तुमचे काम अतिशय सुंदर आहे मी कमेंट केली होती प्रथान बैलाची मुलाखत घ्यावी म्हणून व आपण ती घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद💐💐❤.... पोलीस पंढरपूर तालुका पोलीस ठाणे (मूळ गाव :- सदाशिवनगर ता.,माळशिरस)
आठवणीतला प्रधान ऐकुन त्या काळात रमुन गेलो.. पुर्वीची बैलं खरंच ग्रेट होती ही सिरीज अशीच सुरू ठेवा.. ह्या मुलाखतीत काही मुद्दे नमुद करावेसे वाटतात. १) सगळ्या टॅापच्या बैलांनी एकत्रीत न पळता वेगळे पैरे करावेत जेणेकरून दुसरी बैलं ऊजेडात येतील..🙏 २) मुक्या जनावराला घातपात कुनी करु नये🙏 ३) यांची दावण खुप उठून दिसली ते छोटं खोंड काय रूप आहे त्येचं... ह्या दावणीला अजुन प्रधान तयार व्हावा ही सदिच्छा.. 🙏
लाइव ला कॉमेंट परत चालू झाल्या पाहिजेत अस कोणाला कोणाला वाटत त्यानी लाइक करा बंद झाल्या मुळे समजत नाही कोन आलय कोन नाही ते कोणती गाड़ी कोणत्या गटा मधे आहे ते लाइव चाट चालू झाल्या पाहिजे 🙏💯
दुधन वाडीचा बावऱ्या पुसेगाव चा सुंदर येळगाव चा बाज्या जिंतीचा सोन्या येरवळ्याचा राजा मळ्या मोत्या लाडक्या आणि सुंदर पाडेगाव च्या बैलाने 2009 2010 पुसेगाव ची फायनल मारली होती त्या बैलाचे नाव सांगा
Sablevadi gavatil sopan tataBa sable yancha raja navacha bail houn gaill ty baillasRakha ek chA alada karun ek number maracha assa bail zala nahi thychi mulakat gavi hi vinathi
माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !
तुमचे काम अतिशय सुंदर आहे मी कमेंट केली होती प्रथान बैलाची मुलाखत घ्यावी म्हणून व आपण ती घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद💐💐❤.... पोलीस पंढरपूर तालुका पोलीस ठाणे (मूळ गाव :- सदाशिवनगर ता.,माळशिरस)
Sandy दादा पिस्तूल बैल कुठला आणि कोणाचा होता त्याची मुलाखत घ्या 🙏
मस्त दादा 👌👌
अशीच सर्व जुन्या बैलांचे मुलाखत घ्या 🙏🙏🙏
महाराष्ट्र मध्ये अनेक मुलाखत घेणारे आहेत, पण मुलाखतीचा बादशाह sandy भाऊच आहे 🔥❣️
जिंती चा सोन्या,येळगाव चा बाज्या, प्रधान,मोठा लक्ष्या,आणि आताचा मथुर माझे टॉप फाईव्ह fevorite बैल
शर्यत क्षेत्राचा इतिहास उलगडणारा माणूस sanday N यादव खूप आभार दादा आपले धन्यवाद
जुन्या आठवणी ऐकायला मस्त वाटत sandy सर
आठवणीतला प्रधान ऐकुन त्या काळात रमुन गेलो.. पुर्वीची बैलं खरंच ग्रेट होती ही सिरीज अशीच सुरू ठेवा.. ह्या मुलाखतीत काही मुद्दे नमुद करावेसे वाटतात.
१) सगळ्या टॅापच्या बैलांनी एकत्रीत न पळता वेगळे पैरे करावेत जेणेकरून दुसरी बैलं ऊजेडात येतील..🙏
२) मुक्या जनावराला घातपात कुनी करु नये🙏
३) यांची दावण खुप उठून दिसली ते छोटं खोंड काय रूप आहे त्येचं... ह्या दावणीला अजुन प्रधान तयार व्हावा ही सदिच्छा.. 🙏
खूप छान मुलाखत...👍👍 पुसेगावचा सुंदर आणि रसवाल्यांचा शुगर ची मुलाखत घ्या माऊली..👍👍👍
मस्त खुप छान मुलाखत 💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕
बकासुर पण चांगलं पळतोय प्रयेक मैदान मधें आहेच स्पीड पण चांगल आहे बकासुर ला
आता ह्या क्षणाला आण्णा पाहिजे होते मिस यु आण्णा
सालगुडे-पाटील यांचा सायब्या बैल फार सुंदर पळायचा परंतु त्यांनी तो लवकरच विकला प्रधान/सायब्या गाडीला भरपूर स्पीड असल्याचे मी नेत्र साक्षीदार
सायब्या न प्रधान टॉप ला पळाली ❤❤❤❤
अतिशय सुंदर बैल पळायचा
दादा तुम्ही खूप छान मुलाखत घेता
पण एकदा कोल्हापूरच्या हरण्याची मुलाखत घ्या
विठ्ठल पैलवान येरवळे यांचा राज्या पण त्या काळातील एक नामवंत बैल होता
लाइव ला कॉमेंट परत चालू झाल्या पाहिजेत अस कोणाला कोणाला वाटत त्यानी लाइक करा बंद झाल्या मुळे समजत नाही कोन आलय कोन नाही ते कोणती गाड़ी कोणत्या गटा मधे आहे ते लाइव चाट चालू झाल्या पाहिजे 🙏💯
छोटा सोन्या आणि 5050 चं नक्की काय झालंय ते आता तुम्हीच मुलाखत घेऊन कळू द्या सर्वांना...
