बहुजन समाजच विश्वाचा खरा पाया आहे.. 'दहावीअ' वेब सीरिज नेहमीच लोकांचे खरे प्रश्न जगासमोर आणते.. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हे नवीन पर्व आता सुरु झाले आहे. तुमची साथ याहीपुढे अशीच असेल याची आम्हाला खात्री आहे. तर मग पाहायला विसरू नका, सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर😊
समाजात होणाऱ्या अन्यायावर 'दहावी अ' नेहमीच वाचा फोडत आली आहे.. पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका.. सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर 🙏
एका माणसाचा तिरस्कार करता-करता अख्या देशाचा तिरस्कार करु लागलाय... Great Line कांबळे सर 🫂 आणि हो कांबळे सरांचे ते वाक्य फक्त अभ्यासू लोकांनाच समजले असेल👏
I love you kambale sir.. खरचं कांबळे सरान सारखी माणसं होती म्हणून आमच्या सारखी मुले शाळा शिकले.. खरच कांबळे सराना धन्यवाद..पण कुरकुटे सरान सारखी भिकरचोट मास्तर होती म्हणून बऱ्याच पोरांच्या आयुष्याला घोडे लागले.. पण नितीन सर तुम्ही हे दोन्ही अचूक टिपले.. थँक्यू.. नितीन सर आणि.. खूप खूप धन्यवाद कांबळे सर
कांबळे सरांच वाक्य खूप आवडलं संविधान हे देशाचं आहे आणि त्यातील कायदा हा पंत प्रधान आणि सामान्य माणसा साठी सारखाच आहे 💕🙏🏻जयभीम जय संविधान🙏🏻सगळीच लेकरं खूप भारी आहेत☺️पण मध्या कायम भावूक करतो ❤❤❤रेशमाच्या चेहऱ्यावरचे भाव खूप छान वाटतात कुठ ही ओढतान नसते त्याच्यात ❤️ज्योती ची साथ आवडते ❤आणि आज कहर म्हंजे भांडण 😅😅😅हळू हळू पकड घेते मालिका ❤❤
मी आतापर्यंत `शाळा ' अशा अनेक webseries बघीतल्या पण कुठल्याही webseries मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन संविधान लिहिले याचा उल्लेख केला नाही,पण या webseries मध्ये मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे महत्व दाखवले आहे धन्यवाद टिम🙏🙏 जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺
समाजात होणाऱ्या अन्यायावर 'दहावी अ' नेहमीच वाचा फोडत आली आहे.. पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका.. सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजच्या पुढच्या एपिसोडलाही देत राहा 😊❣
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजच्या पुढच्या एपिसोडलाही देत राहा 😊❣
मी स्वतः एक शिक्षिका आहे. खूप गोष्टी रिलेट करतात. खरंच अप्रतिम अशी ही वेब सिरीज आहे. शाळेतील वातावरण,शाळेतील वेगवेगळ्या स्वभावाचे,वागणुकीचे शिक्षक एकदम योग्य प्रकारे सर्व पात्र आहेत. खरंच अप्रतिम 👌👌 माझ्या शाळेतील शिक्षकांना मी एपिसोड शेअर केले आहेत.
'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजच्या पुढच्या एपिसोडलाही देत राहा 😊❣
आजचा भाग खरच खूप छान होता.. परंतु दोन गोष्टी खटकल्या त्या आवर्जून सांगाव्याश्या वाटतात... 1- मुलांनी जी शाळेची तोडफोड केली... हे असं करायला किंवा दाखवायला नको होते.. कारण शाळा ही शाळा असते.. इथूनच पुढे आपल्याला पहिले द्यान मिळते. आणि आपले आयुष्य मार्गी लागते. 2- कुरकुटे मास्तर यांनी आपल्या भारताच्या संविधाना बद्दल जे उच्चार कांबळे सर यांना निर्देशून बोलले... ते अत्यंत लाजिरवाणे आहे... आपल्या भारताच्या संविधाना बद्द्ल बोलतं आहात कुरकुटे सर हे लक्षात असू द्या... जर आज बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला आज या समाजात कोणीही विचारले नसते... बाकी तुमच्या कोणत्याही एपिसोड ला विरोध नाही.... आभ्या, रेश्मा, पल्ली, केवडा, मध्या, सागर, श्रेयस कटके, विक्या आणि ईतर सर्व विध्यार्थि मस्त काम करत आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. शाहिर श्री. समीर बबन मेटकर मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकर वाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी.
