मेटकरी नानाच कार्य खुप छान आहे खरच खिल्लार गाईच महत्व इतक मोट आहें कि शब्दात सागता येत नाही प्रत्येक शेतकर्याकडे एक गाय व प्रत्येक गाड़ा मालकाकडे एक गाय पाहिजेच
खिल्लार गाई जात संगोपन व जोपसना चांगला प्रकारे केले. खिल्लार जात सगळं पैदास एक गाई केलं अशा प्रकारे पैदास करायला पाहिजे आता काळची गरज आहे, खिल्लार गाई अतिशय सुंदर आहे, घाडगे साहेब मुलाखत एकच नंबर झाली. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
तूमचे विडीओ आणि कार्य खुप चांगळ आहे मि एक गऊ प्रेमि आणि तुमचा प्रेकक्ष म्हणून वीनंती करतो की सगळ्याना सगळेच ओळखतात अस नसत म्हणून आदी ओळख सांगत जा दावनिची मालकाचि गावाची मग वीडओ ला सुरवात करा,🎉🎉🎉🎉🎉
@@Patil000kdgdjsikay khillar cow tumhi pan adhi tyachi video kadun paisey kamavley ata motey zalat tar ,comment madhey kashala boley tr tya comment la like deta tumhi ,kasey aahat tumhi
सर, तुमचे व्हिडिओ पाहून मन भारावून जाते आणि आपल्या घरी खिलार असणे किती महत्वाचे आणि उपयोगी आहे ते समजते.गाय आपली खरोखर माय आहे ती कधीच कोणाला काही कमी पडू देत नाही याची प्रचिती येते.. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
Goutam bhaiya chi mulakhat gya Baga tumcya Ani tyanche vichar ekch ahet samjun sanga tumhi lok aantay ya shetrat pn je ahet te sodun chalet garaj ahe tumcyasarkhya mansanchi khillar la Goutam bhaiya chi mulakhat gya Ani tyana samjun sanga Baga jamltt ❤❤
घाडगे साहेब एवढं खिल्लार साठी काम केलंत अजून करताय... वळू दाखवले, शर्यतीचे बैल दाखवले पण एक राहून गेलं.... जातिवंत खिल्लार, कमी वयात एवढं नाव करतोय "पिस्टन 2211" त्याची मुलाखत तेवढी राहिली..... विनंती आहे तेवढी मुलाखत आहे, तुम्ही मुलाखत घेतली तर खूप शिकायला भेटेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी नांदेड जिल्ह्याचा आहे आमच्या कडे शर्यत होत नाहीत आणि खिल्लार पण नहीं आमच्या कडे जातिवंत देवणी, डांगी जातींचे बैल आहेत पण मला खिल्लार आवडतात मी 2 वर्ष्यापासून तुमचा खूप मोठा फॅन subscriber आहे विनंती आहे माझ्यासाठी एवढी मुलाखत घ्या
@khillarcow5048 लोक बोलत्यात बाज्या पासून घाडगेनी बक्कळ पैसा कमावलं गेल्या पाच महिन्यात, ते बघवलं नाही म्हणून बाज्या परत नेला. यावर तुम्ही काय बोलत नाही, खरी गोष्ट आहे का?
