खर बोलायचं झालं तर हा एक नाद आहे... तो व्यवसाय नाही ते ज्यांना समजेल तो या मध्ये बराच काळ टिकून राहिलेला दिसतो.. मी स्व:ता एक नोकरदार माणूस आहे... पण हा नाद असा आहे कि सर्व काही बाजूला ठेवून तुम्हाला तो त्या वरती प्रेम करायला लावतो... तुमच्या विडोयो बघून आमच्या सारख्या नोकरदार मानसाला आम्हाला पण आसलेला नाद हा जोपासायला मिळतोय त्या बददल तुमचे मना पासून आभार मानतो.
खुप छान मुलाखत.... माणसं माणुसकी जपणारी आहेत... खरे शेतकरी अशाच लोकांना म्हणतात.... कन्हैया खरंच मैदानात सर्वात भारी पळणारा बैल वाटतो... फक्त मैदान रितसर व्हावं नाहीतर कन्हैया मुड मध्ये असावा... म्हणजे फायनल घेणारच
दादा या पुढे सगळ्या बैल गाडा मालकांना तुम्ही बरेच प्रश्न विचारत असतात पण अजून 1 प्रश्न अवरजून विचार की तुम्हाला कोणत्या बैला सोबत तुमचा बैल पळवायला आवडेल त्याल मुले त्यांना थोडी मदत होईल
बंदीत खुप भारी मैदान घेतली जगताप बंधुंनी एकाही गाडामालकावर किंवा टेम्पो वाल्यावर गुन्हा नोंद झाला नाही अगदी घरापासून ते फाटीपर्यतं ते फाटी पासून घरापर्यरंत सगळे नियोजन व्यस्थित
मुलाखत सर्वांची घेयचा प्रयत्न करतोय आपण.मैदानात पण घेतो आणि अशा मुलाखत घेयला आत्ता सुरूवात केली आहे..कारण आम्ही मैदानात छोट्या मुलाखत घेतोय आणि काही युट्यूबर आमचं बघुन त्या बैल मालकांच्या मुलाखत घेतात आणि तुम्ही त्यांना लाईक करता आणि आम्ही मैदान लाईव्ह दाखवतो किंवा दुसऱ्या दिवशी टाकतो त्याला शिव्याचा रिप्लाय देता..मग कसं काम करायचं दादा🙏🙏 असं नाही कि फक्त मोठ्यांच्याच मुलाखत घेयच्या, त्यांच्या घेतोय कारण बघुण तरी लोकांना कळेल की आमचं काम कसं आहे.. सर्वांच्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल..🙏🙏🙏 धन्यवाद
दादा तुम्ही जे करता ते खरच चांगल. काम आहे. बोलणारे बोलत राहतील. तुम्ही लक्ष देऊ नका. शिव्या देणारे जे कोण असतील ना. त्याची नाव live ला घेत जावा. घरात बसुन काय काम आहे. माझ मत अस आहे. जे माझ्या सारखी खूप लोक शर्यत प्रेमी खिल्लार प्रेमी. आहेत. तुमच्या माध्यमातून तुम्ही टाकलेले videos बघत असतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी j&k मधून. सुद्धा. तुमचा एक पन video चुकवत नाही. आणि सगळेच सारखे नसतात. दादा एखादा असतो शिव्या देणारे दुसर्याची पैदास. धन्यवाद 🙏🙏
सर्वात मोठी आणि सर्वात भारी मैदान पुण्यात भरतात 1.पठारवाडी 2.हांडेवाडी 3.undri 4.शिरवळ 5.कोंढणपूर 6.शेवाळेवाडी एकही मैदानात लाखाच्या खाली बक्षिसे नसतात
पैसा सर्वच नसतं भावा पुणे मधे आर्थिक मदत नक्कीच चांगली मिळते पण घाटावर ठराविक गाव सोडलं तर तिथे अडचण असते पण हा नाद आहे नक्कीच मैदान रीतसर न चांगली भरतात
सर मी टिपणी केली होती की बाबा जगताप यांच्या तेज्याची मुलाखत घ्या आणि तुम्ही ती घेतली खरच मी तुमचे आभार व्यक्त करतो मी तुमचा फॅन आहे तुम्ही खुप चांगली माहिती देता धन्यवाद 🙏🙏🙏
सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद.....सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या सर आवर्जुन......
