अतिशय छान मुलाकत घेतली सर. आज जुन्या आठवणीनां पुन्हा उजाळा मिळाला. प्रधान मी पळतना पाहिला आहे. अतिशय जिद्दी बैल. त्याच बरोबर रामसवाडीचा माध्या, राजागिरिचा थैमान, जावेद मुल्लाचा सर्जा, कळंबिचा सोन्या, हि पण बैलांनी खुप चांगला काळ गाजवला आहे. अतिशय छान उपक्रम आणि जी माहिती मिळते ती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल.
अतिशय छान मुलाकत घेतली सर.
आज जुन्या आठवणीनां पुन्हा उजाळा मिळाला.
प्रधान मी पळतना पाहिला आहे.
अतिशय जिद्दी बैल.
त्याच बरोबर रामसवाडीचा माध्या,
राजागिरिचा थैमान,
जावेद मुल्लाचा सर्जा,
कळंबिचा सोन्या,
हि पण बैलांनी खुप चांगला काळ गाजवला आहे.
अतिशय छान उपक्रम आणि जी माहिती मिळते ती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल.
शिवराज चा सुंदर सालगुडे पाटलांचा sahebya बरोबर पण जोरात पळत होती गाडी
प्रधान, बाजा, सुंदर आणि सोन्या यांना मि पाहिलय खरच आठवणीनी ताज्या झाल्या
अतिशय सुंदर मुलाखत मी प्रधान पळताना पहिला आहे फार स्पीड होते बैलाला त्याबरोबर सायब्या नावाचा बैल सदाशिवनगर तो पण स्पीड मध्ये पळत होता
तुम्ही मधे मोठा लक्ष्या चा ट्रेलर प्रदर्शित केला होता पण व्हिडिओ केला नाही, शर्यत प्रेमिंच खर स्वप्न मोठा लक्ष्या आहे
1 नंबर 🔥🔥🔥🔥
बाब्या पण मी पहिला आहे सुंदर बैल होता
मोठा लक्षा चा व्हिडिओ
Sir Tumi SK patlacha cha paksya chi mulachat gya aashi maji namr vinti
हिंदकेसरीकळंबीच्या सोन्याची मुलाखत घ्या
बैलांना सूड बुद्धी ने असे काही पण खाऊ घालणाऱ्यांनो सडून मराल . प्रधान बैलाची मुलाखत छान वाटली
मंगला बनसोडे यांच्या बैलाची मुलाखत घ्या
शंकर मोठा बैल
Naad amachya dajincha....🐮🔥👍
1 no
शारदा पाटील पुणेकर यांचा चांदया ची पन एक मुलाखत
Mast👌❤
आबा👑🔥✌🏻💯
Kolhapurat ya hya mhshi eth padwyala gadimagun paliwtyat
Bhau .. pratik pimpalshende.
Maze bail 2200foot distance 2200
27 / scend mdhe pdali
Chan
आबा डोंगरे ची मुलाखत घ्या
हिंद केसरी 💪 नंद्या 💪 वाई
जे मुलाखत घेनारे जे भाऊ आहेत तेचां मो नंबर पाहिजे
Mala pradhan maahithi ahye....mi navimumbai madhala Rahivashi ahye...no.01.Bolalach nako 👌👌👌👌Tyavelela Amchipan jodi hoti...Manushetla amhipanjod dila hota....tyancha vaate...navacha bailhota....
मस्त
आमचे जिवलग मित्रबंधु वर्गमित्र पै. तुषार (भाऊ) काळे यांचा घरचा साज...👌😍
Nice
👍 nice
👍👍👌👌
Baba Nikam godoli chi mulakhat gya 🙏 tyachya pn ghari hindkasri birjya ajun ahe
शाहीर खिंडवाडीचा सातारा
शुगर बैलाची विडिओ बनवा
शुगर च्या मालकाचा नं द्या
+91 99301 10150
हिंदकेसरी मोठा लक्षा ची विडीओ केव्हा येणार आहे....
nice
काळे अण्णांच्या पोपट आणि मदने चेअरमन चा महाद्या ची गाडी चांगली पळायची
बिदाल ला पण ३ वर्ष एक नंबर केलंय पर्धान ने
दहिवडी बिदाल का भाऊ
@@habibmulani6946 होय
Chhan interview zala. Mage ubhya asleya bail palnara hota ka?? Pradhan chi blood line pudhe neli ka?
Bhau vijay kalenchi mulakat ghya sharyat bandi sathi ratr divas prayatna karanara manus ahe
Sharda patil punekar ani motha laksha chi mulakhat ghya plz
लवकर लवकर नवीन मुलाखती दाखवत जावा
आमला आवड आहे kup
रस वाल्याचा शुगर बैलाची मुलाखत घ्या भाऊ
वाळुंजच्या बब्याची मुलाखत घ्या
वाघऱ्या बैल आठवतोय का कुणाला ?
El nu mulakhat
आंधळकराचा सारंग यांची मुलाखत घ्या
Bhau jya Davnichya ithe jal Tya davniche Bakiche Bail pn jra Dakhava....
Kdk na kaka😎
Bhau chennel chya owner chano milel ka plz
🥰🥰🥰
नादच खुळा 🔥🔥
binjod mhanaje nakki kay re Bhau ?
हिंदकेसरी शुगर ची विडीओ घ्या
शुगर च्या मालकाचा मोबाइल नंबर पाटवा
सातर पाडळीचा राज्याचा व्हिडिओ बनवा
सातारारोड पाडळी माज गाव 🙏
Barka lakshya aani damru chi video milel balu driver kade
Hi
तुमचा बबया बैलाची माहिती दया
Lokhnd baher kasa kdal hi mahiti geun tevaychi ki
Sharda Patil yayncha chandya mulakhat ghya ani Raju appa yancha badal yachi mulakhat ghya
Maharashtratla first gada ha diwadchya suban ne ghetla aahe
चैनल चे मालक नंबर द्या
नंबर पाठवा शेठ
400 final 🙄 tawha dusra bailgadi hote ka nawta???
Barkya lakshya chi mulakhat gyachi aasle tr diwad chya balu driwer kade ya
Gudi ratan mhatre ( dombivali)
Guddi ratan Mhatre yacha sundar tazi mulkat gha
Sunder ani pistul hi gaadi Panvel madil gulsudyacha jadhavchya Nawani palaychi
मो नंबर दया
Motha lakshya chi video soda lvkr, Maharashtra vat bgtoy
Guddi ratan mhatre Mumbai dombivali