जुन्या जानत्या माणसांना माहीत आहे मोठा लक्ष्या बाहेर जात होता लक्ष्याला खुप बैलांनी साथ दिली त्यांचे जास्त नाव झाले नाही पण लक्ष्या शर्यतीतला देव झाला.
सध्याच्या बैलगाडी क्षेत्राला अश्या संयमी आणि दिलखुलास माणसांची अत्यंत गरज आहे... बिनजोड सारखं क्षेत्र गाजवलेले असून सुद्धा जमिनीवर पाय असणारी माणसं ... अतिशय सुंदर मुलाखत साहेब... ❤
घाडगे साहेब तुमच काम खुपचं छान आहेखिलार वाचवण्यासाठी तुमची भुमिका सर्वात मोठी आहे आणि बैलगाडी क्षेत्र बोलकं केलं तुम्ही आणि जुन्या बैलांच्या मुलाखती पण छान घेता तुम्ही कधी मुलाखत टाकता याचि वाट बगतो खरच तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद 🎉
बैल बडवायचा नाह हे आवडला मला आणी 2नि पण शेठ सगळं खर सांगितलं कोणताही मसाला न लावता अतिशय परिपूर्ण मुलाखत घाडगे साहेबांनीही खूप मेहनत घेतली मुलाखत पूर्ण होण्यासाठी🙏
मी पाहिलेला आणि आजपर्यंत च्या इतिहासात गाडी वर चा बाप शंभू. आमचा मानक्या आणि शंभू मुंबईत बिनजोड चे बेताज बादशाह होते कुणालाच कधीच मेली नाही गाडी....काय तो काळ होता सगळे मोठ्या मनाचे प्रामाणिक लोक, प्रामाणिक खेळ, शब्दाला महत्व आणि माणसांबरोबर बैलाला किम्मत होती
लक्षा चा पण पाळणा केला शंभु ने म्हणजे काय बैल होता एकमेव बैल झाल आतून पळणारा बैलगाडी क्षेत्रात आणि दैवत पण बोललं की बैलगाडी क्षेत्रात गाडी बांधून कायम पळायचं असा एकमेव बैल लक्षा सोबत पळताना बांधून पळायचं म्हणजे वादळ होता शंभु खरंच शंभु एकटा पळून साध्य केल की रक्तात त्याच्या पळ होता असा बैल होणे नाय बैलगाडी क्षेत्रात रथी महारथी होते पण जिनतीचा सोन्या बाज्या पुसेगाव चा सुंदर प्रधान मोठा लक्षा यांच्यात टॉप ला राहायचं म्हणजे खायचं काम नाय एक बैलगाडी प्रेमी
महाराष्ट्रातील बिनजोड चे गाजलेले मैदान 26 जानेवारी सावली मैदान देसाई इथे झालेली शर्यात लक्ष्या आणि शंभु बाहर जाऊन परत येऊन गाड़ी मारली होती आम्ही स्वता बघितली होती
Dada mulakhat samli pan man bharla nhi ho ajun mulakhat pahije hoti❤️ata paryant me khup mulakhat pahile pan ashi mulakhat me nhi pahile...dada man rutla hya mulakhati mde❤
Aajkal che chakke lok 1-2 sharyat kheltat ani mhantat binjod cha badshah 😂😂😂 Motha lakshay, chota lakshay Nhavicha vajir, badal, motha sonya, Shambhu, ani barench jhale asli binjod che badshe ❤ Atta bakasur ani mathur wale ek sharyat jinkun khup vadavat jatatat😂😂
जुन्या जानत्या माणसांना माहीत आहे मोठा लक्ष्या बाहेर जात होता लक्ष्याला खुप बैलांनी साथ दिली त्यांचे जास्त नाव झाले नाही पण लक्ष्या शर्यतीतला देव झाला.
