डायरेक्टर हा एक मराठी माणूस आहे तो आपल्या राजांचा कसा अपमान करेल? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे जनतेने. आणि जे अर्धवट इतिहास वाचतात त्यांना माहीत नाही की इतिहासाला अनेक बाजू असतात .त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आहे की मुव्हीज बनवताना कोणता रेफरन्स घेतला आहे आणि अर्धवट सारखे काहीही अफवा पसरतात. तरी कृपया अर्धवट लोकांच्या नादी लागून मुव्ही रिलीज होऊन देणार नाही अशा लोकांपासून सावध रहा मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे पूर्ण जगाला इतिहास माहित व्हायचं असेल तर हा पिक्चर रिलीज झालाच पाहिजे.
Ho asel....Mi Gupta aahey ani maja janam Maharashtra madhey jhala aahey.... Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj akyaa jaga la kalun dya.
@@adityakoli9549 भाऊ, आम्हीही कट्टर हिंदू आहोत आणि नृत्य (डान्स) ही काही वाईट गोष्ट नाही. साक्षात शिवशंकर महादेवही नाचतात, स्वतः भगवान श्रीकृष्णदेखील नृत्य करतात. त्यामुळे डान्सला अशा तिरस्कारपूर्ण नजरेने पाहू नका. शंभूराजे यांना जगाला कळू द्या. ८० वर्षं झाली तरी कोणीही त्यांच्यावर मोठा सिनेमा बनवायची हिम्मत केली नाही. अकबर, औरंगजेब, सलीम यांच्यावर सिनेमे बनले, पण आपल्या वीरांवर नाही. तानाजीवर फक्त एकच सिनेमा आला, जो मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचला. नाहीतर संजय लीला भन्साळीसारख्यांनी आपल्या बाजीरावाला आशिक दाखवलं. खरं तर ज्याने दिल्ली जिंकली, ज्याच्या नावाने समोरच्याची भीतीने फाटायची, त्याला कसं दाखवलं? ज्याने ४० युद्धं जिंकली, मराठा साम्राज्य एवढं मोठं केलं आणि निष्ठावंतपणा असा की, राजपुतान्यात गादीवर बसताना ‘ही जागा केवळ माझ्या राजाची आहे, माझी नाही’ असं सांगितलं, अशा पुरुषाला आशिक आणि बेवडा दाखवलं. त्याचप्रमाणे “पद्मावत” सिनेमात देखील छेडछाड केली. पण आता एक मराठी हिंदू माणूस समोर आला आहे, प्रयत्न करत आहे, आणि ट्रेलरवरूनच कळतं की त्याने किती मेहनत घेतली आहे. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींमुळे उगाच अडथळे आणू नका. हे माज़ मत आहे .
अरे मुर्खा, निर्लज्ज माणसा इतिहासाची पाने पालटून पहा एकदा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत होऊन किती दिवस झाले होते आणि त्यानंतर संभाजीराजे असे नृत्य करतील का? आणि त्याहून पुढे जाऊन महाराणी येसूबाई असे नृत्य करणे अशक्यप्राय आहे..
@@adityakoli9549 Arre laaj tumhala vatli pahije...tumhi jaun baghitala hota ka maharajani lezim kharach keli hoti ki nahi tey??? Jar kharach tya kalat maharajani lezim keli asel tar?? ha maharajan cha apmaan nahi ka mag tumhi jo itka virodh karat aahat toh... tey kaay politician hote ka ki lezim karun tyancha apmaan vhayla...maharajan cha charitra khup motha aahe, lezim maharashtra cha parampaik dance karun maharajan cha apmaan kasa honar?? tumhi tharavnar ka maharajni lezim karna yogya ki chuk?? tyanni lezim keli jari asel kharach tar tyancha aaplya sathi mahtva kami honar ka thoda pan??? Mahadev pan tandev madhe nrutya kartat, shri krishna pan radha sobat nrutya krtat...mag maharaj ka nahi lezim karu shakat???
राजकारण जरी असल तरी योग्यच आहे ,विषय लेझिम च नाहीये नाचताना ज्या प्रकारे दाखवल आहे त्यातून एक वेगळी छबी महाराजांची तयार होतिय त्यामुळे जरी कट केला तो सीन तरी ठीकच आहे,ज्या गोष्टींची पूर्णतः शाश्वती नाही तो सीन इमॅजिन करून यात टाकला आहे की महाराज सुधा लेझिम खेळत असतील ,विषय लेझिम च नाही पण हे मनाने तर्क लावून त्या मधे समाविष्ट करत आहेत ,आज डान्स समाविष्ट केला आहे उद्या अजून काही तरी करतील ही गोष्ट चुकीची आहे ,जेवढी इतिहासात माहिती आहे तेवढं च करणे योग्य आहे कारण ही गोष्ट कोणत्या एका साध्या सुध्या व्यक्ती ची नाही महाराजांची आहे त्यामुळे छोटीशी छोटी गोष्ट सुधा नजरअंदाज करणे चुकीचे आहे🙏
एका शिकलेल्या व्यक्तीलाच कळतात की सल्ला कुणाकडून घ्यावा म्हणूनच राज साहेबांचा सल्ला घेतला अगदी योग्य व्यक्तीला आपण आजच्या घाणेरड्या राजकारणात भेटलात साहेब
आपल्या अश्या लोकांमुळे मुघलांनी 700 वर्ष इंग्रजांनी 200 वर्ष आपली पूर्ण वाट लावली,है अशे वागतात म्हणून कोणी महाराजांवर चित्रपट काढत नाही,शिवाजी महाराजांवर पाहिजे तेवढे चित्रपट बनू शकतात,सर्व मावळ्यांचा 1-1 part बनवून चित्रपट तयार होऊ शकतो,आपले राजे आपले मावळे काय होते सरवंना समजलं पाहिजे पण ह्यांना कड्या करायची खूप सवय
संभाजी महाराज पण एक माणूस च होते ना, त्याना पण आनंद होत असेल , त्या वेळी एखाद्या सणाच्या वेळी लेझीम खेळन स्वाभाविक होत , त्या वरून राजकारन करायची काही गरज नाही , director ने खूप छान काम केलं आहे । जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
लक्ष्मण सर मनापासून माफी मागतो. आमची लायकी नाहीये तुमचे कष्ट, निःस्वार्थ भाव आणि आपल्या राजांचा इतिहास जागा समोर दाखवण्याची तळमळ जाणण्याची. शेवटी हिंदू काय मराठी काय संकुचित विचार सरणी पाचवीलाच पुजलेली ! पण तुम्ही उमेद सोडू नका record break होणार हा सिनेमा. मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा तुम्हाला. जय शिवशंभू छत्रपती.
