात
Bhaiya la sang jar fukat dila asta tar samjla asta hyacha paisa var prem nay pan ha paisa sathi natak challa aahe sagla Ani bhaiya cha navani palva bolto 😂😂😂😂tyala vichar 80 lakh ka ghetles te vichar
मला नाही वाटत बैल विकला असेल..यांच्याकडे ठेवला असेल भय्या नी.थोडे दिवस गेले की भय्या परत आणतील घरी..घाई घाई तोंडातून गेलेला शब्द पाळावा म्हणून भय्या नी दिला असेल थोड्या दिवस सांभाळायला...खरंच खरेदी असती आणि रेकॉर्ड ब्रेक पैसे दिले असते तर बॅनर पडले असते आता पर्यंत..यातून एक लक्षात येतंय भय्या 4/8 महिन्यात परत या नादात येतील❤
विठ्ठल मामा तुम्ही सर सोबत रा तुमची खरच लाइफ हॉल कारण तो बकासुर चा मलिक आम्ही पण खूप फॅन होतो बकासुर आणि राहुल भाई चा मथुर पण मला कोण पण जिंकू दे ते देव आहेत पण जे मोहित नि केले नाही ते राहुल भाई अणि सर करतील तुमच्या साठी... Chetan pawar Mahad Only डोंबिवली मधून कारण राहुल दादाचे काम आम्ही बघतो खूप छान आहे
भैय्या परत शर्यत क्षेत्रात येतील.. घाईने घेतलेला निर्णय चुकीचा आसतो.. त्यांना त्यांचे रक्त शांत बसु देणार नाय.. ते बोलले होते माझा आयुष्य शर्यत क्षेत्रा मुळे चार वर्षे वाढले
निंबाळकर खरेदी केली मात सर्जा ची मुलाखत आधीच्या पहिल्या बैलाच मन लय रमल होत भैया च्या इथ पहा तुम्ही वाटल तर डायरे्ट 31तारखेला काढायला पाहिजे होता भैया च्या इथून काय गॅरंटी नाय 31 तारखेची पळल मनून बावरला तो मालक दिसणं झालाय मनून माणसापेक्षा प्राण्याला लय वाचा रहाती अनुभव आहे मनून सांगतो आ
😊👍बैल विकला जावू शकतो मालक नाही गौतम भैया आहेत ते त्या दावणीला नवीन टोपीची हत्यार तयार होतात👑🔥 हा इतिहास आहे ♥️शर्यत क्षेत्रातील अजरामर नाव ❤ सृष्टी प्रिया गौतम भैया शहाजीकाका काकडे निंबूत ❤️🩹
सर्जा चे भापकर मैदान साठी मथुर चा पैयरा फिक्स झाला hota भेया नी शब्द दिला होता.राहुल भाऊ ना तो पूर्ण होणार का. सराणी सर्जा चा पयरा मथुर सोबत झाला पाहिजे. 🙏
गौतम भैय्या टेंशन मध्ये असताना हि भैय्याना समजवायला गेली नव्हती तर sarjya ला घ्यायचा म्हणुन गेली होती. टेंशन मध्ये भैय्यानी चुकीचा निर्णय घेतला . भैय्या निर्णय मागे घ्या plz .
किंमत रेकॉर्ड ब्रेक म्हटल्यावर, किंमत 1.20 कोटी च्या पुढे असली पाहिजे 💯 कारण महिब्या ही १ कोटी च्या पुढेच मागितला होता म्हणे. मग सर्जा ही त्याच्या पेक्षा जास्तच किंमतीचा असेल 👌🙏👍
@@ambhore4567 हो, मग मी तेच म्हणतो आहे. रणजित सर म्हटले कि सर्वात रेकॉर्ड ब्रेक खरेदी आहे ही सर्जा ची. जर महिब्या ची किंमत एवढी लावली गेली होती, तर सर्जा नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त किंमतीला घेतला असेल. असा अंदाज आहे.
