मला अस वाटत की महाराष्ट्रातील सर्व म्हणजे शक्य असलेल्या बैलगाडा मालकांनी बैलगाडी क्षेत्रातील ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घ्यावी कारण सर्वच ड्रायव्हर मोठ्या किंवा श्रीमंत घरातील नाहीत....एक विचार मनात आला म्हणून शेअर केला...
रणजीत सर निंबाळकर नक्किच तूम्ही चांगलं मन आहे पण तूम्ही बकासुर chya विरुद्ध बोलू नका तुम्हाला खुप प्रेम भेटेल सगळ्यां न कडून कट्टर समर्थक बकासुर फॅन मुंबई सातारा 🎉❤🎉❤🎉
सर नमस्कार आम्ही हौसी बैलगाडा शौकीन आहोत..... तुम्ही खरं बोलता, पण लोकांना पटत असेल नसेल..... सरत्या शेवटी माझ वयक्तिक मत आहे लोकांना आणि तुम्हांला पटेल अथवा न पटेल सर तुम्ही स्टंट करून प्रसिद्धी मिळवून जाताल..... गौ सेवा करून स्वतः चा कार्यक्रम झाले ला माणूस आहे सर
@@Agastya.12318 bhava sarja mala pan avadto as nahi ki mi hate karto tyala, Pan tu bakasur baddal bolat ashil yar ekda kadene ala as bolto ka 🤣🤣🤣, Are baba jevha jevha bakasur asto 80% bakasur public ch ch taas yeto, 1 kiva 7/8 asel te, Sarja la tar kadachit ch mi public ne baghitl asel
Sir tumhi lahan mulasathi kay tari kara Ashi kup mule ahit tyana tumchasarkha dildar mansachi garaj ahi bail tar tumchi paltata pan tumhi tyatun alela bakshis Kiva vaydi madun alyela peshamadhe Ashi 4 jari mulana madat Keli tari amhala Ani devala pan kup bar vatel tumhi kup hushar vaktimhatv ahit pan ya shetrat tumhi rok tohk bolat aslyamule vitodhk kup ahit tumchi tar tumhi tyana n ghabarta tumch Kam chalu Teva tumchamulech sarvsamany bailgadi malkana pad dyacha patimage kay chalu ahi te tumhi dakhavta tyamule tumche kup Jan virodak sudha ahit pan ja thikani cukich Kam hot ahi tu thikani kiti jari virod jala tari tumhi kachu naka amhi tumacha sobat ahi fakt asha mulansathi tumhi kay tari karav as amahala vatat ahit ...........#ak sarjya premi
लहान मुलांनी प्रथम शाळा शिकावी
शिकाल तर टिकाल
Barobar bhava
सर हा नाद मुळात चागला नाहीच
सर रॉयल माणूस आहे कारण आम्हाला सत्य पटत ❤️🔥👑💪🏻
सरांचे विचार खूप चांगले होते! 😓🥺
मी शर्यत बघायला सुरवात केली होती माजे वडील पण सरांन मुळेच बघत होते
सरांन सारखा बैलगाडा मालक होणे नाही 😥
भावपूर्ण श्रद्धांजली सर.
💐💐💐💐💐💐💐🙏
सर तुम्ही खरं बोलता म्हणून. माणसाच्या मनात खुप्ता
मला अस वाटत की महाराष्ट्रातील सर्व म्हणजे शक्य असलेल्या बैलगाडा मालकांनी बैलगाडी क्षेत्रातील ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घ्यावी कारण सर्वच ड्रायव्हर मोठ्या किंवा श्रीमंत घरातील नाहीत....एक विचार मनात आला म्हणून शेअर केला...
