शर्यतीच्या प्रसिद्ध ओम्या बैलाला कशा पत्री मारल्या जातात? 📞मनोज थोरात : 9890064915 | Khillar 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 83

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 3 месяца назад +2

    पत्री लावायचे काम कमी वेळेत करायचे असते एक नंबर काम केले भाऊ🎉🎉

  • @nileshautee4252
    @nileshautee4252 8 месяцев назад +24

    पत्री मारणारा कारागीर खरोखर एकच नंबर आहे

  • @ShrutikDhavare
    @ShrutikDhavare 8 месяцев назад +14

    मालकाचं प्रेम बघा ❤️

  • @rammm132
    @rammm132 8 месяцев назад +22

    Maval cha 👑 Omya
    Maval ch harin shambhu ❤️

    • @nagmapawar5235
      @nagmapawar5235 8 месяцев назад +2

      Superstar,,, 🌟🌟🌟🌟❤ omya

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 8 месяцев назад +9

    जबरदस्त तब्येत आहे❤

  • @shubham-007
    @shubham-007 8 месяцев назад +13

    मालक खूप काळजी करत आहेत 👍

  • @SunilJadhav-wn1by
    @SunilJadhav-wn1by 8 месяцев назад +5

    एक नंबर 🚩🚩🚩🚩🚩

  • @dineshsalunke5120
    @dineshsalunke5120 8 месяцев назад +2

    मामा चा लय जिव आहे ओम्या वर❤

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 8 месяцев назад +16

    ओमया म्हणजे पावरफुल बैल

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 8 месяцев назад +7

    लय गरम आहे ❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 8 месяцев назад +8

    वेगाचा बादशहा ओम्या ❤

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 8 месяцев назад +1

    खुप छान

  • @vikien7vn
    @vikien7vn 8 месяцев назад +2

    Khiup छान माहिती

  • @tushartk3724
    @tushartk3724 8 месяцев назад +9

    भाऊ आपली पण खिलार गाय आहे मुलाखत द्यायची आहे आपल्याला एक टाईम 5 लिटर दूध देते आणि दोन टाईम 10 लिटर देते

  • @upendrapanchal3484
    @upendrapanchal3484 8 месяцев назад +2

    मालकांनी दोरी एकदम भारी टाकली बैलावरून

  • @sachinr5269
    @sachinr5269 8 месяцев назад +2

    मालकांचा जीव ❤❤

  • @omkarkokate2952
    @omkarkokate2952 8 месяцев назад +7

    येवढा वेळ बैल पाडून ठेवत्या होय पटकन पाडून पत्र्य मारून मोकळा करायचा बैल

  • @kaluramrakshe9766
    @kaluramrakshe9766 8 месяцев назад +1

    ❤ कारागीर चांगला हुशार आहे ❤

  • @sohelmulani1115
    @sohelmulani1115 7 месяцев назад

    Perfect niyojan

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 8 месяцев назад

    Danger aahe bail ❤

  • @nikilkapse9696
    @nikilkapse9696 8 месяцев назад +18

    दहशत का दुसरा नाम ओम्या😘❤️

    • @EVERITHING--VIDEO
      @EVERITHING--VIDEO 8 месяцев назад +10

      दहशत का पहला नाम मन्या❤

    • @_mayursonar.
      @_mayursonar. 8 месяцев назад +3

      ​@@EVERITHING--VIDEOआहे का आज,

  • @amolkothwal8112
    @amolkothwal8112 8 месяцев назад +2

    Only मन्या भाई ❤❤

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 7 месяцев назад

    गुड

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 4 месяца назад

    Kheele thoklyavar baila la dukhat nasel kaho?? plz sanga

  • @narayankarhe7046
    @narayankarhe7046 8 месяцев назад

    ❤❤

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 8 месяцев назад +1

    Sagal zal paani dyayla visarle

  • @Bailpremi12
    @Bailpremi12 8 месяцев назад

    😘👑

  • @sardarpatil3723
    @sardarpatil3723 8 месяцев назад +1

    कोल्हापूर जिल्हा mH 09

  • @AnilDeshmukh-e7e
    @AnilDeshmukh-e7e 8 месяцев назад +2

    Kay rav bail padtay aamchyakd satara la bagha

  • @abullockfarrier47
    @abullockfarrier47 8 месяцев назад +2

    एवढा वेळ असतो का बैंल कुतायला लागला
    पत्रीवाला खुप जड आहे याच काम नाहि हे शर्यतीच्या बैंलांना पत्री मारायच

  • @jayShriRam-11922
    @jayShriRam-11922 7 месяцев назад

    खुर काडून पत्री मारायला फक्त 4 माणसं लागतात. येवढे लोकांचं काहीही आवश्यकता नाहीं.

  • @ashileshgatkal9115
    @ashileshgatkal9115 8 месяцев назад

    Petrol nka takita jau

  • @nitbad5291
    @nitbad5291 8 месяцев назад +1

    Patri chngli marta pn bail padta ny yet tumhala.

  • @SharadRenuse-nn7ri
    @SharadRenuse-nn7ri 8 месяцев назад +1

    Bail dava pay vadat aya naal fit aya te

  • @rakhimehta555
    @rakhimehta555 5 месяцев назад

    नैसर्गिक असते तस राहूदे........बघितलं किती पाय मरतोय.........नको त्याला पाया ते......त्याला comfortable नाहीये

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 месяцев назад +2

      @@rakhimehta555 चालतय. कळवतो मालकाला तुमचा निरोप. वाढुदया नखी. चालता नाही आले तरी चालेन 👍

  • @amolkengare780
    @amolkengare780 8 месяцев назад +1

    हे चुकीचं आहे नालबंद एवढा वेळ लावून पाडत नाही याला अनुभव कमी आहे बैलाचे पाप घेऊ नका

    • @zhingaru518
      @zhingaru518 5 месяцев назад

      हो खरं आहे भारतीय गोवंशाचे शाप घेऊ नका.

