साखरालचा राजा, अंबरनाथ राजा, शेण्याचा वाघ्र्या, बाबा गणू पाटील यांचा थैमान, शशिकांत पैलवान गौंडवाडी यांचा सुंदर, कणसे बंधू शेनोली यांचा शंकर, गौंडवाडीचा वश्या, सासवडचा फुल्या, दुधनवडीचा बावर्या, लेंगऱ्याचा पिंट्या, भीमा धोंडी यांचा सुंदर, खवरे मावशीचा सुंदर, पुसेसावलीचा सोन्या, नीलकंठ शेठ यांचा घोडा... ही त्या काळातील टॉप बैल मी स्वतः पळताना पहिली आहेत.
नंदी वर मनापासून प्रेम असणारा देव माणूस गोपाळ भाऊ पाटील एवढी वर्षे झाली राजा ला जाऊन पण भाऊंच्या मनातलं राजा बद्दल असलेलं प्रेम किंचीतही कमी झालं नाही याला म्हणायचं खरा गाडा मालक , काळ गाजवला होता गौंडवाडीच्या सुंदर नं आणि साखराळ च्या राज्यानं या वाघांचा नाद करणं कुणालाही जमलं नाही एकच नंबर गाडी पळायची बैलगाडा शर्यती वर प्रेम करणारा प्रत्येक माणूस या गाडीचा इतिहास सांगेल अशी बैलं आता होणं शक्य नाही ❤
सँडी भाऊ तुझं काम लय भारी आणि खूप छान आहे खूप खूप मस्त आहे ... कारण प्रत्येकाने कॉपी केली आहे तुमची आणि तुषार धुमाळ यांची... बैलगाडी क्षेत्रात तुम्ही दोघेच काहीतरी वेगळं आणि बघण्याची आतुरता असते असे दोघे आहात ... खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
बुध करांचा बबनराव ची मुलाखत घया बैल आता नाही पन रामोशीवाडी चा माधया आणि बबनराव यांनी जुन्या काळात त्या बैलाला तोंड नव्हती गाडी पळहोती पियसाई उत्तमराव जगदाळे बुध या नावाने गाडी पळहोती या बैलांच्या मालकाची मुलाखत घया आणि जुन्या आठवणी जाग्या करा❤

🙏
Vadoli nileshwar cha सोन्या बघितला आहे का
भीमा धोंडी कोण??
Shenoli cha Shankar ❤
कळंबीच्या सोन्या पळताना पहिला होता का
नंदी वर मनापासून प्रेम असणारा देव माणूस गोपाळ भाऊ पाटील एवढी वर्षे झाली राजा ला जाऊन पण भाऊंच्या मनातलं राजा बद्दल असलेलं प्रेम किंचीतही कमी झालं नाही याला म्हणायचं खरा गाडा मालक , काळ गाजवला होता गौंडवाडीच्या सुंदर नं आणि साखराळ च्या राज्यानं या वाघांचा नाद करणं कुणालाही जमलं नाही एकच नंबर गाडी पळायची बैलगाडा शर्यती वर प्रेम करणारा प्रत्येक माणूस या गाडीचा इतिहास सांगेल अशी बैलं आता होणं शक्य नाही ❤
🙏🏻
खूप छान मुलाखत घेतली खरच नशीबवान आहेत मालक ज्यांना आसा राजा मिळाला ❤❤
हिंदकेसरी रमेश ड्रायवर रूई यांनी गौंडवाडीचा सुंदर आणि साखराळचा राजा या गाडीवर ती रमेश ड्रायवर रूई यांनी सलग चाळीस एक नंबर केलेले आहेत
❤
खूप छान मुलाखत साखरेचा जुना राजा❤❤❤
देवदत्त पाटील साखराळे यांचा हिंदकेसरी अजिंक्य राजा 👑असा बैल पुन्हा होणे नाही
मनाला लागणारी मुलाखत 🙏🙏खरा बैलमालक & अनुभवी विचारसरणी..एक बैल घडवताना काय तळमळ असती ते तुम्ही सांगितलं.. मुलाखत बघताना सुरूवातीपासून शेवटपर्यंत डोळ्यात पाणी चालू होत..बघ शिंगऱ्या ह्यासाठी लढायचं असत तु पण 💯 नाव करशील एवढीच इच्छा ♥️🙏 अजिंक्य राजाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐
छान मुलाखत यामुळे आम्हाला जुन्या बैलांची माहिती मिळाली
🙏🏻
हरवली फक्त माणुसकी❤......😢
भाऊ तुझं काम म्हणजे तू बैलगाडी शर्यतीत हिरा
बैलगाडी क्षेत्रातील अस्सल कोहुनुर हिरा आनंदराव आप्पा रेटरेकर यांची मुलाखत
परत एकदा आठवणी जाग्या झाल्या छान मुलाखत
मस्त मुलाखत.. 💞💞👌
आदत मध्ये सलग 24 एक नंबर ची फायनल बबन दादा यांच्या रोमन च्या नावावर आहे
महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक अपराजित योद्धा साखरालचा हिंद केसरी राजा 😢💐...