लक्षा च्या आदीपन बैल पलत होती त्यांचा इतिहास जानून घेने पन तीतकाच महत्वाचा आहे
Bhau mute kashyla karta , lakshya cha नाव मोठे करण्या chya नादात shamu ch नाव कमी का करता, mahadevhacya nandi वर का अन्याय करता ,
Shambhu laksha cha baap aahe aani rahnar 👑
Guru guru asto
बाहेर जात होता करण त्याच्या स्पीड ला कोणता बैल पुरत नव्हता. पण शंभु तितकाच स्पीड होता म्हणून गाडी अपराजित पळाली
घाडगे साहेब हीच मुलाखत पाहिजे होती..❤
सध्याच्या बैलगाडी क्षेत्राला अश्या संयमी आणि दिलखुलास माणसांची अत्यंत गरज आहे... बिनजोड सारखं क्षेत्र गाजवलेले असून सुद्धा जमिनीवर पाय असणारी माणसं ... अतिशय सुंदर मुलाखत साहेब... ❤
घाडगे साहेब तुमच काम खुपचं छान आहेखिलार वाचवण्यासाठी तुमची भुमिका सर्वात मोठी आहे आणि बैलगाडी क्षेत्र बोलकं केलं तुम्ही आणि जुन्या बैलांच्या मुलाखती पण छान घेता तुम्ही कधी मुलाखत टाकता याचि वाट बगतो खरच तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद 🎉
बैल बडवायचा नाह हे आवडला मला आणी 2नि पण शेठ सगळं खर सांगितलं कोणताही मसाला न लावता अतिशय परिपूर्ण मुलाखत घाडगे साहेबांनीही खूप मेहनत घेतली मुलाखत पूर्ण होण्यासाठी🙏
मी पाहिलेला आणि आजपर्यंत च्या इतिहासात गाडी वर चा बाप शंभू. आमचा मानक्या आणि शंभू मुंबईत बिनजोड चे बेताज बादशाह होते कुणालाच कधीच मेली नाही गाडी....काय तो काळ होता सगळे मोठ्या मनाचे प्रामाणिक लोक, प्रामाणिक खेळ, शब्दाला महत्व आणि माणसांबरोबर बैलाला किम्मत होती
मी खूप दिवस शंभू च्या मुलाखती चि वाट बघत होतो, खूप चांगले केले तुम्ही ❤
sk पाटील यांचा शंभू आणि sk पक्षा दोन्ही बैल अतिशय छान बैल आहेत
मुंबई चा एवढाच शेठ खरा बोलला❤आणि दैवत ने जास्त चर्चे मध्ये आणला
छान मुलाखत अमोल दादांनी भारी शंभू चे जूणे किस्से सांगितले ऐकायला खुप चांगलं वाटलं
आंगावर काटा आला मन भरुन आले खुप छान झाली मुलाखत
Thanks ghadge saheb tumhi lokanchi apesha purn keliye tya baddl tumche khup khup abhar..#from kokan raigad
आळसंदची लक्षा आणि शंभू ची बिनजोड बगीतली आणि पावसाळी एक बलवडीला मैदान झालेले या जोडीचे स्पीड बगन्यासारखे होते …🔥
खूप आतुरता होती या मुलाखती चि दादा ❤
शंभो 7878 मुलाखत घ्या अपराजित वाघ हाय एक शर्यत हरला नाही मुंबई मध्ये
Ata Binjodla atun palnara ek number bail mhanje chirlecha mehbub
एक नंबर बैल आहे मी बघितलाय पळताना या बैलासारख बैल नाही
एक नंबर बोलले, वाघ हा वाघच राहिला पाहिजे ❤❤
Shambhu baddal khup vela aiklay aaj pahun mast vatal ❤
शंभू आणि पक्षा एकाच मालकाची टॉप ची बैल होते
