'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
सातारा, पाटण...जरेवाडी (बहुले ) खूप छान एपिसोड असतात. अगदी अर्धा तास शाळेत रमल्यासारखं वाटत. हे बघताना मित्रांची खूप आठवण येते. असचं तुमच्या प्रयत्नांना यश येत राहो. आणि असचं तुम्ही आमचं मनोरंजन करत राहो. पुढील वाटचालीस पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🙏🏻💐
ही तरी खरोखर स्टोरी आहे बऱ्याच शाळेत असाच मुलांवर अन्याय होतो याच्यावर भाग बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कांबळे सरांसारखे शिक्षक प्रत्येक शाळेत पाहिजेत 💝
जीवनात साथ देणारा मोठा भाऊ जीवनाला योग्य दिशा देणारे कांबळे सर कायम अडचणीत साथ देणारा मध्या सारखा मित्र कायम सुख दुःखात सोबत असणारी रेश्मा सारखी गोड मैत्रीण आणि कधीही न संपणारी ही १० अ सीरिज 🫡❤️❤️❤️✨✨👌🤞😘👏👏
आज चा एपिसोड पाहून मला माझ्या शाळेची आठवण झाली....आम्ही शाळेचे नुकसान केले नाही पण शाळेसाठी खरी कमाई या योजनेतून आम्ही पण गाव भर फिरून लोकांचे घराची सफ सफाई केली कोणते पण काम केली झाड झूड केली त्यातून आम्हाला 8 दिवसात 2010 यावर्षी आम्ही 3500 रु एवढी रक्कम गोळा केली होती. तोच क्षण आज् या एपिसोड मधून माझ्या समोर दिसला......👌🏻👌🏻👌🏻💐
दारिद्र्याच्या तळातुन वर आलेला कलाकार च असे वास्तविक चित्र पडद्यावर झळकवु शकतो,आणि तो कलाकार म्हणजे आपले दिग्दर्शक श्री.माननिय नितीन पवार सर यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏👍
अरे देवा ❤️किती बोलाव या सिरीज बदल माझा घरात टीव्ही वर अनेक सीरिअल लागतात एकही पाहत नाही मी पण ही सिरीज पाहून डोळ्यात पाणी येते, किती नेसर्गिक अभिनय, गाव, शाळा, मित्र, साथ, शिक्षक कौतुक करायला शब्द अपुरे पडतील 👏👏👏 plzz एपिसोड चा वेळ वाढेल तर खूप भारी वाटेल
काबंळे सराचे पात्र खुप छान असे सर प्रत्येक शाळेत असावे असे सर ज्याना गरबिची जान आहे किती छान प्रकारे मुलाना समजवतात असे सर प्रत्येक शाळेवर असावीत.... 👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉
सर्वात महत्वाचे म्हणजे कोरी पाटी प्रोडक्शन हा चॅनेल खरंच 1नंबर आहे.... आत्ता पर्यंत जेवड्या वेबसिरीस काढल्या आहे खरंच 1 नंबर आहे...आणि महत्वाचं म्हणजे डोंगरातील राहणीमान जुनी काळचे खेडे गाव ती भाषा सर्वच मस्त आहे राव...❤❤❤❤
कांबळे सर एक शिक्षक म्हणून आयुष्यात एगदा तरी सर्वाना भेटायला पाहिजे कांबळे सर बेळगावला या तुम्ही सर अभ्याला मधूकरला रेश्माला केवडाला घेऊन या सर आमच्या बेळगावला लई फिरायला आहे आणि शूटिंग साटी पण चांगली जागा आहे पिलीज सर कांबळे सर कमेंट करुन तुमचा नंबर पाटवा नाही मनू नका ❤🎉
मित्रांची फक्त सुखात नाहीतर दुःखात पण साथ सोडत नाहीत खुप छान episod करता सर्वजण तुम्ही आणि दाद्या ला आणि कांबळे सर एक नंबर कॅरेक्टर आहे आवडलं आपल्याला 🤝👍🏻🥰💯
