शब्द मनाला लागले जेव्हा नाना म्हणाले सर्जा म्हातारा झाला की माझा कड अना याचवरून अंदाज लावा माणसाचा किती जीव होता सर्जा वर आणि ह्या लोकांनी त्यांचा पासून त्यांचा जीवाला दूर केलं 😢❤
काड्या करण्यारानो हा रामाजी समाज ज्या ची इमानदारीने वागणारी जात आहे आणि हेच विचार बहिर्जी नाईक व उमाजी नाईक यांची शिकवण आणि विचार आहेत विठ्ठल नाना सलाम तुमच्या विचाराला ❤❤❤❤❤
उगीच नव्हते बोले रणजित सर.... बैलगाडा शर्यती मधील नाना माझा श्रीकृष्ण आहे म्हणून.. नाना तुम्ही खूप महान व्यक्तिमत्त्व आहे जे कोणी असं केलं असेल त्याची पण गाणी लवकर वाजतील
सर्जा कुठे पण जाऊद्या कोणाचात धमक नाय सर्जच्या वेसनीला हात घालायची सर्जा थोड्याच दिवसात तुमच्या परत दावणीला येईल बगा तुम्ही सर्जा आहे तो सर्जा वेगाचा शेवट कोणाच्या बापाला पण ऐकायचा नाय तो ❤always king सर्जा and किंग मेकर नाना❤सरांच्या आशीर्वादाने तुमचे सगळे चांगले होईल ❤
नाना खरंच तुमाला सॅल्यूट ❤ तुमचा सारखा दिलदार माणूस बैल नावावर असून ही तुम्ही माघारी दिला हयातच तुमचं मोठोपणं दिसून येतो, एक चुकीचा निर्णय घेतला मॅडम नी.
नाना खरंच आधीपासून तर फॅन होतोच पण आज तुमचा खूप आदर वाढलाय मनात 1) सर्जा व सरांची एकत्र समाधी बांधणार २). सरांचं नाव बदनाम होऊन देणार नाही ३) शिष्याने शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यात❤
येवढ्या कमेंट बघितल्यावर कळते की नाना किती ग्रेट माणुस आहे. पण त्यांच्या मनाला काय यातना होत असतील सर्जा गेल्यामुळे .येवढा जिव लाऊन त्याला तयार केला आणि आता तो दुसर्याचा झाला. देवा हे दुःख झेलायला नानाला शक्ती दे.
लै मोठ्या मनाचा मानुस आहे नाना तुम्ही.पणं नाना जर तुम्ही कमेंट वाचत असाल तर स्क्रीन शॉट काढून ठेवा.निंबाळकर ताई परत एकदा बैल तुमच्या दावणीला आणून नक्की बांधणार. तुमचा प्रामाणिक पना नक्की सर्जा बैल मिळणार ❤
विठ्ठल नाना तुमचा प्रामाणिकपणा, मेहनती स्वभाव, इमानदारी व मनाचा मोठेपणा, याला तोड नाही. सध्याच्या स्वार्थी दुनियेत निष्कलंक, निस्वार्थी व रांगडं व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल नाना. एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन नाना तुम्ही स्वतःच्या कर्तुत्वावर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, त्याला तोड नाही. सलाम आहे तुमच्या कर्तुत्वाला. सार्थ अभिमान आहे तुमचा, आम्हाला. शर्यतीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे विठ्ठल नाना. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र
नाना हा खूप प्रामाणिक माणूस आहे ...हे कोल्हे कुत्रे नानाला बदनाम करायला बघतात... ..पण नाना सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे ...राजा माणूस ...नाना ...फक्त एकच इच्छा राहिली आता नानाला बकासुर चा गाडीवर बघायची ....❤
प्रथम नाना ला कोटी कोटी सलाम आत्ताच्या युगात असा माणूस होणे शक्य नाही आता नाना बकासुर ची गाडी हाणा माझी मोहील शेठ ला विनंती आहे त्यांनी नानाला बकासुर ची गाडी हाणायला संधी दिली पाहिजे
एक नंबर दादा मुलाखत आम्ही पहिल्या पासून बोलत होतो नाना आणि सर साफ मनाचे माणसे आहेत लोक सरांना आणि नानांना खूप नाव ठेवली काल सर्जा घेऊन गेले तेव्हा पण खूप बोले नाना ने १५ लाख खाल्ले पण आज समजले असेल सगळा हिसाब या मध्ये नानाला किती राहिले ते बगा