सँडी भाऊ सर्जा च्या मागची टीम होती त्या टीम चे पण म्हणणं आणि त्यांच्या भावना काय आहेत ते पण बघा,कारण भैयानं पेक्ष्या त्याच्या वर त्याला साबळ करणारी टीम ज्यास्त महत्वाची आहे , त्या टीम वर काय भेटली असेल
आता ह्याज्यात पण पॉलिटिक्स चालू झाले गौतम भयैनी फक्त हा नंदी ह्यांना चालवायला दिलाय बाकी करता धरता सगळे तेच आहेत आणी तुम्ही किंमत विचारताय ते सांगणारच नही ....लोक हुशार झालीत आता शेट 😂😂😂👏👏
खोटे बोलतंय मास्तर पहिल्या एका मुलाखती म्हणले विठ्ठल ड्रायव्हर यांना काय माहित न्हवते फलटणच्या पुढे गेल्यावर सांगितलं आता या मुलाखतीत म्हणत्यात ठरवून गेलो होतो प्रत्येक मुलांखत मदे वेगळे आहे बोलणे
😢 miss you sir रोज अवडीनी तुमची मुलाखत पाहायला उच्चुक असायचो कायम आठवणीत राहणार sir....ज्यांच तुम्ही आज तोंड भरून कवतुक केलं त्यांनीच घाय केला...!💔🥺
काय विचार आहे सर तुमचे खरच तुमच्या सारखे माणसे या महाराष्ट्र ल परत लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो miss you sir ❤🎉🎉
व्हिडिओच्या माध्यमातून अजून सुद्धा रंजीत सर निंबाळकर आहेत हीच भावना व्यक्त होती
सर्जा आमचा चांगला रमला होता आता कुठं त्यानं पोटभर खायला चालू केलत...आत्ता कुठं अंग धरल होत पण नियतीच्या मनात वेगळच होत ....हा तरी मालक चांगला भेटाव सर्जा ला.....येवढेच सोमेश्वर अन् सेवागिरी महाराज्यांच्या कडे मागतो 😔😔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्जा तू आमच्या काळजात कायम राहशील❤❤
भावपूर्ण श्रध्दांजली सर 💐
बैलगाडी क्षेत्र आहे तो पर्यंत सर तुमचे नाव आजमार राहाणार .
झालेला प्रकार है बैलगाड़ी क्षेत्रासाठी एक लज्जास्पद आहे बैलगाड़ी शौकीन यांसाठी हा एक दुःखाचा क्षण आहे बैल हा चांगल्या मांणसाकडेच आहे पन एका चांगल्या माणसाला मागे सरायला मजबूर केल जे जबाबदार आहेत त्यांनी निदान पुढे तरी याची खबरदारी घ्यावी अशी लोक जर ह्या क्षेत्रात नसली तर येणार काळ बैलगाड़ी क्षेत्रासाठी काळा दिवस असेल.
एक सर्वसामान्य बैल मालक - शर्यत शौकीन कोकण.💥🙏
Kala divs aalaach bailgadi sharyatimdey
वा वा निंबाळकर साहेब छान विचार आहे तुमचे, कदाचित गौतम भैयानी बैल पुन्हा मागितला तर आपण त्यांना तो परत देऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अभिनंदन 🙏 साहेब मोठ्या दावनीची मोठी वस्तू तूचाकडे चालून लक्ष्मी आलेय
वा खूप छान वाक्य बोले भविष्यात भैया बोले तर परत देऊ शकतो खूप दिल ❤दार व्यक्तीमत्व आहे नकीच बैल चांगल्या माणसाच्या दावणीला आहे
😂😂😂😂😂दिलाच परत,वाट बघा
@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाअसा negative बोलू नका तुम्ही... बोलले ते खूप झाल
@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा laka Tu Lyych vaitat jatoy pgh😂
@@Black_pearl_8055 मी काय बोललो,वाईट त गेल्यासारखे
सोनारपाड्याचा मोठा सोन्या दुसा चौसा होता तेव्हा त्याचा पळ ज्यांना बघायला भेटला नाही त्यांनी सर्जाला पळ बघावा सर्जाला पळताना बघुन बिनजोडमधला सोन्याचा पळ आठवतोय ❤
❤
Ho bhava nakki ❤
💯
100 %
सर्जा वादळ आहे
निंबाळकर सरांना शुभेच्छा💐💐💐💐
सरजी नशीब बलवत्तर आहे तुमचं.... महाराष्ट्राचे चक्रीवादळाच नाव.. सर्जा...वाघाला तोड नाही.. भारतात...चांगला सांभाळा.