पाहताना अस वाटतं होत , आपण स्वतःच आहे सामोरं ती परस्थिती ते मित्र प्रेम , कांबळे सरां सारखे प्रेमळ शिक्षक काही मगरूर शिक्षक, मुख्याध्यापक सारखे खंबीर व्यक्तिमत्व कस सगळं डोळ्यासमोर घडतंय असचं वाटतं होत, ते मस्त बॅग्राऊंड संगीत कोरस धून निसर्गमय गावचं निरागस लोकेशन, घरचं दारिद्र काही धनदांडग्याची मगरूर पोर , सर्वांचा भारी अभिनय , वा ह्या सर्वाना जोडणारे नितीन सर वाह खूप छान खूप शुभेच्छा 🥰🌹💐🎥
आजचा भाग पाहता कांबळे सर याच्या संवादातून शाळेचे दिवस आठवले होणारा तो आठवडे बाजार आणि होणारी पालकांची घालमेल खूप मनाला भावलेली आताच्या युगातील ही मराठी वेब सिरीज खूप आठवणी जाग्या करतात
कांबळे सर मुलानी लूकसान की खर सर मुल दुसऱ्याचा घरात झाड लोट केली आणि फरची पण पुसली आणि कपडे भांडी पण गासली कांबळे सर मुलाना पाहून खुप वाईट वाटल कांबळे सर आई शपत सर 😢😢😢😢
मुलांनो सर्व कार्य तूम्ही खुप छान करता फक्त भाग 1 तासाचा बनवा पहायला खूप खूप बर वाटत आपलाच विठ्ठल आण्णा शिंदे मलठण शिंदेवाडी शिरूर तालुका पुणे तूम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला
Sir 1 part 60 tari minutes cha theva ved KSA ky challa jate kdtch nahi baghta baghta bohot chhan series vatli ❤ sarwat jast aavdleli series maza life mdhil khup ka bhupach Sundar 🔥
जेवढ भावनिक भाग पाहून होत नाही त्यापेक्षा कितीतरी भावुक लोकांनी केलेल्या हृदय स्पर्शी कॉमेंट बघून होत, आपण सगळ्यांनी केलेल्या बहुमूल्य कॉमेंट बद्दल आपणा सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
आभ्याचे केस तेवढे कमी करा.शिस्तप्रिय इमेजला तडा जातोय.आमच्या मराठी शाळेत चालू आठवड्यातच असा नियम निघालाय की डोक्याचे केस हाती सापडले नाही पाहिजेत.सगळी मुलं बर्यापैकी टकली केली आहेत.तुमचं teamwork and combination एकदम perfect आहे.नितीन तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.तुम्ही सर्वजण एक दिवस नक्कीच National Award winning team असणार.
भावांनो खूप छान एपिसोड होता आम्ही पण शाळेत असताना दहावीला असंच काहीतरी काम केलं होतं सरांनी आम्हाला सरांनी आम्हाला एवढ्या मारलं होतं की आम्हाला तर पेन पण हातात पकडता येत नव्हता पण त्याची आठवण आज सुद्धा तुमच्या एपिसोड बघून झाली मी पण शाळेतले जगातील डान्स तोडले होते यातील तुमच्या सारखाच खूप नुकसान केलं होतं आम्हाला पण सरांनी सर्वांच्या समोर आई-वडिलांना घेऊन आल्याशिवाय वर्गात घेतले नव्हतं
'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
😊😊🎉🎉
Ho aajcha bhag kuch mast hota
सातारा, पाटण...जरेवाडी (बहुले )
खूप छान एपिसोड असतात. अगदी अर्धा तास शाळेत रमल्यासारखं वाटत.
हे बघताना मित्रांची खूप आठवण येते.
असचं तुमच्या प्रयत्नांना यश येत राहो. आणि असचं तुम्ही आमचं मनोरंजन करत राहो.