नाना जरी गरीब असले तरी मनाने श्रीमंत माणूस! वाद न करता मोठ्या मनाने बैल परत केला. यावरुन असे कळते की मनाने चांगला माणूस. कोणीही गैरसमज करु नये त्यासाठी नाना ची मुलाखत पहावी.🙏
नानावर सरांनी विश्वास ठेवलंय म्हणजे नाना च प्रामाणिक पणा बघून आजकाल स्वतःचा सक्का भाव विश्वास ठेवत नाही पण सरांनी नाना कडे 61 लाखाचा सर्जा दिलेला well survive nana ❤😊
नानाला एक च विनंती आहे मोठी खरेदी न करता लहान खोंड घ्या शिकवा पैरे चांगले करा मग नांद करा मिळालेल्या पैस्यातून स्वतः साठी घर बांधा सरांची पण इच्छा होती नाना चांगल घर होऊ विनंती आहे 🙏
माझी बैलगाडी बैलगाडी शर्यतीच्या कमिटीला अध्यक्षांना सदस्यांना एक विनंती आहे तसेच राहुल दादा पाटील यांना सुद्धा एक विनंती आहे या गोष्टीचा पूर्ण तपास करावा आणि जो कोणी चुकीचा घावल त्याला बैलगाडी क्षेत्रातून हद्दपार करावा
अरे भावा आत्ताच विकायचा आहे म्हणून तर नानाकडून घेऊन गेले आहे 😂 कारण सरांचे भाऊ किंवा अंकिता बाई हा नाद करू नाही शकत त्यामूळे त्याला विकून त्याचे पैसै घेऊन टाकतील
इतकं इमानदार राहून सुद्धा आज नाना ला हे दिवस बघायला लागले असुद्या, नाना, तुम्ही नेहमी म्हणता की नीतिमत्ता साफ पाहिजे तस येणारा काल खरंच तुमचा असेल. नाना ❤
नाना एक नंबर बोला आहे तुम्ही आणि ताई सर होते तेव्हा खूप चांगल चाल होत कोण पण येवून कान भरवल आहे त्यामुळे हा निर्णय तुम्ही घेतला 😢राहुल दादा आता तुम्ही लक्ष द्या ह्या गोष्टी वर
ह्या असल्या वागण्या मुळच तर वैभव पासून राहुल भाई लांब झालेत नाना जर तुमचं मन साफ असेल तर नक्कीच राहुल भाई तुमच्या सोबत खंबीर पने उभे आहेत काळजी करू नका मथूर पण तुमचाच आहे पण ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत दुखः काय असते ते
वैभव ने गेम केला हा मैडम ला चढ़वली अणि बैल घेतला अरे आता त्यचा दवनीला टॉप चा बैल नवता ना मथुर पण घेतला राहुल दादा ने हनला म्हणून यानि गेम केलि एवढा नाव चालत होता सर चा पैसे काय आज आहे तर उदय नाय पण नाना सारखा सर्जा ला jiv लवणार नाय भेटणार कोण वैभव ला सलाम आहे आमच्या मुंबई वाल्यांचा अशीच प्रगति कर
शब्द मनाला लागले जेव्हा नाना म्हणाले सर्जा म्हातारा झाला की माझा कड अना याचवरून अंदाज लावा माणसाचा किती जीव होता सर्जा वर आणि ह्या लोकांनी त्यांचा पासून त्यांचा जीवाला दूर केलं 😢❤
Vaibhav kadam an madam cha lafd chalu aahe
नाना म्हणजे इमानदार माणूस 😢😢
सर्जा विकायला काढला आहे.
😢😢
असा माणूस होणे नाही 💯💯 विठ्ठल नाना ❤
काड्या करण्यारानो हा रामाजी समाज ज्या ची इमानदारीने वागणारी जात आहे आणि हेच विचार बहिर्जी नाईक व उमाजी नाईक यांची शिकवण आणि विचार आहेत विठ्ठल नाना सलाम तुमच्या विचाराला ❤❤❤❤❤
Ho@@e-l7s
इथ समाजाचा काय संबंध 🤦🏻♂️🤦🏻♂️
@@e-l7sहा
Vachnala jagnari jat ramoshi
Mitra aata jati vad ka nirman karto
किती मोठं मन आहे नानाच😢😢😢
सर्जा हा नानाकडेच पाहिजे😢
नाना तुमी नाद सोडा सर्जा चा मॅडम आणि तो वैभव बगुन घेतील काय करायचं ते वठ्ठल नाना तुमी आमच्या साठी होरो आहेत आणि राहणार ❣️❣️😍
उगीच नव्हते बोले रणजित सर.... बैलगाडा शर्यती मधील नाना माझा श्रीकृष्ण आहे म्हणून..
