आठवणीतील वाघऱ्या| रामभाऊ पाटील शेणे | Athavanitil 'wagarya'|Rambhau patil shene

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 120

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Год назад +14

    असा रेकोर्ड ब्रेक अजून कोणता बैल आहे?
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x2

    • @mr_rohan_official
      @mr_rohan_official Год назад +1

      आमच्या आदत किंग महाराष्ट्र केसरी शंभू ची पण मुलाखत पण घ्या शेट

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 Год назад +2

      Jinticha sonya

    • @amolmandle2305
      @amolmandle2305 Год назад +2

      आदत वयात हिंदकेशरी जहालेला हीरा....रघूनाथ बाजी पवार ..सुळेवाडी विटा..

    • @nikhilpawar9258
      @nikhilpawar9258 Год назад +4

      शिरसवस्ती खटाव करांचा कै.हिंदकेसरी बलमा

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 Год назад +5

      Sk पाटील यांच्या पक्षा ची मुलाकात घ्या

  • @ravan__1
    @ravan__1 Год назад +22

    वाघर्याचा सुर्वण काळ बघायला भेटला नाही
    याची मनाला खंत आहे. आजपर्यंतची सर्वात
    बेस्ट मुलाखत. ❤मोठा सोन्या 5050 प्रेमी❤

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 10 месяцев назад +6

    एक नंबर असेच जुन्या बैलांच्या आठवणींना उजाळा दया
    पुसेगावाचा तीन पायाने पळणारा सुंदर , शिंदेवाडी (ललगुण)करांचा मार्त्या ,निरेच्या भागोजी पाटील यांचा सुंदर,बावऱ्या यांचीही मुलाखत घ्या

  • @amitkedari1717
    @amitkedari1717 Год назад +7

    असच जुन्या बैलांच्या आठवणी तुमच्या मुळे पाहायला आणि इतिहास अनुभवायला आठवतो.. सलाम तुमच्या कार्यला ❤❤❤

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Год назад +19

    अशी एक पण मुलाखत नाही जिथे 'सोन्या' च नाव नाही..
    खरंच 👑🙏

  • @harshalnichite7949
    @harshalnichite7949 Год назад +6

    Sarv manapasun सांगतात पाटील दादा
    Sarvat no 1 chi mulakhat..👌👌

  • @MilindGiradkar
    @MilindGiradkar 3 месяца назад +1

    वाघर्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉

  • @yuvrajkadam1581
    @yuvrajkadam1581 Год назад +37

    अंबरनाथ चा राजा आणि वाघऱ्या जुन्या काळातील छोटा लक्ष आणि मोठा लक्षा होती

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Год назад +17

    खरच जातीच्या बैलाशिवाय काम नाह
    वाघऱ्या 🙏

  • @pramodpol2688
    @pramodpol2688 Год назад +3

    प्रकाश बापू आणि तानाजी झरेकर चांगली ड्रायव्हर होते

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +4

    जबरदस्त मुलाखत घेतली सँडी भाऊ वाघऱ्या किंग मेकर आता आनंदा पैलवान आप्पा यांची पण मुलाखत घ्यावी खूप दिवस बोलतोय

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    दादा तुंमच्या मुळे आम्हाला इतिहास होऊन गेलेला माहिती होतो पळाल्याला बैलांचा आणि त्यांच्या मालकांचा आता तशी जुनी जानती माणसा बघायला मिळत नाही

  • @249tusharpatil4
    @249tusharpatil4 Год назад +10

    खूप सुंदर मुलाखत 🚩

  • @umeshjoshi1408
    @umeshjoshi1408 Год назад +2

    आंबरनाथ चा राज्या म्हणजे tripple हिन्द केशरी कै. रामभाऊ ऊंदरया जोशी आंबरनाथ मुंबई यांचा बैल ज्यांनी मुंबई क़रान्ना अगोदर घाट दाखवला कदमवाड़ी सातेवाड़ी शितोलवाड़ी कोरेगाव पुसेगांव कोले खटाव तालुक्याची मैदान मालशिरश मैदान न ज्यांनी गजवलेल व्यक्तिमत्व ❤❤#sandy. N. Yadav. भाऊ यांची मुलाखत एकदा ख्या👏🏾👏🏾👏🏾