पुढील वाटचालीस पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🙏🏻💐
🎉 video kamitkami 30 min cha tari banvA
Nahi purn 1 time taka
Episode फक्त 22 मिनीटांचा 😢 कमीत कमी 50 मिनीटांचा तरी करा... आस कोणाला वाटतंय त्यांनी like करा....❤😢
Daily episode yayla pahijet 😅😢
😢😢
तस काय होणार नाही.. त्यामुळे लाईक पण नाही..
Tey pn shikshan ghenari mula ahet school madhun. Study madhun shoot krt asatil ..apn jase episode ahet tey pahun support kru jast hav nako
Daily episode taka
प्रत्येक लहान भावाला असा एक समजुन घेणारा हुशार साथ देणारा मोठा भाऊ हा हवाच लय भारी भावा एक नंबर 👍👌🙏💐💐💐🌹🌹🌹
Lakhat ek coment ahe he ❤❤
@SagarWaghmare-mv8rx धन्यवाद भावा 🙏💐💐💐🌹🌹🌹
कांबळे सरांना गरीबीची जाणीव आहे😢 सर खूप समजदार आणि चांगले आहे कांबळे सरासाठी एक लाईक.....❤❤
ही तरी खरोखर स्टोरी आहे बऱ्याच शाळेत असाच मुलांवर अन्याय होतो याच्यावर भाग बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कांबळे सरांसारखे शिक्षक प्रत्येक शाळेत पाहिजेत 💝
हो बरोबर तुमचं ❤😊
भाऊ खरंच ahe आमच्या वर असच आणाय झालाय
पडव्यावर दिसणारे कलाकार तर चांगलेच आहेत पन पडदयामागुन जे एपिसोड मधे दिसत नाहीत पन स्टोरी , direction करणारे नितिन पवार सर यांच्यासाठी ❤️☘️
आज च एपिसोड चालत नाही कसकाय की
@@omdodge9060 udya ahe
Kevda lovers❤❤
@@rupalisutar2994lesbian आहे ka😅
कांबळे सरांना गरिबीची जाणीव आहे,😢 सर खूप समजदार आणि चांगले आहेत कांबळे सरांसाठी एक लाईक.......❤👍
❤❤❤😊
हिंसा आणि अहिंसा यातून काय प्रकार घडतो आणि यातून प्रामाणिकपणाने न लाजता काम करणे हा प्रसंग मुलांना कस वागावं याच उत्तम उदाहरण❤❤
कांबळे सर यांच्या सारखा एक तरी शिक्षक प्रत्येक शाळेत असतोच❤
आमच्या शाळेत तर सगळेच असे होते❤❤
आता सरकारी शाळाच राहील्या नाहीत मग कांबळे सर सारखे शिक्षक कुठून येणार
कांबळे सर सारखे शिक्षक प्रत्येक शाळेत असावेत असे कोणा कोणाला वाटते ❤
❤❤❤
मला वाटतंय ❤🎉🎉
Ho Mla Pn Vatty Best Guru😊
हो
Same too same thinking 👍🏻
कांबळे सरांसारखे सर असतील तर मराठी शाळा खूप पुढे जातील ❤❤❤
एपिसोड बागितला बर वाटल खरच कांबळे सरांगत एक शिक्षक आणि केवढा रेश्मी गत एक मैत्रीण आयुष्यात पाहिजेत
Reshmi che dole ani facial expression Khup kahi sangun jatat... Jevha kevda cha ullekh hoto...
