14 वर्षे पळणारा न्हावीचा वजीर | navicha wazir mulakhat| न्हावीचा वजीर मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 276

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  2 года назад +69

    असाच वजीर सारखी इतिहास असणारा बैल कोणता आहे मला कळवा
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @NThombare1111
      @NThombare1111 2 года назад +17

      कन्हैया ताडाली भिवंडी अजुन कोणीच मुलाखत घेतली नाही

    • @7IPickup_lover7464
      @7IPickup_lover7464 2 года назад +6

      Motha lakshay

    • @ishwariambackborse6322
      @ishwariambackborse6322 2 года назад +9

      कन्हैया बैलाची मुलाखत घ्या

    • @shubhamjadhav8099
      @shubhamjadhav8099 2 года назад +3

      Sachin dada yancha rayban

    • @vadivarchikarti7993
      @vadivarchikarti7993 2 года назад +4

      Satewadi cha nandhy

  • @vishalnikam3911
    @vishalnikam3911 2 года назад +38

    #तीच दहशत तोच दरारा न्हावी(जयपूर)करांचा महाराष्ट्र चॅम्पियन 🔥👑मोठा वजीर👑🔥

  • @abhijityadav825
    @abhijityadav825 2 года назад +64

    वजीर खरच ब्रँड आहे...कायमच गाडी बांधुन पळणारा हुकमी एक्का अत्यंत गतीचा बैल

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 2 года назад +7

    खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद.....खरच वजीर brand आहे.....येवढ वय होऊन सुध्दा अजून त्याच ताकतीने पळतोय......

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 года назад +33

    सोनारपाड्याचा सोन्या brand आहे, प्रत्येक बैलाच्या माहितीत सोनारपड्याच्या सोन्याच नाव येत ❤️
    खरच महाराष्ट्राच पांढर सोन सोनारपड्याचा सोन्या ❤️💘💞❣️💖💕

    • @pranit77299
      @pranit77299 2 года назад +5

      Kharach jayesh patil yancha kade pandhar son ahe

    • @gauravkadam3176
      @gauravkadam3176 2 года назад +2

      Right 👑Sonya

  • @ravan__1
    @ravan__1 2 года назад +26

    सोनारपाड्याच्या सोन्याची मुलाखत दावणीला जावुन घ्यावी तुम्ही मैदानावर मुलाखत घेतली होती अजुन एकदा मुलाखत घ्यावी. सोन्या ❤️

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 года назад +10

    खूपच छान मुलाखत झाली म्हातारा झाला तरी रुबाब तोच आता मदन पैलवान रेठरे बुद्रूक आनंदा पैलवान यांचा दावन ची पण एक अशीच मुलाखत घ्या ही विनंती sandy भाऊ

  • @Dj_Omya777
    @Dj_Omya777 2 года назад +13

    वजीर माझा मनातला हुकमी एक्का आहे...💖⚡💯💨🙏

  • @nad_sharyat_shokin_you_tube
    @nad_sharyat_shokin_you_tube Год назад +10

    सँडी दादा तुझे व्हिडिओ एक नंबर असतात सलाम तुझ्या कार्याला

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 2 года назад +65

    शर्यतीतल्या देवाची मोठ्या लक्षाची मुलाखत घ्या नक्की....😊

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p 2 года назад +6

    एक नंबर मुलाखत

  • @khaderatnmala8394
    @khaderatnmala8394 2 года назад +59

    लक्ष्या ची गाडी मारली तेव्हा लक्ष्या च जुकाट तूटल होत विडिओ निट बघा शर्यत क्षेत्रातला बाप King of racing track's 👑 lakshya 👑

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 2 года назад +5

    छान माहिती दिली आहे सर

  • @dhananjaychavan1311
    @dhananjaychavan1311 2 года назад +5

    संदिप शेठ आणे यांची पण मुलाखत घ्या त्यांची पण भरपूर बैल पळाली आत्ता पण पाळतात छोटा चंदर भरपूर पळतोय मोठा चंदर लय पळाला बैल

  • @aniketdesai3213
    @aniketdesai3213 2 года назад +15

    मदन पैलवान यांची मुलाखत घ्या किती तर वेळा सांगितली आहे

  • @NRR344
    @NRR344 2 года назад +17

    सोन्याची आणि वजीर ची clip दाखवा

  • @surajshahajikharat7235
    @surajshahajikharat7235 2 года назад +6

    #BRAND OF EVERYONE HEART❤✨#डबल_महाराष्ट्र_हिंदकेसरी_मोठा_वजीर👑🔥

  • @hemantmahadik2223
    @hemantmahadik2223 2 года назад +26

    सँडी सर हा वजीर म्हणजे माझ्या सासरवाडीचा हिरोच आहे २०१० साल पासुन त्याला मी पाहतो आहे ☝☝☝👑👑👑🙏

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg 2 года назад +3

    खूप छान मुलाखत

  • @rushphadke9177
    @rushphadke9177 2 года назад +39

    या बैलाने मुंबई मधे खुप इतिहास करून ठेवलाय या बैलाला जोङ द्यायची कोणाची हिम्मत नव्हती होत......