लक्षा चा पण पाळणा केला शंभु ने म्हणजे काय बैल होता एकमेव बैल झाल आतून पळणारा बैलगाडी क्षेत्रात आणि दैवत पण बोललं की बैलगाडी क्षेत्रात गाडी बांधून कायम पळायचं असा एकमेव बैल लक्षा सोबत पळताना बांधून पळायचं म्हणजे वादळ होता शंभु खरंच शंभु एकटा पळून साध्य केल की रक्तात त्याच्या पळ होता असा बैल होणे नाय बैलगाडी क्षेत्रात रथी महारथी होते पण जिनतीचा सोन्या बाज्या पुसेगाव चा सुंदर प्रधान मोठा लक्षा यांच्यात टॉप ला राहायचं म्हणजे खायचं काम नाय एक बैलगाडी प्रेमी
खुप दिवसांनी पाहीला शंभूला लय भारी वाटलं
Thank you sir for this video Motha lakshya & Shambhu ❤❤❤❤
छान मुलाखत दादा❤
मी बघितला आहे शंभू आणि पै. भागवत लोखंडे ढवळ यांचा बिछवा या दोन बैलांची गाडी बरीच मैदान एक नंबर मध्ये पळाली
महाराष्ट्रातील बिनजोड चे गाजलेले मैदान 26 जानेवारी सावली मैदान देसाई इथे झालेली शर्यात लक्ष्या आणि शंभु बाहर जाऊन परत येऊन गाड़ी मारली होती आम्ही स्वता बघितली होती
AMOL DADACHA 1K NUMBER BOLNA ❤❤❤❤❤❤DADACHA BOLNA KHUP BHAVNIK AHEE, AMOL DADA SARKHA VEKTIMATAV KHUP KAMI LOKANKADE ASTA.... TATAYA PAN KHUP GREAT 👍 VEKTIMATAV AHE..... TATAYANCHI AAI PAN KHUP GREAT 👍 ❤ #SHAMBHU SHAMBHUCH HOTA ANI ASA SHAMBHU PUNHA HONE NAHI....
#SHAMBHU ❤❤❤❤❤
खूप सुंदर मुलाखत 👌👌👌
Manas 1 no. Ahet💯 maidanat alyawar majja yeyil ani kayam top madhyech rahatil
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या लवकर
आतुरता आहे त्यांचे सगळे बैल बगायची
आहेत . व त्यांचा कढून काय तरी अजून नवीन माहिती मिळेल
घाडगे साहेब तुम्ही गोतम भैया ची मुलाखत घ्या
Dada mulakhat samli pan man bharla nhi ho ajun mulakhat pahije hoti❤️ata paryant me khup mulakhat pahile pan ashi mulakhat me nhi pahile...dada man rutla hya mulakhati mde❤
Khillar cow tumi sarva RUclips▶️ akatara yaun 1maidan gatala pija ❤ manapasun only khillar premi 👍👌😘
एक नंबर मालक आहे 🙏🏻🙏🏻 बैलाची इज्जत करतात ❤️
अप्रतिम मुलाखत ❤❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
सलगरी किंग शंभु
Ghadge sir ghya ekda nkki mathur chi mulakhat ✨💯
mathur chi ghya ki ekda plzzzz 🙏🏻🙏🏻
S.K.PATIL🔥🔥🔥
Khup vat baghat hoto hya mulakhatichi...
किंग ऑफ हिन्दुस्तान शंभो
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Ek no malak❤
गौतम भैय्या यांनी हिंदकेसरी नखरर्य बादल हे चाफळ येथे अजुन आहेत त्यांनचि मुलाखत घ्या
सोन्या, दैवत, जयेश समीकरण जुळवून आना
होय हे समीकरण जुळवून आनाच
आता त्यांनी च घाडगे आणि पृथ्वी दादा समीकरण मोडले😂😂😂
एक नंबर मुलाखत
डोळ्यात पाणी आलं राव दादा शेवटचं वाक्य एकल्यावर 😢😢
राहुल भाई चा मुलाखत घ्या 1001
Shambu king❤
Tumchy 150k jhalya baddal abhinandan 🎉
Jivan drayvar yanchya Sundar cha interview ghya
मला ही मुलाखत बगायची खुप इच्छा होती आज पुर्ण झाली,मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद
आधी मधी sound ka घालवलं साहेब.