@@kkoknatala श्री. के. टी. पवार (कुरकुटे सर) हे खूप साधं व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कलाकार आहेत असे प्रकार शाळेमध्ये Directly Indirectly घडत असतात आणि हेच दाखवण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांचे काम बघा त्यांनी उच्चारलेले शब्द फक्त काल्पनिक आहेत कारण ती व्यक्ती सर्व धर्माचा समान मान करते. त्यांचे गावाकडच्या गोष्टी मधील काम सुद्धा बघावे म्हणजे आपल्या लक्षात येईल
It's majja ❤❤❤चा मी कोटी कोटी आभारी आहे ❤❤ शाळेतल्या जुन्या आठवणी जाग्या करुन दिल्या शाळेतल ते बालपण त्या खोड्या काढणारा क्षण जागा करून दिल्या इट्स माझा च्या सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा आपले प्रत्येक ईपीसोड खुप मन लावुन तासानं तास बघत असतो मला त्यातील रेश्मा ❤ खुप आवडते तिच आभ्यावरील प्रेम जिव्हाळा ती आभ्यासाठी किती किती करते मनात तिच्या त्यांच्याबद्दल बरच काही असुन तिला तो आवडत असुन सुद्धा ती केवडा आणि आभ्याच्या प्रत्येक हो ला हो म्हणत असते,ती म्हणाली ना मी त्याला लहानपणापासून ओळखले तु आत्ता ओळखायला लागले ते पण चुकीचं हे मात्र जास्तच भावनीक होत.❤❤❤❤रेश्मा मीस्स यु ❤❤❤❤
कांबळे सर बरोबर बोले संविधान हे सर्वांचा आहे त्यात आमचं तुमचं काही नाही... जय भीम 💙🙏 गरीब काय असते त्याची आज पुन्हा आठवण आणि जाणीव करून दिली म्हणून आपल्याला जे मिळत त्यात खुश रहा..❤😊 कांबळे सरांसारखे सर सर्वांना मिळायला हवे..😊 खूप छान episode आहे..❤️🔥
काय कमालीचा बनवलाय आजचा भाग.खरंच शाळा आठवली. संवाद लेखन व दिग्दर्शन याला तोडच नाही.एखादया चित्रपटाची निर्मिती सुध्दा एवढी भारी नसेल.तुमचया टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यायतील जुन्या शाळेच्या आठवणी जागा झाल्या खरंच कांबळे सरांसारखे एक तरी शिक्षक आयुष्यात येतात आणि पूर्ण आयुष्य बदलून टाकतात सोन करतात, कांबळे सर ला बगुन आम्हाला आम्हचे सर दिसतात ❤
जीवनात काही मिळो अथवा नाही मिळो पण जीवनाला चांगली दिशा देणारे एक कांबळे सर आणि सुख दुःखात साथ देणारी रेश्मा आणि मध्या सारखे गोड मित्र मैत्रीण असले तेच फार झालं जीवनाचं सोन व्हायला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सिजन एक जोरदार होता पण उत्सुकता लागलेली 10 वी अ ची एक च नंबर सगळे काम करताय रोल जबरदस्त वाटत आहे पुढे काय असेल याची खरच उत्सुकता लागून राहते,अभ्या रेश्मा आणि केवडा एक वेगळीच केमिस्ट्री छान वाटत आहे बघायला एककीकडे मद्या चा भावुक पना आणि विनोदी पण तितकेच खरच सिरीज बघताना एक वेगळेच विश्व निर्माण होतंय सभोवताली सगळे ८ वी १० चे क्षण डोळ्यासमोर येतायत आणि त्यात रमून जायला एक वेगळीच मजा येतेय. आजचा भाग विशेष - आज पहिल्यांदा रेश्मा कोणाशी भांडताना दिसली ते पण खुप छान ऍक्ट होता 👌👌👍👍
खूप छान episode आहे.. परिस्थितीमुळे आपल्याला अभ्यासाला time देता येत नाही....आणि आशा मुलांना समजून घेणार फार कमी असतात ...पण खरचं कांबळे सरांचा सारखा शिक्षक पाहिजे....😢😢 It's majja.. तुम्ही खरचं समजासमोर खरी परिस्थिती... दाखवत आहे... मन भावनिक होत आहे...😢 बाकी all कॅरेक्टर 👌 😊💫... प्रत्येकाचा अभिनय कडकं आहे🔥🌸✨💫
मराठी मनोरंजनसृष्टीमधील एक सोनेरी पर्व म्हणजे आपली 'आठवी अ' वेब सीरिज.. त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका.. सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर 😊
अप्रतिम आजचा भाग होता काय भारी संविधानाचं महत्व पटून सांगितलं . ........ अन्याय् करणाऱ्या न पेक्षा अन्याय सहन करणारा गुलाम असतो The construction power of (Dr) br ambedkar
वाह नितीन सर खूप भावुक आणि मनाला भिडणारा भाग होता हा ❤❤सर्वाना समान अधिकार मिळालाच पाहिजे 😎आणि शेवटचे भाग संपल्यानंतर चे Music मला खूप आवडते तेच या सिरीज चे music ठेवा प्लिज ❤❤खूप खूप प्रेम पुढचा भाग लवकर येउद्या 😍🥰🤩❤️❤️❤️
मी वेबसेरीज अनेक पाहिल्या पण चित्रण आणि वास्तव याच्याशी या मालिकेचा तंतो तंत सादरीकरण केले आहे मी मालिकेतील एका व्यक्तीशी बोलो पण की या टिमशी भेट घ्यायची आहे खरंच अप्रतिम अभिनय आणि विचार
आपल्या संविधानामध्ये असलेली ताकद विद्यार्थ्यांना लढण्याचे बळ देते, समाजात होणाऱ्या अन्यायावर 'दहावी अ' नेहमीच वाचा फोडत आली आहे.. पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका..
