सर्व बैलं आपलीच आहेत असं समजून सर्वांनी सहकार्य करावे कारण कुणाचं वैर मालका बरोबर असलं तरी त्या मुक्या जीवांचा काय दोष आहे ते आपल्या जीवाचं रान करून आपल्या मालकासाठी पळत असतात त्यामुळे त्यांच्या वर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची सर्व प्रेक्षकांनी दखल घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे
"सुनील मोरे हे बैलगाडी क्षेत्राला पडलेलं बोलक स्वप्न आहे" आपल्या सुमधुर स्वरात ऐकलेली तुमची मुलाखत सदैव स्मरणात राहील तुमी असेच कायम समलोचन करत राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
बैलगाडा क्षेत्रातील अंगावरती शाहरे आणणारा आवाज सुनील मोरे पेडगावकर हा आवाज ऐकल्यानंतर मनात येणारे ऊर्जा काही वेगळीच असते त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे सेडी एन यादव खूप छान मुलाखत ❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤
बैलगाडा शर्यती मधला बुलंद आवाज सुनील मोरे यांच्या आवाजाने मैदानाला खुप रंगत येते आणि तिथ उपस्थित असलेल्या सर्व लोकांना बघण्यासाठी खुप जोश येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणावर हि अन्याय नं होऊ देता दिवसा सकट मैदान पार पाडणारा एकमेव माणूस म्हणजे सुनील मोरे
महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील बुलंद आवाज खटाव तालुक्याची शान एक अभ्यासू प्रामाणिक समलोचक माननीय श्री सुनीलजी मोरे पेडगाव यांची मुलाखत खूपच छान झाली......👍💯🙏🏻 .,.... अशाच प्रकारच्या मुलाखतीची अपेक्षा होती जी आज पूर्ण झाली धन्यवाद सॅन्डीजी.....
समालोचक हा स्पर्धेचा महत्वपूर्ण आत्मा मानला जातो कारण नियोजन करणारे आयोजन करणारे या सर्वांना ऐन स्पर्धेत सूचना देणारा माणुस म्हजे समालोचक. आणि मोरे हे असे निवेदक आहेत की बैलगाडा क्षेत्राची खडान खडा माहीती असणारा माणुस. तुमचे आभार मानले पाहीजेत कारण तुम्ही यांना तुमच्या माध्यमातून जगासमोर आणले
धन्यवाद सँडी भाऊ माझा विनंतीला मान दिल्या बदल सुरवातीपासून मी रोज आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये सुनिल मोरे यांची मुलाखत घ्यावी अशी विनंती करत होतो मी अजून मुलाखत बघितली पण नाही तरीपण सांगतो खूपच छान असेल मुलाखत धन्यवाद
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बुलंद आवाज, महाराष्ट्रात सर्व सामान्य बैलगाडा शर्यत शौकीनांंना न्याय प्रिय निकाल देणारे, उत्कृष्ट समालोचक, नावजलेले नाव महणजे मोरे सरकार हयांची अनुभवी, प्रेरणादायी मुलाखत
त्याला खूप काम असतं हो . प्रत्येकाला वेळ द्यायला त्याला कसं जमेल दादा मी नंबर देते . पण माझे नाव सांगू नका नायतर मला ओरडेल भैया. ओरडा बसवू नका तसं सांगा मग नंबर देते
खूप छान मुलाखत घेतली. नमस्कार मा. सुनिल मोरे हे एक उत्कृष्ट समालोचक आहेत यात काहीच वाद नाहीये पण सुनील मोरे यांच्या कितीतरी वर्षे आधीपासून माननीय प्रताप झांजूर्णे तात्या यांनी समालोचक म्हणून काम केलेल आहे आणि अजून करत आहेत त्यांची सुद्धा मुलाखत घ्या त्यांच्याकडून पण बरेच काही नवीन पिढीला शिकण्यासारखे आहे. खूप अनुभवी व्यक्ती आहेत. धन्यवाद. 🙏🏻
दोन मुद्दे खुप महत्वाचे सांगितले एक म्हणजे प्रवेश फी आणि दुसरा वशिले बाजी हे थांबणे खुप गरजेचे आहे. कारण हा खेळ आपल्या मातीतला आहे. त्याचाशी बेईमानी ठीक नाही. त्यामुळे चांगला पळणारा एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या बैलावर अन्याय होतो.
