विठ्ठल नाना मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 293

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Месяц назад +182

    धनाजी भाव रंजीत निंबाळकर सर असताना तुम्ही भरपूर वेळा सरांची मुलाखत घेतली सर कायम म्हणायचे बैलगाडी क्षेत्रातील कृष्ण माझ्याकडे आहे आणि निंबाळकर सर निघून गेले आज कृष्णाची काय अवस्था झाली हे अतिशय वाईट वाटतं नाना प्रेमी

  • @samruddhibharane1237
    @samruddhibharane1237 Месяц назад +173

    जग सोडून गेलेला मानसच नाव जपून ठेवण ही आपली संस्कृती आहे.नाना आज खरच तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून शोभताय.मला अभिमान आहे कि मि तुमचा कुटुंब शी जोडले आहे. सार्थ अभिमान नाना

    • @ganeshawchar
      @ganeshawchar 5 дней назад

      Gp laka ek rs bi sir cya baiko la dila nahi matlabi ahe vittal krishna nahin kans ahe

  • @maheshwaghamode1691
    @maheshwaghamode1691 Месяц назад +96

    मुलाखत घेणाऱ्या सरांन कडे बघूनच समजलं, त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं आहे 😔😔😒

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf Месяц назад +148

    शेवटपर्यंत कट्टर विठ्ठल नाना समर्थक... ♥️♥️

  • @sharadkalekar4120
    @sharadkalekar4120 Месяц назад +390

    नानांच्या मनाला काय वाटत असेल ते नानाला माहिती आहेच किती वाईट वाटत असेल पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं नानांनी सर्जाला😢

    • @maheshwaghamode1691
      @maheshwaghamode1691 Месяц назад +41

      आपल्याला येवड वाईट वाटतय म्हणल्यावर त्यांना किती वाटत असेल 😔😔😢😢😭

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 Месяц назад +38

      अरे त्या ताई च नंदी आहे,ते काहीही करतील,नानाच काय आहे,त्या ताई ने नवरा गमावलय, त्याच काय,लोक काहीही बोलतील

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका Месяц назад

      ​@@sachinpatil9176Manun kay Mansa peksha Paisa motha

    • @rastrawadiphuna
      @rastrawadiphuna Месяц назад +1

      ​@@sachinpatil9176 Tila त्याच काहीच वाटत नाही. वाटत असत तर सर्जा घेऊन गेलीच नसती.. सर च जीव नाना वर सर्जा वर जास्त होता

    • @atuldeshmukh488
      @atuldeshmukh488 Месяц назад

      ​@@sachinpatil9176 त्यालाच कमी दिवसांत नावं मोठं करायचं होतं बैलगाडा क्षेत्रात

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Месяц назад +108

    विठ्ठल नाना एक नंबर माणूस आहे ❤❤

  • @aniketshinde8493
    @aniketshinde8493 Месяц назад +70

    शेवट पर्यंत कट्टर विठ्ठल नाना समर्थक ❤️💯

  • @swapnilrupekar4537
    @swapnilrupekar4537 Месяц назад +48

    नाना एक प्रामाणिक माणूस आहे अंकिता मॅडम चा विषय वेगळा आहे. विनाशकारी विपरीत बुद्धी रणजित सर नाना वर पूर्ण पणे १००% विश्वास टाकत होते एक शब्दाने पण नाना वर त्यांनी कधी बोलले नाहीत अंकिता मॅडम ला जरी पैसे ची अडचण असेल तरी नाना हे कायम प्रामाणिक माणूस आहे ..सर्ज्या त्यांच्या दावणीला नाही हे बघून वाईट वाटत आहे .. रणजीत सर जर आज असते तर सर्जया बैल कधीच दावण सोडून गेला नसता अंकिता मॅडम ला नानानी पण साथ दिली आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता.. कोणी नाना ना दोषी पकडू नये मिस यू सर्ज्या

  • @popatnatkar8914
    @popatnatkar8914 Месяц назад +16

    नाना एक सच्चा आहे नाना सरांला कधी विसरणार नाही आम्ही नाना च्या मागे कायम राहणार
    Only nana