तुमचं विचार चांगले आहेत साहेब तुमच्यासारख्या विचाराची लोकांची गरज आहे
👑 महाराष्ट्र किंग तेज्या आणि कन्हैया 💯🔥🔥
एक नंबर मुलाखत घेतली
एकदम सुंदर मुलाखत✌️✌️✌️😎😎😎😎
मला तुमचे बैल खूप आवडले मी पण प्राणी प्रिय आहे ❤❤❤
खर बोलायचं झालं तर हा एक नाद आहे... तो व्यवसाय नाही ते ज्यांना समजेल तो या मध्ये बराच काळ टिकून राहिलेला दिसतो.. मी स्व:ता एक नोकरदार माणूस आहे... पण हा नाद असा आहे कि सर्व काही बाजूला ठेवून तुम्हाला तो त्या वरती प्रेम करायला लावतो... तुमच्या विडोयो बघून आमच्या सारख्या नोकरदार मानसाला आम्हाला पण आसलेला नाद हा जोपासायला मिळतोय त्या बददल तुमचे मना पासून आभार मानतो.
खूप खूप छान मुलाखत घेतली आहे
खुप छान मुलाखत.... माणसं माणुसकी जपणारी आहेत... खरे शेतकरी अशाच लोकांना म्हणतात.... कन्हैया खरंच मैदानात सर्वात भारी पळणारा बैल वाटतो... फक्त मैदान रितसर व्हावं नाहीतर कन्हैया मुड मध्ये असावा... म्हणजे फायनल घेणारच
शेतकऱ्याची शान बाण आन बैल गाई जय गोमाता जय किसान जय जवान❤❤❤
शेतकरी सर्वात मोठा ब्रँड,,,,, बरोबर बोलें पै राहुल जगताप✌️,,,
सासवड चा बाबाराजे जगताप यांचा तेजा बैल माझा सर्वात आवडीचा बैल...
एक नंबर मुलाखत 🔥🔥💯
दादा या पुढे सगळ्या बैल गाडा मालकांना तुम्ही बरेच प्रश्न विचारत असतात पण अजून 1 प्रश्न अवरजून विचार की तुम्हाला कोणत्या बैला सोबत तुमचा बैल पळवायला आवडेल त्याल मुले त्यांना थोडी मदत होईल
1 no. मुलाखत 👌👌
बंदीत खुप भारी मैदान घेतली जगताप बंधुंनी
एकाही गाडामालकावर किंवा टेम्पो वाल्यावर गुन्हा नोंद झाला नाही अगदी घरापासून ते फाटीपर्यतं ते फाटी पासून घरापर्यरंत सगळे नियोजन व्यस्थित
बरोबर, कायम कडेन लागती तेज्याची गाडी
बैलाची शिंगाची ठेवन आणि कानाच्या कडा अतिशय सुंदर आणि देखण्या आहेत.
खूप सुंदर मुलाखत घेतली दादा आपले कौतुक करावे किती अभिनंदन
बंडा यादव कासेगाव यांच्या शंभु बैलांची मुलाखत घ्या त्या आधी त्याचे व्हिडिओ पहा
!!जय हरी देवा!! खूप छान झाली मुलाखत 🙏🏻👍👌🌷
खुप छान मुलाखत घेतली अमोल सर आपण
जे पी पाटील (कराड) यांच्या बटर ची मुलाकात घ्या
भाटवडे च्या सुंदर ची मुलाखत घ्या...🙏🙏
Amol dada. क्षेत्र कोणतेही असो मी पणा नाय पाहिजे. दिवस प्रत्येकाचे येत असतात. गरिबांच्या बैलांची मुलाखत घ्या. धन्यवाद 🙏🙏
मुलाखत सर्वांची घेयचा प्रयत्न करतोय आपण.मैदानात पण घेतो आणि अशा मुलाखत घेयला आत्ता सुरूवात केली आहे..कारण आम्ही मैदानात छोट्या मुलाखत घेतोय आणि काही युट्यूबर आमचं बघुन त्या बैल मालकांच्या मुलाखत घेतात आणि तुम्ही त्यांना लाईक करता आणि आम्ही मैदान लाईव्ह दाखवतो किंवा दुसऱ्या दिवशी टाकतो त्याला शिव्याचा रिप्लाय देता..मग कसं काम करायचं दादा🙏🙏 असं नाही कि फक्त मोठ्यांच्याच मुलाखत घेयच्या, त्यांच्या घेतोय कारण बघुण तरी लोकांना कळेल की आमचं काम कसं आहे.. सर्वांच्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल..🙏🙏🙏 धन्यवाद
दादा तुम्ही जे करता ते खरच चांगल. काम आहे. बोलणारे बोलत राहतील. तुम्ही लक्ष देऊ नका. शिव्या देणारे जे कोण असतील ना. त्याची नाव live ला घेत जावा. घरात बसुन काय काम आहे.