सर्वप्रथम पेडगाव मैदानापासून सुरुवात ₹1 प्रवेश फी सकाळी 8:30 ला गट पळवणारा एकमेव एक सुनील मोरे सरकार उजेडा बरोबर फायनल हे त्यांचे नावाचे रेकॉर्ड आणि त्यांचा आदर्श म्हणून इतर गावात पेडगाव पॅटर्न नावाचा उल्लेख करून मैदाने होतात
या मुलाखतीमध्ये सर्वात जास्त काय आवडले
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
सर्व बैलं आपलीच आहेत असं समजून सर्वांनी सहकार्य करावे कारण कुणाचं वैर मालका बरोबर असलं तरी त्या मुक्या जीवांचा काय दोष आहे ते आपल्या जीवाचं रान करून आपल्या मालकासाठी पळत असतात त्यामुळे त्यांच्या वर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची सर्व प्रेक्षकांनी दखल घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे
Tambav ch sarja chi mulakhat gy ki
Pravesh fi badl je bole te broro bole
मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान
तुमचा चॅनल आणि तुमचं काम एक नंबर असतंय मुक्या जिवांचा आशिर्वाद आणि आमचं प्रेम सदैव तुमच्या सोबत आहे ❤️❤️
आमचे आधारस्तंभ... खटाव तालुक्याची शान... बैलगाडी शर्यतीचा बुलंद आवाज.... सुनील मोरे पेडगावकर.... ज्या मैदानात मोरे असतील त्या मैदानाची मज्जाच वेगळी... दिलदार व्यक्तिमत्त्व....👌👌👌
आमचे मार्गदर्शक, खटाव तालुक्याची आन बाण आणि शान,महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती चा बुलंद आवाज.आमचे पाहुणे जिवलग मित्र,सुनील मोरे सरकार ....पेडगाव...
@@rajeshkadam6094 on oil ko you 799 tv ch hih yjuF tu
"सुनील मोरे हे बैलगाडी क्षेत्राला पडलेलं बोलक स्वप्न आहे" आपल्या सुमधुर स्वरात ऐकलेली तुमची मुलाखत सदैव स्मरणात राहील तुमी असेच कायम समलोचन करत राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या शिवाय बैलगाडा शर्यत अपूर्ण आहे. सर्व बैलांचे अध्यक्ष म्हणजे मोठा लक्ष्या लै कामावला लक्ष्याने 💞🚩
भारदस्त आवाज... आपल्या शब्दरूपी फुलांच्या माध्यमातून शर्यत प्रेमिंच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवनारे व्यक्तिमहत्व
बैलगाडा क्षेत्रातील अंगावरती शाहरे आणणारा आवाज सुनील मोरे पेडगावकर हा आवाज ऐकल्यानंतर मनात येणारे ऊर्जा काही वेगळीच असते त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे सेडी एन यादव खूप छान मुलाखत ❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤
संपूर्ण मुलाखतित गावरान बैला विषय प्रक्षन विच्यरण्यात आला नाही , आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात गावरान बैलच शर्यत शेत्र गाजवतोय असा बकासुर बकासुर ❤❤❤ ❤❤
Kiti ved harla....tyan thar ch maidan b mahibyamude gajvla hot.....dusruya बैलला ढकलून्न padto n bhau to।।।।।fati fall hote ataa।।।।।
ओन्ली बकासुर
बैलगाडा शर्यती मधला बुलंद आवाज सुनील मोरे यांच्या आवाजाने मैदानाला खुप रंगत येते आणि तिथ उपस्थित असलेल्या सर्व लोकांना बघण्यासाठी खुप जोश येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणावर हि अन्याय नं होऊ देता दिवसा सकट मैदान पार पाडणारा एकमेव माणूस म्हणजे सुनील मोरे
बैलगाडा क्षेत्रातील बुलंद आवाज आणि उत्कृष्ट समालोचक .....श्री सुनिल मोरे पेडगावकर......खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद.....