अरे आज नाचताना दाखवले आहे उद्या हे महाराजांचा समोर बाया नचवतील ,ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही म्हणजे नाचत असतील महाराज असा अंदाज बांधून स्वतः इमॅजिन करून गोष्टी add करणे कितपत योग्य आहे,जेवढं माहित आहे तेवढंच करायला पाहिजे कारण गोष्ट सध्या सुध्या व्यक्ती ची नाही महाराजांची आहे त्यांचा छबीला कुठलं ही गालबोट लागतं कामा नये हा उद्देश आहे ,म्हणून राज साहेबांनी सिन कट करायला लावला ते योग्य आहे,
@@LalitBhatia-k4mso many time we Marathas have saved and captured Up Bihar area…by own strength and determination without local Hindu support…Don't spit dirt everywhere “ek Bihar 100 pe bhari😂😂” shit faking man😂 and if you 100 pe bhari then why most of the up bihari living is here…go and maintenan there own state
आपली लोकं लेझीम खेळायची हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे प्रत्येकाच्या घरात लेझीम सापडेल जर त्यामध्ये आधुनिक डान्स स्टेप नसतील पारंपरिक नृत्य प्रकार असेल तर संभाजी महाराज पण आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने लेझीम खेळले असतील, कुणीतरी आपल्या महाराजांच्या जीवनावर चित्रपट आणतय प्रत्येक शिवप्रेमी ने या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे .
चित्रपट चांगला असेल आणि त्याला कोणी गालबोट लावत असेल तर त्याच्या गालावरती बोटं कशी लावायची ही जबाबदारी आमची बाकी तुम्ही धाडस केलं याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन जय शिवराय..!!🙏🚩🚩
" हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा " इतके अर्थपूर्ण आणि महत्वाच्या वाक्यावर तर कोणीच भाष्य करत नाहीये... छत्रपति संभाजी महाराज हे फक्त स्वराज्यरक्षक नव्हते तर धर्मवीर हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपति संभाजी महाराज होते... 🚩🙏🏻 लेझीम नृत्य ही महाराष्ट्राचे नृत्य आहे त्यात गैर काही नव्हते पण त्याला Bollywood वाला तडका द्यायची गरज नव्हती...🤔
लेझीम हा महाराष्ट्रीयन मर्दानी खेळ आहे. तो खेळ आमचं राज नक्कीच खेळले असतील त्याच्याबद्दल तीळमात्र शंका नाही. लेझीम ज्यांनी कधीच खेळला नाही. अशीच लोक याला विरोध करतील. या विरोधाला न जुमानता दिग्गज दिग्दर्शकाने रेशीम काटछाट न करता तसेच ठेवावेत
लोकंना लेझीम वरती आक्षेप नाहीये त्यात काही अशा डान्स स्टेप आहेत ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील नक्कीच चित्रपट खुप चांगला आहे तो सगळ्यांनी आवर्जुन बघावा पण कोणाच्या भावना दुखावुन नाही लक्ष्मण सरांनी नक्कीच काही गोष्टी समजुन घेतल्या असतीलच त्यांच ही धन्यवाद ❤
दादा तुम्ही बरोबर बोलात....महाराज यांनी लेझीम किंवा नृत्य केल असेल.....पण आमच्या महाराजांची अशी प्रतिमा ऊभी करेन आम्हा शिवप्रेमी ना नाही आवडणार. बाकी चे तुम्ही प्रदर्शित केल ते पाहून अंगावर शहारे आले. खुप खुप छान दादा. जय भवानी जय शिवाजी🚩
स्वराज स्थापक :- छत्रपति शिवाजी महाराज स्वराज रक्षक :- छत्रपति संभाजी महाराज स्वराज विस्तारक :- श्रीमंत बाजीराव पेशवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Founder of Swarajya :- Chhatrapati Shivaji Maharaj Protector of Swarajya :- Chhatrapati Sambhaji Maharaj Expander of Swarajya :- Shrimant Bajirao Peshwa 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरेंना छत्रपती संभाजी महाराज किती पराक्रमी होते हे कळले म्हणजे.... पूर्वी काय बरे मत नव्हते त्यांचे... पण असो सुदैवाने राज यांच्या डोक्यात प्रकाश पडला...
✔️Full Support to Laxman Utekar Sir and His Craft💯 Baaki mag 🤢Dabkyatil Mendhaka kiti pan ordu dya.Maharajani Lezim khedla tar yanna problem aahe pan swata Bewde banun Dj chya Ashlil ganyavar nachtana yana kahich nahi vatat.🙄
तुम्ही जे काही प्रयत्न केलाय संभाजी राजेंना जगासमोर आणून great❤ . तुम्ही स्वतः एक मराठा समाजाचे घटक आहात त्यामुळे तुमची भावना व प्रयत्न यावर shnkach नाही आणि हेतुपुरस्कर सिनेमात राजेंची बदनामी होईल असं करणार नाही हा विश्वास आहे 👍
राज ठाकरे ला भेटायची गरज नव्हती राज ठाकरे संभाजी महाराजांवर काय बरळला होता हा ही विचार करायला पाहिजे.. डॉ. जयसिंहराव पवार , इंद्रजीत सावंत यांना विचाररात किंवा भेट घ्यायला पाहिजे होती.. असो मूवी ची आतुरता आहे ❤
उतेकर सर तुम्ही खूप मोठे काम करत आहात जे आज पर्यंत कोणत्याही मराठी माणसाला जमले नाही छत्रपती संभाजी महाराज पक्त महाराष्ट्र च माहीत आहे बाहेर नाही पण तुमच्या मुळे आज पूर्ण जगाला माहिती होईल लवकर रिलीज करा आम्ही खूप वाट पाहतो आहे.
छावा कादंबरी मी वाचली आहे त्यात असा कुठलाही उल्लेख नाही, मी कादंबरीकार शिवाजी सावंत यांची छावा आणि मृत्युंजय ही कादंबरीचे खूप वेळा वाचन केले आहे त्यात असा उल्लेख नाही. पुर्वी भालाजी पेंढारकर यांनी कुठल्याही सुविधा नसताना, नीट अभ्यास करून अप्रतिम चित्रपट काढले. त्यात नृत्य सुध्दा होती, पण कुठल्याही दृश्यात खुद्द महाराजांना नृत्य करताना दाखवले नाही. आणि हे तर छावा आहेत चित्रपटात हे दृश्य तयार करण्याआधी इतिहास कारांची किंवा ज्यांना इतिहासाचे ज्ञान आहे, त्यांचे विचार घेणे आवश्यक होते. मग हे घडलेच नसते.