Triangle Khup chhan
कांबळे सर तुम्हाला खरोखर सलाम फार सुंदर तुमच्या सारखे सर प्रत्येक शाळेत पाहिजेत ❤
जीवनात साथ देणारा मोठा भाऊ
जीवनाला योग्य दिशा देणारे कांबळे सर
कायम अडचणीत साथ देणारा मध्या सारखा मित्र
कायम सुख दुःखात सोबत असणारी रेश्मा सारखी गोड मैत्रीण
आणि कधीही न संपणारी ही १० अ सीरिज 🫡❤️❤️❤️✨✨👌🤞😘👏👏
आज चा एपिसोड पाहून मला माझ्या शाळेची आठवण झाली....आम्ही शाळेचे नुकसान केले नाही पण शाळेसाठी खरी कमाई या योजनेतून आम्ही पण गाव भर फिरून लोकांचे घराची सफ सफाई केली कोणते पण काम केली झाड झूड केली त्यातून आम्हाला 8 दिवसात 2010 यावर्षी आम्ही 3500 रु एवढी रक्कम गोळा केली होती. तोच क्षण आज् या एपिसोड मधून माझ्या समोर दिसला......👌🏻👌🏻👌🏻💐
दारिद्र्याच्या तळातुन वर आलेला कलाकार च असे वास्तविक चित्र पडद्यावर झळकवु शकतो,आणि तो कलाकार म्हणजे आपले दिग्दर्शक श्री.माननिय नितीन पवार सर यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏👍
छान सामाजिक संदेश दिला आहे आपण, समाजात शिकणाऱ्या होतकरू मुला मुलींना प्रत्येकाने जबाबदारी ओळखून मदत केली पाहिजे 👍
कांबळे सर एक शिक्षक आयुष्यात एकदा तरी सर्वाना भेटायला पाहिजे ✌️
नक्कीच... उशीरा का होईना पण भेटलेच.
अरे देवा ❤️किती बोलाव या सिरीज बदल माझा घरात टीव्ही वर अनेक सीरिअल लागतात एकही पाहत नाही मी पण ही सिरीज पाहून डोळ्यात पाणी येते, किती नेसर्गिक अभिनय, गाव, शाळा, मित्र, साथ, शिक्षक कौतुक करायला शब्द अपुरे पडतील 👏👏👏 plzz एपिसोड चा वेळ वाढेल तर खूप भारी वाटेल
वयस्कर लोकांना आपण अडाणी म्हणून टाळत असतो पण वेळेनुनार त्यांचे अनमोल बोल आठवतात..🥺#राग आणि भीक माग 💯⌛
काबंळे सराचे पात्र खुप छान असे सर प्रत्येक शाळेत असावे असे सर ज्याना गरबिची जान आहे किती छान प्रकारे मुलाना समजवतात असे सर प्रत्येक शाळेवर असावीत.... 👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉
आपल्या ला शाळेची जाणीव आणि महत्व समजवून सांगतात हे कलाकार आणि प्रेम भावना काय आहे ते समजते व पहिल प्रेम याची आठवण करून देत
मधुकर चा नाद करायचा नाही❤❤
कांबळे सरांसारखे सर असतील तर मराठी शाळा खूप पुढे जातील
आयुष्यातील सर्वात आनंदाचे दिवस म्हणजे शाळेतील दिवस,
खूप खूप आठवण येते आता त्या शाळेतील दिवसांची, अगदी डोळ्यात पाणी येतो. 😭🙏
रेशमा बाळा तूला कस कळत नाही बाळा ती येवढी सूंदर केवडा बाळ सोडून तूझ्या माग कसा लागल बाळा❤❤
Reshma best aahe
Reshma best ahe Sundar ch kay gheun bsla ahes mann bg
Bhau ghe na mitun 😂😂😂
सुंदरते पेक्षा मन महत्वाचे असते ❤️
😂😂