नाना तुम्ही खूप महान व्यक्तिमत्त्व आहे
जे कोणी असं केलं असेल त्याची पण गाणी लवकर वाजतील
नाना खूप प्रामाणिक माणूस आहेत..🥺🙌❤️..एक वाक्य खूप मनाला भावल.सर्जा म्हतारा झाला की मला द्या हात जोडून बोले..खूप खूप प्रामाणिक माणूस ...🥺🫶❤️🚀👑
❤😢.......
नाना तुम्ही फक्त हो म्हणा कोरेगाव हिंदकेसरी लाडू तुम्हाला देतो मला पैसे नको आम्ही तुमचा आदर्श घेवून बैलगाडा शर्यतीत आहे❤
😂😂
❤❤
💯
कोणता लाडू
@sudhirkesarkar5657 koregaon hindkesri chinchaner cha ladu
गरीब परस्थितीतून माणूस वर अलेला आहे तो गद्दारी करणार नाही विठ्ठल नाना बुधकर 💯
वा नाना मानलं तुम्हाला सलाम तुमच्या विचारांना
नाना खर बोलतात ❤
नाना खरच साफ मनाचा राजा माणुस आहे
वेगावर स्वार होणारा सारथी विठ्ठल नाना ♥️♥️♥️💪💪
नाना तुम्ही इनामदार माणूस आहात ❤
नाना थोड्या दिवसांचाचं विषय आहे जेव्हा ह्यांचे नियोजन गंडतील ना, त्यावेळेस जसा नेला तसा आणून पण बांधतील दावणीला सर्जा,
हो नक्कीच, खरंच
नाही आणत कसाच
💯💯
Sarjyacha nananshivay dusrya kuthlyach driver la andaj nahi nananach to saral yet hota ajun paryant
Te ky niyojan karat nahit 2-3 mahinyat sarja vikanar he
सर्जा कुठे पण जाऊद्या कोणाचात धमक नाय सर्जच्या वेसनीला हात घालायची सर्जा थोड्याच दिवसात तुमच्या परत दावणीला येईल बगा तुम्ही सर्जा आहे तो सर्जा वेगाचा शेवट कोणाच्या बापाला पण ऐकायचा नाय तो
❤always king सर्जा and किंग मेकर नाना❤सरांच्या आशीर्वादाने तुमचे सगळे चांगले होईल ❤
नाना खरंच तुमाला सॅल्यूट ❤ तुमचा सारखा दिलदार माणूस बैल नावावर असून ही तुम्ही माघारी दिला हयातच तुमचं मोठोपणं दिसून येतो, एक चुकीचा निर्णय घेतला मॅडम नी.
नाना खरंच आधीपासून तर फॅन होतोच पण आज तुमचा खूप आदर वाढलाय मनात 1) सर्जा व सरांची एकत्र समाधी बांधणार २). सरांचं नाव बदनाम होऊन देणार नाही ३) शिष्याने शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यात❤
नाना सगळ ठरून केलं आहे . खूप वाईट वाटत या माणसाला बघून
I love you Nana.... कायम तुमचा फॅन राहणार ❤
विठ्ठल नाना देव माणूस आहे काही माणसांनी गैरसमज केला
येवढ्या कमेंट बघितल्यावर कळते की नाना किती ग्रेट माणुस आहे. पण त्यांच्या मनाला काय यातना होत असतील सर्जा गेल्यामुळे .येवढा जिव लाऊन त्याला तयार केला आणि आता तो दुसर्याचा झाला. देवा हे दुःख झेलायला नानाला शक्ती दे.