योग्य निर्णय.. तो सिन डिलिट करा..🙏. फक्त माझ्या शंभू राजेंचा शूरवीर पणा दाखवा... कारण गौतमी patil ने महाराष्ट्र च्या काही मुलाना.नाच्या.. बनवून . कंबर हलवायला शिकवल य........आता मुलांमध्ये धाडस शूरवीरता..आली पाहिजे.... जय शंभूराजे 🙏
🤔🤔 कुणीतरी सांगा की जे महाराज यांचा वारसा सांगतात त्यांनी राजांचे गड किल्ले सांभाळून ठेवण्यासाठी काय योगदान दिले? असं विचारलं की ते पुरतातत्व खात्याकडे बोट दाखवणार, इतकी वर्ष पाठपुरावा काय केला, स्वतः च्या, म्हणजेच थोरले राजे यांच्या पुण्याईने मिळालेला पैसा का नाही वापरलात?
लेझीम हा सुध्दा एक महाराष्ट्रीयन खेळ आहे हे कमी वाचन असणाऱ्या काही मूर्ख लोकांना माहित नाही, तो खेळ पण लोकांना समजायला हवा जर हा सिन हटवणार असतील तर आम्ही चित्रपट बघण्यास नापसंती दर्शवत आहे..🙏
सम्भाजी महाराज वर सिनेमा बनवाता मनहतल्या वर रिकामटेकडे बोम्बलयल सुरु करणार। मनसोक्त सिनेमा बनवा। सिनेमेटिक लिबर्टी अवश्य घ्या।ही काय डॉक्यूमेंट्री नाही। जगात सम्भजी महाराज महितच नाही। ज्या महामानवानी 31 वर्षी धर्म रक्षे साठी यातना सहन करीत वीरगति घेतली है सगळ्या हिंदुना माहित हावय
आपल्या राजाचा इतिहास हा आपल्याला शाळेत शिकवला जात नाही तो शिकवावा म्हणून कधी कोणी पुढाकार किव्हा आंदोलन नाही केलं पण एखादी व्यक्ती व्यवस्थित अभ्यास करून आपल्या राजाचा इतिहास जगाला दाखवू पाहत आहे तर त्यात मात्र एका शुल्लक करणं वरून वाद चालू केला आहे. इथच आपल्या लोकांची लायकी कळते.
अरे राहू द्या ना लेझीम चा सीन. किती छान वाटेल कि महाराज एका मावळ्याच्या सोबतीला लेझीम खेळताय. लक्ष्मण उतेकारांच एवढंच ब्रीफ ऐकून किती छान वाटलं कि महाराज जनतेचे होते खेळले ही असतील लेझीम. विनंती आहे राहू द्या यार हा सीन. अंगावर काटा येईल पाहताना.
खरं तर... लक्ष्मण उतेकर हे खूप छान दिग्दर्शक आहेत...खूप छान छान चित्रपट त्यांनी केलेत...मुळात कलात्मक दृष्टिकोन खुप जबरदस्त आहे त्यांचा...हा चित्रपट चालणारच...पण प्रदर्शनात कुठे अडथळा यायला नको म्हणून कदाचित ही भेट असावी... आमचा राजा जगाला कळवा यासाठी आज आमच्याच राजकारण्यांचे पाय धरावे लागतात ही शोकांतिका आहे... खरं तर... लक्ष्मण उतेकर यांची भेट घेवून त्यांचं कौतुक करायला आल पाहिजे राजकारणी नेत्यांनी... हे अपेक्षित होत...🙏🏻🙏🏻🙏🏻
या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र सर्व जगाला कळणार आहे. खरं तर हा चित्रपट इंग्रजी, फ्रेंच व स्पॅनिश भाषेत डब करुन दाखवला पाहिजे. कारण त्यावेळी पोर्तुगीज,डच आणि फ्रेंचांच्या वसाहती होत्या देशात.
बरं झालं तुम्ही हा निर्णय घेतला ते कारण लेझिम आणि डान्स ह्या गोष्टी छत्रपतींसारख्या अखंड हिंदुस्थानचे ओझे आपल्या जिम्मेदारीवर निभावणाऱ्या असामान्य व्यक्तींसाठी नाही.... यांच्यासाठी पराक्रमच खूप शोभून दिसतो....🚩🌺 श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय... जगदंब... जगदंब...🌺🚩...🙏🙏🙏
कधी कधी लोकं पण स्वतः घ्या विचाराचा कहर करतात एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात नको ते नाच चालतात पण लेझीम हा एक वाह्यात प्रकार नाही की त्यावर एवढी चर्चा व्हावी आणि डिलीट करायला हवा तरी ही लक्ष्मण उतेकर यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला आणि समजुतदारपणाला मानलं पाहिजे.👏👍
उत्कर्ष sir तुम्हाला विरोध नाही आहे फक्त bollywood साठी एतिहासिक छेड़ Chad karu नका, शिवराय आणि शंभू राजे खूप महत्त्वाचे विषय आहेत, आम्हाला या दोन्ही वीर पुरुषापेक्षा कोणी मोठा नाही भले तो कोणीही असो कोठून ही असो
सिनेमा मध्ये आयटम सॉंग चालतात, महराष्ट्रात बाया नाचवलेल्या चालतात, लेझीम ही महाराष्ट्राची ओळख आहे पारंपरिक नृत्य आहे उगीचच पाय ओढायचे आणि मराठी माणसाला मागे कसं खेचायचे लाज वाटायला हवी एक हिंदी कलाकार जीव ओतून acting करतोय आणि त्यांच्या रोल ला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली लोक ज्यांना इतिहास ची कवडी मात्र अक्कल नाहीं ते विरोध करताय या पेक्षा मोठं दुर्दैव काय असेल आपल
खर तर तुम्ही..4 वर्ष प्रयत्न करताय.. शंभुराजेंचा ईतिहास प्रकाशित करण्यासाठी... खरच या पिक्चर च्या निर्मात्याला.. माझा सलाम 🫡
खरं आहे भावा❤❤❤❤
Pranam liha ... Salam salam kai khule lok aahet aapale
काहीही delete करू नका... लेझीम हा महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ आहे.
