शेठ खरच खूप छान झाली मुलाखत. भाऊंच्या या जुन्या आठवणी ऐकून डोळ्यात पाणी आल.. आणि त्यात शेवाळे आबांचा उल्लेख हा तर मनाला खूपच भिडला. खरच खूप छान वाटत ही मुलाखत पाहून. सलाम तुमच्या कार्याला
शेवाळे आबांच्या राजा ची खरेदी एकंबे ची आहे आणि नंद्या ची खरेदी कटापूर ची आहे आणि अजून ही मुंबईत पळणारी हिंदकेसरी बैल माझ्या कोरेगाव तालुक्याने दिले आहेत आणि यापुढे ही देणार ♤♤ खूप छान मुलाखत सलाम तुमच्या आणि शेवाळे आबांच्या मैत्रीला ....
बैलगागाडा शर्यत चालू झालीच पाहीजे. युट्युब चँनल चे खूप खूप आभार .जब्बरदस्त माहिती संकलित केली..ही मुलाखत काळजाला भिडणारीवाटली...खरं तर जुन्या लोकांचा व जनावरांचा ईतिहास आहे तो बदलला जाणार नाही.
पाटील छानच मी खूप लहान पनापासूनच तुमच्या गाड्या बघत आलो आहे. पुन्हा ते मंतरलेले दिवस आठवले धन्यवाद शाहीर लोखंडे मानवकर अण्णा लोखंडे मानवकर यांचे पुतणे.
पैरा करने, पैरा फोडणे, झेंडा पाडणे, गाड्या कडेला घालणे,...., जबरदस्त राजकारण. त्याच्या अप्रतिम कहाण्या. अश्या मोठ्या माणसांना तुम्ही फक्त विचारले पाहिजे.
मन भरून आलं राव,बैलगाडी शर्यत म्हणजे जीव की प्राण,परंतु हा खेळ कधी सुरू होणार ,मी तर खूप वाट बघतोय शर्यत सुरू होण्याची, मला पण हा नाद करायचा आहे, सरकार ला कधी जाग येणार,मला वाटतं आपण आता रोडवर उतरलं पाहिजे,आपण संगठना उभी करू ,बिंजोड पद्धतीने फ़क्त श्रीमंत लोक खेळू शकतात,गरीब शेतकऱ्यांनी काय करायचं
पाटील दादा आपले अभिनंदन 🌹 प्रानिमित्रावर प्रेम करा हे तुमच्या बाबतीत सांगण्याची गरज नाही. माणसाला जे समजत नाही ते प्राण्यांनी आपल्या ममाद्यमातून समजून घेतले. तुमच्या अनेक बबन बैला सारखे अनेक बैल व त्यांचे शर्यतेतील पळ पाहिलेत. मी सुरवातीला शर्यत बघायला लागलो त्यावेळी सतत जी पी पाटील हे नाव सतत कानावर पडायचे. माझे मते, नकऱ्या, बबन, पाकऱ्या, वादळ ही खूप छान नावे होती. आमच्या शिवणी गावी एकदा बाहेरच्या लोकांनी निकालावरून वाद घातला होता त्यावेळी पी डी पाटील साहेबांनी सर्वाना समजून घेऊन वाद मिटवलेला मला आजही आठवतो आहे. धन्यवाद 🙏🙏
अजून जुनी जानती म्हातारी माणसं अशी म्हणतात की बब्याला लोखंडी बैलगाडीला जुपायचा आणि बाकीची बैल छकड्याला जुपायची, तरी पण बब्या त्यांना दोन तीन छकड्याने मारणार, येवढा जबरदस्त पळायचा बब्या.....
आबा डोंगरे वाई यांची मुलाखत घ्या 40 वर्ष पेक्षा जास्त वर्ष हा नाद आहे. मोट्या गाडा होता तेवा पासून नाद आणि चालत शर्यातील जायचे पहाटे निगत असे 🙏त्यांचे स्टोरी ऐकायला जुन्या आठवणी जाग्या हातील 🙏 नंबर दया छान खेतली मुलाखत 🙏
1975--76 साली कोळ्याच्या बाजारात बब्याला 500₹ विसरत देऊन 15 दिवसांनंतर आमच्या आजोबानी दात लावले नसताना 3500₹ ला विकत घेतले आमच्या दावणीला बब्या 7-8 वर्ष होता त्यावेळी त्याने त्याच्या जीवनातील पुसेगावचे 2 नंबर चे फायनल पहिल्यांदा घेतले त्यानंतर 10 ते 12 फायनल आमच्या दावणीला असताना बब्या नि घेतले होते, पुढे 1984--85 साली बब्या ला अडीच वर्षाचा बडावं असताना जे पी पाटील यांना 14500₹ बब्या ला विकला
साहेब... राजा अन् परधान्याच्या आठवणीने डोळे पानावले आज.... माझ्या लहानपणी माझ्यी गरिब बापाकडे दोनच बैलं होती राजा अन् परधान्या..... अख्य्या तालुक्यात त्यांना चॅलेंज नव्हतं..
