अप्रतिम कलाकार ईश्वर देणगी लाभलेले मी सुदेश भोसले यांना अहमदनगर मध्ये मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा मध्ये पाहिले. माझा कट्टा पाहताना जाणवलं असा विनोदी कलाकार भविष्यात देखील कोण होणार नाही. बॉलीवुड मध्ये फार मोठे पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही. दुर्दैव.
पूर्वी सुदेश भोसले यांचे काही गाणी ऐकली आहेत पण ती फारशी आवडली नव्हती,आणि त्यांचे असे प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची,पाहण्याची संधी मिळाली नव्हती,पण हा आताचा कार्यक्रम पाहून आपण श्री.सुदेशजी किती महान आहात याची कल्पना आली, "" बहुरूपीया "" असे संबोधायला हरकत कसली. आपणास आणि आपल्या चिरंजीव यास आणखी प्रगती प्राप्त होवो.
सुदेशजी मेलडी मेकर्स मंध्ये तूम्हाला पाहील त्यानंतर आज बघीतल ग्रेट अहात पण साउंड देणारा माझा भाऊ आज या जगात नाही तूम्हाला बघायला हे दूखः मी वीसरू शकत नाही .....
Legend of multi talented indian mimicry Artist playback singer shreeman mr dr.sudesh ji bhosle great voice of Amitabh ji bachchan dabbing same to same voice ..
You are not only a great artist but also an artiste and most importantly a good human being., Sudeshji. God bless your son Siddhant. Your performance in INDRADHANUSHYA at Patkar College before the Governor, CM and a range of artists from Maharastra Universitues with no honorariym reflects on your gracious nature. I respect your unassuming and positive personality which keeps you happy than name, fame and money. I pray that God may always give you happiness what money can't buy.
नमस्कार माझा कट्टा जो कार्यक्रम झाला असतो पाऊण तासांपेक्षा जास्त असल्याने माझा मोबाईल साथ देत नाही तरी अर्धवट बघाव लागते तरी अभागी असे वाटते बरे असो आपला हितचिंतक
अप्रतिम. सुदेशजी आणि त्यांच्या मुलाला पाहून खूप आनंद झाला. आभारी आहे माझा कट्टा.
अप्रतिम कलाकार ईश्वर देणगी लाभलेले मी सुदेश भोसले यांना अहमदनगर मध्ये मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा मध्ये पाहिले. माझा कट्टा पाहताना जाणवलं असा विनोदी कलाकार भविष्यात देखील कोण होणार नाही.
बॉलीवुड मध्ये फार मोठे पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही. दुर्दैव.
सुदेश भोसले म्हणजे एक उत्तम व्यक्तिमत्त्व. कधी गर्व केला नाही. मराठीची शान म्हणजे सुदेश जी.👍💐🙏
खूपच सुंदर ' आवाजाची हुबेहुब नक्कल करणारे सुदेशजी आपल्या कलाकृतीला सादर सलाम
आवाजाचा सम्राट सुदेश भोसले खूप खूप छान वाटते तुम्हाला कधीही एकताना, बघताना
अप्रतिम कारेक्रम
त्याबद्दल एबीपी माझा ह्यांना dhanywad
सुदेश जी हि आपल्या आवाजाची जादू कायम रहावी ही सदिच्छा
सुदेश साहेब तुम्ही ऋषि आहात 🙏तुमच्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाला नमस्कार 🙏🙏कृष्ण वंदे जगद्गुरु🙏🙏
पूर्वी सुदेश भोसले यांचे काही गाणी ऐकली आहेत पण ती फारशी आवडली नव्हती,आणि त्यांचे असे प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची,पाहण्याची संधी मिळाली नव्हती,पण हा आताचा कार्यक्रम पाहून आपण श्री.सुदेशजी किती महान आहात याची कल्पना आली,
"" बहुरूपीया "" असे संबोधायला हरकत कसली.
आपणास आणि आपल्या चिरंजीव यास आणखी प्रगती प्राप्त होवो.
0à
Congrats Abp Maza. First time full entertainment in interview. Glad to know so much inside details about the great Mr. Sudesh Bhosale. Best of Luck.