  • @hkanbhule4605
    @hkanbhule4605 Год назад +3

    सडी यादव मुलाकात एक नंबर घेता समधान होते छान 🌹🙏🙏🙏🙏

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Год назад +2

    मस्त खुप छान मुलाखत 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 Год назад +16

    जिंतीच्या सोन्याची मुलाखत घ्या सर.....एका दिवसात दोन मैदानाचा एक नंबर चा मानकरी होता सोन्या....आणि सगळ्यात जास्त फायनली घेतलेल्या आहेत

    • @sameerdolare
      @sameerdolare Год назад +3

      Ambernath cha bail la cha nav khy hota mi ambernath kar ahai

  • @omkarrabse9366
    @omkarrabse9366 Год назад +3

    ❤खूपच छान मुलाखत झाली दादा.

  • @kailasdadas4213
    @kailasdadas4213 Год назад +13

    सोन्या काळजतन सलाम तुज्या कर्याला 99%मुलाखती मदे तुज़ नाव निघत

  • @Dayakan867
    @Dayakan867 Год назад +1

    Khup chaan मुलाखत घेतली

  • @pratiksawant8684
    @pratiksawant8684 Год назад +2

    एक नंबर मुलाखत sandy भाऊ...👌

  • @dikshakharat1970
    @dikshakharat1970 Год назад +11

    Juni lok sudha sonyach nav ghytat. King Sonya 5050

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p Год назад +1

    एक नंबर मुलाखत जुन्या लोकांची

  • @shreekantmane8414
    @shreekantmane8414 Год назад +3

    धनाजी जगदाळे पेडगाव यांची मकर मुलाखत घ्या राजा आणि😢

  • @ADITYAPATIL-w2k
    @ADITYAPATIL-w2k Год назад +6

    हिंदकेसरी वाघर्या🔥✌️❤️

  • @sakshambhosale7819
    @sakshambhosale7819 8 месяцев назад

    Thanks sir tumche bailgada video khup chan asatat junya athavanina ujala deun jattat asech video banavat java sir khed talukyat ase khup bailgada malak ahet ahet tya bailanche pan video banava😊

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Год назад +2

    सोन्या एक नंबर सोनं आहे.

  • @navanathwadakar8157
    @navanathwadakar8157 Год назад +1

    खूप छान मुलाखत घेतली भाऊ. I love you

  • @swatipatil427
    @swatipatil427 Год назад +1

    खुप छान मुलाखत आहे.....🤩

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 Год назад +7

    भाटवड्याचा रामज्या बैलाची मुलाखत घ्या... जुन्या काळातील जर्सी बैल होऊन गेला

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 Год назад

    खूप चांगली मुलाखत झाली

  • @marutimohite7083
    @marutimohite7083 Год назад +2

    वाघऱ्या म्हणजे विसापूरचा हिंदकेसरी तुफान

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Год назад +1

    छान मुलाखत घेतली सर

  • @jivanpatil9949
    @jivanpatil9949 Год назад +4

    👑हिंदकेसरी वाघऱ्या 👑

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +1

    Sandy भाव छान मुलाखत❤❤❤

  • @vikasbhosale8458
    @vikasbhosale8458 2 месяца назад +1

    सर अजितशेठ जगताप यांनी घेतलेला-चिक्क्या ,तसेच काही दिवसांपूर्वी त्याच्याच (कारूंडे)गावातील नामदेव कापसे(मामा)याच्यांकडे जयश्या नावाचा1नंबरचा बैल शर्यतीत होता.त्याने अनेक मैदाने गाजवलेत.सर त्याची एकदा मुलाखत घ्या.

  • @amolmaskar1296
    @amolmaskar1296 Год назад

    छान मुलाखत 💯❤️

  • @shreekantmane8414
    @shreekantmane8414 Год назад +1

    धनाजी जगदाळे महादेव आणि राजाची

  • @नादबैलगाडा-च3ढ

    अशोक फौजी पेडगाव चा सोन्या ची मुलाखत घ्या सँडी भाऊ ❤❤❤❤❤❤❤

  • @avishkardeshmukh5605
    @avishkardeshmukh5605 8 месяцев назад

    वाघऱ्याचा प्रती स्पर्धी आमचा बैल होता

  • @siddhipawar2284
    @siddhipawar2284 Год назад +3

    सदाशिव गड च्या निवास तात्या यांच्या बैलांची कहाणी चा व्हिडिओ बनवावा

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +1

    बावनकशी सोनं म्हणजे सोनारपाड्याचा मोठा सोन्या.