  • @NavodayDhobe
    @NavodayDhobe Месяц назад +68

    नाना या क्षेत्रातले हेडमास्तर आहे नवीन खरेदी करणार आणि टॉप ला जाणार ❤❤❤❤

  • @Bailgadishryat-t6z
    @Bailgadishryat-t6z Месяц назад +5

    बैलगाडा संघटना आणि वैभव कदम काही लोक सर्वांनी मिळून नाना कडून बैल नेला त्यांना नाना च नाव होत आहे वाईट वाटत होतं म्हणून हे केलेला आहे सर्व काही झालं तरीपण नाना सरांच्या नावानेच गाडी पळवणार हीच सरांना खरी श्रद्धांजली

  • @shivprasadmane5550
    @shivprasadmane5550 Месяц назад +98

    नाना नाराज होऊ नका मागे भावी हिंदकेसरी दिसतोय उभा मला कुणाल पटो किंवा न पटो पण भविष्य हेच आहे कारण सेना किती पण असुदे पण सेनेची ताकत ही सेनापती मध्ये असते .

  • @kiranmandale126
    @kiranmandale126 Месяц назад +15

    नाना यातून बोध घेऊन कुठल्याही शेटचा नव्हे तर , स्वतःच्या मालकीचा दुसरा सर्जा तयार करा तेवढी ताकद नक्कीच नानाकडे आहे.पुढील वाटचालीसाठी नानांना हार्दिक शुभेच्छा ❤❤ नानाप्रेमी❤❤

  • @rushikesh544
    @rushikesh544 Месяц назад +16

    सर्जा ज्यांचा होता त्यांनी तो नेला,पण नानाच्या कुटुंबाला त्यांच्या वडिलांना खुप वाईट वाटत आहे,खुप जीव लावला होता त्या सर्वांनी सर्जा ला...नाना च मन खुप भरून येत आहे...

  • @vikramsinhbodhe7193
    @vikramsinhbodhe7193 Месяц назад +56

    नाना परत बकासुराच्या गाडीवर या सगळं विसरून ♥️👑😍

    • @Mathur00099
      @Mathur00099 Месяц назад +10

      Nahi yenar ata vithal nana la navin kharedi geun denar ek Jan mothi ani ranjit nimbalkar navane palnar ha sagle game vaibhav ni kela ahe vaibhav rahul Bhai cha kahi hat nahi ulat rahul Bhai cha suport nana la ata purn ahe

    • @Aali-lahar-kela-kahar
      @Aali-lahar-kela-kahar Месяц назад +7

      नको दुसरा हेलिकॉप्टर देणारा शोधा

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 Месяц назад +12

      ​@@Aali-lahar-kela-kahar bablu chacha ahe gaddar nko 😂😂😂 bakya kal pan top la hota ajj pan ahe

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 Месяц назад +11

      ​@@Mathur00099 bablu chacha ek no manus ahe asle bhurte nko paisasathi baap badalnare

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 Месяц назад +5

    ❤ नाना मन हे एकच आहे किती वेळा जिंकणार सर सारखे बोलायचे हे बैलगाडा क्षेत्रात मी जर अर्जुन असेल तर माझे श्री कृष्ण नाना असतील हे आज तुम्ही सिद्ध केलं कोणी काही बोलुद्या तुम्ही साफ मनाने राहिला तुमच्यावर सरांचा आशीर्वाद कायम राहील ❤ सर तुम्ही हे सगळे बगत असाल पण आम्ही तुम्हाला बघू शकत नाही काय सोन्यासारखी कुटुंब उद्ध्वस्त झाली जो पर्यंत हे बैलगाडा क्षेत्र असेल तोपर्यंत तुम्हाला आणि नानांना आम्ही विसरणार नाही ❤ कायम मनात सर ❤

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 Месяц назад +9

    व्वा नाना...सरांच्याचं नावानं नवीन खरेदी करणार...... तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम....नानाशिवाय सर्जा अपूर्ण आहे.....मिस यू सर😂😂😂😂

  • @घाटावरचीशर्यत6300

    झालं गेलं विसरून जायचं आणि पुढे चांगल्या तयारी ला लागायचं... तुमच्या हातून अजुन एक चांगला नंदी तयार होईल च यात काही शंका नाही त्यासाठी आताच शुभेच्छा ही देतो... 💐🙏😊

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ Месяц назад +40

    बघा किती मोठे मनाचा माणूस आहे सर्जा जाऊन पण नाना बोलले मी सरांच्याच नावाने बळ पळवणार

  • @ajitravkhot
    @ajitravkhot Месяц назад +53

    सर्ज्या जिते आहे तिथ सुखी राहावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ramjadhav5087
    @ramjadhav5087 Месяц назад +4

    निंबाळकर सरांचा वाघ नाना ❤किंग विठल नाना

  • @maheshsapkal7146
    @maheshsapkal7146 Месяц назад +8

    नाना आणि सर्जा दोघेही एकमेकांनवर प्रेम करतात.❤🎉 पुढे चालत रहा नाना

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 Месяц назад +44

    सरांनी बकासुर पासून विठ्ठल नाना बाजूला केलं आत्ता सर्जा पासून अलग केलं , नाना यांनी सचिन शेठ घरत यांचा उडाल याचा गाडीवर बसावं आणि वैभव मामा सोबत राहायचं.

