- Видео 804
- Просмотров 58 982 942
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Индия
Добавлен 28 мар 2022
नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं नाद आमचा साद महाराष्ट्राची या चॅनल वर स्वागत आहे.
आम्ही या चॅनलवर बैलगाडा, कुस्त्या, कबड्डी, भाषणे, समाजातील वास्तव घटना निर्भिडपणे
आपल्यासमोर घेऊन येत असतो; तसेच महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा या विषयावर व्हिडिओ
करत असतो. आपण या चॅनलवर
प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षक मायबापांच मनापासून आभार...
व आपलं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व
शेजारी दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा... धन्यवाद
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Nad Aamacha sad maharastrachi
............................................................................................................

घरणिकी राजा कधीही न पाहिलेला इतिहास
#raja
#kiranaappa
#bharatbail
#mahhibyabail
#महिवब्याबैल
#महीब्याबैल
#rahulbhaipatil
#घरणिकीचाराजा
#gharnikicharaja
#नाद आमचा साध महाराष्ट्राची
#dhanajipisal
#vaibhavkadam
#samirbhaiya
vadakibharatkesaribailgadasharyatlive
#vadaki
#वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
#मथुर
#मुंबईबिंनजोडशर्यत
वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
#GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
##GodLakshyainthefieldofrace
#hindkesarilakshyabail,
#hindkesarilakshyasharyat,
#hindkesarilakshyasantoshmankar,
#hindkesarimothalakshya,
#hindkesarimotorlakshya,
#hindkesarichotalakshya,
#hindkesaribailgadasharyatlakshya,
#मोठालक्ष्याशर्यत
#वायदी
#mogalibailmulakhat
#मोगलीबैलमुलाखत...

Просмотров: 22
Видео
निकाल निकाल मळशिरस गोरडवाडी मैदानं निकाल
Просмотров 3,5 тыс.2 часа назад
निकाल निकाल मळशिरस गोरडवाडी मैदानं निकाल
30 ऑक्टोंबर चोराडे आदत मैदानं आढावा
Просмотров 3,4 тыс.2 часа назад
30 ऑक्टोंबर चोराडे आदत मैदानं आढावा
राजा रायफल चोराडे मैदानाचा एक नंबर मानकरी
Просмотров 11 тыс.2 часа назад
#raja #kiranaappa #bharatbail #mahhibyabail #महिवब्याबैल #महीब्याबैल #rahulbhaipatil #घरणिकीचाराजा #gharnikicharaja #नाद आमचा साध महाराष्ट्राची #dhanajipisal #vaibhavkadam #samirbhaiya vadakibharatkesaribailgadasharyatlive #vadaki #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह #मथुर #मुंबईबिंनजोडशर्यत वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात #GodLakshyainthefieldofrace #hin...
राजा रायफल चोराडे मैदान एक नंबर
Просмотров 67 тыс.7 часов назад
#raja #kiranaappa #bharatbail #mahhibyabail #महिवब्याबैल #महीब्याबैल #rahulbhaipatil #घरणिकीचाराजा #gharnikicharaja #नाद आमचा साध महाराष्ट्राची #dhanajipisal #vaibhavkadam #samirbhaiya vadakibharatkesaribailgadasharyatlive #vadaki #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह #मथुर #मुंबईबिंनजोडशर्यत वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात #GodLakshyainthefieldofrace #hin...
घरणिकीचा राजा कमबॅक Raja made a comeback
Просмотров 33 тыс.19 часов назад
#raja #kiranaappa #bharatbail #mahhibyabail #महिवब्याबैल #महीब्याबैल #rahulbhaipatil #घरणिकीचाराजा #gharnikicharaja #नाद आमचा साध महाराष्ट्राची #dhanajipisal #vaibhavkadam #samirbhaiya vadakibharatkesaribailgadasharyatlive #vadaki #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह #मथुर #मुंबईबिंनजोडशर्यत वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात #GodLakshyainthefieldofrace #hin...
पुष्पा आणि सर्जा एक नंबर मानकरी / रवी फाळके काय म्हणाले
Просмотров 17 тыс.19 часов назад
#kiranaappa #bharatbail #mahhibyabail #महिवब्याबैल #महीब्याबैल #rahulbhaipatil #घरणिकीचाराजा #gharnikicharaja #नाद आमचा साध महाराष्ट्राची #dhanajipisal #vaibhavkadam #samirbhaiya vadakibharatkesaribailgadasharyatlive #vadaki #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह #मथुर #मुंबईबिंनजोडशर्यत वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात #GodLakshyainthefieldofrace #hindkesar...