भारत सुंदरचे छान कौतुक केले तुम्ही मोरे सर धन्यवाद
Sandy an yadav.तुमच्या youtube चॅनल वरील सर्वात आवडलेली मुलाखत ...बुलंद आवाज सुनील मोरे
महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील बुलंद आवाज खटाव तालुक्याची शान एक अभ्यासू प्रामाणिक समलोचक माननीय श्री सुनीलजी मोरे पेडगाव यांची मुलाखत खूपच छान झाली......👍💯🙏🏻 .,.... अशाच प्रकारच्या मुलाखतीची अपेक्षा होती जी आज पूर्ण झाली धन्यवाद सॅन्डीजी.....
सुनील दादा खूप संयमी,शांत ,प्रेमळ स्वभाव आहे तुमचा.दादा 🙏🙏🙏
खूप छान मुलाखत घेतली दादा अखंड महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर ❤
King 👑 Sundar❤
छान मुलाखत घेतली.. 🎉🎉
सुंदर कट्टर समर्थक आणि प्रेमी...❤🎉
लाखो दिलांची धडकण सुनील मोरे पेडगाव ❤️😘👑🔥
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहीनुर
सोनारपाड्याचा मोठा सोन्या ❤️
आत्ता पर्यंत मला आवडलेली सर्वात सुंदर मुलाखत
समालोचक हा स्पर्धेचा महत्वपूर्ण आत्मा मानला जातो कारण नियोजन करणारे आयोजन करणारे या सर्वांना ऐन स्पर्धेत सूचना देणारा माणुस म्हजे समालोचक.
आणि मोरे हे असे निवेदक आहेत की बैलगाडा क्षेत्राची खडान खडा माहीती असणारा माणुस.
तुमचे आभार मानले पाहीजेत कारण तुम्ही यांना तुमच्या माध्यमातून जगासमोर आणले
महाराष्ट्रा चा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक मोरे सरकार👑❤️💪
बैल गाडी शर्यतीची अप्रतिम कॉमेट्री ......सुनील भाऊ
धन्यवाद सँडी भाऊ माझा विनंतीला मान दिल्या बदल सुरवातीपासून मी रोज आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये सुनिल मोरे यांची मुलाखत घ्यावी अशी विनंती करत होतो मी अजून मुलाखत बघितली पण नाही तरीपण सांगतो खूपच छान असेल मुलाखत धन्यवाद
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बुलंद आवाज, महाराष्ट्रात सर्व सामान्य बैलगाडा शर्यत शौकीनांंना न्याय प्रिय निकाल देणारे, उत्कृष्ट समालोचक, नावजलेले नाव महणजे मोरे सरकार हयांची अनुभवी, प्रेरणादायी मुलाखत
अहो गोष्ट साधी आहे ......जेव्हा बैल पळत नसेल तेव्हा कष्ट घ्या ....आणी जेव्हा तो पळतो जिंकतो....तेव्हा त्याची बक्षीस रक्कम त्याच्या संगोपनासाठी ठेवा ❤
सँडी भाऊ तुम्ही किती छान प्रश्न विचारात, खुप छान मुलाखत घेता अभिनंदन सँडी भाऊ.