गौतम भैय्या ची मुलखत घ्या Sandy bhauविनंती करतो🙏🙏
भैय्या ची मुलाखत घ्या 🙏
अभिनंदन sir आणि विठ्ठल दादा
गौतम भैय्या व जावेद भैय्यांचा सर्जा सर्जा गाडी पळावी.. हीच अपेक्षा ❤
Saglyt nalayak to bhai aahe
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्जाच्या भावी वाटचालीस् सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💖🎉❤
❤😂🎉è
Wedadz wdccdexx dccaddadcd
❤❤❤❤😂kkjmkkiokji😂😢🎉kkiiiikin...mmmmmmmmmkmmmllmm
Idiotic
12:08 बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस
👑🤩 मा.राहुल भाई पाटील 💯✌️
१००१ किंग मथुर❤🔝
12:09
बैल चांगल्या दावणीला गेला ❤❤❤❤
61 लाख ला घेतलाय❤
दादा फक्त भैया चीं मुलाखत घ्या आता
बकासुर आणि सर्जा ❤❤❤🎉
अंदाज 10 ते 15 लाख त्यावेळेस
सर्जा आणि जीवन ड्रायव्हर सुंदर किंवा पिस्टन बरोबर पैरे झाले पाहिजे🔥
विठल ड्राइवर तुम्ही सर्जा घेतलात ठीक आहे पण आता थार चा मैदानात मथूर आणि सर्जा पळणार होते 💯 गौतम भैयंची पण इच्छा आहे ❤मथूर आणि सर्जा ❤ पळवा भारत केसरीला 🔥🔥🔥🏆❤️❤️🏆🔥
नाही भाऊ बकासुर आणि सरजा चा पैरा जालेला होता
भैय्या ची मुलाखत घेया लवकर ❤
हा व्यवहार झाला नसता तर आज सर सोबत असते 😭😭😭
भैयाची मुलाखत घ्या😢😢😢😢 गैतम भैय्या ची मुलाखत घ्या🥺😔🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺😔
सर खरंतर तुम्हाला प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली हा माणूस खूपच नालायक निघाला या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला नको होता सर तुम्ही खरंच आमच्या कायम काळजात राहतात
भैय्या च्या नावानच पळवा शेठ❤❤
💯
70 लाखाचे काय केलं घेतले का मग 😊😊😅😅
80 लाख भैयाच्या नावासाठी मोजलेत का सरानी 😂
@@nitinraj5088😂😂😂😂
Bhaiya la sang jar fukat dila asta tar samjla asta hyacha paisa var prem nay pan ha paisa sathi natak challa aahe sagla Ani bhaiya cha navani palva bolto 😂😂😂😂tyala vichar 80 lakh ka ghetles te vichar
सर डोळ्याला लागलंय की मारलंय कुणी😢😢
आता हे कोण सांगणार
गौतम भैय्यांची पण मुलाखत घ्या दादा
मुलाखत घेतली आहे जाऊन बघ
😢😢😢
संदीप भाऊ तुम्ही भैय्यानची मुलाखत घ्या 😢🙏🏻
मला नाही वाटत बैल विकला असेल..यांच्याकडे ठेवला असेल भय्या नी.थोडे दिवस गेले की भय्या परत आणतील घरी..घाई घाई तोंडातून गेलेला शब्द पाळावा म्हणून भय्या नी दिला असेल थोड्या दिवस सांभाळायला...खरंच खरेदी असती आणि रेकॉर्ड ब्रेक पैसे दिले असते तर बॅनर पडले असते आता पर्यंत..यातून एक लक्षात येतंय भय्या 4/8 महिन्यात परत या नादात येतील❤
पंढरी फडके यांनी घेयला हा बैल नांव फक्त हा कोण मास्तर आहे त्याच आहे
घेणाऱ्या पेक्षा देणारा हुशार ..... महाराष्ट्राचा लाडका सर्जा ..
खरय आहे भाऊ ❤
😂😂😂khar aahe
😢😢😢
Vitthal drivel la हार्दिक बधाई
सर्जाला विकत घ्यालाच नको होता निदान सर्जाकडे बघुन तरी भैयांनी निर्णय बदालला असता बरोबर का नाय
विठ्ठल मामा तुम्ही सर सोबत रा तुमची खरच लाइफ हॉल कारण तो बकासुर चा मलिक आम्ही पण खूप फॅन होतो बकासुर आणि राहुल भाई चा मथुर पण मला कोण पण जिंकू दे ते देव आहेत पण जे मोहित नि केले नाही ते राहुल भाई अणि सर करतील तुमच्या साठी...