जाती भेद आता पण कुठे तरी चालू आहे संविधान आमचं नसून ते पूर्ण भारताच आहे. हे लोकांना कधी काढणार एपसोड पाहून रडायला आल आम्हाला सुधा खालच्या जाती चा मनत होते खूप छान 'दहावी अ ' टीम .... ❤
अन्याय करणाऱ्यान पेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो, उठा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हिच आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवणं आहे 💙✊🏻✍🏻🙏🏻💯
खरचं... नितीन सर आणि सर्व सहकलाकार यांनी आज भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटली तरी देखील समाजात ही अवस्था आहे , ही सत्यपरीस्थिती चित्रित करून तिचे वर्णन केले खुप खुप संवेदनशील.. जय शिवराय जय भीम जय संविधान जय हिंद ❤
दिग्दर्शक माननीय श्री नितीन पवार सर मनःपूर्वक आभार तुम्ही एपिसोड अर्ध्या तासाचा अपलोड केला आहे. खरंच एपिसोड बघण्याआधी एपिसोड चा टाईम बघून आनंद झाला....!! 🙏🙏
Director aani शाळा टीम la एक मनापासून विनंती आहे पुन्हा ही मालिका बंद पाडू नका, खूप छान मालिका आहे आम्ही आमचे बालपण जगत आहोत असे वाटतंय मालिका पाहताना फार मन भावूक होतंय , आणि कांबळे सर सारखे सर जर प्रत्येक शाळेला भेटले तर मुलांचे आणि आपल्या महाराष्ट्रतील कोणत्याही मुलांवर अंन्याय होणार नाही , कांबळे सर ना दिले से सॅल्युट sir🎉❤
It shows drastic changes in story writing skill well developed and handled total struggling of students and teachers by social issues Their thinking capacity as well as sensitivness towards any matter of life good acting emotionally and physically
प्रत्येक शाळेमध्ये असाच कांबळे सर असायला पाहिजे. शाळा ही मुळातच विद्यार्थ्यांसाठी आहे तर विद्यार्थ्यांच्याही ही मनाचा विचार करायला हवा प्रत्येक शाळेने.
शालेय जीवनात कुठेतरी या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यामुळे कुणाला हा भाग आवडेल कोणाला आवडणार नाही असं होईल पण कुरकुटे जे बोलले ते अत्यन्त चुकीचे आहे पण समाजात अजूनही अशी लोक आहेत जे या विचारांची आहेत. बाकी भाग उत्तम!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या ह्या दहावी अ आणि आठवी अ वेबसिरीज बद्दल मला काही येवढ माहिती नव्हतं पण त्या दिवशी दहावी अ 2 भाग माझ्या पुढे आला youtube ला आणि जे सवय लागली बघायची आता इतकं emotionly कनेक्ट झालो आहे पुढचा भाग जो पर्यंत येत करमत नाही खूप मस्त वेब सिरीज आहे plese आठवडयांतून किमान 3 ते 4 तरी एपिसोड टाका ❤️❤️❤️
बहुजन जेव्हा स्वतःची गोष्ट सांगतील तेव्हा खरा चेहरा समोर येईल समाजाचा... Respect to the director 💙❤️
बहुजन समाजच विश्वाचा खरा पाया आहे.. 'दहावीअ' वेब सीरिज नेहमीच लोकांचे खरे प्रश्न जगासमोर आणते.. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हे नवीन पर्व आता सुरु झाले आहे. तुमची साथ याहीपुढे अशीच असेल याची आम्हाला खात्री आहे. तर मग पाहायला विसरू नका, सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर😊
Episode,4
अभिजीत भावा एक नंबर बोलला अन्याय करणार्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो 💙
❤
अगदी बरोबर 👍🏻💙
💯
Ho brobr aahe
समाजात होणाऱ्या अन्यायावर 'दहावी अ' नेहमीच वाचा फोडत आली आहे.. पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका.. सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर 🙏
एका माणसाचा तिरस्कार करता-करता अख्या देशाचा तिरस्कार करु लागलाय...