  • @Nisargpremi-85
    @Nisargpremi-85 Месяц назад +68

    किती काही झालं तरी कट्टर नाना प्रेमी...😎👑

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Месяц назад +24

    टॉप चा हत्यार तयार करा नाना 🙏. जो सर्वाना पूर्ण उरेल असा 💯🐎. आता सर्जा आणि सरांमुळे तुमचं खूप नाव झालं आहे पण तोच आता टिकवण्यासाठी स्वतःचा हत्यार तयार करा 🙏🙏 नाना 💖सर्जा 💖💖

  • @RajuJadhav-xy6fr
    @RajuJadhav-xy6fr Месяц назад +26

    सर गेले तिथेंच सार संपल आणि बाकी दुनिया काय करनार miss you sir सर असते तर हि वेळ आली नसती.😢

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Месяц назад +24

    नाना आम्ही नेहमी तुमचे सर्जा + नाना + सर यांचे फॅन्स होतो 💯 आणि राहणार. नाना तुम्ही स्वतः सर्जा तयार करा. 🙏

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv Месяц назад +30

    नाना कट्टर फॅन 😢😢😢😢

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Месяц назад +13

    Mala vatla hota asch hoil😢
    Khup panvati lagli😢
    Sarja ha vithal Nana kade sobat hota❤

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Месяц назад +2

    जो माणूस खासाता खाउन इत पर्यन्त आलाय त्याला कोणी आडवू शकत नाही
    तो पुन्ना त्याच जोमात फुडे जाणार
    विट्टल नाना❤❤❤❤

  • @ganeshgore2223
    @ganeshgore2223 Месяц назад +28

    नाना बापच आहे

  • @mangeshwagh9156
    @mangeshwagh9156 Месяц назад +46

    गरीबांच्या विरोधात सगळे बोलताना बघतीले संघटनेचे अधिकारी पण काही काही सांगतात
    शेवटी विजय सत्याचा होतो, बैल नेला बैल तुमचा पण दुसऱ्याला का फसवता

    • @samruddhibharane1237
      @samruddhibharane1237 Месяц назад +4

      खरच आहे भाऊ

    • @PranayDesai-b8g
      @PranayDesai-b8g Месяц назад +1

      Madam na ankura ranjit Nimbalkar yacha pude vithal budhkar hai khatakl asel 100%

  • @satishgutthe2904
    @satishgutthe2904 Месяц назад +20

    शेवटपर्यंत कट्टर विठ्ठल नाना समर्थक

  • @vikaskashid4682
    @vikaskashid4682 Месяц назад +51

    अतिशय चांगला माणूस आहे विचार खुप छान आहे

    • @Mathur00099
      @Mathur00099 Месяц назад +3

      Tu navin ahes bhau ha manus कडीच eka malakade nahi rahila tikun jas achut barik rahtata tas nana jayesh patil kd Gela fadke kd Gela mohil kd Gela nantr rahul patil nantr sachin gharat ata padla na ekta paisa paisa zala hota nana la mnun he zal nahitr sarja last paryant asta ethe

    • @ajaynarkar517
      @ajaynarkar517 Месяц назад +1

      ​@@Mathur00099 अरे बकासुर कडे होता तेव्हा कोणाचं गाडीत बसत नव्हत आणि आता सगळे धावत आहेत . Klll काय नाना वर विश्वास होता म्हनून कायम नाना होता बाकीचे काड्या घालून नाना लांब झाला

    • @Kaushalspeak
      @Kaushalspeak Месяц назад +3

      ​@@Mathur00099तुझ्या नावावरूनच कळत आहे . बाळा तुझा जन्म पण नसल झाला तेव्हा पासून नाना या क्षेत्रात आहे. कळालं ना 😂