  • @sss239I
    @sss239I Год назад +2

    अंबरनाथ च्या राजाची मुलाखत घ्या खुप नाव ऐकुन आहे ❤

  • @yashvardhanpatil1744
    @yashvardhanpatil1744 Год назад +1

    देवदत्त पाटील साखराळे करांचा हिंदकेसरी अजिंक्य राजा

  • @rohan_patil_2999
    @rohan_patil_2999 Год назад +2

    Ambarnath cha raja 🔱❤👑

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale4325 Год назад +1

    सँडी भाऊ तूम्ही मूलाखत घेताणा त्या मालकाच गाव आणि तालूका आणि जिल्हा विचारात जावा

  • @SudhirKanase-kc7ju
    @SudhirKanase-kc7ju Год назад +1

    शेणोलीकर यांचा शंकर आठवतोय का गैंडवाडी सेमी फायनल

  • @sameerjoshi5988
    @sameerjoshi5988 Год назад +2

    Ambarnath cha raja king 👑

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 Год назад +3

    मी या सुवर्ण काळाचा साक्षीदार आहे. 1996 साली हिंगणगाव मैदानाला सुरवात केली ती 75 एक नंबर केले

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    दादा सोन्याचा उल्लेख केला आहे ती विडिओ पाठवा

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    अण्णा काळे त्यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या

  • @pradippawar1749
    @pradippawar1749 Год назад +1

    1 numbar manus

  • @suryajoshi49
    @suryajoshi49 Год назад +4

    Ambarnath cha raja❤️🔱👑

    • @omkarcreation8275
      @omkarcreation8275 Год назад +1

      Kontya गावातला होता दादा राजा

  • @vishalpatil-fv9rl
    @vishalpatil-fv9rl Год назад +2

    आनंदराव आप्पा रेठरे यांची पण मुलाखत घ्या की

  • @BirudevNikam
    @BirudevNikam 5 месяцев назад

    Nice 🎉🎉🎉🎉

  • @yadneshbhoir034
    @yadneshbhoir034 Год назад +2

    Ambernath cha Raja 🔥

  • @hkanbhule4605
    @hkanbhule4605 Год назад +2

    धनजी आनंदराव जगदाळे पेडगाव यानची मुखालात घ्या यादव 🙏

  • @kishorraut4998
    @kishorraut4998 Год назад +1

    Sarva mulakat madhe Sonya cha nav nightay ...Sonya 5050🥰

  • @mayamate4444
    @mayamate4444 Год назад +1

    Sonya ha sonyac aahe5050🔥❤❤

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 Год назад

    बरोबर बोलतात

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Год назад

    Vaghrya amhi pahila nahi pan tyache Nav nighate yavarun to kay hota yacha Anubhav yeto ,,Vaghrya tyakalchya KING hota !!