Great Line कांबळे सर 🫂
आणि हो कांबळे सरांचे ते वाक्य फक्त अभ्यासू लोकांनाच समजले असेल👏
समजले की त्याना काय सांगायचं होत
बरोबर बोले कांबळे सर
एका माणसाचा तिरस्कार करता करता तुम्ही देशाचाच तिरस्कार करायला लागले........guts nitin sir🔥
✅
Hii series chaludya Long time
College bhi dakhva hit hoil series
👌🙏
नाद फक्त मधू कर चा⚔️👿😎🤓🎉❤
I love you kambale sir.. खरचं कांबळे सरान सारखी माणसं होती म्हणून आमच्या सारखी मुले शाळा शिकले.. खरच कांबळे सराना धन्यवाद..पण कुरकुटे सरान सारखी भिकरचोट मास्तर होती म्हणून बऱ्याच पोरांच्या आयुष्याला घोडे लागले.. पण नितीन सर तुम्ही हे दोन्ही अचूक टिपले.. थँक्यू.. नितीन सर आणि.. खूप खूप धन्यवाद कांबळे सर
शिक्षण हे वाघीनी दूध आहे. जो पीयिल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर 💙
😂😂
😅😂
💙🙏🏻
💯💙💪
Vaghin dudh ny det bhava 😂
कांबळे सरांच वाक्य खूप आवडलं संविधान हे देशाचं आहे आणि त्यातील कायदा हा पंत प्रधान आणि सामान्य माणसा साठी सारखाच आहे 💕🙏🏻जयभीम जय संविधान🙏🏻सगळीच लेकरं खूप भारी आहेत☺️पण मध्या कायम भावूक करतो ❤❤❤रेशमाच्या चेहऱ्यावरचे भाव खूप छान वाटतात कुठ ही ओढतान नसते त्याच्यात ❤️ज्योती ची साथ आवडते ❤आणि आज कहर म्हंजे भांडण 😅😅😅हळू हळू पकड घेते मालिका ❤❤
Jay Bhim 💙 public
@@pratibhalokhande3972 web series लोकांच्या मनात चांगल्या पद्धतीने स्थान मिळवत आहे. अभिनंदन सर्वांचे
@@pratibhalokhande3972 ओम पानसकर (मधुकर) एक अतिशय चांगला कलाकार आहे.
Respect
सर्वांना समान अधिकार आहेत तर शिक्षणात आरक्षण कशासाठी ,हि आहे देशाची समानता.
🚩🚩🚩
मी आतापर्यंत `शाळा ' अशा अनेक webseries बघीतल्या पण कुठल्याही webseries मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन संविधान लिहिले याचा उल्लेख केला नाही,पण या webseries मध्ये मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे महत्व दाखवले आहे धन्यवाद टिम🙏🙏 जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺
अन्याय करणाऱ्यां पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो💙🙌
Madhukar Fans ------>❤
Apan Madhukar fan ahe
Madhukar fan only..........❤❤
नाव माहित असणं म्हणजे ओळखण नाही ...नावा मागचा माणूस ओळखने गरजेच आहे... खुप सुंदर वाक्य सर 👌👌...अन्यय कधीच सहन करायचा नसतो....
उत्कृष्ट भाग सर👌👌✨
समाजात होणाऱ्या अन्यायावर 'दहावी अ' नेहमीच वाचा फोडत आली आहे.. पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका.. सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर
रोज एक episode टाकला पाहिजे please like comment 3000 like
नको
जे आहे ते चांगले आहे नाहीतर टीव्ही वरील daily soaps सारखं दुर्लक्ष होईल
❤❤❤❤❤❤
कुरकुटे सरांसारखे जर शिक्षक असला तर त्या शाळेला काहीच अर्थ नाही त्यापेक्षा ह्यांना रिटायर केलं पाहिजे
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजच्या पुढच्या एपिसोडलाही देत राहा 😊❣
❤@@ItsMajja
गरिबी काय असते त्याची आज पुन्हा आठवन आणि जाण झाली..
रेश्मा मधुकर आणि अभी. खुप छान अभिनय ❤❤
❤️❤️
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजच्या पुढच्या एपिसोडलाही देत राहा 😊❣
मधुकर सारखेच विद्यार्थी पुढे जाऊन राडा करतात 💯चांगल असो वा वाईट शाळेत नाव गाजन गरजेच आहे😎, ह्याच आठवणी जीवनाला रंग देतात ❤
मी स्वतः एक शिक्षिका आहे. खूप गोष्टी रिलेट करतात. खरंच अप्रतिम अशी ही वेब सिरीज आहे. शाळेतील वातावरण,शाळेतील वेगवेगळ्या स्वभावाचे,वागणुकीचे शिक्षक एकदम योग्य प्रकारे सर्व पात्र आहेत. खरंच अप्रतिम 👌👌
माझ्या शाळेतील शिक्षकांना मी एपिसोड शेअर केले आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व लोकांसाठी मुला मुलींसाठी प्रेरणादायी आहेत .... ☝🏻💯💯🙏🏻✨🪷
फायनली कांबळे सरांची एंट्री...💙
तळागाळातील जगण्याची जाणं असलेलं अनोख पात्र!