शिवाजी भोसले ड्रायव्हर कडेगांव त्यांची पण मुलाकत घ्या ❤
माळशिरस ची शान प्रधान होता शान्डी सर
खुप च छान मुलाखत
Sandy dada mathurchi ghari jaun mulakat ghya sobat kisna aani baji chinpn ghya plz
छान मुलाखत वाटली
या बैलांच्या नावावरनं मी माझ्या खोडाचं नाव प्रधान ठेवलंय... संजय देसाई गगनबावडा कोल्हापूर.
छान मुलाखत जुन्या बैलांची खुप आठवण येते
काळे यांचा बब्बाची मूलआखत घया🎉🎉
खूप छान माहिती
#हिंदकेसरी_#कै_प्रधान_अजिंक्य_राजा_❤️👑🔝💎🔥💯
Video bhari ahe .pan pathimage asnare bail pan khup dekhane hote tyana pan dakhavyla hav hot
पुसेगाव कोरेगाव पेडगाव 1 नंबर केला असेल तर साल विचारा
चोराडे हे गाव शर्यत श्केत्रात आज ही त्याच जोशात मैदान भरल जात 👌👌🙏
दादा सातारच्या अठवडे गुरांच्या बाजारची पन मुलाखत घ्या
Bakasur ❤❤❤❤❤❤❤
शिवा भाऊ ची मुलाकत घ्या कडेगावं ला या मी भेट घालून देतो त्यांची पण नक्की त्यांची मुलाखत घ्या
मैदानापेक्षा तूम्ही जुन्याच बैलाच्या मुलाखती घ्या
होय बरोबर आहे
जुन्या बैलांचा इतिहास आम्हाला बघायचा आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नाशिक जिल्ह्यातील नामवंत गाडा मालकांची मुलाखत घ्या टॉप चे बैल आहे घोड्या बरोबर पाळतात नाशिक जिल्ह्यातील BAIL
नाव काय आहे मालकाचा
पालवे साहेब नघा ची मुलाखत घ्या
संदीप भाऊ राहुल भाई ची मुलाखत घेऊन बाजी 1001 बद्दल विचारा, ओपन मधी घाटावर कधी पळवणार,please
Tu vichar rells banvto na asel contact tuzyakade dada cha
@@naad_0000 काय झाले भावा तुला?
Sandy bhau 🫣
प्रधान च शरीर तर जबरदस्त होते.
भाऊ नाशिक मधील अंबड गावचे रामभाऊ मोरे व रतनशेठ मोरे गाडा मालक याची मुलाखत घ्या
Sandy Dada satara balma chi mulakhal ge ki zlp
Thanks dada
विराट 4141 मुलाखत घ्या ❤️
संदीप यादव आपण बुलढाणा च्या बब्याची मुलाखत घ्यायला पाहिजे
आत्ता बब्या 1 किंवा नंबर करतोय
आत्ता बब्याच वादळ घुमतय
प्रधान आणि आमचे शेजारी बैल शंकर पळाला आहेत
👌👌❤️🙏🏻🙏🏻
दुधन वाडीचा बावऱ्या
पुसेगाव चा सुंदर
येळगाव चा बाज्या
जिंतीचा सोन्या
येरवळ्याचा राजा
मळ्या मोत्या
लाडक्या आणि सुंदर
पाडेगाव च्या बैलाने 2009 2010 पुसेगाव ची फायनल मारली होती त्या बैलाचे नाव सांगा
त्यानंतरची माहिती
मथुर बिनजोड King आहेच पण 3 फेरे पण तुफानी गाजवतो
राहुल bhai चा दवाण दाखवा पूर्ण
नवीन खरेदी पण केलीय ऐकलय
मी पाहिलाय सुवर्ण काळ
Dada babyaa chi mulakat ghya 👑 king babyaa
औंधच्या मैदानात सेमीला दोन वेळा समान सामना झाला होता, नंतर फायनला समान निकाल झाला होता असे संबाआबानी, मागे एका मुलाखतीत सांगितले होते,
पुसेगावच्या सुंदर ची मुलाखत घ्या
घेतली आहे
@@sandynyadavbailgadasharyatVdo link
आशा टॉप च्या बैलांची वंशावळ टिकली पाहिजे होती
Magacha vasaru bhareye ...bail pan kasa darakay maratoi
Aata bajya n pusegon Sundar chi mulakht ghya dada
घेतली आहे पहा
@@sandynyadavbailgadasharyat agodr ghetli hoti new madhe ghya
❤❤❤❤❤❤
तूमचा नंबर भेटेल काय सँडी भाऊ
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
sandy bhau n chukta tumcha video padla ki bagto❤
❤❤❤🥳🥳
❤❤
Samba aaba chi pn ghena ekda mulakhat
याचे बेल दाखवा
Mast
Ramoshiwadi chya mahadyachi mulakhat ghya
Sablevadi gavatil sopan tataBa sable yancha raja navacha bail houn gaill ty baillasRakha ek chA alada karun ek number maracha assa bail zala nahi thychi mulakat gavi hi vinathi
Ok
Sonya 5050 ch mulakhat ghya
Kiti na durdurtayt bail 😄
malshiras cha buland aavaj hota pradhan....
Ata garibanchya baila brobr fkt bakasur ch palto
पैश्या च्या माग सगळ्यात जास्त बकासुर वाला आहे....वयदी साठी कोणा बर बी पळतोय....ठार वरून पण भांडण झालती...
Babya chi mulakat ghe
Hii
Mh24 latur
ब
Bʜɪᴋᴜ ᴀʙᴀ ᴅʀɪᴠᴇʀ ᴄʜɪ ᴍᴜʟᴀᴋʜᴀᴛ ɢʜʏᴀ
Mᴀɢᴄʜʏᴀ ᴡᴀsʀᴜ ᴋɪᴛɪ ʙʜᴀʀɪ ᴀʜᴇ ɴᴀ