बास दादा तुम्ही मुलाखत घेतली म्हणजे मन भरले आमचे मी तुम्हाला कॉमेंट करणार होतो वडकी ला पण दिसला नाय मुलाखत पण नाय म्हणून मेसेज करणार होतो पण आली तुमची मुलाखत ❤
धनाजी भाऊ ज्याची नीती साप आहे ना त्याला देव काहीच कमी पडू देत नाही आणि नानांच्या गोठ्यात बाळूमामाचा पोटो आहे त्यामुळे त्यांना कधीच काही कमी पडणार नाही 💯🙏
@@tallentg5368 विषय तुम्हाला माहीत नसेल कारण बकासुर वेळी पण छोट्या मुळे नानांनी गाडी वर बसायचे बंद झाले तुम्हाला माहीत नसेल विषय कुठून कुठे गेला होता तो आणि अताचा पण
नाना मी एक बैलव्यापारी बोलतोय नाना तुम्हाला सगळ्यात टॉप मधले टॉप वस्तू देणार तुमच्या नावाला शोभेल अशी आणि ते पण आदत असताना गाजवल तुम्हाला नाना नाव विंचू आहे आजून पितोय गोरा बसपूर ला आहे सद्या नाना माझ्या हातात आला कि तुम्हाला call करणार no आहे तुमचा नाना माझ्याकड
काल बकासुर च्या गाडीवर जर नाना असते ना गाडी सेमी मध्ये चांगल्या फरकाने पास केला असता कारण मागच्या वर्षी पेडगाव सेमी 3 मध्ये कोणालाच वाटत नव्हत की बकासुर आणि राजधानी एक्सप्रेस बलमा सेमी पास होईल.पण नानांच्या चलाखी मुळे बकासुर सेमी पास झाला
अरे बाबा डोकं ठिकाणावर आहे का 😂वजीर म्हातारा झालय.तो जर फुल्ल तारुण्यात असता ना कुटला बकासुर आणि कुटला कोण.आता मी म्हणारे आहेत ना त्यांना वजीर ने सुट्टीला उचलून निकालावर ठेवला असता.😂😂😂
@@Samrudhi79एकदम भारी बरोबर बोलला काय दहशत होती न्हावीच्या वजीरची ❤❤ बैलगाडी क्षेत्रातील खराखुरा वजीरच होता आणि आता ही आहेच की ❤❤ जबरदस्त इतिहास रचला आहे या वाघाने ❤❤ न भूतो न भविष्यति ❤❤हिंदकेसरी वजीर 👑💎👑💎
खरच वजीर जिंतीचा सोन्या मोठ्या लक्ष्या आज जे बकासुर मथुर सर्ज्या आई शपथ कोणत्या कोप्र्याला लागू देणार नाहीत पण टाईम आहे आताच्या टाईम ले हे आपले नंदी त्यांच्या जागेवर ठीक आहेत
हे बघ मी तुला सांगते.. आदत मध्ये कमी पळवला ना मग तो दात लावून पण 6 वर्षे पळतो..दुसरे मुद्दा जातीवर अवलंबून असते बैलाच्या.खीलार टिकून पळतो म्हैसुरी शंभरात एक असतो टिकून पळणारा
सर्जl चि गाडीवर कॊणी बसू नये असे होऊ शकत नाही नाना...छोट्या ड्राइवर नाही बसला तर दुसरा कोण तरी बसणार नाही.मालक म्हणतोया म्हणून छोट्या बसत आहे तो काय मालक नाही कोणत्या बैलl चा
जो नानाला क्रॉस जात आहे तो जास्त दिवस टिकणार नाय तो कोण आहे तो समजला ज्याने फड्या टाकून वाद वाढवला होता आणि सध्या सर्जाची गाडी हाकत आहे किती कोणी काही करो तुम्ही किंगमेकर होता आहे आणि राहणार जो तुम्ही नंदी घडवला आहे त्याचा आणि सरांचा कायम आशीर्वाद आहे ❤कायम मनात सर तुम्ही राहाल❤
बकासुर ची गाडी मारली होती तेव्हा तुझ्या नाना नी काय उडवला होत ते पण लक्षात असुद्या आणि तेव्हा पण छोट्या ड्रायव्हर च होता गाडीवर दिवस प्रत्येकाचे येतात आणि एवढंच आग लागते तर आधी करायचं नाही तसं😒😒
नाना तुमच्या दावनीला हा नाग्या नादच पुरा करणार 💯 पुढील वाटचालीस तुम्हाला व नाग्याला खूप खूप शुभेच्छा..