'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
3 दिवस एपिसोड ठेवा ❤
MH 09 kolhapurkar
kamble siracha ek ep banva ki
Kurkute हे पात्र योग्य नाही
Funny episode kara
कांबळे सरांसारखे सर्वांना मिळायला हवे😊😊😊😊😊😊
मध्या आब्या & रेश्मा यांना मात्र chalange नाही. खरंच 1 no episode झाला आहे ❤❤
मंदिरात शूटींग केली तरी पण मुलांनी चप्पल काढली खरंच संस्कृती जपली ❤
@krushnakamble007 हेच तर आपले संस्कार आहेत की कोणत्याही घरात किंवा मंदिरात प्रवेश करताना आपल्या पायातील चप्पल बूट काढून प्रवेश करणे
फ़क्त मधुकर डॉन बोलते 😂🤩😎
Respect to Dr. Babasaheb Ambedkar 💙🌍
💙💙💙
1 number❤
💯💙
💙👑
Jai bhim 💙💙jay shivray🧡🧡🧡
Respect for director💙
Dr. Babasaheb Ambedkar's constitution is not only for Bahujans...It is for Every Indian. Jay Bheem! 💙
कोणा कोणाला दहावी अ ही वेबसिरीज खूप आवडते ❤️🥰
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजच्या पुढच्या एपिसोडलाही देत राहा 😊❣
❤❤
कांबळे सरांनी संविधान बद्दल खुप छान सांगितले 😊
Respect to. Dr Babasaheb Ambedkar 💙
बाबासाहेब आंबेडकरांना शतशः नमन 🙏
अप्रतीम आजचा भाग होता, संविधानाच महत्व सांगणारा आणि अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा होता, खूप छान नितीन पवार सर धन्यवाद.
*कांबळे सर च्या आयुष्यात पन काय बदलाव झाला याच्या वर सुद्धा* *पुर्ण एपिसोड नाही जमला तरी प्रत्येक एपिसोड मधे screen play चांगला दया* ❤️☘️
कांबळे सरांची entry special झाली पाहिजे
Ho na
Kamble sir kuthe ahet
Ha episode pahun junya athavni jiwant zhyalya😢❤❤
@@nithinhiwale आजचा episode बघा त्यात entry झाली आहे कांबळे सरांची
आजचा भाग खरच खूप छान होता.. परंतु दोन गोष्टी खटकल्या त्या आवर्जून सांगाव्याश्या वाटतात...
1- मुलांनी जी शाळेची तोडफोड केली...
हे असं करायला किंवा दाखवायला नको होते.. कारण शाळा ही शाळा असते.. इथूनच पुढे आपल्याला पहिले द्यान मिळते. आणि आपले आयुष्य मार्गी लागते.
2- कुरकुटे मास्तर यांनी आपल्या भारताच्या संविधाना बद्दल जे उच्चार कांबळे सर यांना निर्देशून बोलले... ते अत्यंत लाजिरवाणे आहे... आपल्या भारताच्या संविधाना बद्द्ल बोलतं आहात कुरकुटे सर हे लक्षात असू द्या...
जर आज बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला आज या समाजात कोणीही विचारले नसते... बाकी तुमच्या कोणत्याही एपिसोड ला विरोध नाही.... आभ्या, रेश्मा, पल्ली, केवडा, मध्या, सागर, श्रेयस कटके, विक्या आणि ईतर सर्व विध्यार्थि मस्त काम करत आहे.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
शाहिर श्री. समीर बबन मेटकर
मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकर वाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी.