लै मोठ्या मनाचा मानुस आहे नाना तुम्ही.पणं नाना जर तुम्ही कमेंट वाचत असाल तर स्क्रीन शॉट काढून ठेवा.निंबाळकर ताई परत एकदा बैल तुमच्या दावणीला आणून नक्की बांधणार. तुमचा प्रामाणिक पना नक्की सर्जा बैल मिळणार ❤
विठ्ठल नाना तुमचा प्रामाणिकपणा, मेहनती स्वभाव, इमानदारी व मनाचा मोठेपणा, याला तोड नाही. सध्याच्या स्वार्थी दुनियेत निष्कलंक, निस्वार्थी व रांगडं व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल नाना. एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन नाना तुम्ही स्वतःच्या कर्तुत्वावर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, त्याला तोड नाही. सलाम आहे तुमच्या कर्तुत्वाला.
सार्थ अभिमान आहे तुमचा, आम्हाला.
शर्यतीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे विठ्ठल नाना.
जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र
नाना & बकासुर देव माणूस आहे❤❤
नाना 1च हृदय आहे किती वेळा जिंकणार.❤
सर्जा सारखा तर होणार नाही पण नाना नक्की एकाधा बैल घडवतील🙏🙏
नाना एकदम प्रामाणिक माणूस आहे १००% 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंद केसरी, किंगमेकर ड्रायवर विठ्ठल ( नाना ) बुधकर, नाम ही काफी है ✌️💯🚩
नाना पहिला मुजरा महाराजांना आणि दुसरा मुजरा तुम्हाला ❤❤
#सर्जा मूळे नाना नाहीत..❌ नानांमूळे सर्जा आहे..💯✅
नाना हा खूप प्रामाणिक माणूस आहे ...हे कोल्हे कुत्रे नानाला बदनाम करायला बघतात... ..पण नाना सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे ...राजा माणूस ...नाना ...फक्त एकच इच्छा राहिली आता नानाला बकासुर चा गाडीवर बघायची ....❤
💯👍
👌👌👌
बकासुर नानाची कवा पासून वाट बघतूय
प्रथम नाना ला कोटी कोटी सलाम आत्ताच्या युगात असा माणूस होणे शक्य नाही आता नाना बकासुर ची गाडी हाणा माझी मोहील शेठ ला विनंती आहे त्यांनी नानाला बकासुर ची गाडी हाणायला संधी दिली पाहिजे
दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस विठ्ठल नाना
जो सरांचा घात झाला तो घात वैभव कदम सोबत झाला असता तर आज हे दिवस आले नसते
❤❤
एक नंबर दादा मुलाखत आम्ही पहिल्या पासून बोलत होतो नाना आणि सर साफ मनाचे माणसे आहेत लोक सरांना आणि नानांना खूप नाव ठेवली काल सर्जा घेऊन गेले तेव्हा पण खूप बोले नाना ने १५ लाख खाल्ले पण आज समजले असेल सगळा हिसाब या मध्ये नानाला किती राहिले ते बगा
नाना जरी गरीब असले तरी मनाने श्रीमंत माणूस!
वाद न करता मोठ्या मनाने बैल परत केला.
यावरुन असे कळते की मनाने चांगला माणूस.
कोणीही गैरसमज करु नये त्यासाठी नाना ची मुलाखत पहावी.🙏
नाना ❤ म्हणजे Royal च माणुस आहे या क्षेत्रातील चाणक्य प्रामाणिक आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परिचीत आहे़ खूप भारी बोललात आज तुम्ही
नाना खरंच तुम्ही देव माणूस आहात
नाना खरच तुम्ही देव माणूस आहात ❤🎉
नानावर सरांनी विश्वास ठेवलंय म्हणजे नाना च प्रामाणिक पणा बघून आजकाल स्वतःचा सक्का भाव विश्वास ठेवत नाही पण सरांनी नाना कडे 61 लाखाचा सर्जा दिलेला well survive nana ❤😊
सरांनी व्हिडिओ मध्ये पाहिले एकदा सागितलं होत..की
वैभव कदम म्हणतो की सुदंर नाना कडून आना मी साभाळतो म्हणून.. पण सरांनी नव्हता दिला😢 बरोबर गेम केला
हिंदकेसरी गाडीवान विठ्ठल नाना ही प्रामाणिक माणूस आहे
बैलगाडी क्षेत्रात नाना सारखा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही नाना खरोखरच देव माणूस हे सरांनी ओळखलं होत
खूप छान मुलाखत .... नाना YOU are the best ....