Chetan pawar
Mahad
Only डोंबिवली मधून कारण राहुल दादाचे काम आम्ही बघतो खूप छान आहे
दादा गौतम भैयांची मुलाखत घ्या सर्जा त्यांची शान होती त्यांच्या हिरो😢
😢😢
Sarja ❤mathur 🔝
सातारा भागात सर्जा आला यातच आमचे समाधान 🙏
भैय्या परत शर्यत क्षेत्रात येतील.. घाईने घेतलेला निर्णय चुकीचा आसतो.. त्यांना त्यांचे रक्त शांत बसु देणार नाय.. ते बोलले होते माझा आयुष्य शर्यत क्षेत्रा मुळे चार वर्षे वाढले
Miss u sir❤😢
मन मोकळ्या मनाने बोलतात निंबाळकर सर❤खूप चांगला माणूस वाटतोय❤
वातावरण गरम ❤️🔥
एक नंबर पयरा आहे पायरा सोडू नका ❤❤ बाकासुर सर्जा टॉपची गाडी यापुढे बनेल❤❤❤
Miss you sir ❤❤❤❤
Miss you sir❤❤❤😢😢😢😢💐💐💐🙏🙏🙏🙏
Nice mulakhat Sandy bhai ...tumhi bhainchi mulakhat ghya Ani tyana smjva prt ya mhanun bailgaditil 1 aadarsh manus ahe asa manus hone nahi mhanun garj ahe ...
Bhaya khup khup mohathe balidan great bhaya marathyacha shabad gela tar gela maghar nahi
गौतम भैय्या ची मुलाखत घ्या दादा
रणजीत निंबाळकर सर खूप दिलदार माणूस आहे महाराष्ट्र चे बैलगाडा शर्यत चे अध्यक्षपद लवकरच यावे ✌
निंबाळकर खरेदी केली मात सर्जा ची मुलाखत आधीच्या पहिल्या बैलाच मन लय रमल होत भैया च्या इथ पहा तुम्ही वाटल तर डायरे्ट 31तारखेला काढायला पाहिजे होता भैया च्या इथून काय गॅरंटी नाय 31 तारखेची पळल मनून बावरला तो मालक दिसणं झालाय मनून माणसापेक्षा प्राण्याला लय वाचा रहाती अनुभव आहे मनून सांगतो आ
आमच्या सर्जा ला कळतय खरा मालक कोण आहे ... १००% सर्जा पळल फक्त आमच्या गौतम भैय्या नच दावनी वरच....😢😢😢
😊👍बैल विकला जावू शकतो मालक नाही
गौतम भैया आहेत ते त्या दावणीला नवीन टोपीची हत्यार तयार होतात👑🔥 हा इतिहास आहे ♥️शर्यत क्षेत्रातील अजरामर नाव ❤ सृष्टी प्रिया गौतम भैया शहाजीकाका काकडे निंबूत ❤️🩹
@@Kingbaba894आपली लायकी काय सूर्यावर थुंकू नका
@@Kingbaba894tuzya aai chi puchii
@@Kingbaba894Jara layki peksha jast bolat
@@Kingbaba894तुझ्या आई बाबानी गद्दारी केली तुला जन्म देऊन आणी तु त्या देव माणसाला गद्दार म्हणतो
@@Kingbaba894tu konacha halvya ahe MC
Miss you sir
एक करोड मोजले वाट यांनी
गौतम भैया ची पण मुलाखत घ्या दादा
अभिनन्दन सर❤️❤️🙏🏻🤍
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Miss you Sir 🥺
राम राम भाऊ❤ ट्रिपल हिंद केसरी सर्जा
गौतम भैय्याची मुलाखत घ्या
Miss you sir 😢
गौतम भया ची मुलाखत घ्या
सर्जा चे भापकर मैदान साठी मथुर चा पैयरा फिक्स झाला hota भेया नी शब्द दिला होता.राहुल भाऊ ना तो पूर्ण होणार का. सराणी सर्जा चा पयरा मथुर सोबत झाला पाहिजे. 🙏
Ekhadya garibachi mulakat ny ghenar pn ya mulakhatit khup sare paise milnar video la mn yachi mulakhat lagich ghetali chan haa sandy bhau 😅😅
Khup chan bolat sir punha nad karu vatla tr sahebana punha sarja denar ❤
Sir मानसे ओळखायला चुकला ओ तुम्ही 😢 ज्यांच्या बदल तुम्ही चांगले बोलला त्यांनीच आई घाल्याणी घात केला 😡😡
गौतम भैय्या टेंशन मध्ये असताना हि भैय्याना समजवायला गेली नव्हती तर sarjya ला घ्यायचा म्हणुन गेली होती. टेंशन मध्ये भैय्यानी चुकीचा निर्णय घेतला . भैय्या निर्णय मागे घ्या plz .