हे सेम माझा मनात पण आलं पण नंतर कळलं की हे दावूनच समाजला सांगू शकतो अस वागणं चुकीचं आहे
@@kkoknatala श्री. के. टी. पवार (कुरकुटे सर) हे खूप साधं व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कलाकार आहेत असे प्रकार शाळेमध्ये Directly Indirectly घडत असतात आणि हेच दाखवण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांचे काम बघा त्यांनी उच्चारलेले शब्द फक्त काल्पनिक आहेत कारण ती व्यक्ती सर्व धर्माचा समान मान करते. त्यांचे गावाकडच्या गोष्टी मधील काम सुद्धा बघावे म्हणजे आपल्या लक्षात येईल
Chukich ahe pan je क्वचित शाळेत real madhe होत ते दाखवलं आहे ❤❤
आठवड्यातून तीन तरी episode येऊ द्या ,, तीन दिवस अजून वाट बघायची खूप bore hot ,, mg काहीच इंटरेस्ट राहत नाही
Barabar hai
Hoy yaar😢😢😢😢😢
Kharch 😢😢
Bhava tyana pn Kam ast abhyas asto
Ha interest Kami hoty
It's majja ❤❤❤चा मी कोटी कोटी आभारी आहे ❤❤ शाळेतल्या जुन्या आठवणी जाग्या करुन दिल्या शाळेतल ते बालपण त्या खोड्या काढणारा क्षण जागा करून दिल्या इट्स माझा च्या सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा आपले प्रत्येक ईपीसोड खुप मन लावुन तासानं तास बघत असतो मला त्यातील रेश्मा ❤ खुप आवडते तिच आभ्यावरील प्रेम जिव्हाळा ती आभ्यासाठी किती किती करते मनात तिच्या त्यांच्याबद्दल बरच काही असुन तिला तो आवडत असुन सुद्धा ती केवडा आणि आभ्याच्या प्रत्येक हो ला हो म्हणत असते,ती म्हणाली ना मी त्याला लहानपणापासून ओळखले तु आत्ता ओळखायला लागले ते पण चुकीचं हे मात्र जास्तच भावनीक होत.❤❤❤❤रेश्मा मीस्स यु ❤❤❤❤
Thanks
कांबळे सर बरोबर बोले संविधान हे सर्वांचा आहे त्यात आमचं तुमचं काही नाही... जय भीम 💙🙏 गरीब काय असते त्याची आज पुन्हा आठवण आणि जाणीव करून दिली म्हणून आपल्याला जे मिळत त्यात खुश रहा..❤😊 कांबळे सरांसारखे सर सर्वांना मिळायला हवे..😊 खूप छान episode आहे..❤️🔥
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩🚩✅
Chatrapati shivaji maharaj kase rayte sathi ladhale tase kambale sir tumacha sathi ladhat aahe❤😊
Amedkarwadi webseriess 😎
Feelling proud for this series💯⚜️
कांबळे सरांच ते वाक्य लाखात एक होते💯
अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो :- DR . BABASAHEB AMBEDKAR 💙🌎
रेश्मा ❤अभ्या❤मधुकर फॅन ❤
अप्रतिम आणि ज्यांनी कोणी ही स्टोरी लिहिली त्यांना 100 तोफांची सलामी
भाग खूप मस्त आहे पाहून माज्या शाळेची आठवण करून देते 👌👌❤️❤️
काय कमालीचा बनवलाय आजचा भाग.खरंच शाळा आठवली. संवाद लेखन व दिग्दर्शन याला तोडच नाही.एखादया चित्रपटाची निर्मिती सुध्दा एवढी भारी नसेल.तुमचया टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
केवडा आणि रेश्मा, best actors ❤
Thanks!
आयुष्यायतील जुन्या शाळेच्या आठवणी जागा झाल्या खरंच कांबळे सरांसारखे एक तरी शिक्षक आयुष्यात येतात आणि पूर्ण आयुष्य बदलून टाकतात सोन करतात, कांबळे सर ला बगुन आम्हाला आम्हचे सर दिसतात ❤
ही web series बघुन येवढाच शब्द दिसतो युगप्रवर्तक ❤ आणि मराठी भाषेच्या नव्या युगाचे अग्रेसर❤
ही वेब सिरीज आता लवकर बंद करू नका 💝💝
कांबळे सर सारखे मानस फार कमी असतात ज्यांना परिस्तिथी ची जाणिव असते...😢😊
जीवनात काही मिळो अथवा नाही मिळो पण जीवनाला चांगली दिशा देणारे एक कांबळे सर आणि सुख दुःखात साथ देणारी रेश्मा आणि मध्या सारखे गोड मित्र मैत्रीण असले तेच फार झालं जीवनाचं सोन व्हायला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सिजन एक जोरदार होता पण उत्सुकता लागलेली 10 वी अ ची एक च नंबर सगळे काम करताय रोल जबरदस्त वाटत आहे पुढे काय असेल याची खरच उत्सुकता लागून राहते,अभ्या रेश्मा आणि केवडा एक वेगळीच केमिस्ट्री छान वाटत आहे बघायला एककीकडे मद्या चा भावुक पना आणि विनोदी पण तितकेच खरच सिरीज बघताना एक वेगळेच विश्व निर्माण होतंय सभोवताली सगळे ८ वी १० चे क्षण डोळ्यासमोर येतायत आणि त्यात रमून जायला एक वेगळीच मजा येतेय.