विठ्ठल ड्रायवर मुलाखत/ लोक म्हणतात वायदी घेतली
Просмотров 104 тыс.21 час назад
#kiranaappa #bharatbail #mahhibyabail #महिवब्याबैल #महीब्याबैल #rahulbhaipatil #घरणिकीचाराजा #gharnikicharaja #नाद आमचा साध महाराष्ट्राची #dhanajipisal #vaibhavkadam #samirbhaiya vadakibharatkesaribailgadasharyatlive #vadaki #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह #मथुर #मुंबईबिंनजोडशर्यत वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात #GodLakshyainthefieldofrace #hindkesar...
घरणिकीचा राजा अपडेट..(डॉक्टरांनी स्वीकारलं चॅलेंज)
Просмотров 62 тыс.День назад
घरणिकीचा राजा अपडेट..(डॉक्टरांनी स्वीकारलं चॅलेंज)
जावेद भाई मुलाखत/ अनुभवी व्यक्तिमत्व
Просмотров 22 тыс.День назад
जावेद भाई मुलाखत/ अनुभवी व्यक्तिमत्व
सांगोल्याच्या बाजारातून आणलं 27 हजार रुपयला वासरु नरवणे मैदानाचा एक नंबर
Просмотров 21 тыс.14 дней назад
सांगोल्याच्या बाजारातून आणलं 27 हजार रुपयला वासरु नरवणे मैदानाचा एक नंबर
जिद्दिने कुस्ती खेळायला शिकवली.. निशब्द प्रवास
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
जिद्दिने कुस्ती खेळायला शिकवली.. निशब्द प्रवास
निंबाळकर सर यांच्या वडिलांची मुलाखत/सर्जाने निकाल घेतल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया
Просмотров 32 тыс.14 дней назад
निंबाळकर सर यांच्या वडिलांची मुलाखत/सर्जाने निकाल घेतल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया
राहुल भाई च्या मथुर ची कॉपी अमित शेठ यांचा वादळ
Просмотров 38 тыс.14 дней назад
राहुल भाई च्या मथुर ची कॉपी अमित शेठ यांचा वादळ
निंबाळकर सर यांचे बंधू आणि विठ्ठल ड्रायव्हर मुलाखत
Просмотров 116 тыс.14 дней назад
निंबाळकर सर यांचे बंधू आणि विठ्ठल ड्रायव्हर मुलाखत
बऱ्याच दिवसातून लक्ष्मणराव ने केला एक नंबर कमबॅक
Просмотров 40 тыс.14 дней назад
बऱ्याच दिवसातून लक्ष्मणराव ने केला एक नंबर कमबॅक
11 लाख रुपये विक्रमी किंमतीला विकला साईनाथ
Просмотров 12 тыс.21 день назад
11 ला रुपये विक्रमी किंमतीला विकला साईनाथ
महिब्या भारत कमबॅक आणि पुसेगावात दर्शनाला
Просмотров 32 тыс.21 день назад
महिब्या भारत कमबॅक आणि पुसेगावात दर्शनाला
पुळकोटी (मेगसिटी मैदान) आदत बैल मैदानं
Просмотров 2,7 тыс.21 день назад
पुळकोटी (मेगसिटी मैदान) आदत बैल मैदानं
तरुण बैलगाडा मालकांनासाठी महत्वाची माहिती हा व्हिडिओ बघाच....
Просмотров 27 тыс.21 день назад
तरुण बैलगाडा मालकांनासाठी महत्वाची माहिती हा व्हिडिओ बघाच....