Dance steps delete karnar ahet te lezim nahi
डान्स स्टेप
Dance step योग्य नाही बाळा.. ते कधी लेझिम खेळत होते का काय पण दाखवणार का😮
are dance steps ch delete kraychya magnya hotya pn he media wale haramkhoranni lezim lezim krun lezim ghalavla.
Pr shanbhu raaje aise kandhe hila hila k dance thodi kiye honge hamari maharaniya aise logo k saamne nacha nhi krti thi na yaad h bajirao me.bhi inhone yahi sb dikhaaya tha
माझा राजा कसा होता हे अख्या जगाला कळेल , जेव्हडी चर्चा होईल तेवढा फिक्चर जास्त चालेल , जय शिवराय जय शंभूराजे
🧡🧡
🤣🤣🤣 Shivaji was just another slave of Mughals just like his father & his son.
Kon raj
@@ayushburad7291Tuza baap
@@ayushburad7291 Tera bap
डायरेक्टर हा एक मराठी माणूस आहे तो आपल्या राजांचा कसा अपमान करेल? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे जनतेने. आणि जे अर्धवट इतिहास वाचतात त्यांना माहीत नाही की इतिहासाला अनेक बाजू असतात .त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आहे की मुव्हीज बनवताना कोणता रेफरन्स घेतला आहे आणि अर्धवट सारखे काहीही अफवा पसरतात. तरी कृपया अर्धवट लोकांच्या नादी लागून मुव्ही रिलीज होऊन देणार नाही अशा लोकांपासून सावध रहा मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे पूर्ण जगाला इतिहास माहित व्हायचं असेल तर हा पिक्चर रिलीज झालाच पाहिजे.
फितुरी करणारा पण शिर्के होता
@@SagarKharat-f9hहा 😢
Gp zattu tu@@SagarKharat-f9h
Om raut mahit ahe na
Om raut ani Mahesh Manjrekar mahiti ahe ka tula te pan marathi ahet
चांगला निर्णय घेतला धन्यवाद साहेब
I am from. जम्मू काश्मीर....मराठा history next level hai🫡🙏🧡
Jondhale surname in kashmir?
@@pratikkhamkar13 miltry असतील
😂😂@@pratikkhamkar13
Ho asel....Mi Gupta aahey ani maja janam Maharashtra madhey jhala aahey.... Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj akyaa jaga la kalun dya.
@@ashishgupta3788 ekdm barobbar 🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रींची ईच्छा 🙏🏻
This dialogue is not in the movie
@@shashankshrivastava2131 Hai... Par change kiya hai... Hindvi hata diya hai...
Wahi to main hai 😂😂
@@rameshwarachane9105 मग सरसेनापती हंबीरराव मोहिते पिक्चर मध्ये गश्मीर महाजन यांनी का चुकीचं बोललं 😂😂😂😂
Ha dilogue khup important ahe
काय गरज नाय डिलीट करायची,तुमचं काम चांगलं आहे,लोक बगतील,एक दोग काय बोलतील ,
Lezim khelana theek ahe pan chatrapati sambhaji maharaj dance kartat he jar tumhala chalat asel tar laaj vatudya swatala tyanch charitra tumhi pahila vachun ghyav aani mag thatvava apan kay bolto
@@adityakoli9549 भाऊ, आम्हीही कट्टर हिंदू आहोत आणि नृत्य (डान्स) ही काही वाईट गोष्ट नाही. साक्षात शिवशंकर महादेवही नाचतात, स्वतः भगवान श्रीकृष्णदेखील नृत्य करतात. त्यामुळे डान्सला अशा तिरस्कारपूर्ण नजरेने पाहू नका. शंभूराजे यांना जगाला कळू द्या. ८० वर्षं झाली तरी कोणीही त्यांच्यावर मोठा सिनेमा बनवायची हिम्मत केली नाही.
अकबर, औरंगजेब, सलीम यांच्यावर सिनेमे बनले, पण आपल्या वीरांवर नाही. तानाजीवर फक्त एकच सिनेमा आला, जो मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचला. नाहीतर संजय लीला भन्साळीसारख्यांनी आपल्या बाजीरावाला आशिक दाखवलं. खरं तर ज्याने दिल्ली जिंकली, ज्याच्या नावाने समोरच्याची भीतीने फाटायची, त्याला कसं दाखवलं? ज्याने ४० युद्धं जिंकली, मराठा साम्राज्य एवढं मोठं केलं आणि निष्ठावंतपणा असा की, राजपुतान्यात गादीवर बसताना ‘ही जागा केवळ माझ्या राजाची आहे, माझी नाही’ असं सांगितलं, अशा पुरुषाला आशिक आणि बेवडा दाखवलं.
त्याचप्रमाणे “पद्मावत” सिनेमात देखील छेडछाड केली. पण आता एक मराठी हिंदू माणूस समोर आला आहे, प्रयत्न करत आहे, आणि ट्रेलरवरूनच कळतं की त्याने किती मेहनत घेतली आहे. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींमुळे उगाच अडथळे आणू नका. हे माज़ मत आहे .
Haad re pith magya ..
अरे मुर्खा, निर्लज्ज माणसा इतिहासाची पाने पालटून पहा एकदा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत होऊन किती दिवस झाले होते आणि त्यानंतर संभाजीराजे असे नृत्य करतील का? आणि त्याहून पुढे जाऊन महाराणी येसूबाई असे नृत्य करणे अशक्यप्राय आहे..
@@adityakoli9549 Arre laaj tumhala vatli pahije...tumhi jaun baghitala hota ka maharajani lezim kharach keli hoti ki nahi tey??? Jar kharach tya kalat maharajani lezim keli asel tar?? ha maharajan cha apmaan nahi ka mag tumhi jo itka virodh karat aahat toh... tey kaay politician hote ka ki lezim karun tyancha apmaan vhayla...maharajan cha charitra khup motha aahe, lezim maharashtra cha parampaik dance karun maharajan cha apmaan kasa honar?? tumhi tharavnar ka maharajni lezim karna yogya ki chuk?? tyanni lezim keli jari asel kharach tar tyancha aaplya sathi mahtva kami honar ka thoda pan??? Mahadev pan tandev madhe nrutya kartat, shri krishna pan radha sobat nrutya krtat...mag maharaj ka nahi lezim karu shakat???