सर तुमचे विचार सगळ्यात वेगळे आहे आणि तुम्ही खरं बोलणारे व्यक्तिमत्व गौतम भैय्याच्या नंतर तुमचाच नंबर आहे खरंच तुम्ही गौतम भैया च्या आदर्श घ्या
गौतम भया ची बरोबरी निंबाळकर बराबर नको करू हा भया चांगले माणूस आहेत भांडण लावत नाही कुणाला नाव नाही ठेवत पण हा निंबाळकर कसा आहे तो सर्वांना माहीत आहे
Madat kara porala shalet ghala sir 🙏🙏
❤
goutya ni vatol kel paar saranna sampaun takle
मित्राने च पाठीत खंजीर खुपसला 😢😢
रॉयल माणूस 😢 भावपूर्ण श्रद्धांजली
त्याच्या शाळेचा खर्च तुम्ही करा सर
Hi
बरोबर आहे 🙏
बकासुर सारखा बैल पुन्हा होणे शक्य नाही जन्माला यायचं बकासुर सारखं नाव कमवा राम कृष्ण हरी
लखन 💯
@@6666hindkesaribhava bakasur sarka bail hone nahi l
😂@@6666hindkesari
रणजीत सर निंबाळकर नक्किच तूम्ही चांगलं मन आहे पण तूम्ही बकासुर chya विरुद्ध बोलू नका तुम्हाला खुप प्रेम भेटेल सगळ्यां न कडून कट्टर समर्थक बकासुर फॅन मुंबई सातारा 🎉❤🎉❤🎉
Te bakasur virodat ny bolat vichar dhara ny patay tya n chi
सर तर तुम्ही म्हटले आणि आम्ही तुमचा शब्द पाळाव नाही हे होणारच नाही सर तुम्ही म्हटले म्हणून सबस्क्राईब लाईक बी केलं सर
खर आहे मी पण नाहीं बघितलं की पुढच्या रानात सार्ज्याला कोणता बैलं ताणून पाळला खर बोले सर
सर सारखं दानशूर माणूस पण नाही rao आम्ही सरा जवळच आहे त्यामुळे आम्हाला माहित
छान मुलाखत घेतली...kg बैलं प्रेमी..
छान सागितलं निंबाळकर सर नी.....
एकनिष्ट सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
Sir tya mohil dhumala jast samndh naka thevu😢
बैलगाडी क्षेत्रात अनेक तरुण व लहान मुले पडली आहेत. आणि त्यांचं भवि्तव्य बिघडवण्याचे काम हे लोकं करत आहेत. 🙏
निंबाळकर सरांनी खरंच चांगले समुपदेशन लखनला खरंच लखन ने पहीले शाळा शिकावी नंतर बैलगाडा नाद करावा.
रणजीत सर तुम्ही लय रॉयल आहे
सर त्या मुलाला शाळा शिकण्यासाठी काही तरी मदत करा तुम्ही त्याची परिस्थिती नाही त्याला आर्थिक मदत करा
सर नमस्कार आम्ही हौसी बैलगाडा शौकीन आहोत..... तुम्ही खरं बोलता, पण लोकांना पटत असेल नसेल..... सरत्या शेवटी माझ वयक्तिक मत आहे लोकांना आणि तुम्हांला पटेल अथवा न पटेल सर तुम्ही स्टंट करून प्रसिद्धी मिळवून जाताल.....