(वरची अंभेरी, ता .खटाव,जि.सातारा)श्री.शंकर जगदाले(नाना) चा बैल ढपला ची आठवन आली खरच काही बैल देव गुणी आसतात . (अक्षरशः डोल्यात पाणी आले) सर्वच गोपालकना( देशी ) आभार/धन्यवाद. हा खेल शर्यत पैश्यावालचा आहे. गरिबचा नाही.आताच्या पिढीला सांगने आहे की वाद-विवाद करू नका बैलाचा संभाल चांगला करा.बैल म्हातारा झाला म्हणून विकु नका. घरिच संभला धन्यवाद/आभार. क्षमस्व!!!
बैलांना देव माननरी देव माणसं. आदर्शवत आपली संस्कृती. अप्रतिम छंद. बैलांना जंगली प्राणी म्हणनार्याना हे प्रेम बाप जन्मात कळणार नाही.
पाल्लप ko pbv
शेठ खरच खूप छान झाली मुलाखत. भाऊंच्या या जुन्या आठवणी ऐकून डोळ्यात पाणी आल.. आणि त्यात शेवाळे आबांचा उल्लेख हा तर मनाला खूपच भिडला. खरच खूप छान वाटत ही मुलाखत पाहून. सलाम तुमच्या कार्याला
thanku
शेवाळे आबांच्या राजा ची खरेदी एकंबे ची आहे आणि नंद्या ची खरेदी कटापूर ची आहे आणि अजून ही मुंबईत पळणारी हिंदकेसरी बैल माझ्या कोरेगाव तालुक्याने दिले आहेत आणि यापुढे ही देणार ♤♤
खूप छान मुलाखत
सलाम तुमच्या आणि शेवाळे आबांच्या मैत्रीला ....
Aplya Satara pune solapur madhunch lay bail yetat
बैलगागाडा शर्यत चालू झालीच पाहीजे.
युट्युब चँनल चे खूप खूप आभार .जब्बरदस्त माहिती संकलित केली..ही मुलाखत काळजाला भिडणारीवाटली...खरं तर जुन्या लोकांचा व जनावरांचा ईतिहास आहे तो बदलला जाणार नाही.
पाटील छानच मी खूप लहान पनापासूनच तुमच्या गाड्या बघत आलो आहे. पुन्हा ते मंतरलेले दिवस आठवले धन्यवाद
शाहीर लोखंडे मानवकर अण्णा लोखंडे मानवकर यांचे पुतणे.
पैरा करने, पैरा फोडणे, झेंडा पाडणे, गाड्या कडेला घालणे,...., जबरदस्त राजकारण. त्याच्या अप्रतिम कहाण्या. अश्या मोठ्या माणसांना तुम्ही फक्त विचारले पाहिजे.
एक नंबर मुलाखत नवीन पिढी साठी
दादा.आपली.मुलाखत.आयकुन.फार.आनंद.झाला.खरी.आपण.मुलाखंत.दिली.त्या.काळात.मला.नेहुन.ठेवले.आपल्या.मुलाखतीने.आता.माझे.वय.70वर्षे.चालले.आहे.जे.आपण.बोलता.हे.सर्व.आमच्या.डोऴयाने.पाहिले.आहे.वभाऊंचा.आनभाव.आम्हा.सर्वगाडीवानाना.आहेआता.हाखेळच.नको.वाटत.ासतो.पहिला.खेळ.राहीला.नाही.दादा.मी.कोरेगाव.ल्हासुर्णे.गावचा.आहे.भाऊच्याकाळात.आम्ही.वाडीला.आलोहोते.त्यावेळी.आमचा.भाऊनी,चांगली.माहिती.दिली.त्या.काळात.खरच.भाऊंची.हवा.होती
तुमचा आशीर्वाद असाच राहु द्या. धन्यवाद
खूप छान माहिती दिली, जपान,नाच्या, ईजन बैलाची आठवण आली
खुप छान माहिती दिलीत साहेब.