त्या कोणी माणसांनी जर मधे काडि केली नसती तर तर एवढ्यात नाना आणि बकासुर हि जोडी अजून खूप गाजली असती ❤
सगळ्या बैला ची मुलाखत बघतोय पण…
महिब्या , भारत , बलमा , इतर काही बैला ची मुलाखत च बघायेला भेटत नाही 😕❤️
मालक लई टाईट आहे
गरिबांच्या बैलांची मुलखात घेतली पायजे.तू सांगितलेली बैल आहेत ना त्यांच्या शेकडो मुलाखती आहे त्या जावून बघ
जिद्द लावली नानां नी सरांच्या नावा साठी ❤❤
बास दादा तुम्ही मुलाखत घेतली म्हणजे मन भरले आमचे मी तुम्हाला कॉमेंट करणार होतो वडकी ला पण दिसला नाय मुलाखत पण नाय म्हणून मेसेज करणार होतो पण आली तुमची मुलाखत ❤
Dhnaa bhauchaa number pathvanaa bhava
धनाजी भाऊ ज्याची नीती साप आहे ना त्याला देव काहीच कमी पडू देत नाही आणि नानांच्या गोठ्यात बाळूमामाचा पोटो आहे त्यामुळे त्यांना कधीच काही कमी पडणार नाही 💯🙏
जो बाळूमामा भक्त असेल त्याला कधी कुठे झुकावं लागत नाही जय बाळूमामा .
,@@jiteshkokane2792💯✌️
दोस्ती अजरामर रहाणार राहुल दादांची आणि सरांची..🥺💕🙏🏻🌎
नाना फक्त म्हैसुरु बैल घेऊ नका, ते नंतर कमी पडून जातात 🙏 खिलार, गावठी असा वासरू, बघा 💯💖🐎. नानाला लवकरच त्यांच्या मनासारखा टॉप बैल भेटू द्या.
बब्या ,लखन ,देवाभाई ,अर्जुन ,लक्षा ४०४०,नाच्या ,जलवा, गोविंदा, शंकरपट ,सेकंद शर्यती मध्ये टाॅप ला पळणारे आहेत सर्व 🔥
आमचा विठ्ठल नाना देव माणूस आहे आमच्या सरांचे नाव अजरामर ठेवायला प्रत्येक वेळी सक्षम राहणार एकमेव माणूस आमचे विठ्ठल नाना 🙏💐❤️
छोटया लावालावीचे काम करतो 💯. नाना तुम्ही खचुन जाऊ नका, सर्व वाईट काळ निघून जाईल 🙏🙏💯
छोट्या ची चूक नाही..विषय वेगळा आहे,सर्वाना माहिती नाही.नीट माहीती घ्या.