अरे एक माणूस एव्हढा छान सिनेमा बनवतोय त्यात पण हे राजकारण 😡😡😡
राजकारण जरी असल तरी योग्यच आहे ,विषय लेझिम च नाहीये नाचताना ज्या प्रकारे दाखवल आहे त्यातून एक वेगळी छबी महाराजांची तयार होतिय त्यामुळे जरी कट केला तो सीन तरी ठीकच आहे,ज्या गोष्टींची पूर्णतः शाश्वती नाही तो सीन इमॅजिन करून यात टाकला आहे की महाराज सुधा लेझिम खेळत असतील ,विषय लेझिम च नाही पण हे मनाने तर्क लावून त्या मधे समाविष्ट करत आहेत ,आज डान्स समाविष्ट केला आहे उद्या अजून काही तरी करतील ही गोष्ट चुकीची आहे ,जेवढी इतिहासात माहिती आहे तेवढं च करणे योग्य आहे कारण ही गोष्ट कोणत्या एका साध्या सुध्या व्यक्ती ची नाही महाराजांची आहे त्यामुळे छोटीशी छोटी गोष्ट सुधा नजरअंदाज करणे चुकीचे आहे🙏
Dialog Madhe Hindavi Swaraj Nahi Aahe
Asa Kasa Cinema Banavalay
@user-pr2vo8vg4w तेच तर त्यांना तिथे राजकारण नाही दिसत ,हिंदवी शब्द का काढला मग हे यांना शुल्लक गोष्ट वाटते,
राजकारण नाही आहे फक्त bollywood साठी डांस, dilogue इतिहास तुकडे यासाठी विरोध ahe
@@user-pr2vo8vg4w Are Te fakta trailer ahe. Real Film madhe full dialogue asnaar Bhau.
एका शिकलेल्या व्यक्तीलाच कळतात की सल्ला कुणाकडून घ्यावा म्हणूनच राज साहेबांचा सल्ला घेतला अगदी योग्य व्यक्तीला आपण आजच्या घाणेरड्या राजकारणात भेटलात साहेब
Raj thakare che june bhasane eika manje kalel tumhala
Kharay
Raj Thackeray Chhatrapati Sambhaji Maharajanbaddal Kay mhanale hote te aika.
Kay shatt kalatay tyala पंत आहे ते
@@Dr.soma25अरे झा ट्या soma तुझा बाप आहे राज ठाकरे...
आपल्या अश्या लोकांमुळे मुघलांनी 700 वर्ष इंग्रजांनी 200 वर्ष आपली पूर्ण वाट लावली,है अशे वागतात म्हणून कोणी महाराजांवर चित्रपट काढत नाही,शिवाजी महाराजांवर पाहिजे तेवढे चित्रपट बनू शकतात,सर्व मावळ्यांचा 1-1 part बनवून चित्रपट तयार होऊ शकतो,आपले राजे आपले मावळे काय होते सरवंना समजलं पाहिजे पण ह्यांना कड्या करायची खूप सवय
😢 kharch ahe koni bnvt nhi...jyani banvl..tynchyawr lok itke criticism krtat..lokana fkt aj kal chuka kadhychya astat
🤣
अगदी बरोबर
संभाजी महाराज पण एक माणूस च होते ना, त्याना पण आनंद होत असेल , त्या वेळी एखाद्या सणाच्या वेळी लेझीम खेळन स्वाभाविक होत , त्या वरून राजकारन करायची काही गरज नाही , director ने खूप छान काम केलं आहे । जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
सर तुम्ही खूप मोठी मेहनत घेतली आम्ही प्रेषक तुमच्या पाठी आहोत...जय महाराष्ट्र
चांगला निर्णय घेतला आपन छावा चित्रपट आम्ही सर्व जन थिएटर मध्ये जाऊन पाहनार 💯
छावा ह्या चित्रपटात .. हे हिंदवी स्वराज व्हावे ही श्री ची इच्छा हा डायलॉग पूर्ण घ्या..
हा मुळात असा संवाद नाही आहे अभ्यास करून बोला
Aare murkha Hindvi swarajya he kadhi tya vakyat bolle gele nahi Ugach uth sut baghun manane dialogue banvat aahes
@@TxXSantosh तुम्हीं तर औंरग्याला सपोर्ट करता का
@@anaghasalkar2937 tu pahila abhyas kar kabutar
@@TxXSantosh dialogue nahi ghoshna ahe tu shik pahila
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
राज साहेब ठाकरे
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा
हिंदवी स्वराज्य
😊
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा ...
हे वाक्य पूर्ण पाहिजे ...👍🚩🚩🚩
लक्ष्मण सर मनापासून माफी मागतो. आमची लायकी नाहीये तुमचे कष्ट, निःस्वार्थ भाव आणि आपल्या राजांचा इतिहास जागा समोर दाखवण्याची तळमळ जाणण्याची. शेवटी हिंदू काय मराठी काय संकुचित विचार सरणी पाचवीलाच पुजलेली ! पण तुम्ही उमेद सोडू नका record break होणार हा सिनेमा. मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा तुम्हाला. जय शिवशंभू छत्रपती.
काय डिलिट करायची गरज नाही उगाच दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका 🙏
अरे आज नाचताना दाखवले आहे उद्या हे महाराजांचा समोर बाया नचवतील ,ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही म्हणजे नाचत असतील महाराज असा अंदाज बांधून स्वतः इमॅजिन करून गोष्टी add करणे कितपत योग्य आहे,जेवढं माहित आहे तेवढंच करायला पाहिजे कारण गोष्ट सध्या सुध्या व्यक्ती ची नाही महाराजांची आहे त्यांचा छबीला कुठलं ही गालबोट लागतं कामा नये हा उद्देश आहे ,म्हणून राज साहेबांनी सिन कट करायला लावला ते योग्य आहे,
अरे चूक होती ट्रेलर बघ जरा
@Maratha_samrajya
थांब जरा बगुन येतो पुन्हा
डान्स मध्ये काहीही चूक नाही उगाच डिलीट करायची गरज नाही 🙏
@@shubhamwadekarwww are shirt bgh na steps bgh tya jara
Ek maratha lakh maratha 🚩
Ek maratha jhaat maratha😂
Ek Hindu All hindustan❤🇮🇳🇮🇳
Ek bihari sab pe bhari👊👊👊👊👊👊
😊❤
@@LalitBhatia-k4mso many time we Marathas have saved and captured Up Bihar area…by own strength and determination without local Hindu support…Don't spit dirt everywhere “ek Bihar 100 pe bhari😂😂” shit faking man😂 and if you 100 pe bhari then why most of the up bihari living is here…go and maintenan there own state
Utekar sir Br jhal tumhi Raj saheb hyanchi bhet ghetli..ata tumhala koni thambau shakat nahi..tumhala full support ahe amcha mns 🚩♥️
Ary Tumhala lokana mahit nahi kahi
Movie cha production cha help swatah Raj Thackeray karata ahe
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@technick_07hasala ky zal
@@Deadly-evo9Har Har Mahadev pn hota
Kon Raj Kon mns 😂
आपली लोकं लेझीम खेळायची हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे प्रत्येकाच्या घरात लेझीम सापडेल जर त्यामध्ये आधुनिक डान्स स्टेप नसतील पारंपरिक नृत्य प्रकार असेल तर संभाजी महाराज पण आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने लेझीम खेळले असतील, कुणीतरी आपल्या महाराजांच्या जीवनावर चित्रपट आणतय प्रत्येक शिवप्रेमी ने या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे .
चित्रपट चांगला असेल आणि त्याला कोणी गालबोट लावत असेल तर त्याच्या गालावरती बोटं कशी लावायची ही जबाबदारी आमची बाकी तुम्ही धाडस केलं याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन जय शिवराय..!!🙏🚩🚩
लेझीम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे . आपली संस्कृती आपल्या नायक पात्रांतून जगाला दाखवण्यात काहीही चुकीचे नाही ... .
🚩🚩🚩
" हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा " इतके अर्थपूर्ण आणि महत्वाच्या वाक्यावर तर कोणीच भाष्य करत नाहीये...
छत्रपति संभाजी महाराज हे फक्त स्वराज्यरक्षक नव्हते तर धर्मवीर हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपति संभाजी महाराज होते... 🚩🙏🏻
लेझीम नृत्य ही महाराष्ट्राचे नृत्य आहे त्यात गैर काही नव्हते पण त्याला Bollywood वाला तडका द्यायची गरज नव्हती...🤔
लेझीम हा महाराष्ट्रीयन मर्दानी खेळ आहे. तो खेळ आमचं राज नक्कीच खेळले असतील त्याच्याबद्दल तीळमात्र शंका नाही. लेझीम ज्यांनी कधीच खेळला नाही. अशीच लोक याला विरोध करतील. या विरोधाला न जुमानता दिग्गज दिग्दर्शकाने रेशीम काटछाट न करता तसेच ठेवावेत
लोकंना लेझीम वरती आक्षेप नाहीये त्यात काही अशा डान्स स्टेप आहेत ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील नक्कीच चित्रपट खुप चांगला आहे तो सगळ्यांनी आवर्जुन बघावा पण कोणाच्या भावना दुखावुन नाही लक्ष्मण सरांनी नक्कीच काही गोष्टी समजुन घेतल्या असतीलच त्यांच ही धन्यवाद ❤
आता काही जनांच्या बुडाला यामुळे पण आग लागणार की आम्हाला न विचारता ही व्यक्ती राज ठाकरे ला का विचारते 😅
Exactly... पाय ओढायला आणखी एक आयतं कोलीत घावलं. मोठी दुफळी पडली नाही म्हणजे पावलं
😂😂 बरोबर
बरोबर 😂😂😂
जळफळाट झाला असेल काही अर्धवट रावांचा..
@@ramakant6304 आपल्या लोकांचे विचार पण अर्धवट लोकांन सारखेच झालेले आहे.
लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे... Important is आपले राजे कसे आपल्या धर्मा साठी लढा दिला हे सळ्यांनाच कळू द्या...
Mostly todays youth should watch this
ट्रेलर बघितल्यावर वाटल होत आता शांतीप्रिया समुदायाचे लोक ह्याच्या मागे लागतील, पण हे भलताच झालं 😐😐
बुऱ्हानपूर जिंकल्या नंतर चा सीन होता हा उतेकारणी सागितलं आणि काही लोक दुसराच समजून बसले १००% hit
दादा तुम्ही बरोबर बोलात....महाराज यांनी लेझीम किंवा नृत्य केल असेल.....पण आमच्या महाराजांची अशी प्रतिमा ऊभी करेन आम्हा शिवप्रेमी ना नाही आवडणार. बाकी चे तुम्ही प्रदर्शित केल ते पाहून अंगावर शहारे आले. खुप खुप छान दादा. जय भवानी जय शिवाजी🚩
Apratim vichar ahet sir tumche
100% hit honar❤🎉
flop
@@kiranr3486
हित च होणार रे लांद्या
जय भवानी जय शिवराय 🔥🚩👑
लवकर रिलिज करा. मूव्ही आतुरता फार वाढलीय जय शिवराय🧡
स्वराज स्थापक :- छत्रपति शिवाजी महाराज
स्वराज रक्षक :- छत्रपति संभाजी महाराज
स्वराज विस्तारक :- श्रीमंत बाजीराव पेशवा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Founder of Swarajya :- Chhatrapati Shivaji Maharaj
Protector of Swarajya :- Chhatrapati Sambhaji Maharaj
Expander of Swarajya :- Shrimant Bajirao Peshwa
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरेंना छत्रपती संभाजी महाराज किती पराक्रमी होते हे कळले म्हणजे.... पूर्वी काय बरे मत नव्हते त्यांचे... पण असो सुदैवाने राज यांच्या डोक्यात प्रकाश पडला...
Keep it up 🧡✅️
तुमच्या सोबत सर्व प्रेक्षक आहेत. उतेकर साहेब.
छावा लवकरच प्रदर्शित करा.
जय छावा
Blockbuster Super hit 2025 must watch , ajun ashe picture pahije amhala baghayla
Sambhaji Maharaj Said:
हे 'हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा"
Hindu Swaraj God's Wish 🚩🚩🚩
कोणत्या पुस्तकात हा उल्लेख आहे.
योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला आपण...छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हेच राजसाहेबांचे स्वप्न आहे...त्यांचा तितका अभ्यास आहे.