गौ सेवा करून स्वतः चा कार्यक्रम झाले ला माणूस आहे सर
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💔🥺
तुमचे you tube vr फॅन आहे ते जास्त करून बकासुर मुळे आहे हे कधी विसरू नका त्याच्या सोबत राहा कायम स्वरूपी वयक्तिक वाद बाजूला ठेऊन सपोर्ट करा
रॉयल माणूस रनजितसर
सराला फक्त आणि फक्त बकासुर मुलेच ओळखतात
Ya goshtibaddal sir tumch abhinandan,,chan shikvan dii tumi tya mulala
राजा, माणूस, निंबाळकर सर
रॉयल माणूस❤
Tumhi shikva naho त्यांना शाळा तुम्ही करा ना मदत त्याला
सर तुमची खूप आठवण येत आहे तुम्ही परत याना 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सर एक समाजसेवक म्हणुन मुलांची शाळा चा खर्च ऊचला
Sar sarajatun no 1 paltoy ek bakasur premi
बरोबर हे मास्तर
ह्या पब्लिसिटी ला भाळून लहान पिढीच वाटोळं व्हायला लागलंय 👍
Only सर ❤
शाळेतले सर जर मैदानात आले तर पोरं काय करते # रणजित निंबाळकर सर
पोरने ठोकल निंबाळकरला
Sir changalach sangtat ki
पोरा च चांगल व्हाव हेच सांगतात सर
सर सर्जा आणि सुंदर बकासूर बरोबर पळतील तेव्हाच एक नंबर करतील
Yehhhh baat,
Tyashivay semi ani final mushkil ahe 😂
जेव्हा पासून हा बकासुर विरोधात गेलाय आणि नंतर बकासुर चा पेरा केलाय त्या वेळी बकासुर ने ह्याला गुलाल घेऊन दिला नाही आणि देणार सुद्धा नाही..
बकासुर नाम तो सुना है ना ❤🔝💪👑💯
निंबालकर सर देवमुस होत सर वाईट वाटत 😢😢😢😢
निंबाळकर सर देव माणूस ❤😢
अश्या माणसांचा बैल गाडी क्षेत्रात जास्त काळ नाही थोडेच दिवस हवा असते कारण जो बकासुर च्या विरोधात ताचे जास्त दिवस नाय
Bakasur kalji ahe ❤❤❤
पळणारे बैल घेतले म्हणून... शून्यातून बैल निर्माण करून दाखवा मग बघू🔥...!
Tujhi layki pan nahi konta bail ghenyasathi baghayla jaychi ani tu shikavto vay re lavdya
बकासूरवर जळायचे सोडा सर्व चांगले होइल
आरे चांगलं बोल कुत्र्या तुझी लायकी आहे का सरांना बोलायची
येवढा फुढच्या राणात सर्जा पळतो तर गटाला बकासूर बरोबर हरतो का दुसर्या बैलाची पण चांगली स्तुती करायला शिका
पुडचा रानात सर्जा ल हातात धरावं लागत ❤❤❤
मस्त सर
Meeting madhe kay sangital youtuber walyana kadya karu naka ani tumche kay suru ahe sudhra ki
सर कायम आठवणीत राहाल
सर तुम्हीच याचे भविष्या घडवू शकता
Chan mulakhat ❤
भावपूर्ण श्रद्धांजली सर
RUclips vale tumcha asha Prashna mule Bhandan Vadhtat
लाखात एक माणूस आहे पण मनाने खूप हळवा माणूस आहे
Ha khup chan msg dilay sara ni shala shika
सर्जा आणि सुंदर एकाच सेमी मध्ये कशी काय येतात
काल अस दुसऱ्यांदा झालं
त्याच्यावर लक्ष ठेवा
Bakasur la pan public taas kasa bhetato nehmi 1kiva 7 yachyavar pan laksh dil pahije😂😂
Sarja aani bakasur 99% semi la kadan lagtat sarav maidan मध्ये
@@ArvindLambor-it8nv bakasur la sarvat jast bhetato
@@pranityadav2580are bhai sarja tr kayam semila public lac yetoy te disat nahi tumhala ekda kadene ala te lagec disl
@@Agastya.12318 bhava sarja mala pan avadto as nahi ki mi hate karto tyala,
Pan tu bakasur baddal bolat ashil yar ekda kadene ala as bolto ka 🤣🤣🤣,
Are baba jevha jevha bakasur asto 80% bakasur public ch ch taas yeto,
1 kiva 7/8 asel te,