बैलगाडा क्षेत्रातिल् 1 नं आवाजाचा बादशाहा माऊली पिंगळे
मोठा लक्ष्या" शर्यतींतील रॉयल किंग, हूकमी एक्का जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच
सँन्डी यादव आणि सुनील मोरे खिल्लार क्षेत्रातले २ हिरे
बरोबर आहे पुढे थांबणारे सर्व बैलागडी मालकच असतात
लक्ष्या आणि लक्ष्या कींग 😍❤️🙏🙏
मी पण मोरेचा फॅन आहे माझा आवडत समालोचक ते म्हणजे फक्त आणी फक्त सुनिल आण्णा मोरे पेडगाव मला त्याचा नंबर पाहिजे
माझा भाऊ आहे सुनिल भैया
त्याला खूप काम असतं हो . प्रत्येकाला वेळ द्यायला त्याला कसं जमेल दादा
मी नंबर देते . पण माझे नाव सांगू नका नायतर मला ओरडेल भैया. ओरडा बसवू नका
तसं सांगा मग नंबर देते
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सर 🙏
30:20 सोनारपाड्याचा सोन्या माझ्या आवडीचा बैल...
खूप छान मुलाखत घेतली. नमस्कार मा. सुनिल मोरे हे एक उत्कृष्ट समालोचक आहेत यात काहीच वाद नाहीये पण सुनील मोरे यांच्या कितीतरी वर्षे आधीपासून माननीय प्रताप झांजूर्णे तात्या यांनी समालोचक म्हणून काम केलेल आहे आणि अजून करत आहेत त्यांची सुद्धा मुलाखत घ्या त्यांच्याकडून पण बरेच काही नवीन पिढीला शिकण्यासारखे आहे. खूप अनुभवी व्यक्ती आहेत. धन्यवाद. 🙏🏻
Very very diplomatic interview, सुनिल दादा तुमच्या कडून फार काही शिकण्यासारखे आहे
भाषेतला गोडवा,आणि बोलण्याची शैली🎉 एकच नंबर
जुना इतिहास थोडा विचारायला हवा होता बंदी आधिचा
देव मानुस आहे तुम्ही खरंच मनापासून मोरे सरकार ❤
हिंद केसरी दिलीप ड्राइवर शिरस्वस्टी खटाव यांची मुलखत घ्या
सुनिल 1 नंबर राजा माणूस नाद खुळा समालेखक🌹🌹👌👌
बैलगाडी क्षेत्रातील निंबूतकरांचा आवडता सुमधुर आवाज सुनील मोरे पेडगावकर
🌹🌹 सुनिल more आवाजाचा बादशहा 👌👌🌹🌹
खूपच छान मोरे सरकार 👑
बैलगाडी क्षेत्रातील किंगमेकर मोरे सरकार...👑💪🙏
दिलदार मनाचा माणूस,,, only मोरे सरकार...💯👍❣
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सर
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार पेडगांव....✌️✌️✌️
एकदम मस्त छान सुपर एक नंबर नादच नाय करायचा 👌👌👌👌
फस नाय सेकंड नाय टाप नाय direct डबल टाप ने पळणारा LAKSHYA (अंगावर काटा आला राव)
एकदम भारी मुलाखत sendy dada
दोन मुद्दे खुप महत्वाचे सांगितले एक म्हणजे प्रवेश फी आणि दुसरा वशिले बाजी हे थांबणे खुप गरजेचे आहे. कारण हा खेळ आपल्या मातीतला आहे. त्याचाशी बेईमानी ठीक नाही. त्यामुळे चांगला पळणारा एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या बैलावर अन्याय होतो.
अतिशय बुलंद आवाज सुनील भाऊ.