जे लोक बोलतात त्यांना काही इतिहास घंटा माहीत नाही सर तुम्ही ते काम केलंय जे आजपर्यंत कुणाला जमल नाही खूप छान आसनार माझ्या राजा चा सिनेमा जय शिवराय
राजसाहेब ❤
ट्रेलर पाहिल्यावरच कळलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचे डान्स स्टेप डिलीट होणार आहे 💯💯
राजसाहेब ठाकरे ची ही ताकद आहे जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे जय मनसे
Kamalicha Sincere Manus aahe... loved your approch towards issue
Sir tumhi khup changla prayatna kela ahat best luck👍
Only Raj thackeray saheb king of maharashtra ♥️🙏🚩
किंग ऑफ महाराष्ट्र उदयनराजे भोसले. सातारा
महाराज हे आपले फक्त महाराष्ट्राचेच राहणार हे नक्की 😢😢
✔️Full Support to Laxman Utekar Sir and His Craft💯 Baaki mag 🤢Dabkyatil Mendhaka kiti pan ordu dya.Maharajani Lezim khedla tar yanna problem aahe pan swata Bewde banun Dj chya Ashlil ganyavar nachtana yana kahich nahi vatat.🙄
❤
लेझीम चांगले आहे... खूप चांगले आहे..तो महाराष्ट्राचा खेळ आहे...राजे खेळले असतील लेझीम तो महाराष्ट्राचा जुना खेळ आहे...
लक्ष्मण उत्तेकर तुम्हाला सॅल्यूट😈😈😈
लक्ष्मण उतेकर मराठी माणूस म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतोय 🙏
राज ठाकरेंचा अभ्यास खूप दांडगा आहे... ⛳️🔥🙏
Chhavaa❤
तुम्ही जे काही प्रयत्न केलाय संभाजी राजेंना जगासमोर आणून great❤ . तुम्ही स्वतः एक मराठा समाजाचे घटक आहात त्यामुळे तुमची भावना व प्रयत्न यावर shnkach नाही आणि हेतुपुरस्कर सिनेमात राजेंची बदनामी होईल असं करणार नाही हा विश्वास आहे 👍
राज ठाकरे ला भेटायची गरज नव्हती राज ठाकरे संभाजी महाराजांवर काय बरळला होता हा ही विचार करायला पाहिजे..
डॉ. जयसिंहराव पवार , इंद्रजीत सावंत यांना विचाररात किंवा भेट घ्यायला पाहिजे होती..
असो मूवी ची आतुरता आहे ❤
तुला विचारायला पाहिजे का रे मूर्खा.
काही बदलं करू नए ❤ चित्रपट चांगला आहे लोकं रिलीज पन होऊ देणार नाहीत ❤❤❤
राज साहेबांना इतिहासाचा अभ्यास आहे😂😂😂😂😂😂
हो तुला आहे काय 😂
RAJ SAHEBANA FAKTA BABA PURANDARECHA ITIHAS MAHIT AAHE
तू आधी तुझं घर सांभाळ....
😂😂
@@Surekha-m4y 🤣
उतेकर सर तुम्ही खूप मोठे काम करत आहात जे आज पर्यंत कोणत्याही मराठी माणसाला जमले नाही छत्रपती संभाजी महाराज पक्त महाराष्ट्र च माहीत आहे बाहेर नाही पण तुमच्या मुळे आज पूर्ण जगाला माहिती होईल लवकर रिलीज करा आम्ही खूप वाट पाहतो आहे.
इवन सामंत आणि दोन्ही राजे यांना शुभेच्छ्या 💐 आता कौशल चे कौशल्य पाहायला जाणार आम्ही नक्कीच ..
आता परत एकदा सिध्द झालं की राजसाहेब हे किती प्रभावी व्यक्तिमत्व आहेत....
आभार डायरेक्टर साहेबांचे तो डान्स डिलीट केल्या बददल. आम्ही पण हा चित्रपट सुपरहिट करूच.
योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद
छावा कादंबरी मी वाचली आहे त्यात असा कुठलाही उल्लेख नाही, मी कादंबरीकार शिवाजी सावंत यांची छावा आणि मृत्युंजय ही कादंबरीचे खूप वेळा वाचन केले आहे त्यात असा उल्लेख नाही. पुर्वी भालाजी पेंढारकर यांनी कुठल्याही सुविधा नसताना, नीट अभ्यास करून अप्रतिम चित्रपट काढले. त्यात नृत्य सुध्दा होती, पण कुठल्याही दृश्यात खुद्द महाराजांना नृत्य करताना दाखवले नाही. आणि हे तर छावा आहेत चित्रपटात हे दृश्य तयार करण्याआधी इतिहास कारांची किंवा ज्यांना इतिहासाचे ज्ञान आहे, त्यांचे विचार घेणे आवश्यक होते. मग हे घडलेच नसते.
दादासाहेब आपण अप्रतिम सिनेमा बनवलात आपले खूप खूप आभार आपणास मानाचा नमस्कार 🙏🙏चित्रपट एकदम हिट होणार 🙏💐
लेझीम नृत्य नाही हे बॉलिवूडमधील नृत्य जास्त वाटत आहे, लक्ष्मण जी व टीम - योग्य निर्णय, जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩❤️
योग्य निर्णय.. तो सिन डिलिट करा..🙏. फक्त माझ्या शंभू राजेंचा शूरवीर पणा दाखवा... कारण गौतमी patil ने महाराष्ट्र च्या काही मुलाना.नाच्या.. बनवून . कंबर हलवायला शिकवल य........आता मुलांमध्ये धाडस शूरवीरता..आली पाहिजे.... जय शंभूराजे 🙏
Finally good decision you make.
आणि please हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा डायलॉग add kra
सर तुम्ही tension घेऊ नका... राज साहेबांचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा असेल....👍
We support you...!!
छत्रपती घराण्यातील लोकांना भेटा अगोदर...
kuthale gharan bhaau jyala bolta yet nahi sadh te vanshaj mhanvun ghetat swatala
🤫
tyanna bhetun kay fayda te tari wagtat ka rajan sarkhe
त्यांच्या पेक्षा जास्त राज ठाकरे यांना माहिती आहे 😅😅
🤔🤔 कुणीतरी सांगा की जे महाराज यांचा वारसा सांगतात त्यांनी राजांचे गड किल्ले सांभाळून ठेवण्यासाठी काय योगदान दिले? असं विचारलं की ते पुरतातत्व खात्याकडे बोट दाखवणार, इतकी वर्ष पाठपुरावा काय केला, स्वतः च्या, म्हणजेच थोरले राजे यांच्या पुण्याईने मिळालेला पैसा का नाही वापरलात?