Ky houn गेलेला काळ hota.
Pn लोकांना सर्वांचा इतिहास kaludya ना
कारण तिथं लक्ष्याचा नाव आहे.... आणि त्याला नाव ठेवलेल लोकांना सहन नाय होणार
शंभू ❤ पक्ष्या ❤ सुदंर
Sonarpada madi viju mama chi mulkat ghya
Top mulakat ❤❤
मथुर ची मुलाखत घ्या❤️
एक नंबर मुलकात शेट
Tatya mangade yacha sundarchi mulakhat ghya ghadagesaheb at post maltawadi taluka chandagad kolhapur6:17
नमस्कार घाडगे साहेब
खूप जवळून बघितला आहे पळताना याची सर कुणाला नाय येणार हा बादशहा आहे
KING SHAMBHO ❤
Lay lok bagle channel owner saheb but amol seth vishay ni yancha seth asta shetkari asta paose wlae pan Amol seth royal Manus ek number ❤.
Manohar Kate lengare ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
super Dada❤❤
शंभू ❤️🔥🔥🔥🔥
सलगरे जानरावाडी ता मिरज जि सांगली
Aek no🎉🎉🎉🎉🎉
Mast 🙏🙏🙏👍
mathur chi ghya ki ekda 🙇🏻🙌🏻
S k patlancha shambhu
शम्भू
नाशिक मालेगाव एक्सप्रेस बादल बलमा विशाल शेठ अहिरे याची मुलाखत घ्या घाडगे साहेब
Ghya na dada please ❤
👑बिनजोडचा बेताज बादशहा 👑
मस्त मुलाखत ❤
Sonya chi ghya na rav
शंभू
Chotya sonychi mulakhat ghya kay zala ahe problem dayvt shet yancha..❤
Shambhu chi paidas zali pahije
स्वतः ला सिध्द केलेला बैल : ।। शंभू ।।
5:15 👑
🔥🔥🔥
हिंगणगाव चा राजा शंभू 2 कधीही बघा
Aajkal che chakke lok 1-2 sharyat kheltat ani mhantat binjod cha badshah 😂😂😂
Motha lakshay, chota lakshay Nhavicha vajir, badal, motha sonya, Shambhu, ani barench jhale asli binjod che badshe ❤
Atta bakasur ani mathur wale ek sharyat jinkun khup vadavat jatatat😂😂
Bhau tuu bakasur badal ugach kahi tari tondala yeil te bolu nakos ree ..... bakasur binjod cha badshya ahe asa ataparenta tari konich nahi hee bolela ani 1k goshta lakshyat thev bakasur haa asal gavthi bail ahe ani tyani ata parenta jevdha milavla ahe tevdha milvaila kahi lokancha purna aaushay gela bailgadasharyati madhi tari tyana milavta nahi ala..... tevha ugach bakasur badal kahi tari bolaicha mhanun bolaicha he patat nahi......
#BAKASUR #6300❤❤❤❤❤❤
@@vaibhavnalawade2508 ovale maidanavar nahi baghital ka,
@@entvid9901 haa ovale maidanavar baghitla ki motha sonya 5050 ni mathur laa thokalela..... motah sonya 5050 binjodcha asli badshyaa 🤴 👑 🦁 #MOTAH #SONYA #5050❤❤❤❤❤❤❤
@@vaibhavnalawade2508 Sonya mhanla ki vishay sampla, sonyachi barobari nay karu sakat koni pan dam lagto kaym top la palalyla
Malhar 6262 chi mullkat gaya ki
शंभू कोणत्या गावातल्l आहे
Betwadegaon
सर तुमचा नंबर द्या
ती शयत मी बघितलं य
काय झाल होत नेमक
Contact no dya
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Hii
👌👌👌
❤
❤🎉🎉😊
Vay jast watty bailacha
Hi
👌❤️
❤️❤️❤️👑
S. K पाटील हे नाव , परत एकदा मैदानं त कधी ऐकायला भेटलं
मथुर ची मुलखात घ्या दादा