सर्जा साठी अभिनंदन ❣️सर्जा तुमचं पन नाव करेल 👍पन भैया णी तुम्हला परत बैल मागावा आणि तो परत भैया च्या नाव ण पाळताना दिसेल ❣️
भैय्या ची मुलाखत घ्या सर
भैया ची मुलाखत घ्या 😢
निंबाळकर साहेब तुम्ही प्रतेक मैदानात भैयाच्या नवाने सर्जाला पळवा. Plzzzz
भैया साहेब आस नहीं करायला पाहीजे होत तुम ची गरज आहे राव या श्रेत्राला
मिस यू सर ❤😢
भैयाची मुलाखत ख्या
Dildar manus 🎉
भैय्या जी मुलाकत लवकर आली पाहीजे मी अलिबाग चा आहे मी सर्जा चा फॅन आहे भैया तुमचा भाग या क्षेत्र😢😢😢😢😢
Sarjyacha rikam pot saangatay tumhi kasali kalaji ghyal
राहुल भाई पाटील रॉयल🎉 माणूस आहेत❤
माथूर1001 👑
भैयांची मुलाखत घ्या. सर 🙏
तांबव्याचा किंग सर्जाची मुखात घ्या
किंमत रेकॉर्ड ब्रेक म्हटल्यावर, किंमत 1.20 कोटी च्या पुढे असली पाहिजे 💯 कारण महिब्या ही १ कोटी च्या पुढेच मागितला होता म्हणे. मग सर्जा ही त्याच्या पेक्षा जास्तच किंमतीचा असेल 👌🙏👍
महिब्याला फक्त मागणी झाली होती विक्री नाही..
रेकॉर्ड ब्रेक ...खरेदी आंणि विक्री सर्ज्याच आहे...
@@ambhore4567 हो, मग मी तेच म्हणतो आहे. रणजित सर म्हटले कि सर्वात रेकॉर्ड ब्रेक खरेदी आहे ही सर्जा ची. जर महिब्या ची किंमत एवढी लावली गेली होती, तर सर्जा नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त किंमतीला घेतला असेल. असा अंदाज आहे.
महिब्या 1 कोटी 10 लाखाला मागितला म्हणून बोल जात पण कोणी लावली बोली ते पण नाही सांगितलं
भैय्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा.
सँडी भाऊ सर्जा च्या मागची टीम होती त्या टीम चे पण म्हणणं आणि त्यांच्या भावना काय आहेत ते पण बघा,कारण भैयानं पेक्ष्या त्याच्या वर त्याला साबळ करणारी टीम ज्यास्त महत्वाची आहे , त्या टीम वर काय भेटली असेल
सँडी भैया गौतम भैया काकडेनेची मुलखात घ्या
Adi konta bai genar hota te vichraich na❤
RIP💐💐💐
Gautam bhaiya chi mulakat 😢😢 ghya dada
bhayanchi mulakht gya na plz
sindhudurg ❤
आता ह्याज्यात पण पॉलिटिक्स चालू झाले गौतम भयैनी फक्त हा नंदी ह्यांना चालवायला दिलाय बाकी करता धरता सगळे तेच आहेत आणी तुम्ही किंमत विचारताय ते सांगणारच नही ....लोक हुशार झालीत आता शेट 😂😂😂👏👏
लवकर घ्या मुलाखत भैय्यांची
मिस यु सर तुम्ही नेहमी आठवणीत राहाल😢
खोटे बोलतंय मास्तर पहिल्या एका मुलाखती म्हणले विठ्ठल ड्रायव्हर यांना काय माहित न्हवते फलटणच्या पुढे गेल्यावर सांगितलं आता या मुलाखतीत म्हणत्यात ठरवून गेलो होतो प्रत्येक मुलांखत मदे वेगळे आहे बोलणे
Ekani nad sampvala tar ekane chalu kela 😊
भैया खूप वाईट वाटतं तुम्ही सर्ज्या दिला तो मला खूप वाईट वाटतो मला खूप रडू येतो भैया तुम्ही सर्ज्याला द्याल नव्हता पाहिजे
भैया पन आलते सर्ज्या ला पहायला दावनी वरती 😢😢😢
Sandy sir तुम्ही पन निंबाळकर साहेबांना सांगा.
बब्या मुळे बैल पुढे आला,नाही तर कुठे च फायनल घेतली नव्हती
गौतम भैय्या काकडे ची मुलाखत घ्या