  • @vaibhavdeshmukh6304
    @vaibhavdeshmukh6304 2 года назад +3

    छान सर..!! 👌

  • @prashantpujari778
    @prashantpujari778 2 года назад +7

    प्रकाश निकम (अण्णा )तालुका. कोरेगाव जिल्हा. सातारा.गाव. जयपूर एक नंबर वजीर

  • @sagarmhaskar4216
    @sagarmhaskar4216 2 года назад +3

    Chan hoti mulakhat
    Atta jara motha lakshya chi ghya mulakhat

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 2 года назад +3

    छान मुलाखत झाली

  • @SwapnilGhadigaonkar-h2o
    @SwapnilGhadigaonkar-h2o Год назад +3

    लक्षा देव आहे❤❤❤

  • @vv6029
    @vv6029 2 месяца назад +5

    एका बैलाने समाजाचं नाव मोठ केलं. #
    🚩 हिंदु नाव्ही 🚩

  • @शिवशंभु-श4र
    @शिवशंभु-श4र 2 года назад +11

    👌👌वजीर 👌👌मुंबईला लक्ष्याची गाडी पहिल्यांदा कनैया आणि मणक्या ने मारली कनैया वर विडिओ बनवा मुंबई भिवंडी ताडाली चा

    • @vaibhavchavan292
      @vaibhavchavan292 Месяц назад

      लक्षाची बरोबरी कोण करू शकत नाय ❤

  • @satishmane7276
    @satishmane7276 2 года назад +3

    Ek no sandy dada

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 2 месяца назад

    खूप छान मुलाखत दादा खूप छान आहे वजीर खूप छान पळतो आता तुम्ही व्हिडिओ टाकलात बगतली मदत वाटल खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @vaibhavnhavakar2600
    @vaibhavnhavakar2600 2 года назад +12

    बैलगाडी क्षेत्रातील जुना जानता नामवंत बैल ❤❤वजीर❤❤

  • @satarkar45
    @satarkar45 2 года назад +17

    बैलगाडा क्षेत्रातील सर्वात आवडता बैल म्हणजे न्हाविचा वजीर 👑🔝
    माझं वासरू ह्यावर्षी खूप पळत होत, मी 2 वेळा बैल मागितला त्यांनी काही कारणास्तव दिला नाही...
    वजीर कडे नुसतं बघितलं तरी एखाद्याला समाधान वाटलं असा एकच बैल 👑 हिंदकेसरी वजीर 👑
    वजीरला अस पण म्हणतात बैल जर खाली ज्यादिवशी शांत उभा राहिला त्या दिवशी वजीर कितीही मोठी गाडी असुद्यात ताणून मारणारच 😎

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 года назад +4

    वजीर एक नंबर ❤️🔥

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 года назад +5

    Vajir baddal evdhi mahiti navti ha vidieo baghitlyavr vajir ch fan hotil jyana mahit navt amhi hi zalo.

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 2 года назад +9

    वजीर हा ब्रँड च आहे वजीर हा शर्यत क्षेत्रातील देव आहे किंग ऑफ महाराष्ट्र वजीर

  • @salimshekhofficial4394
    @salimshekhofficial4394 2 года назад +7

    दादा हिंदकेसरी मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या ना भाऊ

  • @NavanathGite
    @NavanathGite Месяц назад +1

    निबाळकर सर किसा लक्षयात ठेवा

  • @aniketpatil7348
    @aniketpatil7348 Год назад +5

    मुःजिंती ता : कराड जि : सातारा 💥 सोन्या💥 तानाजी (आप्पा) जिंती बैलगाड़ी क्षेत्रातील कींग मेकर only 💥सोन्या 💥

  • @vishalnikam3911
    @vishalnikam3911 2 года назад +2

    Finally Evdhya Msg Nantar Finally Video Kela❤

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏

  • @vishnutalekar3404
    @vishnutalekar3404 2 года назад +6

    गाडी कशी बांधते त्यावर व्हिडिओ बनवा

  • @moviemassala2927
    @moviemassala2927 2 года назад +3

    नवीन खोंडाला शिकवण कशी द्यायची यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @santosh0910
    @santosh0910 9 месяцев назад +1