💯
@@tallentg5368 विषय तुम्हाला माहीत नसेल कारण बकासुर वेळी पण छोट्या मुळे नानांनी गाडी वर बसायचे बंद झाले तुम्हाला माहीत नसेल विषय कुठून कुठे गेला होता तो आणि अताचा पण
नाना मी एक बैलव्यापारी बोलतोय नाना तुम्हाला सगळ्यात टॉप मधले टॉप वस्तू देणार तुमच्या नावाला शोभेल अशी आणि ते पण आदत असताना गाजवल तुम्हाला नाना नाव विंचू आहे आजून पितोय गोरा बसपूर ला आहे सद्या नाना माझ्या हातात आला कि तुम्हाला call करणार no आहे तुमचा नाना माझ्याकड
Fukat de bhau
छान मुलाखत.. सर्व नंदिना फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏💞
नाना परत बकासुरची गाडी हाना 🙏सर्व ठीक होतरहणार बकासुर देव आहे
हो बकासुर च्या गाडीवर बसा नाना 🙏
बरोबर
आम्हच्या संभाजीनगर चे सर्व बैल गाडी सोकिंग सर्व नाना ला ओळखतात
नाना पुसेगाव ला बकासुर ची गाडीवर बसवा 100% एक नंबर करणार
बकासुरच्या गाडीवर फक्त नानाच शोभतात👑👑❤❤
छोट्या ड्रायव्हर कोराळे अशु शकतो नाना देर है अंधेर नही तुम्ही सच्या माणुस आहे नाना ❤
तो चोट्या जास्त दिवस नाही टिकणार नाना
नका टेंशन घेऊ
Kon छोट्या भाऊ
@harshwardhangodse2523 चोट्या ड्रायवर
तु काय गेम करनार आहे😮@@harshwardhangodse2523
नावातच दम आहे ...... भाऊ .........💯👑
तुम्हाला वजीर बैल आवडत होता म्हणून तुम्हाला वजीर सारखा हाच दिसतो पारख खरीच चांगली आहे नाना तुमची
आला ना नाना चा दावनिला एक नविन हत्यार नाना आमी तुम्हचे कटर आहें आणि कटर राहनार❤❤❤❤❤❤
न्हाविचा वजीर आणि बकासुर चा फेरा कडा नाना
😂डोकं ठिकाणावर आहे काय भावा😂
@@Samrudhi79sasti Nasha kelya tyacha parinam ahe😂😂
परत नाव ऐकायची तयारी ठेवा #नाना प्रेमी
सुंदर अशी गाडी पळाली रणजीत सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना बुधकर याच्या नाग्या पळाला हे नाव ऐकायची तयारी ठेवा ❤
हा जो नंदी नानांच्या दावणीला आहे तो अद्भभुत अविश्वसनीय कामगिरी करेल यांत शंकाच नाही ❤❤ दरारा, दहशत, रुबाब, जोश, काय असतो हे समजेल आता ❤❤
एवढे बक्षीस एवढा पैसा असून सुद्धा या माणसाच रहानी मान जस आहे तसंच आपलं साध भोळ 🙏🙏🙏
नाना तुमचा स्वभाव अत्यंत सुंदर आहे .
मुलाकात घ्यावी फक्त धना भाऊ आणि सॅन्डी यादव यांनीच मस्त मुलाकात ❤
Ghadghe sir naw aiklay ka😅 ekhda bg
माझ्या मते आता नानांनी बकासुर ची गाडी चालवावी आणि मामांनी पण बकासुर ची गाडी नाना ला हाणायला द्यावी ही एक विनंती
बरोबर
👌🙏
काल बकासुर च्या गाडीवर जर नाना असते ना गाडी सेमी मध्ये चांगल्या फरकाने पास केला असता कारण मागच्या वर्षी पेडगाव सेमी 3 मध्ये कोणालाच वाटत नव्हत की बकासुर आणि राजधानी एक्सप्रेस बलमा सेमी पास होईल.पण नानांच्या चलाखी मुळे बकासुर सेमी पास झाला
Lavkrch hindkesricha mankri # nachya ❤
विठ्ठल नाना खिल्लारी बैल घ्या 💯मग अजून दावन भारी वाटेल 🫡❤️🔥
Nana garv nahi kontyahi goshticha❤❤
विठ्ठल नाना.. तुम्हाला एक विनंती आहे 🙏 बकासुर आणि नाव्हीचा वजीर एकदा फेरा काढा.. खुप बघायची इच्छा आहे ❤️
अरे बाबा डोकं ठिकाणावर आहे का 😂वजीर म्हातारा झालय.तो जर फुल्ल तारुण्यात असता ना कुटला बकासुर आणि कुटला कोण.आता मी म्हणारे आहेत ना त्यांना वजीर ने सुट्टीला उचलून निकालावर ठेवला असता.😂😂😂
@@Samrudhi79एकदम भारी बरोबर बोलला काय दहशत होती न्हावीच्या वजीरची ❤❤ बैलगाडी क्षेत्रातील खराखुरा वजीरच होता आणि आता ही आहेच की ❤❤ जबरदस्त इतिहास रचला आहे या वाघाने ❤❤ न भूतो न भविष्यति ❤❤हिंदकेसरी वजीर 👑💎👑💎
@tusharbulunge6497 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Tya Vajir la Sonya vadhvun palaycha video ahet you tube la baga search Karun....