एकनिष्ठ नाना प्रेमी ❤
दिलदार मनाचा दिलदार विठ्ठल नाना ❤
धना भाऊच काळीज नाना
नाना खरचं तुम्ही देव माणूस आहात 🎉
नाना हे देव माणूस आहेत सर नेहमी बोलायच बैलगाडी क्षेत्रातील कुष्ण आहेत ❤नाना सर्जा❤ सर ❤
नाना खुप मस्त बाईट दिलीत आम्ही कायम तुमच्या सोबत आहेत....♥️🙌🔥
नाना तूम्ही देव आहात तुम्हाला आम्हा सर्वाचा आशिरीवाद आहे तुम्हाला दुसरा सर्जा भेटणार 100 टके ❤ नाना काळीज
मुलाखत घेणाऱ्याची आम्ही आभारी आहोत एक नंबर मुलाखत घेतली माणूस एक नंबर आहे माणसाला कुठे कमी पडून देऊ नका या विठ्ठल नाना
मी नानाचा कट्टर फॅन असल्याचा मला गर्व आहे❤❤ काळीज नाना❤❤
सर्जा मैदानात नव्हता तरी पण नानांनी निंबाळकर सरांच्या नावाने दुसरे बैल पळवले यातच नानांची ईमानदारी दिसून येते.
👌👌👌😢
King of बैलगाडा विठ्ठल ड्रायव्हर ❤❤❤
Nana ek number manus aahe ❤❤❤❤❤
नाना देव माणुस आहे❤
नाना म्हणजे प्रामाणिक माणुस ❤
विलास पैलवान म्हणतात पण
विठ्ठल नाना यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला.
याला फक्त विलास पैलवान जबाबदार कारण की त्यांनी दोन्ही बाजू समजून घेतले
चुकीचं वाक्य बोलताय
नानाला एक च विनंती आहे मोठी खरेदी न करता लहान खोंड घ्या शिकवा पैरे चांगले करा मग नांद करा मिळालेल्या पैस्यातून स्वतः साठी घर बांधा सरांची पण इच्छा होती नाना चांगल घर होऊ विनंती आहे 🙏
मोहिलं सेट नानाला बकासुर च्या गाडीवर परत ग्या पसवले आहे नानाला देव आहे नांना ❤❤❤❤
सगळी चाल वैभव कदमची आहे छक्का आहे तो
माझी बैलगाडी बैलगाडी शर्यतीच्या कमिटीला अध्यक्षांना सदस्यांना एक विनंती आहे तसेच राहुल दादा पाटील यांना सुद्धा एक विनंती आहे या गोष्टीचा पूर्ण तपास करावा आणि जो कोणी चुकीचा घावल त्याला बैलगाडी क्षेत्रातून हद्दपार करावा
वैभव कदम तुझ्या आईचा पुचा मथुर च्या जीवावर मोठा झाला
Nalayak ahe to
Barobar
Mnun tr nela Mathur Bhai ni
बरोबर आहे
अरे मथूर च्या जीवा वर मोठा झालं तो वैभव
विठ्ठल नाना कट्टर समर्थक ❤❤
नांना सगळा विषय राहुल दादा मिटतील
वैभव हा कपटी माणूस आहे
Hoy
नाना हृदय एकच आहे किती वेळा जिंकणार ❤️💯
नाना असं कधी करूच शकत नाही. किती झालं तरी कायम नाना सोबत
❤
Hi
आम्ही पणं नानाचा सोबत आहोत
नाना चुकीचं वागू शकतचं नाही नाना बरं मि राहीलोय वैभव कदमची गेम आहे हि
❤
हा गेम मुंबई वाले आणि वैभवचा आहे. यांनीच अंकिताला भरवलं आहे. 💯 ज्यांनी नानांच वाईट केलं ते थोड्याच दिवसांत बर्बाद होतील 😡🙏🙏🙏🙏🙏
जैसे कर्म तैसे फळ मिळणार आहे
Sarv गेम झाला आहे नाना एकदम लय भारी माणूस गरीब असला तरी त्याच मन साफ आहे
नाना म्हणजे प्रामाणिक आणि सर्वांना समजून घेणारे रॉयल म्हणून
वैभव कदम आणि अंकिता..... कुच तो गडबड हे😂😂😂
तेवढं आहे
Tyanch ky tri ahe 😂😂😂😂
Hi
तरीच म्हणलं राहुल दादा वैभव कदम पासून दूर का झाला..🙂💯 नाना सारख्या प्रामाणिक व्यक्तीवर टीका करतोय..😢
Vaibav chi atm ahe
Kon@@rameshmandke9855
कोण @@rameshmandke9855
खर आहे विठ्ठल नाना असा ड्रायव्हर मिळणं क्वचित
नवीन खरेदी करून टाका नाना मस्त टॉप ची ❤
सरांनी आधीच सांगितले होते विठ्ठल नाना एवढा प्रामाणिक मानुस या जगात नाही
❤❤❤Nana ek no
नाना खरच साफ मानाचा आहे
Ranjeet nimbalkar sir ❤ vitthal Nana ❤️ kayam kattar ❤
मुलाखत खूप छान घेतली आहे भाऊ नाना एक नंबर माणूस आहे ❤❤❤❤❤
वैभव कदम नी गेम केला आहे
हो
असा game मुळेच चांगला जीव गेला हे पण विसरू नका भावांनो
Game ka kela ...