    Vajir ch naav Mumbai madhey khup famous aahe! 🎉❤

  • @siddheshkesare7130
    @siddheshkesare7130 2 года назад +4

    बागड ची मुलाखत घ्या राव 🙏🙏

  • @RavindraNikam-xr8dt
    @RavindraNikam-xr8dt 2 месяца назад +1

    जयपुरकरांची शान मोठा वजीर ..❤️‍🩹👑

  • @cricketupdates9467
    @cricketupdates9467 Год назад +8

    Motha laksha is king of bailgada sharyat... ❤👑🔥

  • @mahadevmane3181
    @mahadevmane3181 Год назад

    Dada tumchi mulakhat saglyn peksha kdkk asti

  • @saurabhbhintade4678
    @saurabhbhintade4678 2 года назад +13

    रेकॉर्ड ब्रेक मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या
    तो खरा सप्तहिंदकेसरी आहे (

  • @नादबैलगाड्याचा-छ9ण

    सँडी भाऊ कृपया ताडाली भिवंडी चा कन्हैया ची मुलाखत घ्या

  • @swapnilkale3659
    @swapnilkale3659 2 месяца назад +1

    नाद करा पण वजीर चा कुठं❤

  • @sanketmarke9429
    @sanketmarke9429 2 года назад +20

    जु तुटला म्हणून गाडी मारली लक्ष्या ची त्या नंतर लक्ष्या नी 2 वेळा मारली वजीर ची गाडी

  • @Badal_Sarja_1010
    @Badal_Sarja_1010 2 года назад +9

    1010 sarkar badal vajir king of Maharashtra ♥️👑🔥

  • @Sachinvirkar-e9o
    @Sachinvirkar-e9o 2 года назад +30

    मुलाखत घेत असताना त्यांच्या दावणीच्या सर्व बैलाची मुलाखत घेतली पाहिजे🙏🙏

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 2 года назад +1

      नेहमी घेतात लक्ष दया दादा तुम्ही एक पण मुलाकात कधीच एकट्या बैलाची नाही घेतली

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 года назад +1

      @@sachindeshmukh493 neat bgha... Kadhich ghet nahit.. aathvanitle bailanchi sharyat bgha..
      Davni chya bailanchi video ghet nahit te

  • @ajinkyamadane5799
    @ajinkyamadane5799 2 года назад +6

    Mumbai king vajir &badal🔥👑💪३varsh

  • @ajinkyamadane5799
    @ajinkyamadane5799 2 года назад +7

    Vajir che malak tumi jya poracha uchar kela te porg rahul madane visapur (bobdewadi) 🔥🔥👑 video madhe vajir vajir assa aavaj karnare

  • @chetanmadhavi1414
    @chetanmadhavi1414 9 месяцев назад +2

    Sonya aani vajir yekdac palali gadi Usatane fati Mumbai gadi bhaherun palat hoti aardhya nntr aat madhe yeun nikal ghetla hota ❤

  • @ganeshpawar_9696
    @ganeshpawar_9696 2 года назад +4

    मोठ्या लक्ष्या ची मूलाखत घ्या 🥰🥰

  • @pranavlamb2178
    @pranavlamb2178 2 года назад +4

    विठ्ठल ड्रायव्हर बुध यांची मुलाखत घ्या

  • @rohitdalvi1002
    @rohitdalvi1002 2 года назад +2

    Tadali bhivndi chya khaniya chi ghya

  • @deepakmahajan3945
    @deepakmahajan3945 2 года назад +2

    Tadali chya kanhaiya chi video banva

  • @mayurchaudhari9509
    @mayurchaudhari9509 6 месяцев назад +1

    Sandy sir vajir aajun pan palto ka

  • @prathameshsawant1120
    @prathameshsawant1120 Год назад +36

    माझा सगळ्यात आवडता बैल ज्या दिवशी मुडावर असेल त्या दिवशी लक्षाला पण नाय मोजत

    • @sandipmane6117
      @sandipmane6117 10 месяцев назад +5

      शेट्ट

    • @tejaswalunj5505
      @tejaswalunj5505 8 месяцев назад +11

      बापाच्या नादी नका लागु उगाच त्या सप्तहिंदकेसरी नाही म्हणत
      Only motha lakshya 💯💯
      ❤tycha sarkha punna hone nahi 💯