आजचा भाग विशेष - आज पहिल्यांदा रेश्मा कोणाशी भांडताना दिसली ते पण खुप छान ऍक्ट होता 👌👌👍👍
डायरेक्टर सर कृपया दहावी अ चे जास्तीत जास्त एपिसोड बनवा❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍
खूप छान episode आहे.. परिस्थितीमुळे आपल्याला अभ्यासाला time देता येत नाही....आणि आशा मुलांना समजून घेणार फार कमी असतात ...पण खरचं कांबळे सरांचा सारखा शिक्षक पाहिजे....😢😢 It's majja.. तुम्ही खरचं समजासमोर खरी परिस्थिती... दाखवत आहे... मन भावनिक होत आहे...😢 बाकी all कॅरेक्टर 👌 😊💫... प्रत्येकाचा अभिनय कडकं आहे🔥🌸✨💫
@@shubham6444 प्रत्येक शाळेत कांबळे सर यांच्यासारखे एक तरी शिक्षक असतातच जे मुलांच्या भावना समजाऊन घेतात
अशा आहे की दहावी अ चे एपिसोड आठवी अ पेक्षा जास्त असतील ❤️😇
नितीन सरांनी अप्रतिम direction केलय...आणि सध्या समाजात घडणाऱ्या गोष्टी नकळतपणे मांडल्यात...खुपच छान प्रत्येक भाग संपला की आतुरता वाढायला लागलीये....👌👏
सर्वांनी खूप सुंदर अभिनय केला आहे ❤❤❤
नाव माहीत असणे म्हणजे ओळखणे नाही..त्या नावामागचा माणूस ओळखणे गरजेचे आहे.... अप्रतिम वाक्य सर.
कांबळे सर तुम्ही खरचं खूप छान आहात एवढं होऊन ही तुम्ही त्यांच्याबरोबर आहात
खरंच सर
तुमचा प्रत्येक एपिसोड खूप मनाला लागतो
आज खरंच डोळ्यात पाणी आले
मराठी मनोरंजनसृष्टीमधील एक सोनेरी पर्व म्हणजे आपली 'आठवी अ' वेब सीरिज.. त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका.. सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या RUclips चॅनेलवर 😊
खूप छान episode,,,, आहेत,,, मुलांची परिस्थिती कळल्याशिवाय कोणी मुलांबद्दल वाईट विचार करू नये ते हुशार आहे की नाही,,,, गरिबाचे मुलेही हुशार असतात,,,,,💙
🥰🥰
आजचा episode खरंच खूप छान होता ❤❤
कांबळे sir great माणूस yarrr आणि एपिसोड तर एकच नंबर ❤️❤️
संविधान हा देशाचा कणा आहे ज्याने देश आपलं चालतोय आणी सुरक्षित आहे कांबळे सर बरोबर बोलत आहेत
रेश्मा प्रेमी ❤
❤
अप्रतिम आजचा भाग होता काय भारी संविधानाचं महत्व पटून सांगितलं .
........
अन्याय् करणाऱ्या न पेक्षा अन्याय सहन करणारा गुलाम असतो
The construction power of (Dr) br ambedkar
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो 💯💯💯💯💙💙💙
नितीन सर एकच तर हृदय आहे किती वेळा जिंकणार
तोड नाय तुमच्या विचारांना आणि लेखणीला
Luv uh sir...❤
बाकी सर्वांचा अभिनय तेव्हढाच काबिले तारीफ
गाव लक्षात ठेवायचं वेखंड वाडी ✨❤️😘
वाह नितीन सर खूप भावुक आणि मनाला भिडणारा भाग होता हा ❤❤सर्वाना समान अधिकार मिळालाच पाहिजे 😎आणि शेवटचे भाग संपल्यानंतर चे Music मला खूप आवडते तेच या सिरीज चे music ठेवा प्लिज ❤❤खूप खूप प्रेम पुढचा भाग लवकर येउद्या 😍🥰🤩❤️❤️❤️
या एपिसोड मध्ये.सगळे.राजकारण वाटते.
.
कुराकुठे सर.खूप वाईट केले तुम्ही...
अभ्या दहावी ड मधूनच शाळेत टॉपर यायचं ❤❤
कांबळे सर एक नंबर आहेत ❤
मी वेबसेरीज अनेक पाहिल्या पण चित्रण आणि वास्तव याच्याशी या मालिकेचा तंतो तंत सादरीकरण केले आहे मी मालिकेतील एका व्यक्तीशी बोलो पण की या टिमशी भेट घ्यायची आहे खरंच अप्रतिम अभिनय आणि विचार
ऐक नंबर झालं आहे ऐपीसोड मला तर खुप छान वाटला असं नविन नविन ऐपीसोड आमच्या साठी घेऊन या👍👌👌👌👌
खरच आज सर्व कलाकारांचे मनापासून आभार लेखक यांनी भारताचे संविधान या बद्दल भाग करून प्रत्येक विक्तीला जगण्याचा अधिकार समजून दिला त्या बदल आभार मानतो 🙏🙏
आपल्या संविधानामध्ये असलेली ताकद विद्यार्थ्यांना लढण्याचे बळ देते, समाजात होणाऱ्या अन्यायावर 'दहावी अ' नेहमीच वाचा फोडत आली आहे.. पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे त्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहायला विसरू नका..
