सातेवाडीचा जानुबाई देवीच्या यात्रेच मैदानाचा उलेख आवर्जून केला जातो, खूप नामांकित मैदान आहे. आणि आत्ता ते तब्बल 11 वर्षांनी, 16 नोव्हेंबर ला होणार. पारदर्शक पारंपरिक मैदान.
भारी वाटले राव...किती ते प्रेम आणि भावना... खरंच राव हे फक्त तुम्ही करू शकता....मुलाखत बघून असे वाटले की का मी त्या काळात बघायला नव्हतो.... खरच आभारी आहे तुमचा....तुमचे व्हिडिओ बघून बैल घेऊ की असे वाटते....❤
Sandy dada पिस्तूल च्या अजुन अजुन आटवणी आबां कड मिळतील जमलं तर संभाजी आबांची मुलाखत फिरत फिरत आलात घ्या आणि आबां कड 26 वर्षीय एक बैल होऊन गेला त्याची पण आटवणीने एक मुलाखत घ्या
ऐकून पिस्तूल ची कारकीर्द काय असेल हे समजल.....पण अश्या बैलाला विकणाऱ्या मालकाचा पण तेवढाच तिरस्कार वाटला.... जा बैलाने एवढं नावं कमावून दिलं त्याच बैलाला पैशांसाठी विकलं हे दुर्दैव 😞
मोठा तेज्या किरण राऊत बदलापूर याच्या दावणीतला बैल आहे मोठा तेज्या आणि सर्वात सुंदर देखणा बैल महेश पाटील ताडाली भिवंडी याची पण मुलाखत घ्या आणि मण्यक्या ची पण
आम्ही लहान असताना आमच्या मित्राकडे एक बैल होता वडीचा अंजीर नावाचा तो 2 नंबर मधून पळायचा पण त्याच्याबरोबर या नामांकित बैलांपैकी कोणता एक बैल असेल तेव्हा तो 1 नं. करायचा,दुर्दैव पिस्तूल बरोबर पैरा असताना मार खाल्ला गाडीने,असो पण पिस्तूल बैलाने एक गोष्ट शिकवली महाराष्ट्र बैलगाडी शौकिनाना की बैल दावणीला निधन झालं तरी चालेल पण विकू नका🙏
आज हि पिस्तुल मुलाखत बघुन पाणी आल 😢 मस्त वाटल मुलाखत ❤
अगदी मनापासून मुलाखत घेता, असे वाटते की आपण त्या काळात गेलो काही क्षणासाठी, सल्यूट.....❤
सातेवाडीचा जानुबाई देवीच्या यात्रेच मैदानाचा उलेख आवर्जून केला जातो, खूप नामांकित मैदान आहे. आणि आत्ता ते तब्बल 11 वर्षांनी, 16 नोव्हेंबर ला होणार. पारदर्शक पारंपरिक मैदान.
सँडी भाऊ खुप खुप धन्यवाद तुम्ही पिस्तूलची मुलाखत घेतली कधी बघितला नाही पण top होता पिस्तूल एगदम गोळी सारखा सुटत होता
बाज्या पिस्तुल एक नंबर जोडी होती❤
येळगावचा बाज्याच रेकॉर्ड कोणताच बैल मोडू शकत नाही सगळ्यात जास्त फायनल घेणारा बैल बाज्या❤❤❤
जिंतीचा सोन्या chya नावावर जास्त फायनल आहेत
खुप छान मुलाखत आणि मालकांचे बैलांवर असलेले प्रेम खूपच अविश्वसनीय.
खूपच छान मुलाखत संडी सर पिस्तूल एक आठवण
संदीप भाऊंनी पडद्यामागचा हिरा शोधुन काढला
Sandy सर आपण ही खूप भावनिक झाला होता, पिस्तुलची मुलाखत घेताना. Miss u पिस्तूल.❤❤❤
जवळ जवळ सगळे टॉपर सांगोला बाजारातून गेले आहेत हे ऐकून खूप अभिमान वाटतो आमचं तालुक्याचा
भारी वाटले राव...किती ते प्रेम आणि भावना... खरंच राव हे फक्त तुम्ही करू शकता....मुलाखत बघून असे वाटले की का मी त्या काळात बघायला नव्हतो.... खरच आभारी आहे तुमचा....तुमचे व्हिडिओ बघून बैल घेऊ की असे वाटते....❤
मस्त जुन्या आठवणी
Sandy jimi tumhala khup vela msg kela ki mala pistulchi mulakgat baghyachi aahe .Aaj mazhi iccha purn zhali. Thank u bhau
आठवणीत अजुनही आहे पिस्तूल आजच्या मैदानात असा बैल नाही 😢😊
Sandy dada पिस्तूल च्या अजुन अजुन आटवणी आबां कड मिळतील जमलं तर संभाजी आबांची मुलाखत फिरत फिरत आलात घ्या
आणि आबां कड 26 वर्षीय एक बैल होऊन गेला त्याची पण आटवणीने एक मुलाखत घ्या
महान हिंदकेसरी बलमा अनेक मैदानाचा मानकरी, बलमा miiss you ❤❤❤❤
Pahilyanda dolyatun pani aal dada smor dist hota bail tumchya video mdhye khup motha itihaas aahe pistul cha @sanddy n yadav
Sandy दादा जीवन ड्रायव्हरांचा सुंदर कुठे गेला मैदानात येत नाही तो
Binjod la aasto
❤ मस्त मुलाखत
एक नंबर मुलाखत👌
नाना शेठ रॉयल गाडा मालक ♥️✌🏻
जुनी आठवण ❤❤❤
धनाजी तात्या शिंदे सौदापूर करंची मुलाखत घ्या
खूप वेगळी मुलखात अनुभायला भेटली
मस्तच मुलाखत ❤❤
खुप छान मुलाख़त घेता भाऊ❤
Prtek mulakhatit nav nighatch pistul ch aaj tumachaymul photot bagay bhetala ❤
खुप छान मुलाखात घेतली ❤❤❤❤❤
पिस्तुल आणि बाज्या नाद जोडी
मस्त मुलाखत एक नंबर
मी दहा वर्षांचा होते 2000 साली पिस्तूल पळताना पहिला आहे ❤
Nashibvaan ahes bhava..😥😥
खुप छान ❤
दिनकर आप्पा थोरात शिरवडे 💯👑💫💥👑👑
eak no PISTUL
खूप छान...❤
सरपंच जावेद मुल्ला तांबवे यांच्या कै.मोठा सर्जा आणि बाहूल्याची मुलाखत घ्या..