    • @Don-d5g
      @Don-d5g Месяц назад

      ​@@Mathur00099तुजा राहुल पाटील तरी धड आहे का
      दाखवायचे दात वेगळे आहेत त्या राहुल्याचे

  • @Chikya_9211__
    @Chikya_9211__ Месяц назад +18

    कट्टर नाना प्रेमी ❤️❤️💯😎

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Месяц назад

    नाना यांनी प्रमाणिक पणे बैल परत केला.
    खुप मनाने श्रीमंत माणूस.
    समजदार माणूस ❤❤

  • @VirajJadhav-i8d
    @VirajJadhav-i8d Месяц назад +2

    शेवट पर्यंत कट्टर विठ्ठल नाना❤❤❤❤

  • @vinodjadhav6427
    @vinodjadhav6427 Месяц назад +6

    नाना मी थोडी फार मदत करेन फक्त नाना ❤❤❤

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 Месяц назад +55

    नाना मुळं सर्जा पळत होता तेव्हा एक नंबर करतं होता

    • @ramjadhav5087
      @ramjadhav5087 Месяц назад

      King सर्ज्या & नाना

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm Месяц назад +97

    तो पैलवान बघा लगेच बैलासाठी कसा आला आणि सर गेल्यावर कुठे होत ढेकर पैलवान😢

    • @Kaushalspeak
      @Kaushalspeak Месяц назад +8

      तो याच साठी आहे. 😂

    • @Don-d5g
      @Don-d5g Месяц назад

      तो काय कामाचा नाही कामधेनू आहे

    • @suyogchavan2237
      @suyogchavan2237 Месяц назад +2

      माहिती नाही तर बोलु नको सरांच्या वेळी पैलवानांना समजल्यावर रात्रीच ते तिथे पोहचले होते.
      घरात बसून काहीही बरळू नकोस

  • @surajmane1375
    @surajmane1375 Месяц назад +28

    नाना तुह्मी दुसरा सर्जा तयार करून दाखवा आह्मी तुम्ही तुमचा सोबत आहोत only विठ्ठल नाना प्रेमी कट्टर समर्थ

  • @Bailgadapremi226
    @Bailgadapremi226 Месяц назад +9

    कट्टर नाना प्रेमी ❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 Месяц назад +38

    नाना एक कुंभार कोणत्याही बैलाला आकार देऊं शकतो नाना कोणत्या बैलाला नंबरात पळवतीन

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 Месяц назад +23

    दादा रॉबिन ची मुलाखय 🙏🥹दैवत गोवेकर कडे आहे रॉबिन 1001 मुलाखत खेना 🙏🙏🥹🥹🥹

  • @sachinkumar..1327
    @sachinkumar..1327 Месяц назад +18

    नवीन खरेदी म्हणजे टॉप च च हत्यार असणार ❤

  • @BaluMadane-qq5yw
    @BaluMadane-qq5yw Месяц назад +11

    Nana king 👑👑

  • @sandeshlad5423
    @sandeshlad5423 Месяц назад

    किती हि कोणी बैल नेऊ दे सर्जा नानान कड योग्य वाटतो आणि नानंकडेच सर्जा पळणार कट्टर नाना प्रेमी

  • @DevappaBudhavale
    @DevappaBudhavale Месяц назад +24

    नाना नवीन खरेदी करा आणि स्वतः पळवा

  • @ShivdasPalkar-sq3il
    @ShivdasPalkar-sq3il Месяц назад

    दादा तुम्ही नानांची मुलाखत घेतली खूप चांगलं वाटत सरांच्या नावासाठी नाना मोठी खरेदी करणार आहे.

  • @ajaypatil3085
    @ajaypatil3085 Месяц назад +9

    नाना अतिशय चांगला माणूस आहेत....

  • @azammirza6779
    @azammirza6779 Месяц назад +10

    झालं गेलं ते सोडून द्या नाना तुम्ही बी आनंदात राहा सर्जा बी आनंदात राहीन

  • @atulpatil7578
    @atulpatil7578 Месяц назад +36

    तो सरज्या आधी वाकडा तिकडा पळत होता नाना नि तेला सरळ केला होता हे विसरून चालणार नाही,आणि आता बघू किती वेळा हिंदकेसरी होतो ते

    • @mr.princegamer0
      @mr.princegamer0 Месяц назад

      Gpp❤dya sarja aadat madhe hind kesari ahe Ani top cha hota mhanun 61 la kharedi Keli kahi pan nko bolu