सर्वात महत्वाचे म्हणजे कोरी पाटी प्रोडक्शन हा चॅनेल खरंच 1नंबर आहे.... आत्ता पर्यंत जेवड्या वेबसिरीस काढल्या आहे खरंच 1 नंबर आहे...आणि महत्वाचं म्हणजे डोंगरातील राहणीमान जुनी काळचे खेडे गाव ती भाषा सर्वच मस्त आहे राव...❤❤❤❤
मुलांना केलेल्या चुकांची जाणीव करून देणे यातच तर शिक्षककाची जबाबदारी आहे छान आणि मुलांना केलेली चूक लक्षात आणून देणारे कांबळे sir mast🎉❤🎉❤🎉
कांबळे सर एक शिक्षक म्हणून आयुष्यात एगदा तरी सर्वाना भेटायला पाहिजे कांबळे सर बेळगावला या तुम्ही सर अभ्याला मधूकरला रेश्माला केवडाला घेऊन या सर आमच्या बेळगावला लई फिरायला आहे आणि शूटिंग साटी पण चांगली जागा आहे पिलीज सर कांबळे सर कमेंट करुन तुमचा नंबर पाटवा नाही मनू नका ❤🎉
मित्रांची फक्त सुखात नाहीतर दुःखात पण साथ सोडत नाहीत खुप छान episod करता सर्वजण तुम्ही आणि दाद्या ला आणि कांबळे सर एक नंबर कॅरेक्टर आहे आवडलं आपल्याला 🤝👍🏻🥰💯
पाहताना अस वाटतं होत , आपण स्वतःच आहे सामोरं ती परस्थिती ते मित्र प्रेम , कांबळे सरां सारखे प्रेमळ शिक्षक काही मगरूर शिक्षक, मुख्याध्यापक सारखे खंबीर व्यक्तिमत्व कस सगळं डोळ्यासमोर घडतंय असचं वाटतं होत, ते मस्त बॅग्राऊंड संगीत कोरस धून निसर्गमय गावचं निरागस लोकेशन, घरचं दारिद्र काही धनदांडग्याची मगरूर पोर , सर्वांचा भारी अभिनय , वा ह्या सर्वाना जोडणारे नितीन सर वाह खूप छान खूप शुभेच्छा 🥰🌹💐🎥
मी आहे तुझा पाठीशी असा एक मोठा भाऊ पहिजे ❤
आजचा भाग पाहता कांबळे सर याच्या संवादातून शाळेचे दिवस आठवले होणारा तो आठवडे बाजार आणि होणारी पालकांची घालमेल खूप मनाला भावलेली आताच्या युगातील ही मराठी वेब सिरीज खूप आठवणी जाग्या करतात
धन्यवाद कांबळे Sir 😊 खूब छान मार्ग दाखला तुमि
And Special Thanks Sandeep Kaka ❤
मैत्री ही लय मोठी ताकत असते.... जिथे कोणत्या गोष्टींची गरज कमी नसते😊
कांबळे सर गरिबी परिस्थितीतून आले आहेत... त्यांचा स्वभाव कोणा कोणाला आवडतो... ❤❤😊😊😢
अभ्या चे दाद्याचे कॅरेक्टर खूप छान आहे समजुदार ❤❤❤❤❤
कांबळे सर मुलानी लूकसान की खर सर मुल दुसऱ्याचा घरात झाड लोट केली आणि फरची पण पुसली आणि कपडे भांडी पण गासली कांबळे सर मुलाना पाहून खुप वाईट वाटल कांबळे सर आई शपत सर 😢😢😢😢
खरं हे दिवस फारी होतात..❤
Kamble sir ani tyanche Vichar great ...
केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण आयुष्यात रेश्मा सारखी साथीदार पाहिजे ❤️🙏
रोज एक episode टाकत जावा ❤️
🎉🎉🎉
मला वाटते epsiode मोठा पाहिजे यार....लहान नको.फार लवेकर संपतो.....पण ते पण खर आहे आवडणारी घोष्ट जास्त भेटली तर लोक बोर होते.....❤❤❤ ....