  • @bharatmadhavi5800
    @bharatmadhavi5800 Год назад +4

    आमच्या लाडक्या बरोबर पण पळाला आहे
    तेव्हा तो विकला नव्हता

  • @sominathshinde555
    @sominathshinde555 Год назад +1

    समीर शेठ भोईर मोठागाव वाले यांची मुलाखत घ्या ❤️❤️

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 5 месяцев назад

    पुसेगाव फायनल वाघर्या आणि तडवळे चा बैल

  • @siddharthingale5248
    @siddharthingale5248 Год назад +2

    शिरसवडीच्या बंड्या ची मुलाखत घ्या

  • @RohanKhatal-l8o
    @RohanKhatal-l8o 7 месяцев назад

    भगवान लवटे मोरगाव यांच्या देवराया बैलाची मुलाखत घ्या

  • @neetapatole6425
    @neetapatole6425 Год назад +1

    वाघरया फैनेलला थोंड पुढेच काढायचा

  • @yuvrajkadam1581
    @yuvrajkadam1581 Год назад +3

    जुन्या काळातला देखना बैल

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 3 месяца назад

    ❤❤

  • @ranjeetshinde8032
    @ranjeetshinde8032 Год назад +2

    Bhima dada kale yanchi mulakhat ghya

  • @vinodgholap8527
    @vinodgholap8527 Год назад

    Tanaji zarekar yanchi mulakhat ghya dada

  • @marutimohite7083
    @marutimohite7083 Год назад +2

    विसापूर म्हटलं की वाघऱ्या आणि वाघऱ्या बोललं तर विसापूर

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 Год назад +1

    👍

  • @Shankar_shinde_1998
    @Shankar_shinde_1998 Год назад +1

    💯🔥🔥🔥🔥

  • @rahultungatkar9207
    @rahultungatkar9207 Год назад +2

    माणसात माणुसकी राहिली नाही म्हणून पहिर टिकत नाहीत

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar Год назад +2

    Fist 🎉🎉

  • @SandipJadhav-mz7lr
    @SandipJadhav-mz7lr Год назад

    Kanehr dharanacha shejari sabalevadi gavatil sopan tataba sable sablevadi gavatil raja navacha bail houn gailla ty baillasarakha ek cha akada karun ek number karaicha tychi awarjune mulakat gavi hi vinati

  • @yadneshbhoir034
    @yadneshbhoir034 Год назад +3

    Ambernath la ya mulakat krla

  • @mayurpawar7134
    @mayurpawar7134 Год назад +2

    😘

  • @somnathoffIcial672
    @somnathoffIcial672 Год назад +1

    ❤❤❤🎉🎉

  • @avinashbodare3103
    @avinashbodare3103 Год назад +1

    👑👑

  • @siddhipawar2284
    @siddhipawar2284 Год назад +2

    बघर्या पळताना बघितला आहे त्याच्या सारखा बैल होणे नाहीं

  • @vanitajagtap3794
    @vanitajagtap3794 Год назад +1

    arvind. jagtap. kotij

  • @Sagar_Godse_15
    @Sagar_Godse_15 Год назад +1

    #वाघऱ्या...!♥️♥️💐💐💐
    Sandy bhau.... दरुज तालुका खटाव मधील #ढाका... म्हणून बैल जुना काळ गाजवणारा आहे मुलाखत घ्या...!❤🙏

    • @SandipJadhav-mz7lr
      @SandipJadhav-mz7lr Год назад

      Panchanav te donhazar sablevadi gavatil sopan tataba sable yancha raja baillachi awarjune mulakhat gavi hi vinati ty baillasarkha ek cha akada karun ek number karacha asa bail zala nahi

  • @sanjaygirme1918
    @sanjaygirme1918 Год назад

    गौतम भौया चा वजिर

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 Год назад +1

    Barik drayvar chi mulakat ghya

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 Год назад

    ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

  • @pravinpawar1415
    @pravinpawar1415 Год назад +1

    खटाव तालुक्यातून बैल विकत घेतला पण वाघर्या बरोबर खटाव तालुक्यातील बैल का घातला नाही त्यानी आतापर्यंत जे बैल वाघर्या बरोबर घातले त्यांच्यापेक्षा चांगले बैल असताना फक्त कराड भागातील बैलाशी पैरा का करत हते ?😊😊😊

    • @avishkardeshmukh5605
      @avishkardeshmukh5605 8 месяцев назад

      आरे भाऊ आमचा बैल होता पण दोघांचा खान्दा एकच होता त्यामुळे त्यांनी दिला नाही

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 5 месяцев назад

    दोन्ही खंदि किंग बाबा गणू पाटील झरे यांचा थैमान

  • @bapuraomalave4599
    @bapuraomalave4599 Год назад +1

    Phaltan

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 Год назад +2

    अंबरनाथ राजाची पण मुलाखत घ्या

  • @vinodgholap8527
    @vinodgholap8527 Год назад

    Tanaji zarekar yanchi mulakhat ghya dada

  • @rahulbhanuse2796
    @rahulbhanuse2796 Год назад +1

    Zare thaiman chi mulakat ghya