    • @soul_ashok783
      @soul_ashok783 Месяц назад

      Bakasur mule saral palala hota​@@mr.princegamer0

    • @rajendrabavkar358
      @rajendrabavkar358 Месяц назад

      ​@@mr.princegamer0aamcha bakasur sarjala purun urto aani aata yapudhe sarja gat pn pass karnar nhi

  • @arjunkadam8571
    @arjunkadam8571 Месяц назад +7

    साधा माणुस आहे विठ्ठल नाना

  • @AnilDalvi-zd3tb
    @AnilDalvi-zd3tb Месяц назад +4

    नानांचे समर्थक🎉❤❤

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 Месяц назад +6

    याच मुलाखती ची वाट बघत होतो आम्ही

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ Месяц назад +34

    बघा किती मोठे मनाचा माणूस आहे सर्जा जाऊन पण नाना बोलले मी सरांच्याच नावाने बैल पळवणार

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Месяц назад +5

    राहुल भाई बोलतोय नानांनी 15 लाख मागितले आणी परत वैभव बोलतोय 15 लाख नाही दिले हा विषय काय् आहे नक्की

  • @Mr_jadu_12
    @Mr_jadu_12 Месяц назад +8

    नाना चा कंठ कीती भरून आला आहे 😭😭😭

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Месяц назад +71

    अंकिता व वैभव ने बरोबर गेम केला 😡. सर राहिले असते तर असं झालं नसतं 💯.

    • @mhatresania1
      @mhatresania1 Месяц назад +9

      तू 61 लाख चा बैल घे आणि दे नाना ना संभलाय ला

    • @ajaynarkar517
      @ajaynarkar517 Месяц назад

      तू दे घेऊन मग लोकांना नको सांगू सांभाळून बघ मग केलेलं​@@mhatresania1

    • @PratapJadhav-z4n
      @PratapJadhav-z4n Месяц назад +6

      ​@@mhatresania1 lay disan disli hi bai kuth hoti Aaj paryanta tu 😂😂😂

    • @yasinshaikh4858
      @yasinshaikh4858 Месяц назад

      ​@@PratapJadhav-z4n😂😂😂😂

    • @prakashpachangane9836
      @prakashpachangane9836 Месяц назад

      अंकिता ताई पण कुणाकडं तरी दिला ना ​@@mhatresania1

  • @Daslderyiinssjkdirirytiif
    @Daslderyiinssjkdirirytiif Месяц назад +13

    विठ्ठल नाना ला विनंती आहे मोठी खरेदी करण्या पेक्षा स्वतः साठी एक चांगल घर बांधा सराची पण हीच इच्छा होती मोठी खरेदी न करता लहान खोड घेऊन मोठे करा हाच पर्याय चांगला आहे 🙏सर्जा प्रेमी 🙏

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Месяц назад +15

    सर प्रत्येक मुलाखतित बोलायचे नाना सारखा देव माणूस मला बेताला

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 Месяц назад +1

    नाना भारी माणूस❤

  • @bibhishanchalak8744
    @bibhishanchalak8744 Месяц назад +22

    Mothya manacha motha manus vithala nana sirnchya nawan Navin kharedi karnar boltey

  • @BhanudasGorgal
    @BhanudasGorgal Месяц назад

    नाना आमचा किंग ❤❤

  • @BabuKorade
    @BabuKorade Месяц назад

    नाना एक नंबर माणूस आहे

  • @KaranSai-q9w
    @KaranSai-q9w Месяц назад +16

    नवीन खरेदी केल्यानंतर नाव सर्जन ठेवा.❤

    • @BhartiBhosale-ux8nx
      @BhartiBhosale-ux8nx Месяц назад

      ❤निबळकरसराच नाव काय ते ठेवा बैलाच नाव महणजे सर तुमचया घरी आसले सारखे होतील

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 Месяц назад +20

    धन्यवाद नाना भारी वाटल ऐकुण सरांच्या नावान मोठी खरेदी करणार 🎉

  • @godyuvayt3205
    @godyuvayt3205 Месяц назад

    एवढा भारी माणूस नाना . नानाला सगळ्यांनी फसवल

  • @rideofmh1515
    @rideofmh1515 15 дней назад

    व्हिडिओ मागं दिसणाऱ्या सॉन्ग बद्दल व्हिडिओ काढा डॉग नानांचा शान म्हणजे डॉग खूप छान आहे🎉