हे म्याडमला समजले पाहिजे हो
नारद मुनी आहे
विठ्ठल विठ्ठला सारखेच आहेत
सर्जा म्हातारा होइपर्यंत ते संभालनार नाही सर्जा ला ते विकनार आहेत नक्कीच शब्द आहे आपला 😶
👍
अरे भावा आत्ताच विकायचा आहे म्हणून तर नानाकडून घेऊन गेले आहे 😂 कारण सरांचे भाऊ किंवा अंकिता बाई हा नाद करू नाही शकत त्यामूळे त्याला विकून त्याचे पैसै घेऊन टाकतील
बरोबर
हे खर आहे शेठ
नाना ग्रेट माणूस आहे त्या काकडे कडून सुंदर पण आनु आपण
Wa vithal nana....❤❤❤❤❤❤
सच्चा माणूस❤
याला सगळ्यात वैभव कदमच कारणीभूत आहे
Vaibavchi atm ahe
इतकं इमानदार राहून सुद्धा आज नाना ला हे दिवस बघायला लागले असुद्या, नाना, तुम्ही नेहमी म्हणता की नीतिमत्ता साफ पाहिजे तस येणारा काल खरंच तुमचा असेल. नाना ❤
नाना love u.... sarjya म्हातारा झाला मग घरी आणणार वा नाना ❤❤❤❤
😢😢😢😢
वा नाना काय विचार आहेत तुमचे बर वाटलं आज खर काय आहे ते पण कळणे गरजेचं होत
नाना एक नंबर बोला आहे तुम्ही आणि ताई सर होते तेव्हा खूप चांगल चाल होत कोण पण येवून कान भरवल आहे त्यामुळे हा निर्णय तुम्ही घेतला 😢राहुल दादा आता तुम्ही लक्ष द्या ह्या गोष्टी वर
घे वैभव घे 15 लाखाचा हिशोब नानाकडून
ह्या असल्या वागण्या मुळच तर वैभव पासून राहुल भाई लांब झालेत नाना जर तुमचं मन साफ असेल तर नक्कीच राहुल भाई तुमच्या सोबत खंबीर पने उभे आहेत काळजी करू नका मथूर पण तुमचाच आहे पण ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत दुखः काय असते ते
ह्या शेत्रात स्वतःचा विचार करणारे माणसं आहे नाना जाऊद्या तुमचे अतिशय मन चांगले आहे स्वतः एक बैल घ्या 100% पळणार
❤❤❤ bakasur balma + nana 🔥🔥🔥
दिलदार मनाचा राजा माणूस ❤विठ्ठल नाना बुधकर ❤❤
वैभव ने गेम केला हा मैडम ला चढ़वली अणि बैल घेतला अरे आता त्यचा दवनीला टॉप चा बैल नवता ना मथुर पण घेतला राहुल दादा ने हनला म्हणून यानि गेम केलि एवढा नाव चालत होता सर चा पैसे काय आज आहे तर उदय नाय पण नाना सारखा सर्जा ला jiv लवणार नाय भेटणार कोण वैभव ला सलाम आहे आमच्या मुंबई वाल्यांचा अशीच प्रगति कर
आकिंता ताई चा निर्णय चुकला आहे आणि परत एकदा ताईने विचार केला पाहिजे 🙏 विठ्ठल नाना शिवाय पर्याय नाही
हे मात्र खरे आहे