तुमच्या सारख्यांनीच हा नाद करावा.
बैलाला देव माननारी देव माणसं तुम्ही.
मन भरून आलं राव,बैलगाडी शर्यत म्हणजे जीव की प्राण,परंतु हा खेळ कधी सुरू होणार ,मी तर खूप वाट बघतोय शर्यत सुरू होण्याची, मला पण हा नाद करायचा आहे, सरकार ला कधी जाग येणार,मला वाटतं आपण आता रोडवर उतरलं पाहिजे,आपण संगठना उभी करू ,बिंजोड पद्धतीने फ़क्त श्रीमंत लोक खेळू शकतात,गरीब शेतकऱ्यांनी काय करायचं
पाटील दादा आपले अभिनंदन 🌹
प्रानिमित्रावर प्रेम करा हे तुमच्या बाबतीत सांगण्याची गरज नाही.
माणसाला जे समजत नाही ते प्राण्यांनी आपल्या ममाद्यमातून समजून घेतले.
तुमच्या अनेक बबन बैला सारखे अनेक बैल व त्यांचे शर्यतेतील पळ पाहिलेत.
मी सुरवातीला शर्यत बघायला लागलो त्यावेळी सतत जी पी पाटील हे नाव सतत कानावर पडायचे.
माझे मते, नकऱ्या, बबन, पाकऱ्या, वादळ ही खूप छान नावे होती.
आमच्या शिवणी गावी एकदा बाहेरच्या लोकांनी निकालावरून वाद घातला होता त्यावेळी पी डी पाटील साहेबांनी सर्वाना समजून घेऊन वाद मिटवलेला मला आजही आठवतो आहे.
धन्यवाद 🙏🙏
आमचे बाबा बब्याविषयी भरपूर बोलतात जुन्या आठवणी सांगतात बब्याच्या
नंभर द्या तुमचा
खुपच छान मुलाखत शेवठला ज्या मुलाने ज्या मुलाने माहिती दिली तो माजा मित्र गणेश पुजारी कोळेवाडी चा आहे खुप छान भावा
9579767887
wtsapp la msg kra sandip bhau
मराठा आरक्षणा बरोबर बैल गाडी शर्यती चालु करण्यासाठी आंदोलन सुरु झाले पाहिजे.. 🙏🚩
Nad zalach paijel sheth
Chala aapn jau sagali
दादा ,भाऊचीं गरीबाबददल असलेली कळवळ पाहुन खरोखर डोळ्यात पाणी येते. अशी देव माणसे फाळ दुर्मिळ होऊन गेली. स्वर्गिय भाऊस विनम्र अभिवादन.
नाद करा पन पाटलांचा कुठ 💪💪💪💪
पाटील नावातच दहशत🔥🔥🔥🔥🔥🔥
आबा तुम्हाला आंबिवली आदिवासी कट्टा तर्फे, मानाचं मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
आताचा नाद धंदा झालाय... एक नंबर बोलले..
बैलगाडा शयॆत परंपरा महाराष्ट्राची नाद मराठी माणसाच्या रक्तातला ❤💯👌💪
पाटील साहेब खूपच दमदार बोलतात व खूप छान बोलतात 👍👍
Nbar sed kara
छान माहिती दिली
हिंदकेसरी काय असतं सगळ काही ।।।।
😍🙏🙏🙏🙏🙏🙏🏻
अजून असंच हिंदकेसरी series चालु ठेवा।।।।
आशी माहिती कोनच देनार नाही पाटील साहेब सगळा महाराष्ट्राचा इतिहास आपल्याकडे आहे
अजून जुनी जानती म्हातारी माणसं अशी म्हणतात की बब्याला लोखंडी बैलगाडीला जुपायचा आणि बाकीची बैल छकड्याला जुपायची, तरी पण बब्या त्यांना दोन तीन छकड्याने मारणार, येवढा जबरदस्त पळायचा बब्या.....
ho...