  • @nikhiljadhav5699
    @nikhiljadhav5699 Месяц назад +12

    नानाची एक रोकठोक मुलाखत घ्या भाऊ

  • @AbhijeetMore-zp2qn
    @AbhijeetMore-zp2qn Месяц назад +8

    नानांची नीतिमत्ता साफ आहे

  • @NRR344
    @NRR344 Месяц назад +1

    कोणालाही दोष देऊ नका,,, दोन्ही बाजू समजून घ्या,, उगाच काहीही बोलू नका🙏

  • @akshaypophale9064
    @akshaypophale9064 Месяц назад

    Sarja ❤ Ani Nana ❤❤

  • @samruddhibharane1237
    @samruddhibharane1237 Месяц назад +6

    Nana 💯❤️✌️

  • @SurajShaikh-f2t
    @SurajShaikh-f2t Месяц назад +4

    Nana ❤❤❤❤❤❤❤

  • @akshaypawaskar5294
    @akshaypawaskar5294 Месяц назад

    ❤विठ्ठल नाना ग्रेट ❤

  • @GajananKharabe-j2b
    @GajananKharabe-j2b Месяц назад

    नाना आपलं काळीज आहे ❤😊

  • @avinashfalke6568
    @avinashfalke6568 Месяц назад +5

    Nana❤❤

  • @SuhasVarpe-p4e
    @SuhasVarpe-p4e Месяц назад +7

    नाना जीवनात नवी उमेद घेऊन जगायचं

  • @PrakashPatil-mg9jq
    @PrakashPatil-mg9jq Месяц назад +21

    ओन्ली नाना

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si Месяц назад +1

    Nana ne aani madam ne basun todga kadla paijel aani sarja parat nana kade aala paijel ❤

  • @amolrao1137
    @amolrao1137 Месяц назад +3

    नाना ..❤..सरं 💔...😭.....

  • @RajeshMaske-t5g
    @RajeshMaske-t5g Месяц назад

    कायम विठ्ठल नाना Only great

  • @pubglovers4165
    @pubglovers4165 Месяц назад +7

    15 lakh sachin shet la denar aahe kal kay snagt hote ki tyani nanana paise dile te paise tr sachin shet la dyayche ashet na he ka nay bolaya madam

  • @amoldere4072
    @amoldere4072 Месяц назад

    कोणताही ड्रायव्हर बेताची पळणारी बैल टॉप ला नेऊ शकत नाही. आणि ज्या बैलांना पहिल्या पासून गती आहे, त्या गाडीवर बसून टॉप चा ड्रायव्हर म्हणवून घेण्यात काय मजा आहे.....

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj Месяц назад +1

    नाना बकासुर कडे या❤

  • @shrirangkadam1484
    @shrirangkadam1484 Месяц назад

    एक सच्या माणुस

  • @Vaishnvaimote4
    @Vaishnvaimote4 Месяц назад +7

    😢😢😢

  • @MaheshBait-ul5lp
    @MaheshBait-ul5lp 10 дней назад

    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official Месяц назад

    ज्यांचा होता त्यांनी नेला शेवटी जो तो आपल्या हिताचच पाहतो.

  • @pravinghorpade3385
    @pravinghorpade3385 Месяц назад +5

    Only sarja 🎉🎉

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Месяц назад

    सर असते तर ही वेळ आली नसती.💔

  • @GaneshVhanmane-f2u
    @GaneshVhanmane-f2u Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤❤😢

  • @अंकुशदळवी-ङ5ब
    @अंकुशदळवी-ङ5ब Месяц назад

    विठ्ठल नाना चांगला माणूस र्सजा

  • @AbhijeetMore-zp2qn
    @AbhijeetMore-zp2qn Месяц назад +1

    नाना देव माणूस आहे

  • @PravinHarad-x4b
    @PravinHarad-x4b Месяц назад +1

    याच्यामध्ये फक्त एकच नाराज मोनी आहे

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Месяц назад +1

    Nana ❤

  • @AmolBhakare-sr3po
    @AmolBhakare-sr3po Месяц назад +8

    नुसता बैल पळून चालत नाही त्यावरचा ड्रायव्हर पण तेवढाच चलाख लागतो

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Месяц назад +2

    Sarja❤

  • @nileshkhomane9772
    @nileshkhomane9772 Месяц назад +1

    नाना टेन्शन घेऊ नका बकासुर तुमची वाट बघतोय