Sarja la tar kadachit ch mi public ne baghitl asel
Ranjeet sir aaplya sarja sundarchi taqat kmi padtey ny tr vegachya babtit sarja sundar saglyanche bap ahet
Miss you sir
Miss you sir 😢😢
ऐकच नंबर सर
नक्किच तुम्हाला आम्हीं माफ करु सर पण तूम्ही अमच्या बकासुर चां नाद सोडा ❤❤🎉❤🎉❤🎉 किंग बकासुर
Aay javdya sir ni kay kela tula jatu salya
सर यांच्या शिक्षणासाठी विषय घ्या
नाव लक्षात असू द्या सप्त हिंदकेसरी बकासुर किंग मेकर
Miss you king
👌 khup chan sir
Ek no sir
असा माणूस परत होणे नाही
😢
🙏🙏
Ajj Philyanda changal bolala
आमचं काळीज आमचा जीव सप्त हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार कायम ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤bakya bhai
आणि तुम्ही चुकल्यावर कोण बोलणार मग 😂😂
सर नमस्कार माझं पण नाव रंजीत निंबाळकर सर्जाचे मालक रंगी निंबाळकर त्यांना एकदा तरी आम्हाला भेट करून द्या
Sr mana pasun abhinidan good spich
ह्या युटुब वाल्याना काम धंदे नाही वाटत सारखं सारखं काय ह्याची मुलाखत घेताय
वैताग आलाय ह्या माणसाचा
😂😂😂😂ho ter kai😂😂😂❤
तुला आमंत्रण दिले आहे का
@@sagarhange6590 tula cmnt krayla ith koni bolvly ka
Mg baghato kashala?changal asel te ghyayach ani bakich sodun dyayach
निग शेमन्या😂
बराबर
म्हणजे पळाला नाही तर ऊस ओढायला नका पाठवू 🙏🙏
वाद विवाद होईल असे प्रश्न विचारू नका
सर बकासुर वर गाडी न बांधता सरंज्या घालून बघा
मित्रा तूला सांगून सुद्धा परत तू ह्या माणसाची विडिओ घेतली त्यामुळे मी तुझा चॅनेल सोडत आहे धन्यवाद 🙏
Sir tumhi lahan mulasathi kay tari kara Ashi kup mule ahit tyana tumchasarkha dildar mansachi garaj ahi bail tar tumchi paltata pan tumhi tyatun alela bakshis Kiva vaydi madun alyela peshamadhe Ashi 4 jari mulana madat Keli tari amhala Ani devala pan kup bar vatel tumhi kup hushar vaktimhatv ahit pan ya shetrat tumhi rok tohk bolat aslyamule vitodhk kup ahit tumchi tar tumhi tyana n ghabarta tumch Kam chalu Teva tumchamulech sarvsamany bailgadi malkana pad dyacha patimage kay chalu ahi te tumhi dakhavta tyamule tumche kup Jan virodak sudha ahit pan ja thikani cukich Kam hot ahi tu thikani kiti jari virod jala tari tumhi kachu naka amhi tumacha sobat ahi fakt asha mulansathi tumhi kay tari karav as amahala vatat ahit ...........#ak sarjya premi
एक नंबर तर सोडाच पण इथे गुलाला साठी लोकं नूसती माशावानी तडफडतात हो
Royal manus❤
Sir rast boltyt pn sty boltyat ....🎉
sirancha mhota pan❤🥹🥹
Bakasur sapt hind🎉🎉 binjod la kholav lagt pablik ne...❤❤❤
त्याला तुम्ही मदत करा
Bakya don ❤
😂 सर तुमचा आणखी मोहील शेट चार वाद मिटला तेवढी च विनंती करतो
❤❤
Aare hach tya porala gheun tya sira pashi gheun gelay aadhi cya mulakhati pan bagha hyani ch tya porachi mulakhat ghetli tevha tya porani vegli nav ghetli aata ha tya porala dusri kd ch gheun gelay
कालची मुलाखत का काढली डबल टाका बकासुर मानीक ची
Sir khr bole
Dildar manacha raja manus 😢
Bapre
😢😢😢
👌❤️🎉💐
Kg bail premiche 100k karundya
खरं बोला पण रैतून बोला
Sair kayam aadvain yenar tumchi
🥹🥹🥹🥺🥺😣