दारू बंदी केली पाहिजे मगच राजेंना भेलत पाहिजे
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा 🚩
Lezim var aapatti nahi
Modern dance steps var aahe
Vicky is doing rap step before lezim in trailer
लेझीम हा सुध्दा एक महाराष्ट्रीयन खेळ आहे हे कमी वाचन असणाऱ्या काही मूर्ख लोकांना माहित नाही, तो खेळ पण लोकांना समजायला हवा जर हा सिन हटवणार असतील तर आम्ही चित्रपट बघण्यास नापसंती दर्शवत आहे..🙏
सम्भाजी महाराज वर सिनेमा बनवाता मनहतल्या वर रिकामटेकडे बोम्बलयल सुरु करणार। मनसोक्त सिनेमा बनवा। सिनेमेटिक लिबर्टी अवश्य घ्या।ही काय डॉक्यूमेंट्री नाही। जगात सम्भजी महाराज महितच नाही। ज्या महामानवानी 31 वर्षी धर्म रक्षे साठी यातना सहन करीत वीरगति घेतली है सगळ्या हिंदुना माहित हावय
तुम्ही खूप चांगला प्रयत्न केलाय... प्रणाम तुम्हाला...तुम्ही अभिमान आहे आमचे आता...
लेझीम ही महाराष्ट्राची परंपरा आहे... छत्रपती संभाजी महाराजांना लेझीम खेळताना जरूर दाखवावे पण नाचताना दाखवू नये
आपल्या राजाचा इतिहास हा आपल्याला शाळेत शिकवला जात नाही तो शिकवावा म्हणून कधी कोणी पुढाकार किव्हा आंदोलन नाही केलं पण एखादी व्यक्ती व्यवस्थित अभ्यास करून आपल्या राजाचा इतिहास जगाला दाखवू पाहत आहे तर त्यात मात्र एका शुल्लक करणं वरून वाद चालू केला आहे.
इथच आपल्या लोकांची लायकी कळते.
अरे राहू द्या ना लेझीम चा सीन. किती छान वाटेल कि महाराज एका मावळ्याच्या सोबतीला लेझीम खेळताय. लक्ष्मण उतेकारांच एवढंच ब्रीफ ऐकून किती छान वाटलं कि महाराज जनतेचे होते खेळले ही असतील लेझीम. विनंती आहे राहू द्या यार हा सीन. अंगावर काटा येईल पाहताना.
खूपच उत्कंठा आहे सिनेमा प्रदर्शित व्हायची छत्रपती संभाजी महाराज हे पुर्ण जगाला कळावे हीच इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद , राज जी आणि उतेकर जी ..शुभेच्छ्या..💐
राज साहेबाला कुठे राज ठाकरे ला शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे
Legim ha paramparik khel ahe khara ahe hai ye maharashtra ch khel ahe 💯 avashak khedle asel maharaj 💯
खरं तर... लक्ष्मण उतेकर हे खूप छान दिग्दर्शक आहेत...खूप छान छान चित्रपट त्यांनी केलेत...मुळात कलात्मक दृष्टिकोन खुप जबरदस्त आहे त्यांचा...हा चित्रपट चालणारच...पण प्रदर्शनात कुठे अडथळा यायला नको म्हणून कदाचित ही भेट असावी... आमचा राजा जगाला कळवा यासाठी आज आमच्याच राजकारण्यांचे पाय धरावे लागतात ही शोकांतिका आहे... खरं तर... लक्ष्मण उतेकर यांची भेट घेवून त्यांचं कौतुक करायला आल पाहिजे राजकारणी नेत्यांनी... हे अपेक्षित होत...🙏🏻🙏🏻🙏🏻
या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र सर्व जगाला कळणार आहे.
खरं तर हा चित्रपट इंग्रजी, फ्रेंच व स्पॅनिश भाषेत डब करुन दाखवला पाहिजे.
कारण त्यावेळी पोर्तुगीज,डच आणि फ्रेंचांच्या वसाहती होत्या देशात.
मराठी माणूस मराठी माणसाची साथ देतो ❤❤
बरं झालं तुम्ही हा निर्णय घेतला ते कारण लेझिम आणि डान्स ह्या गोष्टी छत्रपतींसारख्या अखंड हिंदुस्थानचे ओझे आपल्या जिम्मेदारीवर निभावणाऱ्या असामान्य व्यक्तींसाठी नाही.... यांच्यासाठी पराक्रमच खूप शोभून दिसतो....🚩🌺 श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय... जगदंब... जगदंब...🌺🚩...🙏🙏🙏
महाराष्ट्र चा दैवत राज साहेब 🙏🙏🙏🙏🙏
कधी कधी लोकं पण स्वतः घ्या विचाराचा कहर करतात एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात नको ते नाच चालतात पण लेझीम हा एक वाह्यात प्रकार नाही की त्यावर एवढी चर्चा व्हावी आणि डिलीट करायला हवा तरी ही लक्ष्मण उतेकर यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला आणि समजुतदारपणाला मानलं पाहिजे.👏👍
बरोबर माणसंकडे गेलात आपण❤
100% hit होणार लावा ताकद .....!
उतेकर सर, इतिहास संशोधकांकडून सल्ले घ्यावे, राजकारण्यांकडून सल्ले अजिबात घेऊ नका. आपल्याकडे मोठमोठे अभ्यासक आहेत.
उत्कर्ष sir तुम्हाला विरोध नाही आहे फक्त bollywood साठी एतिहासिक छेड़ Chad karu नका, शिवराय आणि शंभू राजे खूप महत्त्वाचे विषय आहेत, आम्हाला या दोन्ही वीर पुरुषापेक्षा कोणी मोठा नाही भले तो कोणीही असो कोठून ही असो
चांगल्या हेतूने बनवलेला चित्रपट आहे नक्की बघणार ❤
सिनेमा मध्ये आयटम सॉंग चालतात, महराष्ट्रात बाया नाचवलेल्या चालतात, लेझीम ही महाराष्ट्राची ओळख आहे पारंपरिक नृत्य आहे उगीचच पाय ओढायचे आणि मराठी माणसाला मागे कसं खेचायचे लाज वाटायला हवी एक हिंदी कलाकार जीव ओतून acting करतोय आणि त्यांच्या रोल ला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली लोक ज्यांना इतिहास ची कवडी मात्र अक्कल नाहीं ते विरोध करताय या पेक्षा मोठं दुर्दैव काय असेल आपल
काही left लोकांना हा चित्रपट नको आहे त्यामुळं ,अस करत आहेत कृपया सगळ्यांनी सपोर्ट करावं जय भवानी जय शिवाजी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आक्षेपार्ह असं काही नाही आम्ही जरूर बघणार.
धाकल्या धन्याचा रौद्र रूप जगाला दाखवत आहेत तेच आमच्यासाठी खूप आहे आमचा छत्रपती कसा होता हेच जगाला आजुन समजले नाही