सुदेश भोसले हे अत्यंत सुरेख गायक आहे
सुदे श जी आप सच में महान कलाकार हो! बधाई !
हिरा मराठीतला जागतिक दर्जाचा हिरा
सुदेश भोसले यांच्या सारखे परत होणे नाही. 👍👌👌
सुरेश भोसले एक आवडते वयकतीमतव कृष्ण नाथ कुलकर्णी
GOD GIFT
सर्वांत आश्चर्य म्हणजे विनोद खन्नाचा आवाज इतका फ्लॅट होता, पण सुदेशजींनी इतका हुबेहूब काढलाय की त्याला तोड नाही.
सुदेश भोसले महान कलाकार आहेत.
सिद्धांत आणि सुदेश भोसले यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
Mind blowing entertainer and my favourite Sudesh Bhosle....a full package
वाह सुंदर सर आपण खरोखरच आवाजाचे बादशहा आहात अति सुंदर आपल आयुष्य सुखाच आणी समृधीचे जावो ईश्वर चरणी प्रार्थना ,
/+
This chanel is best for hearing about marathi, manoranjan ,
Sudhesh Bhai apan ek Mahaan Kalakar aahat...Melody Makers che Barech Programme mi aani majhe Mitr fakt tumchaya Sathi Bagaycho...Bacchan sahebann cha Awaaz mast Kadayche tumhi
बहुआवाजी व्यक्तिमत्त्व सुदेश भोसले 🙏🤗💖
Sudesh ji your great 👍 mi tumcha maledy makers pasun fan aahe.
. Sudesh.Sir Extremely, Extraordinarily Great Voice Thanks A Lot
फार छान ........ ग्रेट भेट सुदेशजी
खूप खूप छान वाटलं अप्रतिम आवाज आहे पडोसनचे गाणं खूप आवडलं
Nice
रंग बरसा दिया सुरेशजी आपने !
खुपच सुंदर कार्यक्रम झाला !
बोले तो एकदम झकास !
साधा सरळ व जिनीयस माणूस ❤
Born Talented Artist not comparable with any body. Gods gift any way. Rare breed.
सुदेशजी मेलडी मेकर्स मंध्ये तूम्हाला पाहील त्यानंतर आज बघीतल ग्रेट अहात पण साउंड देणारा माझा भाऊ आज या जगात नाही तूम्हाला बघायला हे दूखः मी वीसरू शकत नाही .....
सुदेश सर, हरी भाई चा आवाज खूप मस्त, मी हरी भाई चा चाहता आहे.. आपले चिरंजीव पण मस्त कलाकार आहेत, खूप छान.
🤣🤣🤣tx
सुदेश. भोसले जी ची.मुलाखत. झकास
sudesh ji.......dimond for film endstreej...
बेकार .स्वतःला काय समजतो साला.
खूपच सुदेश जी अप्रतिम
Hats off....to Sudeshji
Great 👏👏👏👏
,/3,,
@@pandurangdahiwal8835 मला याचा भयंकर राग येतो. महाशिश्ठ आहे. आगाव साला.
Superb
Very very nice... Sudeshji &siddhant.... 🙏🙏🙏
Sudeshji its amazing n loveable person.
खूब छान, सुदेश जी।
Shudheshaji bahuaayami vyktitv ke dhani hee mala khup aavdtat shudhesji
Very talented personality. Enjoyed the programme ! One question , though ! Why was Siddhant NOT speaking in Marathi?
हायब्रीड बेणं दिसतंय
खुप सुंदर 😊👌👌
Legend of multi talented indian mimicry Artist playback singer shreeman mr dr.sudesh ji bhosle great voice of Amitabh ji bachchan dabbing same to same voice ..
फारच छान आवडले सुदेश सर
Meldi man (aurkestra ) खुप साधा मानुस i. Love it 👌 👌 👌
सज्जन हो ही परमेश्वराची फार कृपा आहे या लोकांवर आणि यासर्वांचे स्वत:चे कठीण परिश्रम आहेत आणि अभिमान आहे ही रत्न महाराष्ट्राची आहेत
LAXMIKANT.. MARATHI MANUS.. SALUTE
मला खुप आवडणारे गायक
सुदेशजींच्या मुलाला मराठीत प्रश्न विचारून सूद्धा तो हिंदीतच उत्तर देतोय हे थोडं खटकते.बाकी सुदेश भोसले म्हणजे एक चमत्कारच आहे 👌
Khup chan mahit nvte ki kase kai mimikri keli
अप्रतिम माझा कट्टा आजचा
Aapli Mumbai Marathi Mumbai.....