आली मुलाखत खुप वाट बघतोय तूमचा मुलाखतीची
गो रक्षक घाडगे साहेब ❤
आली व्हिडिओ पाहून छान वाटली
एकदम मस्त माहिती दिली छान मुलाखत घेतली नाद एकच खिलार महाराष्ट्राचं सोन
साहेब असेच काम चालू आसुद्या
मेटकरी नाना आपलं पण काम छान आहे❤ परमेश्र्वर आपल्याला असच चांगल्या कामासाठी आशिर्वाद देत राहो🎉
❤गो रक्षक घाडगे साहेब 🎉
मेटकरी नानाच कार्य खुप छान आहे खरच खिल्लार गाईच महत्व इतक मोट आहें कि शब्दात सागता येत नाही प्रत्येक शेतकर्याकडे एक गाय व प्रत्येक गाड़ा मालकाकडे एक गाय पाहिजेच
Khup chaan Nana... Congratulations🎉🎉🎉
छान मुलाखत खिल्लार गाई जतन आणि संवर्धन अतिशय सुंदर काम गाईनी त्याचा मालकाला एक वेगळी ओलख दिली
खिल्लार गाई जात संगोपन व जोपसना चांगला प्रकारे केले. खिल्लार जात सगळं पैदास एक गाई केलं अशा प्रकारे पैदास करायला पाहिजे आता काळची गरज आहे, खिल्लार गाई अतिशय सुंदर आहे, घाडगे साहेब मुलाखत एकच नंबर झाली. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
एकच नंबर हाये मुलाखत घेणे सारखं खुप काही हाये
लई वाट पहातो भाऊ
घाडगे साहेब खुप छान मुलाखत माणसं देखील चांगली आहेत वस्तू देखील एकापेक्षा एक आहेत 👌👌👌👍👍👍👍
घाडगे साहेब तुमच्या मुलाखत बघतल्यावर खुप छान वाटत आमच्याकडे दोन गाय आहे कापीला खिल्लार आणी पांढरी
घाडगे साहेब आजची मुलाखत टॉप झाली बाबांचा स्वभाव रॉयल आहे ❤
शंकर नाना राणा पहिल्या पेक्षा भरदार आणि पुऱ्या मापाचा बैल झाला आहे गाय पण मोठी छान आहे
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏
🎉
तूमचे विडीओ आणि कार्य खुप चांगळ आहे मि एक गऊ प्रेमि आणि तुमचा प्रेकक्ष म्हणून वीनंती करतो की सगळ्याना सगळेच ओळखतात अस नसत म्हणून आदी ओळख सांगत जा दावनिची मालकाचि गावाची मग वीडओ ला सुरवात करा,🎉🎉🎉🎉🎉
पहीली सुरूवात आपलीच
एकदम सुपर मुलाखत
गौतम भया काकडे साहेबखची मूला कात घे आणि तेना बोला का हे शेतय तूमचे शूवाय आरदवट आहे😢
भाडखव आहे तो
गौतम भैय्या यांची मुलाखत घ्या प्लीज😔😔😔😔
Kahsla 😤
Khup lokani ghetaliyy
@@Patil000kdgdjsikay khillar cow tumhi pan adhi tyachi video kadun paisey kamavley ata motey zalat tar ,comment madhey kashala boley tr tya comment la like deta tumhi ,kasey aahat tumhi
@@tejasvgaykar229khilar cow valyani nay reply dila
सर काकडे साहेब चा मुलाखत घेया तुमी चा अभ्यासु बोलण एकूण तेनी तेचा निर्णय बदला तर या नादाला थोडी शिस्त लागेल 🙏🏻
Ghadage Saheb, khup chan aani man-mokalya panane bolane zal.
Kahi tharaun nahi.
Pan ek Request aahe.
GAUTAM BHAIYA barobar tumachi CHARCHA zalich pahije.
गाई मस्त पैदास मस्त दिल्या
सर, तुमचे व्हिडिओ पाहून मन भारावून जाते आणि आपल्या घरी खिलार असणे किती महत्वाचे आणि उपयोगी आहे ते समजते.गाय आपली खरोखर माय आहे ती कधीच कोणाला काही कमी पडू देत नाही याची प्रचिती येते.. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
Gautam bhaiya chi mulakat ghya ki
आमोल पैलवान यांच्या राजन ची मुलाखत & विपुल ड्रायव्हर यांची मुलाखत बावधन चा सोन्या ची मुलाखत घ्या साहेब 🙏🏻🤝
Goutam bhaiya chi mulakhat gya Baga tumcya Ani tyanche vichar ekch ahet samjun sanga tumhi lok aantay ya shetrat pn je ahet te sodun chalet garaj ahe tumcyasarkhya mansanchi khillar la Goutam bhaiya chi mulakhat gya Ani tyana samjun sanga Baga jamltt ❤❤