❣️🔥
राजु शेठ जवळेकर सप्तहिंदकेसरी मन्या ची मुलाखत घ्या
Mastach mulakhat
वासू देव महाराज यांचा बलमा ची मुलखात घ्या तो पण घाट आणि मुम्बई गाजून बसलाय
Chan mulkhat gheta sir
ऐकून पिस्तूल ची कारकीर्द काय असेल हे समजल.....पण अश्या बैलाला विकणाऱ्या मालकाचा पण तेवढाच तिरस्कार वाटला.... जा बैलाने एवढं नावं कमावून दिलं त्याच बैलाला पैशांसाठी विकलं हे दुर्दैव 😞
सँडी भाऊ संभा आबा काले यांची एक मुलखात घ्या
👌👌❤️🙏🏻🙏🏻
संदीप भाऊ म्हमूलकर वाडीचा बाळ्या याची मुलाखत घ्या
Motha laksha ani chota laksha chi ekhadi tri sharyat baghayla bhetel ka khup echa ahe te paltana bagaychi.....
❤️❤️❤️❤️पिस्तूल
बैल आमच्य गावात होता शिरवड्यात
भाकरवाडी चा महाद्या बैलाची मुलाखत घ्या
आबा शेवाळे यांच्या बावर्या ची मुलाखत घ्या त्याची कोणीच मुलाखत नाय घेतली
chan mulkaht
असा कोणता बैल मालक नाही की बाज्या सोन्या पिस्तूल सुंदर चा नाव घेतल्या शिवाय मुलाखत पुर्ण होत नाह
दादा म्हणूनच पैदासीवर भर द्या
Are laz vatayla havi aslya malkanna, changlya bailacha bazar madla hyane
Dada mulakat mast hoti
मोठा तेज्या किरण राऊत बदलापूर याच्या दावणीतला बैल आहे मोठा तेज्या आणि सर्वात सुंदर देखणा बैल महेश पाटील ताडाली भिवंडी याची पण मुलाखत घ्या आणि मण्यक्या ची पण
Ho, mi swata pistul bar maidan la geloy shirvadekaran barobar.
Shirasavsti chya balama chi mulakht ghya amhala junya lokankdun tya baila baddal khup aikayla bhetat khup speed cha bail hota
सभा आबा काले यांचा दावनीची मुलाकात घा 🙏
मी बघितला आहे पळताना
Mathurchi davnila jaun mulakat ghya sobat kisna aani baji chinpn ghya plz
पिस्तुलने मालकाच नाव केल पण मालकाने पिस्तुलला बाजार दावला .
आम्ही लहान असताना आमच्या मित्राकडे एक बैल होता वडीचा अंजीर नावाचा तो 2 नंबर मधून पळायचा पण त्याच्याबरोबर या नामांकित बैलांपैकी कोणता एक बैल असेल तेव्हा तो 1 नं. करायचा,दुर्दैव पिस्तूल बरोबर पैरा असताना मार खाल्ला गाडीने,असो पण पिस्तूल बैलाने एक गोष्ट शिकवली महाराष्ट्र बैलगाडी शौकिनाना की बैल दावणीला निधन झालं तरी चालेल पण विकू नका🙏
❤❤❤
Sk Patil chi mulakat gha
Mulakht denari eka number dile ahe Mulkhat
चिवळा ड्रायव्हर माळशिरस यांचा राजा ची मुलाखत घ्या
Ramoshiwadi chya mahadyachi mulakhat ghya
माझा कडे आहे 1 फोटो
L❤❤
❤
🎉❤❤
❤❤👌👌👌👌
बबन केणे यांच्या बावर्या ची मुलाखत घ्या
भाऊ घ्या की आता महिब्याची मुलाखत मी विनंती करतो
पिस्तुल सारखीच कंडीशन बब्या च झालंय 😔😔😔😞😔😞
बाज्या💗❤️
Mahite beari dile Bhaiya
तुपेवाडी (येतगांव) चा हणमंत परसू यादव यांचा बंड्या म्हणून बैल होता गरिबांच्या घरी होता म्हणून येवढे नाव नाही घेतले जात गार्डीचे बाबर सांगतील माहिती
दादा udya मैदान होणार आहे ka 29 Date
शिरसवस्ती करांचा बलमा काळ गाजवला होता...मुलाखत घ्या....
Pistul top la palat hota
SK patil shambhu mulakhat ghya
Bail lay palat hota
Barya paiki mahiti nit sangta Alli nahi
❤❤❤
❤
❤
❤
❤❤❤
❤