खरच वजीर जिंतीचा सोन्या मोठ्या लक्ष्या आज जे बकासुर मथुर सर्ज्या आई शपथ कोणत्या कोप्र्याला लागू देणार नाहीत पण टाईम आहे आताच्या टाईम ले हे आपले नंदी त्यांच्या जागेवर ठीक आहेत
नाना धनु भाऊ शिवाय दिलं खुलास बोलत नाहीत
छोट्या बद्दल बोलतात नाना बहुतेक 😮😮
100 %
हो 100%
10000%
बलमा चि मुलाखत घ्या
पूर्ण महाराष्ट्र मध्ये माहित आहे कोण आहे तो पण कोणाचं वाईट चितत असेल तर त्यांचं कधीच नाय चांगल होणार
Nana. प्रेमी ❤
विठ्ठल नाना एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे त्यामुळे काही लोक नानांचा पाय वडाई बघतात फक्त तुझ्या नावाची इच्छा आहे निंबाळकर सरांचं नाव हाव
नाना किंग कुणाचे पण..✌️काम नाही....... Top ......
नाना इनामदार माणूस आहे
दादा अक्षय मोरे बलमा ची मुलाखत घ्या 😢😢
Changbhal channel vr yeil bhava udya
आली भाऊ
@@Rahuljagdhane-pv5ub tyat mulakhat nayyay bhava akshay more ajari ahet mhanun udya mulakhat denar ahet
@@pubglovers4165 ओके भाऊ
He barobr aahe
नंदी रुबाबदार दिसतोय 🎉
नानांना बकासुर चि गाडी हानत होते तेव्हा & सर्ज्या च्या वेळेस पण नडला तो म्हणजे - छोट्या ड्राइव्हर कोरहाळे
बरोबर
बरोबर
💯
Nana gadivr nhi bsle tr chotya ne bsayche nhi ka
नाना आज बोलून दाखवले कि चोट्या ड्रायव्हर नाना ना त्रास देतोय
कोण चोट्या
🥹
To kashala tras detoy...
Ughich khi mhanu nka
❤..Nana
विठ्ठल. नाना. देव माणूस आहे
नाना सर्जा चार भाऊ घ्या की
छोट्या साटी होत का हे 😂😂😂😂
😂
Nana King aahe
गळ्यातील दोर जास्त आवळला आहे
अभिनंदन नाना खूप छान मुलाखत दादा ❤
भांडण लावू नका youtube वाले...सर्वांना request
छोटा डयवर
Mathur samir bhaya kade ahe jaun mulakat gheya na ❤
Kadhi ala
मैदान झाल्यावर गेला
konala boltayt nana porga nadla mhanun sang dada
नाना👑❤
नाना ❤
Nana bakasur sobat palva naagya
Ho
Nko 😂
अंकिता निंबाळकर आणि वैभव कदम ला म्हणावं तुम्हाला वेळ जर मिळाला तर सर्ज्या चा पैरा चांगला करा.. .. कमी शब्द पण निशाणा योग्य असतो माझा
Kattr नाना प्रेमी
बैलं दाताला जुळा बैलं किती दिवस पळनं नाना
दात जुळला म्हणजे चार साडे चार पाच वर्षाचा बैल आहे 💯
हे बघ मी तुला सांगते.. आदत मध्ये कमी पळवला ना मग तो दात लावून पण 6 वर्षे पळतो..दुसरे मुद्दा जातीवर अवलंबून असते बैलाच्या.खीलार टिकून पळतो म्हैसुरी शंभरात एक असतो टिकून पळणारा
उद्या नागोबा मैदान आहे नानाची गाडी येणार आहे का???? ❤❤❤
Ahe❤
माणसाचं मन लय साफ ये
दादा मथुर ची मुलाखत घ्या कुठे आहे ते
सर्जl चि गाडीवर कॊणी बसू नये असे होऊ शकत नाही नाना...छोट्या ड्राइवर नाही बसला तर दुसरा कोण तरी बसणार नाही.मालक म्हणतोया म्हणून छोट्या बसत आहे तो काय मालक नाही कोणत्या बैलl चा
Mg ky
बकासुर च्या गाडीवर कधी दिसणार.....