अभ्या च आणि केवडा च काय होनार❤🎉🎉
जाती भेद आता पण कुठे तरी चालू आहे संविधान आमचं नसून ते पूर्ण भारताच आहे. हे लोकांना कधी काढणार एपसोड पाहून रडायला आल आम्हाला सुधा खालच्या जाती चा मनत होते खूप छान 'दहावी अ ' टीम .... ❤
गरिबीतून शाळा शिकण्याचा संघर्ष खूप मस्त सादरीकरण केलं आहे
अन्याय करणाऱ्यान पेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो, उठा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हिच आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवणं आहे 💙✊🏻✍🏻🙏🏻💯
खूप छान बघताना अजून उत्साह वाढत जातो आजपर्यंत आवडलेली सर्वात भारी वेब सिरीज अभिमान आहे की आपल्या मातीतली वेब सिरीज आहे ❤ लवकर संपवू नका 🙏
वा अभिजित आवडलं भावा
अन्याय करणाऱ्या पेक्षा ,अन्याय सहन करणारा मोठा गुनेगार असतो..👍
खरचं...
नितीन सर आणि सर्व सहकलाकार यांनी आज भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटली तरी देखील समाजात ही अवस्था आहे , ही सत्यपरीस्थिती चित्रित करून तिचे वर्णन केले
खुप खुप संवेदनशील..
जय शिवराय जय भीम जय संविधान जय हिंद ❤
ही 1 मालिका नसून 1 प्रेरणा कहाणी आहे.. 👌👌
*_अन्याय करणाऱ्यापेक्षा, अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो...🔝💯_*
दिग्दर्शक माननीय श्री नितीन पवार सर मनःपूर्वक आभार तुम्ही एपिसोड अर्ध्या तासाचा अपलोड केला आहे. खरंच एपिसोड बघण्याआधी एपिसोड चा टाईम बघून आनंद झाला....!! 🙏🙏
Director aani शाळा टीम la एक मनापासून विनंती आहे पुन्हा ही मालिका बंद पाडू नका, खूप छान मालिका आहे आम्ही आमचे बालपण जगत आहोत असे वाटतंय मालिका पाहताना फार मन भावूक होतंय , आणि कांबळे सर सारखे सर जर प्रत्येक शाळेला भेटले तर मुलांचे आणि आपल्या महाराष्ट्रतील कोणत्याही मुलांवर अंन्याय होणार नाही , कांबळे सर ना दिले से सॅल्युट sir🎉❤
❣️Kevda 👩❤️👨Abhya❣️👀😍
Reshma true ❤ kevdha only attraction ahe
Bass gapp😂
She deserves better
It shows drastic changes in story writing skill well developed and handled total struggling of students and teachers by social issues Their thinking capacity as well as sensitivness towards any matter of life good acting emotionally and physically
Zavade Kevda 🤣🤣
कांबळे सर आम्हाला पाहिजे होते ❤❤❤❤❤❤
मस्त कांबळे सर ऑल टीम मस्त मॅडम आणि नवीन आलेले सर यांनी कांबळे सरांच्या बाजूला सामील व्हावे ही पुढील भागात अपेक्षा
सगळ्यांना आयुष्यात कांबळे सरांसारखे भेटला पाहिजे❤
प्रत्येक शाळेमध्ये असाच कांबळे सर असायला पाहिजे. शाळा ही मुळातच विद्यार्थ्यांसाठी आहे तर विद्यार्थ्यांच्याही ही मनाचा विचार करायला हवा प्रत्येक शाळेने.
कांबळे सर मन जिंकलं तुम्ही ❤
केवडा ❣️ प्रेमी लाइक करा❤❤❤❤
Kamble sir full respect ❤❤❤❤ aani aabhya jra changla vaag bhava, reshma ch prem aahe tujav bhai, kevda mdhe aalya tumcha
कांबळे सर मस्त आहेत❤❤❤
खरंच कांबळे सरांसारखा समंजस शिक्षक भेटायला नशीब लागत आणि ते नशीब तुमच्याकडे आहे.... प्रत्येक शाळेत कुरकुरे सरासारखा शिक्षक असतोच....
रेश्मा उत्तम भूमिका निभावतीये सई❤❤
शालेय जीवनात कुठेतरी या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यामुळे कुणाला हा भाग आवडेल कोणाला आवडणार नाही असं होईल पण कुरकुटे जे बोलले ते अत्यन्त चुकीचे आहे पण समाजात अजूनही अशी लोक आहेत जे या विचारांची आहेत. बाकी भाग उत्तम!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@prakashsalunkhe8267 त्यामुळेच श्री. के टी पवार ( कुरकुटे सर) यांना अशी भूमिका दिली आहे