04 ऑक्टोबर माळशिरस मोटेवाडी मैदान अपडेट
Просмотров 5 тыс.21 день назад
04 ऑक्टोबर माळशिरस मोटेवाडी मैदान अपडेट
गारुडीकरांचा माऊली मुलाखत/ 7350216108/9529835972
Просмотров 76 тыс.21 день назад
गारुडीकरांचा माऊली मुलाखत/ 7350216108/9529835972
4 ऑक्टोंबर एक आदत एक बैल मोटेवाडी माळशिरस मैदान आढावा
Просмотров 6 тыс.28 дней назад
4 ऑक्टोंबर एक आदत एक बैल मोटेवाडी माळशिरस मैदान आढावा
नांगरणीसाठी आणला होता पण पहिलच मैदानं गाजवल...77560 99357
Просмотров 10 тыс.Месяц назад
नांगरणीसाठी आणला होता पण पहिलच मैदानं गाजवल...77560 99357
पुजारवाडी दिघंची एक आदत एक बैल आढावा/मैदान हे शंभर टक्के होणार अफवांना बळी पडू नका
Просмотров 4,3 тыс.Месяц назад
पुजारवाडी दिघंची एक आदत एक बैल आढावा/मैदान हे शंभर टक्के होणार अफवांना बळी पडू नका
बबन दादा लासूर्णेकर रोख ठोक मुलाखत. झापुक झुपूक बुक्कीत टेंगुळ दादांचा डायलॉग
Просмотров 47 тыс.Месяц назад
बबन दादा लासूर्णेकर रो ठोक मुलाखत. झापुक झुपूक बुक्कीत टेंगुळ दादांचा डायलॉग
अडीच वर्षांनी गुलाल झाला आणि मालकाच्या डोळ्यात आनंदअश्रू.. संघर्ष बघा 92847 46252
Просмотров 30 тыс.Месяц назад
अडीच वर्षांनी गुलाल झाला आणि मालकाच्या डोळ्यात आनंदअश्रू.. संघर्ष बघा 92847 46252
💞.. राजा.. 💞.. 🥰🥰👌
❤❤
राजा ❤❤❤
Live kontya channel vr hot
आपलंच गाव आहे❤
Gulalatil सर्व नंदीचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉❤
❤
धनू भाऊ माझ्या कमेंट ला रिप्लाय दे वाट पहात आहेआपले व्हिडिओ चित्रीकरण एकदम एक नंबर मस्त असतात काय नादच आसतो खतरनाक दोन कमेंट करत आहे👍👍👍👍👍
धनाजी या बाबांच्या घरात आई जगदंबा काळुबाई ची मूर्ती पाहून समाधान वाटत आहे एकदम मस्त छान सुपर एक नंबर आई राजा उधो उधो कोणत्या गावात आहे फोन नंबर भेटेल तर पाठवून देऊ शकतो काय
❤Doni ❤ King ❤
अहो या चोराड करांनी बैलगाडी शर्यत चा बाजार केलाय 😅
सुट्टी मेकर नवीन आहेत
Dhana bhau tula bail kade denar raja
बकासुर सेमी ला हारलेवर नाना समोर कपड़े काडले मनुन नाना तस मनले लय जिव आहे बक्या वर ❤❤
Aadat mhanje fakt aadat theva na he ky nko te shevti opncha bail astoch na aadat fakt asel tr samjel na konta bail kiti power cha aahe te
Adat che maidan band kara, kuthe aahe sanghatna, pahle dussa che maidan band kele hote, parat adat dussa chalu jhala, adat vasru saral yet nahi, accident hotay khup
छान मुलाकात घेतली धना भाऊ
Suttila camera bagun nikal dya
फौजि एक नियम उद्यापासून घालून द्या सुट्टीला कॅमेरा बघूनच निकाल द्यायची पद्धत सुरू करा म्हणजे आटोमॅटिक सगळी पट्टीच्या मागून सुट्टी करतील नाहीतर रोज बघतोय आम्ही बैलगाडा मालक बघून झेंडे टाकले जातात . तुम्ही फक्त एक पायंडा पाडा सुट्टी ही वडकीच्या मैदानाप्रमाणे झाल्या पाहिजेत पट्टीच्या मागे सगळे सुट्टीमेकर उभे राहिले पाहिजेत बास मग okk ❤❤तेव्हाच तुमचं मैदान रास्त म्हटलं जाईल आणि फौजि पॅटर्न नावाला येईल.❤❤
मनातली कॉमेंट
@@somasonawane2551 कमेंट ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सोनवणे सरकार . आणि कमेंट या रास्त असल्या पाहिजेत नाहीतर आपण कमेंट बॉक्स बघतो सुंदर आला का ,बकसुर येणार का , बलमा आला का मथूर किंग असल्या कमेंट अस्त्यात हा फालतु पणा बंद करून बैलगाड्या सुधारणा आणणाऱ्या कमेंट असाव्यात बरोबर का.
वासरू खूप छान पळालं अभिनंदन🎉🎉
शेट राजा चे नावं तर घ्या
खरा गरिबांची बैल उजेडात आनेवाला गरिबांचा राजा 🎉🎉🎉🎉
खूप छान अभिनंदन
Kay sangto gadi magun sutali
Chan paltoy
धना भाऊ मी बोललो होतो कि राज्या कम बेक होणारच आणि झाला अभिनंदन आपणास पण मुलाकात घेतली आपण
निशब्द.....काय बोलावं रडू आले बघून.....
👍👍👍👍👍👍👍
Rayfal Ani zarekarancha pakhrya palva same speed ahe ..pal pn same ahe khup gas lagal gaadila
Bright future ahe rayfal ch ... congratulations 🎉
Rayfal 👑💪♥️
Congratulations 👏👏👏❤❤🎉🎉🎉😊😊
😂🎉🎉 Nana nad khula❤
❤
धनाजी पिसाळ यांचा नंबर द्या