Sarv ahe pan.... Nanachya bolnyatun.. As vattat sarjya sivay majya nay..honar nana sarv changal...,faqt.......
nana pratek mulakhati madhe vajir ch nav ghetat ekda vajir chi mulakht zali pahije ani nana pn mulhti madhe
Nana bakasur hindkesri no 1
नानानी एक दोन वर्ष पळवुन वळु म्हणुन वापर करायला पाहिजे पैदास चांगली पडल
शंभर टक्के एक नंबर
#नानाप्रेमी
जो नानाला क्रॉस जात आहे तो जास्त दिवस टिकणार नाय तो कोण आहे तो समजला ज्याने फड्या टाकून वाद वाढवला होता आणि सध्या सर्जाची गाडी हाकत आहे किती कोणी काही करो तुम्ही किंगमेकर होता आहे आणि राहणार जो तुम्ही नंदी घडवला आहे त्याचा आणि सरांचा कायम आशीर्वाद आहे ❤कायम मनात सर तुम्ही राहाल❤
Gap Bua jo palanar to konachya pn hathi palanar ok
चोट्या ड्रायवर
Mg kal Kay zl ek gatala ghari
चोट्या
बकासुर ची गाडी मारली होती तेव्हा तुझ्या नाना नी काय उडवला होत ते पण लक्षात असुद्या आणि तेव्हा पण छोट्या ड्रायव्हर च होता गाडीवर दिवस प्रत्येकाचे येतात आणि एवढंच आग लागते तर आधी करायचं नाही तसं😒😒
कोण तो पोरगा नडला नाव काय त्याच
22 lakh 22 hajar la nandi ghetla me hoto samor 🎉🎉🎉🎉 nana
Sir ata nahi ahet pan ankita taine dakhavli na nana soda sagla vishay tumchya manane
Kitavya gatat palala te sanga ki
2 number gat aani semi 8nachya la paira changla nvhta
18:12 nana kuna baddal boltat
चोट्या ड्रायवर
छोट्या शेमना 😂
@@atharvjadhav1272💯😂🤣
😂😂😂@@atharvjadhav1272
छोट्या फॅन्ड्री😂😂😂😂
Nana❤❤❤🎉🎉🎉
Sarjane no, karun dakhvava nana mhanje vishay vegla ahe
❤❤❤🎉❤❤❤
Nana ughich konala naav theu nka.....tumchi sudha chuk asel mhanun ankita Tai ne bail nehla.....gadivr koni na koni bsnarch
❤️❤️❤️👌👌👌👍👍🙏🙏💐💐💐
Kon ahe nadnar porag
❤️
नान साठी काय पन
बकासुर ची गाडी हाना पुसेगाव ला.... फॅन साठी
बरोबर
छोटे डायवर होता तो काळे करणार
Vitthal driver ni ghetle nagya ka kon partner ahe
बकासुर वर जो वाईट चीततो तो ज्यास्त दिवस टिकत नाही
💯% बरोबर
18.12
Tummi nanala barpur साथ देता
Pls pls nanacha mala number patvaa dada....
❤❤
King nana ✅
नाना येदा हट्रिक झाली phej पुसेगाव ला
तो पोरगा कोण आहे?
छोट्या ड्राइव्हर आहे तो
@@Bailgada_premi-1316tyane nhi chalavli tri koni dusra chalvel
तरी मि बोलत होते तुमि kashe ala nahi
छोट्या फॅन्ड्री 😂