On and onley सुनिल मोरे साहेब
बैलाची ओळख करून त्यांना उत्तम पोखरण म्हणजे सुनील मोरे साहेब🙏
आदत किंग तुफान होता .. पण बंदीत सापडला... समीर शेठ भोईर मोठागाव डोंबिवली यांचा तुफान
Dada tuch ek nambar mulakhat ghetos
अतिशय सुंदर मुलाखत आहे सुनील मोरे ग्रेट
मुलाखत संपूच नये असं वाटत होत... एवढी माहिती आणि बैलगाडी क्षेत्राबद्दलच एवढं प्रेम मोरे साहेबांच्या बोलण्यातून
मी स्वतः मोरे असतील तर मैदान बघण्यासाठी येत होतो
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे
Only सुनिल मोरे पेडगावकर
सँडी भाऊ एक no मुलाखत झाली
बहिब्या बैलाचे डायवर अच्युत डायवर रेठरे धरण यांची मुलाखत घ्या🙏🙏🙏
Khar ghya tyanchi mulakat
एक नंबर मुलाखत मोरे सरकार प्रत्येक बैल मालक ह्या विडिओ पाहा आणि विचार करा प्रत्येक समालेचक फक्त समालेचक करा कमिटीत काही अडचण आणू नका
श्वान शर्यत क्षेत्रातील बुलंद आवाज प्रकाश बुवा महागावकर यांची मुलखत घ्या🙏
ट्रिपल हिंदकेसरी गौतम भैया काकडे देशमुख यांचा छोटा लक्ष्या 🎉🎊
गेरेट सुनील मोरे 🙏🙏
Ek no Mulakhat ghetli aaj. Sagli mahiti milali.
Sandy Bahu Mulakat Ek Number Geeta Abhinandan karto
आमचा पश्चिम महाराष्ट्र कशात कमी नाही 💪💪😎😎🔥🔥
लय भारी मुलाखत घेतली तुम्ही दादा ❤
आओ किंग आहेती ही..#सुनिल मोरे 🔥👑🤙
ऐक नंबर मुलाखत 🙏
बैलगाडी शर्यतीचा बुलंद आवाज समालोचक सुनील मोरे पेडगावकर
Jashi kusti Shankar Pujari yani bolki keli tasach sharyat Sunil more yani bolki keli maharashtra cha donhi diggaj samalochkana maza kadkadit salam
सर धन्यवाद मी केलेली मागणी केली तीला तुम्ही सुरवात केली धन्यवाद 🙏
तुफान आवाज सुनिल मोरे
खरच एक नंबर
पेडगावचा अभिमान
बैलगाडा शेत्रातील बुलंद आवाज ❤🎉🎉
खुप छान मुलाखत झाली
आटपाडीच निकाल योग्य च 🙏🙏
उतुन बाहेरू पारखुन घेनारा माणुस म्हणजे सुनील मोरेसाहेब
मोरे सरकार बैल गाडी शर्यत सेलिब्रिटी आहै ❤🎉🎉
सुनील मोरे ज्या मैदानात असतात ते मैदान रिकसर होत 🔥🔥
जबरदस्त मुलाखत
खं सागायच तर प्रेक्षक हे खेळाडूंचे फॕन्स आसतात, तसेच इंथ बैलाचे फॕन्स सुनिल साहेब चे विजेत्या बैलांची नावे सांगतात तेच आम्हाला आवडते.
सुंदर आणि भारत
बैलगाडी क्षेत्रातील बुलंद आवाज सुनिल मोरे 👑
बुलंद आवाज सुनील मोरे
Aata prentchi sarbat mast mulakat
मोठा लक्ष मुलाखत
एक नंबर मुलाखत
राजा माणूस मोरे🙏
तुमच्या आवाजावर फिदा आहे मोरे सरकार
छान मुलाखत 💐👌👌👌💐💐💐
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏
Ek no interview
1no. मुलाखत👌
बकासुर फायनल किंग आहे 🔥🔥🔥🔥🔥
कोकण हिंद केसरी मैदान 💥
सोन्या 5050 win 🚀🔝
सर्वप्रथम पेडगाव मैदानापासून सुरुवात ₹1 प्रवेश फी सकाळी 8:30 ला गट पळवणारा एकमेव एक सुनील मोरे सरकार उजेडा बरोबर फायनल हे त्यांचे नावाचे रेकॉर्ड आणि त्यांचा आदर्श म्हणून इतर गावात पेडगाव पॅटर्न नावाचा उल्लेख करून मैदाने होतात
Ek aadersh vyaktimatv Sunil more
Satyacha wali permeshwar aani matishi Pramanik asanare Sunil more
Mala Sunil sahebanch sadhe pana Ani discipline nkkich avdla tumhala avdl asel tr nkki like kra