    • @tejaswalunj5505
      @tejaswalunj5505 8 месяцев назад

      मुडावर असल्या वर ना
      तस लक्षा मुडावर असो नसो तो अंतरातच गाड्या करायचा 💯💯💯

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 8 месяцев назад +6

      Brobr bhava fera kadla tevha laksha la odhla hota 💯

    • @amitamkar3530
      @amitamkar3530 7 месяцев назад +8

      Motha laksha sarkha bail hone nahi

  • @jaydippawar4831
    @jaydippawar4831 2 года назад +2

    वश्या कुमठे MH 11 love's

  • @Bailgada.3500
    @Bailgada.3500 2 года назад +3

    भारत सुंदर

  • @vaibhavdeshmukh6304
    @vaibhavdeshmukh6304 2 года назад +1

    हिंदकेसरी गोटया चि मुलाखत घ्या सर..!!🙏🏻

  • @dhaneshharad3308
    @dhaneshharad3308 2 года назад +5

    मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या 🙏💐

  • @Bailgada_95
    @Bailgada_95 2 года назад +3

    Bharat Chi Mulakht ❤✨

  • @akshayshinde2632
    @akshayshinde2632 2 года назад +1

    अजित शेठ भेगडे मुळशी यांच्या मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या.

  • @dattatraydeshmukh6433
    @dattatraydeshmukh6433 Год назад +1

    संडीशेपठ आमचे वसंत पवार यांचे मुलाखत घ्या त्यांच्याकडे नामांकित बैल होऊन गेली

  • @harshwardhanlad6709
    @harshwardhanlad6709 2 года назад +3

    S k Patlancha Hindekesari Pakshaya chi mulakhat kadhi yenar sandy bhau

  • @maheshchavan3749
    @maheshchavan3749 2 года назад +8

    कोणताही बैल कितीपण पळणारा असुद्या बैलगाडा क्षेत्रातला ऐकच बाप मोठा लक्षा
    जसा क्रिकेट क्षेत्रात सचिन तेंडुलकर देव आहे तसा बैलगाडा क्षेत्रातला मोठा लक्षा देव आहे.....
    तसा बैल पुन्हा होणे नाही.....i love laksha
    लक्षा किंग होता आहे आणि कायम राहणार
    तस मी काय बाकीच्या कोणत्याच बैलाला कमी समजत नाय माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ करू नये

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi 2 года назад +5

      are motha lakshya la pan vajir ne haravlay

    • @Khurpe_patya
      @Khurpe_patya 2 года назад +1

      @@AagriRTsharyatpremi lakshya ch jukat tutal hot nit video bagha

    • @cricketupdates9467
      @cricketupdates9467 Год назад +1

      Motha laksha is a king of bailgada sharyat... ❤✌👑🔥

    • @samirpawar8947
      @samirpawar8947 Год назад +1

      @@AagriRTsharyatpremi Gup re tu...
      King is king
      One and only motha Laksha 👑🥰
      dev 😘😘😘😘

    • @amitamkar3530
      @amitamkar3530 7 месяцев назад

      Motha laksha sarkha bail hone nahi

  • @pranilk8576
    @pranilk8576 Год назад +1

    Superb brother

  • @dineshpadwal8061
    @dineshpadwal8061 2 года назад +5

    *वजीर म्हणजे विषय संपला*

  • @shubhamjejurkar6611
    @shubhamjejurkar6611 2 года назад +9

    मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +5

    फडके शेट ने ह्या बैलाचा वापर करून घेतला फक्त..बादल वजीर ची जोडी फेमस होती

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 года назад +14

    सोनारपाद्याच्या सोन्याची जवानी बंदीच्या काळात गेली, जर बैलगाडा शर्यत वर बंदी नसती तर आज मोठा लक्ष्याचा रेकॉर्ड तोडून मोठा सोन्या किंग असता, आजून ही मोठा सोन्या किंग आहे.
    मित्रानो रेकॉर्ड बनतातच तुटण्यासाठी 🔥🔥👌🏻

    • @hellboy9147
      @hellboy9147 2 года назад +4

      Bandi zali nasti tr motha LAKSHYA ky davnilaach bandun rahila asta ka.. ji 7 hindkesri maidane marlit na ti 10/12 zali Asti . ... Jalu nko, barobari kr👿👿👿

    • @satarkar45
      @satarkar45 2 года назад +2

      भावा हे चुकीचं बोलला तू,,,
      तू 1001 % मोठा लक्ष्या काय होता ते समोर समोर बघायला पाहिजे होत, मग समजलं असत