माझ मत अस आहे. जे माझ्या सारखी खूप लोक शर्यत प्रेमी खिल्लार प्रेमी. आहेत. तुमच्या माध्यमातून तुम्ही टाकलेले videos बघत असतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी j&k मधून. सुद्धा. तुमचा एक पन video चुकवत नाही. आणि सगळेच सारखे नसतात. दादा एखादा असतो शिव्या देणारे दुसर्याची पैदास. धन्यवाद 🙏🙏
Mast Davan ahe nad pan kadak ahe.
खुप छान गाडा बैल आणि मालक पैलवान बाबा राज्या जगताप, यांना हार्दिक शुभेच्छा
लय भारी मुलाखत घेतली
सर्वात मोठी आणि सर्वात भारी मैदान पुण्यात भरतात
1.पठारवाडी
2.हांडेवाडी
3.undri
4.शिरवळ
5.कोंढणपूर
6.शेवाळेवाडी
एकही मैदानात लाखाच्या खाली बक्षिसे नसतात
हो बरोबर आहे
देवाची ऊरळी
पैसा सर्वच नसतं भावा पुणे मधे आर्थिक मदत नक्कीच चांगली मिळते पण घाटावर ठराविक गाव सोडलं तर तिथे अडचण असते पण हा नाद आहे नक्कीच मैदान रीतसर न चांगली भरतात
एका दिवसात रीतसर 74 फेरे, सेमी, आणि उजेडात फायनल फक्त साताऱ्यात होतात.
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏
हो घेऊ
पुरंदर ची शान,,,तेजा,,,
मदन पैलवान रेठरे याचा रुद्रा यांची मुलाखत घ्या
कन्हैया तेजा टॉप
👌👌👌👍👍👍खुप सुंदर
अमोल दादा मायणी करा मस्तान ची मुलाखत लवकर द्या❤❤
जबरदस्तच 🔥🔥🔥
ज्यांची मुलाखत घेत आहे त्यांना पण माईक ची व्यवस्था करावी त्यांचा आवाज कमी येतोय त्यांचे विचार ऐकण्यासाठी च मुलाखत घेतोय आपण
🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏tamil nadu. Coimbatore. Murugan
👌👌👌👌👌
कदमवाडी चा हींदकेसरी तेजा
1 no.mulakhat
दादा मायनीकरांचा मस्तान ची मुलाकात घया लवकर🙏🙏🙏
खूप छान काम करताय तुम्ही भाऊ आशा आनेक नामांकीत बैलांच्या मुलाखती घेतल्या त्यासाठी तुमचे आणी (निसर्गाची नाळ) या चनल्स चे खुप खुप आभार
S.K Patlancha pakshaya var video banva
असा वाघ परत होणे नाही
Sundar & bharat chi Ghari jaun mulakat ghya malgav kar
मस्त
छान
Mulshi karancha Milkha shet chi mulakhat ghay dada
👑King off Maharashtra 👑
पळून जाणाऱ्या बैलाचा व्हिडिओ टाका की..बारक्या बैलाचा😂😂
छोट्या ड्रायव्हर ची मुलाखत घ्या
🔥🔥
Khodashikranchya sonya groupchya sonyachi mulakhat ghya
👑 कन्हैया 👑
सर मी टिपणी केली होती की बाबा जगताप यांच्या तेज्याची मुलाखत घ्या आणि तुम्ही ती घेतली खरच मी तुमचे आभार व्यक्त करतो मी तुमचा फॅन आहे तुम्ही खुप चांगली माहिती देता धन्यवाद 🙏🙏🙏
👌🙏
मुलाखत घेता तवा मालकाचा नंबर सागाय लावा बैल मालकाना सोप पटल
Chan
👍
Mh१०sundar chi mulakat ghya dada
भारत ची मुलाखत घ्या ना राव
Motha lakshya chi mulakaat ghaya
😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🌹🌹
Dsp chya sarpanch bailachi mulakhat ghya
Only chottya driver ✌💖 💯
Chandya palun gelela video taktoto bolale hota bhau
Only babacha चंदुशेठ 👑
Me pan saswead made rato
अमोल shet बोलताना तुमच्या हातांची हालचाल जास्त होतेय
saswad chi shan pai dhiraj sheth bhandwalkar yanchi mulakhat ghya sangram va badal 3155 che malak
Mangade tatya cha sundar sobat 1 maidan palwa
Ani ek vichara mota laksha ka maidan karat nahi
Teja ani vignharta group cha babya palava
🙏🙏🙏👍👍
शाळगावात Asto Bharat
तेवढे गाडा मालकांना वायदी कमी घ्या चला ते पण सांगा गरीब गाडा मालकांकडे टॉप ची बैल आहेत पण त्यांना बैल मिळत नाही
उल्हास बैल तुमचा होता का 2000 साली
Javed mulla Tambave yancha chotya sarjaya chi mulakhat ghaya
5000 बैल
Jodichi fotlava ja
बाजा