एवढा प्रचंड तक्तीचा बैल होता 😱😱
Ani kiti bail sharyat chalu karychya
बाज्या त्याच नाव
नाद नाय करायचा ऊदयदांदाचा ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
बॅटरी आज २९ जुलै २०२४ रोजी निधन झालं😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली ❤🎉
दादा तुमचे बैलावरचे प्रेम पाहुण डोळ्यात पाणी आले
आबा डोंगरे वाई
यांची मुलाखत घ्या 40 वर्ष पेक्षा जास्त वर्ष हा नाद आहे. मोट्या गाडा होता तेवा पासून नाद आणि चालत शर्यातील जायचे पहाटे निगत असे
🙏त्यांचे स्टोरी ऐकायला जुन्या आठवणी जाग्या हातील 🙏 नंबर दया छान खेतली मुलाखत 🙏
तुमचा मोबाईल नंबर द्या मी फोन करतो
@@khillarcow5048 8623841118
फोन करा 🙏
इतकी छान मुलाखत आहे मी दोन वर्षे झालो
हीच मुलाखत सारखी बघतोय
यांना म्हणायचं जातिवंत बैल मालक
विषय काळजाचा नाद एकच बैलगाडा शर्यत 🔥🔥
एक नंबर मुलाखत.
दादा तुमच्या नादाला ,बैलाबद्दल असणाऱ्या प्रेमाला त्रिवार मुजरा. संजय देसाई कोल्हापूर गगनबावडा
पाटील साहेब तुमच्या बैलावरच्या प्रेमाला सलाम ,तुमची मु्लाखत आइकल्यावर डोळ्यात पाणी आले
राजू शेठ गिरी यांच्या थैमान ची 1 मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
Jp भाऊ च्या नंतर त्यांचा वारसा त्यांचा मुलगा चालवत आहे हे महत्वाचं आहे नाद पाहिजे रक्तात
खुपचं छान दादा नाद असावा तर असा 😘❤️😍
खुप खुप धन्यवाद जनार्दन दादा
Bhau dada cha number milel kay 🙏🏻
Sadanand Acharya, ek number बैल गाडी race👌👌
Hajarmachi ogalewadi.
ट्रिपल हिंदकेसरी चंदया शारदा पाटील पुणेकरांची दावण दाखवा साहेब
खुप सुंदर माहिती सांगितली दादा तुम्ही...
देव माणूस नादच केला आणि सगळ्यांना सम्मान देणारे व्यक्तिमत्त्व
मोठा लक्ष्या किंग ऑफ बैलगाडा शर्यत ♥️🔥👑🔝
गौतम भैय्या काकडे यांची मुलाखत घ्या pls🙏
कुठले आहेत ते ?
बारामती
बैलगाडी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यकती मत्व
🙏आमचे मार्गदर्शक🙏
👑गौतम भैय्या काकडे 👑
आज तुम्हाला बघितले झरे इथे गोंपि शेठ न ठेवलेलं मैदान
Dada aaaj video kadhlas bagg. Ekch no. kam kelays. Mitra todlas. Khup chan tyancha purna family cha etihas tyancha aajcha dedication everything was there.
Khuup chan.
1000 likes📳📳📳
नमस्कार भाऊ
thanku so mch bhau
@@khillarcow5048 उदयदादांचा फोन नंबर मिळेल का भाऊ?
तुमच्या प्रामाणिकपणाला नादाला सलाम
khup chaan Kharach Khillar Premi Aahat
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल
साहेबाना विचारा की त्यांच्या काळात वागऱ्या , मार्त्या ,फुल्या बदद्दल काय सांगता येईल का ?
झरेचा थैमाल
Dada Ek Number..Thumhi salale greate aahata..Thanku
एक नंबर मुलाखत झाली
खूप छान मुलाखत 👌👌👌👌
शर्यत चालू झालीच पाहिजे
तुकाराम आप्पा भांडवलकर सासवड यांचा पण आंजिर बैलं आहे आजुन 27 वर्षाचा आहे
1975--76 साली कोळ्याच्या बाजारात बब्याला 500₹ विसरत देऊन 15 दिवसांनंतर आमच्या आजोबानी दात लावले नसताना 3500₹ ला विकत घेतले
आमच्या दावणीला बब्या 7-8 वर्ष होता त्यावेळी त्याने त्याच्या जीवनातील पुसेगावचे 2 नंबर चे फायनल पहिल्यांदा घेतले त्यानंतर 10 ते 12 फायनल आमच्या दावणीला असताना बब्या नि घेतले होते, पुढे 1984--85 साली बब्या ला अडीच वर्षाचा बडावं असताना जे पी पाटील यांना 14500₹ बब्या ला विकला
नंबर द्या तुमचा दादा
Khar ka
@@kiran-to5po100% khar
तुम्ही एक आमचे आदर्श आहत 🙏
देवराष्टेचे नाव ऐकून त्यावेळीच आठवण आली
मस्तच मुलाखत
खुप छान माहिती दिली साहेब
बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य खेळ म्हणून घोषित करावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत...