  • @narayankarhe7046
    @narayankarhe7046 8 месяцев назад

    😂😂

  • @My-nj9px
    @My-nj9px 8 месяцев назад

    गाड्यांच्या बैलांना पत्री मारत नाही म्हणता आहे की?

  • @gajananhuble1988
    @gajananhuble1988 8 месяцев назад +5

    काय पत्री मारतोय अरे भाऊ थोडीफार नकिया तरी काढायच्या राव शर्यतीचा वाघ आहे ...ओ अस मारून परत ईजा होणार

  • @sachinghodake9867
    @sachinghodake9867 8 месяцев назад +5

    काय राव बैल पाडताय आमच्या कडे नाल बंद एकटा बैल पाडतो कितीही मोठा बैल असुदे

    • @manojthorat7186
      @manojthorat7186 8 месяцев назад +13

      हा बैल कुणीही एकट्याने पाडला तर आपण त्याचा बैलगाडा घाटात सत्कार करू

    • @ShrutikDhavare
      @ShrutikDhavare 8 месяцев назад +2

      भावा ते गाढव पाडत असतील 😂

    • @abullockfarrier47
      @abullockfarrier47 8 месяцев назад

      चुकीची पध्दत आहे बैंल पाडायची पण आणि पाय बांधायची पन

    • @abullockfarrier47
      @abullockfarrier47 8 месяцев назад +3

      अहो पाडतोच आम्ही एकटे बैंल

    • @sachinghodake9867
      @sachinghodake9867 8 месяцев назад +1

      @@ShrutikDhavare 🤣🤣🤣आमच्या कडे गाढवाला पत्री मारत नाही मित्रा तुमच्या कडे मारत असल्यास आपल्याला माहीत नाही

  • @rakhimehta555
    @rakhimehta555 5 месяцев назад

    त्याला रडवल किती वेदना झाल्या असतील.........

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 8 месяцев назад

    Pani paja ssrvat Adhi Baila la

  • @ankushwaykar7595
    @ankushwaykar7595 8 месяцев назад +3

    एवढा आटापिटा करण्यापेक्षा न केलेलं बर त्या पेक्षा ankush waykar RUclips वर पहा न पाडता जनावरांची खुरसाळणी कशा प्रकारे केल्या जातात ते

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  8 месяцев назад +12

      अहो साहेब ते शर्यतीचा बैल आहे. तो मारल का ठेवल तिथे बाकीचांना. प्रत्येक बैलानुसार वेगवेगळे असते.

    • @Sharyat_premi_04
      @Sharyat_premi_04 8 месяцев назад +5

      शर्यतीचा बैल आणि गाई या मध्ये फरक कळत नाही वाटत तुम्हाला मी तुमचे व्हिडिओ बघिते तुम्ही गाई ची खुर करता कधी शर्यती च्या बैला पाशी जाऊन बघा नाही ऐका लातीत आडवा केला मग बघा

    • @ankushwaykar7595
      @ankushwaykar7595 8 месяцев назад +1

      अरे दादा हो माझ्याकडे आठवड्यातून 15-20 बैल बैलगाड्या क्षेत्रातली येतात स्वतः पाहायचा असेल येउण पहा

    • @ankushwaykar7595
      @ankushwaykar7595 8 месяцев назад

      आणि असंही नाही कि मला बैलगाडा क्षेत्रातील माहिती नाही माझे पण दावणीला टॉप बैलाची जोड आहे आंबेगाव खेड जुन्नर या तालुक्यात कुणालाही विचारा बैलांच्या नख्या कशा पद्धतीत करतात

  • @milindd8309
    @milindd8309 4 месяца назад

    Sharam ani chahiye, you are torturing innocent animals. God won’t forgive you.🙏🏿

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 8 месяцев назад

    Ha nalban aahe ka hajam

  • @rakhimehta555
    @rakhimehta555 5 месяцев назад

    मुक्या जनावरांचे हाल करता......

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  5 месяцев назад +1

      @@rakhimehta555 काय केले पाहीजे मग. ते पण मार्गदर्शन करा

  • @सत्यपराजितनहीहोता

    एका बैलामागे भरपूर रिकाम टेकडे असतात,, काम धंदे सोडून

    • @rushikeshwalanjkar9266
      @rushikeshwalanjkar9266 8 месяцев назад +12

      तुम्हाला पण काम धंदे नाहीत वाटतं आला लगेच कमेंट करायला

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 8 месяцев назад

      रिकामटेकडे नसतात.कामधंदा करून छंद जोपासतात..

    • @Bailpremi12
      @Bailpremi12 8 месяцев назад +13

      परंपराय ती आमची बैलावाल्यांची . आपन आपली बायको बघा कोनालोबत बोलती 😅

    • @rushikeshkondbhar360
      @rushikeshkondbhar360 8 месяцев назад +3

      तुम्हाला काही कामधंदे नाहीत इथे येऊन बोलायला 😅

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 8 месяцев назад

      बोला बोला अजून 10 वर्षांनी याचे दुष्परिणाम पाहायला भेटतील,,

  • @nitinkadu857
    @nitinkadu857 8 месяцев назад

    बैल पाडण्याची एकदम चुकीची पद्धत आहे ही

  • @raviw56
    @raviw56 7 месяцев назад

    ruclips.net/video/rQx46R_KXOw/видео.htmlsi=CUDOO9Ll_cX82_Z1 आपला कसा आहे

  • @सागरशेवाळे-ज3ङ
    @सागरशेवाळे-ज3ङ 7 месяцев назад