खरंच यार मित्रांनो तुम्ही खुप छान काम करतंय आजच खरच डोळ्यातुन पाणी आल मला माझे दिवस आवङले 👍😭❤
तुमचे प्रेम 'दहावी अ' वर असेच राहू दे.. 😊
हि तर खरी आमची स्टोरी आहे कळंबे डोंगरावर आहे आणि शाळा मुरुड मध्ये आहे रोज डोंगर खाली वर करून शाळा शिकलीत आमच्या गावची मुले
असाच सपोर्ट सिस्टम ❤म्हनून मोठा भाऊ सर्वाना पाहिजे ❤
बगत बगत episode कधी संपला काही कळल च नाही ❤🎉❤
कोन कोनाला वाटत कांबळे सरांनी मुलांची साथ दिली पाहिजे❤❤❤❤❤ 0:00
Yes 😊
💯
❤❤
कांबळे सरांसारखा शिक्षक प्रत्येक शाळेत असावा..❤️❤️
❤❤❤
Are bhava tu boltoy te.yekadam brobar aahe pan to fakt dikhava aahe are to kiti baracha asel tu kahi konich sangu shakat.nahi😢
@SamadhanSapkal-l3zबरोबर आहे .. पण एक काळ होता त्यावेळेस असे 1 नाही तर 1 पेक्षा अधिक शिक्षक प्रत्येक शाळेत असायचे. आता तसे शिक्षक नाही राहीले..
नितीन सर खरंच खुप छान भाग दाखवला आहे... आम्ही पण लहान असताना आमच्यकडून चुका होयच्या ❤️👌🏻
💐💐💐📚🖊️खूप छान समाजातील वास्तव तुम्ही सुंदर छान पद्धतीने दाखवले 💐💐💐💐अभिनंदन 🎉🎉💐💐💐🖊️📚
कोण कोण ह्या भागाची आतुरतेने वाट बघत होते 🥰
मी लय वाट बघत होतो
मुलांनो सर्व कार्य तूम्ही खुप छान करता
फक्त भाग 1 तासाचा बनवा पहायला खूप खूप बर वाटत आपलाच विठ्ठल आण्णा शिंदे मलठण शिंदेवाडी शिरूर तालुका पुणे तूम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला
अभ्या च्या भावा सारखा भाऊ सगळ्यांना पाहिजे 🌏🥰👬
कांबळे सरांना मनापासून धन्यवाद सरांना गरीबीची जाणिव आहे ❤❤❤
Kharrach Salam tumchy saglaynna❤❤
Sir 1 part 60 tari minutes cha theva ved KSA ky challa jate kdtch nahi baghta baghta bohot chhan series vatli ❤ sarwat jast aavdleli series maza life mdhil khup ka bhupach Sundar 🔥
Reshma is true love 💖
मला सुद्धा सातवीला कांबळे सरांसारखे समजून घेणारे शिक्षक होते.
कांबळे सरांसारखा शिक्षक प्रत्येक शाळेत असावा...❤ जसा आमच्या शाळेत आहेत...😊😊❤❤😢😢😢
तुमच्यात असलेल्या एकत्र पणाला माझा सलाम
रेशमा हिरोईन चांगली आहे ❤
कांबळे सर ❤😊
Bhari vata bagai la yaar ❤ ascha chalu dya
कामळे सराना गरीबीची जानीव आहे आणि समजूदार पण आहे त्या मुळे घाबरू नका 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🥹🥹
अप्रतिम.....❤
जेवढ भावनिक भाग पाहून होत नाही त्यापेक्षा कितीतरी भावुक लोकांनी केलेल्या हृदय स्पर्शी कॉमेंट बघून होत, आपण सगळ्यांनी केलेल्या बहुमूल्य कॉमेंट बद्दल आपणा सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
कांबळे सर सारखे सर शाळेत पाहिजे❤
या मालिकेतुन खुप काही शिकायला मिळालय.कोणतही काम कमी अथवा मोठ नसत...म्हणुनच परस्थितीची जाण ठेऊन कमीपणा न मानता कोणतही काम करावच लागत.