एक नंबर दादा..... नाद नाद असतो ओ....
Ek number 👌👌👌
साहेब...
राजा अन् परधान्याच्या आठवणीने डोळे पानावले आज....
माझ्या लहानपणी माझ्यी गरिब बापाकडे दोनच बैलं होती राजा अन् परधान्या.....
अख्य्या तालुक्यात त्यांना चॅलेंज नव्हतं..
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Khup chhaan vatatala hi mulakhat aikun. Aai bhavani tumhala udand yash devo.
फक्त खिलार आणि आपल्या गौमाता साठी चॅनल subsribe केला भाऊ
मस्त
एकच नंबर
पेट्रोल डिझेल चे दर पाहता येणारा काळ बैलांचा
आम्हच्या निंबुत ता बारामती जि पुणे येथे मी लहानपनी पहायलंय बैलगाडी रेस पहायचो त्या वेळी जी पी पाटील यांच्या सर्व गाड्या नंबर पटकवायच्या हा ईतिहास आहे
Very Nice,Amhi Satarkar !
Jabardast....
आज हि मुलाखत बघितली आणि कासार शिरंबे ची गरुड. पक्षाची आठवण झाली जरा गरुड पक्षाच्या मालकाची मुलाखत घ्यावी हि विनंती
Ho.sir .Hi series ashich chalu theva..Ani shewale aaba ani jp patil yan sarkhich mans dhakva
Bob the
पंढरी फडके 1010 यांच्या दावणीची video बनवा
आश्या माणसाचा आदर्श घ्या सगळ्यांनी
सलाम तुमच्या जिद्दीला
हे सगळं मला आवढलं पण ह्या मालकांचे इनकम पण विचारत जावा ह्यांचा खरच किती होतो
खर्च काढायचा नसतो शेठ शर्यत ही फक्त नाद आणि नाव यासाठी असते
Dusryachya bailachi nav ghene mhanje udayji patil great person
दादा आता ऐक वेळ नंबर केला तर १०० व्हिडिओ टाकतात
Ek number jabardast
दादा नाद खुळा. नाद नाही हो तुमचा
खूप चाँ न
Dada cha mob no pahijay plz Karan mi Foji Ahy tayna bhytychy ahy mi&My wife plz
It's just amazing how these people having such grit, determination and dedication for this culture,
इएअःएरररदःइ
एक नंबर मुलाखत
काकांचा इतिहास कुणीच पुसू शकत नाही 🙏🙏.
Khup chan
(वरची अंभेरी, ता .खटाव,जि.सातारा)श्री.शंकर जगदाले(नाना) चा बैल ढपला ची आठवन आली खरच काही बैल देव गुणी आसतात . (अक्षरशः डोल्यात पाणी आले) सर्वच गोपालकना( देशी ) आभार/धन्यवाद. हा खेल शर्यत पैश्यावालचा आहे. गरिबचा नाही.आताच्या पिढीला सांगने आहे की वाद-विवाद करू नका बैलाचा संभाल चांगला करा.बैल म्हातारा झाला म्हणून विकु नका. घरिच संभला धन्यवाद/आभार. क्षमस्व!!!
Khup chhan
दादा खूप छान,,👌👌🙏🙏🙏🙏
mast uday dada mast ani khar manmokle panane bolle
Naad🔥🔥
धन्य धन्य धन्य बबया. धन्य जे.पी पाटील
Raju giri Satara yanchi pan Mulakhat ghya👍👍👍
हो त्यांची मुलाखत घेणार आहे
Bhava 1no.
खूप छान राजू दादा
जय महाराष्ट्र
1no mahiti
सलगरे गावच्या नवीन काळा खोंड आहे. का
aahe
बैलगाडा शैर्यतितील अजरामर नाव -जे पी पाटील