Gautam bhaiyachi mulakat ghya
घाडगे साहेब या गाई ला सोनारपाडा लावा पैदास लय कोलेती कोईल कारण कि गाई सेम सोन्या सारकी आहे 💯💯
गौतम भैय्यांची मुलाखत घ्या गाडगे साहेब 😢😢
गौतमायाची मुलाखत घ्या लवकरातकरात लवकर
Sir gavtam bhainachi मुलाखत घ्या
खिल्लार काऊ चाइनल छान आहे❤
घाडगे साहेब एवढं खिल्लार साठी काम केलंत अजून करताय... वळू दाखवले, शर्यतीचे बैल दाखवले पण एक राहून गेलं.... जातिवंत खिल्लार, कमी वयात एवढं नाव करतोय "पिस्टन 2211" त्याची मुलाखत तेवढी राहिली..... विनंती आहे तेवढी मुलाखत आहे, तुम्ही मुलाखत घेतली तर खूप शिकायला भेटेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी नांदेड जिल्ह्याचा आहे आमच्या कडे शर्यत होत नाहीत आणि खिल्लार पण नहीं आमच्या कडे जातिवंत देवणी, डांगी जातींचे बैल आहेत पण मला खिल्लार आवडतात मी 2 वर्ष्यापासून तुमचा खूप मोठा फॅन subscriber आहे विनंती आहे माझ्यासाठी एवढी मुलाखत घ्या
👌
Dada khup divasatun ali video
गौतम भया यांनी सर्जा विकला त्यांची मुलाखत घ्या सर ❤
Gautam bhaiya chi mulakat gy lavkar
घाडगे साहेब तुम्ही गौतम भैया ची मुलाखत घ्या plz👏👏👏👏
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Atishay chha kaam kele Yanni breeding var... Congratulations..❤
Mast 🙏🙏
Sir Gardi gavat pan kup bail ahet mulakhat ghya
घाडगे साहेब कुठे होता इतके दिवस 😢
Hya Diwali la salgar cha dipawali padwa cha vdo banva
गौतम भैय्या ची मुलाखत घ्या घाडगे साहेब
गौतम भैय्यांची मुलाखत घ्या
Kdk❤
गौतम भैय्याची मुलाखत घ्या
Semen midel ka aaplyala
❤❤❤❤❤
👍👍👍👍👌
हे गाव पंढरपुर तालुकातील आहे का
दादा कुट होता एवढे दिवस😅
Rahul Bhai patil che video Kara
दादा नमस्कार 🙏🙏
गौतम भैया यांची मुलाखत घ्या 😢
फक्त गौतम भैया ची मुलकात घ्या साहेब 🙏🙏🙏
गोतम भैया ची मुलाखत घ्या घेतलेला निर्णय योग्य नाही मागे घ्यायला सांगा
नमस्कार घाडगे साहेब❤❤
गैतम भैय्याची मुलाखत द्या
घाडगे साहेब गौतम बायांचा मुलाखत घ्या आणि नेमागे घ्यायला सांगा
Gautam bhaiya chi mulakhat ghyavi ghadge saheb tumhich gheu shakta ata mulakht pls
गौतम भैया
Gautam bhaiya yanchi mulakhat ghya lay changle manus ahe to
गार्डीतील आदत खोंड जिगरची मुलाखत घ्या घाडगे साहेब
गौतम भैया ची मुलाकात घा 🙏
गौतम भैय्यांची मुलाखत घ्या. शर्यत सोडू नका म्हणून.
गौतम भैय्यांची मुलाखत घ्या उद्याच ❤
Dr.killemachidragad che ahet
गौतम भैय्याची मुलाखत घ्या घाडगे सर
गौतम भया ची मुलखात घ्या
वाट जास्तीत जास्त बघा यला लावली
Gautam bhaiya chi mulakhat ghay
@khillarcow5048 लोक बोलत्यात बाज्या पासून घाडगेनी बक्कळ पैसा कमावलं गेल्या पाच महिन्यात, ते बघवलं नाही म्हणून बाज्या परत नेला.
यावर तुम्ही काय बोलत नाही, खरी गोष्ट आहे का?
गौतम भैया ची मुलाखत घ्या
पिस्टन 2211🙏🏻
पिस्टन 2211 मुलाखत 🙏🏻
Gautam baiyya mulakhat pahije
Tumi mukhta ka ny jast ghet
घाडगे साहेब गाई लागत नाही काय करावं लागलं गाई चांगली खिलार आहे
शेंगदाणा खप्री पेंड चारा रोज पावशेर👍
Ok@@राणाग्रुपनेवरी
मामा मैदानातील एक व्हीडीयोची तलप भासु राहीली 😅
गौतम भैय्याची मुलाखत घ्या घाडगे सर
❤️❤️❤️❤️❤️
गौतम भैया ची मुलाखत घ्या
❤❤❤
Gautam bhaiya chi mulakhat ghay
पिस्टन 2211 मुलाखत 🙏🏻