प्रचंड चांगले गायक
अभिनंदन सर आपले ,आम्हाला माहीतच नव्हते आपण एवढे मोठे कलाकार आहात
Extraordinary !! Super talented !! Really He is d Superstar in every field . Salute U Sir 👌👍👍👍👍👍
Superb voice 👍
Khup chhan sir
फिल्म इंडस्ट्रीला महाराष्ट्राने दिलेल्या अनेक रत्नांपैकी एक रत्न श्री.सुदेश भोसले. बहुतेक आई अमराठी असावी,म्हणून येत नसेल तर त्यांच्या मुलाला मराठी.
Hats off Sudesh sir, pure heart 💖 reflects in your voice and attitude....
Bhosale Saheb Namaskar
@@udayr8458qq¹
You are not only a great artist but also an artiste and most importantly a good human being., Sudeshji.
God bless your son Siddhant.
Your performance in INDRADHANUSHYA at Patkar College before the Governor, CM and a range of artists from Maharastra Universitues with no honorariym reflects on your gracious nature.
I respect your unassuming and positive personality which keeps you happy than name, fame and money.
I pray that God may always give you happiness what money can't buy.
मी वसुंधरा आणि माझी बहीण शैला दुर्गाबाईंच्या शिष्या जोगेश्वरी जवळ त्यांच्या घरी जात होतो
दुदूंचे नाव घेतलेत बरे वाटले
Am Arvind Chavan ok Sudesh sarana Maja Salam jai maharashtra
नमस्कार माझा कट्टा जो कार्यक्रम झाला असतो पाऊण तासांपेक्षा जास्त असल्याने माझा मोबाईल साथ देत नाही तरी अर्धवट बघाव लागते तरी अभागी असे वाटते बरे असो आपला हितचिंतक
All in one very nice performance congratulations
God Gift Wish you Happy Jarinay Life
👌👌👌👌👌 Great 🙏
सुदेशजी 🙏🏽🙏🏽🙏🏽
the voice of Amitabh during 80s 90s
Very talented man
दोघेही अप्रतिम
Sudesh Bhosale is really great!Being a Maharashtrian we feel proud about him.
जगदिश खेबूडकर गितकार यांची मूलाखत घ्या
आमचा लाडका सुदेश दादा
मेलडी मेकर्स आॕर्केस्ट्रा हा कुणाच्या मालकीचा आहे ?कृपया मालकाचे आडनाव सांगावे
sudesh is multi talented person.
Amazing Sudesh Bhosle
सिद्धांत.... खूप छान.. पण आपण भोसले आहात. मराठी त मुलाखत असली पाहिजे
अप्रतिम.👌
Sabhi, ki, avaj, shem, supar
आमचे सुदेश साहेब
वाईट वाटतं राव यांच्या मुलांना मराठी येत नाही बघून. मुंबई मध्येच राहून.
The great sudesh
सुदेशचि खुप अभिमान वाटतो तुमचा महाराष्टिची शान आहात तुम्ही.
Namskar sudeshji aaj mi aapla ha program bagtoy
Sir Sudesh Bhosle, greatest Entertainer, Singer of all time, God Bless Sudeshji, Great Fan of Kishore da , Sudeshji
❤️❤️❤️❤️❤️love u सुदेश sir
Super voice sudeshji slam
My fabrite personality
Very nice sudesh ji tumi best of best haat we love u
Sudesh ji 🙏🙏
Khupch Chan.
खुपच छान 👌👌👌👌👌
Great kalakar
You Are Great Bhosale Saheb😘🙏
मराठी माणूस
Great singer Suresh bhosle
खुप सुंदर गायक आहे
Apratim. Arvind. Kulkarnl
सुदेश भोसले मिमिक्री चे बादशहा
Real talent
Thank u sudesh ji
A great person sudeshji