शाळेच्या जुन्या आठवणी आठवल्या, डोळे पाण्याने भरून आले आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद किमान आमच्या शाळेच्या दिवसात आपण घेऊन पुन्हा गेलात.❤😢
Khup changla episode hota... webseries ch sarv shrey nitin sirana ani sarv kalakar yanchya uttam abhinayamule sadhya jhal...sampurn team la khup khup subhechha 🎉🎉🎉🎉
सगळ्यात बदनाम करणारा शब्द म्हणजे प्रेम 🙏
Reshma lover ❤❤
मला असे वाटत आहे कांबळे सर नुकसान भरून देणार😢😢
कांबळे सरांसाठी ❤❤🎉
मला पण एक कामळे सरांसारखे एक सर होते अन ते पण कामळे सरांन सारखं मनं विचार होते, खूप मस्त एपिसोड आहे 👌👌❤️❤️🙏🙏
जेव्हा पडद्यावरचे कलाकार आणी पडद्या मागील कलाकार यांची सांगड होते तेव्हा अशी सुंदर कलाकृती तयार होते.❤
कांबळे सरखुपचांग लेआहे
कडक भाग. शाळेची आठवण आली🎉🎉🎉🎉🎉
आभ्याचे केस तेवढे कमी करा.शिस्तप्रिय इमेजला तडा जातोय.आमच्या मराठी शाळेत चालू आठवड्यातच असा नियम निघालाय की डोक्याचे केस हाती सापडले नाही पाहिजेत.सगळी मुलं बर्यापैकी टकली केली आहेत.तुमचं teamwork and combination एकदम perfect आहे.नितीन तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.तुम्ही सर्वजण एक दिवस नक्कीच National Award winning team असणार.
भावना खूप छान रेखाटल्या आहे. आणि शब्द खूप अप्रतिम आहे.
शिपायाने दिलेला संदेश महत्वाचा आहे. सुन्या तंबाखू सोड 😂😂
मला वाटतय दहावी अ चे episode एक तासांचे असावेत...
खुप छान आहे एपीसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
Khup sunder.. Please roj ek episode dakhva
सलाम आहे तुमच्या कार्याला! सर्व कलाकारानंचे मनापासून आभार.
पोरांचा दुःखाचा भाग नाही बगवत लवकर गोड भाग आणा सर ❤
कांबळे सर द ग्रेट❤😍🙏
Dahavi kay sukachi nay ya vyakhne aangaver katta ala 😊
खूप छान आहे सिरीयल मनापासून आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप छान मागचे दिवस आठवले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावांनो खूप छान एपिसोड होता आम्ही पण शाळेत असताना दहावीला असंच काहीतरी काम केलं होतं सरांनी आम्हाला सरांनी आम्हाला एवढ्या मारलं होतं की आम्हाला तर पेन पण हातात पकडता येत नव्हता पण त्याची आठवण आज सुद्धा तुमच्या एपिसोड बघून झाली मी पण शाळेतले जगातील डान्स तोडले होते यातील तुमच्या सारखाच खूप नुकसान केलं होतं आम्हाला पण सरांनी सर्वांच्या समोर आई-वडिलांना घेऊन आल्याशिवाय वर्गात घेतले नव्हतं
Aashi सामाजिक web series खूप छान आहे, आणि एक् दिवस लघु चित्रपट, puraskaar मिळणार नक्की,
Dahafi fa एक जुना मराठी चित्रपट.. तसं काही तरी.. पण सगळ्याचा अभिनय ❤❤
छान आहेत कांबळे सर
खूप छान सर आजचा एपिसोड खूप छान आहे आजच्या एपिसोड मधे सर्वांची एक्की पाहायला मिळाली ❤❤❤❤❤❤❤❤❤
3:17 एक दम बरोबर
स्वावलंबन हेच शिक्षण.खूप छान संस्कार करतात मुलांवर . असं शिक्षक सर्व शाळांमध्ये असावेत. पण आजचा भाग लहान झाल्यासारखे वाटते.
दहावी काय सुखाची नाय मध्या_🥺💯
Story writing ❌
Suspense creating ✅
Ek dam mast ahe khup mehnatti ahe laka sagla❤❤