भाऊ छान मुलाखत दिली माझे सासरे great bhav
डोळ्यात पाणी आले, बैलावर असणारे जीवापाड प्रेम काय असते हे, देवदत्त पाटील ह्यांच्या कडून शिकावे
खर आहे बैलाच्या पायात लक्ष्मी पाहिजे
आमच्या घरची लक्ष्मी 👣
खुप सुंदर मुलाखत घेतली
🙏🏻
एक रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्राचा वाघ.. राजा 👑👑
🙏🏻
राजा आणि थैमान जबरदस्त स्पीड. चारी खांदी
ho 💯
साखराळेचा ❤राजा❤ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🌹🌹🌹
छान मुलाखत घेतली
❤❤❤❤❤
छान मुलाखत..👌
Yadav saheb manje खूप वेगळी व्हेक्ती आहे त्यांनी जुनी अठवण जागी केली सगळी
छान मुलखात, बरेच काही शिकण्यासारखे पाटील यांच्या कडून
🙏🏻
सुंदर मुलाखत❤
Khup chan.....❤
खूपच छान सँडी भाऊ राजा राजा सारखा राज करून गेला
🙏🏻
निवास तात्या सदाशिव गड यांची मुलाखत घ्या
Sir sonarpadya cha mankiya chi mulakhat geya❤
आनंदा पैलवान यांची मुलाखत संधी भाऊ तुम्ही एकदा घ्या तुम्ही छान मुलाखत घेता
संदीप भाऊ एक मुलाकात बकासुर ची पण घ्या 🙏🏻💗
अभिनंदण राजा
खरंच शिवा ड्रायवर कडेगांव यांची मुलाखत ग्यावी. 🙏🙏🙏
Ak nbr sar ❤❤
😢heart touching
शेठ वाटेगावच्या भजी वलणीचा हिऱ्या ची मुलाखत घ्यावी ही विनंती
मु.पो.ता.कडेगाव येथील बैलगाडी शर्यती तील जाॅकी शिवाजी भोसले डायवर यांची मुलाखत घ्यावी
नक्की घ्या त्यांची मुलाखत plz
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सँडी भाऊ तुझं काम लय भारी आणि खूप छान आहे खूप खूप मस्त आहे ... कारण प्रत्येकाने कॉपी केली आहे तुमची आणि तुषार धुमाळ यांची... बैलगाडी क्षेत्रात तुम्ही दोघेच काहीतरी वेगळं आणि बघण्याची आतुरता असते असे दोघे आहात ... खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
बुध करांचा बबनराव ची मुलाखत घया बैल आता नाही पन रामोशीवाडी चा माधया आणि बबनराव यांनी जुन्या काळात त्या बैलाला तोंड नव्हती गाडी पळहोती पियसाई उत्तमराव जगदाळे बुध या नावाने गाडी पळहोती या बैलांच्या मालकाची मुलाखत घया आणि जुन्या आठवणी जाग्या करा❤
Sandi bhau sarkha you tube channel vala kon dusra hou shakat nahi, ji mulakat ghetat na , baghatana pn man laun baghaychi echhya hote
अजिंक्य.. राज्या 👑 👑👑
Pusesavali chya sonyachi vidio banava
Mast mulakhat ahe
Namdev arjuna sutar angapur yanchyasonyachi mulakht ghya khup chan bail hota
बकासुर ची मुलाखत घ्या
❤❤
गौडवाडीच्या सुंदर ची मुलाखत घ्या
👌👌
Sandy bhau mahibya chi mulkhat ghyana♥️🫶
करंजखोप च्या थैमान ची मुलाखत घ्या
Kkhup prem krtat tumhi baelavar tumla nakki tasach Bael bheto
Thaiman Ani battery Mazi favourite jodi hoti
खूप छान ❤
Karjat express Raja pn prasiddi pasun lamb rahila
Baky che mulakhat kup devas getle nahe sandy Bhau ata lagatar number kartoy vag asa bill hone nahe ghy 1 mulakat tumche mulakhat bagila maja ate
याच काळात कुंभारगाव चा जर्शी पळत होता, नीलाताई प्रसन्न कुंभारगाव, या नावाने गाडी पळत होती त्यांनी पण मुलाखत घ्या
छब्या मास्तर एके मुलाखत घ्या हातवे तालुका भोर
Bhagwanrao kakde anch mulachi biet ghya
Tanche bill kup namakit hote amche vadil sangtat ajun
साकराळे कराचा राजा💐💐
❤
Motha laksha chi mulakat gha
Raja chi pahili mulakhat phakt khhilar cow ni ghetli hoti
ho
Chan ahe ❤
Teva social media navata 2gb data free pan navata
Dilip driver chi mulakhat ghya na sir
❤
ती पण जोडी एकदम जुनी आहे घरचा साज आहे
वाई करांचा सोन्या त्या काळी पण पळत होता ट्रिपल हिंदकेसरी झाला होता एक नंबर करून
❤❤❤
Sandy dada abba cha number dya
❤🎉
❤❤❤🎉🎉
Vaydi magnar ani denarani bagha baila war prem kase karyache 11 varshya nantr sudha dolyat pani ahe..😢😢
🥺🙏🏻