    • @रायगडकर
      @रायगडकर 2 года назад +3

      Laksha sarkha punha hone nahi... Sachin tendulkar ekach tasa lakshya pn ekach

    • @tejaswalunj5505
      @tejaswalunj5505 8 месяцев назад +1

      अरे भाऊ लक्षा चा पण खुप काळ हा बंदीतच गेला आहे नाही तर लक्षा 12.13 वेळा हिंदकेसरी असता
      सोन्या अजुन 4 वेळा हिंदकेसरी आहे
      तुमच्यायाने सप्तहिंदकेसरी होता आल नाही आता कारण सांगता बंदी होती म्हणे.......शर्यत क्षेत्रातला Usain Bolt म्हणजे सप्तहिंदकेसरी मोठा लक्षा ❤❤❤ 💯💯🤟

    • @sandipmane6117
      @sandipmane6117 Месяц назад

      काय बोला राव कधी बघितलंस ka लक्ष्याला पळताना... प्रत्यक्ष पळताना पाहिलं असतंस तर कधी नसता बोला असं.... स्वतः जयेश शेठ pn बोलणार नाहीत

  • @mahendrapawar9765
    @mahendrapawar9765 2 года назад +5

    आमच्या अमृता राजे प्रवीण पवार चौधरवाडी हया नावावरती पण खूप छान। पाळला होता वजीर 6तास वर्ती काढेने पळून गट पास केला होता चौधरवाडी मैदान ला aamhi कधीच विसरू शकत नाही वजीर ला

  • @pranavshinde9616
    @pranavshinde9616 2 года назад +2

    सासवड चा हिंदकेसरी कन्हैया मुलाखत घ्या

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 2 года назад +3

    nikam sir my fevreat sir

  • @ganeshraut9167
    @ganeshraut9167 Год назад +4

    Motha lakshacha jukad tutala hota म्हणून वजीर 2 futha madhe जिंकला होता...

  • @nikhil4153
    @nikhil4153 Год назад

    लक्ष्या सारखा बैल होणे, ह्या बैलगाडा क्षेत्रात अस परत होणे नाही, लक्ष्या म्हणजे शेवट, त्याचा पुढे सगळ संपते... अध्यक्ष महोदय:- लक्ष्या

  • @gauravkokare4663
    @gauravkokare4663 2 года назад +2

    सुल्तान ची मुलाखत घ्या

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 2 года назад +6

    चॕम्पियन वजीर
    बिनजोडचा बादशहा वजीर

  • @NADMATICHA_MH-11
    @NADMATICHA_MH-11 2 года назад +5

    महाराष्ट्र किंग वजीर

  • @chetan9464
    @chetan9464 Год назад +2

    Maheshwari bail nice

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 Год назад +1

    Ha vajir kuthe ahi, kont gav

  • @Sagar_Velhal
    @Sagar_Velhal 2 года назад +2

    गावाचे नाव जयपूर आहे न्हावी नाही साहेब, याची दक्षता घ्या आणि कृपया करून ते Tital बदला

  • @SunilJagtap-fc1yh
    @SunilJagtap-fc1yh 24 дня назад +1

    Potale karancha hindkesari sarja sandy bhiyya ekda mulakhat ghya tumi

  • @Prasad7673
    @Prasad7673 2 года назад +2

    Dabang chi pn ghya

  • @vijays9662
    @vijays9662 Год назад +2

    गाडी च मालक कॉमेंट वाचत असेल तर j p पाटील यांच्या gotya बरोबर पळवा एक नंबर गाडी पळणार

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 года назад +3

    Kharach 👑 ahe vajir

  • @रोहनकाकडे-ङ1न
    @रोहनकाकडे-ङ1न 2 года назад +3

    मोठा लक्षा ची मुलाखत घ्या

  • @virajpatil6723
    @virajpatil6723 2 года назад +2

    पूदे वाडीच्या तेजा ची मुलाखत घ्या 🙏

  • @shubhambhosale8815
    @shubhambhosale8815 2 года назад +1

    Ya kadhi khandesh madhi bharpur bail aahe nav gajlele

  • @tusharshinde250
    @tusharshinde250 2 года назад +2

    मोठ्या लक्षाची मुलाखत घा

  • @saurabhshirke7705
    @saurabhshirke7705 2 года назад +1

    Guddi ratan Mhatre ncha hach ahe ka???

  • @Snashto
    @Snashto 2 года назад +2

    sonya driver chi pan mulakhat ghya sir

  • @dadasokadam6568
    @dadasokadam6568 4 месяца назад

    तळेगाव करांच्या पाखर्या ची मुलाखत घ्या

  • @krushnathbhandalkar2035
    @krushnathbhandalkar2035 2 года назад +2

    मोठ्या लक्षाची मुलाखत घ्या

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 2 года назад +1

    17.55 khatrnak pal

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 года назад +3

    Bagad chi mulakhat ghya