खूपच छान मुलाखत. दिघे दादांचा ताफा ज्या भागातून गेला तेथे देशी आणि त्यात जातिवंत खिल्लार तैयार होते आणि दुसर म्हणजे चांगले संगोपन करणारे मालक भेटतात. जय गोमाता जय गोपाल 🚩🙏
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत पण आपण किंमत विचारला पाहिजे होती किंमत कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि फोन नंबर व्यवस्थित द्या मालकाचा व पत्ता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी
जबरदस्त व्हिडिओ आणि लोकेशन❤❤ जातिवंत गोवंश बघायला मिळाला
मालकाला मानलं पाहिजे
हीच आपली संस्कृती
सर्व गाई एक नंबर आहेत❤❤🔥🔥
खूपच छान मुलाखत. दिघे दादांचा ताफा ज्या भागातून गेला तेथे देशी आणि त्यात जातिवंत खिल्लार तैयार होते आणि दुसर म्हणजे चांगले संगोपन करणारे मालक भेटतात.
जय गोमाता जय गोपाल 🚩🙏
खरच अतिशय सुंदर
Khup chan
खरच खूप सुंदर मुलाखत झाली
सर्व गाई खुप छान व सुंदर व सुदरूड आहेत ❤❤❤❤
खुप छान वाटल मुलाखत पाहून. जातिवंत गाई
एकच नंबर
विषय खूप महत्त्वाचा आहे आणि चांगला आहे. असा विषय आहे
Very nice video dada
अस वाटत तुमची मुलाखत संपुच नाही ❤
Jai Gaumatha Jai Gopal 🌹🙏🙏🙏
महाराष्ट्रत टॉप
👌👌👌
🎉🎉
❤❤
विषयच टाॅप चा आहे
कारवड मिळेल का
गाई आहेत का विकायला
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत पण आपण किंमत विचारला पाहिजे होती किंमत कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि फोन नंबर व्यवस्थित द्या मालकाचा व पत्ता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी
सूरज सर एका कालावडीच्या पायावर डाग देऊन गोल ते का केले आहे सांगा
आता च्या काळात हे सगळं कोण करायला बघत नाही
गाईची किंमत काय आहे
🌹🎉🙏🙏👍👍🎉🌹
गाय मिळेल का किंमत सागा
भाऊ खिलार् जातीच् वासरू किती ला मिलते
Lahan kalvadchi dar kay aahe te vichara
जातिवत वळूचे सिमेस तयार करा
@@AbhiJadhav-y6r यावर चालु आहे काम सर 👍🙏🏻
Calender book kele kdhi yeil
Nashik Varun ahe sinnar taluka
31 December cha aat yeil sir !
@@KhillarMaharashtrachiShaan ok thanks
Mla.pn ghayche calender
एक खोंड भेटेल का तसे सांगा
गाय मिळेल का आम्हाला दादा
ह्या गाई कूूठे आहेत.एक गाय मीळेल का एखादी विकत.
@@subhashpawar7052 हो मिळेल
❤